डॉक्टर साहेब मला पण प्रत्येक तासाला बाथरूमला जावे लागते... त्याच्यावर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.. मी आता योग्य ती काळजी घेईन.. खूप खूप धन्यवाद.
कमाल आहे. पुरुषांना न्हाणीघर किंवा संडास स्वच्छ असावे वाटत नाही??? त्यांनाही वास येतो की! इतरत्र थेंब उडतात व ते स्वच्छ करायला हवे हे सरसकट सगळ्या पुरुषांना कळत नाही ??? कमाल आहे. असा सरसकट आरोप करणे बरोबर नाही. मी पुरुष आहे व मी काटेकोर स्वच्छता ठेवतो.
Very good reasoning and advice of Vit-C (fresh fruits and vegetables) and D along with Calcium and Magnesium (milk, beans, seeds). Kegel's exercise. Strengthening the holding capacity of kidneys is also useful advice.
💐🙏💐 धन्यवाद डाॕक्टर फारच महत्त्वाचे योग्य मार्गदर्शन केले अगदी सोप्या पद्धतीने.आम्ही सर्व घरातील मुले मुली सुना नातवंडे टीव्ही वर लाऊन ऐकत होतो मी व माझा परिवार आपला शतशः आभारी आहोत. धन्यवाद.
आपण उत्तम प्रकारे व्यक्त होता माहितिपूर्ण आणी शुद्ध मराठीतून प्रेमपूर्वक सांगता या बदल करावे ते कौतुक क़मीच आहे. मी आपले व्हीडीयो नेहमीच ऐकतो!❤ पेलव्हिक मसल चा व्यायाम उठता बसता करता येतों . रात्री ५-६ वेळा जाणे हा त्रास आहेच! ही प्रोस्टेट कॅन्सर ची सुरवात तर नाही म्हणून त्याची ब्लड-टेस्ट जरूर करावी!
ताई खरच तुम्ही दिलेली माहिती खुप महत्वाची आहे .जसे काही तुम्ही माझ्या साठी च सांगत आहात आसी मला जाणिव झाली . धन्यवाद .
Very nice information get it thanks
❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@uttamsawant5160
2:02 2:06 2:08
बरोबर.आहे
माझ्या सारख्या ८० वर्षाच्या वयक्ष मानसासाठी फारच मौलिक माहिती दिली त्या बद्धल धन्यवाद
Thanks
मॅडम आपण खूपचं सुरेख माहिती दिली वांरवार बाथरूम जाण्याबद्दल उपयुक्त माहिती दिली फार फार धन्यवाद!!!
खुपच छान,महत्वाची माहिती व ऊपाय साध्या सोप्याभाषेत समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद मॅडम. तुम्ही आदर्श ;परोपकारी आहेत.
डॉक्टर साहेब मला पण प्रत्येक तासाला बाथरूमला जावे लागते... त्याच्यावर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.. मी आता योग्य ती काळजी घेईन.. खूप खूप धन्यवाद.
कमाल आहे. पुरुषांना न्हाणीघर किंवा संडास स्वच्छ असावे वाटत नाही??? त्यांनाही वास येतो की!
इतरत्र थेंब उडतात व ते स्वच्छ करायला हवे हे सरसकट सगळ्या पुरुषांना कळत नाही ???
कमाल आहे. असा सरसकट आरोप करणे बरोबर नाही.
मी पुरुष आहे व मी काटेकोर स्वच्छता ठेवतो.
या सूचना अशी सवय नसणारासाठी आहे हे समजून घेतले पाहिजे. ....
सगळीकडे.पाणि.जास्त.असत.नाही.त्यासाठी.माहितीची.गरज.आहे.मला.तर.फायदा.झाला
Saral upai basun lagave karne
साहेब,ही पुरुषांना सूचना आहे आरोप नाही हे समजून घ्या.दुसऱ्यांनी सांगितले तर आपण थोडे ऐकावे त्यात आपलाच फायदा आहे.
छान. आजच मी मल्टिव्हिटॅमिन कप्सुल घेईन. साखर युक्त पदार्थात फळे देखील येतात तेव्हा फळे कमी खावीत का ?
डॉक्टर अप्रतिम ! छान समस्या व उपाय सांगितले.
खूप उपयुक्त आणि आवश्यक माहिती दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे डॉक्टर.
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद मॅडम मलाही थोडा फार त्रास जाणीवतो आपण सांगितल्याप्रमाणे काळजी घेण्यात येईल.
