अगदी खरं आहे तुमचं मॅडम आजचा नाजूक विषय सर्व विवाहित स्त्रियांच्या मनातलं बोललात. या विषयावर बायका सहजपणे बोलू शकत नाही.परंतु तुम्ही खूप छानपणे विचार मांडले आहेत त्याबद्दल धन्यवाद
अगदी बरोबर . . मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं ठरवलं आहे की...मिसेसला आग्रह करायचा नाही. . जास्तीत जास्त तिला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा पण एक भीती मनात आहे की कि . . ती डोक्यावर चढू नको बसायला
मॅडम खरंच खूप नाजूक विष्यावर बोललात तुम्ही.... मी माझ्या आयुष्यात वयाच्या 30.... नंतर खूप अलिप्त राहिले. त्याचे परिणाम भोगले संशय.... खूप वाईट बोलणी सहन केली पण अशा गोष्टीला शरण नाही गेले आज 60 वर्ष चालू आहे. खूप शांतता मिळाली. अध्यात्मिक शक्ती वाढली... हे सर्वच किळस्वाणे आहे....
कदाचित तुमचं बरोबर असेलही....पण मग पुरुषांनी काय करायचं??..एक तर निसर्गानी पुरुषांमध्ये ठासून वासना भरली आहे. त्याचा निचरा नाही झाला तर पुरुष वेडा होईल 😢😢
Jay sadguru Tai tumhee je sangeetle te aagdee batobar aahe mazya babatet sudha he ghadun gele aahe meepan khup deprshan madhun baher aale aahe samrth Krupa pan tumche video pahun khup Chan vatte aanee kahee goshtee pan samjtat khup khup thanks yavr mee ase solushon kadhle kee tyapasun dur rahele tumhee sangeetlya pramne ha vishay kona javal bolyache ? Kona javal man mole karayche? Monopase aaslyamule tras hot asel mhanun durlakhya kele pan shvtee tumhee bollyaprmnech mazya aaushyath ghdun gele maza navra khup khote bolayala lagla gharat khahee kameez nahee kele pan sanasrat durlakshya zale magmee svahatach nernnaya ghetla kee mala entresach nahee maza navra khup drink karne sagleechv gutkha mava tambhkhu pan supri pan aata 2 nd lockdown madhe nemoneeya korona zala tyatum te punpane bare zalet aata kontehee yvasun nahee pan sanvshyane bolne astey maze 50 year anee navryache 54 aahe mazymadhe mee Kay Karu ? Teen mule aahet khup tenshan aahe Tai videos ❤❤❤❤
नमस्कार मॅडम स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय बोललात आज असं कोणीतरी बोलायला हवं व्हिडिओ ऐकणाऱ्या महिलांच्या मनावरचा थोडा ताण कमी झाला असेल तुम्ही डॉक्टर आहात असले विषय घेत जावा
Men who behave in this manner should stop being selfish 🤬🤬🤬 and it's both parents duty now to teach their little sons to not be selfish and be kind to girls ❤
ताई, तुम्ही म्हणालात की पुरुषांनी हा व्हिडिओ बघू नका, पण मी तर म्हणते सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्यांना हा व्हिडिओ दाखवाच. काय जाणो, फरक पडला तर पडला. धन्यवाद ताई.😊
आणि अजून एक विषय की जिथे आम्ही खूप confuse आहोत की मनुष्य गेल्यानंतर दिवसकार्य आणि श्राद्ध आणि शांती करणं हे महत्वाचे किंवा पितृदोष म्हणतात हे देखील खरं असत का अश्या ह्या विषयावर pls मार्गदर्शन करा
❤you mam.एकदम काळजातले.मागे एकदा वाचनात आलेले माझ्या हे कार्यक्रम पहाटे करावे म्हणे .आज या विषयाच्या ९९% मते लोकांनी दिलीत.कार्यक्रम ,ए उठ,धसका परफेक्ट शब्द ,झोप न येणे,इन्फेक्शन तंतोतंत सत्य आहे.छान समुपदेशन.प्रेमाचे नाटक खोटे सवलतीत ओरबाडून घेणे.स्वार्थ सगळा.
Mag purushyanchya vyata mandayla sahebana sanga...kaaran aamchya sudha vyata kuni tari mandavya hi ichaa aahe.. shevti aamhi sudha divas ratra ek karto aaplya ghara saathi...
ताई तुम्ही फार छान समजावून सांगितले . स्त्रिया साठी कोणी ही काळजी घेत नाही.खुबच आधार वाटला.
