स्वत:ला आणि स्वत:च्या भावनांना,आवडीनिवडींना किती आणि कुठेपर्यंत महत्त्व,प्राधान्य द्यायचे इतके एकदा कळले की जीवन आपोआप सहज आणि सुंदर होऊन जाते.माझी पत्नी जाऊन दोन वर्षे झाली.मी अधुनमधून मुलांना चांगले पदार्थ तयार करुन खायला देतो,सुनेला वेळ नसेल तर अगदी भांडीही घासतो,स्वयंपाक करतो,गळ्यात रुद्राक्ष घालुन मी ईश्र्वर साक्षीने माझ्या सर्व भावनांना मुठमाती देऊन जगतो.किती छान वाटते,आनंद आणि मन:शांती मिळते.शेवटी जीवन सार्थ झाले की व्यर्थ झाले हेच महत्त्वाचे!
@@ranjitgavandi144 अगदी योग्य करताय तुम्ही. स्वतः साठी तर प्रत्येकजण जगत असतो, इच्छा असो वा नसो. पण, दुसर्यासाठी जगण्यासाठी वेगळा विचार करावा लागतो. तरीही मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे पुरुष, स्वयंपाक सोडला तर घरगुती सर्व कामे करू शकतो. अडतं ते स्वयंपाक करण्यातच! मागील करोना काळात जे पुरूष एरव्ही घरातली कामं टाळत होते तेही आता करायला शिकलेत. शेवटी, कितीही आधीच विचार केला असला तरी पत्नी गेल्यावर उजवा हात लुळा पडल्यासारखं होणारच. अर्थात समोर आलेल्या परिस्थितीला सामोरं आणि शरण जाण्यातच शहाणपण असतं हेही खरंच!
ताई आपण स्त्री असुन, अत्यंत समर्पकपणे पूरषाच्या भावनांचा विचार करून विशिष्ट पद्धतीने त्या मांडल्या आहेत.भावनानां आपण समजून घेतले आहे. खरोखरच मी यातुन जात आहे,माझी पत्नी व मी दोघेही आनंदात राहत होतो ,कोविड पहिल्या लाटेत ती स्वर्गवासी झाली. व असं वाटलें की आता जगुन काय उपयोग. अगदी वास्तवदर्शी विचार आपण मांडले या बद्दल आपले मनापासून आभार
ताई ने खूप अभ्यास पुर्ण स्रि व पुरुष यांच्या तील जिवन स्पर्शी वास्तव प्रत्यक्षात जिवनात दिसुन येणारे मांडले आहे. आपणास खुप खुप धन्यवाद. परमेश्वर सदैव आपणास प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा.
जन्माला येतानाच देवाने स्त्रीमध्ये अशी काही अशी काही शक्ती व गुण दिलेले असतात की प्रसंगांनुरूप त्याचा वापर तिच्याकडून केला जातो. त्यामुळे ती तिच्या एकाकीपणावर मात करू शकते. धन्यवाद मॅडम अगदी उघडपणे मांडता न येणारा विषय तुम्ही अगदी अलगदपणे योग्य शब्दांमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला 👍
ताई खूप छान सुंदर समजावले आहे. अशी परिस्थिती उद्भवली की स्त्री नातवांमध्ये व अध्यात्मिक विचारात रमते. स्त्री ही शक्तीरुप असते त्यामुळे संकटावर मात करण्याची शक्ती स्त्रीमध्ये असतात.
एकदम खरी परिस्तिती सांगितली मॅडम माझा पण हा गैरसमज झाला होता पण आज मी तुच्याकडून खूप काही शिकलो आहे आणी आता यानंतर माझीच चुक आहे बायकोसी अबोला धरणे तर आता यापुढे मी माझ्या उत्तेजित झालेल्या भावना बायकोवर न रागवता मारू शकतो धन्यवाद मॅडम आभार आपले
धन्यवाद ताई. खूपच छान मनमोकळेपणे विचार मांडलेत. असाच सुसंवाद पुढेही करीत राहा ताई. जेष्ठ नागरिकांच्या जीवनातील व्यथा आणि कथा छान रीतीने व्यक्त करतात तुम्ही. खूप आनंद वाटला ऐकून. खूप खूप धन्यवाद. Wish you Happy Healthy Long Life!
अगदी वास्तव व स्त्री /पुरुष यांचे हार्मोन्स, जीवनशैली, मानसिकता याचे अचूक वर्णन केले आहे. खूप चांगले विवेचन आहे. विशेषतः "विधुर " लोकांचे मनोविश्लेषण चांगले मांडले आहे. 👌👌
अगदी बरोबर व वास्तव आहे , बालपणी मातेचा विरह व आयुष्याच्या सायंकाळी जोडीदाराचा विरह म्हणजे जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागतात आणि या वेदना तोच समजू शकतो ज्याला यातून जातो त्यालाच समजते
मानसाने केव्हाही एकट रहान्याची सवय लावावी त्यामुळे कुनी सोबत असो कीवा नसो त्याचा काहीही त्रास आणी दु:ख होत नाही विशेष म्हनजे सतत देवाच्या नाम स्मरणात रहाव मना मधे देवालाच बसवावे कुनालाही या पासुन आनंद मीळेल माझ्या मते आजच्या स्वार्थी जगात परमेश्वरा शिवाय कुनीही जवळचा नातेवाईक अथवा मीत्र असु शकत नाही
खूप सुंदर मॅडम छानच सांगितले तुम्ही. महिला शक्ती म्हणतात त्याला. स्त्रीला पुन्हा लग्न करणं म्हणजे खूप धोका असतो. म्हणूनच स्त्री शक्ती आहे. मुलांवर प्रेम करण्यात ती व्यस्त होते आणि छान राहते. मला अभिमान आहे मी स्त्री असण्याचा.
@@sharadwagh2553 gair samaj ahe tumcha Me london la 3 varshe rahilo sagla barobar shiklo Bhartat purushala kitchem madhe jayla laj vatate mhaoon ase vatate Jevan banvayche kaam stree che ahe ase kahi nahi. Saglya restaurant madhe 5 star hotels madhe swaypaki purushch asto.
ताई किती सुंदर आणि सहज , सत्य परीस्थीती तुम्ही वर्णन केलीत, मी स्वत: माझे वडील, माझे यजमान दोधानचे बाबतीत अनुभवले वडील. विधुर होते पण आईचे मागे २० वर्ष आयुष्य जगले पण अतिशय शिस्तित.बोलायचे नागीत पण आईची आठवण कायम काढायचे अहो मनानेच हळवे आहेत रिटायर झाल्यावर त्यांना बायको सारखी डोळ्यासमोर पाहीजे 😀
पत्नी ही क्षणाची असते आणि आजन्माची माता असते.माझ्या पत्नीचे निधन झाल्यावर माझ्या मुलानेच माझ्या लग्नाचा विचार केला होता पण मीच नाही म्हणालो.पत्नी गेल्यावर एक गाणे मात्र मला खूप आवडते,"मेरे दिल की धडकन भी तेरे गीत गाती है,पल पल दिल के पास तुम रहती हो!"
