Akshay Kumar : अक्षय कुमार पाळीव अभिनेता ,असीम सरोदे UnCut | MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024
  • #asimsarode #nirbhaybano #nikhilwagle #maxmaharashtra
    Akshay Kumar : अक्षय कुमार पाळीव अभिनेता ,असीम सरोदे UnCut | MaxMaharashtra
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 269

  • @swapnilsonawane5447
    @swapnilsonawane5447 9 місяців тому +53

    सध्या जे राज्यभर व देशभर जे घाणेरड राजकीय वातावरण निर्माण केल गेल आहे ते अतिशय वाईट आहे असच म्हणावं लागेल. निर्भय बनो या माध्यमातून या मान्यवरांनी जे कार्य हाती घेतलेले आहे ते अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आमचा आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे. जय संविधान जय भारत

    • @nilagfunnyvideos3598
      @nilagfunnyvideos3598 9 місяців тому

      संविधान हटाव, मोदी बचाव हा नवीन उपक्रम भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाती घेतला आहे...

  • @r.k6529
    @r.k6529 9 місяців тому +40

    पाळीव आहे हे अगदी बरोबर आहे.

  • @manish_1975
    @manish_1975 9 місяців тому +77

    EVM hatao. देश बचाओ. संविधान बचाओ.

  • @santoshbondhare8935
    @santoshbondhare8935 9 місяців тому +13

    असीमजी लगे रहो‌.तुमच्या मुद्देसुद संविधानिक वैचारिक मांडणी सर्व सामान्य जनतेला समजत आहे. तुम्ही तुमची मांडणी/भाषा अशीच ठेवा सामान्य जनता महाराष्ट्रातील तसेच भारतातील समजत आहे

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 9 місяців тому +52

    असीम सरोदे साहेब आपण किंवा आपल्या विचाराच्या नागरिकांनी राजकारणत येणे आवश्यक आहे.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +5

      येऊ दे. जप्त झालेल्या अनामत रकमेचा राष्ट्र उभारणीसाठी उपयोग होईल.

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 9 місяців тому +4

      @@shrirambapat7763 Brahamwadi kadun rastrawad hi kalapanach thotand aahe, tumhi fakt manusmrutich sobhata re tich tumchi aaukat aahe

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763 aale ka savei var pinda Dan kelyavar milnarya danavar dola hich vaicharic patali

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 9 місяців тому

      अश्याना कुत्रं पण मत देणार नाही.
      यांची वृत्तीच मुळी चालत्या गाड्याला खीळ घालण्या ची आहे.
      अंगात हिम्मत असेल,धमक असेल तर राजकारणात उतरावे.
      मग कळेल कोर्टात टिव टिव करणे वेगळे आणि समाजासाठी 24 तास झटणे वेगळे.

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 9 місяців тому +51

    अक्षय कुमार , अमीर खान , बच्चन , तेंडुलकर हे सर्व सारखेच आहेत

    • @FEN423
      @FEN423 9 місяців тому +15

      अनुपम खेर, कंगना रनौत, दिग्दर्शक भारद्वाज ई लोक पण

    • @vijaydhumal160
      @vijaydhumal160 9 місяців тому +5

      @@FEN423 भरपूर लिस्ट आहे

  • @dattatrayathakur242
    @dattatrayathakur242 9 місяців тому +38

    मतदार जागरूक होणे महत्वाचे आहे

  • @suryakantacharya6634
    @suryakantacharya6634 9 місяців тому +12

    अप्रतिम विश्लेषण आहे, धन्यवाद 🎉🎉🎉

  • @vishwasmalushte4792
    @vishwasmalushte4792 9 місяців тому +8

    तुमचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि सद्य परिस्थितीत जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद

  • @anisahemadsheikh6430
    @anisahemadsheikh6430 9 місяців тому +109

    आज च्या तारखे मध्धे सर्वात घानेरडा नेता मटल की तो फडनविस याला राज्यातून हाकला म्हनजे सर्व काही सूव्यवस्थीत होईल

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +1

      जातीय द्वेष आहे तुझा

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +6

      तुमचा द्वेष धर्मांधतेतून आला आहे.

