स्त्रियांना पर पुरुषाशी मैत्री करावीशी वाटते का|स्त्री पुरुष आकर्षण|happy and healthy life at home

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 503

  • @shirishsonalkar6216
    @shirishsonalkar6216 Рік тому +7

    100% बरोबर, अती उत्तम बौद्धिक,ते सुद्धा सभ्य भाषेत, well balanced, speech, wich shows your depth in the particular subject,

  • @mangeshgirde9128
    @mangeshgirde9128 Рік тому +30

    अत्यंत वास्तववादी, सत्य,परखड विचार मांडले आहे. आपले विचार मौल्यवान असून आपल्या माध्यमातून निर्भीडपणे स्पष्ट समजवून सांगितले आहे. यामुळे नक्कीच समाजात मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे हे सुद्धा लक्षात येते. आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा. धन्यवाद 🙏

  • @shivajiborate6253
    @shivajiborate6253 Рік тому +18

    खूपच छान वाटले कारण की असा मार्गदर्शक सल्ला जर मिळाला तर समाजातील विविध प्रकारच्या अडचणी दूर होतील व वेळीच स्वतःला सावरुन चांगला मार्ग मोकळा होईल व भविष्यात समाजातील मान सन्मान मिळवून चांगला आदर्श निर्माण होईल धन्यवाद मॅडम

  • @vijaydhumal9373
    @vijaydhumal9373 Рік тому +7

    अगदी तंतोतंत विश्लेषण आहे तुमचं. तुम्ही असंच पटवून देत रहा. कमीत कमी प्रश्नः विचारणारे डोक्यातील घाण कायमची जाणार नाही, परंतु वस्तुस्थिती समजण्यासाठी उपयुक्त आहे.
    स्त्री ही अनंत काळाची माता आहे.
    समाजात वावरताना आपली सामाजिक जबाबदारी न पार पाडता फक्त फायदा घ्यायचा आणि नुकसान फक्त आणि फक्त स्त्रियांच हे विशेष.

  • @shirishsonalkar6216
    @shirishsonalkar6216 Рік тому +3

    अती उत्तम व यौग्य, मोजके शब्द, संयमित भाशा, मनाला व बुद्धी ला एक मेजवानी,
    मी 80+ व डॉक्टर होतो,

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Рік тому +43

    अगदी मोजक्या आणि योग्य शब्दात मार्गदर्शन दिले डॉक्टर तुम्ही

  • @bhagwantambewagh9430
    @bhagwantambewagh9430 Рік тому +20

    🙏प्रभावी आणि वास्तववादी आणि अत्यंत पारखड. धन्यवाद. यातून नक्कीच काही तरी भरीव शिक्षण घेणे जरूर. 💐

  • @gopalramgude2336
    @gopalramgude2336 Рік тому +5

    तुमचे विचार भरपूर चांगले आहेत. मी सायकॉलॉजी बी ए त्यासंदर्भात आपण अशी बोलायचे आहे.. तुमची वेळ ध्या.

  • @alkajadhav4967
    @alkajadhav4967 Рік тому +69

    मी एक शिक्षक आहे मॅडम. जे मार्गदर्शन केलात खरोखर सत्य आहे आणि कमी शब्दात अति मोलाच मार्गदर्शन स्त्रियांना केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना ह्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे मॅडम 👌👍

    • @rajkunte3844
      @rajkunte3844 Рік тому +4

      Alkaji khup chan

    • @shahajimane5883
      @shahajimane5883 Рік тому +2

      Mahila ani purushana changle margadarshan

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Рік тому +4

      अलकाजी सत्य आहे मैत्री असावी पण ती धोका देणारी नसावी मैत्री मुळे एकमेकांतील संवाद वाढतील

    • @कल्लु....भाय
      @कल्लु....भाय Рік тому

      हे खरे आहे

    • @ravijadhav8993
      @ravijadhav8993 Рік тому +1

  • @wamanrupraowanare612
    @wamanrupraowanare612 5 місяців тому +2

    फारच सुंदर व भावनात्मक विश्लेषण , आपले आभार. तुम्ही जे सांगत आहात ती सत्य परिस्थिती आहे.

