खळखळून हसताना जगणे शिकवणारे व्याख्यान..! संजय कळमकर ८८८८२२९९४४,, ९९२२४४०१८७

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 867

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 11 місяців тому +68

    संजय कळमकर सर खूपच छान व्याख्यान . एकदम हृदयाला भिडणार व्याख्यान . अभिनंदन सर

  • @rajendradhumal2585
    @rajendradhumal2585 4 місяці тому +19

    अप्रतिम व्याख्यान नवीन पिढीला आदर्श संस्कार घडविणारी व सर्वांना आनंद देणारी व्याख्याने मनपुर्वक शुभेच्छा💐

  • @skj7391
    @skj7391 11 місяців тому +16

    खुप सुंदर ....
    आपण आपल्या आयुष्यात सदैव आनंदी आनंद वाटत रहा,
    आनंद वाटत वाटत समाजाचं कान उघडत रहा.
    हिच आमची विनंती....

  • @bharatbhendkar9352
    @bharatbhendkar9352 5 місяців тому +64

    संजय कळमकर सर प्रथमच आपली व्याख्यान ऐकले खूप हसलो. मनाला आनंद वाटला. जीवनात आनंद चैतन्य निर्माण करणारे व्याख्यान. खूप खूप छान.

  • @dinkarwamanacharya8718
    @dinkarwamanacharya8718 5 місяців тому +21

    सरसकट मराठीतून प्रतिक्रिया वाचल्या आणि एक वेगळाच आनंद मिळाला !!! खूप ठाल !!!

  • @aparnasalunke8502
    @aparnasalunke8502 Рік тому +79

    देव तुमचे भले करो तुम्ही जसा सर्वांना आनंद देता तसा तुम्हाला पण भरभरून आनंद मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @sandhyaharyan8757
    @sandhyaharyan8757 11 місяців тому +19

    खूपच सुंदर व्याख्यान झाले, एकदा मेलेला माणूस हसायला लागेल 😂 hat's off sir ❤

  • @sudhirhiras5405
    @sudhirhiras5405 11 місяців тому +54

    कळमकर सर तुमचे व्याख्यान खरचं प्रेरणादायी व हसत हसत अंतर्मुख करणारे उत्कृष्ठ व्याख्यान आहे ,जे नवीन पीढीसाठी उपयोगी ठरेल - आपणांस त्रिवार वंदन

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 6 місяців тому +21

    साहेब,,, बऱ्याच दिवसांनी तुमचं व्याख्यान ऐकून खूपच चांगले वाटले,, 💐💐🙏💪धन्यवाद सर,,, तुमच्या आठवणी आहेत च,, पण जुन्या पण ताज्या झाल्यात,,, 💐👌🙏🙏

  • @sunildeokule2595
    @sunildeokule2595 5 місяців тому +13

    खूपच छान!
    समाधानी आयुष्याची चित्रफीतच लोकांसमोर उलगडलीत.

  • @naadaniruddha_prasadNamnaik
    @naadaniruddha_prasadNamnaik 8 місяців тому +26

    मी आज पहिल्यांदाच ऐकलय तुमचं भाषण, आणि मी तुमचा फॅन झालोय

  • @manishahublikar3161
    @manishahublikar3161 Рік тому +15

    खुप सुन्दर आहे. अतिशय् मर्मिक आहे आनि खळ खळुन हासविनारे

    • @krushnadhale6423
      @krushnadhale6423 11 місяців тому

      Great sir तुमची गरज आहे

  • @RekhaGandhewar-w5p
    @RekhaGandhewar-w5p 11 місяців тому +7

    खूप छान शैलीत खुसखुशीत विनोद‌ पेरत अगदी सहज जीवनाचे ‌ततवज्ञान मनाला खूप आनंद आणि प्रेरणा देऊन‌ गेले.‌धनयवाद!

