हो पण काही वेळा असे असत की घरात राहून ही काही वेळेला एकटं राहवच लागत मी पूर्ण मनाची तयारी केलेली आहे. मला सुन अशी मिळाली आहे की मला एकटीच राहणयाची चांगलीच सवय झालेली आहे व पतीच म्हणाल तर त्याचा ही सवभावा ही थोडा विचीत्र आहे.आता मध्ये पाच वर्ष घरी नव्हते त्यामुळे ह्या दोघांचे धन्यवाद मानते कारण त्यामुळे मला चांगलीच सवय झालेली आहे. व तसेच माझा सवभावा ही थोडा बिनधास्त आहे.महणजे लहानपणापासून च तशी आहे. आपण येताना ऐकटे आलो व जाताना ही एकटेच जाणार व रहाणार हे असंत नं सर्वांच्या बाबतीत मग नको तो नाही करायचा वेळवर सोडून द्यायचे जे होणार ते येणार्या काळावर सोडायचे माझ्या कडे ही पैसा नाही. पण खंबीरपणा आहे .देव सगळया ची काळजीघेतो.चला तर बस करते डाॅकटर ताई तुमचे धन्यवाद हा विषय घेतला बंरे झाले
ताई खरच ...तुमचं प्रत्येक टॉपिक ऐकते मी..हा जो मुद्दा वर बोललात तो मला सतत भेंड्सावतो मला..मुलगा परदेशी..सुनेला नवऱ्याचे कुठलेही नातेनको..शेवट कसा होईल आपला..या विचारांनी तर रात्र रात्रभर मलाझोप पण येत नाही...पन् तुमचं व्याख्यान ऐकून मनाला संजीवनी मिळाल्या सारखं वाटत....
. माझा सुद्धा एकच एक मुलगा आहे दिल्लीला नोकरीसाठी केला आणि आम्ही सुद्धा एकटेच आहोत. मला पण म्हातारपणाची काळजी वाटायला लागली आहे. पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार बरच काही समजलं आणि शिकायला मिळाल. मी पण आता काळजी करणार नाही. तुम्ही खूप छान छान सब्जेक्ट घेऊन येतात त्याबद्दल थँक्यू. मॅडम खूप छान माहिती सांगितली
खूप खूप धन्यवाद mam. अतिशय मार्मिक सांगितलं आपण. कधी ना कधी हा प्रसंग येणार .मनाची तयारी करावीच लागणार.ज्याच्याकडे इन्कम आहे त्याने काही रक्कम आपल्यासाठी जरूर ठेवावी जेणेकरून वेळेला ती कlमी येईल. शेवटी कर्म चांगले करा भगवंत त्याची दखल हे पटले मला.आणि मला त्याचा अनुभवही येतो आहे.खूप चांगला विषय होता.
🙏, शेवटी कर्म चांगल करा, भगवंत त्याची दखल घेतोच घेतो,.. ह्याचा प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अनुभव येतो,.. कुठलंही कर्म करताना आपला हेतू शुद्ध असेल, स्वार्थाबरोबर परमार्थ ही साधला जात असेल, तर नक्कीच, त्याची कुठे ना कुठे दखल घेतली जाते, हा अनुभव आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, 🙏🙏🙏👌
🙏 मॅडम मी आपले बरीच व्हिडिओ पाहिले आहेत आणि आपण योग्य सल्ला, मार्गदर्शन करतात त्या बद्दल खुप खुप मनःपूर्वक आभार. मॅडम आम्ही दोघे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर ला राहत होतो. मिसेस च्या तब्येती मुळें मी औरंगाबाद सोडत नव्हतो. पण नियती पुढे कोणाचे चालत नाही. पन्नास वर्षांचा संसार झाल्या वर मिसेस लाकॅन्सर झाला आणि ती देवाघरी गेली. मिसेस न आधीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही ल्योक सूना शी जुळवून घ्या. आणि सून पण इतकी छान आहे की चौदावा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी मला ती पुण्याला घेऊन आलीं आणि छान संभाळती. ही परमेश्वराची कृपा. माझा देवावर विश्वास आहे.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏
Kiti sunder mahiti tai...khup mast...pudhcha kal avghad asel tar shanka nahi ..je samor yeil te bhognya shivay paryay nahi...matra Paisa hi garaj ahe...jyacha vichar khare tar apan kelela nasato
Dhanyavad madam. Far chaan. Jas jasa samaja cha vikaas hoat gela tas tase mansan chya jeevana madde badal hoat gele aani maasana manha shanti baddal chinta vatayala lagali. Tumche pratyek vedio hey maansane kase shanti samaadhanat rahaa ve hyaa baddal motivate kartaat.faar chaan. Punha ek da dhanyavaad. Malaa vaatat tumhi aankhin ek chaan vedio karaava. Vishay aahey saddya barech lok iscon sarkya adhyatmik sanstha madde swataha la gunt taana disat aahey. Yhaa var ek tumhi chaan paiki vedio karaava ass malaa vaatate. Dhanya vaad.
