शेतकऱ्यांचा पोरगा ते करवीरचे आमदार, P. N. Patil यांचा प्रेरणादायी प्रवास | Kolhapur | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 тра 2024
  • शेतकऱ्यांचा पोरगा ते करवीरचे आमदार, P. N. Patil यांचा प्रेरणादायी प्रवास | Kolhapur | Vishaych Bhari
    मंडळी एकनिष्ठ हा सध्याच्या राजकारणात खूप महत्वाचा आणि तितकाच दुर्मिळ शब्द बनत चाललाय. पण तरीसुद्धा एकनिष्ठ ही उपाधी मिळवणारे आणि ती जपणारे महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोजकेच नेते होऊन गेले. त्यापैकीच निष्ठावंत या शब्दाला जागणारा एक नेता कोल्हापूरच्या करवीर नगरीत जनतेची सेवा करायचा. सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड बनायचा आणि कितीही अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा नव्याने उभं राहून सामाजिक कार्याचा घेतलेला वसा मोठ्या थाटात पुढे न्यायचा. पण काळ कोणालाचं चुकलेला नाही असं म्हणतात त्याप्रमाणे या नेत्यावर सुद्धा काळानं मोठी झडप घातली आणि करवीरच्या जनतेला या नेत्यापासून पोरकं केलं. मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा क्षेत्राचे आमदार P N patil सडोलीकर याचं आज पहाटे सहा वाजताच्या दुःखद निधन झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा ढाण्या वाघ अशी ओळख असणारे pn patil गेले 2 दिवस मृत्युशी झुंज देत होते. पण शेवटी आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणूनच PN पाटील त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज आपण त्यांच्या संबंध राजकीय आणि सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणार आहोत ?
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #pnpatil
    #pnptiltoday
    #pnpatilkolhpaur
    #pnpatilnewstoday
    #pnpatillatestnews
    #pnpatilnewskolhapur
    #pnpatillive
    #pnpatilnews
    #pnpatillivenews
    #pnpatilsahebsong
    #pnpatilantyatralive
    #pnpatildeath
    #pnpatillivevideo
    #pnpatilupdate
    #pnpatillivekolhapur
    #pnpatilsong
    #pnpatilnidhan
    #pnpatilstatus

КОМЕНТАРІ • 156

  • @vijaydeshmukh2787
    @vijaydeshmukh2787 Місяць тому +127

    साहेब आपण एकनिष्ठ राहिलात शाहू महाराजांना लोकसभेसाठी काँग्रेसचे तिकीट मिळवून देण्यामध्ये आपला मोठा सहभाग होता आशा परिस्थितीमध्ये शाहू महाराजांच्या विजय उत्सवाच्या साठी आपण जगायला पाहिजे होते आपणास भावपूर्ण श्रद्धांजली

    • @DaNiyaHodge
      @DaNiyaHodge Місяць тому +2

      Rip PN Sadolikar Patil, you will be missed

  • @ravipatil5784
    @ravipatil5784 Місяць тому +42

    करवीर चे आमदार, वाघ, आणि आमचे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @subhashpatil3810
    @subhashpatil3810 Місяць тому +33

    कोल्हापूर च्या नेतेनी पी एन पाटील साहेबांचा आदर्श घ्यावा भावपूर्ण श्रद्धांजली साहेब❤

  • @sangramsinhchavan2846
    @sangramsinhchavan2846 Місяць тому +54

    कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाशी निष्ठावान फकत तीन नेत्यांची नावे घेता येतील
    पी एन पाटील काँग्रेस
    संपतबापू शेकाप
    श्रीपतराव शिंदे जनता दल

  • @viNayakShipugade
    @viNayakShipugade Місяць тому +32

    एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ....💯💯💯
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏💐💐

  • @user-tl9lk9dq2j
    @user-tl9lk9dq2j Місяць тому +4

    संघर्ष योद्धा आमदार पी.एन.पाटील साहेब....भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

  • @rameshbhoite9229
    @rameshbhoite9229 Місяць тому +15

    माझा सलाम त्या खऱ्या निष्ठावान कार्यकर्ते आणि आणि कुठल्याही अमिषाला बळी न पडणारे कांग्रेस चे ज्येष्ठ नेते सक्रिय कार्य करते ह्यांना मुजरा

  • @shambhupatil1225
    @shambhupatil1225 Місяць тому +48

    करवीरचा ढाण्या वाघ हरपला.....साहेबाना भावपूर्ण श्रद्धांजली.....