  • @dr.sandhyasamudre4825
    @dr.sandhyasamudre4825 11 місяців тому +7

    अगदी सहज संवाद साधत जगण्यातील आनंद लुटण्याचा सोपा मार्ग आपण सांगितला. आपल्या कथनात चिंब भिजून गेल्याचा आनंद मिळाला खूप खूप धन्यवाद सर आपणास

  • @chhaya8244
    @chhaya8244 11 місяців тому +66

    अत्यंत रंजक रोचक हास्य दान केलं सरांनी... हसत हसत जगण्याचे मर्म मांडणारे हे अजब गजब व्याख्यान ऐकुन मन प्रसन्न आणि त्याच बरोबर सुन्न झाले... याला तोड नाही... हृदयापासून आभार🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹

    • @Ramesh-so9ou
      @Ramesh-so9ou 11 місяців тому +9

      विनोद संगण्याची कला अप्रतिम आहे, खूप आवडले,धन्यवाद सर,

    • @ajayssanap5018
      @ajayssanap5018 10 місяців тому

      ​@@Ramesh-so9ou🎉🎉🎉🎉🎉🎉🎉a🎉😊😅😊😊😅

    • @deepakbelhe9992
      @deepakbelhe9992 9 місяців тому +5

      विनोदाचा बादशहा😊😊

    • @KRISHNATHPATIL-x6w
      @KRISHNATHPATIL-x6w 9 місяців тому +1

      😊​@@Ramesh-so9ou

    • @nagoraounhale9951
      @nagoraounhale9951 7 місяців тому

      ​@@Ramesh-so9ouqwq2q1 as sa❤qwwaGboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.Gboard क्लिपबोर्डवर तुमचे स्वागत आहे, तुम्ही कॉपी केलेला कोणताही मजकूर येथे सेव्ह केला जाईल.

  • @subhashade5504
    @subhashade5504 11 місяців тому +2

    खरोखरच आनंदी जीवन जगण्याची ची प्रेरणा देणारे प्रवचन.😅

  • @rekhadeokar1886
    @rekhadeokar1886 Рік тому +14

    अप्रतिम सर खूप दिवसांनी खळखळून हसायला मिळाले
    धंन्यवाद सर🙏

  • @neelampatil195
    @neelampatil195 Рік тому +31

    खूप खूप सुंदर व्याख्यान सरांचे, हसवत हसवत टोचत होते. धन्यवाद हसवणूक टीमचे.🎉🎉🎉

  • @PanchasheelaBhat
    @PanchasheelaBhat Рік тому +3

    हृदयस्पर्शी आणि वेचारिक समतोल साधनार व्याख्यानं। अप्रतिम विनोदशेली। शतशःह नमन

  • @pratikawale1944
    @pratikawale1944 11 місяців тому +2

    अतिशय सुरेख व्याख्यान सांगितले.

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 Рік тому +17

    जगात आनंद आहे, दुःख आहे! आपण त्यातील काय घ्यावयाचे आहे ते स्वतः ठरवा. आपण सुखी व्हायचे आहे, तर कोणच दुःखी होणार नाही. हसा आणि जगा. जगत जगत हसा. हेच खरे आयुष्य.

    • @hemlatapanamukkat2190
      @hemlatapanamukkat2190 10 місяців тому

      😊😊😊😊

    • @tukarampatil6635
      @tukarampatil6635 9 місяців тому

      ​@@hemlatapanamukkat2190ऐझझजैझझैझैऐ ऐ ऐझैझैझझझझैझझझझझझैझझझझझझझझझैझैऐझझैऐझझैझझझझझझै़़झझझोऐओओझजगिऐइझैऐओओओओ😮😊😮😊🎉🎉🎉🎉

  • @RohitKumbharkar-fn4fu
    @RohitKumbharkar-fn4fu 11 місяців тому +4

    दयावेत तेवढे धन्यवाद थोडेच,,,, खुप सुंदर पद्धतीने विनोदी भाषेतुन व्याख्यान,, अप्रतिम❤

  • @shivnarayanabhale
    @shivnarayanabhale 3 місяці тому +3

    फारच छान व्याख्यान आहे

  • @sheelab1009
    @sheelab1009 10 місяців тому +1

    Kala.mkarsaheb.साहेब. अप्रतिम भाषा आणि भाषण. ऐकावे तेवढे कमीच वाटते. मी 82 वर्षे वयाची बाई अमेरिकेत असते
    पण तुमच्या भाषणाचा end मला खूप काही शिकवून गेला. Thank u.असेच तुमची भाषणे upload करा प्लीज. God bless u.

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 11 місяців тому +1

    सर खुपचं छान व सहज विनोद निर्मिती करता हे फार मनाला भावल खुपच सुंदर अप्रतिम विनोद खळखळून हसलो.

  • @devayanikhadilkar5611
    @devayanikhadilkar5611 11 місяців тому +13

    हसता हसता खुप काही शिकले सर.आणितेही गरज असताना-योग्य वेळी.खुप खुप आभार.

