Advocate ASIM SARODE | Socio-legal change maker | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 207

  • @dhb702
    @dhb702 6 місяців тому +28

    सरोदे साहेब तुम्हाला लाखो सलाम ! तुमच्या सारखे वकील, माणसे जगात खूप संख्येने असायला पाहिजेत म्हणजे हे जग न्याय्य, सुंदर, प्रकाशमय होईल. खूप रडायला आले मुलाखत ऐकून, लोकांच्या व्यथा, तुमचे अनुभव ऐकून.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 6 місяців тому +11

    अॅड. असीम सरोदे साहेब तुमची ही मुलाखत सामाजिक कार्यातील मेरुमणी असे डॉक्टर. आनंद नाडकर्णी ह्यांनी घेतली. हा व्हिडिओ अप्रतिम.वहडीओ. अत्यंत मार्गदर्शक. आहेच पण गरीबांना आधार आहे निश्चितच .धन्यवाद

  • @sanjaymhatre1745
    @sanjaymhatre1745 8 місяців тому +49

    असीम सरोदे यांच्या सारख्या व्यक्ती महाराष्ट्रात आहेत याचा मला अभिमान आहे.👍🚩🚩🚩🙏

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 6 місяців тому +7

      कही तो भारत जिंदा है

  • @jtsalve9155
    @jtsalve9155 5 місяців тому +5

    नैतिक मुल्यांचे नैसर्गीक आदर्श म्हणून,आपल्या सारखेच लोकांची देशाला गरज आहे.

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 Рік тому +62

    तुमच्या सारखे तुम्हीच सिर मन हेलावून गेले तुमचे अनुभव ऐकून हसू .रडू खारेपणा मनातील विचार याची माहिती मिळाली तुम्ही किती निरागस आहे hats off to u sir जय महाराष्ट्र

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 Місяць тому +1

    आनंद नाडकर्णी सर तुमचे मनःपुर्वक आभार तुम्ही आसिम सरोदे सरांची मुलाखत घेऊण एक ग्रेट भेट घडवलीत . खरोखरच आज संपूर्ण देशाला अशा सामाजिक जाण असणाऱ्या संवेदनशील, अभ्यासु ,समाज जागृती करणाऱ्या निडर व्यक्ती ची गरज आहे.

  • @kailassarode4660
    @kailassarode4660 6 місяців тому +22

    मा.श्री.सरोदे साहेब आपण देवदूत आहात! परमेश्वराने आपणास चांगले कार्य सोपविले आहे.आपण अन्याय झालेल्यांना न्याय मिळवून देता....ही फार मोठी गोष्ट आहे.आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार आपल्या बोलण्यातून दिसून येतात.सर आपण मानवतावादी आहात! साणसात आपण देव बघतात! आपल्या सामाजिक कार्याला सलाम आणि अनेकानेक शुभेच्छा!
    आपल्याबद्दल शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते.....जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,तोची साधु ओळखावा देव तेथेची जाणावा!
    दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती!

  • @hemantathalye
    @hemantathalye 9 місяців тому +26

    कौतुकास्पद कार्य. अशी लोक महाराष्ट्रात जन्माला आली ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे!!

  • @deeliplondhe5186
    @deeliplondhe5186 8 місяців тому +13

    प्रथम जाणता साक्षर झाली पाहिजे हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे.
    खरोखरच अतिशय कौतुकास्पद उपक्रम सरोदे सर
    आभारी आहे.

  • @meenasharma1467
    @meenasharma1467 11 місяців тому +33

    सरोदे सर खरच तुमच्यासारखी लोकं असतील तर आपला देश किती सुधरेल कुणीच गरीब रहाणार नाहीत सगळेच सुखी🎉🎉🎉🎉