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 9 місяців тому

      @@shrirambapat7763 Brahamwad ha Chutiyalogy ka dusra naam hai

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763 evadach sankuchit vichar Karu shakto , kiti jama zale bhag

    • @narendrapawar1224
      @narendrapawar1224 9 місяців тому +9

      Khara aahe fadanvis khup kharb rajkarn krt aahet bapat ji

  • @bharatbhalke2558
    @bharatbhalke2558 9 місяців тому +15

    सरोदे साहेब,
    आपण संयमी परंतु सर्वांगसुंदर विचार मांडत असता. आजचा आपला विषय नक्कीच सर्वोत्तम आहे. असे विषय मांडण्यासाठी
    सुसंस्कार, नितिमत्ता, दया, क्षमा, शांती, सद्भावना, उदात्त विचारसरणी, माहिती, अभ्यास अशा सर्व गुणांची आवश्यकता असते व ती आपणात ठासून भरली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे आपणास व आपले विचार प्रगल्भ होण्यासाठी निमित्त असणाऱ्या सर्वाना माझे नमन.
    आभारी आहे...

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 9 місяців тому +41

    बरोबर आहे,त्याचे नागरिकत्व कॅनडाचे आहे.

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 9 місяців тому +2

      Aata toh भारतीय jhala

  • @anjalichavan1950
    @anjalichavan1950 9 місяців тому +31

    प्रत्येक नागरिकाने हे विश्लेषण ऐकणे गरजेचे आहे.
    जेणेकरून नागरिक जागरुक होतील. तूम्ही
    सर्वांनी स्वतची काळजी घ्या

  • @yuvraj-officialbroadcast1
    @yuvraj-officialbroadcast1 9 місяців тому +7

    Asim Sarode sir, - great work sir ....

  • @deepaligaikwad3796
    @deepaligaikwad3796 9 місяців тому +9

    अभ्यासू अचूक विश्लेषण..salute to you

  • @sunandadongre3511
    @sunandadongre3511 9 місяців тому +7

    सर तुम्ही जे सांगता ते पूर्णपणे बरोबर आहे पण सर भाजपचे सत्यता समोर आणण्यासाठी तुमचे विचार खूप महत्त्वाचे आहे

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 9 місяців тому +6

    Bold and beautiful speech....

  • @swamismarth433
    @swamismarth433 9 місяців тому +95

    आम्हाला समजत आहे. पण तोडगा कसा निघणार? मतदार जागरूक होणं गरजेचं

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +6

      आम्हाला समजतंय.हे मविआचे समर्थक आणि एकतर्फी बोलणारे आहेत. निर्भय म्हणवतात पण उध्दवच्या भ्रष्टाचारावर एक शब्द बोलताना यांची चड्डी पिवळी.

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763tumipan asha sabha ghy aani sanga na , xxx aaptat basu naka

    • @FEN423
      @FEN423 9 місяців тому +2

      मतदार रहा, सरकारी धोरने काशी करत आहे हे समजावा, त्याला भाजपा लगेच विरोधी पार्टी म्हणते त्याने खचू नका। प्रश्न सत्ताधारी पार्टी ला च विचारनार,

    • @rajendradhavalikar1388
      @rajendradhavalikar1388 9 місяців тому +3

      मतदार जागृत झाल्यामुळेच केंद्रात भाजप ची सत्ता आहे.

    • @FEN423
      @FEN423 9 місяців тому +1

      @@rajendradhavalikar1388 ५ वर्षांत एकदाच जागृत होतात मतदार, आता निवडणुका जवळ आल्या की.