एक दम बरोबर आहे ताई, स्त्री राहू शकते त्याचे कारण सहनशीलता वय झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मध्ये असते, पुरुषामध्ये नसते. बायको नसल्यानंतर काय होत आम्ही बघितलं आहे, ते दोनच जीव असे असतात की येकोन ऐकणा समजून घेतात, बाकी मुलं, मुली आपल्या संसारात रहातात.... ताई आपण जे म्हणतात ते एक दम खरं आहे. 🙏
धन्यवाद मॅडम, 60 किंवा त्याच्या पेक्षा अधिक वयात एखादा पुरुष विधुर होतो, त्या वेळी तो पुरुष पुनरविवाह करू इच्छितो तेंव्हा त्यांना एखादी विधवा किव्हा वयस्कर स्त्री लग्नासाठी होकार देते तेव्हा नातेवाईक, समाज, आणि मित्रपरिवार नाराज होतात आणि त्यांना ""हया वयात म्हताऱ्याला काय हवस असे उदगार काढले जातात. 19:08
खूप छान माहिती दिली स्त्री-पुरुष नात्यामधील नाजूक विषयावर अत्यंत विस्तृत आणि मनमोकळेपणाने माहिती देऊन स्त्रियांच्या भावना तसेच त्यांची मानसिकता आणि दैनंदिन जीवनात त्यांची होणारी धावपळ याबद्दल पुरुषांच्या मनात सकारात्मक विचारांना चालना दिल्याबद्दल धन्यवाद
ताई बायको हि पुरुषाला फक्त आपल्या गरजेसाठी नाहि तर म्हातारपणी आपला शेवट आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी होऊन गेल्यात त्या आठवणीत ते रमुन जाऊ शकतात एक वेळ त्याना एक वेळेच जेवण नाही भेटल तरी चालेल पण शेवट पर्यंत पुरूषाला म्हणजे दोघांनाही एकमेकांची साथ ही त्यांची गरज आहे शेवटी परमेश्वरच ठरवणार तुम्ही सत्य वर्णन करुन जे आता एकटे आहेत त्याच दुःख तुम्ही या ठिकाणी मांडले तुमचे खुप खुप आभार
ताईसाहेब. पत्नी ही पतीची सर्वात जवळची व प्रामाणिक जीवनभर सुखदुःखात शेवट पर्यंत साथ सोबत देत सावली सारखी ऊभी राहणारी एक जीवलग मैत्रिण असते. तसच पतीच्या बाबतीतही आहे. म्हनुन एकमेकांच्या भावभावनांचा मनाचा प्रेमाचा आदर करून साथ निभवली पाहिजे. यातच संसारी जीवनचं व आयुष्याचं सुख सामावलेलं आहे.
ताई मीप्रथमताच चुकून तुमचा व्हिडिओ ऐकला आणि शेवटपर्यंत ऐकावा असे वाटले.माझ वय ६७ चालू आहे मी केन्द्रसरकारमध्ये अधिकारी होतो. माझी बायको २००३ मध्ये वयाच्या चाळिशी मध्ये जग सोडून गेली. त्या वेळेस माझे वय ४७ होते. माझा मुलगा लॉ शिकत होता. मुलगी ग्रॅज्यूएटच्या शेवटच्या वर्षात शिकत होती, तर दुसरी मुलगी दहावीला होती. मूल वयानी मोठी होती म्हणून मी लग्नाचा विषय मनातून पूर्णपणे काढून टाकला होता. नोकरीत असताना पाहिली दोनतीन वर्षे मला बायकोची सतत आठवण येत असे पण त्या नंतर निवृत्त होई पर्यंत मला एवढी बायकोची ओढ लागली नाही. पण मुलाचे मुलींची लग्ने झाल्या नंतर मला एकटे एकटे वाटायला लागले. बायकोची सतत आठवण येते, मन कावरे बावरे होतें. हा रीतेपणा घालवण्या साठी मुलाचे बॅकऑफिस सांभाळत आहे. कोणी बरोबर असले की तिची आठवण येत नाही, पण जवळ कोणी नसले की, तिची आठवण माझा पाठलाग करते. या वयात आपल्याला कोणी सोबती असावा असे राहून राहून वाटते. कधी कधी वाटते आपण त्या वेळेस घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य, हेही समजत नाही. माझे ज्यास्त मित्र नाहीत. कारण मी कटकसरीने भ्रष्टाचारमुक्त जीवन जगत कौटुंबिक जबाबदाऱ्या हाताळल्या. त्यात चांगले यशही मिळाले. पण आता बायकोची काहीना काही कारणाने सतत आठवण येते, ती असती तर...... असे अनेक विचार येतात. कधी कधी भावना अनावर होतात. त्या वेळेस काही सुचत नाही. Thank you, तुमचे आभार मानतो की, तुमच्या बोलण्यातून काही अंशी माझा ताणतणाव कमी झाल्या सारखे वाटत आहे
पत्नी जर गेली तर पुरुष जिवनातुन सर्वच बाबतीत शुन्य होतो हे अगदी खरं आहेत! जो पर्यंत स्त्री असते तोपर्यंत ती असते तो पर्यंत तिची कदाचित कदर कळणार नाहीत; पण त्याला विचारा ज्याची पत्नी 60वयाच्या वरती जाते कीती अडचणी ला सामना करावा लागतो अडचणी ला सिमा नाही क्षमा करा
नसणार घरी तू आता नसणार घरी तू आता घर खावयासी उठणार मी वसंत फुलवीत जगलो ना बहर आता येणार * तू होतीस म्हणूनी माझ्या जगण्याला कारण होते दिसणार नसे तू आता तरी शोधीत मी असणार हाताला धरूनी माझ्या पाऊले सात टाकून तो सप्तस्वर्ग सुखाचा आणीला दारी ओढून फुलविला असा संसार क्षण आजही मज ते स्मरती पाहून पसारा सारा अक्षरे आसवी भिजती स्वर्गात बांधल्या होत्या या अपुल्या लग्न गाठी हे अतूट बंधन आहे जीवनभर टिकण्या साठी. नियतीचा खेळ सारा ना कळला याचा अंत कुणी कुणास सोडूनी जावे अर्ध्यात सुटावी साथ तुजविण अता जगण्याची मज सवय कशी होणार? नसणार घरी तू आता ना बहर अता येणार. डी.एच कुलकर्णी.कराड 79722 11014 07 ऑगस्ट 2022
अगदी 100% बरोबर बोलला आहात तुम्ही मला एक गीत आठवलं.... सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला.... अप्रतिम आणि अप्रतिम विचार आहेत आपले... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
Hi hallo dear Lata I like your comment aap KAHA se hai I am from Pune me in week 3 time kar sakata hu if you are interested and also like please reply me good @@latakatore9114
माझं एक सर्वसाधारण निरिक्षण असं आहे की, बायको नंतर नवरापण लवकरच जातो, परंतु नवरा गेला तरी बायको बराच काळ तग धरते. कारणं वेगवेगळी आणि खुप आहेत परंतु हे सत्य आहे.
अगदी योग्य विचार,स्त्री ही सर्व गोष्टीत रमते,पण पुरुष रमत नाही ,मी तर काही वेळा पुरुषांना चेष्टेने निर्लेप तवा म्हणते आणि स्त्रीला बिडाचा तवा ,गमतीचा भाग सोडा ,पण त्यामुळे पुरुष ,बायको नसेल तर संसारात रमत नाही ,पण स्त्री मात्र संसार ,मुले बाळे यांना सर्वस्व मानते ,खूप छान व्हिडिओ
माझी बायको जाऊन 2 वर्ष झाली. मी घरातल्या कामात आणि शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग मध्ये वेळ घालवतो. थोडंसं अध्यात्मिक वाचन करतो. दिवस कसा निघून जातो कळतच नाही. तुमचा व्हिडिओ आवडला. धन्यवाद
Madam तुम्ही अगदी माझ्या मनात ले बोललात. हार्मोन्स बद्दल जी माहिती दिली त ती अगदी 101 टक्के बरोबर आहे. ह्या व्हिडीओ बद्द्ल तुमचे आभार किती मानू हेच कळत नाही. खुपच छान आणिअगदी बिनधास्त बोललात त्या बद्दल शतशः आभारी.
