हे 12 नेते Nagar जिल्ह्याचे पुढील आमदार होतील | Maharashtra Assembly Election 2024 | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • हे 12 नेते Nagar जिल्ह्याचे पुढील आमदार होतील | Maharashtra Assembly Election 2024 | Vishaych Bhari
    अहमदनगर उर्फ अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण हे सहकार क्षेत्र, गुन्हेगारी, घरंदाज माणसं आणि राजकीय कुरघोड्यांसाठी प्रसिद्ध आहे. भल्या भल्या माणसांना नगरी हिसका काय असतो याची जाणीव आपल्या आयुष्यात कधीतरी झाली असेलच. नगरची माणसं म्हणजे एकदम रॅश, रागीट, खवाट आणि बेरकी असा एक प्रचलित समजसुद्धा आहेच. नगरकरांची पांढरी गांधी टोपी ही वेगळी शान म्हणावी लागेल अशीच आहे. असो, आजचा विषय आहे नगर जिल्ह्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या खबळींग कार्यक्रमाचा. नगरमधील दिग्गज राजकीय कुटुंबीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विखे पाटलांना लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत नक्कीच केला जाईल. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा संघर्षात सध्या तरी महाविकास आघाडीचं पारडं इथून जड दिसत असून येत्या काळात इथे नेमक्या काय नाट्यमय घडामोडी घडणार हे पाहणं रंजक असेल. याच घटनांचा थोडक्यात आढावा घेणारा हा व्हिडीओ..!
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #nileshlanke
    #sujayvikhe
    #vikhepatil
    #maharashtraassembly
    #latestmarathinews
    #latestnews
    #Marathinews

КОМЕНТАРІ • 303

  • @amolvidhate4430
    @amolvidhate4430 24 дні тому +5

    रोहित पवार आणि लंके बाई निवडून येत नाही😂😂😂😂. बाकी सर्वांचे म्हणणे बरोबर आहे

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 3 місяці тому +15

    शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे विजयी होतील.....

  • @vishallabade2121
    @vishallabade2121 3 місяці тому +12

    नगरमध्ये अभिषेक कळमकर

  • @prasadandhale4529
    @prasadandhale4529 2 місяці тому +9

    शेवगाव मधुन प्रताप ढाकणे आमदार होणार

  • @AUDK9
    @AUDK9 3 місяці тому +36

    शिर्डीतून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षा कडून प्रभावतीताई घोगरे या विजयी होतील , विखेनीं मराठा समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचा त्यांना फटका बसेल तसेच दुध उत्पादक शेतकरी सुद्धा त्याच्यावर नाराज आहे असे दिसुन येत आहे

    • @ashokv6565
      @ashokv6565 3 місяці тому +2

      लावा ताकद

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 3 місяці тому +4

      तसपन मंत्रीपत फक्त शान म्हणून वापरलं त्यांनी कामाच्या नावाने 0 आहेत विखे

    • @mysmys1415
      @mysmys1415 2 місяці тому +2

      ✌️ भावी आमदार सौ प्रभावतीताई घोगरे पाटील ✌️ शिर्डी विधानसभा मतदारसंघ 🚨✌️

  • @AniketTitame-j4z
    @AniketTitame-j4z 3 місяці тому +25

    अकोले तालुका अमित दादा भांगरे फिक्स आमदार होणारं #तुतारी

  • @dagadupandhare7109
    @dagadupandhare7109 2 місяці тому +8

    पारनेर मधून डॉक्टर श्रीकांत पठारे यांना उमेदवारी द्या फिक्स आमदार होणार

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 3 місяці тому +7

    पाथर्डी तून गोकुळ भाऊ दौंड फिक्स आमदार होणार 💯👑

    • @Dms11122
      @Dms11122 Місяць тому +4

      ढाकणे ❤

  • @somnathdighe3261
    @somnathdighe3261 3 місяці тому +34

    अकोल्यातून कोणाला निवडून द्यायचं हे बाळासाहेब थोरात ठरवणार

    • @AUDK9
      @AUDK9 3 місяці тому +8

      असा काही नाहीये पण आदिवासी समाज भाजप आणि मित्र पक्षाला मतदान करणार नाही , वाकचौरेना 54000 लीड देऊन ते सिद्ध झालंय

    • @somnathdighe3261
      @somnathdighe3261 3 місяці тому +4

      @@AUDK9
      भावा तुझं म्हणणं बरोबर आहे पण गेम चेंजर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील गावच करिता
      आणि ती गाव बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात

    • @SitaShelke-b5x
      @SitaShelke-b5x 2 місяці тому

      As Kai nahi adiwasi samaj tharval to amdar hoil

  • @ShekharBhingare-bp4gn
    @ShekharBhingare-bp4gn 25 днів тому +2

    नेवासा बाळासाहेब मुरकुटे

  • @bhau4700
    @bhau4700 3 місяці тому +16

    Prajakta dada Tanpure fix Amdar ❤

  • @R55518
    @R55518 25 днів тому +1

    पाथर्डी शेवगाव मधून फक्त सामान्य माणसांचा आवाज म्हणजे गोकुळ भाऊ दौंड❤❤❤

  • @prashantnimbalkar6145
    @prashantnimbalkar6145 2 місяці тому +6

    डॉ श्रीकांत आण्णा पठारे साहेब

  • @R55518
    @R55518 25 днів тому +1

    पाथर्डी तालुक्यातील फक्त एकच नाव आहे ते फक्त म्हणजे गोकुळ भाऊ दौंड ❤❤❤

  • @MR2.0198
    @MR2.0198 3 місяці тому +26

    शेवगाव प्रताप काका ढाकणे🎉🎉🎉

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 Місяць тому +3

    दुसरे कोणीच नाही का , कीआरे. बायकोला देण्यापेक्षा ज्यांनी तुम्हाला निवडून दिले लांकेसहेब जनतेला संधी ध्या ,कारडी

  • @TUSHARBHALERAO-rt7og
    @TUSHARBHALERAO-rt7og Місяць тому +2

    नेवासा नामदार शंकररावजीगडाख साहेब

  • @VISHAL_9609
    @VISHAL_9609 23 дні тому +1

    👑शेवगाव पाथर्डी मतदारसंघातून गोकुळ भाऊ दौंडच आमदार होणार 👑

  • @shivajangam5151
    @shivajangam5151 3 місяці тому +9

    Nagar madhe fakta mahavikas aghadi yenar

  • @jagdishveerofficial
    @jagdishveerofficial Місяць тому +7

    कर्जत जामखेड मतदार संघातून प्रा.राम शिंदे हे विजयी होतील,

  • @sharadkudande9221
    @sharadkudande9221 2 місяці тому +6

    घनश्याम अण्णा शेलार फिक्स श्रीगोंदा

  • @daulatkarle7258
    @daulatkarle7258 27 днів тому +1

    पारनेर मध्ये शेतकऱ्यांचा कैवारी ,कामाचा माणूस आपला माणूस संदेश कार्ले

  • @Arun-xm1mj
    @Arun-xm1mj 3 місяці тому +4

    एकच वादा सतीश दादा भांगरे काँग्रेसचे आमदार होतील अकोले विधानसभा

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 3 місяці тому +23

    राम शिंदे आमदार आणि कँबिनेट मंत्री होणार कोणीच रोखु शकत नाही

    • @saurabhjagtap6969
      @saurabhjagtap6969 3 місяці тому +1

      😂😂

    • @ashokv6565
      @ashokv6565 3 місяці тому +1

      😅😅😅😅

    • @nikhildighe6261
      @nikhildighe6261 2 місяці тому +2

      🤣🤣🤣🤣स्वप्न पडलं वाटतं 🤣🤣

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 2 місяці тому

      @@nikhildighe6261 दिसल तुला

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 Місяць тому

      @@nikhildighe6261 तुला कळल विधानसभा झाल्यावर तुझा नंबर दे कॉल करतो

  • @yogeshkopnar1999
    @yogeshkopnar1999 2 місяці тому +4

    राम शिंदे साहेब ❤

  • @chhayakanawade1035
    @chhayakanawade1035 3 місяці тому +8

    हा व्हिडिओ मधील माहिती खूप आवडली... नक्कीच संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात साहेबाना विरोध करणारा माणूस कोणीही नाही.#sangamner

  • @GorakshnathKatore
    @GorakshnathKatore Місяць тому +5

    पाथर्डीतून मा.खा.मुंढे विधानसभा निवडणुक लढविल्या तर ढाकणे हे शरदचंद्र पवार रा.पक्षाकडून उभे राहून मुंढे ताईंचा निश्चित पराभव होऊन ढाकणे हे आमदार होणारच

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 Місяць тому +2

    फिक्स आमदार मा.राम शिंदे साहेबच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥 🚩🚩🚩🚩