  • @vijaynirgude3941
    @vijaynirgude3941 4 роки тому +28

    मन हेलावून गेलो आणि डोळ्यातुन पाणी आलं ही मुलाखत बघून

  • @bahujanhitaylivetvbht8677
    @bahujanhitaylivetvbht8677 6 місяців тому +8

    सा. कार्यकर्ता असो वकील डॉक्टर, इंजिनियर जो कुणी असेल त्यांना निश्चिच तुमची मुलाखत पेरणादाई ठरेल असे मला वाटतेय त्यांनी फक्त जीवनात येऊन पैसाच नाही तर माणुसकी, नीतिमत्ता ही जे अडचणीत आहेत ज्याच्यावर अन्याय झालंय त्यांनी मदत म्हणून कार्य adv असीमसरोदे सरांन सारखं कार्य दाखवले पाहिजे 🙏

    • @MHKerkar
      @MHKerkar 5 місяців тому +1

      Sarode sir I saw your interview with that I knew more about you

  • @nlyKK
    @nlyKK 9 місяців тому +10

    कायदा सगळ्यांसाठी आहे पण न्याय सगळ्यांसाठी नाही. असो पण तुम्ही लोकांसाठी खूप मोठा आशेचा आणि प्रेरणेचा किरण आहात.

  • @kiranjoshi4644
    @kiranjoshi4644 Місяць тому

    असीम सर, समाजासाठी किती मोठं काम करत आहात! मनःपूर्वक सलाम! ❤ खरं तर सरांसारख्यांचे हात आपण बळकट केले पाहिजेत...❤

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 8 місяців тому +9

    Asim Sarode ji, you are simply great. 🙏👍

  • @ShivramShanbhag
    @ShivramShanbhag Місяць тому

    Great Adv. Sarode saheb interview by Great my brother Dr Anand Nadkarni Sir 🙏🙏

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 6 місяців тому +2

    Sarode saheb tumi फार प्रामाणिक आहात अशी माणसं आता या जगात असणं हे जनतेचे भविष्य चांगले आहे.

  • @mayadeshpande5760
    @mayadeshpande5760 24 дні тому

    खूप छान वाटले . समाज परिवर्तनासाठी कायद्याचा योग्य वापर करतोय असीम!

  • @vijayaradwad6975
    @vijayaradwad6975 3 роки тому +26

    आदरणीय सर जी
    आपल्या कार्यास सलाम.

  • @nikhilekbote7422
    @nikhilekbote7422 4 роки тому +8

    Very inspiration conversation. I am very happy we have people like Adv. Asim Sarode to look upto. We will surely keep your legacy going on.

  • @shardagabhale5230
    @shardagabhale5230 3 роки тому +14

    👍🙏❤️ खुप छान असाच प्रामाणिक प्रयत्न वादी वकील झाले पाहीजेत.🎉♥️🙏

  • @MahendraPawar-dd4dd
    @MahendraPawar-dd4dd Місяць тому

    निस्वार्थी प्रामाणिक सदग्रहस्त श्रीमान. सरोदे सरांना , अश्याच सेवेसाठी उत्तरोत्त यश मिळो या सदिच्छा.
    अर्थात आदरणीय डॉक्टर नाडकर्णी सरांनाहि👍👍👍

  • @prabhakaringole7831
    @prabhakaringole7831 2 місяці тому +1

    सरोदे साहेब, आपली विचारसरणी, आपल्या कार्याला, शतशः नमन 🙏. तसेच आपणाला विनंती की, 3.5%लोक इतरांच्या विभागण्या करून करून सर्वावर वर्चस्व केले. कंट्रोल मध्येच ठेवले. तेच आताही ते करत आहेत. Sc, st, obc चे abcd करून त्यांचे भांडणे लावू इच्छितात. असो, ओपन मधील 50%जागे साठी abcd करण्यासाठी आपण अपील कराल काय? सम्पूर्ण भारत भर जिवन्त प्रश्न आहे. मराठा, यादव, जाट, या बहु संख्य लोकांना न्याय मिळत नसल्याने ते obc मध्ये घुसू पाहत आहेत.

  • @vijaykumarpatil4218
    @vijaykumarpatil4218 6 місяців тому +2

    Salute to you sir, simply great.. no words

  • @vilasdoublep
    @vilasdoublep 22 дні тому +1

    नामवंत व्यक्तिमत्वे आणि विचारवंत यांनी आता प्रत्यक्ष निवडणुकीत उतरुन, लढा देऊन संपूर्ण system बदल्याची गरज आहे..... कृपया ते करावे

  • @nareshsolkarsolkar1202
    @nareshsolkarsolkar1202 3 місяці тому +1

    Asim sir very टॅलेन्टेड व्यक्तिमत्त्व salute sir

  • @shravanshewle3544
    @shravanshewle3544 8 місяців тому +2

    Hi sir you are one of the best
    Advocate.your speech is a so
    Realy nice.

