सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल
आपल्या निस्वार्थ प्रेरणादायी तत्वनिष्ठ आणि निर्भय प्रयत्नाला यश येओ ही मनापासूनची इच्छा प्रभू चरणी व्यक्त करतो व माझ्या सरख्या वय्यस्क व्यक्तीचे आशीर्वाद फलित होवोत. सद्य परिस्थिती पाहून नैराश्य मात्र जरूर येते. नियती न्याय करेल एवढा आशावाद मात्र जिवंत आहे.
'निर्भय बनो' चळवळीची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडत असल्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आपली ही भूमिका जनसामान्यांना कळावी, मान्य व्हावी आणि परिवर्तन घडून यावे आणि संविधानासकट भारत सुरक्षित राहावा. 'आम्ही भारताचे लोक' ही उदात्त भावना अक्षय राहो ही अपेक्षा..
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
निर्भय बनोच्या सर्व स्तभाना व उपस्थित असलेल्या लोकांना त्रिवार वंदन, सत्यमेव जयते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया, आपण आपला व्यवसाय बाजूला ठेवून आज लोकशाही,व संविधान वाचविण्यासाठी आपल्या सारख्या अभ्यासू प्रतिष्ठीत लोकांची गरज आहे, निर्भय बनोच्या आंदोलनाला सर्व बाजूंनी प्रतिसाद मिळत आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.

Adv. Sarode saheb dhanyavad nirbhai vaha hi team far hardwork karun sarv cities madhe jawoon jantela jagrut karta tya baddal mi salam karto salute karto

महाराष्ट्रांतील माय माऊलींचा निर्भय बनो च्या सभेला उपस्थित दर्शविली त्या बद्दल मी मनापासून आभारी आहे कारण विश्वंभर चौधरी, असिम भाऊ व ई.माझे, सामाजिक कार्यकर्ते यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र तुम्ही हि चळवळ उभी केली ती पुर्णपणे लोकशाही वाचवण्यासाठी आहे ती यशस्वी होवो ही आई जगदंबेची ईच्छा असेल..

असीम सरोदे साहेब , निखील वागळे साहेब आणि विश्वंभर चौधरी साहेब खुप छान काम करत आहात वाईट प्रवुती विरोधात बोलताय खूप छान सर तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

सत्य हे स्वयं प्रकाशितआहे, भगवान बुद्ध, यांचे उदगार आहेत,,,,,,,,,,,,,, तसेचआजच्या राज्य आणि केंद्र सरकारने केलेलं षडयंत्र एकना एक दिवस बाहेर पंढणारच सत्य बाहेर येणारच, जय भीम, जय मूलनिवासी जय भारत
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
Brilant brilant expose nonsense uneducated polition brilant sir proud of you rely daring it's called Marti or maharastra Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
ईवइएम हटाव मोदी हटाव देश बचाव💯 लोक तंत्र बचाव👍 उच्च उत्तम उदाहरण दिले आहे.. 👌सरोदे साहेब सारा देश तूच्या बरोबर आहे.. ईवइएम हटाव बैलेट पेपर लाव ..लोक तंत्र बचाव 💯जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत 👍🙏💐💐💐
आम्हाला खंत होती कि 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य आंदोलनात आम्ही न्हवतो पण आज अश्या निर्भय चळवळीचे आम्ही भागीदार आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही BJP /RSS ला पुरून उरु.
असीम सरोदे . चौधरी . निखिल वागळे तुम्ही स्वतः निवडणुकीत का उभे राहत नाही . तुमचे विचार जर जनतेला पटले तर तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून याल . नाहीतर दुसऱ्यांच्या पक्षाला कशाला मदत करताय . सगळे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत .
असीम सरोदे साहेब योग्य बोलत आहे Bjp ने महाराष्ट्रात आणि देशात नीच राजकारण केले , पण लोकशाहीत जनता राजा आहे मालक आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता bjp ला तडीपार करेल
बाजपने फडणवीस साहेबाना हाताशी धरून महाराष्ट्राचे खच्चीकरण केले सरोदे साहेबांसारखे लाखों जण तयार व्हायला पाहिजेत या फडणवीस नी कुठे नेहून ठेवला आहें माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र evm हटाव देश बचाव
असिम सरोदे साहेब व विश्वंभर चौधरी आपण ज्या धाडसाने आपली मते मांडत आहेत, त्याबद्दल धन्यवाद!
