सर तुम्ही खूप छान बोलताय.. विश्लेषण अप्रतिम करता. तुमचा आवाज,बोलण्याची शैली जबरदस्त आहे... हे तुमचे राजकीय विश्लेषण ऐकताना तुमचा असलेला अभ्यास शब्दागणिक जाणवून येतो...,
लोकसभेचा निकाल आणि मतदारसंघ कल पाहता पुढीलप्रमाणे निकाल संभव्यापणे वाटते. १. कोल्हापूर दक्षिण :- अंमल महाडिक २. कोल्हापूर उत्तर :- नाना कदम किंवा क्षीरसागर ३. करवीर :- राजेश पाटील ४. राधानगरी :- आबिटकर ५. पन्हाळा :- सत्यजित सरुडकर ६. चंदगड : राजेश पाटील ७. कागल :- हसन मुश्रीफ
सहानुभूतीची प्रचंड लाट पूर्ण मतदार संघात असल्याने आणि साहेब प्रेमींचे मतदान गेल्या 30 वर्षांपासून लाखोंच्या वर पी. एन. साहेब घेत असल्याने राहुल पी. एन. पाटील सहज विजयश्री मिळवतील यात शंका नाही...
शिरोळ मतदार संघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रतिनिधित्व करतात शिवसेनेचे विलास पाटील 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत यड्रावकर यांनी अपक्ष आमदार म्हणून आघाडी शासनाला पाठिंबा देऊन मंत्रिपद मिळवले होते नंतर शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे
२०२४ ला कोल्हापुर दक्षिण -रुतुराज पाटील उत्तर - जयश्री जाधव कागल - हसन मुश्रिफ चंदगड - अप्पी उर्फ विनायक पाटील राधानगरी - के पी पाटील शिरोळ - उल्हास पाटील शाहुवाडी - सत्यजीत पाटील इचलकरंजी - प्रकाश आवाडे हातकनंगले - राजु आवळेे करवीर - राहुल पाटील महाविकास आघाडी ८ महायुती २
कोल्हापूर उत्तरच भगव, खणखणीत उत्तर एकच कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024!🚩🏹👑💪 जयश्री जाधव ह्यानी आता घरात बसायच लई विकास केलाय कोल्हापूरचा 🤣🤣🤣
नंदा बांबुळकर ही चंदगड मतदार संघातून विजय होण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे वडील कैलासवासी बाबा कुपेकर हे त्या भागामध्ये चांगला संपर्क आणि आणि चांगली कामे केली असल्यामुळे या गोष्टीचा त्यांना चांगला फायदा होणार आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदारांनी खरा विकास कोणी केला याची आकडेवारीसह् माहिती घ्या.फक्त पत्रकारावर विसंबून राहू नका. यावेळी आमदार अमल महादेवराव महाडीक होणार.
करा पालकमंत्रेनी आढावा घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळा निधी कुठे खर्च कोणी केल ह्याच सगळं स्पष्टीकरण दिलंय, मिशन रोजगार मधून 17,000 मुलांना जॉब पर्मनंट आमदार - ऋतुराज पाटिल
शिरोळचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असून, व्हिडिओमध्ये नजरचुकीने चुकीचा संदर्भ दिला गेला आहे. तसदी बद्दल क्षमस्व..
तुम्ही अजून लय माग अहिसा राव... राधानगरी मतदासंघांतून k p patil हे काँग्रेस मधून निवडणूक लढवणार आहेत...
ओके
@@abhijitmore1911 काँग्रेस चा पूर्ण विरोध आहे, KP पाटील यांना
हे काय बरोबर नाही
तुमचा राजकीय अभ्यास कच्चा आहे कोरे 1000%फिक्स आमदार होनार 💪💪💪
T
शाहूवाडी पन्हाळ्याचा ढाण्या वाघ विद्यमान आमदार. व माजी मंत्री आमचे दैवत विनयरावजी कोरे(सावकर)मोठ्या मतानी निवडून येणार ❤👑🔝💯
स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांच्या आशीर्वादामुळे राहुल पाटील नक्कीच आमदार होतील
padnar 100%
सहानभूती वगैरे काही नाही करवीरचे आमदार नरके साहेबच असणार
दक्षिणचे दमदार आमदार ऋतुराज पाटील दादा 🎉🎉
आबिटकर साहेब
उलहास पाटील 100%आमदार
सावकार कोरे यांची काम पाहता शाहूवाडीत वनसाईड होईल अस वाटतय...