  • @deepakkhadke9001
    @deepakkhadke9001 Місяць тому

    अत्यंत रोचक हस्यवदन आहे सर जुन्या आणि नव्या युगाला आपण सुरेख मार्गदर्शन करता सर

  • @chandrakantshinde-iz3zi
    @chandrakantshinde-iz3zi 11 місяців тому +3

    खूपच छान अनुभव आला
    धन्यवाद सर

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 Рік тому +7

    खूपच छान. . आनंदाची व्याख्यान माला. .

  • @sadhanathakur4494
    @sadhanathakur4494 10 місяців тому

    अप्रतिम व्याख्यान... जीवनातलं खरं सत्य विनोदातून आपण मांडलं..

  • @chintamantidke3371
    @chintamantidke3371 11 місяців тому +26

    सर्व वया त आनंदी जीवन जगण्याची पद्धत प्रबोधनात्मक उपदेश धन्यवाद कळमकर साहेब ़ आनंदाचे डोही आनंद तरंग ़

  • @SarojBorade-q5y
    @SarojBorade-q5y 10 місяців тому

    सत्य परिस्थितीची जाणीव अप्रतिम विनोदी कौशल्य मनाला प्रेरणा देऊन गेलेले व्याख्यान धन्यवाद

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +3

    कल,आज ,कल यांचा खुपच सुंदर मिलाप, अप्रतीम, शहाण्याना शब्दाचा मार
    लेकी बोले सुने लागे हा म्हणी चा छान प्रयोग

  • @umakulkarni3277
    @umakulkarni3277 9 місяців тому

    सर आपले व्याख्यान खरच खूप प्रेरणादायी असते खूप हसले हसत हसत तुम्ही चांगले टोमणे मारता

  • @Kudal21
    @Kudal21 11 місяців тому

    सर
    अप्रतिम व्याख्यान
    खूप दिवसांनी इतकं खळखळून हसता आलं
    आज सर्व भौतिक सुखाच्या वस्तू मिळवताना आपण हसणं विसरत चाललोय हे निर्विवाद सत्य आहे.
    व्याख्यानातून प्रबोधन केलात सर
    खूप खूप धन्यवाद सर 🙏

  • @ganpatjalane5661
    @ganpatjalane5661 7 місяців тому +4

    हसत हसत जगताना काय योग्य काय वाईट हे देखील आपण हसत हसत शिकवला खरंच खूपच कौतकस्पद सर आपले व्याख्यान ऐकतच राहावं अस आहे आपल्या कडून भरभरून घ्यावं कधी आपले व्याख्यान संपूच नये अस वाटत

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 11 місяців тому

    विनोदातून मनोरंजन आणि मनोरंजनातून प्रबोधन करण्याची तुमची क्षमता फार मोठी आहे, दिर्घायुष्यी व्हा समाधानी रहा, खूप छान

  • @vrushalitamhane3195
    @vrushalitamhane3195 Рік тому +6

    खूपच सुंदर व्याख्यान वैचारीक बैठक असलेले आज समाजाला अशा व्याख्यानाची खूप आवश्यकता आहे,विनोदातून समाज शिक्षण.
    धन्यवाद सर 😅

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 10 місяців тому

    सर खूप छान वाटलं.ओघवती भाषा..अनेक उदाहरणे.... वर्तमानाशी जुळणारी उदाहरणे..... आनंद....वाचन..
    नवीन दृष्टी देणारे व्याख्यान....धन्यवाद.

  • @suhasmadhukardeshpande4536
    @suhasmadhukardeshpande4536 5 місяців тому

    आजच्या जीवनातील विसंगतीवर हसत खेळत जे प्रबोधन केलं त्याबद्दल सरांचे खूप आभार.

  • @AjitNarsale-o6j
    @AjitNarsale-o6j 11 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन केले आहे सर.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत सर तूमचे.

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 7 місяців тому +2

    संजय भाऊ ,
    आपले व्याख्यान सहज सुंदर होते,
    अशीच ऐकण्याची संधी वारंवार मिळो,
    ही अभिलाषा व्यक्त करतो.
    👌🙏👌🙏

  • @aparnabhagwat2230
    @aparnabhagwat2230 10 місяців тому

    वाह! खूप सुंदर विनोदी प्रबोधन... सहजसुंदर शैलीतील व्याख्यान

  • @pandurangkhedkar9240
    @pandurangkhedkar9240 11 місяців тому +14

    नमस्कार सर हा संपूर्ण प्रापंचिक मनुष्य जातीचा आनंदी राहण्याचा मुळ मंत्र आहे
    हार्दिक शुभेच्छा सर शुभ रात्री

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 10 місяців тому

    धन्यवाद सर!
    अतिशय मार्मिक व संदेश पुणं व्याख्यान झाले.