You are realy great madam. असा विषय समाजात कोणी मांडत नाहीत. तुमचे सादरीकरण तर खुप खुप छान आहे. As on today, I am suffering the same problem. Thank you very much.
खूप छान माहिती दिली परंतु मुले मोठी झाली की पति पाशुन दूर किंवा पति शिवाय रहने ह्यच कारण 1 ती मूलान मद्दे संसारा मद्दे रमती 2 काही श्रिया चे नवर्यापशुन मन भरते 3 काहिना नवार्याच्या व्यतिरिक्त दूसरा पुरुष हवा आसतो 4 काहीना ननतर चा कालात दूर रहायला आवड़ते म्हणजे जस तुम्ही विडियो च्या शेवट संगीतले तस 5 काहि श्रीयाना हार्मोंस चा प्रोबलम असल्या कारनाने पण श्री ही पति शिवाय राहु सकते आणि आजून बरेच कारण आहेत बात पुरुषाची तो जेव्हा त्याच स्वताच आयुष जगायला लागतो तेव्हा खूप उशीर झालेला आसतों संसारचा गाड़ा ओढ़ताना तो त्याची जीवन साथी हारून बसतो त्याचि जोड़ीदारीन गमाउन बसतो आणि त्याच कालता नेमक त्याला जीवन जगन्याचा वेल मिलतो पण दुर्दैव त्याचे तेव्हा तो जोड़ीदारिन विना एकटा पड़तो खूप कहीं आहे सांगण्या सारखा आसो कही चुकले असल तर माफी आसवी धन्यवाद
मनुष्य वाईट भावनांचा नसतोच तो कुटुंबाच्या सुखासाठी प्रगती साठी धडपडत असतो पण शरीरातील हार्मोन्स नियंत्रणात आणण्यासाठी मनाची समज गरजेची वाटते हा मोठा अस्लिल वाटला तरी नाजुक शब्दांनी चांगला समजुन सांगितल्या बद्दल ताईचे आभार
मॅडम,स्त्री पुरुष यांच्या भाव भावनांची आपणास खूपच छान जाणीव आहे अतिशय समर्पक भाषेत आपण मार्गदर्शन केले आहे.विशेषतः पुरुष स्वछंदी व स्वैर असल्याने तो काहीतरी शढत असतोच.हे मात्र अगदी बरोबर.
ताई छान सांगितले आहे तरीही मी तुम्हांला माजी अनुभव सांगत आहे माजी बायको 2014 पासून शारीरिक संबंध आले नाहीत तेव्हा पासून आमच्यात दुरावा झाला आहे आम्ही साधे बोलतही नाही
ताई आपण छानच चांगल्या विषयाला हात घातला. आपण पुरुषाची घालमेल अवस्था फारच सुंदर पणे मांडली व ती अगदी खरी आहे. सर्व पुरुषांना तंतोतंत युक्त आहे. मी माझ्या बायकोला प्रत्येक वेळेला तु एकलकोंडी वागत आहेस. एकटेपणात तु खुश असते. असे बरेच विचार पुरुषाच्या मनात येतात.नंतर पुरुषांला खरच बाजूला केल जातं. त्यांना काय कळत,खा आणि गिळा व पडा आता, हा dialogue सराश प्रत्येक स्त्रियाकडुन बोलला जातो.
ताई आपण विश्लेषण केलं हे अतिशय उत्तम आहे खरं तर पत्नी गेल्यानंतर पती संपूर्ण खचतो तू जिवंत राहून त्याच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही त्याला मरण योग्य वाटते
,🙏 ताई, तुम्ही बोलत राहावे, शेवटपर्यंत ऐकले आणि विडीओ संपला तेव्हा लक्षात आले की आपलेच कोणीतरी आपल्याला सभ्यपणे समजून सांगतेय की, पुढील आयुष्य मनाला आवर घालून मुले,सुना, नातवंडे यांच्या आनंदात घालवावे . कोण दिवस येईल कसा कोण जाणतो.🙏
10 वर्ष झाली,माझी जोडीदार गेली,कुणी तरी एक अगोदर जाणार हे ठरलेलं,वाचन लेखन,काही चांगलं पाहणं यात रमतो एकच मुलगी आहे,तिच्या कडे जाऊन राहतो,गावी जातो,नाटक लिहितो,तसा खूप व्यस्त राहतो
विषय छान युट्युब ला पाहायला मिळाला दोघांमधील पती-पत्नी मधील एक संवाद असतो किंवा एक भावनिक असतं तो विचार आपण खूप छानपणे मांडतायअसेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूबला पाहायला मिळतातकौटुंबिक माहिती एक जीवनाचा एक जगण्याचा मंत्र याला आपण म्हणू शकतो जीवन कसं जगता येईल जोडीदार असताना किंवा नसताना हे दोघांसाठीही फार उपयुक्त आहे खूप छान माहिती
आपण स्री-पुरुषांचे संबंधाबद्दल फार बारकाईने छान मांडणी केली.त्याबद्दल खूप वाचन; स्री- पुरुषांच्या मुलाखती मधून जाणून घेतले.व सहजपणे मांडणी केली.त्याची आजही व यापूर्वीही सामाजिक गरज होती व राहणार आहे. आपण या विषयाला वाहून घेतले हे ही फार मोलाचे सामाजिक कार्य आहे. आपले मन:पूर्वक अभिनंदन ! मी वयस्क व पूर्णवेळ सामाजिक कार्य करीतो. एकटाच आहे.पण बरेचदा हे एकटेपण त्रस्त करीते.वय परत्वे थोडा शारिरीक स्रास होतो;तेव्हा आपले कुणी सांभाळ णारे;जपणारे;हवे होते व पाहिजे आहे;जाणवते.;मानसिक; शारिरीक व हार्मोन्सची ती नैसर्गिक गरज आहे. आपले देशात स्री- पुरुष मैत्री; संबंध;सहजीवन याला विवाहबाह्य याला वाईट; अपवित्र मानल्या जाणे अयोग्य आहे;ती पुरुष प्रधान;संस्कृती रक्षकांची बदमाशी आहे.मानवी मन व समाज स्वास्थ्य;निकोप राहण्यासाठी स्री-पुरुषांचे गरजेनुसार जसे शक्य तसे त्या त्या पातळीवर सुलभ असावे. आज तरुण मुले 35;40 ची बेरोजगारीमुळे अविवाहीत आहे; त्यांची फार कुचंबना होत आहे;अनेक तरुण मुले माझेशी तर्चा करीतात; मी त्यांना ज्या पातळीवर शक्य असेल तसे संबंध असू द्या.सल्ला देत असतो.; शासनकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष्य आहे.आपण अभ्यासक आहे;परिस्थीतीनूरुप प्रबोधनासोबत गरजवतांना पुरक सहाय्यक/मदतीनिस रहायला हवे. प्रथमच मला योगायोगाने आपले विचार ऐकायला मिळाले. छान वाटले. मी सवड व संधिनुसार ऐकण्याचा प्रयत्न करेल; अनेकांना तरुण;वयस्क;विधवा स्रि-पुरुषांना अशा मार्गदर्शनाची गरज आहे.स्रिया संकोची असतात;पुरुषही त्यांना अधिक मोकळेपणे प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आपण मला आपला नाव व नंबर पाठवावा. तसेच माझे नंबरवर 8007994091 वर आपले प्रबोधन दिवस व वेळ कळवित जावा. तसेच कोणते माध्यम आहे कळवावे. अनेक शुभेच्छा !
स्त्रियांबद्दल अतिशय अभ्यासपूर्वक व्यथा मांडल्या आहेत.. खुपच छान माहीती दिली आहे..धन्यवाद..