  • @bajrangkale7260
    @bajrangkale7260 9 місяців тому +2

    स्त्री असो किंवा पुरुष जीवनात दोघांनाही उपयुक्त ठरेल असं मार्गदर्शन केले आहे, अतिशय सूक्ष्म असं निरीक्षणात्मक, अभ्यासपूर्ण आणि मानसशास्त्रीय समुपदेशन केले आहे. प्रत्येकाला आपल्या जवळच्या व्यक्तीने प्रेमाने परंतु शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगितले आहे. आपल्या मार्गदर्शनात अनेक कुटुंबांना सावरण्याची शक्ती आहे. खूप धन्यवाद डॉक्टर मॅडम !

  • @mahadeoingavale2075
    @mahadeoingavale2075 Рік тому +4

    भारतातील पद्धतीने विषयाची मांडणी केलेले आहे आणि समाजातील सर्व बाबींचा विचार करून किंवा घडणाऱ्या गोष्टींचा विचार करून मध्ये पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल धन्यवाद आणि अशीच आपण समाजापुढे मांडावेत ही विनंती धन्यवाद

  • @mahadeoingavale2075
    @mahadeoingavale2075 Рік тому +14

    सखोल अभ्यास आणि त्यावरील चर्चा भारत उद्बोधक आणि समाजात घडून येणारे वाईट परिवर्तन रोखण्यासाठी मदतीचे ठरेल अशी आशा धन्यवाद

  • @mohanghare7669
    @mohanghare7669 Рік тому +22

    अत्यंत स्पष्ट परखड विचार मांडलेला आहे. 💖👍

  • @bhartichatterjee4407
    @bhartichatterjee4407 Рік тому +9

    म्याडम तुम्हीं जे विचार सागीतले या मौलयवान तर आहेतच पण तनतोतनत्न करे पण आहेत फार छान धन्यवाद डॉ

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Рік тому +3

    नमस्कार अनघा ताई.
    आपण खुपचं मार्मिक व नेमकं मर्मावर बोट ठेवले आहेत.

  • @prakashgadiya1231
    @prakashgadiya1231 Рік тому +13

    समजून सांगण्याची शैली एकदम मस्त आणि खर आहे सहज समजते धन्यवाद आभार मानतो असच हसतमुख रहा

  • @anantakhawale7631
    @anantakhawale7631 Рік тому +5

    सुंदर विश्लेषण ताई..... अभ्यासपूर्ण मांडणी

  • @kusumkolhe7079
    @kusumkolhe7079 Рік тому +3

    आपण खूप छान विश्लेषण करता व व्यवस्थित समजावून सांगत असता. आभार.

  • @orchestra-xj6fy
    @orchestra-xj6fy Рік тому +6

    अगदी योग्य, वास्तव आणि अचूक मार्गदर्शन.👍

  • @vijayamahajan9647
    @vijayamahajan9647 Рік тому +12

    अनघा ताई , खूप सुंदर पद्धतीने क्लिष्ट विषयाची मांडणी केलीत...Great 👏👏

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 Рік тому +5

    अतिशय सुंदर मार्गदर्शन.
    अशा प्रकारच्या मार्गदर्शनाची घरा घरात व खासकरून नवरा बायकोत गरज आहे.त्यामुळे संशय दूर होऊन विचार प्रगल्भ होण्यास मदत होईल.

