Who is P. N. Patil | Pass Away | झुंज अपयशी, काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #pnpatil #pnpatilpassway #pnpatildeath #loksabhaelection2024 #maharashtrapolitics
    Who is P. N. Patil | Pass Away | झुंज अपयशी, काँग्रेसचे निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड
    Who is P. N. Patil | कोल्हापूरचे आमदार पांडुरंग निवृत्त्ती पाटील उर्फ पी.एन.पाटील सडोलीकर. काँग्रेसचे निष्ठावंत नेते.वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 19 मे, रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.या दरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
    माणसं जपणारा माणूस म्हणून पाटील यांना आदराने पाहिलं जातं..कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता, विलासरावांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती..त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द कशी होती? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.
    कोल्हापुरातल्या करवीर मतदार संघाचे आमदार पांडुरंग निवृत्त्ती पाटील उर्फ पी.एन.पाटील सडोलीकर. काँग्रेसचे निष्ठावंत नेते. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 19 मे, रविवारी सकाळी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे..
    माणसं जपणारा माणूस म्हणून पाटील यांना आदराने पाहिलं जातं..कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता, विलासरावांचे खंदे समर्थक अशी त्यांची ओळख होती..त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द कशी होती? त्यांचा राजकीय प्रवास कसा होता? जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा..
    पी. एन. पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली.
    जिल्हा काँग्रेसचा कणा म्हणूनच त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत ओळख राहिली.
    वयाच्या 25 व्या वर्षांपासून त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली.
    ते 1978 ते 1985 या काळामध्ये जिल्हा काँग्रेस जनरल सेक्रेटरी होते.
    तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाचा पाया रचला गेला.
    त्यानंतर 1986 ते 1990 या कालावधीमध्ये त्यांनी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षपद भूषवलं.
    1999 ते 2019 असे 20 वर्ष त्यांनी कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद भूषवले.
    त्यांनी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपदही भूषवलं.
    कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला समजला जातो.
    त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
    आमदारकीला दोनदा हुलकावणी, पण तिसऱ्यांदा विजय खेचून आणला
    Video Creadit : #pnpatil #pnpatilpassway #pnpatildeath Soni Magar / Producer Saurabh Bhole / Editor
    Lok Sabha Election 2024 Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 13

  • @amitpatil8268
    @amitpatil8268 4 місяці тому

    😢

  • @suryakantdesai1174
    @suryakantdesai1174 4 місяці тому +3

    पी एन पाटील साहेब म्हणजे निष्ठा

  • @anilshinde7833
    @anilshinde7833 4 місяці тому +4

    जय हो
    पी.एन.पाटील साहेब

    • @DaNiyaHodge
      @DaNiyaHodge 4 місяці тому

      Rip PN Sadolikar Patil, you will be missed

  • @shridharpatil7721
    @shridharpatil7721 4 місяці тому +4

    P. N. Patil साहेब ❤😢

  • @DipakDDinde
    @DipakDDinde 4 місяці тому

    असा निष्ठावंत नेता होणे या जन्मी अशक्य आहे

  • @sandeephujare7123
    @sandeephujare7123 4 місяці тому +1

    करवीरचा ढाण्या वाघ हरपला 🙏🙏🙏

  • @ConfusedHighway-zs9vo
    @ConfusedHighway-zs9vo 4 місяці тому

    भावपूर्ण श्रद्धांजली पी एन साहेब😢

  • @sardarpatil5403
    @sardarpatil5403 4 місяці тому

    साहेब ❤

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 4 місяці тому

    Changala manus gela

  • @santoshteli999
    @santoshteli999 4 місяці тому

    😢😢😢😢😢😢

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 4 місяці тому +1

    Vag harpla

  • @sujaysuryavanshi9880
    @sujaysuryavanshi9880 4 місяці тому +4

    😢