Loksabha Election Result:Nirbhay Bano Sabha प्रयोग किती यशस्वी?| Asim Sarode | Vishwambhar Chaudhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @carname7391
    @carname7391 5 місяців тому +33

    सरोदेजी, चौधरीजी, वागळेजी, ध्रुव राठी, आणि ते सर्व लोक ज्यांनी संविधान वाचवण्यासाठी काम केलं त्यांचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 5 місяців тому +4

      या सर्वांचे म.वि.आघाडीने जाहिर आभार मानूण त्यांचा सत्कारही करायलाच हवा,जेणे करुन पुढील काळातही ते सतत सत्याची बाजू समाजा पुढे मांडतील आणि त्यांना प्रोत्सानही मिळेल ,🌹🙏🌹

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 5 днів тому

      मिशन स्वराजला मतदारांनी धुडकावले.

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    जेंव्हा ही अँड.सरोदे साहेबांची मुलाखत असते तेंव्हा त्यांच्या कडून बरंच काही सोप्या भाषेत शिकण्या समजण्या सारख असत . धन्यवाद साहेब 🙏🙏🙏 , जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @rohitrane8865
    @rohitrane8865 6 місяців тому +25

    सर तुम्ही छान काम केलं... अन्याय विरोधात लढा दिला

  • @ratandaskadam8971
    @ratandaskadam8971 5 місяців тому +6

    सरोदे सर व विश्वंभर चौधरी सर आपण अतिशय मोलाची कामगिरी केली आहे आपणास धन्यवाद

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 5 місяців тому +14

    जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान

  • @kunalbadade
    @kunalbadade 5 місяців тому +5

    असीम सरोदे यांनी निवडणुकी मध्ये केलेला प्रचार खूपच उपयुक्त ठरला त्यांचे हे योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही

  • @kashinathsarogade9866
    @kashinathsarogade9866 5 місяців тому +18

    सर ही चळवळ अशीच पुढे चालू ठेवावी.लोकं फक्त सुशिक्षित झालेत परंतु बुद्धीचा विकास झाला नाही खोटा इतिहास भरलेला आहे. तो हळूहळू सत्य पटवायला लोकांचा ब्रेन वाश करावंच लागेल.

  • @laxmanbhingadeve7573
    @laxmanbhingadeve7573 5 місяців тому +10

    अभिनदन सरजी

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx 5 місяців тому +10

    "राज्य संविधानाचे की मनुस्मृतीचे"
    खरे तर,
    "राज्य दलित, बौद्ध,वंचितेतर सवर्णांचे की वैदिकांचे"...…या साठीच हा सगळा अट्टाहास आणि सुपारी होती....आणि असणार आहे.

  • @yunusshaikh9303
    @yunusshaikh9303 5 місяців тому +2

    ❤❤❤❤❤ Nirbhay Andolan very nice 👍👍👍👍 thaught Interpretation Discussion of Adv Aashim Sarode.

  • @sadashivwankhede-r7m
    @sadashivwankhede-r7m 5 місяців тому +12

    सरोदे साहेब भीमा कोरेगाव दंगलीत जे 16लोक बीजेपी सरकारने जेल मध्ये टाकले यांच्या सुटकेसाठी mva वर दबाव आणून सविधानिक लढा देणाऱ्या लोकांना सोडविणार का? की फक्त वंचित बहुजन समाजातील लोकांना mva ले मत देण्यासाठीच आवाहन करणार आपले वकील म्हणून काय प्रयत्न आहेत.

  • @avinashbendre6809
    @avinashbendre6809 5 місяців тому +5

    असिमजी आपण आणि विश्वंभर चौधरी यांनी घेतलेल्या श्रमास तोड नाही. इतिहास याची नक्की नोंद घेईल. सर्व राजकारण्यांनी शहाणपण समजूतदारपणा दाखविणे गरजेचे आहे अन्यथा लोकांचा लोकशाहिवरचा विश्वास उडेल.

  • @roopenshinde482
    @roopenshinde482 6 місяців тому +9

    अॅड.सरोदे,डाॅ. चौधरी व पत्रकार वागळे सर आपल्यामुळेच महाराष्ट्रात मविआ ला बहूमत मिळाले,संविधान बचाव चळवळ आपण केल्यानेच मतदार जागृत झाला व भाजप चे पाणिपत झाले.अभिनंदन.