वास्तव आणि सडेतोड
विषय उत्कृष्ट भाषेत ऊत्तम
मांडला आहे धन्यवाद जी
😅😮🎉😊😂❤
Hi
🎉
खूपच छान विषय बोललात अनघा ताई तुम्ही. पुरुष हा खरच खूप स्वार्थी असतो. त्याला फक्त स्वतःची गरज भागवायची असते. प्रेम हे नसतेच.
Kaskay
Ho na
😂😂
Hi
खरंच आहे, हे विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद,बोलता आले नाही तरी आज मन मोकळं झालं असं वाटलं🙏
खुप खुप छान व व्यवस्थीत विषय मांडला आहे.. पुरूषांनी समजून घेणे गरजेचे आहे.. धन्यवाद..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
किती छान शब्दात मांडता येतं तुम्हाला प्रत्येकीच्या मनातलं.तुम्ही खूप हुशार व सक्षम महिला आहात.
अगदी खरं आहे तुमचं मॅडम आजचा नाजूक विषय सर्व विवाहित स्त्रियांच्या मनातलं बोललात. या विषयावर बायका सहजपणे बोलू शकत नाही.परंतु तुम्ही खूप छानपणे विचार मांडले आहेत त्याबद्दल धन्यवाद
🎉
खरंच ..ताई आजचा विषय सर्व स्त्रियांच्या मनातलं बोललात . धन्यवाद 🙏
🎉
Gobal problem kay sundar mandlat.khretar prteyk purushane ikava tarach tyana janiv hoil,solution nighel.tumchya dhadsi vishyache mnapasun abhinandan,n Thanks.❤
एक जिव्हाळ्याचा विषय तितकाच आताच्या पिढीला नक्कीच उपयोगी पडणारा आहे धन्यवाद डॉक्टर मॅडम
एक जिव्हाळ्याचा विषय तितकाच आताच्या पिढीला नक्कीच उपयोगी पडणारा आहे . धन्यवाद डाॅक्टर मॅडम
खूप गंभीर विषयावर तुम्ही मनमोकळेपणाने गप्पा मारल्या त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद
हा विषय खूप नाजूक आहे पण एकदम बरोबर आहे
Absulately correct Madam,this is reality....very nice mam 👍
🎉
जिथे विषय गंभीर तिथे अनघाताई खंबीर... अगदी सहजपणे गंभीर विषय हाताळला.तुमच्या विचारातून चाळीशीनंतर च्या महिलांना बरंच काही आठवणी येतील.धन्यवाद.❤
Hii
@@alkatai4285 hi
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ काही जे
@@prashantchimanshette4427
❤❤❤
Agdi barobar aahe Madam Aaj cha vishyavar bolayla ch pahije hote . Very true
आज विषय changla ghetla, अगदी सहज mojkya शब्दात व्यक्त केला, great mam❤
🎉
खूप छान सांगितले mam खरच असाच प्रकार असतो
हा व्हिडिओ जेड्सं लोकांनी बगीतला ते कधी उठ म्हणणार नाही अस वाटत खूप छान विषय आहे तितकाच महत्त्वाचा आहे
अगदी बरोबर . . मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं ठरवलं आहे की...मिसेसला आग्रह करायचा नाही. . जास्तीत जास्त तिला समजून घ्यायचा प्रयत्न करायचा पण एक भीती मनात आहे की कि . . ती डोक्यावर चढू नको बसायला
Hi
Hmm
गंभीर आणि मनातील भावना चांगला विषय हाताळला आहे. खूप छान मोटिवेशन. धन्यवाद 🙏
मॅडम खरंच खूप नाजूक विष्यावर बोललात तुम्ही.... मी माझ्या आयुष्यात वयाच्या 30.... नंतर खूप अलिप्त राहिले. त्याचे परिणाम भोगले संशय.... खूप वाईट बोलणी सहन केली पण अशा गोष्टीला शरण नाही गेले आज 60 वर्ष चालू आहे. खूप शांतता मिळाली. अध्यात्मिक शक्ती वाढली...
हे सर्वच किळस्वाणे आहे....
🎉
नमस्कार मॅडम, महत्वाच्या विषयावर बोललात आज.धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत ..धन्यवाद
अनघाताई तुम्ही खरच खूप हुशार, गोड, देखण्या आणि खास आहात.
Wow online आलेत म्हणून हत्ती आज बरेच खुश असतील..तुम्ही पण हत्तीसोबत cute दिसत आहात 😊
खूप छान विषय आनंदा ताई प्रत्येक स्त्रीच्या मनातलं बोललात
मस्त विषय आहे आजचा.. प्रत्येक घरातला प्रश्न आहे.. 🙏👍
Very true Mam serous problem in every women’s well said
Striya fakt chidchid kartat asa lok mhantat gharatale sagale mhantat.pan tya pathimagachi karne samjun ghetali pahije. Khup chaan video mam
आजची परीस्थिती वेगळी आहे पुरुष पेक्षा हे स्त्री जास्त पाहिजे आहे
कदाचित तुमचं बरोबर असेलही....पण मग पुरुषांनी काय करायचं??..एक तर निसर्गानी पुरुषांमध्ये ठासून वासना भरली आहे. त्याचा निचरा नाही झाला तर पुरुष वेडा होईल 😢😢
.आजचा विषय मजेशीर आहे पण खर आहे . माझ्या बाबतीत सांगायचे तर मी खुप lucky आहे कधीच मनाविरुद्ध कार्यक्रम नसतो.