  • @abhijeetd.kotekar1531
    @abhijeetd.kotekar1531 Місяць тому +3

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकनिष्ठ या शब्दाचा समानार्थी शब्द पी एन पाटील साहेब❤😢🙏🏻💐

  • @ranjitbhate9767
    @ranjitbhate9767 Місяць тому +3

    विषयच भारी चॅनेल चे आभारी आहे की आमच्या साहेबांचे कार्य दाखवल्या बद्दल

  • @AmarshindeAmar
    @AmarshindeAmar Місяць тому +7

    स्वाभिमानी नेतृत्व एकमेव नेते काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले आता असा नेता होणं नाही भावपूर्ण श्रद्धांजली साहेब.

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 Місяць тому +10

    महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी, पदासाठी अन पैश्यासाठी स्वतःचा इमान विकणाऱ्या अन गद्दारी करून पाहणाऱ्या आमदार खासदारांसमोर एकनिष्ठतेच अन प्रामाणिकतेच एक ज्वलंत उदाहरण म्हणजे *कोल्हापूर जिल्ह्याचे दिवंगत नेते करवीर चे आमदार स्व पी एन पाटील साहेब **🙏

  • @ravipatil-nd6cr
    @ravipatil-nd6cr Місяць тому +1

    माझा सलाम पी.एन साहेबांच्या कार्यकर्त्यांना कि ज्यांनी पी एन साहेबांसारखा वाघ संभाळला

  • @kiranmakhare3845
    @kiranmakhare3845 Місяць тому +3

    कोल्हापूर काँग्रेसचा ढाण्या वाघ, गांधी परिवाराचा एकनिष्ठ व विश्वासू सरदार हरपला .
    भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌸

  • @yuvrajsuryvanshi3171
    @yuvrajsuryvanshi3171 Місяць тому +9

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब🌹🌹🌹🌹🌹🌹🌹मी सांगलीकर

  • @narayanhulwan5145
    @narayanhulwan5145 Місяць тому +5

    मी एकदा असं वाचलं होतं की ,ते काँग्रेसशी एवढं एकनिष्ठ होते की ,त्यांच्या वैऱ्याला जरी काँग्रेस कडून तिकीट मिळालं तरी ते त्याला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार,अशी त्यांची निष्ठा होती....नाहीतर बघतोयच आपण सध्याचे राजकारण....

  • @vivekpatil9034
    @vivekpatil9034 Місяць тому +13

    भावपूर्ण श्रधांजली साहेब 💐💐

  • @PRANAV_5211
    @PRANAV_5211 Місяць тому +3

    शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक हे साहेबच होते, प्रामाणिकपणे कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा प्रस्ताव पहिला साहेबांनी मांडला आणि मग शासनाने अंमलात आणला. साहेब आपणाला विसरेन अशक्य.

  • @pradipatigre9996
    @pradipatigre9996 Місяць тому +3

    आमचे करवीर चे लाडके आमदार p n पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🥹🥹🥹🥹💐💐💐💐💐

  • @amarpatil6909
    @amarpatil6909 Місяць тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली पी एन पाटील साहेब

  • @prashantdawari5710
    @prashantdawari5710 Місяць тому +1

    🙏 आदरणीय श्री पी एन पाटील साहेब कॉग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते.... राज्य पातळीवर कोल्हापूर जिल्ह्यातील समस्या मांडण्यासाठी प्रयत्नशील असणारे आदरणीय व्यक्तिमत्व श्री.पी.एन.पाटील साहेब...!
    कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला त्यांची उणीव नेहमीच राहील‌...!
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

  • @dhirajmagdum1181
    @dhirajmagdum1181 Місяць тому +4

    दिलेल्या शब्द पाळणारा नेता... सर्वसामान्य जनतेचा आधारवड....