ताई तुम्ही नवरा आणि बायको मधील नात्यामधील भावनिक विषय अत्यंत सुलभपणे मांडला त्याबद्दल तुमचे अभिनंदन👍👍
स्वत:ला आणि स्वत:च्या भावनांना,आवडीनिवडींना किती आणि कुठेपर्यंत महत्त्व,प्राधान्य द्यायचे इतके एकदा कळले की जीवन आपोआप सहज आणि सुंदर होऊन जाते.माझी पत्नी जाऊन दोन वर्षे झाली.मी अधुनमधून मुलांना चांगले पदार्थ तयार करुन खायला देतो,सुनेला वेळ नसेल तर अगदी भांडीही घासतो,स्वयंपाक करतो,गळ्यात रुद्राक्ष घालुन मी ईश्र्वर साक्षीने माझ्या सर्व भावनांना मुठमाती देऊन जगतो.किती छान वाटते,आनंद आणि मन:शांती मिळते.शेवटी जीवन सार्थ झाले की व्यर्थ झाले हेच महत्त्वाचे!
जे आहे ते स्वीकारले पाहिजे.आठवणी तर येत राहणार. सकारात्मकेने जगण्याचं ठरवले पाहिजे.जग सुंदर आहे.जमेल तसे आनंदी राहिले पाहिजे.
खुपच मन मारत जगणं म्हणजे अगदी नरक
❤❤
आपल्या.सारखे.जमल्यास.कांहिच.अडचण.नाहि.पण.सगळ्यांना.जमत.नाहिआणि.जमले.तर.घरातिल.लोकांनापण.मानवणे.शक्य.झाले.पाहिजे.तर.जिवण.आनंदि.होईल.
@@ranjitgavandi144 अगदी योग्य करताय तुम्ही. स्वतः साठी तर प्रत्येकजण जगत असतो, इच्छा असो वा नसो. पण, दुसर्यासाठी जगण्यासाठी वेगळा विचार करावा लागतो. तरीही मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे पुरुष, स्वयंपाक सोडला तर घरगुती सर्व कामे करू शकतो. अडतं ते स्वयंपाक करण्यातच! मागील करोना काळात जे पुरूष एरव्ही घरातली कामं टाळत होते तेही आता करायला शिकलेत. शेवटी, कितीही आधीच विचार केला असला तरी पत्नी गेल्यावर उजवा हात लुळा पडल्यासारखं होणारच. अर्थात समोर आलेल्या परिस्थितीला सामोरं आणि शरण जाण्यातच शहाणपण असतं हेही खरंच!
अतिशय सुंदर,अचूक विश्लेशन.ज्ञानदेवांनी लग्न न करता संसारावर भाष्य केले आहे तसे पुरुषाच्या भावनांबद्दल स्त्री असूनही छान लिहले आहे.
ताई आपण स्त्री असुन, अत्यंत समर्पकपणे पूरषाच्या भावनांचा विचार करून विशिष्ट पद्धतीने त्या मांडल्या आहेत.भावनानां आपण समजून घेतले आहे.
खरोखरच मी यातुन जात आहे,माझी पत्नी व मी दोघेही आनंदात राहत होतो ,कोविड पहिल्या लाटेत ती स्वर्गवासी झाली.
व असं वाटलें की आता जगुन काय उपयोग.
अगदी वास्तवदर्शी विचार आपण मांडले या बद्दल आपले मनापासून आभार
आय लव यू ❤❤
अनघा ताई अतिशय वस्तुनिष्ठ व मार्मिक विवेचन केले आहे.धन्यवाद
अत्यंत छान विषय!
हार्मोन्सचा लोच्या असावा!
स्री उपजतच कुशल व्यवस्थापक आहे, ईश्वराची संपूर्ण निर्मिती आहे!
It's,true & real fact
Very nice
Ho
right.
Locha nahi ho.. its called biological need of human.. pn agdi kharech ahe human psychology nusar
ताई ने खूप अभ्यास पुर्ण स्रि व पुरुष यांच्या तील जिवन स्पर्शी वास्तव प्रत्यक्षात जिवनात दिसुन येणारे मांडले आहे. आपणास खुप खुप धन्यवाद. परमेश्वर सदैव आपणास प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा.
अगदी बरोबर आहे मी त्याचा अनुभव घेताहे
ताई,बाई शिवाय घराला आणि पुरषालाच नव्हे तर अख्ख्या कुटूंबाला घराला घरपण नाही.आपण अप्रतिम मांडणी केली आहे धन्यवाद 🙏🙏
Absolutely correct tai
@@rameshjadhav9073sh h noi of
सुंदर विश्लेषण के ताई आभार
इस ये के पर 18:17 भी@@rameshjadhav9073
Beautifuly narrated shankarkoli
जन्माला येतानाच देवाने स्त्रीमध्ये अशी काही अशी काही शक्ती व गुण दिलेले असतात की प्रसंगांनुरूप त्याचा वापर तिच्याकडून केला जातो. त्यामुळे ती तिच्या एकाकीपणावर मात करू शकते. धन्यवाद मॅडम अगदी उघडपणे मांडता न येणारा विषय तुम्ही अगदी अलगदपणे योग्य शब्दांमध्ये सर्वांपर्यंत पोहोचवला 👍
हलो
खूपच.अभ्यासपूर्ण.माहिती!!
पुरुषांचे.मनोविश्लेषण.अत्यंत.वास्तव
सहसा.न.चर्चिला.जाणारा.विषयसमजावून.सांगितला!!
सगळेच.सहमत.होतील
Verry good
Chan mahiti
😢फारच सुंदर विचार मांडलेत स्पष्टपणे आणि कुणाला न दुखवता. खूप छान बोलता तुम्ही. मार्गदर्शनही होते.
Hi
ताई खूप छान सुंदर समजावले आहे. अशी परिस्थिती उद्भवली की स्त्री नातवांमध्ये व अध्यात्मिक विचारात रमते. स्त्री ही शक्तीरुप असते त्यामुळे संकटावर मात करण्याची शक्ती स्त्रीमध्ये असतात.
ताई एक नंबर आहे धन्यवाद
बरोबर आहे ताई तुमचं एकदम पुरुषांना जोडीदार हवाच असतो अगदी शेवटपर्यंत.
ताई उत्तम विश्लेषण आहेत मानसशास्त्राचा अभ्यास छान सांगत आहेत
अगदी काही बरोबरच आहे,,,ताई ज्या बोलल्या आहेत त्याप्रमाणे..असे मला तरी वाटते.धन्यवाद ताई थोडेफार जे काही विश्लेशण दिल्याबद्दल.🙏🙏🌹🌹❤❤🌲🌲🚩🚩🇮🇳🇮🇳👍👍
अगदी योग्य मार्गदर्शन करताना फार छान वाटले ताई तुमची विचारसरणी आणि आणि विचार फारच आवडले खूप खूप धन्यवाद.रामकृषणहरी
एकदम खरी परिस्तिती सांगितली मॅडम माझा पण हा गैरसमज झाला होता पण आज मी तुच्याकडून खूप काही शिकलो आहे आणी आता यानंतर माझीच चुक आहे बायकोसी अबोला धरणे तर आता यापुढे मी माझ्या उत्तेजित झालेल्या भावना बायकोवर न रागवता मारू शकतो धन्यवाद मॅडम आभार आपले
धन्यवाद ताई.
खूपच छान मनमोकळेपणे विचार मांडलेत.
असाच सुसंवाद पुढेही करीत राहा ताई. जेष्ठ
नागरिकांच्या जीवनातील व्यथा आणि कथा
छान रीतीने व्यक्त करतात तुम्ही. खूप आनंद
वाटला ऐकून. खूप खूप धन्यवाद. Wish you Happy Healthy Long Life!