  • @santoshsahane8885
    @santoshsahane8885 3 місяці тому +4

    अकोले तालुका मधुकर तळपाडे साहेब आमदार होणार आहेत

  • @machhindragaykhe7979
    @machhindragaykhe7979 2 місяці тому +2

    2024 पारनेर तालुक्याचा फिक्स आमदार विजू भाऊ औटी

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 3 місяці тому +3

    Raigad ch sanga

  • @justrestricttheflow
    @justrestricttheflow 3 місяці тому +13

    Pawar Saheb ❤❤

    • @hiteshthakarevlogs5027
      @hiteshthakarevlogs5027 3 місяці тому

      😂😂😂

    • @maheshnagare165
      @maheshnagare165 3 місяці тому

      😂😂😂😅😅😅😅😅​@@hiteshthakarevlogs5027

    • @r-sm5bu9
      @r-sm5bu9 2 місяці тому

      ​@@hiteshthakarevlogs5027 foot soldier😂

  • @SalmanQureshi-no5jo
    @SalmanQureshi-no5jo 2 місяці тому +2

    अहमदनगर👍👍👍👍👍👍❤️👌

  • @UmeshDeshmukh-e1g
    @UmeshDeshmukh-e1g Місяць тому +2

    अकोले तालुका मतदार संघात शरदचंद्र पवार गटाकडून अमित अशोकराव भांगरे रामकृष्ण हरि वाजणार तुतारी 100%

  • @riteshgirme9353
    @riteshgirme9353 14 днів тому

    श्रीरामपूर मतदार संघाची नीट माहिती घ्या साहेब श्रीरामपूर मध्ये आमदार कोणामुळे निवडून येतो त्या व्यक्तीचं नाव उल्लेख किती झालेला नाही

  • @SantoshKedare-u7t
    @SantoshKedare-u7t 27 днів тому +2

    सर्वच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल 🎉✨️🎊

  • @rajuborude-mf5gf
    @rajuborude-mf5gf 2 місяці тому +1

    पारनेर मध्ये जनसेवक शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत (आण्णा) पठारे (आमदार) होणार

  • @shamraopardhi9024
    @shamraopardhi9024 2 місяці тому +1

    भावी आमदार मारुती मेंगाळ साहेब अकोले विधानसभा 2024

  • @sachinpalve3338
    @sachinpalve3338 24 дні тому

    एक आमदार गोकुळ भाऊ दौंड 💯✌️

  • @santoshbachkar4602
    @santoshbachkar4602 3 місяці тому +21

    अहमदनगर नाही अहिल्यानगर 👑🧡

  • @PrashantGarje-qq6nw
    @PrashantGarje-qq6nw 2 місяці тому +2

    काळे कोल्हे आले तरी हे युती चेच आहेत.. त्यात विखे जे ठरवतीन ते निवडुन येणार

  • @govindkhade8413
    @govindkhade8413 2 місяці тому +1

    Shegaon madhe pritam tai ubhya rahilya tar fix mla nahi ubhya rahilya tar pratap kaka fix ❤❤

  • @kiranlande5915
    @kiranlande5915 3 місяці тому +2

    यांचा विषयाचं कायम duplicate आहे झीरो नॉलेज analyasis कायम😀

  • @rg_rameshwargadekar5499
    @rg_rameshwargadekar5499 2 місяці тому +2

    ऋषी भाऊ आमदार 💯

  • @kiranbachkar3004
    @kiranbachkar3004 11 днів тому

    काम दमदार म्हणून आशुतोष दादा च आमदार

  • @sanjaykharchan9697
    @sanjaykharchan9697 21 день тому +1

    Only amit Dada

  • @Lahudaund5921
    @Lahudaund5921 25 днів тому

    गोकुळ भाऊ दौंड फिक्स आमदार 2024 पाथर्डी शेवगाव

  • @ParkashWalunj
    @ParkashWalunj 2 місяці тому +1

    पारनेर हा दुष्काळी तालुका असल्याने फक्त शेतकर्याचा कैवारी असणारा आमदार येणार

  • @SanketKapale
    @SanketKapale 2 місяці тому +1

    पारनेर मध्ये फक्त - सुजित वसंतराव झावरे पाटील

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 Місяць тому

    थू तुमचया सर्व पक्षातील राजकारन्या वरती (जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @AmolSawant-i3e
    @AmolSawant-i3e 3 місяці тому +5

    कार्यसम्राट विकासपुरुष 🚨आमदार किरण लहामटे हेच परत आमदार होणार .... त्यांनी अकोले मतदारसंघाचा विकास करून एक आमदार तालुक्या छा किती विकास करू शकतो हे दाखून दिले आहे ...