  • @BaliramMaske-z9g
    @BaliramMaske-z9g 5 місяців тому +3

    क्रांतिकारक जयभीम सर स्तुत्य काम करीत आहेत आम्हास अभिमान आहे

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 місяців тому +2

    Right now

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g 5 місяців тому +5

    शील प्रज्ञा सत्य***

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 5 місяців тому +9

    संविधान वाचवणे आणि हुकूमशाही विरोधात तुम्ही केलेल्या जनजागृतीचा खूप मोठा फायदा मविआ झाला हे सत्य आहे. त्याबद्द्ल तुमचे खूप आभार. पण हेही खरे आहे की स्वतःच्या मतदानातील मताची किंमत लोकांना नाही. संविधानाची चिंता ही खूप दूरची गोष्ट. त्यामुळे सर, आपल्याला आपले आंदोलन थांबवता येणार नाही.

    • @sanjayjadhav3758
      @sanjayjadhav3758 5 днів тому

      मविआला खुप फायदा झाला. 46 आमदार निवडले.

    • @jaysingayare8491
      @jaysingayare8491 5 днів тому

      @sanjayjadhav3758 पाच महिन्या पूर्वीच्या प्रतिक्रियेवर आज बोलत आहेस. मनुवादी जिंकले याचा तुला आनंद झाला असेल तर तू सुपात आहेस.

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 5 місяців тому +2

    देशात न,महाराष्ट्रात दे,गेलेत तेच दिवस राहीलात आठवणी,शेवट महाराष्ट्र सविधान बचाव

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 місяців тому +2

    True

  • @ashokgaikwad5902
    @ashokgaikwad5902 5 місяців тому +5

    Nirbhai Bano is great

  • @vitthalborude6580
    @vitthalborude6580 5 місяців тому +3

    खरं म्हणजे ,निर्भय बनो पूर्णपणे यशस्वी झाले. परंतु निवडणूक आयोगाने ईव्हीम मध्ये ,जवळपास 150 जागा सत्ताधारी लोकांना दिल्या. अन्यथा आजचे सरकार येऊच शकत नव्हते. इंडिया gathbandhan च्या सभा, गर्दी दिसत नाही का?

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 5 місяців тому +2

    Jay sanvidhan

  • @nagendraraipure6215
    @nagendraraipure6215 5 місяців тому +7

    बोधानी दलीतानी ठेका घेतलाका सवीधान वाचवासाठि

  • @mahesh31sonawane
    @mahesh31sonawane 5 місяців тому +1

    Thanks to nirbhay bano members

  • @rajendrakhulpe1701
    @rajendrakhulpe1701 6 місяців тому +4

    Asim sir weldon

  • @sandeept7518
    @sandeept7518 5 місяців тому +3

    असिम सर विधान सभा निवडणुकी पर्यंत आपल्या निर्भय बनो च्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढ्या घ्यायला हव्यात.
    भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे

  • @prajottoggi138
    @prajottoggi138 6 місяців тому +5

    संविधान बचाव

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 5 місяців тому +1

    WE NEED TO FORM "SAVIDHAN YODHA" ❤❤❤TEAM CONSTITUTION "

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 5 місяців тому +1

    INDIA alliance मविआ च्या निवडणूक निकाल यशामध्ये श्री निखिल जी , श्री.विश्वंभर जी , श्री.सरोदे जी यांचा सिंहाचा वाटा आहे .

  • @vikramjadhav6287
    @vikramjadhav6287 6 місяців тому +3

    Very intelligent person Sarode sir....jay shivray jay bhimraya jay bharat 🙏

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 5 місяців тому

    संमोहित जनतेला,त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणे, भारतातल्या राजकारणाची दाहक वास्तवतेचे जाणीव करुन देणे इत्यादी बाबत ओळख करून जनतेला जागरूक केलेत ही फार महत्वाची बाब आहे. असेच आपले कार्य चालू राहो. शुभेछा.