  • @upendrarohankar6784
    @upendrarohankar6784 Рік тому +7

    म्याडम 🙏🙏
    आपण अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत असता. त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.🌹🌹 स्त्रियांच्या वयक्तिक जीवनात अनेक समस्या असतात. त्याबद्दल कोणी फारसे बोलत नाहीत. पण आपण ते छान उलगडून दाखवीत असता. आम्ही दोघेही पती पत्नी तुमचे व्हिडिओ पाहत असतो. आमच्या अनेक प्रश्नाना यातून उत्तरे मिळतात. 🙏🙏

  • @jagdeviswami4869
    @jagdeviswami4869 Рік тому +5

    खुप वास्तविक आणि छान बोलता मैडम ... खुपच छान👌👍

  • @anilshitole6180
    @anilshitole6180 4 місяці тому

    नमस्कार मॅडम, आपण अतिशय छान माहिती दिलेली आहेस. आपली भाषा शैली व सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहेस. अशीच माहिती आपण नेहमी आम्हा स्त्री/पुरुषांना देत जावी.तुम्ही आमच्या थोरल्या बहिणी प्रमाणे आहात.आम्हास तुमच्या बद्दल खूप आदर आहे .
    धन्यवाद अनघा मॅडम.

  • @sandeshgarud6269
    @sandeshgarud6269 6 місяців тому +1

    काळा च्या अनुशंगाने बरोबर आहे.प्रत्येकांच्या भावभावना समजून घेणे आवश्यक आहे.मी पुर्णपणे सहमत आहे.खूप छान👏✊👍.

  • @jaiprakashdhongade3649
    @jaiprakashdhongade3649 Рік тому +5

    उत्तोत्तम मार्गदर्शन करण्यात आले आहे. 🙏 धन्यवाद जी मॅम 🙏

  • @bhaskarwarkari9093
    @bhaskarwarkari9093 Рік тому +8

    अभिनंदन अनघा कुलकर्णी ताई आपण वस्तुस्थिति व हकिगतेची माहिती दिली आहे आपणा विनम्र अभिवादन 🙏

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 4 дні тому

    अप्रतिम विश्लेषण, डॉ. ताई धन्यवाद.

  • @pradeepsaraf5010
    @pradeepsaraf5010 Рік тому +4

    Perfect analysis of the situations, and an advice for all the working ladies...
    Well said...

  • @jyotirammore6126
    @jyotirammore6126 Рік тому +4

    धन्यवाद ताई या तुमच्या मार्गदर्शनामुळे काही समाजावर फरक पडेल असं मला वाटतं

  • @prakashpotekar9100
    @prakashpotekar9100 Рік тому +4

    खूप छान विचार मांडलेत आपण मॅडम.

  • @AamhiDoghiSasuSuna____
    @AamhiDoghiSasuSuna____ Рік тому +33

    मॅडम तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे पण भौतिक सुखापेक्षा मानसिक सुख आपल्या माणसाचे प्रेम खुप महत्वाचे असते पैसा असुनही जर तुम्हाला आपल्या माणसाला द्यायला वेळ नसेलतर स्री आपले कुणीतरी ऐकणार असाव आपल्या भावना समजुन घेणार असावं अस वाटत सहाजिक तीला वाटणार आणि ती वाट कितीही चुकीची आहे असे वाटत असलेतरी ती त्या चुकीच्या वाटेने जाणार आणि तीला जे हव ते मिळवणार पण तुम्ही मार्गदर्शन खुप छान केले धन्यवाद

  • @manjulajoshi3625
    @manjulajoshi3625 Рік тому +7

    Ma'am it's was wonderful n useful session. Nicely explained. Iam from karnataka, understanding marathi is bit tuff, but the way u made everyone realise the reality of life. Hats off to u Ma'am 😊

  • @ulhasshinde275
    @ulhasshinde275 Рік тому +25

    खूप वास्तववादी विश्लेषण...... धन्यवाद मॅडम...... 🙏

    • @sumassumas4158
      @sumassumas4158 Рік тому

      I am not agree
      Gandhgi karnare , na shiklel, na naukari karnare sudha kartat
      Baher gelel he kartat ashee nahi
      Mulat gharat apulki asle tar baher ka shodhate?
      Pan gharat strict vaghnare matr baher nakki aste 😂