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 5 місяців тому

    असिम सरोदे सर, आपले काम अतिशय सुंदर. Salute to you.🙏🙏 डॉ.नाडकर्णी सर छान मुलाखत घेतलीत.तुमचे अभिनंदन 💐💐🌹🌹

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 Рік тому +9

    सर टायटल खूप छान तुमच्या बद्दल आम्हाला खूप आदर आहे hat's off to you sir

  • @RaviBhai-rs4zt
    @RaviBhai-rs4zt Місяць тому +1

    सर तुमचे कार्य सर्वात महान आहे

  • @hanumantjadhav5499
    @hanumantjadhav5499 9 місяців тому +12

    खरोखर असीम सरोदे जी r great.

  • @dnyaneshwarshelke8586
    @dnyaneshwarshelke8586 2 місяці тому

    I am proud of adv sarode sir...very excellent you are different sir

  • @ashokkondlekar9559
    @ashokkondlekar9559 6 місяців тому

    जय हो ऽऽ श्री मान सरोदे सरांचं...आपल फार मोठा योग्य योगदान लाभला सर्वं सामान्य लोकांना...! प्रबोधनकार म्हणून च तुम्हाला पदवी मिळाली चं पाहिजेलच ्् असं माझं प्रामाणिक मत आहे ्््!

  • @dhananjaykulkarni5157
    @dhananjaykulkarni5157 6 місяців тому +2

    Asim Sir ko koti koti pranam 🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @shyamchaudhari2499
    @shyamchaudhari2499 7 місяців тому +4

    साहेबांचे बोलणे साधारण दिलीप प्रभावळकर यांच्या सारखे वाटते. खुप छान

  • @sk9968032
    @sk9968032 6 місяців тому +5

    Maharashtra hi ratanchi khan...
    Ch.Shivaji Maharaj
    Sambhaji raje
    Shahu Maharaj
    Mahatama Phule
    Marshi karve
    Atre sir
    ........

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 6 місяців тому +13

    निर्भय बनो चळवळ चालवली,ती खूप मोठी गोष्ट आहे

  • @vidyapatwardhan4049
    @vidyapatwardhan4049 6 місяців тому +1

    उत्तम मुलाखत, खुमासदार, खूप शिकण्यासारखे आहे.

  • @dhananjaykulkarni5157
    @dhananjaykulkarni5157 6 місяців тому +2

    You have a beautiful soul, Asim Sir 🎉🎉🎉

  • @prakashkaujalgikar3238
    @prakashkaujalgikar3238 Рік тому +3

    फारच सुंदर अप्रतिम मुलाकात धन्यवाद मन हेलावून टाकणारी मुलखात.

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 Рік тому +15

    सरोदे सर एक नंबर हीरो सलाम आपल्या कार्यास

  • @BhagwanWanjari-k7x
    @BhagwanWanjari-k7x 5 місяців тому +1

    निर्भय बनो अभीयाना बद्दल तुमचे फार फार आभार.

  • @meenakshidhawle8324
    @meenakshidhawle8324 9 місяців тому +4

    Salute To You Sir, Superb 👌👌👍
    👍👍👏👏

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 9 місяців тому +3

    सरोदे सर तुमचे विचार खुप छान आहे असेच काम करा मला तुमचा खुप अभिमान वाटतो

  • @shripadramteke1894
    @shripadramteke1894 5 місяців тому +1

    I am proud of you, Asim sir.salute to you

  • @mohammedaslamshaikh9347
    @mohammedaslamshaikh9347 6 місяців тому +2

    salute to you sir
    Adv Asim sarode

  • @kaustubhpatil7850
    @kaustubhpatil7850 5 років тому +10

    Asim sir great
    तुम्हाला भेटण्याची इच्चा आहे

  • @vijaygawade8630
    @vijaygawade8630 Місяць тому

    Asim sarode is grrate social lawyer, ground social activist benefial for our country, deserve for Bharat Ratna.