  • @sangrampatil9373
    @sangrampatil9373 Місяць тому +5

    कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो त्यांच्याकडे काम घेऊन गेले की ते कधीही भेदभाव करत नसत , त्यांची उणीव आम्हा करवीर वासियांना नेहमीच जाणवेल

  • @yuvrajpower173
    @yuvrajpower173 Місяць тому +5

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @pddhundare3608
    @pddhundare3608 Місяць тому +1

    फारच चांगलेच विश्लेषण केले.अभिनंदन.

  • @vikrampatil3428
    @vikrampatil3428 Місяць тому +4

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😢

  • @smkharade8522
    @smkharade8522 Місяць тому +3

    करवीर चा स्वाभिमान.....आदरणीय साहेब..💐💐😭

  • @avdhutpatil5731
    @avdhutpatil5731 28 днів тому +1

    करवीरचा वाघ ❤

  • @pravinpatil4818
    @pravinpatil4818 Місяць тому +1

    साहेब भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुम्ही का सोडून गेलासा आम्हाला तुमच्या जाण्याने करवीरची जनता पोरकी झाली साहेब परत या

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 Місяць тому

    निष्ठावान नेता.कार्यकर्त्यांचा पाठीराखा. भावपूर्ण श्रध्दांजली..!

  • @sushantpatil5018
    @sushantpatil5018 Місяць тому

    करवीर वाघ सर्वसामान्य जनतेसाठी सदैव तत्पर असणार नेता हरपला तुमच्या झान्याने करवीर ची जनता पोरखी झाली . भावपूर्ण श्रद्धांजली 😢😢

  • @ShezadPathan-oc5nt
    @ShezadPathan-oc5nt Місяць тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि
    साहेब

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 Місяць тому +3

    भावपूर्ण श्रदांजली त्याना मंत्रीपद मिळायला पाहिजे होती

  • @pravingurav8061
    @pravingurav8061 Місяць тому

    साहेब 🙏🏻

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh Місяць тому +1

    करवीर विधानसभेचे कार्यतत्पर आमदार श्री. पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली, 💐💐💐

  • @drlakhanbhogam
    @drlakhanbhogam Місяць тому

    💔 लाख मेले चालतील, लाखांचा पोशिंदा मरून चालत नाही..... साहेब, तुमच्या जाण्यानं लाखों लोक आज पोरकी झालीत.....माझ्या देवा, 👏 आभाळ फाटणं म्हणजे काय ते आज समजलं ...*😭😭

  • @user-po5rx8ik7r
    @user-po5rx8ik7r Місяць тому +1

    एक निष्ठ नेता गेला
    पि न साहेबाना
    श्रदांजली 💐💐🌹🌹👏👏

  • @sureshpatil899
    @sureshpatil899 Місяць тому

    लोकनेते आमदार श्री पी एन पाटीलसाहेब यांचे आकस्मिक निधन झाले, ही न पटणारी अशी दुःखद घटना घडली.
    त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    🌸 🌹🌷 🌺 🌸
    ‌🙏 🙏 🙏🙏 🙏

  • @ashishkekare5295
    @ashishkekare5295 Місяць тому +2

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 Місяць тому +1

    करवीरचा वाघ ,सर्वसामान्यांचा आधारवड,निष्ठावंत काँग्रेस नेते पी एन पाटील साहेबांना भावपूर्ण आदरांजली.

  • @ashishkare0549
    @ashishkare0549 Місяць тому

    जबरदस्त मांडणी विषयच भारी टीम अभिनंदन 🎉🎉

  • @vijaymagdum533
    @vijaymagdum533 Місяць тому

    आमदार पी एन साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Babasokamble-my5ls
    @Babasokamble-my5ls Місяць тому +3

    Bhavpurn shrddhanjali saheb

  • @sagar-lr9bs
    @sagar-lr9bs Місяць тому

    सामान्य माणसाची...असामान्य ताकत....म्हणजे आमचे साहेब!! करवीरचा मानदंड हरपला!!...साहेबांना अश्रुपुर्ण नयनांनी भावपुर्ण श्रद्धांजली!!