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Рік тому +9

    धनवाद खूप सारी माहीती मीळाली अगदी असाच ऐक प्रसंग आईकला आहे त्या मुलीन तीच जीवन संपवल आहे तील फसवल गेल पण नवरा खूप ऊदास आहे त्याची काहीच चूक नाही

    • @udaydeshprabhu9936
      @udaydeshprabhu9936 Рік тому

      Purush pradhan, magaslekya sanskrutine ,tya mulicha bali ghetla, ase mhanaila pahije. Hi deshachi ani samajachi ' mamushki' ahe.

    • @nanasurbhiyya6686
      @nanasurbhiyya6686 6 місяців тому

      वाईटच झाले

  • @tejraorajurkar1871
    @tejraorajurkar1871 8 місяців тому +1

    खूप खूप छान विस्लेशन केले मॅडम every thing is perfect explain एक कमी राहिली ती म्हणजे मोबाईल चॅटिंग

  • @RamchandraTambolkar-tn7mk
    @RamchandraTambolkar-tn7mk Рік тому +3

    खूप सुंदर व उद्बोधक माहिती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ Рік тому +20

    मावशी मस्त माहिती दिली तुम्ही ..तुम्ही शाळा कॉलेज मधे नवीन पिढीला या बद्दल जागृत करू शकतात ..खूप मार्मिक आणि मुद्द्यावर बोलत आहात तुम्ही ..कोणीच या टॉपिक वर बोलत नाही .म्हणून आज काल सोशल मीडिया मिडिया मुळे मुल मुली चुकीच्या मार्गाला चालली आहे..आम्ही एका काळात खूप विचार करून पावले टाकत होतो पण आज कालची नवीन मुल मुली बिंदास वागताना आम्हाला दिसत आहे भीती पूर्ण गेली त्यांची..तुमच्या सारख्या माय माऊली येणाऱ्या नवीन पिढीला उत्तम मार्ग dakhau शकतात..

  • @yeshwantgururaste1554
    @yeshwantgururaste1554 Рік тому +25

    अतिशय सुंदर विवेचन केले आहेत, तुम्ही.
    एखादी समजुतदार , हीतचिंतक मैत्रीण , बोलत आहे असेच ऐकताना वाटत होते.
    तुमचे वीडियो ऐकावेसे वाटतात. पण एक विनंती आहे, प्लीज राग मानू नका, नेमक्या मुद्द्या वर यायला जरा जास्त वेळ घेता, असे इतर वीडियो ऐकताना वाटते. हे एक सोडले तर तुमच व्यकिमातव, बोलण खरच छान आहे. आम्हा बायकासाठी असेच वीडियो केलेत तर आवडतील

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Рік тому +4

      आधी लिहीत नसल्याने असे होते...आणि एडिटिंग करायला वेळ नसतो ....त्यामुळे तसे होते

    • @sandhyakhedekar9797
      @sandhyakhedekar9797 Рік тому +1

      खूप छान सांगितलं ताई

    • @nanasurbhiyya6686
      @nanasurbhiyya6686 Рік тому

      @@sandhyakhedekar9797 ह

  • @chieuchieu9997
    @chieuchieu9997 Рік тому +21

    किती मार्मिक विषयांवर बोलता तुम्ही...खूप चांगले मार्गदर्शन करता तुम्ही....प्रत्येक शब्द हा खरोखर आहे....

  • @shaileshrao6759
    @shaileshrao6759 Рік тому +9

    वाह छानच विश्लेषण, आपले संस्कारच तसे आहेत. परदेशात मात्र परीस्थिति वेगळीच आहे. आपलीच लोक पाशच्यात संस्काराचे अनुकरण करतात आणी फसतात.