  • @swamismarth433
    @swamismarth433 9 місяців тому +16

    बरोबर

  • @routinshockinglife5330
    @routinshockinglife5330 9 місяців тому +11

    तुम्ही great आहात, जे सत्य बोलण्याला घाबरत नाहीत.
    बाकीचे तर षंढ आहेत

  • @PrabhakarYadav-c5u
    @PrabhakarYadav-c5u 9 місяців тому +23

    'प्रभु पिता ✝️ आपणा सर्वांना आशीष 🌹🇮🇳 देवो.'
    संपूर्ण निर्भय टीम सदस्य तथा 📘 संविधान प्रेमी जनता.

  • @emmanualbhambal3387
    @emmanualbhambal3387 9 місяців тому +2

    Great information sir 🙏

  • @netsavvy1971
    @netsavvy1971 9 місяців тому +15

    Very balanced personality.

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 9 місяців тому +52

    पैसा आणि प्रसिद्धीसाठी हे अभिनेते कुठल्या ही थराला जातेत

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +1

      या सभेलाही अभिनेते आहेत

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763vicharvant aahet , akshya Kumar sarkhe murkha nahit

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763
      अंध भक्त

  • @dadasahebdevkate2311
    @dadasahebdevkate2311 9 місяців тому +9

    बरोबरच आहे !

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 місяців тому +2

    Asim sorade bahut Jaan hai aap ki baat and looks mein.

  • @nilkanthdeolalikar1639
    @nilkanthdeolalikar1639 9 місяців тому +4

    सरोदे साहेबांचा आदर्श घेऊन प्रत्येक वकिलाने अश्याच पद्धतीने निर्भीडपणे व्यक्त झाल्यास देशात क्रांती होण्यास वेळ लागणार नाही ...👍

  • @yogeshkale449
    @yogeshkale449 9 місяців тому +2

    खूप छान साहेब....सलाम आहे तुम्हाला....

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 9 місяців тому +5

    Salute you

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 9 місяців тому +3

    आपले काम अतुलनीय , असिमजी.🎉

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 місяців тому +1

    Super speeches and presentation.

  • @pranitmeshram9818
    @pranitmeshram9818 9 місяців тому +25

    अक्षयचेच नाही तर आता बॉलीवुड सुद्धा अंधभक्त बनला आहे आणि सातत्याने ते तसे सिनेमे बनवत आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +1

      देशप्रेमाचे सिनेमे 'तसे' ?

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 9 місяців тому

      @@shrirambapat7763 Brahamwadi chi Chutiyalogy aaste tyamadhe dusre kahi nahi Karan, Karan jevdhe soldiers aahet te sarv Bahujan aahet tyamadhe ekhi Brahamwadi nahi, Karan Brahamwad manjech Chutiyalogy 😁

    • @FEN423
      @FEN423 9 місяців тому

      नाही केले तर मग अनुराग कश्यप ला त्रास दिला तसा

  • @nagindasvispute8162
    @nagindasvispute8162 9 місяців тому +2

    संविधान व कायदे गुंडाळून हम करे सो कायदा ! हे असे सरकार व प्रशासन चालू आहे. जो पर्यंत सर्व समाज सुशिक्षित व उदारवादी विचार करणारे नागरीक -शास्राचे पालन करणारे होत नाहीत तो पर्यंत असेच मेंढरा सारखे वागणार . तरी आपण असेच प्रबोधन करावे व इतरांना ही प्रबोधनाची प्रेरणा देत रहावे. धन्यवाद.

  • @MadhukarKokare-wi6cw
    @MadhukarKokare-wi6cw 9 місяців тому +2

    Sarode sir you are right.

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 9 місяців тому +2

    आमदार किंवा खासदार शिकलेला असावा
    उमेदवाराने खुल्या चर्चा मध्ये सहभागी व्हावे.लोकांनी त्यावेळी प्रश्न विचारावे

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest7747 9 місяців тому +2

    अचूक शब्द प्रयोग. वास्तविक गोदी मिडीयाला सुद्धा हा शब्द लागू होईल.

