असीम सर आपली मांडणी खूप सुटसुटीत आहे.आणि समजण्यास सोपी .thanks सर संविधानाला वाचविण्यासाठी आपण जे पाउल उचलून आपण भारतमातेचे वृन फेडत आहात ...आणि हीच वेळ आहे . जर अजून उशीर झाला असता तर संविधान हे नक्कीच धोक्यात आले आसते.... जय भीम जय शिवराय. जय संविधान
एकदम बरोबर सर महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. आणि भाजपाने काही चित्रपटाचा प्रचार केला आणि चित्रपट बघण्यासाठी बरीच वेळा आव्हान केले आहे आणि म्हणून सध्या महा विकास आघाडीने पीके आणि फुल बने अंगारे हे चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा. जय महाराष्ट्र.
आसीम सरोदे सर महाराष्ट्रातील जनतेला आभीमान आहे. आपल्या बद्दल. पण मनामध्ये राग आहे हया गद्दार खोके वाले ईडि ग्रस्त आणि लाचार राजकारणी लोकांन बद्दल. येवढे लाचार बेशर्म ईडि ग्रस्त खोके वाले आपल्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले नाही. यांना भावपूर्ण श्रंधाजली🌹
प्रत्येक माणुस हा कोणाचा तरी पाळीव असतोच , तुम्ही कोणाचे पाळीव आहात हे पण सगळे ओळखुन आहेत . आपण अगदी निस्पृह आहात हे तुम्हाला कोणी सांगीतल ? परमेश्र्वराने का ?
ह्यातून एकच सांगायचे आहे ह्याला आम्हाला तुमच्या देवावर उलट सुलट बोलायला बंदी घालू नका करण आमच्या कडे तुमच्या देवा शिवाय आमच्या कडे दुसरे काहीच नाही आणी आम्ही देवावर उलट बोलूनच आम्ही मोठो होऊ शकतो आधी काय झाले ते सोडा अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे ह्याला देवावर उलट सुलट बोलायचे आहे आमची आधीची पीडी एवढे मनावर घेत नव्हती पण आम्ही नाही
इतका मोठा विचारवंत खूप मागे पडलास मशिदीत कधी टिंगल टवाळी केली होतीस का तिथे सर तन से जुदा झाला असता हनुमान ची शेपटी ओढलीस म्हणजे हिंदू देवदेवतांची टिंगल करतोस उद्धव ला चालते
कोण म्हणतंय पाळीव वकील, कोण म्हणतंय पाळीव पत्रकार, कोण म्हणतंय घंटा तज्ज्ञ, कोण म्हणतंय पाळीव अभिनेता, तुमची तोंड पहिली बंद करा. कसलं freedom of speech. हा शिवछत्रपतींचा, अहिल्या, जिजाऊ, सावित्री, रमाई चा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे.
अरे बापरे चाळीस पैशासाठी कॉमेंट करणारे शिवाजी महाराज,अहिल्यादेवी होळकर, मां जिजाऊ,रमाई..यांच्यासारख्या कणखर लोकांची नावं घेतात..यापेक्षा मोठा विनोद काय असेल.
असिमजी..... आपल्यासारखे स्वाभिमानी..... निर्भीड..... प्रबोधन काम करणारे तुमच्या सारखे नगण्य आहेत... Thanx
एकदम बरोबर बोललात सरोदे साहेब
जय महाराष्ट्र 🚩👌👍✌️💪💐
अगदी बरोबर।।
अक्षय कुमार , अमीर खान , बच्चन , तेंडुलकर हे सर्व सारखेच आहेत..
यांना फक्त पैसा पाहिजे
सलमान शाहरुख अमीर खान देव आहेत का
विवेक अग्निहोत्री ्😂😢😮
शेवट पर्यंत निर्भय रहा
Educated person Asim Sarode sir❤❤❤
सर न्यायलंय आता पूर्वीसारखे राहिलेले नाही परंतु तुमच्या सारखे वकील आणि न्यायधीश आहेत म्हणून न्यायलय वर आजही विस्वासं आहे.
Great information sir.
Right 👍
असीम सर आपली मांडणी खूप सुटसुटीत आहे.आणि समजण्यास सोपी .thanks सर संविधानाला वाचविण्यासाठी आपण जे पाउल उचलून आपण भारतमातेचे वृन फेडत आहात ...आणि हीच वेळ आहे .