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल
असीमजी आपण खरंच धाडसाने जनतेची बाजू मांडत आहात आम्ही तुमच्या बरोबर आहोत ❤❤❤❤❤
Barobar aahe
😢 @@rajendramurme8682
@@rajendramurme8682mohanraodhumal
धन्यवाद साहेब
आपल्या निस्वार्थ प्रेरणादायी तत्वनिष्ठ आणि निर्भय प्रयत्नाला यश येओ ही मनापासूनची इच्छा प्रभू चरणी व्यक्त करतो व माझ्या सरख्या वय्यस्क व्यक्तीचे आशीर्वाद फलित होवोत. सद्य परिस्थिती पाहून नैराश्य मात्र जरूर येते. नियती न्याय करेल एवढा आशावाद मात्र जिवंत आहे.
असीमजी आपण जे निर्भय बनो या माध्यमातून जनतेला सजग करत आहात त्याबाबत आपले आभार.
असीमसर तुमची सभा होईल त्या ठिकाणी दहा टक्के मतदान भाजपा विरोधात जानार.
70% 50% ऑलरेडी आहेत
अगदी बरोबर बोललात आपण साहेब आम्ही आपल्या मताशी सहमत आहे साहेब
९० %भाजप विरोधात मतदान होणार आहे,हे निश्चित आहे
👌👌👌👍👍👍🙏
@@s.a.r7689😊😊😊😊😊😊
असीम सर, आपण प्रांजळ व प्रामाणिक विचार मांडता. अभिमान वाटतो...
धन्यवाद वकील साहेब
निकलो बाहर...... मनुवाद पूँजीवाद और EVM के विरोध में संवैधानिक जंग लढो .......हम भारत के लोग .........देश के मूलनिवासी मालिक है
असीम सर खुप छान विश्लेषण. असच लोकांना जागृत करा आणि सक्षम देश बनवा.
खरंच असीम सरोदे सर आपण निर्भयपणा दाखवीत आहात.
Sir hum aapke sath hai.
सत्य आहे. मराठी माणसाने सर्व आयकुन विचार करावा.
'निर्भय बनो' चळवळीची भूमिका अगदी स्पष्टपणे मांडत असल्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आपली ही भूमिका जनसामान्यांना कळावी, मान्य व्हावी आणि परिवर्तन घडून यावे आणि संविधानासकट भारत सुरक्षित राहावा. 'आम्ही भारताचे लोक' ही उदात्त भावना अक्षय राहो ही अपेक्षा..
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
निर्भय बनोच्या सर्व स्तभाना व उपस्थित असलेल्या लोकांना त्रिवार वंदन, सत्यमेव जयते, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इंडिया, आपण आपला व्यवसाय बाजूला ठेवून आज लोकशाही,व संविधान वाचविण्यासाठी आपल्या सारख्या अभ्यासू प्रतिष्ठीत लोकांची गरज आहे, निर्भय बनोच्या आंदोलनाला सर्व बाजूंनी प्रतिसाद मिळत आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
Adv. Sarode saheb dhanyavad nirbhai vaha hi team far hardwork karun sarv cities madhe jawoon jantela jagrut karta tya baddal mi salam karto salute karto
EVM हटाव देश वाचवा,संविधान वाचवा
EVM LA haraeinyasathi bharpur matadan kara
❤@@yogesharadhye8948
जय महाराष्ट्र जय संविधान जय हिंद जय भिम जय ज्योती
अप्रतिम भाषण सरोदे साहेब ही खरी वस्थुस्थिती आहे
असीम सरोदे सर आपण लोकांना सत्य समजाऊन सांगत आहात त्या बद्दल खूप खूप धन्यवाद संविधान बचाव
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
असीम सरोदे सर खुप खूप अभिनंदन तुम्ही मतदार जागरूक मंच ची स्थापना करा येत्या लोक सभा निवडनुकीत
मेरा देश मेरा अधिकार
बॅलट पेपर से मतदान
ईव्हीएम हटावो
देश बचावो.
सर निर्भय बनू चा उद्देश कळतोय
त्यामुळे तुमच्या संगे काम करण्याची इच्छा आहे...
जय भीम जय संविधान
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
खर वास्तव जनतेसमोर मांडले आहेत....
Thanks jaybhim aneesravsir
असिम जी , निखिल जी, विश्वंभर जी आपणांस खरच मानाचा मुजरा 👍👌🙏🙏🙏🙏
Satoshi sahib God blesyou 🌹 👌🏻👍
सरोदे साहेब, आता थांबू नका इहिसास आपली दखल घेईल❤❤❤
We are with you Asim Sir... एवढे आरोप असलेल्याना परत निवडूण द्यायचंच नाही.