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad3457 9 місяців тому +4

    Jay Bhim Jay sanvidhan Jay VBA

  • @ranjnalatare8163
    @ranjnalatare8163 9 місяців тому +3

    Barobar ahe sir

  • @saimotors15
    @saimotors15 9 місяців тому +3

    Barobar sir ❤❤❤❤

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 9 місяців тому +9

    सरोदे सर, सगळ मान्य आहे
    आमचे मत evm मूळे bjp जातात,
    आमचे सगळी मार्ग बंद करण्यात आली आहे,,
    सगळे विरोधक निवडणूक वर बहिष्कार टाकणार नाही, तो पर्यंत हे असेच चालू राहणार 😢

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +1

      विरोधी पक्ष कसे निवडून येतात ?

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 9 місяців тому

      @@shrirambapat7763 Are yedya TCS madhe Tumchya Brahamwadyani jse corruption kele tasech EVM madhe zale re bevkoof, jethe jamat nahi tethe Paisa fekne hech BJP walyanche aasli Chehra, Feku Modi chor hai aur Ambani Aadani ka dalal hai 😂

    • @milinddhadave3453
      @milinddhadave3453 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763
      तूम्ही evm हॅक होते पाहिले नाही का?
      आणि राहिला प्रश्न विरोधी कसे निवडून येतात,,तर त्या राज्यात निवडणूक आयोगावर राज्य सरकार लक्ष ठेवून असते

    • @Maxi_201
      @Maxi_201 9 місяців тому

      EVM च हवा तसा वापर करून ठराविक खोट्या मार्गाने

  • @arunawayal3798
    @arunawayal3798 9 місяців тому +2

    Nice

  • @AghavBabasaheb
    @AghavBabasaheb 9 місяців тому +2

    अगदी अगदी ❤

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 9 місяців тому +2

    निर्भीड पणे मत मांडत आहात, कोटी कोटी प्रणाम.

  • @milindraut4675
    @milindraut4675 9 місяців тому +2

    Salute to Asim sir

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 9 місяців тому +4

    राज्यासह देशात अक्षयकुमार सारखे अनेक पाळीव प्राणी आहेत.

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 9 місяців тому

      आणि विश्वंभर चौधरी,असीम सरोदे ई. सारख्या बोलघेवड्या ना विरोधकांनी पदरी चाकरीला ठेवलंय.
      लवासाच्या बाबतीत शरद पवारांना उघडे पाडणारे,आज मोदींच्या पराभवासाठी त्यांचाच उंबरा सारखा ओलांडत आहेत. आता लवासावर यांचे थोबाड सोयीस्कर रित्या बंद आहे.
      संधीसाधू कुठले.

    • @viveksawane_250
      @viveksawane_250 9 місяців тому

      Khas karun anupam kher toh tr goti ahe Modi cha

  • @quest4newhorizon
    @quest4newhorizon 9 місяців тому +2

    बाकी छान विश्लेषण

  • @anilnikam6309
    @anilnikam6309 9 місяців тому +2

    Right sir

  • @GaganLokde
    @GaganLokde 9 місяців тому +3

    EVM hatao Desh bachao

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 9 місяців тому +2

    सर नमो बुदधाय जय भीम जय संविधान 🌹🙏🏻

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 9 місяців тому +5

    सरोदे कृपया ए व्ही एम मशीन वर जनजागृती जास्त करा हा मुद्दा जनतेपर्यंत जाऊन दे जनता रस्त्यावर उतरून दे

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 9 місяців тому

      निवडणुका EVM वरच होणार,हे शाश्वत सत्य.

  • @Anuradha-i6m
    @Anuradha-i6m 9 місяців тому +1

    Great sir

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 9 місяців тому +1

    You r great sir.... Like personality....

  • @rahulavhad4420
    @rahulavhad4420 9 місяців тому +3

    Sarode saheb Sundar vishleshan

  • @saya2023
    @saya2023 9 місяців тому +1

    सही...👍

  • @jayadrathgupt8374
    @jayadrathgupt8374 9 місяців тому +2

    अब की बार....मोदी घरपे बैठेगा यार

  • @kailas_patil7863
    @kailas_patil7863 9 місяців тому +4

    निर्भय बनल्या शिवाय क्रांती घडत नाही, क्रांती कारक घबरले असते तर क्रांती घडवून आणू शकले असते का?