राधानगरी -कार्य सम्राट प्रकाशराव आबिटकर 🚩
कार्यसम्राट....
पाणीदार आमदार प्रकाश आबिटकर
ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मध्ये किती निधी आणला आहे ह्याचा खुलासा पत्रकार बंधूंनी करावा
म्हणजे समजेल कोण येतंय निवडून
राधानगरी कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब.
इचलकरंजी विधानसभेचे भावी आमदार मदन कारंडे साहेब....राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी
कागल राजे समरजितसिंह घाटगे राजेसाहेब फिक्स आमदार 🎉❤
😂
फिक्स आमदार प्रकाश अबिटकर साहेब 🔜✌🏻👑🚨
करवीर आमदार राहूल भैय्या फिक्स
सावकर साहेब
सर तुम्ही खूप छान बोलताय.. विश्लेषण अप्रतिम करता. तुमचा आवाज,बोलण्याची शैली जबरदस्त आहे... हे तुमचे राजकीय विश्लेषण ऐकताना तुमचा असलेला अभ्यास शब्दागणिक जाणवून येतो...,
भाजपमुक्त कोल्हापूर होणार हे 100% फिक्स आहे 💐🇮🇳
Mg kay hoil bjp mukt zalyavar .tumhi Congress che gulam Raha kayam😂😂😂😂
शाहूवाडी विनय कोरेच येणार 100%
चंदगडचा आता एकच आमदार अप्पी साहेब पाटील 👑✌🏻
५ वर्षात चंदगड तालुक्यात अपी पाटील यांचे तोंड सुद्धा पाहिले नाही जनतेने 😂
फक्त शिवसेना उध्दव ठाकरे..
100% bhau💥❤
आता काँग्रेसच्या सतरंज्या उचला 🤣🤣🤣
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
बंटी पाटील
@@arjunkharat6648 🔔🤣
करवीर राहुल पाटिल🎉🎉🎉
फक्त आणि फक्त मा. आ. राजेश दादा पाटील साहेब....✌🏻
करवीर मध्ये फक्त राहुल पाटील साहेब
फक्त बंटी पाटील वर लक्ष्य ठेवा .... राक्षसी महत्त्व काक्षी नेता
कोल्हापूर उत्तरचा एकच आवाज कृष्णराज👑🔥KM👑
कोल्हापूर आणि भाजप चा दूरवर संबंध आहे 💯🙏✌️
राधानगरी विधानसभा मतदारसंघ फक्त आमदार आबिटकर काय बी कर फक्त आमदार आबिटकर....
किती बि तान येत नाही तुझा बाण 😂
आबा राजकारणत राहणार की कायमचे गायब होणार हे या विधानसभा निवडणुकीत ठरणार.
एकच वादा राजेशदादा फिक्स आमदार
कोल्हापूर द.मधून ऋतुराज पाटील हे १००% विजयी होणार.
Only महाविकास आघाडी 👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
शाहुवाडी पन्हाळा चा ढाण्या वाघ सत्यजित पाटील आबा सरूडकर
😂 लवकरच राजकारणातून गायब होणार
@@pravinshinde4000कोरे गायब होणार
Only Aaba Patil sarudkar fix amdar
आबा निवडून येणार.......पहिल्या 2 फेरीत.......... नंतर बुक्का आबा चा 😂😂😂😂😂😂😂
बरोबर @@pravinshinde4000
शाहूवाडी चे आमदार सत्यजित पाटीलच होणार 👑🚩विधानसभा 2024 🚩🚩
Rajesh patil ek no
राधानगरी आमदार प्रकाश आबींटकर साहेब फिक्स
राजकारणात फिक्स काहीच नसतं, कधीही काहीही होऊ शकतं.....
चंदगड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश दादा फिक्स
करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये फक्त माननीय चंद्रदीप नरके साहेबच भावी आमदार होणार.🚩🚩✌️✌️🏹🏹💯💯
कागल मधून फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेब
ओन्ली समर जीत घाटगे
लोकसभेचा निकाल आणि मतदारसंघ कल पाहता पुढीलप्रमाणे निकाल संभव्यापणे वाटते.