  • @yuvrajbhuyekar3669
    @yuvrajbhuyekar3669 Місяць тому +2

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 🌸🌸🙏🙏

  • @amolbelekar3744
    @amolbelekar3744 Місяць тому +1

    साहेब अजून गरज होती तुमची

  • @majidpanhalekar1925
    @majidpanhalekar1925 Місяць тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ajitpatil3110
    @ajitpatil3110 Місяць тому +1

    लोकनेते पी.एन.पाटील साहेब यांना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @SatapaSutar
    @SatapaSutar Місяць тому

    साहेब भावपूर्ण श्रद्धांजली ❤😢🙏💐

  • @sagardinde1835
    @sagardinde1835 Місяць тому +1

    साहेब भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭😭

  • @ashishsalokhe5512
    @ashishsalokhe5512 Місяць тому +5

    साहेब ❤❤

  • @laxmanpetkar9205
    @laxmanpetkar9205 Місяць тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @JaydipPatil-lf6uw
    @JaydipPatil-lf6uw Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐🙏

  • @user-tm8sw5mn7t
    @user-tm8sw5mn7t Місяць тому +1

    भावपूर्ण श्रद्धांजली हरणे नाशिक सोळांकुर,जेष्टशिवसैनिक मोहन हरणे ओमशांतीशांतीशांती

  • @sachinpatil-ds2ii
    @sachinpatil-ds2ii Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 🥺😭🙏

  • @pranilpatil8950
    @pranilpatil8950 Місяць тому +2

    साहेब...🙏💐

  • @SubhashPatil-rf5jw
    @SubhashPatil-rf5jw Місяць тому +1

    भावपूर्ण आदरांजली..

  • @ruturajdesai539
    @ruturajdesai539 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @sardarspatil2955
    @sardarspatil2955 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @user-rh4bl9pu9w
    @user-rh4bl9pu9w Місяць тому +1

    लोकनेते आमदार श्री पी.एन. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली. 😭

  • @tusharpatil7935
    @tusharpatil7935 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😢😢😢

  • @sunilpatil6782
    @sunilpatil6782 Місяць тому

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏🙏

  • @poonamkamble3947
    @poonamkamble3947 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 😢😢

  • @user-fr2zs4tg9x
    @user-fr2zs4tg9x Місяць тому

    Bhavapurn shradhanjali saheb

  • @shivajipatil80
    @shivajipatil80 Місяць тому +2

    काँग्रेसचा एकनिष्ठ शिलेदार काळाच्या पडद्याआड... भावपुर्ण श्रध्दांजली !

  • @patilsaniya.47
    @patilsaniya.47 Місяць тому

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💔😭

  • @ShubhamPatil-pl5dy
    @ShubhamPatil-pl5dy Місяць тому

    Saheb🙌

  • @vinayworld8297
    @vinayworld8297 Місяць тому

    Great leader of kolhapur...RIP PN Saheb
    .💐

  • @amitdhere4713
    @amitdhere4713 Місяць тому

    Saheb 🙏🙏🙏

  • @akshaysatpute6211
    @akshaysatpute6211 Місяць тому

    पी एन साहेब....भावपुर्ण श्रध्दांजली

  • @rushikeshtoraskar9959
    @rushikeshtoraskar9959 Місяць тому +2

    Saheb❤️

  • @amrutpatilpatil2145
    @amrutpatilpatil2145 Місяць тому

    Bhavpurn sradhanjali

  • @DeepakG-go3mh
    @DeepakG-go3mh Місяць тому

    असा नेता कोल्हापुरातच नाही तर अखंड देशात जन्माला येणार नाही.पण आमदार पी. एन. पाटील साहेबांचा राजकीय स्वार्थ घेणारे अनेक लोक अंत्यत्रेला का दिसले नाहीत हा मोठा प्रश्न aahe

  • @RanjeetTitave
    @RanjeetTitave Місяць тому

    करवीरचे आमदार कैलासवासी पी एन पाटील साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @swapnilsavarde4221
    @swapnilsavarde4221 Місяць тому +1