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 місяців тому +1

    EVM HATEGA TOH MODI AND AMIT HAREGA IS CONFIRMED IN INDIA 2024.

  • @soneraolagaskar8064
    @soneraolagaskar8064 9 місяців тому +1

    Nice speech

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 9 місяців тому +1

    True

  • @sanghdipdeotale5778
    @sanghdipdeotale5778 9 місяців тому +2

    निर्भय बनो

  • @akshaykapdoskar1074
    @akshaykapdoskar1074 9 місяців тому +1

    🙏Asim sir, tumhalach mahiti Kay dadpanat tumhi vichar mandata ahat saddhyya paristitit,paan kharach 10 madhune 1 Vakil(Lawyer)assa saccha asel taar, kharya arthane aapan lokshait rahto ajj paann,Asim sir You are Honest Fighter with Prejudice ethics,Salute to you and You're efforts,Your all idologist, Your Struggle,Your Supporters and Ofcourse you're Courageous Family Behind You 👍🤞✌️lawyer like u will surely make a difference in today's Political and Democratical unethicalship in Maharashtra🚩 and in Whole Bharat 🇮🇳Thank You So much For Raising Youre Voice up High,👍

  • @rameshsarang443
    @rameshsarang443 9 місяців тому +1

    जय श्रीराम

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 9 місяців тому

    Thanks jaybhim srodesir

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 9 місяців тому +1

    अक्षय कुमार सारख्या लोकांकडे लक्ष देऊ नका... EVM हटवा... लोकशाही जगवा.. 🙏

  • @warriormaratha2367
    @warriormaratha2367 9 місяців тому +3

    खूप छान विश्लेषण .....

  • @shraddhamungekar5141
    @shraddhamungekar5141 9 місяців тому +1

    Akshya कुमार पाळीव आहे हे अगदीं बरोबर आहे

  • @bhikankarankale4124
    @bhikankarankale4124 2 місяці тому

    असीम सरोदे साहेब आपण व आपले सम विचारी सहकारी जन जागृती करत आहेत ते महत्त्वाचे आहेच पण आता आपण सर्वांनी लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे वाटते. याबद्दल विचार होणे गरजेचे आहे.

  • @sudeshgaikwad1516
    @sudeshgaikwad1516 9 місяців тому

    Great work sir EVM hatao bhesha bachao.❤

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 9 місяців тому +1

    असिम सरोदे साहेब ❤ ❤

  • @devendrapatil450
    @devendrapatil450 9 місяців тому

    Thought provocating speech ....

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g 9 місяців тому

    शील प्रज्ञा सत्य***

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 9 місяців тому +2

    दोन प्रकारचा मानुस मेलेला असतो श्वास बंद झालेला आणि चुकीला चुक न म्हणनारा कींवा स्वयंप्रेरणेने वीचार न करणारा .

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 місяців тому +1

    Rahul and udhav truth bolte hai but Modi and Amit bahut jhoot bolte hai.

  • @jitendramahulkar9483
    @jitendramahulkar9483 9 місяців тому

    👌👌👍👍👍👍👍

  • @balasahebkadam1706
    @balasahebkadam1706 3 місяці тому

    असीम बरोबर आहे न्यायाधीशांना न्यायालयाकडून न्याय मिळत नाही .

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 місяців тому +1

    Udhav Lao and Modi hatao.

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 9 місяців тому

    आहो साहेब जेव्हा युती करुण दुसर्या बरोबर सत्तेत बसतत त्यावेली कुठे होत मातदारांचा विचार

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 9 місяців тому +1

    अक्षय कुमार पाळीव आहे
    पण कोणत्या प्राण्या सारख ?