Mala vacate ki Govt. Should creat a new independent Department for protecting and taking due care of the elderly Senior citizens, age above 75 years. And after their death their funds/money , property, wealth etc. in the Banks/home it should be credited to Govt. Treasury . This may please be consider
कोविड मध्ये मिस्टर gele, मुलं येऊ शकली नाहीत. अगदी जवळचेही लोक आले नाहीत मला विचारायला. पण काही नातेवाईकांणी खूपच सपोर्ट दिला. सात महिन्यांनी usa मध्ये आले. सहा महिने इथं सहा महिने परत एकटी भारतात रहाते. देवाला प्रत्येकाची काळजी असते असं मी मानते.
मॅडम मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते, खूप खूप छान समजवता तुम्ही. Please madam असा व्हिडिओ plz बनवा की माझे husband त्यांना स्वतःचे मत व्यवस्थित मांडता येत नाही ,त्यांना काय म्हणायचे असत तेच समोरच्याला समजत नाही,ते म्हणतात कामाच्या ठिकाणी पणं मला सगळे असेच म्हणतात,अरे तू काय बोलतोस ते समजत नाही ,समोरच्याला वाटत की हा मणुस खूप पकवातोय,वायफळ बडबड करतो. मला सुद्धा समजत नाही नक्की त्यांना काय म्हंनायच असत. मी किती वेळा समजावलं की काय मत मांडायचा आहे , काय सांगायचं आहे स्पष्ट बोला,तेव्हा ते म्हणतात मला बोलता येत नाही ,मी वेडा आहे बस अशी उत्तरं देतो. पुरुष -37 Plz यावर एक व्हिडिओ बनवा,आपले म्हणणे , आपले मत कसे मांडावे,समोरच्याला कंटाळवाणे नाही वाटले पाहिजे
Khup Chan madam Sala dila maghem mister last year brain tumer ne gale mi aata 54 age chi aahe tumche spich ne Dole bharun aale tq anmol salla dilya badal 😢
परदेशात व भारतात असलेली मुले, वृध्द आई वडिलांना स्वतः जवळ सांभाळू शकत नाहीत हे दिवसेंदिवस वाढंत आहे यात जे एकेकटे असतील व आर्थिक दृष्टीने सक्षम असतील अशानी जोडीदार शोधून लिव्ह इन रिलेशन प्रमाणे राहिले तर त्यांचा एकटेपणाचा प्रश्न सुटेल व त्यांना जो पर्यंत वाटते तो पर्यंत सोबत केली व एक जण त्यापैकी गेला तर असाच विचार करून उरलेला राहू शकतो, बर या वयात मुले होणे हा विचारही होऊ शकत नाही, व सोबत याशिवाय दुसरा कुठलाच हेतू असण्याचे कारण नाही, असे झाल्यास वृध्छाश्रमाचे वर येणारे लोड कमी होईल, व समाजात पण सर्वच दृष्टीने संतुलन राहील फ्कत समाजाने व सरकारने हे मान्य केले तरच शक्य होईल.
Now adays 6 months I am .alone and living with daughters in. U.s than Melbourne and then u.k. some time in India I am 75 years and agree with yours thouts
माध्यवर्गीयांनी जे एकटे पडलेले आहेत त्यांनी मोठ्या शहरात न राहता (जिथे त्यांचं करीयर नोकरी झाली असेल )त्यांनी नंतर एकाद्या छोट्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या शहरात शिफ्ट व्हावं ...छोट्याश्या घरात राहावं ...लोकांना आर्थिक मदत करत करत स्वतः साठी हि मदत मिळवावी .