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 5 місяців тому +1

    मी पण यांच्या विचारांचा विरोधकच होतो, त्यांच्या कामाची माहिती नव्हती,हे विशिष्ट लोकांना विरोध करतात,असा समज होता,तो आता मावळला, तुमच्या पुढील कार्यास, शुभेच्छा.

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 11 місяців тому +15

    You have come with your own blue print of unconfitional love and compassion..! You are a living Bodhisatva..!

  • @rashmikodape7490
    @rashmikodape7490 5 місяців тому

    अतिशय रोचक, वेगळं व्यक्तिमत्त्व,सलाम

  • @ManojkumarGaikwad
    @ManojkumarGaikwad Місяць тому

    सरोदे साहेब तुमच्या कार्याला सलाम

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k Рік тому +1

    Aapale vichar bahu molache dhanyawad jivan sarthaki subhudhine jivanshanti va jan sevesathi sath denarya aapalya patnisah maza salam !

  • @dayanandnarayanpawar6948
    @dayanandnarayanpawar6948 9 місяців тому +5

    OMG, GREAT PERSONALITY.

  • @ujjwaladeshmukh2803
    @ujjwaladeshmukh2803 5 місяців тому +1

    very good congratulations manuski

  • @shyamasava731
    @shyamasava731 11 місяців тому +4

    फार स्पष्ट, दिलखुलास व हटके बोललात

  • @uttammangal7877
    @uttammangal7877 2 роки тому +9

    मन हेलावून टाकणारी मुलाखत

  • @msdhone8747
    @msdhone8747 2 роки тому +8

    Asim sir is great 🙏 salute sir

  • @vandanadhadake6230
    @vandanadhadake6230 5 місяців тому

    Salute inspiring personality 😊

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 6 місяців тому +1

    Asim Sarode Zindabad Age Badho

  • @pradeepsarmalkar6990
    @pradeepsarmalkar6990 Місяць тому

    सरोदे साहेब आज संतोष पंडित पुण्यातील रस्त्यांमध्ये असलेल्या खड्ड्यांबाबत निर्भिडपणे एकहाती आवाज उठवत आहेत.

  • @vishakhakalyankar4122
    @vishakhakalyankar4122 5 місяців тому

    खूप छान काम करत आहात आपण. सलाम आपल्याला

  • @satappachougale5192
    @satappachougale5192 9 місяців тому +1

    Great Asim Sarode!!
    True Satyagrahi

  • @vijaynawathe4144
    @vijaynawathe4144 Місяць тому

    Asim sarode your reali grate.👍👌✌️🙏

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 6 років тому +6

    Please upload the complete video/interview. It’s very interesting

  • @sureshkamble4123
    @sureshkamble4123 6 місяців тому +3

    Jaibhim

  • @mohanwagh2771
    @mohanwagh2771 3 місяці тому

    जय हिंद जय महाराष्ट्र छान आहे साहेब

  • @ravibrid1368
    @ravibrid1368 6 місяців тому

    अशा लोकांमुळे महाराष्ट्र हे महा - राष्ट्र आहे.

  • @sushamasangvikar9411
    @sushamasangvikar9411 5 місяців тому

    किती छान बोलले .किती मोठ काम करत आहेत.

  • @ashtvinayakenterprises4145
    @ashtvinayakenterprises4145 9 місяців тому +3

    1) किराणामाल मध्ये सध्या कोणतीही वस्तू घेतली तर त्या पिशवीचे वजन ४०_५० ग्राम हे त्या वास्तूच्या वजनात पकडले जाते ( वजन अतिशय काटेकोर केले जाते १_२ ग्राम च एक्सट्रा धाकवतात ) या बाबत जनहित याचिका धाकल कार्याला पाहिजे तसेच
    २) कोणत्याही गोष्टी बाबत शासन आपल्याला दंड ठोकते पण आपल्याला अनेक शासकीय सेवा मिळत नाहीत त्या विरुद्ध आपण पण शासनाला दंड ठोकू शकलो पाहिजे
    ३) शिवाजी नगर कोर्ट भायेर पार्किंग नाही पण गाडी उचलून नेनेचे काम कटाक्षाने चालते. पुरेशी पार्किंग देणे हि शासनाची जीमेदारी नाही पण दंड लावण्याच्या सर्व सुविधा आहेत ( स्पीड कॅमेरा आहे पण खड्डे , ड्रीनेज झाकण तुटलेले शासनाला माहिती नाही आणि तत्परता तर नाहीच )