पुरुषासाठी अत्यन्त उपयुक्त असं माहिती दिली madan. खूपच छान 🙏🌹🙏👈
Madam tumhi kiti vela jata
धन्यवाद मँडम फार चांगली माहीती दीले। खुप खुप धन्यवाद नेमक हा व्हिडीयो माझ्यासाठीच बनवले की काय असे वाटल।
सर्रास वयस्क पुरूषांना सतत भेडसावणाऱ्या या समस्येवर उत्कृष्ट मार्गदर्शन..
उपयुक्त माहिती दिली आपण!!! मला सवय आहे वारंवार लघवी ला जाण्याची!!!मी आता आपण सांगिले ल्या बाबी कडे लक्ष देईल!!!
योग्य मार्गदर्शन... आपुलकी आपल्या माणसाने दिलेला.. आरोग्य सल्ला... 👌.. Great!!!!!
Excellent educational video.
मराठीतून विज्ञान अतिशय उपयुक्त
मा आदरनिय मॅडम जी नमस्कार फार छान माहिती दिली धन्यवाद दिर्घ आयुष्य हो धन्यवाद
आवश्यक माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद अश्याच आरोग्य विषयक मूलभूत माहिती द्यावी
Nalaalaa paani Bharat Asataanaa khup Joraat Laghavi yete Baakichyaveli yet Naahi
3:43 3:44
😊 4:03 4:04 4:05 4:05 4:06 4:06 4:06 4:10 4:10 4:10 4:10 4:10 4:11 4:11 4:11 4:11 4:12 4:12 4:13 4:13 4:13 4:14 4:14 4:14 4:14 4:16 4:16 4:17 4:19 4:19 4:19 4:20 5:00 6:06 7:14 7:15 7:15 7:19 7:27 7:30 7:30 7:31 7:31 7:32 7:40 7:40 7:40 7:40 8:04 8:04 8:05 8:05 8:06
खूपच उपयुक्त माहिती , जेष्ठ नागरिकांना वरदान
पुरुषांना खूप खूप उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
डॉक्टर अप्रतिम ! छान समस्या व उपाय सांगितले....thank you mam...real problem and right remedies
Very good reasoning and advice of Vit-C (fresh fruits and vegetables) and D along with Calcium and Magnesium (milk, beans, seeds). Kegel's exercise. Strengthening the holding capacity of kidneys is also useful advice.
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त माहिती
सोप्या भाषेत फार मोलाची माहिती दिली आहे. खूप खूप धन्यवाद.
आपण ताई फार खूप समजाऊन सांगितलं
सारखी लघवी येते यासाठी माहिती दिल्या बद्धल खूप खूप आभार एक नागरिक सुरत गुजरात धन्य वाद
ताई;आपणफारच चांगली माहिती सांगितली - धन्यवाद
ताई मी आपले व्हिडिओज पाहतो. आपण थोडक्यात आणि छान माहिती देता.
तुमचे सगळे व्हिडिओ खूप खूप उपयुक्त असतात
खूप चांगली माहिती दिली. कॅल्शियम च्या tablets with vitamin D घेतल्या तर चालेल का?
तुमचे video चांगले असतात.
डाॅ साहेबा खुप छान माहिती दिली त
धन्यवाद खूप छान आरोग्य सल्ला दिल्याबद्दल लोकांच्या माणसातली भीती कमी होते असेच दुसर्या आजारांवर सल्ला दिला तर लोक जागृत होतील sudnya hotil
खूप छान मार्गदर्शन मॅडम खूप धन्यवाद...
आरोग्याचा दृष्टीने अतिशय महत्वाची माहिती
💐🙏💐 धन्यवाद डाॕक्टर फारच महत्त्वाचे योग्य मार्गदर्शन केले अगदी सोप्या पद्धतीने.आम्ही सर्व घरातील मुले मुली सुना नातवंडे टीव्ही वर लाऊन ऐकत होतो
मी व माझा परिवार आपला शतशः आभारी आहोत. धन्यवाद.
अप्रतिम माहिती सांगितलीत अदन्यान दूर झाले, धन्यवाद.
तूम्ही माहिती खूपच छान आहेत
मॅम आपण दिलेली माहिती अप्रतीम आहे.
मला डॉक्टर खूप छान आणि ऊपयुकत माहिती आणि उपाय आपण दिली, त्याबद्दल धन्यवाद
मॅडम खूप छान माहिती useful information दिलीत thanks 🙏
ताई आपण दिलेली माहिती अत्यंत उपयोगी आणि अत्यंत चांगली आहे धन्यवाद
सुंदर अणि उपयुक्त माहिती सांगितली. धन्यवाद
चौकस छान माहिती दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.
खुप छान माहिती दिली. धन्यवाद ताई
खूप खूप उपयुक्त माहिती आपण दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद....
Dr. तुम्ही चांगली माहिती दिलीत
अभिनंदन मॅडम आपण सांगितलेली माहिती अतिशय महत्वाची आहे.