    Saheban sarkhec आम्ही हि yeknishthac आहोत

  • @shobataipatil7172
    @shobataipatil7172 Місяць тому

    असे व्यक्तिमत्व होणे नाही 💐

  • @dattatraydeshmane1396
    @dattatraydeshmane1396 Місяць тому

    भावपुर्ण श्रध्दांजली 😢

  • @SardarDalvi-hn3jf
    @SardarDalvi-hn3jf Місяць тому

    🙏💐

  • @pratikpatil9780
    @pratikpatil9780 Місяць тому

    साहेब ❤️

  • @user-ol8zf7xv4z
    @user-ol8zf7xv4z Місяць тому

    आमचा आधारवड

  • @vijaygorambekar7378
    @vijaygorambekar7378 Місяць тому

    आमचा लाडका आमदार ... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @harshalmagdum7409
    @harshalmagdum7409 Місяць тому +1

    साहेब गुलालात बघायचं होत तुम्हाला...तुम्ही वेगळाच गुलाल लावलात साहेब....भावपूर्ण श्रद्धांजली साहेब

  • @Vivekpatil0207
    @Vivekpatil0207 Місяць тому

    फक्त एक कॉल केला की आपली अडचण कितीही मोठी असली तरी साहेब त्या प्रत्येक अडचणीत सर्वसामान्यांना मदत करणारे साहेबांचं वक्तीमत्व आज हरपल आहे...🥹🙏💐

  • @santoshbhandigare9001
    @santoshbhandigare9001 Місяць тому +6

    आमचा ढाण्या वाघ गेला

  • @akashdongale4411
    @akashdongale4411 28 днів тому

    Lokneta 🙏🏻

  • @aniketpatil6434
    @aniketpatil6434 Місяць тому

    माझा देव 😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandupatilNMMC
    @nandupatilNMMC Місяць тому

    साहेब प्रेमी. ..

  • @ganeshshirsath9907
    @ganeshshirsath9907 Місяць тому

    🙏

  • @shreyashmedsinge4893
    @shreyashmedsinge4893 Місяць тому

    सर्व सामान्य जनतेचा आधार गेला😭
    एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व💔

  • @tushartibile2810
    @tushartibile2810 Місяць тому

    Rip sir.... proudly true ...Kolhapur che netrutv. ...

  • @sandeeppatil3544
    @sandeeppatil3544 Місяць тому +2

    साहेब

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Місяць тому +1

    PN साहेब ❤❤❤❤❤ miss you

  • @maheshchawan7562
    @maheshchawan7562 Місяць тому

    एकनिष्ठ...

  • @kaushalkarande2896
    @kaushalkarande2896 Місяць тому

    अमर रहे अमर रहे पी एन साहेब अमर रहे 💔😭🦁👑

  • @All_about_Today_
    @All_about_Today_ Місяць тому +3

    भावा तू खूपच कमी प्रमाणत साहेबांची माहिती सांगितली. साहेबांचे कार्य एवढं मोठं आहे की ते 8 मिनिटात सांगता येऊ शकतं नाही.
    साहेब तुमच्या जाण्याने गोर गरीबांचा आधार गेला😭😭......

  • @maheshyerudkar9129
    @maheshyerudkar9129 Місяць тому +2

    साहेबांचा बायोपीक पहायला आवडेल काय ?

  • @YuviYadav-qg4ys
    @YuviYadav-qg4ys Місяць тому +1

    भावपुर्ण श्रद्धांजली साहेब
    पण
    एवढे एकनिष्ठ राहून शेवटी काँग्रेस चा एकही नेते अंत्यसंस्कार ला आले नाहीत

  • @sachinpatil4081
    @sachinpatil4081 Місяць тому

    साहेब या परत.😢

  • @All_about_Today_
    @All_about_Today_ Місяць тому +1

    5000 ते 7000 कुटुंबं उभा करणार नेता....

  • @bluemarble_8498
    @bluemarble_8498 Місяць тому

    Only p n साहेब ... 🙏