खूप छान सांगितले मॅडम , मनावरचा भार कमी झाला . मी एकटीच ..मुलाचा... उपयोग नाही. जगण्याचे ठरवले आहे . पेन्शन, घर आहे . पुढचे येणारा काळच ठरवेल . ईश्वर आहे साथीला. धन्यवाद 😅😂
कमाल आहे, म्हातारपण म्हणू नका हो आम्ही जेस्ट नागरिक आहोत 😂 तुम्ही अगदी खरे बोलतात, पुष्कळ वेळेस स्वार्थी विचार मनात येतो की देवा मला आधी वर घेऊन जा, कारण सौ जर 2 तास हळदी कुंकू ला गेली तरी सुद्धा फार रिते पण येते जरी खूप मित्रा रोज भेटतात
आमची दोघांची यांवर चर्चा झाली होती.तेव्हा मी म्हणाले मी गेल्यावर तुमचे हाल होतील मुलं लक्ष देणार नाहीत मी खमकी आहे. त्यावर त्यांच उत्तर होत मी निमुटपणे सहन करणारा माणूस आहे. या उलट मी गेल्यावर तुझे खुप हाल होतील.आणि तसंच घडतंय अजून सुना नाही आल्या तरी मुलांची बोलणी खावी लागतायत.नवऱ्याची संपत्ती अशी काही नाही त्यामुळे मुलांवर अवलंबून रहाव लागतंय
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..विचार करायला लावणारा video आहे.january 23 मध्ये माझी आई गेली अणि धाकटा भाऊ मार्च मध्ये गेला वडिल आता एकटे झाले. कधीतरी येतात जातात बाकी मुलामुलींkade
छानच विषय मांडला आहे.एक सत्य शेवटी एकटी बाई घरात मिसळून राहू शकते.पुरुष घरात एकटा राहणे अवघड असते
एकूण खूप छान वाटले.
खरं च आहे.गरबी लोक खूप छान आई वडीलांची खूप छान काळजी घेते हे खरं आहे.ताई
हो पण काही वेळा असे असत की घरात राहून ही काही वेळेला एकटं राहवच लागत मी पूर्ण मनाची तयारी केलेली आहे. मला सुन अशी मिळाली आहे की मला एकटीच राहणयाची चांगलीच सवय झालेली आहे व पतीच म्हणाल तर त्याचा ही सवभावा ही थोडा विचीत्र आहे.आता मध्ये पाच वर्ष घरी नव्हते त्यामुळे ह्या दोघांचे धन्यवाद मानते कारण त्यामुळे मला चांगलीच सवय झालेली आहे. व तसेच माझा सवभावा ही थोडा बिनधास्त आहे.महणजे लहानपणापासून च तशी आहे. आपण येताना ऐकटे आलो व जाताना ही एकटेच जाणार व रहाणार हे असंत नं सर्वांच्या बाबतीत मग नको तो नाही करायचा वेळवर सोडून द्यायचे जे होणार ते येणार्या काळावर सोडायचे माझ्या कडे ही पैसा नाही. पण खंबीरपणा आहे .देव सगळया ची काळजीघेतो.चला तर बस करते डाॅकटर ताई तुमचे धन्यवाद हा विषय घेतला बंरे झाले
Hi
Hello,tai
ताई खरच ...तुमचं प्रत्येक टॉपिक ऐकते मी..हा जो मुद्दा वर बोललात तो मला सतत भेंड्सावतो मला..मुलगा परदेशी..सुनेला नवऱ्याचे कुठलेही नातेनको..शेवट कसा होईल आपला..या विचारांनी तर रात्र रात्रभर मलाझोप पण येत नाही...पन् तुमचं व्याख्यान ऐकून मनाला संजीवनी मिळाल्या सारखं वाटत....
खूप चांगल मार्गदर्न करता तूम्ही आयकत राहव अस वाटत आणी तस राहन्याचा आनंद घेते आम्ही ऐकत्र राहतो मुला सूना ना मीत्र मैत्रीन सारख समजतो धनवाद
. माझा सुद्धा एकच एक मुलगा आहे दिल्लीला नोकरीसाठी केला आणि आम्ही सुद्धा एकटेच आहोत. मला पण म्हातारपणाची काळजी वाटायला लागली आहे. पण तुम्ही दिलेल्या माहितीनुसार बरच काही समजलं आणि शिकायला मिळाल. मी पण आता काळजी करणार नाही. तुम्ही खूप छान छान सब्जेक्ट घेऊन येतात त्याबद्दल थँक्यू.
मॅडम खूप छान माहिती सांगितली
आमच्या ओळखीत एक जण सकाळी वारले आणि त्याच दिवशी रात्री त्यांची पत्नी गेली, किती भाग्यवान दोघे
😂🎉
छान विषय!
खूप खूप धन्यवाद mam. अतिशय मार्मिक सांगितलं आपण. कधी ना कधी हा प्रसंग येणार .मनाची तयारी करावीच लागणार.ज्याच्याकडे इन्कम आहे त्याने काही रक्कम आपल्यासाठी जरूर ठेवावी जेणेकरून वेळेला ती कlमी येईल. शेवटी कर्म चांगले करा भगवंत त्याची दखल हे पटले मला.आणि मला त्याचा अनुभवही येतो आहे.खूप चांगला विषय होता.
🙏, शेवटी कर्म चांगल करा, भगवंत त्याची दखल घेतोच घेतो,.. ह्याचा प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अनुभव येतो,.. कुठलंही कर्म करताना आपला हेतू शुद्ध असेल, स्वार्थाबरोबर परमार्थ ही साधला जात असेल, तर नक्कीच, त्याची कुठे ना कुठे दखल घेतली जाते, हा अनुभव आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, 🙏🙏🙏👌
🙏 मॅडम मी आपले बरीच व्हिडिओ पाहिले आहेत आणि आपण योग्य सल्ला, मार्गदर्शन करतात त्या बद्दल खुप खुप मनःपूर्वक आभार.
मॅडम आम्ही दोघे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर ला राहत होतो. मिसेस च्या तब्येती मुळें मी औरंगाबाद सोडत नव्हतो. पण नियती पुढे कोणाचे चालत नाही. पन्नास वर्षांचा संसार झाल्या वर मिसेस लाकॅन्सर झाला आणि ती देवाघरी गेली. मिसेस न आधीच सांगून ठेवलं होतं की तुम्ही ल्योक सूना शी जुळवून घ्या. आणि सून पण इतकी छान आहे की चौदावा झाला की लगेच दुसऱ्या दिवशी मला ती पुण्याला घेऊन आलीं आणि छान संभाळती.
ही परमेश्वराची कृपा. माझा देवावर विश्वास आहे.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.🙏
डॉ. आपले विषय नेहमीच छान असतात.हा विषय माझ्यासाठी खूप छान आहे. धन्यवाद.🙏🙏🌹
मनात असलेला प्रश्न सुटला समाधान वाटले ऐकून धन्यवाद ताई. 🙏🙏
अतिशय छान धीर आपण सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिलात. मन:पूर्वक धन्यवाद 🙏
Kiti sunder mahiti tai...khup mast...pudhcha kal avghad asel tar shanka nahi ..je samor yeil te bhognya shivay paryay nahi...matra Paisa hi garaj ahe...jyacha vichar khare tar apan kelela nasato
Madam dhanyavad aapn. Khoopch. Chan smjavun sangitly khrch prt aekda Thanku so much.
खूप छान विचार बाई आधी गेली तर पुरुषाचे हाल होतात बाई राहिले तर फारस त्रासाच होत नाही ती कुटुंबात रचलेली असते पुरुष अलिप्त असतात. धन्यवाद 🙏🌹
अगदी बरोबर
मि हा अनुभव घेत आहे सहा महिने झाले
नेहमी प्रमाणे विषय छान,विचार छान
योगय माहिती😊😊
अगदी खरं. श्रीमंतां कडे हा एकटेपणाचा प्रश्न निर्माण होतो गरीबांना नाही
छान सांगितले धन्यवाद नमस्कार ताई सत्य परिस्थिती आहे सध्या आहे हे सगळे असच आहे यॅजसेटकरावलाकत
विषय खूप छान आणी महत्वाचा आहे.या विषयावर मार्गदर्शन मिळणं गरजेचे आहे.