आपण उपयुक्त माहिती दिलीत .धन्यवाद.
डॉ आपका विडियो बहुत ही उपयोगी है सचमुच ऐसा लगा जैसे आप मेरी समस्या का प्रत्यक्ष इलाज कर रहे है।आपको बहुत बहुत धन्यवाद👍
फार सूंदर माहीती आभारी आहे.य
Khup Chan Mahite Sangitale Myadam Thanku Mayadam
छान व उपयुक्त माहिती ! आत्मविश्वास वाढविणारी माहिती !
धन्यवाद मॅडम !🙏
डॉ.कुलकर्णी मॅडम आपण अतिशय उपयुक्त माहिती दिली.
ताई खूपच सुंदर व उपयुक्त माहिती मिळाली आहे .धन्यवाद 🙏
आत्ताच्या व्हिडिओत खूपच चांगली माहिती दिलीत धन्यवाद
Khup Chan mahiti dili Dr. Saheb thank you.
खुप चांगली माहिती मिळाली.अश्या प्रकार च्या आजारांवर माहिती द्या. धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद
Far far abhari ahe motivation sathi thanks
Very nice Guidence. Dr.
Thanks a lot.
🎉🎉🎉🎉🎉🎉
चांगली माहिती योग्य मार्गदर्शन केले धन्यवाद
शास्त्रीय माहिती साठी आपलं अभिनंदन ताई ❤
Thanks Doctor for important advice to control frequently urinating problem. Thanks.
अगदी सोप्या पद्धतीने सांगितले, धन्यवाद.
Dr खूपच चांगले मार्ग दर्शन केले अनेक धन्यवाद.
खुप छान माहिती सांगितली आहे Thank you
माहिती चांगली दिलीत बरे वाटले
अतिशय उपयुक्त व उत्तम माहिती सांगितली. धन्यवाद मॅडम.
खूप छान माहिती व व्यायाम . सांगितले मस्त
खूपच उपयुक्त माहिती दिल्या बदल धन्यवाद
खुपच छान माहिती आहे madum मला हाच आजार 1 महिना झाला आहे व माझी kem हॉस्पिटल ला मुंबई tretmant चालू मी urology dr ची tretment आहे आता पुष्कळ फरक आहे
फारच उपयुक्त माहिती दिली आहे आपण या सारखे video देण्याची कृपा करावी थॅंक्स
ताई अतिशय सुंदर मार्गदर्शन
भरपुर माहिती दिली व सोप्या भाषेत डॉ. मॅडम🙏💐
Well explained and very usefull ..mdm.
Must mahiti diligently thanks
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
Madam I am very much thankful for your guidance.Very very useful video for the people who are suffering from the urinary problem.Once again thanks.
Khoop chan mahiti.thanku dr.
Prakash jadhav
खुपच छान माहिती धन्यवाद.
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार
सुंदर व उपयुक्त माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद .
Chhan mahiti dilit . Dhanyawad.
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई
तुम्ही फार छान माहिती दिली
Thank you very much for very excellent information urine frequently problem
Very nice guidance, thank you so much
एकदम छान सांगितले मैडम
धन्यवाद महोदया खूप खूप महत्वाची माहिती सांगितली आहे तुम्ही 🙏
Very very thanks Dr. good information .
Every information. S are very Good. Thanks Doctor
फारच छान माहिती. धन्यवाद.
आपण उत्तम प्रकारे व्यक्त होता माहितिपूर्ण आणी शुद्ध मराठीतून प्रेमपूर्वक सांगता या बदल करावे ते कौतुक क़मीच आहे. मी आपले व्हीडीयो नेहमीच ऐकतो!❤
पेलव्हिक मसल चा व्यायाम उठता बसता करता येतों . रात्री ५-६ वेळा जाणे हा त्रास आहेच! ही प्रोस्टेट कॅन्सर ची सुरवात तर नाही म्हणून त्याची ब्लड-टेस्ट जरूर करावी!
No we hu
Thanku very much. मला दिवसा इतके नाही पण रात्री साधारण २/३ वेळा जावेच लागते. वय ७६ आहे. आपल्या माहिती प्रमाणे काळजी घेईन. बघू फरक. आभारी आहे.
Excellent informative video.
Thanks a lot madam Dr.
Good information.thanks.
आभीनदन ताई महत्वाची सुचना दिली आपले हरदीक अभिनंदन करतो
Khup chaan mahiti
Mom mahiti far chan dili dhanyavad
ताई खुप माहिती sangitli धन्यवाद
अत्यंत उत्तम
उत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल आभारी आहे
अवश्यक माहिती दिली धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन