असीम साहेब मला राजकारणाशी काही देणे घेणे नाही पण हे जे काय चुकीचं घडले त्या बद्दल तुम्ही जे विश्लेषण केले त्याला तोड नाही. खरच कायदेतज्ञ् काय ते आज समजले खूप खुप अभिनंदन तुमचे एकदम सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल 🙏🏼
खूप छान विश्लेषण केल सर, लोकशाही भरतात जिवंत ठेवायचि असेल तर समस्त माहराष्ट्रातिल जनतने येणाऱ्या निवडणुकीत या गद्दार लोकाना धड़ा शिकवला पहिजे । The great cm Uddhav balasaheb Thakre.
आमचा सर्व वकिलांना एक प्रश्न आहे, जर पक्षप्रमुख पदच अवैध आहे, तर २०१४ साली अवैध असलेल्या पक्षप्रमुखांबरोबर निवडणूकीच्या जागावाटपाबाबत चर्चा कशी काय केली देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ??
असीम सरोदे अपनआभ्यासु आनी ग्रेट आहात खर आहे जो मानुष उधव साहेबाना मानतो तो एक अभ्यासु व प्रमानीक महाराष्ट्र स्वभी मानी निच्छीत असतो🎉❤❤❤🎉 जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री राम जय भिम❤🎉
सरोदे साहेब अत्यंत परिपूर्ण माहिती दिली ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेच त्या बरोबर आजचे राजकारण कोठे चालले आहे याची माहिती देणारे आहे.
सरोदे साहेब यांनी उत्तम साद्या शब्दात पक्षांतर बंदी कायद्याचे विश्लेषण केले पण संविधानिक पदावर बसणारे आनी उलट सुलट निर्णय देणारे हे देशात काय आदर्श ठेवणार
महाराष्ट्रातील एक हुषार ,उत्तम विचारांची बैठक असलेले ,सामाजिक-आर्थिक जाण असलेले जागरूक वकील यश , अपयश हे येते आणि जाते पण मांडणी चा स्तर कसा असावा हे अनुकरणीय
*READ आमदार आणि खासदार फक्त एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात....पक्षाचे कार्यकर्ते हेच खरे लोक आहेत जे राजकीय पक्ष बनवतात.....आमदार आणि खासदार येतील आणि जातील. READ*
आदरणीय सरोदे सर खुपच छान, सुंदर, सुरेख, उत्तम, अप्रतिम साहेब. जेव्हा सुप्रिम कोर्टाचा निकाल झाला तेव्हा शिव सेना हा निकाल आपल्या बाजुने झाला आहे असे सांगत होती आणि भाजपा सुध्दा हाच निकाल ओरडून सांगत होती की आपल्या बाजुने झाला आहे आणि म्हणून मी कमेंट्स टाकून वारंवार सांगितले होते की याच पध्दतीने हा निकाल गावा गावात आदरणीय श्री वकील साहेब , कोणतेही मार्फत जनतेला समजावून सांगावा जेणेकरून हे भाजपा वाले निकालाचा जनते मध्ये चुकीचा संदेश देऊन आपल्या बाजुने झाला आपल्या बाजुने झाला असा संदेश देऊन निकालाचा चुकीचा आणि गैरवापर करून पक्ष पक्षचिन्ह बळकावतील आणि अपात्रता निकाल देणार नाहीत. आणि तोच पर्यंत झाला आहे.
कायदा एवढा साध्या भाषेत समजाहुन सांगता त्याला तोड नाही तुमच्या सारखे असे लाखों वकील सत्याची बाजु मानणारे असले पाहिजेत अभ्यासपूर्ण आणी कायदेशीर भाषेत समजहुन सांगितत्या बद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम
कायदा लोकासाठी लोकात बोललं पाहीजे . १००% सत्य साहेब असिम सरोदे साहेब तुमच्यासारखं धाडसाने बोलणारे एकमेव तुम्हीच शिवसेना जिन्दाबाद
काय मग चाटे 😂😂😂
असीम साहेब तुमचं परखड विश्लेषण उत्तम, विशेष कौतुक
अगदी बरोबर आहे साहेब शिवसेना ही ठाकरे साहेबाची
असीम साहेब मला राजकारणाशी काही देणे घेणे नाही पण हे जे काय चुकीचं घडले त्या बद्दल तुम्ही जे विश्लेषण केले त्याला तोड नाही. खरच कायदेतज्ञ् काय ते आज समजले खूप खुप अभिनंदन तुमचे एकदम सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल 🙏🏼
खूप धाडसी विश्लेषण adv. असीम सर..हॅट्स ऑफ to you🫡🫡🫡
असीम साहेब खर सांगायचं तर न्यायालयावर आता विश्वास नाही
सरोदे साहेब निकालाची चिरफाड 😂सुपर
सरोदे साहेब असा कायदा पाहिजे कि आमदार व खासदार यांना पक्ष सोडायचा अशेल तर पक्षाचा त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतो
सर कायदे बाबत चांगली माहिती आपले सारखे लोकशाही सुरक्षित राहणच
असीम सरोदे आपणांस मी कायम ऐकतो द्यावे तेव्हढे धन्यवाद कमीच
उद्धव ठाकरें साहेबांवर टिका करतात लाजा वाटल्या पाहिजेत.
Very good asim sir
आसिम साहेब ऐकच नंबर दादा
अगदी खेडे गावातील लोकांना सुद्धा नार्वेकर साहेबांनी अन्याय केलेला शिंदे गटाला कसा न्याय दिला जगाची नाही तरी मनाची तर लाज वाटली पाहिजे❤
सर
व मराठी लोकांपर्यंत हे भाषण पोहोचले पाहिजेच! 👍🏼👍🏼
पक्षातंराची शैक्षणिक धडे मा. नार्वेकर साहेब अत्यंत खुबीने आयाराम गयारामांना दिले आहेत. हि लोकशाहीला घातक आहे.
Genuine guy and fighting leader Uddhav Thackeray
भाजपाने आपल्या देशातील लोकशाही व कायदा व्यवस्था किती धोक्यात आणली आहे हि सत्य परिस्थिती लक्षात आली.
खूप छान विश्लेषण
We were really expecting such video to know about every legal aspects
सरोदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ
100%बरोबर आहे साहेब ग्रेट साहेब जय संविधान 👍🏼
उद्धव साहेब ठाकरे
धन्यवाद साहेब आपले खुप खुप धन्यवाद चांगले विश्लेषण केले 👍👍👍🚩
सत्य मेव जयते
जय महाराष्ट्र
Asim Bhai ko UBT lena chahiye...aise Aadmi ko Uddhav Thackeray ko jarurat hey.. Good Speech.
Nice explain....support thakare saheb...🎉
101 थोफिची सलामी.. खूप छान विश्लेषण...❤❤🎉🎉
सत्य बोलता
सरोदे साहेब ग्रेट साताधा त्यांना अक्कल नाही
शिवसेना व शिवसेनाप्रमुख फक्त आणि फक्त मा. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच.
खूप सोप्या भाषेत अतिशय पद्धतशीर पणे कायदा समजून सांगितल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद सर 🎉🎉
खूप छान विश्लेषण केल सर, लोकशाही भरतात जिवंत ठेवायचि असेल तर समस्त माहराष्ट्रातिल जनतने येणाऱ्या निवडणुकीत या गद्दार लोकाना धड़ा शिकवला पहिजे । The great cm Uddhav balasaheb Thakre.
Sahi pakde ho
सरोदे सर
खुप खूप अति उत्तम विश्लेषण
एक नंबर असीम सरोदे सर 👍👍👌👌🙏🚩🚩
सरोदे साहेब आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे
👍👍👍
आमचा सर्व वकिलांना एक प्रश्न आहे,
जर पक्षप्रमुख पदच अवैध आहे, तर २०१४ साली अवैध असलेल्या पक्षप्रमुखांबरोबर निवडणूकीच्या जागावाटपाबाबत चर्चा कशी काय केली देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ??
साहेब 👍
असीम सरोदे अपनआभ्यासु आनी ग्रेट आहात खर आहे जो मानुष उधव साहेबाना मानतो तो एक अभ्यासु व प्रमानीक महाराष्ट्र स्वभी मानी निच्छीत असतो🎉❤❤❤🎉 जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्री राम जय भिम❤🎉
भारी सरोदे sir
Good sir
सरोदे साहेब अत्यंत परिपूर्ण माहिती दिली ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेच त्या बरोबर आजचे राजकारण कोठे चालले आहे याची माहिती देणारे आहे.
GOOD speech
अगदी बरोबर आहे ,महत्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे असीम सरांनी.👌👌👍💐💐💐
आसीम सरोदे साहेब ग्रेट
Salam srodebhau 🎉 khari sivsena gindabad ❤❤❤❤
हे जे चालले त्याला जबाब दार sc आहे वेलीच निर्णय दिला असता तर प्रॉब्लम झाला नसता
अतिशय अभ्यासपुर्ण, सखोल आणि कायदेशिर विश्लेषण. धन्यवाद.
Very respectful speech asim sir good information sir...