  • @giridharkolkar9075
    @giridharkolkar9075 Рік тому +7

    ताई त्रिवार धन्यवाद.महिला कधीही कोणत्याही बाबतीत महिलांचं चुकतं हे मान्य करत नाहीत.परंतु, आज आपण सद्याची जी परिस्थिति आहे,तीच सर्व गोष्टीला कारण असल्याचे स्पष्ट सांगितलं.खरंच पूर्वीची एकत्र कुटुंब पध्दतीच चांगली होती. जरी महिला कितीही शिकल्या,उच्च पदावर पोहोचल्या
    तरीही कांही महिलांची मानसिकता बदललेली नाही,हे दुर्दव्य आहे.कारण दोन महिला अजूनही एकत्र आल्या तर त्या एकमेकांना समजून घेत नाहीत.याला अहंकारच कारण आहे.धन्यवाद ताई.

  • @rk8156
    @rk8156 Рік тому +8

    Inspiration kiva motiv. Ladies na jaruri vatte , tumi khup chan bolta 👍

  • @AshishSable-cx5nl
    @AshishSable-cx5nl 4 місяці тому

    खूपच छान टॉपिक वर बोललात त्याबद्दल हृदयापासून खूप खूप आभार मॅम

  • @AshokJagdale-g9h
    @AshokJagdale-g9h Рік тому +1

    Thanks madam aaplye marghdarshan khupach chan aahe

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 9 місяців тому +3

    100 टक्के खरं आहे ह्या सिरियल बंद केल् 20:15 या पाहिजेत त्यामुळेच बायका आणि पुरुष बिघडले आहेत 🎉🎉🎉 खूप छान व्हिडिओ डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ 🎉🎉🎉

  • @krantimaiahire5689
    @krantimaiahire5689 Рік тому +4

    खूप छान मॅडम तुमचे विचार खूप खूप खूप सुंदर आहेत

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Рік тому +7

    Madam, Your speech is very Right &great.

  • @balasaheb999
    @balasaheb999 Рік тому +4

    धन्यवाद अति सुंदर आहे ❤️

  • @machhindragophane686
    @machhindragophane686 Рік тому +2

    खूप सखोल आणि सत्य माहिती थँक्यू ताई

  • @rohangaikwad6781
    @rohangaikwad6781 Рік тому +21

    Madam आपले मांडलेले मत आगदी बरोबर आहेत मी पूर्ण सहमत आहे आपला अभ्यास चांगला आहे पुरूष आसो किंवा नारी आसो जेव्हा ते परक्या बरोबर शरीराने एक होतात तेंव्हा दोन कुटूंब बरबाद होतात.हे सत्य आहे. तर दोघेही मनावर ताबा ठेवला अघटित घटना घडनार नाहीत. धन्यवाद. Madam

    • @jpchauhan-3638
      @jpchauhan-3638 9 місяців тому

      Madame, you are absolutely right, but our society never tolerate a woman alone (may be widow) in our society safely.

  • @ajitphanse9544
    @ajitphanse9544 Рік тому +1

    Khoop chann mahiti dilit all the best dhanyvad Dr madam

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 Рік тому +3

    सुंदर माहिती दिली आहे

  • @sambhajinalawde5954
    @sambhajinalawde5954 Рік тому +22

    एकञीत कुंटुबाचा दाखला देत आपण ताई अनैतिक संबंध ठेवनार्या स्री वर फार चालाखीने पडदा टाकला आहे असे मला वाटते कदाचित मी चुकीचाही असु शकतो.

  • @krishnasurve96
    @krishnasurve96 Рік тому +3

    खुप छान माहिती आहे धन्यवाद

  • @sangeetamane7690
    @sangeetamane7690 Рік тому +7

    खूप छान सांगितलं.