  • @rajuborude-mf5gf
    @rajuborude-mf5gf 2 місяці тому +6

    *पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा एकच फॅक्टर*
    *आता फक्त पठारे डॉक्टर...✌🏻*

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    किरण काळे हे काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवार होतील किंवा शरद पवार सुप्रिया सुळे यांना तुतारीच्या चिन्हावर ती उभे करतील. लिहून घ्या किरण काळे फिक्स आमदार होणार. स्क्रीनशॉट काढून ठेवा.

    • @Freefiregam101
      @Freefiregam101 2 місяці тому

      Abhishek honar br ka Ani tuja panyani Abhishek honar kale tari pn tu kalach rahnaar Karan tuj naav Kiran tuj mann kàal tu pn kala Ani tuja yenara kaal pn kala faqt Abhishek kalamkar honar next MLA AHILYANAGAR

  • @सौरभदेशमुख-घ5ट
    @सौरभदेशमुख-घ5ट 2 місяці тому +1

    अकोले तालुक्यात झालेल्या पवार साहेबांच्या सभेत त्यांनी अमित भांगरे यांचे नाव घोषित केले आहे

  • @nileshshelke1030
    @nileshshelke1030 3 місяці тому +6

    शिर्डीत यावेळी प्रभावती घोगरे ह्या 100% निवडुन येनार

  • @nanasahebkate8511
    @nanasahebkate8511 10 днів тому

    चंद्रशेखर घुले पाटील शेवगाव पाथर्डी मतदार संघाचे भावी आमदार असतील.

  • @GausMuhammadkhan-o2n
    @GausMuhammadkhan-o2n 2 місяці тому +1

    Dusryachya porala aaple naav lavnyat kasli mardumki?

  • @kiranbachkar3004
    @kiranbachkar3004 11 днів тому

    कोपरगाव विधानसभा चे fix आमदार आशुतोष दादा काळे

  • @SachinLahane-p4j
    @SachinLahane-p4j 2 місяці тому +1

    Parner che dr Shrikant pathare 🚩🚩

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 20 днів тому

    आता फक्त सर्व सामान्यातील सुवर्णा ताई पाचपुते च आमदार ❤

  • @DaundKrushna
    @DaundKrushna 25 днів тому

    पाथर्डी मधुन फक्त गोकुळ भाऊ दौंड च आमदार होनार

  • @babalujarhad1541
    @babalujarhad1541 3 місяці тому +1

    दोन जिल्हे
    श्रीरामपूर जिल्हा
    आणि अहील्यानगर जिल्हा🎉🎉🎉

  • @vijaypatiloooooo
    @vijaypatiloooooo Місяць тому

    राहुरीचा आमदार सर्वसामान्य व्यक्ती मा श्री राजुभाऊ शेटे

  • @R55518
    @R55518 25 днів тому

    गोकुळ भाऊ आमदार❤❤❤

  • @rg_rameshwargadekar5499
    @rg_rameshwargadekar5499 2 місяці тому +1

    जनतेचा निर्धार... जनतेचा विश्वास .... नेवासा तालुक्याचा बुलंद आवाज... फक्त युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे✌️❤🎉

  • @Bikeautomobile
    @Bikeautomobile 25 днів тому

    भावी आमदार गोकुळ भाऊ दौंड

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 Місяць тому

    फक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नगरच बोला काय 🚩🔥💪❤️💪🔥🚩🔥❤️💪🔥💪🔥🚩🚩❤️🔥💪🚩🚩❤️🔥💪🚩

  • @VishalPathare-h1w
    @VishalPathare-h1w 2 місяці тому

    Dr shrikant saheb

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 місяці тому

    पारनेर मध्ये फक्त डॉ श्रीकांत आण्णा पठारे.....

  • @anilsathe8498
    @anilsathe8498 3 місяці тому +1

    सोयीचं विश्लेषण .

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 2 місяці тому +1

    महाविकास आघाडी जिंकणार

  • @kunalahire7705
    @kunalahire7705 3 місяці тому +3

    Nagar sharad pawar pawar power

  • @ravibhagwath147
    @ravibhagwath147 Місяць тому

    राणी ताई 60,70हजार मतांनी विजयी होऊ शकतो असा अंदाज

  • @drpadmajapathare
    @drpadmajapathare 2 місяці тому

    पारनेर विधानसभा सदस्य 2024 = डॉ श्रीकांत पठारे ,शिवसेना(उ बा ठा)तालुका प्रमुख हे समीकरण अधोरेखित आहे!
    Ground level ला survey करून पहा म्हणजे सत्य परिस्थिती कळेल!!