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 10 місяців тому

    राम कृष्ण हरी..
    खुपच छान व खरे अनुभव आहे..फारच जुन्या 60/70 वषाॅचा कालावधी आठवला..

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare8497 10 місяців тому

    कळमकर सर, आपण जगायला शिकवता, तेही सोप्या शब्दात. आपले आभार.

  • @errorplayer3564
    @errorplayer3564 11 місяців тому +1

    मस्तच.... एकदा ऐकायला सुरुवात केली तर नॉन स्टॉप ऐकले जातेय वेळेचे भान राहत नाही खूप छान व्याख्यान आहे...

  • @Sushamabhagwat7
    @Sushamabhagwat7 11 місяців тому +6

    हसत - हसवत अंतर्मुख करायला लावणारे कथन फार आनंद देऊन गेले आणि आनंदी जगण्याचे सार सांगून गेले

  • @kirtikothekar21
    @kirtikothekar21 5 місяців тому +6

    खुप सुंदर सर, मी पहिल्यांदाच ऐकले, मन प्रसन्न झाले.खुप खुप अभिनंदन सर , हा उपक्रम सदैव असाच सुरू ठेवावा.
    धन्यवाद सर

  • @AntonPereira-f6f
    @AntonPereira-f6f 11 місяців тому

    खुपच छान हास्य मेजवानी, पण अर्थपूर्ण संदेश त्यात आहे, सर, आपणास खुप खुप धन्यवाद. माणसांना जवळ आणण्यासाठी आपलं व्याख्यान महत्वपूर्ण आहे.🎉🎉

  • @sanjaygaikwad1661
    @sanjaygaikwad1661 5 місяців тому

    खूप आनंद मिळाला .ज्ञान मिळाले .धन्यवाद .

  • @pramilamarbhal575
    @pramilamarbhal575 11 місяців тому

    अप्रतिम, मर्मस्पर्शी व्याख्यान

  • @satishpawar8551
    @satishpawar8551 Рік тому +6

    अप्रतिम सर..
    विनोदाच्या बागेत भटकंती करत असताना पदोपदी हास्यांचे कारंजे फुलवणारे साहित्यिक,एकमेव नगरकर..डाॅ.संजय कळमकर सर..

  • @haridassonkusare6185
    @haridassonkusare6185 11 місяців тому +1

    खरचं खुपच छान माहीतीपूर्ण आनंद आपण दिल धन्यवाद.

  • @AshokSathe-zp8vc
    @AshokSathe-zp8vc 8 місяців тому +2

    धन्यवाद साहेब मी तुमचे व्याख्यान आज पार्टी 4:00 वाजता ऐकले त्यामुळे पुढील जीवनात मी उपयोग करेल त्यामुळे मला निश्चितच आनंद मिळेल आभारी आहे.😊😊😊😊

  • @shivajimonde6754
    @shivajimonde6754 7 місяців тому

    सर तुम्ही खूप ग्रेट आहात.
    तुम्ही जीवन गुरु आहात.
    तुम्ही सत्य आहात.
    तुम्ही वास्ताविक आहात.
    आज प्रथम आपला व्हिडिओ पाहिला. जे अनुभव जे व्याख्यान आपण दिलेत ते ऐकताना असे वाटले की मी माझे अनुभवच शेअर करतोय.

  • @rautnp1238
    @rautnp1238 10 місяців тому

    अतिशय छान उत्तम व्याख्यान दिलं सर. वास्तव आणि प्रेरणादायी आहे

  • @raghunathkadam8686
    @raghunathkadam8686 4 місяці тому +2

    सर एकाच नंबर वॅखान

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 6 місяців тому

    कळमकर सर असेच बोलत राहा खरा आनंद काय खरं सुख काय हे तुमच्या व्याख्यानांमधून पाहायला मिळाले खूप छान महिपती काळे

