पवारांकडून ४ नेत्यांना प्रवेश बंदी, दादांसह आणखी ४ नेते कोण ? 4 leaders banned from entry in NCP
Вставка
- Опубліковано 13 гру 2024
- पवारांकडून ४ नेत्यांना प्रवेश बंदी, दादांसह आणखी ४ नेते कोण ? 4 leaders banned from entry in NCP By Sharad Pawar
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #sharadpawar #ajitpawar #ncp
अजित पवार, धनंजय मुंढे , छगन भुजबळ ,सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षात प्रवेश देऊ नये.
खरोखरच सर्वाची प्रतिक्रिया आहे, पवारसाहेब या चार नेत्याना तुम्ही पक्षात घेतले तर पक्षाचे वाटोळे होण्यास विलंब लागणार नाही,यावर आपणच विचार करावा पवारसाहेब कळकळीची विनंती आहे
100% बरोबर आहे.
या कम्नेंटला सर्वांनी लाईक करा.
एकदम बरोबर
शरद पवार स्वतः ची गँग निवडतो, त्याला महाराष्ट्रचा विकास नको आहे.त्याच्या हयाती मध्ये महाराष्ट्राची तहान भागू शकला नाही.म्हणून तो नेता नसून लुटारू गँगचा मोरख्या आहे.
एकदम बरोबर आहे.
या चौघांना पक्षात कधीच घेऊ नका
सगळे सारखे
धनंजय मुंडेंना तर घेऊ नका नको नकोच बबनराव गीते ना प्रोत्साहन द्या
Only baban bhaiya
बबन भाऊ ❤
वाल्मिकी आण्णा कराडला संधी द्यावी कारण परळी तील आम जनता अण्णांच्या मागे आहे ते सहजपणे निवडून येणार
अजिबात नाही 💯@@v.r.gaming9959
या चौघाणा कधीच घेऊ नका
गद्दाराना घेण्यापेक्षा कार्यकर्त्यांना संधी द्यावी
४ मध्ये अजून दोन दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांना सुध्दा पक्षात परत घेऊ नये.
7
विधानसभा निवडणूक ही शेवटची निवडणूक त्यामुळे सगळे घाबरून प्रवेश करतील
चुकून ही हैना घेऊ नका साहेब 🙏👍
अमोल मिटकरी चे काय? विधान परिषद मिळाली पण ग्रामपंचायत निवडणुकीत 20-22 मतदान होईल.
अमोल मिटकरी ही तर अजित पवार ची र*** आहे😅😅😅
या 4 नेत्याला पक्षात घेऊच नये.दूस-या फळीतील लोकांना आमदार करा.धोकेबाजांना थारा नको.
घर सोडून अंगण पारखे.. अजित पवार सुशील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल.
असंगाशी संग प्राणाशी गाठ धनंजय मुंडे.
शरदचंद्र पवार हेच खरे नेतृत्व उभे राहिले आणि बाजू मजबूत केली तरुणांना प्रेरणा आणि संधी मिळाली आहे.
हे तर खरे बेईमानी, आणि स्वार्थी हीच या बेईमानी ची ओळख.
साहेब तुम्ही जो निर्णय घेतला आहे हे चार आमदारांचे तुमच्या खरोखर चांगल नव्हतं तुम्ही चांगले केले मतदारांना ह्या चोराचा राग होता त्या मध्ये वळसे पाटील पाहिजे पाचवा कारण स्वतःच्या मुला प्रमाणे तुम्ही जिव लावला तरी त्याने वर टंगड केलं
अजित पवार, भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे.
Yana gunka
दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, असे अजून अनेक गद्दार आहेत, फक्त रोहित पवार यांनी जी १९ आमदारांची जि यादी लोकसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केली होती त्या यादिप्रमाणेच तेवढ्याच आमदारांना प्रवेश देण्यात यावा. नाही तर पवार साहेबांवर प्रेम करणारी जनताच साहेबांच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.😢😮😮
होय.... अगदी मान्य..... यांना माफी नाही.... गद्दारी करणारांना धडा शिकवला पाहिजे......इमान नावाची काही गोष्ट असते.....
जरागेदादा मुळे आपले 8 खासदार आले आहेत
पवार साहेबांना एक विनंती आहे एक नवीनच फळी तयार करा असली कुत्री अजिबात नकोस
अजित. पवाराना. घेऊ. नये
अजित दादा पवार यांना चुकून सुद्धा पक्षात घेऊ नका...
पक्ष फोडल्यानंतर त्यांची जी स्टेटमेंट आहे ते पुर्णपणे अभ्यासा जनता ही गोष्ट कदापिही मान्य करणार नाही
छगन भुजबळ
सुनिल तटकरे
प्रफुल्ल पटेल
धनंजय मुंडे
चंडाळ चौ कडी.....