All Maharashtra will give great support
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim.💯💯💯💯💯👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️
महाराष्ट्रांतील माय माऊलींचा निर्भय बनो च्या सभेला उपस्थित दर्शविली त्या बद्दल मी मनापासून आभारी आहे कारण विश्वंभर चौधरी, असिम भाऊ व ई.माझे, सामाजिक कार्यकर्ते यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र तुम्ही हि चळवळ उभी केली ती पुर्णपणे लोकशाही वाचवण्यासाठी आहे ती यशस्वी होवो ही आई जगदंबेची ईच्छा असेल..
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
असीम सरोदे साहेब , निखील वागळे साहेब आणि विश्वंभर चौधरी साहेब खुप छान काम करत आहात वाईट प्रवुती विरोधात बोलताय खूप छान सर तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
बेलट पेपर से चुनाव होना चाहिए
सवीदान बचाव दैश बचाव जय हिंद जय महाराष्ट्र
I salute you, excellent information, analysis, good one, MR, ASIMJI, JAI SANVIDHAN,👌👍✌️🙏👊💚💐
आपण निर्भयपणे लोकांना जागे करता .विचार करायला लावणारे आणि दिशाही दाखवता .धन्यवाद.
संपूर्ण विडिओ अपलोड केल्या बदल धन्यवाद
आम्हाला आपला अभिमान आहे.महाराष्टातील मतदारांनी हे सत्य समजून घ्यायला हवे.आणि देश वाचवा.महाराष्ट्र वाचवा.
Barobar sir ❤❤❤❤❤❤
EVM हटेगी तो काँग्रेस या अन्य पार्टी जीतेगी...EVM हैं तो भाजपा हैं...EVM हटाव देश बचाव..
Jay maharstra
Asima Ji Excellent Analysis 👍
Sororiday sahib 👌🏻👍🌹😊 God bless you 🌹 😊
सत्य हे स्वयं प्रकाशितआहे, भगवान बुद्ध, यांचे उदगार आहेत,,,,,,,,,,,,,,
तसेचआजच्या राज्य आणि केंद्र सरकारने केलेलं षडयंत्र एकना एक दिवस बाहेर पंढणारच सत्य बाहेर येणारच, जय भीम, जय मूलनिवासी जय भारत
सरोदे, निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, यांनी निर्भय बनो ची एखादी शाखा पश्चिम बंगाल मध्ये संदेशाखाली मध्ये पण चालू करावी खूप प्रतिसाद देतील लोकं 😂😂😂😂 एक शब्द पण नाही काढला या चुत्यानी संदेशाखाली बद्दल, संविधानाला धोका फक्त bjp शासित राज्यात आहे 😂😂
वर्तमानपत्रे आपणास योग्य ती प्रसिद्धी देत नाहीत , म्हणून जास्तीत जास्त सभा घेणेस विनंती आहे
असीम सरोदे ग्रेट सर
निर्भय नागरिक लोकशाही टिकवतील. धन्यवाद सर.
साहेब सगळा मराठा समाज तुमच्या बरोबर आहे लावा ताकत
Yes
Brilant brilant expose nonsense uneducated polition brilant sir proud of you rely daring it's called Marti or maharastra Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
Gret sir ❤❤❤❤❤❤
ही प्रायोजित सभा आहे, मालकाला खुश करण्याचा प्रकार आहे!
jai maharashtra
असीम सरोदे आगे बढो हम तुम्हारे साथ है
Aasim sarode saheb tumche vichar changle ashet & mazi tumhala reqwest aahe ki ,tumhi swatahachya jivachi kalji ghya & karan mala tumchi kalaji vatate !!