  • @padmakardeshpande3338
    @padmakardeshpande3338 8 місяців тому

    योग्य निरीक्षण... मार्गदर्शन.. 🙏🏻🌹

  • @prabhakarpatil2662
    @prabhakarpatil2662 Рік тому +6

    U r right at all places

  • @radhashelar9210
    @radhashelar9210 Рік тому +2

    ekdm barobar aahe tai khup chan mahiti dili tumi. thank you so much. 👍👍

  • @dadasahebsangle6422
    @dadasahebsangle6422 Рік тому +4

    धन्यवाद मॅडम आपण जे मागदर्शन केले त्याच प्रमाणे अनुकरण प्रत्येक स्त्री पुरुष यांनी केले तर आपली संस्कृती टिकेल

  • @sadanandmane9177
    @sadanandmane9177 Рік тому +4

    आपले विश्लेषण नेहमीप्रमाणे सुरेख परंतु देखणा नवरा, तुलनात्मक चांगली कमाई, शून्य जबाबदारी, घरी नोकर चाकर, नवऱ्या कडून अती प्रेम, काळजी, संचाराचे अविश्वसनीय स्वातंत्र्य सोडुन देखील वयाच्या 45 व्या वर्षी परपुरूषा सोबत निघून जाण्याला काय नाव द्यावे ? एवढी काळजी घेउन स्त्री बाहेर जाणारच असेल तर लग्न ही संस्थाच संपुष्टात आलेली बरी. दुर्दैवाने अशा वागण्याला पुराव्या शिवाय न्यायालयात देखील कोणतेही कलम नाही व अशी कृत्य कोणीही पुरावा ठेवून केली जात नाहीत.

  • @christicerejo2639
    @christicerejo2639 Рік тому +14

    चांगलीच माहिती दिलीत. लग्न हा ऐक करार आहे. कितीही वाईट परिस्थिती व कितीही मोह आला तरी आपण ईमान सोडून देण्यात येऊ नये. लग्न देवाला साक्षीदार ठेवून करतात. आपणास धन्यवाद.

  • @anilkudale673
    @anilkudale673 Рік тому +4

    अतिशय उत्तम विवेचन

  • @KavitaP-h1k
    @KavitaP-h1k 5 місяців тому

    खुप छान आहे ताई व्हिडिओ खूप छान माहिती दिली

  • @rajanvagal1353
    @rajanvagal1353 Рік тому +8

    श्रोते आपले आभारी आहेत.

  • @vinayakshivaji9799
    @vinayakshivaji9799 9 місяців тому

    ग्रेट मॅडम
    छान माहिती दिली
    धन्यवाद!

  • @rajendrabhoyar8186
    @rajendrabhoyar8186 Рік тому +1

    छान अगदी उत्तम एक्सप्लेन केलं

  • @sanjaysawant1395
    @sanjaysawant1395 Рік тому +1

    हे मार्गदर्शन खुप छान आहे

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 6 місяців тому

    अभ्यास पूर्वक विश्लेषण अभिनंदन ताई

  • @laxmanwadgire8611
    @laxmanwadgire8611 Рік тому +2

    Very nice advice.

  • @MrDipu321
    @MrDipu321 Рік тому +7

    हे ढोबळमानाने दिसत की पुरुष जेव्हा कमवायला लागतो तेव्हा तो अधिकाधिक जबाबदार्‍या घ्यायचा विचार करतो पण जेव्हा स्त्री कमवायला सुरू करते तेव्हा तील independent होण्याचे विचार यायला सुरवात होतात.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Рік тому +4

    Thrill अनुभवयाचे असा विचार करून एखादी स्त्री पुरषाचा संसार ऊध्वस्त करते.