प्लीज तटकरे कधी घेऊ नये
Good information madam
कोणालाही घेऊ नये असे वाटते की आपण माघार घेतली याबद्दल जनता नाराज होईल असे सर्वानुमते वाटते
अगदी बरोबर आहे आहे या नेत्यांनीच पक्षाचे नुकसान केले आहे
ज्यांनी फुस लाऊन बदमाशी केली त्याणा अजीबात प्रवेश देऊ नका
पवार साहेब यांच्या या निर्णयामुळे जनतेला चांगलेच संदेश दिला आहे. या चौघांना कधीच परत पक्षात प्रवेश देवू नये
पवारसाहेबांची योग्य भूमिका आहे 🙏🚩
Ajit pawar
Dilip valse
Dhananjay munde
सुप्रीम कोर्ट ठरवेल ओरिजनल पक्ष कुणाचा
कोर्टपन लबाड आहे काय ठरवेल कोर्ट
खरे आहे
अजित, सुनील, धनंजय आणि प्रफुल्ल...बाकी कोण?
भुजबळ
छगन 😂
कोणालाच घेऊ नये त्यांना स्वतःचाच पक्ष काडू देत... पुनः प्रॉब्लेम करू शकतात
नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी
कोणत्याही गद्दार लोकांना परत पक्षात घेऊ नका
छगन भुजबळ धनंजय मूढे घेऊ नका
कुणाला च घेऊ नये नाहीतर सुपडा साप
शरद पवार हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्व कारण आपल्या पक्षातून जाणाऱ्या लोकांचे ठिकाणी दूसरी तितक्याच् तोलामोलाची किंबहुना त्याहुनही सरस माणसे अगोदरच निवडलेली असतात.
खूप छान निर्णय
अजित पवार यांच्या कडे असलेले आमदार कृपया परत घेऊ नये दुसऱ्या फळीतील नेत्यांना उमेदवारी देण्यात यावी. गद्धाराना परत घेऊ नये त्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज होणार.
चारही चेहरे आम्हाला माहीत आहेत त्या मध्ये वळसे पाटील जोडा
यांना घेणे गरजेचे आहे
यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होऊ शकतो
अगदी बरोबर त्या चौघाना चुकुणही परत पक्षात घेऊ नये, ते कधीही धोका देऊ शकतात, विश्वास ठेवू नये
विश्वासघात करणारे यांना घेऊच नये
अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ प्रफुल्ल पटेल यांच्या पक्षात प्रवेश नकोच कारण हे घातकी लोक आहेत फक्त शरद पवार साहेब सुप्रिया सुळे साहेब तुमचे करोडो चाहते महाराष्ट्रात आहे आम्ही खुपच लहान आहोत पण आमचे वडील सागांयचे पवार साहेबांच्या बरोबरीने चालनारा नेता महाराष्ट्रात फक्त एकच आहे ते म्हणजे नितीन गडकरी साहेब
तटकरे प्रफुल्ल पटेल अजित पवार घेऊ नका
शरद पवार
मिटकरी पण घेऊ नये
पवार साहेब अगदी बरोबर निर्णय घेतला तुम्ही
धन्या छग्या अजिबात घेऊ नका
ज्यांना प्रवेश बंद त्याना प्रथम पसंती असेल हे बोलायचे असते यालाच राजकारण म्हणतात.
100% घेऊ नये
शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
पवारसाहेब अजितदादा पवार यांना तर बिलकुल पक्षात घेऊ नका
1:33 1:33 😊
Jai Maharastra, पक्ष सोडून गेलेल्याना पक्षात घेऊ नका, साहेब
योग्य अंदाज
अजित दादा नाही ते अजित पवार म्हणूनच वापरतील दादा पद गायब.
हे अनाजींचे साथीदार राजकारणातून कडेलोट केले पाहिजेत.
छान बेधडक विश्लेषण सकारात्मक दृष्टिकोन निर्भीडता हे आपले वैशिष्ट्य आहे अत्यंत कमी वयात खूप मोठी मजल आपण मारली आहे आपले अभिनंदन
सुंदर माहिती
Adv M.L. जाधव हे सुद्धा आमदाराकी साठी उत्तम नाव आहे कारण त्याचें
जणमानसातील चर्चा व मी स्वता पाहिलं आहे भविष्यात हा माणूस मराठी चेहरा व लोकमानसात असलेलं वलंय
जर पवार साहेब यांनी आशीर्वाद दिला तर नक्की आमदार होतील
कारण शेवटी लेबल.......