Lucky आहेत ताई तुम्ही छान.
A uth 😂
या सर्व त्रासाच्या गोष्टीवर एकच रामबाण उपाय लग्नच करू नये महिलांनी😊
Kharach.... no husband.. no childrens ... free life...
100% correct 👍
पुरुष बाहेर जातो म्हणजे एकटा थोडा असतो कोणती तरी स्त्री असते मग स्त्री पण बाहेर जाते असं म्हणावे लागेल .एकटा पुरुष टारगेट करू नये .
अनघा ताई बरोबर आहे ही हुक्की आहे पण जोडीदार समजूत दर असेल तर सोन्याहून पिवळं आणी मनोपोझनंतर स्त्रीच्यामनात भावना संपून जाते मग खूप कठीण जात सर्व काही🙏
खूप छान व्हिडिओ. ऐ उठ हा शब्दच मला ऐकायला नको वाटते
खरच ज्वलंत विषय...बईमनचा कोणी विचारच करत नाही..स्वार्थी हेतूने सगळ करायचं कुठल प्रेम n kay..
खरंतर ए उठ करायची पण वेळ असते.त्या वेळेतच ते कराव.पण पुरुष कायम तयार उठून
Chaan topic hota khare aahe
Tai aajcha vishy vichar karnya sarkha aahe upaykay?
खूप छान पद्धतीने मांडला त हा नाजूक विषय अनघा ताई
Hi
खूप छान विषय हाताळला, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो❤
खर तर हा व्हिडिओ सर्व पुरुषांनी बघणे आवश्यक आहे. डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ आहे.
विषय चांगला आहे बरोबर
हाथी साडी मस्त😍हत्ती छान चालत आहे 😊😍
६९ सुरू झाले आहे.
अनघा आज तु खुप सुंदर दिसत आहे.
साडी,केस, चष्मा,मंगळ सुत्र..... फारच सुंदर.
मी आता या कंडीशन मधुन फारच दूर गेली आहे.
महत्वाचा विषय आहे मॅडम मी स्पष्ट सांगितले मला त्रास होतो आता माझे वय पासष्ट आहे तर गेली दहा वर्षे अहो नी मान्य केले
चांगला विषय मंडलात तुम्ही 👌💖
अगदी बरोबर आहे हा विषय कुणी स्पष्ट बोलू शकत नाही
Very nice topic...thank you Dr...God bless you.
Jay sadguru Tai tumhee je sangeetle te aagdee batobar aahe mazya babatet sudha he ghadun gele aahe meepan khup deprshan madhun baher aale aahe samrth Krupa pan tumche video pahun khup Chan vatte aanee kahee goshtee pan samjtat khup khup thanks yavr mee ase solushon kadhle kee tyapasun dur rahele tumhee sangeetlya pramne ha vishay kona javal bolyache ? Kona javal man mole karayche? Monopase aaslyamule tras hot asel mhanun durlakhya kele pan shvtee tumhee bollyaprmnech mazya aaushyath ghdun gele maza navra khup khote bolayala lagla gharat khahee kameez nahee kele pan sanasrat durlakshya zale magmee svahatach nernnaya ghetla kee mala entresach nahee maza navra khup drink karne sagleechv gutkha mava tambhkhu pan supri pan aata 2 nd lockdown madhe nemoneeya korona zala tyatum te punpane bare zalet aata kontehee yvasun nahee pan sanvshyane bolne astey maze 50 year anee navryache 54 aahe mazymadhe mee Kay Karu ? Teen mule aahet khup tenshan aahe Tai videos ❤❤❤❤
नमस्कार मॅडम स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय बोललात आज असं कोणीतरी बोलायला हवं व्हिडिओ ऐकणाऱ्या महिलांच्या मनावरचा थोडा ताण कमी झाला असेल तुम्ही डॉक्टर आहात असले विषय घेत जावा
Hii
खूप छान विषय घेतला मॅडम.आणि आवश्यक होता हा विषय घेतला तो
खूप महत्वाचे विषय हाताळता तुम्ही 😊
छान विडिओ. धन्यवाद. ह्यावर उपाय काय?