जर अजून उशीर झाला असता तर संविधान हे नक्कीच धोक्यात आले आसते.... जय भीम जय शिवराय. जय संविधान
सरोदे सर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत आपण लढू आणि जिंकू सुद्धा
खर आहे
100% सहमत
Great speech sir 💯 right
Very Important things explained
एकदम बरोबर सर महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. आणि भाजपाने काही चित्रपटाचा प्रचार केला आणि चित्रपट बघण्यासाठी बरीच वेळा आव्हान केले आहे आणि म्हणून सध्या महा विकास आघाडीने पीके आणि फुल बने अंगारे हे चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करावा. जय महाराष्ट्र.
Very nice vishleshan
आसीम सरोदे सर महाराष्ट्रातील जनतेला आभीमान आहे. आपल्या बद्दल. पण मनामध्ये राग आहे हया गद्दार खोके वाले ईडि ग्रस्त आणि लाचार राजकारणी लोकांन बद्दल. येवढे लाचार बेशर्म ईडि ग्रस्त खोके वाले आपल्या महाराष्ट्रातील जनतेने पाहिले नाही. यांना भावपूर्ण श्रंधाजली🌹
Great person ❤❤
excellent speech,,,hats of you sir,,
Super spich sir
👌👌👌👌
Excellent speech Sir..👍💐💐💐
🙏
👍
Asim shavad ❤❤❤❤
Maharashtra Times pls improve audio and video quality for better understanding
Nice speech. Sound quality barobar nahi.
आणी शाहरुख सलमान आणी shabana???
योग्य बोललात सर ..चमचा आहे ...तो BJP चा😅😅😅😅
अक्षय कुमार हा पाळीव कैनडीयन शेफर्ड आहे.
Tumcha sarve video cha audio nit kra ....teya mule loka baght nahia
Brilant expose this nonsense politiction Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
सिल्व्हर ओक चे भूं भूं कोण ? तुम्ही भारतीय जनता पार्टी विरोधात निवडणूक लढवावी.
Akshay kumar pm yanna vicharto ki tumhi ambe kase khata 😂😂 are akshay
प्रत्येक माणुस हा कोणाचा तरी पाळीव असतोच , तुम्ही कोणाचे पाळीव आहात हे पण सगळे ओळखुन आहेत .
आपण अगदी निस्पृह आहात हे तुम्हाला कोणी सांगीतल ? परमेश्र्वराने का ?
Jitendra aavadane मंत्री padacha गैर वापार केला तेव्हा तुम्ही कुठे होता
ह्यातून एकच सांगायचे आहे ह्याला
आम्हाला तुमच्या देवावर उलट सुलट बोलायला बंदी घालू नका
करण आमच्या कडे तुमच्या देवा शिवाय आमच्या कडे दुसरे काहीच नाही
आणी आम्ही देवावर उलट बोलूनच आम्ही मोठो होऊ शकतो
आधी काय झाले ते सोडा
अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणजे ह्याला देवावर उलट सुलट बोलायचे आहे
आमची आधीची पीडी एवढे मनावर घेत नव्हती पण आम्ही नाही
Bindok MAHARASHTRA DHROHI jatu party bindok aklshun zatu destoys
@@sagarsanas3326 tula kasala evda rag aala tula thodi bolalo
Tula lagale ka
असिम तुला सुद्घा पट्टा लावलेला पाळीव म्हणावा लागेल मग
तुझा आवाज इतका खाली कसा उत्साह नाही तुझ्या बोलण्यात ताकद तर नाहीच
Naraj aahet tey utsah kasa disel
पाळीव वकिलांचे काय !
इतका मोठा विचारवंत खूप मागे पडलास मशिदीत कधी टिंगल टवाळी केली होतीस का तिथे सर तन से जुदा झाला असता हनुमान ची शेपटी ओढलीस म्हणजे हिंदू देवदेवतांची टिंगल करतोस उद्धव ला चालते
तू जंगली का
ही लोक नक्कीच वेंड्यांच्या हॉस्पिटल मधून पळून आलेली वाटत आहे ☝️☝️☝️☝️☝️☝️
तूमचे विरोधक हि तूमच्या बददल हेच मत आहे जे तूमचे अक्षय कुमार बदल आहे ?
कोण म्हणतंय पाळीव वकील, कोण म्हणतंय पाळीव पत्रकार, कोण म्हणतंय घंटा तज्ज्ञ, कोण म्हणतंय पाळीव अभिनेता, तुमची तोंड पहिली बंद करा. कसलं freedom of speech. हा शिवछत्रपतींचा, अहिल्या, जिजाऊ, सावित्री, रमाई चा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे.
अरे बापरे चाळीस पैशासाठी कॉमेंट करणारे शिवाजी महाराज,अहिल्यादेवी होळकर, मां जिजाऊ,रमाई..यांच्यासारख्या कणखर लोकांची नावं घेतात..यापेक्षा मोठा विनोद काय असेल.
Boycoot akshay kumar film
👍