शरद पवार जसे बोलतील तसे वागतीलच असे नाही. अजिदादांला पण पक्षात घेतील. काही सांगता येत नाही. कारण शरद पवारांच्या नंतर कोण ? हा प्रश्न नक्कीच येतो.
बरोबर आहे🎉
Hello madam good reporting🎉🎉
छगनलाल धन्या अध्यक्ष सुनिल तटकरे पटेल
Upsulltiy Right speech madam
भुजबळ साहेब शिवसेनेत असते तर आज खुप मोठे झाले असते .राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मराठावादी पार्टी .
पवार साहेबानी कुणालाही पक्षात परत घेऊ नये,तसेच उद्धव ठरे
प्रवेश द्या.पण परीक्षेला बसू देऊ नका.
त्यांची पक्षा विषयी भावना कळेल.
पवार साहेब छगन भुजबळ यांना पक्षत घेऊ नये
अगदी बरोबर निर्णय
कुणाला घेऊ नका कार्यकर्त्यांना संधी द्या
चारही नेते नं 1 आहेत
बेईमानी करणाऱ्याला पुन्हा पक्षात प्रवेश देऊ नये
अहो साहेब आम्हाला माहीत आहे की आपण अशा लोकांना आपण घेणार नाही 😅😅
अजित पवार ला पण घेऊ नये
फक्त शरद पवार साहेब फक्त नाद खुळा शरद पवार साहेब एक नंबर आहेत ❤❤❤
मुत्रा दादाला अजिबात घेऊ नका धनुला सुध्दा घेउ नका
dhanu nahi DHANYA bolayach...gaddar aahe to
चार ठीक आहे शरदचंद्र पवार साहेब म्हणतात त्यांना ❤
Jyanna sharad pawar sahebanni moth kell te tyanna sodun jaun kay upatnar ahet parat gheu nka yanna 🚫🚨
Ajua, Dhanya, Sunya, Chagya❤
अजित पवार , प्रफुल्ल पटेल , सुनिल तटकरे , धनंजय मुंडे , दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा पक्षात घेऊ नये ..
अजित पवार नो एन्ट्री
मस्त निर्णय
नविन उमेदवार त्यांना जागा होईल नविन आमदार निवडुन येतील
Ani ata sharad pawar saheb ajit pawar la ha dailog boltil bghtoch tu ksa amdar hoto te baramati punyat ajit pawar cha pad janar 💯😂
फक्त मिडीयाचा खुलासा
Tiger abhi zinda hy ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
होय
राजकीय विश्लेषण अती सुंदर पण इतर देखील सर्व सामान्य जनतेच्या संबंधित अनेक विषय आहे ते देखील हाताळले पाहिजे राजकीय बातम्या अनेक ठिकाणी ऐकायला सोशल मीडियावर व वाचायला प्रिट मिडीयावर आहे तरी नवीन विषय नवीन समश्या नवीन गाव जिल्हा असे व्यासपीठ असावे
वळसेला . घेऊ नका.
बरोबर घेवूनका माझ जरा जिरूद्या
अजित पवार हे पुन्हा येतील आणि माफी मागतील
अजित पवार, भुजबळाना घेउ नका ,,,, इतरांना शपथ घेऊन , जुन्या एक निषट कार्यकर्त्यांना संधी दयावी
💯
पवार साहेब योग्य निर्णय घेतीलच
हे पाचपांडव अगोदर सगळे पुढं पाठवुन नंतर हे पाचपांडव येणार
पवारच त्यांना पाठवले तिकडे उगाच तुम्ही टाईमपास करू नका काहीतरी 💯
Ajit pawar ; Dhanjay munde ; Sunil Tatkari praful patel No Entry
महाविकास आघाडी असेल तरच खर होईल नाही तर महायुतीच सत्तेवर येईल
शरद पवार यांनी आयुष्यभरात किती पक्षी फोडले व किती पक्षासोबत गद्दारी केली हेही सांगा
Sharad pawar saaheb is real tiger of Indian politics
पवार साहेबाना नम्र विनंती की, एकाही गद्दारला परत घेऊ नका. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी दयावि.
तुमी मालक होवू नका ह्यांना जनतेच्या कोर्टात उभ करा नाही तर तुमी 6:01 6:01
उद्धव साहेबांनी छगनला बरोबर घेतले तर उद्धव साहेबांच्या अंगलट येईल
अजित पवार आणि सोबतची ही मंडळी शरद पवारांच्या मागची किड गेली आहे पुन्हा त्यांना पक्षात घेऊ नये नवीन प्रामाणिक तरुण मुलांना संधी देऊन घडवावे जयंत पाटलांना नवी टीम घ्यावी