Dhanyavad madam. Far chaan. Jas jasa samaja cha vikaas hoat gela tas tase mansan chya jeevana madde badal hoat gele aani maasana manha shanti baddal chinta vatayala lagali. Tumche pratyek vedio hey maansane kase shanti samaadhanat rahaa ve hyaa baddal motivate kartaat.faar chaan. Punha ek da dhanyavaad. Malaa vaatat tumhi aankhin ek chaan vedio karaava. Vishay aahey saddya barech lok iscon sarkya adhyatmik sanstha madde swataha la gunt taana disat aahey. Yhaa var ek tumhi chaan paiki vedio karaava ass malaa vaatate.
Dhanya vaad.
Thanks!! You talk about variety topics.
फारच छान माहैती मिळाली.धन्यवाद!
Changla salla dila aahet aapan. Dhanyavad.
वा छान माहिती दिली आपण कर्म चांगले केले पाहिजे
Madam, khup chhan vishay nivadalat anee katu satya god karun practical thinking karayala shikavalet. Khup aawadalat so aata Marathee madhe comments karayacha prayatna karen pan ya vayat naveen shikayala nako vatate. Video banavayala asech vishay nivadat ja. Thanks once again.
खूप चांगला विषय आणि खूप चांगला विडिओ!
Very nice jiwanacha Satya sangitala chukunahi. Mulakade jau naye
खूप छान विषय आणि अगदी बरोबर आहे तुमचे.
सुंदर विवेचन ! सुंदर सल्ला !
Kuph chan vichar mandle.
So nicely explained.
Best interpretation of incident problem. Thanks Dr Tai
Ekdam barobar satya bolt aaha
Mala vacate ki Govt. Should creat a new independent Department for protecting and taking due care of the elderly Senior citizens, age above 75 years. And after their death their funds/money , property, wealth etc. in the Banks/home it should be credited to Govt. Treasury . This may please be consider
खूप छान विचार, अगदी खरं आहे
Very nice jiwaanachs Satya sangitala
🙏मॅडम आपण खूप छान मार्गदर्शन केलेत धन्यवाद!.
कोविड मध्ये मिस्टर gele, मुलं येऊ शकली नाहीत. अगदी जवळचेही लोक आले नाहीत मला विचारायला. पण काही नातेवाईकांणी खूपच सपोर्ट दिला. सात महिन्यांनी usa मध्ये आले. सहा महिने इथं सहा महिने परत एकटी भारतात रहाते. देवाला प्रत्येकाची काळजी असते असं मी मानते.
मी आत्ताच तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली खूप छान
खरय माझ्या मनात देखील सारखे हेच विचार येत असतात
Khub sundor vichar aahat...Tai.
जर अध्यात्म मार्गात असणार्याना ही अडचण जाणवणार नाही असे वाटते पण हे सगळ्यांनाच शक्य आहे असे नाही
Thank you for this video mam
Khup chaan hota. Thank you.
Well said and perfectly explained 👏
Nice information. One gas to be practicle
मॅडम मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते, खूप खूप छान समजवता तुम्ही.
Please madam असा व्हिडिओ plz बनवा की माझे husband त्यांना स्वतःचे मत व्यवस्थित मांडता येत नाही ,त्यांना काय म्हणायचे असत तेच समोरच्याला समजत नाही,ते म्हणतात कामाच्या ठिकाणी पणं मला सगळे असेच म्हणतात,अरे तू काय बोलतोस ते समजत नाही ,समोरच्याला वाटत की हा मणुस खूप पकवातोय,वायफळ बडबड करतो.
मला सुद्धा समजत नाही नक्की त्यांना काय म्हंनायच असत.
मी किती वेळा समजावलं की काय मत मांडायचा आहे , काय सांगायचं आहे स्पष्ट बोला,तेव्हा ते म्हणतात मला बोलता येत नाही ,मी वेडा आहे बस अशी उत्तरं देतो.
