खोडवा व आडसाली ऊसातील खत व्यवस्थापन ,ऊसात खत कोणते टाकावे,ऊस खत नियोजन
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- ऊस लागवड कशी करावी
ऊसाच्या जाती
hoy aamhi smart shetkari
has lagwad mahiti
usachi lagwad kashi karavi
ऊस
ऊस शेती
आडसाली ऊस खत व्यवस्थापन
ऊस औषध फवारणी
ऊस खत व्यवस्थापन
खोडवा ऊस खत व्यवस्थापन
ऊस पाणी व्यवस्थापन
ऊस लागवड
ऊस तण व्यवस्थापन
कमी खर्चातील ऊस शेती
ऊस लागवड पध्दत
ऊस लागवड कोणत्या महिन्यात करावी
ऊस लागवड एक डोळा पध्दत
खोडवा ऊस नियोजन
आडसाली ऊस नियोजन
आडसाली ऊस
ऊसाची जाडी वाढविण्यासाठी खत व्यवस्थापन
ऊसात गांडूळखताचे फायदे
ऊस खत नियोजन
खोडवा ऊस व्यवस्थापन
#खोडवाऊसखतव्यवस्थापन
#आडसालीऊसखतव्यवस्थापन
#खोडवाऊस
खूपच तळमळीने चांगली माहिती दिली भाऊंनी..असे शेतकरी खूपच कमी सापडतील
साधी रहाणी, उच्च विचारसरणी. 👌👌👌
खूपच तळमळीने खरोखर माहिती सांगितली काकांनी असे शेतकरी खूपच कमी सापडतात .धन्यवाद .👌👌👍👍👍 💐💐💐💐💐 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
देशमुख काकांचा फक्त संपूर्ण ड्रिप नियोजन या विषया वरती एक खास व्हिडिओ बनवा, ज्यामध्ये पाणी, खते,drip हाताळणे,drip मधील अडचणी व उपाय असा एक विस्तृत vedio बनवा.
खुपच छान माहिती दिलीत 🌹👌🌹
छान माहिती दिली
खूप छान माहीती मिळाली.. अधी केलं मग इतरांना सांगितले
चांगली माहिती मिळाली सर
खूप छान माहिती काका धन्यवाद
काका you are great
काका नी छान मार्ग दर्शन दिले
खुप छान माहीती दिली काका ...🙏
Very very good information. Lot of Thanks to MR Deshmukh
We have not seen such types of farmer.
Very experienced farmer.
Great man salute to him.
11q1
1111
1111
111111
11111
Khup chhan.
छानच माहिती धन्यवाद 😊👍
Kaka lay bhari,, ekdum khari mahiti dilit
धन्यवाद भाऊ
शेणखत, मळी ,सुक्ष्म अन्नद्रव्ये एकत्र मुरवली तर खूप फायदेशीर आहे,काकांनी सांगितले ते खरे आहे👍
खुप छान माहीती दिली काका ...
Good Guidelines Thanks
Khupach chan mahiti
4 एकर खोडवा आहे.
पण देशमुख साहेबांच्यामुळे नवीन दिशा मिळाली.
Perfect kaka.....
Good
छान माहिती मिळाली व समजल
छान माहिती दिली काका
खूप छान
देशमुख साहेब नमस्कार
Jativant shetkari Deshmukh dada chan. mahiti. dili khat--pani neyojan uttam
Sir pandhra potash manje 0:0:50 aahe ka dusra konta potash te sanga ??
MOP मंजे पांढरा Potash ani 0.0.50 सुधा पांढरा Potash, MOP मंजे potassium chloride ani 50 manje potassium sulphate
Mast saheb.....
Kup avadale ratri khat bhijun tevaletar skali baral made thoti laun diletar chalel ka
Khupch chan mahiti ....👍👍
एक नंबर
कमी खर्चात नियोजन 👌👌👌👌👌
Us pikat soynon tokan kele
Konte tan nasak marawe
अस्सल बळीराजा......🙏
चांगली माहिती दिली धन्यवाद.
Weekly dose kiti divas dyacha
Mast
Nice information.