  • @sandrarebello938
    @sandrarebello938 Рік тому +5

    Very nice information madam 👍

  • @yadavsudhir1843
    @yadavsudhir1843 9 місяців тому

    अप्रतिम संबोधित केले आहे

  • @sangitaVitnor
    @sangitaVitnor Рік тому +39

    ताई तुम्ही जे बोलता बरोबर आहे पण प्रत्येक स्त्रीला आपलं घरच प्रिय असतं

  • @pallavigaikwad1935
    @pallavigaikwad1935 Рік тому +5

    शब्द अन् शब्द खरा आहे. खूप छान सांगितलं

  • @vaishnavkhilare9110
    @vaishnavkhilare9110 Рік тому +4

    Madam it is true tumcha anubhav khup motha aahe mulat baila swatachya sansaratun man var kadhayla velch nasto pn yala kahi baykach apvad astat mahnuch purush jatich phavate

  • @SheshraoHive-iv7hf
    @SheshraoHive-iv7hf 9 місяців тому +1

    तुम्ही सांगितलेली ही माहिती मॅडम अति मोलाची आहे ती प्रत्येकाने समजावून जर घेतली प्रत्येकाचे जीवन सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही परंतु ती प्रत्येकाने समजावून घ्यावी लागेल

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Рік тому +1

    खरं आहे,बऱ्याच गोष्टी अशा घडतात

  • @raghunathaher1465
    @raghunathaher1465 Рік тому +2

    ताई आपण जे बोलतात एकदम सत्य आहे.त्यात काहीच गैर नाही.

  • @VilasPawar-x5o
    @VilasPawar-x5o Рік тому

    Madam Aapan Ekdam Perfekt Sangta ok Very Good Madam

  • @siddharthjadhav8874
    @siddharthjadhav8874 Рік тому +1

    Mam
    Namaskar
    Khup chaan message dilat
    Dhanyawad

  • @jyotimane9092
    @jyotimane9092 7 місяців тому +1

    आज या विषयावर बोलत आहेत हे खुप छान आहे

  • @eknathgaikwad2588
    @eknathgaikwad2588 Рік тому +3

    खूप छान माहीती दिली

  • @maheshbandal5606
    @maheshbandal5606 Рік тому +3

    Perfect explained

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому +4

    Khup chaan subject mam

  • @khetmalrathod7226
    @khetmalrathod7226 Рік тому +2

    Excellent
    Very well explained

  • @nizamnachare6330
    @nizamnachare6330 Рік тому +4

    Aala apko salamath rakhe

  • @avinashjoshi4096
    @avinashjoshi4096 Рік тому +3

    ताई तुम्ही परखड विचार प्रभावीपणे व्यक्त केला आहे तसेच तुम्ही रत्री. पुरुष समानता विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण विचार व्यक्त केला आहे संस्कृतीचा विचार समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सांगितले आहे

  • @Pankajkumar47278
    @Pankajkumar47278 Рік тому +13

    ताई, यातला एक ही शब्द चुकीचा किंवा अवास्तव नाहीये. मी तुम्हांला धन्यवाद देतो. 🙏🙏

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 Рік тому +2

    खुप सुंदर सागीतल मॅडम

  • @swapnilphysio7465
    @swapnilphysio7465 Рік тому +4

    अगदी सरळ सोप्या पद्धतीने समजावून सांगितले

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 10 місяців тому

    अप्रतिम शब्द ताई🌹🌹🙏🙏

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +2

    very good very Nice speech madam

  • @devendrakudalkar775
    @devendrakudalkar775 Рік тому +1

    मॅडम. खुप सुंदर. ...... पटलं. 🔹👍

  • @rameshjadhav9073
    @rameshjadhav9073 9 місяців тому

    Very nice explained thanks so much.

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs 4 місяці тому

    Ver nice video Thanks for Explanation

  • @anilkamble4141
    @anilkamble4141 3 місяці тому +1

    नौकरीच्या निमित्ताने ती परपुरूष पर स्रिया यांच्या समवेत जास्त वेल असल्यामुलेच त्यांच्या मनात घरच्या आपल्या जोडीदाराबद्दल आकर्षण कमी होतच आणि याचाच परीणाम म्हणजे संसाराचा काडीमोड होतो याचाच मी बली ठरलोय..

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 10 місяців тому

    Excellent analysis.Thanks