नार्वेकर चा न्याय चुकीचा आहे शिवसेना ठाकरे ची
वा सर छान माहिती दिली
लोकशाहित् आपल्या सारख्या कायदेतज्ञ लोकांची आज आज देशाला गरज आहे
सरोदे साहेब यांनी उत्तम साद्या शब्दात पक्षांतर बंदी कायद्याचे विश्लेषण केले पण संविधानिक पदावर बसणारे आनी उलट सुलट निर्णय देणारे हे देशात काय आदर्श ठेवणार
लोकशाही जिवंत राहीली पाहिजे तरच सर्वसामान्य जनता जिवंत राहील
1 no speach sahab only uddhav Balasaheb Thackeray brand 🚩🚩💯
👍💯
Very good 👌👌👌👌👌👌👌👌sir 🙏
महाराष्ट्रातील एक हुषार ,उत्तम विचारांची बैठक असलेले ,सामाजिक-आर्थिक जाण असलेले जागरूक वकील
यश , अपयश हे येते आणि जाते पण मांडणी चा स्तर कसा असावा हे अनुकरणीय
उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद ✌️👌🚩🚩
Fantastic speech sir thanks
Asim Sahab I am with you ur thinking is positive
Well said
UBT🧡🔥🚩💐🙏
ASIM sarode great sir 👌👌✅
Love Shivsena ❤❤❤❤
*READ आमदार आणि खासदार फक्त एका राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात....पक्षाचे कार्यकर्ते हेच खरे लोक आहेत जे राजकीय पक्ष बनवतात.....आमदार आणि खासदार येतील आणि जातील. READ*
आदरणीय सरोदे सर खुपच छान, सुंदर, सुरेख, उत्तम, अप्रतिम साहेब. जेव्हा सुप्रिम कोर्टाचा निकाल झाला तेव्हा शिव सेना हा निकाल आपल्या बाजुने झाला आहे असे सांगत होती आणि भाजपा सुध्दा हाच निकाल ओरडून सांगत होती की आपल्या बाजुने झाला आहे आणि म्हणून मी कमेंट्स टाकून वारंवार सांगितले होते की याच पध्दतीने हा निकाल गावा गावात आदरणीय श्री वकील साहेब , कोणतेही मार्फत जनतेला समजावून सांगावा जेणेकरून हे भाजपा वाले निकालाचा जनते मध्ये चुकीचा संदेश देऊन आपल्या बाजुने झाला आपल्या बाजुने झाला असा संदेश देऊन निकालाचा चुकीचा आणि गैरवापर करून पक्ष पक्षचिन्ह बळकावतील आणि अपात्रता निकाल देणार नाहीत. आणि तोच पर्यंत झाला आहे.
उत्तम मार्ग दर्शन. श्री.वसंत
भाजप हटाव लोकशाही बचाव
धन्यवाद असिफ सरोदे साहेब,आपले मनापासून अभिनंदन आणि आभार.
सरोदे सर खूप छान 🎉🎉
असीम सरोदे साहेब तुमचे परखड, सोप्या भाषेत अतिशय पद्धतीशीर पणे, कायदा समजाऊन सांगितलात, त्या बद्दल तुमचे विशेष अभिनंदन.
Ad सरोदे साहेब ,फारच सुंदर,
धन्यवाद.
अॅड असिम सरोदे द ग्रेट ! सर्व पात्र मात्र गद्दारांना मतदान करणारे मतदार जनता अपात्र झाली !😢
Sir your right from amol sarode
एकदम सत्य100%
UBT 🔥 🔥🔥
सत्यमेव जयते
कायदा एवढा साध्या भाषेत समजाहुन सांगता त्याला तोड नाही तुमच्या सारखे असे लाखों वकील सत्याची बाजु मानणारे असले पाहिजेत अभ्यासपूर्ण आणी कायदेशीर भाषेत समजहुन सांगितत्या बद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥❤❤
असिम सरोदे सर खुप छान परखडपणे विश्लेषण . करून विचार मांडले त्याबद्दल आपले आभार
उध्दव साहेब तुम्हीच शिवसेनाप्रमुख आहे महाराष्ट्र चे आणि तुम्हीच जिंकणार नाही जिंकले तर संविधान बचाव आंदोलन करू मराठा आरक्षण हुन मोठे आंदोलन होईल
उत्तम विश्लेषण केले आहे धन्यवाद साहेब
🎉🎉🎉🎉❤❤❤
फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे
100% उद्धव ठाकरे यांचा विजय झालेला आहे
सत्याचा विजय होतो आणि चार तारखेला होईलच
👌👌👌👌👌👍👍🙏💐💐🙏
Good 👍
🙏🙏🌸🌸🙏🙏
👌👌👌👍👍👍🙏खूप छान विश्लेषण सरोदेसाहेब.
Bahumatala kimat nasel tar lokshahi kashi
खतरनाक ❤
जबरदस्त साहेब जय महाराष्ट्र
Great information sir 💯
Salute to you
मिंदे, तर
टरबूज, अप आणि वार्लेकर ची पूरेपूर चिरफाड केली😂😢😮😅
अगदी बरोबर