Thanku mam tumhi. Sangitala ta barober aaha
Every word resonates with me. Nice topic.😊
Men who behave in this manner should stop being selfish 🤬🤬🤬 and it's both parents duty now to teach their little sons to not be selfish and be kind to girls ❤
तुमची साडी खूप छान आहे.👌👌👌♥️♥️
Sadi khup chan❤❤
Aaj kup Chan subject nivdle
Reality ❤
...all the best tai.
Very Very good Knowledge.
छान विचार मांडले साडी आणि तुम्ही खूप छान दिसत आहे
छान माहिती दिली .....
Madam khup Chan vishya ghetla ahe.
साडी ,तुमही ,विषय ,माहिती सगळ एकदम छान मसत एक नंबर
खुप छान माहतीपूर्ण विचार ❤
ताई खुप छान माहीती दिली
A very interesting and genuine topic ...discussed for.the welfare of womanhood.
चांगला विषय मांडला आहे तुम्ही.
ताई, तुम्ही म्हणालात की पुरुषांनी हा व्हिडिओ बघू नका, पण मी तर म्हणते सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्यांना हा व्हिडिओ दाखवाच. काय जाणो, फरक पडला तर पडला. धन्यवाद ताई.😊
आणि अजून एक विषय की जिथे आम्ही खूप confuse आहोत की मनुष्य गेल्यानंतर दिवसकार्य आणि श्राद्ध आणि शांती करणं हे महत्वाचे किंवा पितृदोष म्हणतात हे देखील खरं असत का अश्या ह्या विषयावर pls मार्गदर्शन करा
प्रत्येकाच्या भावना वेगळ्या
अगदी अगदी बरोबर मानसिकदृष्ट्या सक्षम बाईची पण मानसिक, शारीरीक परवड होते.
खुप खुप धन्यवाद खुप छान विषय आहे मस्तच
छान विषय बोललात आहे
Tai kup mast agadhi manatal bolala tumi taychi zop zalile asate
Khup sunder mahiti dilit ❤🎉
Kharch खूप छान सांगितलेत tumi
जय श्रीराम,अनघाताई, तुम्ही आज या साडीत छान दिसताय!वेगळा विषय हाताळलात!
आज अगदी मनातली गोष्ट सागंन्या बद्दल धन्वाद दीदी मन😊हलक हलक वाटतय
❤you mam.एकदम काळजातले.मागे एकदा वाचनात आलेले माझ्या हे कार्यक्रम पहाटे करावे म्हणे .आज या विषयाच्या ९९% मते लोकांनी दिलीत.कार्यक्रम ,ए उठ,धसका परफेक्ट शब्द ,झोप न येणे,इन्फेक्शन तंतोतंत सत्य आहे.छान समुपदेशन.प्रेमाचे नाटक खोटे सवलतीत ओरबाडून घेणे.स्वार्थ सगळा.
Mag purushyanchya vyata mandayla sahebana sanga...kaaran aamchya sudha vyata kuni tari mandavya hi ichaa aahe.. shevti aamhi sudha divas ratra ek karto aaplya ghara saathi...
अगदी barobar madam tumhy jo विषय mandala... Very nice 👌
Mi ३२ वर्षाची आहे. मला मैत्री करता आणि टिकवता येत नाही. Please sanga
Samjun gen aani Kami apeksha tevlya ki nat tikt nkkich
Maza sudha tasach aha
छान विलेशन
Agdi khare aahe
Nicely explained.
Tai mala teen nanatar jag yete
Agdi khar ahe tumche , asech life nighun jate😢baykana menopause yeto pan tarihi purush matr demanding astat , tevha kaay karayche? Agdi mule muli lagnachya vayat astat pan he Lok swatahala tarunch samjtat , striya adhyatma kade jaau lagtat pan purush tarunch asto , he menopause shi tyana kahi deneghene naste tyamule bayka mentally ani physically khupch suffer kartat
खरं आहे.. आजही भारतीय संस्कृतीत स्त्रीला तिच्या मनासारखं वागू दिलं जात नाही.. पुरुष त्याची हुकुमशाही दाखवतोच वास्तव आहे
Madam chan wishay mi puntaha sahamat ahe tumchayashi.
Khupch chan bolalat he tevhadech Satya pan aahe khup mahila na ha trass hot asto pan bolayche konajaval
खरं आहे मॅडम तुमचं आम्ही या वीषयावर मित्रांमध्ये चर्चा करु
Agadi barobar bolalat. Tumache kautuk karave tevhade kamich.
Khup chan explain myam ....very nice...proud of you
नमस्कारर डॉक्टर, मला रात्री तीन नंतरच झोप येते, काय करावे, प्लिज रिप्लाय, धन्यवाद
Khup chan madam ekdm brobr ahe