  • @hemantrajbabar1126
    @hemantrajbabar1126 8 місяців тому

    I was waiting for this from long time.

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 5 місяців тому

    Sarode Sir,
    Excellent.
    Very nice.
    Very clear.
    Very candid.
    Wonderful.
    Lajwab.
    Absolutely right.
    Thanks for sharing such a
    Nice and thrilling information.
    God bless you. Hats off to you
    Thousands ànd Thousands salutes to you. Our best wishes and prayers are always with you.
    M.H.Pirjade.
    Advocate.
    Mumbai.
    Jai Hind.

  • @RajendrShingade-so4mh
    @RajendrShingade-so4mh Місяць тому

    Salute Sarode saheb

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 6 місяців тому

    Aseem sir you are very frank.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Рік тому +1

    Thanks Dr Nadkarni

  • @arunaithikkat1871
    @arunaithikkat1871 6 місяців тому

    अप्रतीम मुलाखत परोपकारि वकिल आहात आपण

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 Рік тому +1

    सरोदे सर आपणास पुढील कार्यास खूप शुभेच्छा !

  • @TravelEkSafar
    @TravelEkSafar 6 місяців тому

    साहेब सलाम तुम्हाला❤

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 5 місяців тому

    अभिमान आहे सर आम्हाला आपला

  • @saimotors15
    @saimotors15 9 місяців тому +1

    Barobar sir ❤❤❤❤❤

  • @pratimapandit8660
    @pratimapandit8660 5 місяців тому

    खूपच सुंदर मलाकाय लिहावे हे सुचत नाही

  • @roushan_18
    @roushan_18 9 місяців тому

    🙏🏻mala tumhala pratyakshat bhetyacha aahe sir...

  • @rashmivengurlekar3574
    @rashmivengurlekar3574 8 місяців тому +1

    Incredible personality

  • @MrSandeep9090
    @MrSandeep9090 Місяць тому

    खूपच छान.....

  • @shivrajghatage2060
    @shivrajghatage2060 Місяць тому

    खूप छान सर!

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 5 місяців тому

    Very nice interview

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j Місяць тому

    Jai Hind Jai Bharat

  • @shripadramteke1894
    @shripadramteke1894 5 місяців тому

    Salute to you, sir

  • @svmnNipanikar-uo9lj
    @svmnNipanikar-uo9lj 3 місяці тому

    Great 👍

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 8 місяців тому

    सरोदे साहेब आपणास आमचे आयुष्य लाभो
    जियो हजारो साल

  • @rakhimeshram6057
    @rakhimeshram6057 6 місяців тому

    Khup molache कार्य

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 5 місяців тому

    Very very nice sarode ji

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 3 роки тому +3

    हटकेच आहे असिम 🎉

  • @radhakate2396
    @radhakate2396 Рік тому

    Class friend ....👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @sureshkhuspe4031
    @sureshkhuspe4031 5 місяців тому

    Khup chan

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Рік тому +2

    He is honest

  • @dilipvasantdhotre2759
    @dilipvasantdhotre2759 9 місяців тому

    दादा महाराष्ट्र मध्ये गुटखा बंद झाला
    पण अजून बंद नाही झाला .????
    यावर विचार थोडासा please. ..

  • @manoharkhake2439
    @manoharkhake2439 Місяць тому

    यालाच गांधीजी नी सत्याचे प्रयोग म्हंटले असे मी समजतो.

  • @vijaypawar8777
    @vijaypawar8777 6 місяців тому

    Great ❤🎉

  • @shubh2872
    @shubh2872 6 років тому

    Upload complete video