एकाकी पुरुषांच्या बद्दल खरंच आपण अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. मी या प्रसंगातून सध्या जात आहे.ततोतंत आपले विचार एकाकी पुरुषांच्या बाबतीत लागू पडतात.🙏🏻
योग्य शब्दात वास्तव मान्डले आहे. धन्यवाद!
विधुर माणसाचे जीवन फार हलाखीचे होते
अगदी वास्तव व स्त्री /पुरुष यांचे हार्मोन्स, जीवनशैली, मानसिकता याचे अचूक वर्णन केले आहे. खूप चांगले विवेचन आहे. विशेषतः "विधुर " लोकांचे मनोविश्लेषण चांगले मांडले आहे. 👌👌
अगदी बरोबर
Very nice
अगदी बरोबर व वास्तव आहे , बालपणी मातेचा विरह व आयुष्याच्या सायंकाळी जोडीदाराचा विरह म्हणजे जिवंतपणी मरण यातना सोसाव्या लागतात आणि या वेदना तोच समजू शकतो ज्याला यातून जातो त्यालाच समजते
, good morning
Purush vayacha kuthlyach tappyavar strishivay rahu shakat nahi karan purush gharat jast laksh det nahit punpane strvar avalmbun rahatat mhanu purush mhatara zala tari tyala strichi garaj bhaste ani aata saglya proudh asalysmule purusha na sharirik javaliksudhha havi asate he titakech khare aahe
मला सांगा
Hi hallo dear aapko sab pata hai please enjoy karenge❤❤❤❤❤ reply me good @@jyotimane9092
आय लव यू ❤❤
मॅडम ,रवुप रवुप छान दुसरेचा ज्ञानात भर घातली, नवरा /बायको ही शेवट पर्यंत राहाण हे फार कमीच आहेत हे नशीबवानआहेत ,धन्यवाद.
मानसाने केव्हाही एकट रहान्याची सवय लावावी त्यामुळे कुनी सोबत असो कीवा नसो त्याचा काहीही त्रास आणी दु:ख होत नाही विशेष म्हनजे सतत देवाच्या नाम स्मरणात रहाव मना मधे देवालाच बसवावे कुनालाही या पासुन आनंद मीळेल माझ्या मते आजच्या स्वार्थी जगात परमेश्वरा शिवाय कुनीही जवळचा नातेवाईक अथवा मीत्र असु शकत नाही
आय लव यू ❤❤
ताई ,अशा विश्लेषणाची काळाची गरज आहे . धन्यवाद.
खुपच छान विश्लेशन ताई करत आहेत धन्यवाद अभिनंदन 💐💐
ताई अगदी बरोबर खूप छान मांडणी
श्री एक वेगळी शक्ती आहे श्रीला एक देवाने वरदान दिलं आहे
धन्यवाद
खूप सुंदर मॅडम छानच सांगितले तुम्ही. महिला शक्ती म्हणतात त्याला. स्त्रीला पुन्हा लग्न करणं म्हणजे खूप धोका असतो. म्हणूनच स्त्री शक्ती आहे. मुलांवर प्रेम करण्यात ती व्यस्त होते आणि छान राहते. मला अभिमान आहे मी स्त्री असण्याचा.
पुरूषांच्या सगळे त मोठ्याप्रमाणात जेवणाचा प्रश्न असतोच
Kulkarni thank you
Nice
@@sharadwagh2553 gair samaj ahe tumcha
Me london la 3 varshe rahilo sagla barobar shiklo
Bhartat purushala kitchem madhe jayla laj vatate mhaoon ase vatate
Jevan banvayche kaam stree che ahe ase kahi nahi.
Saglya restaurant madhe 5 star hotels madhe swaypaki purushch asto.
फारच अभ्यास पूर्ण मांडणी सुंदर असे विचार
अनेकांना आधार देणारी भावना
ताई किती सुंदर आणि सहज , सत्य परीस्थीती तुम्ही वर्णन केलीत, मी स्वत: माझे वडील, माझे यजमान दोधानचे बाबतीत अनुभवले वडील. विधुर होते पण आईचे मागे २० वर्ष आयुष्य जगले पण अतिशय शिस्तित.बोलायचे नागीत पण आईची आठवण कायम काढायचे अहो मनानेच हळवे आहेत रिटायर झाल्यावर त्यांना बायको सारखी डोळ्यासमोर पाहीजे 😀
खुप हळुवारपणे परंतु परखड मांडणी केलीत दांडगा अभ्यास आहे आपणांस आपल्या विचारांना सलाम !
खरं आहे
पत्नी ही क्षणाची असते आणि आजन्माची माता असते.माझ्या पत्नीचे निधन झाल्यावर माझ्या मुलानेच माझ्या लग्नाचा विचार केला होता पण मीच नाही म्हणालो.पत्नी गेल्यावर एक गाणे मात्र मला खूप आवडते,"मेरे दिल की धडकन भी तेरे गीत गाती है,पल पल दिल के पास तुम रहती हो!"
खुप चांगला निणय घेतला सर मि लगन करुन खुप फसलोय
Khup chhan
छान sछान माहिती आहे हा माझा अनुभव आहे
@@mahadeoghadge4631 मी लग्न करून फसलो
सगळ्यांचे विचार ऐकून मन एकदम शांत झाले सगळ्या गोष्टी बरोबर असतीलच
अत्यंत संवेदनशील विषय पण फार सुंदरपणे मांडला. धन्यवाद ☺️.
Verygoodsubjectrellytrue
बायकोशिवाय पुरुष्याच्या संपूर्ण गरजा अपुऱ्या असतात, तिच्याशिवाय इतर कोणीही पूर्ण करू शकत नाही, कमकुवत होत जातो.
एक दम बरोबर आहे ताई, स्त्री राहू शकते त्याचे कारण सहनशीलता वय झाल्यानंतर सुद्धा त्याच्या मध्ये असते, पुरुषामध्ये नसते. बायको नसल्यानंतर काय होत आम्ही बघितलं आहे, ते दोनच जीव असे असतात की येकोन ऐकणा समजून घेतात, बाकी मुलं, मुली आपल्या संसारात रहातात.... ताई आपण जे म्हणतात ते एक दम खरं आहे. 🙏
पुरुषांच्या भावना अतिशय निखळपणे आणि सुटसुटीत सोप्या भाषेत मांडलात.. जाहीर आभार...
धन्यवाद मॅडम, 60 किंवा त्याच्या पेक्षा अधिक वयात एखादा पुरुष विधुर होतो, त्या वेळी तो पुरुष पुनरविवाह करू इच्छितो तेंव्हा त्यांना एखादी विधवा किव्हा वयस्कर स्त्री लग्नासाठी होकार देते तेव्हा नातेवाईक, समाज, आणि मित्रपरिवार नाराज होतात आणि त्यांना ""हया वयात म्हताऱ्याला काय हवस असे उदगार काढले जातात. 19:08
Okmadam 19:08 19:08
खुपच छान जगातील एकमेव वास्तव🙏 आहे ते तुम्ही शब्दात व्यक्त केले खूप धन्यवाद ताई
Hi
100%
खूप छान माहिती दिली स्त्री-पुरुष नात्यामधील नाजूक विषयावर अत्यंत विस्तृत आणि मनमोकळेपणाने माहिती देऊन स्त्रियांच्या भावना तसेच त्यांची मानसिकता आणि दैनंदिन जीवनात त्यांची होणारी धावपळ याबद्दल पुरुषांच्या मनात सकारात्मक विचारांना चालना दिल्याबद्दल धन्यवाद
अगदी बरोबर ताई shree असून सुद्धा तुम्ही माणसांच्या मनातल्या भावना समजू शकता छान....
अगदी बरोबर आहे लहान पणी आई आणि नंतर बायको शिवाय जिवन अधुरेच आहे
Ur right
तुमचे म्हणणे 100% बरोबर.
मी या फेज मधून जातोय पण .सहवास हवा असला तरी जबाबदारी घेण्याची क्षमता कमी
असते.
satya bolta tumhi
ताई बायको हि पुरुषाला फक्त आपल्या गरजेसाठी नाहि तर म्हातारपणी आपला शेवट आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी होऊन गेल्यात त्या आठवणीत ते रमुन जाऊ शकतात एक वेळ त्याना एक वेळेच जेवण नाही भेटल तरी चालेल पण शेवट पर्यंत पुरूषाला म्हणजे दोघांनाही एकमेकांची साथ ही त्यांची गरज आहे शेवटी परमेश्वरच ठरवणार
तुम्ही सत्य वर्णन करुन जे आता एकटे आहेत त्याच दुःख तुम्ही या ठिकाणी मांडले
तुमचे खुप खुप आभार
ताईसाहेब. पत्नी ही पतीची सर्वात जवळची व प्रामाणिक जीवनभर सुखदुःखात शेवट पर्यंत साथ सोबत देत सावली सारखी ऊभी राहणारी एक जीवलग मैत्रिण असते. तसच पतीच्या बाबतीतही आहे. म्हनुन एकमेकांच्या भावभावनांचा मनाचा प्रेमाचा आदर करून साथ निभवली पाहिजे. यातच संसारी जीवनचं व आयुष्याचं सुख सामावलेलं आहे.
Chan.Vichar.Mandlet.Taee
अगदी छान पद्धतीने सांगितलं मॅडम तुम्ही आणि अगदी वस्तुस्थिती आहे तशी माझ्या जीवनामध्ये
ताई मीप्रथमताच चुकून तुमचा व्हिडिओ ऐकला आणि शेवटपर्यंत ऐकावा असे वाटले.माझ वय ६७ चालू आहे
मी केन्द्रसरकारमध्ये अधिकारी होतो. माझी बायको २००३ मध्ये वयाच्या चाळिशी मध्ये जग सोडून गेली. त्या वेळेस माझे वय ४७ होते. माझा मुलगा लॉ शिकत होता. मुलगी ग्रॅज्यूएटच्या शेवटच्या वर्षात शिकत होती, तर दुसरी मुलगी दहावीला होती. मूल वयानी मोठी होती म्हणून मी लग्नाचा विषय मनातून पूर्णपणे काढून टाकला होता. नोकरीत असताना पाहिली दोनतीन वर्षे मला बायकोची सतत आठवण येत असे पण त्या नंतर निवृत्त होई पर्यंत मला एवढी बायकोची ओढ लागली नाही. पण मुलाचे मुलींची लग्ने झाल्या नंतर मला एकटे एकटे वाटायला लागले. बायकोची सतत आठवण येते, मन कावरे बावरे होतें. हा रीतेपणा घालवण्या साठी मुलाचे बॅकऑफिस सांभाळत आहे. कोणी बरोबर असले की तिची आठवण येत नाही, पण जवळ कोणी नसले की, तिची आठवण माझा पाठलाग करते. या वयात आपल्याला कोणी सोबती असावा असे राहून राहून वाटते. कधी कधी वाटते आपण त्या वेळेस घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य, हेही समजत नाही. माझे ज्यास्त मित्र नाहीत. कारण मी कटकसरीने भ्रष्टाचारमुक्त जीवन जगत कौटुंबिक जबाबदाऱ्या हाताळल्या. त्यात चांगले यशही मिळाले. पण आता बायकोची काहीना काही कारणाने सतत आठवण येते, ती असती तर...... असे अनेक विचार येतात. कधी कधी भावना अनावर होतात. त्या वेळेस काही सुचत नाही.
Thank you, तुमचे आभार मानतो की, तुमच्या बोलण्यातून काही अंशी माझा ताणतणाव कमी झाल्या सारखे वाटत आहे
एवढी वर्षं काढलीत.आता अध्यात्मात मन रमवण्याचा प्रयत्न करावा.विवाह,लीव इनच्या फंदात पडणे धोक्याचे आहे. जोडीदार चांगली मिळेल याची गँरंटी नसते.
15:11 15:12 ,,
मला सांगा
👍👍👍👍🌹🌹🌹🌹
Hii
❤ तुम्ही बरोबर बोले आहे की पुरुष उतावळा असतो हे नैसर्गिक बाब आहे ❤
सभ्यता राखून खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद!💐
खूप चांगले विचार मांडलेत आणि ते पटले सुद्धा! खूप धन्यवाद
कवि कल्पने प्रमाणे स्त्री एक रत्न आहे ।स्त्री हे ईश्वराचे दुसरे रूप आहे ।अगदी बरोबर ।
पत्नी जर गेली तर पुरुष जिवनातुन सर्वच बाबतीत शुन्य होतो हे अगदी खरं आहेत! जो पर्यंत स्त्री असते तोपर्यंत ती असते तो पर्यंत तिची कदाचित कदर कळणार नाहीत; पण त्याला विचारा ज्याची पत्नी 60वयाच्या वरती जाते कीती अडचणी ला सामना करावा लागतो अडचणी ला सिमा नाही क्षमा करा
अगदी बरो्बर आहे
अगदी बरोबर आहे सर तुम्ही पण मला वाटते एकटे आहे म्हणून तर नाही बोलत आहे
होय सर .
@@VishwasChaudhari-d3hखर्च तुम्ही एकटे आहात किवा नाही पण एकट्या माणसाची व्यथा मांडली धन्यवाद
आय लव यू ❤❤
खरच ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व बाबी जवळपास सर्वांच्याच अनुभवातील असुन हे सत्य आहे.
❤❤❤❤
नसणार घरी तू आता
नसणार घरी तू आता
घर खावयासी उठणार
मी वसंत फुलवीत जगलो
ना बहर आता येणार *
तू होतीस म्हणूनी माझ्या
जगण्याला कारण होते
दिसणार नसे तू आता
तरी शोधीत मी असणार
हाताला धरूनी माझ्या
पाऊले सात टाकून
तो सप्तस्वर्ग सुखाचा
आणीला दारी ओढून
फुलविला असा संसार
क्षण आजही मज ते स्मरती
पाहून पसारा सारा
अक्षरे आसवी भिजती
स्वर्गात बांधल्या
होत्या
या अपुल्या लग्न गाठी
हे अतूट बंधन आहे
जीवनभर टिकण्या साठी.
नियतीचा खेळ सारा
ना कळला याचा अंत
कुणी कुणास सोडूनी
जावे
अर्ध्यात सुटावी साथ
तुजविण अता जगण्याची
मज सवय कशी होणार?
नसणार घरी तू आता
ना बहर अता येणार.
डी.एच कुलकर्णी.कराड
79722 11014
07 ऑगस्ट 2022
Chhan
अतिशय चांगला विषय असून हा विषय गंबीर आहे तुम्ही जे सांगता ते अतिशय खरे आहे
खुप छान कविता केली आहे
Balu
सुंदर कविता 🙏🏻
अगदी 100% बरोबर बोलला आहात तुम्ही मला एक गीत आठवलं....
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला....
अप्रतिम आणि अप्रतिम विचार आहेत आपले... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद
खुपच छान वाटले ऐकुन.....असेच छान छान आपणा कडून ऐकायला मिळेल ही अपेक्षा .....ताई मनापासून धन्यवाद
हलो
आपण हा विषय सोपा करून योग्य मार्गदर्शन केले आहे धन्यवाद ताई... ्््
पूर्षांच्या भावना शब्दात फार उत्तम रित्या पण वास्तवाला धरून कोणताही अतिरेक न करता मांडल्यात.
धन्यवाद.
👍👌🙏
अगदी खरं आहे की
एक नंबर विषय मंडला बदल धन्यवाद
मॅडम नमस्ते,
वयाच्या साठ वर्षा नंतर आठवड्यातून किती वेळा शरीर संबंध ठेवायला पाहिजे.
😂😂😂😂😂
तुम्ही किती वेळा करु शकता त्यावर आहे 😅😅
मॅडम तुम्ही असं कसं बोलता@@latakatore9114
Hi hallo dear Lata I like your comment aap KAHA se hai I am from Pune me in week 3 time kar sakata hu if you are interested and also like please reply me good @@latakatore9114
❤❤
ताई छानच वस्तुनिष्ठ विचार मांडले.झाडाच्या मुळांना जशी पाण्याची गरज भासते.तशीच स्री-पुरषांना एकमेकांना भासते.
Tai , hat's off to your realistic analysis and proud full presentation .
मतारनवरा.मतारीला.झवतो.
मॅडम जे तुम्ही सांगितले ते 100% बरोबर आहे सर्वच शब्द ना शब्द
आहो मैडम. आपण ही माहिती सांगितली ती एकदमच बरोबर सांगितले ली आहे.
आपला बराच काही अभ्यास आहे ह्या माहिती वरुन कळते.
बाईसाहेब आपले कथन अगदी बरोबर आहे
❤❤❤❤❤❤
खूप छान माहीती देत आहात त्याबद्दल आभारी आहे आणि शुभेच्छा.....मी जेष्ठ नागरीक आहे ही माझीच कथा आहे गेली तीन वर्ष एकाकी आयुष्य घालवत आहे 🙏
लग्न करा.
आय लव यू ❤❤
Whts d solution apart from 2nd marriage for males?
माझं एक सर्वसाधारण निरिक्षण असं आहे की, बायको नंतर नवरापण लवकरच जातो, परंतु नवरा गेला तरी बायको बराच काळ तग धरते. कारणं वेगवेगळी आणि खुप आहेत परंतु हे सत्य आहे.
कारण.बायकांचा.मुळ.स्वभाव.सगळ्याशि.जमवुन.घेते.सहनशिलता.असते.ति.आपल्यामध्ये.नसते.त्यामुळे.पुरूष.मनातुन.खचतात
@@NiranganGhadage खरं आहे.
खूप छान चांगले विचार मांडले आहेत.ताई तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो
पुरूषां चे दुर्भाग्य की तो बायको च्या आधी मरत नाही, हेच.
खूप सुंदर , भावनात्मक व परिस्थितीतील साजेल असे विश्लेषण ऐकून फारच बरे वाटले. तुम्हाला धन्यवाद.
अगदी योग्य विचार,स्त्री ही सर्व गोष्टीत रमते,पण पुरुष रमत नाही ,मी तर काही वेळा पुरुषांना चेष्टेने निर्लेप तवा म्हणते आणि स्त्रीला बिडाचा तवा ,गमतीचा भाग सोडा ,पण त्यामुळे पुरुष ,बायको नसेल तर संसारात रमत नाही ,पण स्त्री मात्र संसार ,मुले बाळे यांना सर्वस्व मानते ,खूप छान व्हिडिओ
निर्लेप तवा म्हणजे काय 😊
@@kumarbhor8680 नॉनस्टिक
@@sanskrutijadhav2670 नाॅन्स्टिक म्हणजे
निर्लेप तवा.म्हणजे.ज्याभध्ये.भाजी.चपाति.केली.तर.तो.चिटकुन.घेत.नाहि.फारसा.घाण.होत.नाहि.म्हणजे.करतो.सगळे.पण.न.केल्यासारखे
बिडाचा तवा म्हणजे ?
Thank you madam, khupch chan mahithi sangitla aahe, n God bless you madam.
माझी बायको जाऊन 2 वर्ष झाली. मी घरातल्या कामात आणि शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग मध्ये वेळ घालवतो. थोडंसं अध्यात्मिक वाचन करतो. दिवस कसा निघून जातो कळतच नाही. तुमचा व्हिडिओ आवडला. धन्यवाद
आय लव यू ❤❤❤
अगदी माझीच कथा फार छान पद्धतीने वर्णन केल्याबद्दल लेखकाचे आभार 👌😀
किती सुंदर वास्तविक वर्णन केलात तुम्ही ? तुमचे आभार धन्यवाद , तुमचे बुद्धि कौशल्य !
Madam तुम्ही अगदी माझ्या मनात ले बोललात. हार्मोन्स बद्दल जी माहिती दिली त ती अगदी 101 टक्के बरोबर आहे. ह्या व्हिडीओ बद्द्ल तुमचे आभार किती मानू हेच कळत नाही. खुपच छान आणिअगदी बिनधास्त बोललात त्या बद्दल शतशः आभारी.
छान विषय मांडला
खुप खुप शुभेच्छा..
.
पुरुष व स्त्री सर्वांच्या भावना सारख्याच असतात पण मनाचा कणखर पणा बाबत स्त्रीयांना सलाम
You are realy great madam. असा विषय समाजात कोणी मांडत नाहीत. तुमचे सादरीकरण तर खुप खुप छान आहे. As on today, I am suffering the same problem. Thank you very much.
Real & True information madam.imotional& sencentive subject sopya bhashet video banvilya badhhal dhannyawad.
खूप छान माहिती दिली परंतु मुले मोठी झाली की पति पाशुन दूर किंवा पति शिवाय रहने ह्यच कारण 1 ती मूलान मद्दे संसारा मद्दे रमती 2 काही श्रिया चे नवर्यापशुन मन भरते 3 काहिना नवार्याच्या व्यतिरिक्त दूसरा पुरुष हवा आसतो 4 काहीना ननतर चा कालात दूर रहायला आवड़ते म्हणजे जस तुम्ही विडियो च्या शेवट संगीतले तस 5 काहि श्रीयाना हार्मोंस चा प्रोबलम असल्या कारनाने पण श्री ही पति शिवाय राहु सकते आणि आजून बरेच कारण आहेत बात पुरुषाची तो जेव्हा त्याच स्वताच आयुष जगायला लागतो तेव्हा खूप उशीर झालेला आसतों संसारचा गाड़ा ओढ़ताना तो त्याची जीवन साथी हारून बसतो त्याचि जोड़ीदारीन गमाउन बसतो आणि त्याच कालता नेमक त्याला जीवन जगन्याचा वेल मिलतो पण दुर्दैव त्याचे तेव्हा तो जोड़ीदारिन विना एकटा पड़तो खूप कहीं आहे सांगण्या सारखा आसो कही चुकले असल तर माफी आसवी धन्यवाद
अगदी बरोबर. सगळं खरंय ✅️खुप छान माहिती दिलीत तुम्ही आभार 🙏🏼
@@mangalmohole7035 🌹🙏
मनुष्य वाईट भावनांचा नसतोच तो कुटुंबाच्या सुखासाठी प्रगती साठी धडपडत असतो पण शरीरातील हार्मोन्स नियंत्रणात आणण्यासाठी मनाची समज गरजेची वाटते हा मोठा अस्लिल वाटला तरी नाजुक शब्दांनी चांगला समजुन सांगितल्या बद्दल ताईचे आभार
लाखात एक हे सत्य आहे बायको ही मागच्या जन्माची मायच आसते हे नकी तीला सोडून पुरूष जगुच शकत नाही विश्वास म
हणजे बायकोच बस
Apratim .. Sundar...sarv facts vicharat gheun banavlela mahitipurn vedio.. agdi sarv khare ahe. Khup Anand zala tumche vichar eikun . Tumche vedio nehmich Sundar astat...ha pan ahe .keep it mam..