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 2 місяці тому

    पारनेर विजय औटी शिवसेना शिंदे आणि. श्रीरामपूर.. भाऊसाहेब कांबळे विजयी होणार

  • @RanjitPalve-d7z
    @RanjitPalve-d7z Місяць тому

    नगरमधुन यावेळी संदीपदादा कोतकर हे यावेळी आमदार होणारच

  • @saiseva4024
    @saiseva4024 2 місяці тому +1

    कोपरगावला आशुतोष दादा काळेच निवडून येणार

  • @laxmangund7939
    @laxmangund7939 2 місяці тому

    डॉ श्रीकांत आण्णा पठारे

  • @jayramdhande7885
    @jayramdhande7885 3 місяці тому +1

    श्रीगोंदा फिक्स आमदार अनुराधाताई नागवडे

  • @maheshkharat6066
    @maheshkharat6066 25 днів тому

    9 उमेदवार महायुतीचे नष्कीचयेतील

  • @RajIngale-tx2xv
    @RajIngale-tx2xv 2 місяці тому +1

    Shevgaon Pratap kaka

  • @kirantribhuvan5825
    @kirantribhuvan5825 3 місяці тому +3

    Newasa Gadakh saheb fix

  • @ghugegorak6282
    @ghugegorak6282 3 місяці тому +4

    राहाता मधी दुध उत्पादक ×धन दांडगे अशी निवडणूक होनार,
    👉कोण जिंकेल?

    • @mysmys1415
      @mysmys1415 2 місяці тому

      @@ghugegorak6282 1000% नाही तर 1 लाख टक्के शिर्डी विधानसभा आता फक्त प्रभावती घोगरे ताई आमदार होणार

  • @dnyaneshwarveer1002
    @dnyaneshwarveer1002 3 місяці тому +6

    कर्जत जामखेड चे फिक्स आमदार राम शिंदे साहेब

  • @vinayakdhamane200
    @vinayakdhamane200 27 днів тому

    Only pachpute dada

  • @prathameshHulge-t4d
    @prathameshHulge-t4d 3 місяці тому +1

    nagar che fix aamdar sandeepdada kotkar

  • @gorakhkate9552
    @gorakhkate9552 2 місяці тому

    Shrigonda,Ghanshyam anna shelar ,nivdun yenar

  • @kiransupekar2860
    @kiransupekar2860 2 місяці тому

    पारनेर ला फक्त श्रीकांत पठारे आमदार

  • @abhij1550
    @abhij1550 3 місяці тому

    तुम्हाला काय दुसरं काम धाम आहे की नाही 😅

  • @vikaskhose4700
    @vikaskhose4700 2 місяці тому

    पारनेर मध्ये श्रीकांत अण्णा पठारे च आमदार होणार

  • @pandharinathagale5531
    @pandharinathagale5531 2 місяці тому

    नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख पून्हा आमदार होणार.

  • @nitinjathar5873
    @nitinjathar5873 2 місяці тому

    श्रीगोंदा नगर मतदार संघात अनुराधा ताई नागवडे फिक्स आमदार होणार

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 3 місяці тому

    आयला आमची एवढी वाईट ओळख नको करुन देऊ जीव लावणारे मानस आहे आम्ही नगरी

  • @kailasMali
    @kailasMali 2 місяці тому

    आदिवासींना विचारात न घेता एकही आमदार निवडून येणार नाही

  • @sudhakarghule-i7k
    @sudhakarghule-i7k 3 місяці тому

    प्रवीण दादा घुले पाटील

  • @Swamanu9829
    @Swamanu9829 23 дні тому

    रोहित दादा पवार पडणार 100%

  • @sjproduction2511
    @sjproduction2511 Місяць тому

    श्रीगोंदा तालुक्यात फिक्स आमदार लोकनेते घनःश्याम आण्णा शेलार

  • @अहमदनगरशहरवलोकशाहीबचावमंच

    Kiran Kale 🎉 fixe aamdaar

  • @Djkingisback
    @Djkingisback 2 місяці тому +4

    कर्डिले, कोतकर, जगताप हटाव नगर बचाव 😢

  • @रोहित000
    @रोहित000 2 місяці тому +1

    कर्जत जामखेड रोहित दादा 👀✌🏻 1:45