  • @pragatichavre6263
    @pragatichavre6263 9 місяців тому

    👏👏👏👍👍🙏

  • @suhaspatil3884
    @suhaspatil3884 9 місяців тому

    ❤🎉

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz 9 місяців тому +1

    स्वतंत्र वीचार करुच नये हे भाजपचे मत

  • @amrutavartak7283
    @amrutavartak7283 9 місяців тому +1

    Sir grate
    Kharch sir chan vishleshan
    Ootum Marathi bhasha aabhari aahe❤

  • @varshashinde3680
    @varshashinde3680 9 місяців тому +3

    Ekdam barobar ahe sir

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +1

      सर म्हणतात "हिंदू साधूंना ठेचणे एकदम बरोबर"

    • @sunilutekar8597
      @sunilutekar8597 9 місяців тому

      ​@@shrirambapat7763tumche sir nokari denar hote , mahagaei Kami karnar hote , gas , petrol , disel ky zal , hyavar bola

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 9 місяців тому +1

    असीम सरोदे साहेब आपणास विनंती आहे फक्त ईव्हीएम बंद झालं पाहिजे एवढेच पाहिजे यांचा कार्यक्रम झाला म्हणूनच

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 9 місяців тому

      पश्चिम बंगाल,हिमाचल प्रदेश,कर्नाटक मधील राज्यात विरोधी पक्षांचं सरकार प्रस्थापित झाले,ते याच EVM मतदानाच्या द्वारे.
      तेव्हा कोणी टिव टिव का केली नाही की हा विजय EVM मुळे आहे.
      डबल ढोलकी कुठले.

  • @bapuraogodghate8067
    @bapuraogodghate8067 9 місяців тому

    👍👍👍

  • @GopalTayade-e2e
    @GopalTayade-e2e 9 місяців тому +1

    20 फडक्यांनी महाराष्ट्राची वाट लावली

  • @mahendrabhalshankar9187
    @mahendrabhalshankar9187 9 місяців тому

    🙏🙏🙏

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 9 місяців тому

    Very good beta

  • @preetitodkar
    @preetitodkar 9 місяців тому +3

    अगदी बरोबर आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 9 місяців тому +1

      हिंदू साधूंना ठेचणे अगदी बरोबर आहे....सरोदे

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 9 місяців тому +1

    पाळीव अभिनेता अक्षयकुमार 😂😂😂😂👍

  • @manojdurgam3634
    @manojdurgam3634 9 місяців тому

    I wait your speech in gadchirolli

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar 9 місяців тому

    ❤❤❤

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 9 місяців тому

    🙏🙏👌🏼👌🏼👍👍👍

  • @quest4newhorizon
    @quest4newhorizon 9 місяців тому

    असा अभिव्यक्तीवर हल्ला झालेला एका माजी सैनिकावर ठाकरे सरकार असताना व्यंगचित्र अभिव्यक्ती केलेली त्याने म्हणून.
    आपण बरोबर तेच गाळून बोलताय.
    याबद्दल सर्व लोक बोलतात.

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 9 місяців тому +1

    Evm hatao, desh bachao. Jai Bhim 🙏

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 9 місяців тому +1

    यूती म्हणून सामान्य नागरीकांनी मतदान करून सुध्दा विरोधीपक्षासोबत सरकार स्थापन केला तेव्हा पण सामान्य नागरीकांचा अपमान झाला होता.

  • @subramaniiyer3801
    @subramaniiyer3801 9 місяців тому +1

    All courts and rowdies are under modis coats.

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 9 місяців тому +1

    Agree abt Akshay!! To ask PM how he eats mangoes

  • @suhastandale5204
    @suhastandale5204 9 місяців тому +1

    BOYCOTT RSS BJP MODI SHAH BHAGWAT NADDA ANNA HAJARE ADANI AMBANI EVM ED CBI

  • @mz3hr
    @mz3hr 9 місяців тому +4

    Interview madhye aamba kasa khata vicharat hota