१. कोल्हापूर दक्षिण :- अंमल महाडिक
२. कोल्हापूर उत्तर :- नाना कदम किंवा क्षीरसागर
३. करवीर :- राजेश पाटील
४. राधानगरी :- आबिटकर
५. पन्हाळा :- सत्यजित सरुडकर
६. चंदगड : राजेश पाटील
७. कागल :- हसन मुश्रीफ
पडीक संघटना 😂😂😂...
राधानगरी विधानसभेत कार्यसम्राट आमदार आबिटकर 🚩
समरजित राजे नक्की आमदार होणार
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व आमदार होणार तर फक्त आमदार राजेश क्षीरसागर साहेबच!🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹👑👑👑👑💪💪💪💪
😂😂😂😂😂😂
👌👍
राधानगरी प्रकाश आबिटकर फ़िक्स आहे लिहून ठेवा ✍️✍️✍️
सहानुभूतीची प्रचंड लाट पूर्ण मतदार संघात असल्याने आणि साहेब प्रेमींचे मतदान गेल्या 30 वर्षांपासून लाखोंच्या वर पी. एन. साहेब घेत असल्याने राहुल पी. एन. पाटील सहज विजयश्री मिळवतील यात शंका नाही...
आज एक नोव्हेंबर 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती खूप बदललेली आहे आपले विश्लेषण आता योग्य होत नाही
चंदगड चे पर्मनंट आमदार राजेश पाटीलच ❤
Fact Abitakar saheb
परमनंट आमदार राजु बाबा आवळे
शाहूवाडी विनय कोरे सावकार
शाहुवाडी विनय कोरे पुन्हा आमदार होनार 100%
कार्यसम्राट लोकप्रिय आमदार राजेश पाटील साहेब❤
नरके साहेब
#आता सुट्टी नाही 2024
शिरोळ मतदार संघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रतिनिधित्व करतात शिवसेनेचे विलास पाटील 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेले आहेत यड्रावकर यांनी अपक्ष आमदार म्हणून आघाडी शासनाला पाठिंबा देऊन मंत्रिपद मिळवले होते नंतर शिवसेना पक्ष फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे
विलास नव्हे उल्हास पाटील
राधानगरी कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर साहेब फिक्स
२०२४ ला
कोल्हापुर दक्षिण -रुतुराज पाटील
उत्तर - जयश्री जाधव
कागल - हसन मुश्रिफ
चंदगड - अप्पी उर्फ विनायक पाटील
राधानगरी - के पी पाटील
शिरोळ - उल्हास पाटील
शाहुवाडी - सत्यजीत पाटील
इचलकरंजी - प्रकाश आवाडे
हातकनंगले - राजु आवळेे
करवीर - राहुल पाटील
महाविकास आघाडी ८
महायुती २
💯💯
चंदगडचा आत्ता आमदार फक्त एक अप्पी साहेब पाटील 👑✌🏻
शाहूवाडी - विनय कोरे सावकार fix आमदार 👑💯
शाहुवाडी पन्हाळ्याचे पर्मनंट आमदार विनयरावजी कोरे सावकार 👑
कोल्हापूर उत्तरच भगव, खणखणीत उत्तर एकच कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024!🚩🏹👑💪
जयश्री जाधव ह्यानी आता घरात बसायच लई विकास केलाय कोल्हापूरचा 🤣🤣🤣
Warane ch Wag 🦁
Vinay Kore Savkar 👑
राधानगरी काम बोलतय आमदार प्रकाश आबीटकरच
चंदगड विधानसभा पर्मनंट कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाटील
चंदगड 271 फक्त राजेश दादा पाटीलच
नंदा बांबुळकर ही चंदगड मतदार संघातून विजय होण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे वडील कैलासवासी बाबा कुपेकर हे त्या भागामध्ये चांगला संपर्क आणि आणि चांगली कामे केली असल्यामुळे या गोष्टीचा त्यांना चांगला फायदा होणार आहे.