  • @hiramangarud3262
    @hiramangarud3262 10 місяців тому

    फारच छान आहे.
    .. दुःखात देखील आनंद शोधता येतो.
    पण शोधता आला पाहिजे

  • @arvindgiri6882
    @arvindgiri6882 5 місяців тому

    खूप खूप छान सर,,मिझा या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या सारखे हिरे जन्म ले स्वाभिमान आहे सर तुमच्या बद्दल,, भगवंताने तुम्हाला विशेष म्हणजे समाजासाठी च जन्माला आनले आहे धन्यवाद सर तुमचे प्रत्यक्ष दर्शन कधी होईल आपणास खूप खूप धन्यवाद,, अरविंद गिरी नांदेड

  • @madhukarkatkar2736
    @madhukarkatkar2736 11 місяців тому

    नव्या जुन्या दोन्ही लोकांचे हसत हसत कान टोचले सर ... 👍
    सर्वात महत्वाचे विनोदाच्या मुळाशी दुःख असतं ... 🙏

  • @vishwasbagade3509
    @vishwasbagade3509 3 місяці тому

    अतिशय सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण केले

  • @poorvalele2892
    @poorvalele2892 11 місяців тому +4

    खूप छान! आनंदाचे डोही आनंद तरंग.😊

  • @sushamakulkarni216
    @sushamakulkarni216 Рік тому +13

    आनंदाची व्याख्या सोपी करुन हसत हसत उलगडलीत।सुंदर व्याख्यान❤

  • @madhurikharwandikar9694
    @madhurikharwandikar9694 11 місяців тому +16

    खूपच सुंदर निःशब्द होते कारण समाजातले वास्तव सांगून सरांनी हसवले खूप मोठी गोष्ट आहे.😂😂😊👏👏

    • @hanmantpawale
      @hanmantpawale 8 місяців тому

      😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😂😅😅😂😅

    • @kalpakassociates8278
      @kalpakassociates8278 8 місяців тому

      😂😂 Agree with you
      #greensangeet

  • @madhurijagtap2021
    @madhurijagtap2021 10 місяців тому

    Sir,,खूपच छान ,तुमची vinodbudhhi sahaj आहे..

  • @dattatrayshinde7142
    @dattatrayshinde7142 8 місяців тому

    खूपच छान व्याख्यान आहे. हसत हसत जीवन कसे जगावे. हे फारच माहिती आहे. 🎉

  • @anilshilkar6095
    @anilshilkar6095 11 місяців тому

    खरच फार समाधान देणारे व्याख्याण सहज विनोद करून आनंदी झालो सर

  • @कोकिलावाघ
    @कोकिलावाघ 11 місяців тому +1

    वक्ता नी किती बारीकाई नी
    समाजे ची किती बारीकाई
    निरीक्षण केले आहे।कौतुक वाटते।सगळे खरे साःगतात एकदम।

  • @neelambagwe7625
    @neelambagwe7625 6 місяців тому +2

    खूप छान माहिती आहे गन अगदि रगल आ आता मना ला समजून घेऊन धन्यवाद सा हे ब❤❤

  • @MadhuPraveensKitchen2498
    @MadhuPraveensKitchen2498 11 місяців тому +4

    खूप दिवसांनी सहकुटूंब खळखळून हसलो ....अगदी मनापासून धन्यवाद सर....🙏💐

  • @shobhashirolikar5774
    @shobhashirolikar5774 10 місяців тому

    वास्तव जीवनाचा अनुभव कथन केलात पण हसलो आनंदी झालो विचार प्रेरणादायी वाटतात

  • @meenatalekar4404
    @meenatalekar4404 Рік тому +6

    खूप छान sir तुमचे व्याख्यान ऐकून खूप आनंद मिळाला

  • @subhashade5504
    @subhashade5504 11 місяців тому

    खरोखरच प्रभावी, रंजक व्याख्यान.😊

  • @yuvrajmalave8769
    @yuvrajmalave8769 11 місяців тому +114

    कळमकर सर,आपण एक शिक्षक, लेखक,विचारवंत, डॉक्टर, शास्त्रज्ञ, संत इत्यादीचे मिश्रण आहात.

  • @swatikshirsagar5676
    @swatikshirsagar5676 9 місяців тому

    खुपच छान, कथन ऐकून आनंद झाला

  • @yogitapatil7050
    @yogitapatil7050 11 місяців тому

    खुप छान वॅखयान बर्याच दिवसांनी इतकं खळखळून हसायला मिळाले धन्यवाद सर

  • @shantarambhadke4316
    @shantarambhadke4316 5 місяців тому

    सांगण्याची पध्दत खूपच छान आहे सर तामुळे हास्याच्या कारंच्या उडतात

  • @prakashpatil1318
    @prakashpatil1318 5 місяців тому

    आपलं व्याख्यान खरंच अप्रतिम असतं.
    आपण काय बोलावं याबद्दल मी सुचवाव मी अज्ञानी श्रोता ठरवू शकत नाही, तरीपण एक रास्त अपेक्षा होती, की प्लेगचा संदर्भ देताना आपण सावित्रीबाई फुले व त्यांचा मुलगा यशवंत हा प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना संसर्ग होऊन मरण पावले हे उदाहरण दिले असते तर त्यांचे कार्य मानव समाजाला अधिक प्रेरक ठरले असते.