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 5 місяців тому

    ❤❤❤❤❤sir🙏🙏🙏💯

  • @sareshn
    @sareshn 5 місяців тому

    👏👏👏

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 5 місяців тому

    We are with you

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 5 місяців тому +3

    Adv.Sarode Sir,
    Lajawab.
    Excellent.
    Very nice.
    Very bold.
    Very clear.
    Very candid.
    Absolutely right.
    True reporting .
    Thanks for sharing such a nice information.
    Hats off to you. We are proud of you and your family and proud
    ParentsThousands and thousands salutes to you And your whole
    Family.Our best wishes and prayers are always with you .
    God bless you. We pray Almighty God grant you and your team
    A Happy, Prosperous, Progressive, Healthy, Wealthy, peaceful and Safe
    Life. Please convey our thanks to your team for herculean task.
    With love,
    Jai Hind, JAI MAHARASHTRA.
    M.H.PIRJADE.
    ADVOCATE.
    MUMBAI

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 5 місяців тому

    नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से....
    नया बिजली स्मार्ट मीटर=...जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??🙏🙏🙏❤❤❤

  • @adv.rekhapatil6723
    @adv.rekhapatil6723 5 місяців тому

    Sarode ji 👍💐

  • @pandudangrekar5999
    @pandudangrekar5999 5 місяців тому

    अगदी बरोबर सरोदे साहेब तुमच मत बरोबर आहे . मोहीवर शहावर राग नाही तर ते जे कृती करतात, ती चूक आहे असे वाटते

  • @deepakjambhulkar9435
    @deepakjambhulkar9435 5 місяців тому

    Sir one request to you and Chaudhary sir to continue with the good work of enlightenment of people as now the middle classes are still bhakts

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 5 місяців тому

    एक मत काय करू शकते लोकशाही वाचवू शकते याचा प्रत्यय भारतीयाना आला उन्मत्त अहंकारी माणसाचा अहंकार मातीत घालण्याची शक्ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक भारतीयाला मताच्या रूपाने अधिकार दिला

  • @jyotsnamahakalkar2883
    @jyotsnamahakalkar2883 5 місяців тому

    Great Sir

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 5 місяців тому

    Thanks jaybhim

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 5 місяців тому

    He inhis speech assured that, Phekuchand will be defeated but Phekuchand has come again in power.

  • @mukeshsawant6053
    @mukeshsawant6053 5 місяців тому

    नया बिजली स्मार्ट मीटर:= लेकिन, चुनाव के बाद। जोर का ज़टका, लेकिन थोड़ा देर से....
    नया बिजली स्मार्ट मीटर=...जोर का झटका... और भी बुरे दिन आने वाले हैं??🙏🙏🙏

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 5 місяців тому

    सरोदय साहेब🙏🙏🌹

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 5 місяців тому

    Brilant brilant sir proud of you brilant ur coment jabrdast sir pude hi asec thumi amihi milun karu ya hya asyhya fadtus v gadv lokancya mule maharastra ci nacki hote Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 5 місяців тому

    Ban EVM Save Democracy, Jay Savindhan

  • @dnyandevjagtap1871
    @dnyandevjagtap1871 5 місяців тому

    To defet Bjp in maharashtra, credit goes to respected Asim sarode and res.Vishwambhar Chaudhary.Hats off their noble work.

  • @anandabagul768
    @anandabagul768 5 місяців тому +1

    Only one Badasaheb Ambedkar

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 5 днів тому

    निर्भय बनोचे लोक शरदचंद्र पवारांकडून सुपारी घेऊन प्रचार करतात. पण विधानसभा निवडणुकीत मविआ व निर्भय बनो दोघांची हवा गेली.

  • @subhashpagare2983
    @subhashpagare2983 5 місяців тому +1

    Yahi wo padhe likhe log jo amedkari chalwal sampwanyat 1 number

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 3 місяці тому

    विधानसभेसाठी निर्भय ची तयारी चालू असेल सध्या तुम्ही कुठे सक्रिय दिसत नाही

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 місяців тому +1

    BarobAr Aahe

  • @AnnasahebKhot-k9y
    @AnnasahebKhot-k9y 5 місяців тому

    Samaj seva kele baddal aapale aabhari aahe.

  • @KhewrajUndirwade
    @KhewrajUndirwade 5 місяців тому

    Nirbhay Bano chi watchal widhansabhe karita jorat chalu Kara tumchi aamhala garaj aahe dhanyawad.