अब तक के सबसे नीच व्यक्ति( राजनेता ) में से एक है मोदी आशा करते हैं कि ये समय जल्द ही बदले ।
निर्भय बनो आंदोलनाला माझा पाठिंबा भाजपा भगाव देश बचाव जय जवान जय किसान
जय महाराष्ट्र सरोदे साहेब
निर्भय बनो या संघात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन
काहीतरी माहीती असल्या शिवाय माणूस खर बोलत नाही ह्याना काहीतरी माहीत आहे म्हणून ते बोलत आहेतच
निर्भय बनो ल माझा एक भारताचा प्रामाणिक नागरिक म्हणून साथ् आहे साहेब .हे सरकार खोटारडे आहे यांना यांची जागा दाखवा मायबाप जनता सगळ्यांनी 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जनतेने विचार करने गरजेचे आहे सरोदे साहेब माणाचा सलाम सत्य समोर आणल्या बद्दल 👏
🇮🇳 sarode sir... Abhimaan aahe tumcha 👍
Sir great
Very speech🌹
Asim Sarode sb Excelent
असोदे साहेबांना कोटी कोटी प्रणाम तुमच्या धाडसला कडक सॅल्यूट evm हटाव bjp हटाव देश बचाव संविधान बचाव
ईवइएम हटाव मोदी हटाव देश बचाव💯 लोक तंत्र बचाव👍 उच्च उत्तम उदाहरण दिले आहे.. 👌सरोदे साहेब सारा देश तूच्या बरोबर आहे.. ईवइएम हटाव बैलेट पेपर लाव ..लोक तंत्र बचाव 💯जय शिवराय जय भीम जय संविधान जय भारत 👍🙏💐💐💐
Barobarahe
असीम सर खूप छान मार्गदर्शन
निर्भय बनो आंदोलनात सहभागी होणारे नागरिक आता निर्भय पणे अधिक पटीने वाढत आहे
सरोदे साहेब खरोखरच जे तुम्ही विचार माडले ते खुपच छान आहेत.
जय महाराष्ट्र
❤❤❤❤❤❤
Every point is nessesary to thought
Asim Sarode Sir is Educating the voter, we are with you sir jay johar, jay seva, jay aadiwasi.
ग्रेट असीमजी सर ❤
सर देशाला ,देशातील राज्यांना तुमची फार गरज आहे
सर आपल्या तिघांनाही लाईव्ह पहायचे स्वप्न साकार होणार आहे... इस्लामपूर जिल्हा सांगली दि.6 मार्च...
५नाही ६ मार्च बुधवारी आहे
Nice
आम्हाला खंत होती कि 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य आंदोलनात आम्ही न्हवतो पण आज अश्या निर्भय चळवळीचे आम्ही भागीदार आहोत याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही BJP /RSS ला पुरून उरु.
पोटतिडकीने वकील बोलत आहे जनतेने विचार करून निवडुन दिलं पाहिजे
Sarode saheb salute
Great salute to nirbhay bano team. No BJP hereafter
साहेब नमस्कार खऱ्या अर्थाने आपण जनतेची बाजू मांडतात त्या बद्दल धन्यवाद. 🙏
Asim sarode sir evm vr pn bola🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सत्य कथन केले साहेब तुम्ही
Aashimji hats of you
असीम सरोदे . चौधरी . निखिल वागळे तुम्ही स्वतः निवडणुकीत का उभे राहत नाही . तुमचे विचार जर जनतेला पटले तर तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून याल . नाहीतर दुसऱ्यांच्या पक्षाला कशाला मदत करताय . सगळे पक्ष एकाच माळेचे मणी आहेत .
सलाम करतो तुम्हाला सर,,,
आम्ही तुमच्या पाठीशी आहे
Prachand gardi aahe 👌 lokancha kaul Kay ahe te kalta 👍🚩🙏👌
Aasim sarode sir lokshahi aani loktantra tikvinyasati ektra aalat tysathi parmeshwar aaplyla himmat deo hich eshwara Charni prathana.
सत्य जनतेसमोर मांडले.खूप खूप धन्यवाद.
असीम सर जय महाराष्ट्र आम्ही तुमच्या सोबत आहोत
जे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले तेच काम आता तुम्ही करत आहात. धन्यवाद.
100% बरोबरच आहे
महाराष्ट्राने मोदी शहा ना धडा शिकवला पाहिजे आणि देशाला दिशा दिली पाहिजे!
असीम सरोदे साहेब योग्य बोलत आहे
Bjp ने महाराष्ट्रात आणि देशात नीच राजकारण केले , पण लोकशाहीत जनता राजा आहे मालक आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जनता bjp ला तडीपार करेल
बाजपने फडणवीस साहेबाना हाताशी धरून महाराष्ट्राचे खच्चीकरण केले सरोदे साहेबांसारखे लाखों जण तयार व्हायला पाहिजेत या फडणवीस नी कुठे नेहून ठेवला आहें माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र evm हटाव देश बचाव
Gret asimji
Jay Shivay - Jay Bhim
👌👍👌👌👌👌👌
youtubvar निर्बंध येण्याआगोदर देश जागा झाला पाहिजे नाहीतर भविष्य धोक्यात जाईल!
फक्त उद्धव ठाकरे