SSP मध्ये अतिरिक्त कॅल्शियम असल्यामुळे चुनखडी जमिनीमध्ये SSP वापरायचे सांगत नाहीत
Eka veli 5 hp motor vr Kiti acre vr Paani padat
Khup chan mahiti dili.dhanywad
लय भारी
देशमुख साहेब...सलाम तुमच्या कार्याला...
Jeta kom kat karych ka
ड्रिप कोणती वापरतात
ऊसात तन न होण्यासाठी काही नियोजन आहे का
आदर्श शेतकरी
BLIND METHODS.NON SCIENCETIFIC.WHAT IS THE NPK REQUIREMENT.?
Anubhav mahatwacha ahe ,to ya kakankad 20 varshacha ahe
संपर्क शेतकरी:
पृथ्वीराज देशमुख,माहुली
मो. 7507859901
बरोबर बोलला भाऊ...
Patil aadhi nit English tri shika...tumhi ky lihile aahe tyala kahi aarth tri aahe ka..
He is B.Sc. Agri. Has been in this field since last twenty years. khodva sugarcane he brings about yo 65 mt. New cultivation weighs around 90 mt.
24/24/00. दाणेदार खत,ड्रीप द्वारे कसे देतात, साका पद्धतीने देता का
सर्व मिक्स करुन 200 लिटर पाण्यात मिसळून जमेल का
ऊस शेती करणे म्हणजे पुढारी पोसण्या सारखे आहे. तेव्हा उस शेती फारशी फायदेशीर नाही.
परवडणारे पिक आहे
भावङ्या दुसर्या कोनत्या पीकाचे पैशे होतात ते तरी सांग
Tula shet ahe ka chutya
खरं आहे तुमचं
ऊस पिकातून पैसे कमी मिळतात, परंतु ऊस हे पिक हुकमी पैसे देणारे पिक आहे,
साखर कारखान्याचे पुढारी पोचवायला ऊस
ऊस मुळातून कर कंड ते आहे उपाय सांगा
Dirp Nasltar Kasakarech
Us badnii nantarche paniyatun konti khate v kashi dhyaychi
दादा खत नियोजनचे च्याट मीळाले तर बर होईल
जमीन कशी आहे
Deshmukh kaka mobile no milel ka?
तुमचा आणि काकांचा नंबर पाठवा
ठिंबक चोकप होतंय काय करावे ऊस पिकात
पण मग मायक्रो nutritent वैगरे काय टाकतच नाहीत काय...
Kaka farach mehnat gheta bwa, halat laich kharab karun ghetli. Khat pit ja jara.
देशमुख काका आपला फोन नंबर द्या
Kakana tyanchya knowledge chya manane pranshn navate ... Te bolle te ekun khar ahe.
ऊस लावल्यापासून ते शेवटपर्यंत आपण किती महिने ड्रिप मधून पाणी देता याची सविस्तर माहिती मिळेल का कारण कोणत्याही vlog मध्ये माहिती नाही
24.24.00 महाधनचे 50किलो पोत्यातील गोळी वापरता का?
हो सर त्यांचं तेच म्हणणं आहे
गोळी
ऊसाला गोमूत्राचा फायदा होतो का
होय
काय फरक पडतो गोमूत्राचा
कांडी जाड पडते का काय होत
हे लिक्विड किती एकर शेती साठी वापरता
जमीनीचा प्रकार कोणता आहे?
नमस्कार सर मोठी भरणी करताना drip बुजवली तर पुन्हा काही अडचण येत नाही का आणि पीक निघाल्यावर कशी काढायची
संपर्क शेतकरी:
पृथ्वीराज देशमुख,माहुली
मो. 7507859901
@@vs75 धन्यवाद सर
@Shubham Sawant धन्यवाद
@Shubham Sawant मोठी भरणी झाल्यावर drip दोघं सरीच्या मधोमध ठेवावी की उसाच्या सरी मध्ये??
काकांकडे नॉलेज खुप आहे.
किती Average पडत या पद्धतीने
शेतकऱ्याशी संपर्क करा....
संपर्क शेतकरी:
पृथ्वीराज देशमुख,माहुली
मो. 7507859901
Kaka cha mobil no saga
खूप छान माहिती