अगदी बरोबर आहे माला पण अनुभव आहे,,,, माझी पत्नी 6 वर्ष झाली स्वर्ग वासी झाली आहे,,, सर्व काही आहे परंतु मन रमत नाहि उदास आयुष जगात आहे
आय लव यू ❤❤❤❤
मॅडम,स्त्री पुरुष यांच्या भाव भावनांची आपणास खूपच छान जाणीव आहे अतिशय समर्पक भाषेत आपण मार्गदर्शन केले आहे.विशेषतः पुरुष स्वछंदी व स्वैर असल्याने तो काहीतरी शढत असतोच.हे मात्र अगदी बरोबर.
चर्चेतुन माझ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे मिळाली.धन्यवाद
ताई छान सांगितले आहे तरीही मी तुम्हांला माजी अनुभव सांगत आहे माजी बायको 2014 पासून शारीरिक संबंध आले नाहीत तेव्हा पासून आमच्यात दुरावा झाला आहे आम्ही साधे बोलतही नाही
ताई आपण छानच चांगल्या विषयाला हात घातला. आपण पुरुषाची घालमेल अवस्था फारच सुंदर पणे मांडली व ती अगदी खरी आहे. सर्व पुरुषांना तंतोतंत युक्त आहे. मी माझ्या बायकोला प्रत्येक वेळेला तु एकलकोंडी वागत आहेस. एकटेपणात तु खुश असते. असे बरेच विचार पुरुषाच्या मनात येतात.नंतर पुरुषांला खरच बाजूला केल जातं. त्यांना काय कळत,खा आणि गिळा व पडा आता, हा dialogue सराश प्रत्येक स्त्रियाकडुन बोलला जातो.
अगदी बरोबर आहे ताई माझी पत्नी दोन वर्षे झाली वारली अजूनही मी घरात आलो की तिच्या नावाने आवाज देतो.नंतर लक्षात येते ति तर या जगात नाही.😥😥😥
Yes. It is a very tragic situation.
ताई, तूम्ही, खूप,हूशआरई,वज्ञानीआहात
वा,ताई,तुमचे,नांलेजसुपर
फार छान माहिती.
😊😊😊😊😊😊@@ChandrashekharPhadke-s4m
ताई आपण विश्लेषण केलं हे अतिशय उत्तम आहे खरं तर पत्नी गेल्यानंतर पती संपूर्ण खचतो तू जिवंत राहून त्याच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही त्याला मरण योग्य वाटते
❤❤❤❤
,🙏 ताई, तुम्ही बोलत राहावे, शेवटपर्यंत ऐकले आणि विडीओ संपला तेव्हा लक्षात आले की आपलेच कोणीतरी आपल्याला सभ्यपणे समजून सांगतेय की, पुढील आयुष्य मनाला आवर घालून मुले,सुना, नातवंडे यांच्या आनंदात घालवावे . कोण दिवस येईल कसा कोण जाणतो.🙏
Dusre lagn karayche ahe ka
वास्तव बरोबर आहे.आपण विशिट् वर्ग समोर ठेवून बोलत आहात असे वाटते.कारण ग्रामिण तसेच मोलमजूरी करणारे लोक यांचे बाबत वेगळी परिस्थिती आहे.
खुप छान ज्वलंत विषयावर मार्गदर्शन करणारा संवाद
❤❤
अतिशय सुंदर..परखड..विचार मांडले आहेत.
You are absolutely right Taiesaheb. I agree with you. Very nice advise.
वुद्धापकाळात पतीला पत्नीची खरी गरज असते.,तेव्हा कोणत्याही स्त्रीने वृद्धापकाळात एकटे सोडून राहू नये.अस माझे स्पष्ट मत आहे.
खरे आहे ताई, पुरुषाच जीवन पत्नी शिवाय ॶधुर आहे
❤❤❤
10 वर्ष झाली,माझी जोडीदार गेली,कुणी तरी एक अगोदर जाणार हे ठरलेलं,वाचन लेखन,काही चांगलं पाहणं यात रमतो एकच मुलगी आहे,तिच्या कडे जाऊन राहतो,गावी जातो,नाटक लिहितो,तसा खूप व्यस्त राहतो
आय लव यू ❤❤
आय लव यू ❤❤
फार उच्च कोटीचे विचार 🙏🙏🌹🌹
विषय छान युट्युब ला पाहायला मिळाला दोघांमधील पती-पत्नी मधील एक संवाद असतो किंवा एक भावनिक असतं तो विचार आपण खूप छानपणे मांडतायअसेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूबला पाहायला मिळतातकौटुंबिक माहिती एक जीवनाचा एक जगण्याचा मंत्र याला आपण म्हणू शकतो जीवन कसं जगता येईल जोडीदार असताना किंवा नसताना हे दोघांसाठीही फार उपयुक्त आहे खूप छान माहिती
आपण स्री-पुरुषांचे संबंधाबद्दल फार बारकाईने छान मांडणी केली.त्याबद्दल खूप वाचन; स्री- पुरुषांच्या मुलाखती मधून जाणून घेतले.व सहजपणे मांडणी केली.त्याची आजही व यापूर्वीही सामाजिक गरज होती व राहणार आहे. आपण या विषयाला वाहून घेतले हे ही फार मोलाचे सामाजिक कार्य आहे. आपले मन:पूर्वक अभिनंदन ! मी वयस्क व पूर्णवेळ सामाजिक कार्य करीतो. एकटाच आहे.पण बरेचदा हे एकटेपण त्रस्त करीते.वय परत्वे थोडा शारिरीक स्रास होतो;तेव्हा आपले कुणी सांभाळ णारे;जपणारे;हवे होते व पाहिजे आहे;जाणवते.;मानसिक; शारिरीक व हार्मोन्सची ती नैसर्गिक गरज आहे. आपले देशात स्री- पुरुष मैत्री; संबंध;सहजीवन याला विवाहबाह्य याला वाईट; अपवित्र मानल्या जाणे अयोग्य आहे;ती पुरुष प्रधान;संस्कृती रक्षकांची बदमाशी आहे.मानवी मन व समाज स्वास्थ्य;निकोप राहण्यासाठी स्री-पुरुषांचे गरजेनुसार जसे शक्य तसे त्या त्या पातळीवर सुलभ असावे. आज तरुण मुले 35;40 ची बेरोजगारीमुळे अविवाहीत आहे; त्यांची फार कुचंबना होत आहे;अनेक तरुण मुले माझेशी तर्चा करीतात; मी त्यांना ज्या पातळीवर शक्य असेल तसे संबंध असू द्या.सल्ला देत असतो.; शासनकर्त्यांचे याकडे दुर्लक्ष्य आहे.आपण अभ्यासक आहे;परिस्थीतीनूरुप प्रबोधनासोबत गरजवतांना पुरक सहाय्यक/मदतीनिस रहायला हवे. प्रथमच मला योगायोगाने आपले विचार ऐकायला मिळाले. छान वाटले. मी सवड व संधिनुसार ऐकण्याचा प्रयत्न करेल; अनेकांना तरुण;वयस्क;विधवा स्रि-पुरुषांना अशा मार्गदर्शनाची गरज आहे.स्रिया संकोची असतात;पुरुषही त्यांना अधिक मोकळेपणे प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आपण मला आपला नाव व नंबर पाठवावा. तसेच माझे नंबरवर 8007994091 वर आपले प्रबोधन दिवस व वेळ कळवित जावा. तसेच कोणते माध्यम आहे कळवावे. अनेक शुभेच्छा !
खुप छान नवरा बायकोचया महातारपणीचा उलेख केला आहात तुमही मँडम धनयवाद