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 5 місяців тому

    निर्भर बनो सुन्दर आहे पण हे MVA ला विजय मिळवण्या साठी होता का

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 5 місяців тому

    संविधान देशाचा आत्मा आहे

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 5 місяців тому

    July pasun Navin criminal act chya against program hone garjeche

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 5 місяців тому +2

    संविधान वाचवण्यासाठी जर तुम्ही सुपारी घेतली असती ना संविधान वाचवण्याच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीला सत्तेतून खाली खेचण्याची तुम्ही सुपारी घेतली होती तीच सुपारी तुम्हाला जनता कधी माफ करणार नाही

    • @uttamkamble6065
      @uttamkamble6065 5 місяців тому

      नाती गोती, सगेसोयरे,रक्ताची नाती यापेक्षा वैचारिक बांधिलकी हीच लोकशाहीला अभिप्रेत असते. त्यातूनच बंधुभाव,एकात्मता निर्माण होत असते.

    • @anandabagul768
      @anandabagul768 5 місяців тому

      Only one Badasaheb Ambedkar

    • @jagannathnikalaje5469
      @jagannathnikalaje5469 5 місяців тому

      संविधान नव्हे....प्रस्थापित लोकांना वाचवण्यासाठी.....

  • @anonomus1960
    @anonomus1960 5 місяців тому

    एकदा बकरी कापाण , थांबवायची सुपारी घ्या 😮

  • @Narutouzumaki-xt7lg
    @Narutouzumaki-xt7lg 13 днів тому

    कु-हाडीचा दांडा गोतास काळ

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 5 місяців тому

    BSP anee VBA mulay Nevdun Alee NDA 😮🤨🤬😡

  • @Vijaykumarbansode2007
    @Vijaykumarbansode2007 5 місяців тому

    Vidhan sabhelaa hi sabhaa hone garjeche

  • @marutikolekar3011
    @marutikolekar3011 5 місяців тому

    Janteni supari ghetali savidhan loktantra sampavinarya bjpila hatavinyasati ahe tyamule asimaji viswambaji vanek lokani savidhan loktantra vachavinyasati je karu kele te swagatary ahecha pan Janata adik jagrut jali tyamule jyani bjpichi supari gheun maharstr vdeshatil futir lokani savidhan vloktantr vicharat n gheta satesati ved cbi che bhitine je bjpikade gele te khare bjpiche supari baj ahet aslok bolatat aikayala milate

  • @c-224shreyasalve5
    @c-224shreyasalve5 5 місяців тому

    Sir tumhi supari ghetli dalit musalmanachi ani dalitachi mate MVA kade valvanyachi ani dalit musalmanache politics sampavnychi

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 5 місяців тому

    इथपर्यंत ठिक होते की होय आम्ही संविधान वाचविण्यासाठी सुपारी घेतली ! परंतु त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम का केले ? ही बदमाशी नाही का?

  • @roshaningole1804
    @roshaningole1804 5 місяців тому +1

    काँग्रेस सरकार होते त्या वेळी किती वेळ संशोधन झाले देहलली संविधान जाळले तेव्हा कुठे मेले होते फालतू डिगा हाणू नका जनता वेडी नाही

    • @sikandarshaikh-dy7wl
      @sikandarshaikh-dy7wl 5 місяців тому

      कट्टर भक्त दिसतो 8:40 हा मोदी चा 😢😢😢😢😢

  • @balubagade2094
    @balubagade2094 5 місяців тому

    30 Maratha Eka Jatiche khasdar nivdun tumi aanale Maratha Jatiche C.M.aahet Rajya Maratha jatiche aahet he nivdun aalele Maharashtra sathi Kary kartil ka? Bhahujanatil Lokana he Maratha khasdar nyay detil ka? Aka jatiche kalyan mhanje Maharashtra che Kalyan aaheka?

  • @acc12989
    @acc12989 6 місяців тому +1

    Reservation vale Savidhan ka ?? Nako amhala.
    Ek Maratha

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 5 місяців тому +1

      Mag te jarange patil ka reservation magat ahet tumhala nako ahe tar

  • @maheshat2003
    @maheshat2003 18 днів тому

    reservation hatao sanvidhan bachao 😂