    • @हसायदान
      @हसायदान  5 місяців тому

      रास्त आहे . हा संदर्भ पुढे निश्चित वापरील .

    • @prakashpatil1318
      @prakashpatil1318 5 місяців тому

      @@हसायदान thank you so much sir 🙏

    • @हसायदान
      @हसायदान  2 місяці тому

      यापुढे नक्की देईल .

  • @GauravChavan-u2o
    @GauravChavan-u2o 4 місяці тому

    खूप हसत हसत व्याख्यान दिले त्याबद्दल आभारी आहोत

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 11 місяців тому

    आदरणीय कळमकर सर मनापासून धन्यवाद 🙏

  • @vaidehigambhire4812
    @vaidehigambhire4812 6 місяців тому

    खुप आवडले सर,खुप खुप धन्यवाद सर. भूतकाळात नेले .आणि वास्तवावर विचार करायला भाग पाडले. धन्यवाद सर.

  • @DnyaneshwarKalkar
    @DnyaneshwarKalkar 5 місяців тому +1

    खूप छान सर पहिल्यांदाच ऐकले

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 9 місяців тому +5

    अभाशी जगातील सुख शोधण्याच्या नादात, माणूस खऱ्या सुखापासुन दुर चालली आहेत ..
    खुप छान व्याख्यान!

  • @SujataSatam-p8g
    @SujataSatam-p8g 2 місяці тому +1

    नमस्ते सर खुप छान विचार

  • @gokulshitole9972
    @gokulshitole9972 2 місяці тому

    अप्रतिम!! खूप छान सर.

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 Рік тому +1

    सर एकदम सुंदर आहे तुमच व्याख्यान. तुम्हाला खुप खुप धन्यवाद.

  • @madhumatikelkar7674
    @madhumatikelkar7674 Рік тому +1

    खूप सुंदर. ऐकतच रहाव असं वाटत राहिलं. शिवाय प्रबोधनपर

  • @gajananchhabile2878
    @gajananchhabile2878 11 місяців тому

    खुपचं छान संवाद सर आपल्या मुळ कीत्येक लोक सर्व दुःख विसरून आनंदाकडे वाटचाल करतील

  • @vasudhatagadpalle8296
    @vasudhatagadpalle8296 11 місяців тому +6

    खरेच हसायला आणणारे भाष्य 👌👌

  • @jagannathchoughule9938
    @jagannathchoughule9938 7 місяців тому

    सुंदर व्याख्यान,असे विचार आत्मसात केले तर आयुष्य सुंदर जगता येईल.धन्यवाद सर.

  • @themytube26
    @themytube26 25 днів тому

    Artificial intelligence is taking us away from the Natural intelligence. Social Media is taking us away from Social Connections. The harsh truth explained in a humorous way. Thank you Kalamkar sir for bringing this on stage😊

  • @ranjanajuvali9038
    @ranjanajuvali9038 3 місяці тому

    खुपच, सुंदर,सर, खुप, मनाला,भावल, व्याख्यान,

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 11 місяців тому

    जिवनात कडे सकारात्मक पाहण्याचा आपला दृष्टीकोन फारच सुंदर

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 Рік тому +13

    सर तुमचे व्याख्यान ऐकून पहिले सोनेरी दिवस आणि गोड आठवणी ताज्या झाल्या खूप खूप धन्यवाद

  • @arunnaik6882
    @arunnaik6882 9 місяців тому

    🙏खूप खूप धन्यवाद sir... काळाची गरज आहे.

  • @dadajimahajan1533
    @dadajimahajan1533 6 місяців тому

    फारच छान माहिती सांगितली सर् फारच उपविक्त माहिती मन हलक झले 😊😊

  • @bhimraosonawane6416
    @bhimraosonawane6416 6 місяців тому +1

    कळमकर सर खुप पोट धरून हासलो छान माहिती दिली सर