पुरुष -37
Plz यावर एक व्हिडिओ बनवा,आपले म्हणणे , आपले मत कसे मांडावे,समोरच्याला कंटाळवाणे नाही वाटले पाहिजे
खूप छान सांगतात मॅडम माझे मिस्टर गेले दोन वर्षे झाली खुप एकटेपणा जाणवत आहे एक मुलगा आहे आता लग्न झाले मुलांचे दोघं नौकरी करत आहे
खूप छान सांगितले धन्यवाद
Khup Chan madam Sala dila maghem mister last year brain tumer ne gale mi aata 54 age chi aahe tumche spich ne Dole bharun aale tq anmol salla dilya badal 😢
अग्दी बरोबर आहे अपन je बोलत आहे, फकत काम करत रहा पुढ़ें काय ते वेड वर सोड हीच विचार मला पटते,💐💐🙏🙏😊
सुंदर व्ही डी ओ जीवन जगण्यास उर्जा मिळते धन्यवाद
खुप खुप छान माहिती सांगितली खुप धन्यवाद
Mast.. khup ch positive aani chaan talk , aani practical pan..Mala khup aawadale tumache Vichar .Ekadum perfect. Pratyek shabd khara aani important 🎉
खुप छान माहीती दीली
आपले विडिओ खुपच माहिती पूर्ण असतात
मॅडम खूप छान समजाऊन सांगितले
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
ताई उन्हाळी साठी उपाय सांगा खुपचं उन्हाळी लगते
बरोबर आहे आशा करवी परमेश्वर रा ची करू नए इतर दूसरा ची
हा व्हिडिओ केल्या बद्दल तुमचे खूप आभार, मॅडम 🙏🙏🌹🌹❤️🥰
कर्म करत रहाणे,हे जास्त पटले, बाकी सर्व गोष्टीची कल्पना असतेच.
अनघा ताई तुम्ही खूप छान सांगत संवाद खूप भारी असतत 6:1
वस्तुस्थितीचे तंतोतंत वर्णन धन्यवाद मॅडम
आपले व्हिडिओ खूप छान असतात असतात
परदेशात व भारतात असलेली मुले, वृध्द आई वडिलांना स्वतः जवळ सांभाळू शकत नाहीत हे दिवसेंदिवस वाढंत आहे यात जे एकेकटे असतील व आर्थिक दृष्टीने सक्षम असतील अशानी जोडीदार शोधून लिव्ह इन रिलेशन प्रमाणे राहिले तर त्यांचा एकटेपणाचा प्रश्न सुटेल व त्यांना जो पर्यंत वाटते तो पर्यंत सोबत केली व एक जण त्यापैकी गेला तर असाच विचार करून उरलेला राहू शकतो, बर या वयात मुले होणे हा विचारही होऊ शकत नाही, व सोबत याशिवाय दुसरा कुठलाच हेतू असण्याचे कारण नाही, असे झाल्यास वृध्छाश्रमाचे वर येणारे लोड कमी होईल, व समाजात पण सर्वच दृष्टीने संतुलन राहील फ्कत समाजाने व सरकारने हे मान्य केले तरच शक्य होईल.
Koop chan sangta aht madam tumhi
खूप छान मार्गदर्शन ताई
Now adays 6 months I am .alone and living with daughters in. U.s than Melbourne and then u.k. some time in India
I am 75 years and agree with yours thouts
Best interpretation.
Khup chan subject handel ❤❤❤❤
Khup shan mahiti
Sunder.... फक्त बरीच.आई वडील.गावाची सवय असल्यामुळे शहरात मन लागत.नाही.....हा.विषय घायचा होता.
. अगदी बरोबर बोललात ताई
Khup sunder sangitlaya shevati
माध्यवर्गीयांनी जे एकटे पडलेले आहेत त्यांनी मोठ्या शहरात न राहता (जिथे त्यांचं करीयर नोकरी झाली असेल )त्यांनी नंतर एकाद्या छोट्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या शहरात शिफ्ट व्हावं ...छोट्याश्या घरात राहावं ...लोकांना आर्थिक मदत करत करत स्वतः साठी हि मदत मिळवावी .
परफेक्ट मी पूर्ण सहमत आहे..मलाही असेच वाटते.
खूप छान सांगितले मॅडम , मनावरचा भार कमी झाला . मी एकटीच ..मुलाचा... उपयोग नाही.