कागलचे अपराजित नेतृत्व अंबरिषसिंह दादा आमदार होनार❤
कागल मध्ये यंदा राजे समरजितसिंह घाटगे आमदार म्हणून फिक्स ✌️👍
कोल्हापूर जिल्हा भाजप मुक्त व गद्दार मुक्त हे होणार आहेत आम्ही येथे फक्त महाविकास आघाडी निवडून येणार आहे कागल मधून अमरीश दादा घाडगे विजय होणार आहे
दर वाढला की अपराजित नेते थांबतात
सावकार सावकार धूम धडाका ओन्ली सावकार
👑अमल महाडिक साहेब 👑
😂😂😂
😂😂😂😂
आता पराभव मान्य करा
एकच वादा चंदगड विधानसभा मतदारसंघात फक्त राजेश दादा.....⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
चंदगडचा भावी आमदार शिवाजी पाटील साहेब🎉❤
3.0 कार्यसम्राट प्रकाश आबिटकर 🤫💨💥
शिरोळ विधानसभा मतदार संघातून गणपतराव पाटील दादा यांचा विजय निश्चित
पर्मनंट आमदार..विनय कोरे सावकार 🔥👑
तुमची माहिती कमी आहे मोदी ची इथं काही चालतं नाही हे कोल्हापुर आहे
😂😂 इस्लामबाद नाही आमचं कोल्हापूर.... भगवा हाच गुरु.. कळलं का हिरव्या
कोल्हापूर दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदारांनी खरा विकास कोणी केला याची आकडेवारीसह् माहिती घ्या.फक्त पत्रकारावर विसंबून राहू नका. यावेळी आमदार अमल महादेवराव महाडीक होणार.
करा पालकमंत्रेनी आढावा घेऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळा निधी कुठे खर्च कोणी केल ह्याच सगळं स्पष्टीकरण दिलंय, मिशन रोजगार मधून 17,000 मुलांना जॉब पर्मनंट आमदार - ऋतुराज पाटिल
दक्षिण ला फक्त अमल महाडिक 👑
अमल महाडिक यांना एक रस्ता सरळ करता आला नाही आणि ते दक्षिण चा विकास काय करतील.
कोल्हापूर उत्तरच भगव, खणखणीत उत्तर एकच कार्यसम्राट कर्तव्यदक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेब_2024👑🚩🏹💪
Fakt n fakt Rajesh ji shirsagar Saheb Jay Maharashtra 🙏🏹🚩
शाहुवाडीतुन् विनय कोरे 40000 मतांनी विजयी होणार
50000 पडणार
मराठ्यांचा आमदार होणार
@तेडात घे 50000 🤣😅Patil1147
75000 येनार सावकार
पडणार 😂😂😂😂
Ground level ला माहिती घेऊन विडिओ करा..
हातकणंगले 2024 विधानसभा.. महायुती व जनसुराज्य पक्षाचे उमेदवार.. दलितमित्र अशोकराव माने... फिक्स आमदार
पर्मनंट आमदार प्रकाश आबिटकर राधानगरी 💪🚩
Narke saheb 🏹🚩✌🏼
चंदगडचे परमनंट आमदार माननीय राजेश नरसिंगराव पाटील
आमदार विनय कोरे सावकार ✌🏻
आता वार फिरलया राजे समरजितसिहं घाटगे कागल मधून निवडूण येणार तुतारी चिन्हावर
शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत. उल्हास पाटील माजी आमदार आहेत. याची नोंद घ्यावी
विनय कोरे सावकार निवडून येणार फिक्स
Sampalay raajkaran tumch aata hya term la aabach .....5 varshat kay kel.....z**t
सत्यजित पाटील (आबा) 👍🏻
लोकसभा निकालात वारनेत काय झालं आहे ते बघितलं असेल
सत्यजित पाटील आबा फिक्स खासदार 🚩🚩
विनय कोरे सावकर 60 हजार मतांनी निवडून येणार...
कोल्हापूर दक्षिण मधून यावेळी अमल महाडिक साहेब 💯आमदार होणार आहेत
महाविकास आघाडी उमेदवार उल्हासदादा पाटील
Kp patil fix आमदार राष्ट्रवादी पवार गट 💯💯💯
चंदगड विधानसभा - मा. शिवाजीराव पाटील
करवीर विधानसभा आमदार चंद्रदीप नरके असणार💯
शाहूवाडी तून आबा ५०००० मतांनी पडणार 😂😂😂😂
Radhanagri Prakash abitkar saheb❤❤❤
साहेब पूर्ण माहिती घेऊन सांगा
फिक्स आमदार राजेश नरसिंगराव पाटील . साहेब (चंदगड )
किती कोणी पण येऊ दे मिक्स चंदगडचा आमदार राजेश पाटील साहेब फिक्स
सावकर साहेब
Chandgad आमदार श्री राजेश पाटील साहेब