जगण्याचे ठरवले आहे . पेन्शन, घर आहे .
पुढचे येणारा काळच ठरवेल . ईश्वर आहे साथीला.
धन्यवाद 😅😂
Khup chan Mahiti
खरं आहे पैसा कमी आहे तिथे हा प्रश्न निर्माण होत नाही अशा लोकांची देव च काळजी घेतो
Khup chan mahiti
Konitari aadhi janar swikar karayacha
Khup sundar ritine ha vishay mandala aahe. Sadya sagalikade hich paristhiti aahe 👌👌
Thank you.
कमाल आहे, म्हातारपण म्हणू नका हो
आम्ही जेस्ट नागरिक आहोत 😂
तुम्ही अगदी खरे बोलतात, पुष्कळ वेळेस स्वार्थी विचार मनात येतो की देवा मला आधी वर घेऊन जा, कारण सौ जर 2 तास हळदी कुंकू ला गेली तरी सुद्धा फार रिते पण येते जरी खूप मित्रा रोज भेटतात
माझे मिस्टर गेल्यावर मला घरच्याच लोकांनी खूप त्रास दिला कारण मी वयाने लहान होते ,नोकरीमध्ये असतांना छान वेळ गेला
किती समर्पक आणि छान समुपदेशन करतेस, hat's to your direction towards this point
Dhanyawad... माहेरच्या लोकांनी कौतुक केले की फारच भारी वाटते
नमस्कार अनघा ताई, छान मार्गदर्शन केले.माझ वय 67 आहे, मी आताच विचार करायला लागलोय. तुम्ही बघता का, प्रतिक्रिया.
Good morning
नमस्कार डॉक्टर
मी पण एकटी च रहाते
शूभा❤खरेच एकटी. आहेस का ,मि पण एकटा आहे वय कळेल का ❤
अगदी बरोबर आहे 👍🙏
पुरूष एकटाच मागे राहिला तर त्याने कसे जिवन व्यतित करावे?
आमची दोघांची यांवर चर्चा झाली होती.तेव्हा मी म्हणाले मी गेल्यावर तुमचे हाल होतील मुलं लक्ष देणार नाहीत मी खमकी आहे. त्यावर त्यांच उत्तर होत मी निमुटपणे सहन करणारा माणूस आहे. या उलट मी गेल्यावर तुझे खुप हाल होतील.आणि तसंच घडतंय अजून सुना नाही आल्या तरी मुलांची बोलणी खावी लागतायत.नवऱ्याची संपत्ती अशी काही नाही त्यामुळे मुलांवर अवलंबून रहाव लागतंय
नंबर please
In short , jyanchyy javla khup paisa ahe tyanch bhavishyavhi jyast chinta aste. Karan tyach paishyamule bareachda te lok konala javal karat nahit. Tyana vatate amhala konachich garaj nahi. Pan tase naste . Paisa hech sarv kahi nahi . Ulat jyanchya kafe paisa nasto te aplya lokanshi samjun ghetat . Karan tuana mahit aste ki mhatarpani apan thanchyavarach depend rahnar ahot
मी पन एक टी हाय कोनिच नहीं काय करावह
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा..विचार करायला लावणारा video आहे.january 23 मध्ये माझी आई गेली अणि धाकटा भाऊ मार्च मध्ये गेला वडिल आता एकटे झाले. कधीतरी येतात जातात बाकी मुलामुलींkade
एकट म्हातारपणी रहाणे खरेच अवघड आहे जसे जीवन अगर जहर है तो पिनाही पडेगा।मन हळवे झालैले असते.
ज्या़ना पेन्शन मिळते ते सुखी
Not necessarily. I am getting pension 1,00,000/-. PM. However, no body is here to take my care. Son has settled abroad.
😔😔
Madam anandane vruddhashramat rahave kahi problem nahi
खूचछानसागीतलेमडम
True..Tai.🎉❤
Very nice video .Realistic.
Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing.
खुप छान माहीती आभार अगदी बरोबर आहे वयस्क र मंडळी ने ऐडजेसट करायला ज हवा
अगदीच बरोबर आहे
🙏🏻🙏🏻
Happy mother day tai
👌👌👌🙏
Nice Information