भारताचे लोक चूक कधी सुधारतील? संविधान चुकीच्या लोकांच्या हातात गेले आहे...Speech of Ad Aseem Sarode

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @mukundawankhede4746
    @mukundawankhede4746 Рік тому +50

    सर, आपण आपले विचार खूप चांगले मांडले
    फक्त नागरिकांनी हे समजायला पाहिजे.

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 Рік тому +27

    धन्यवाद आणि आभारी. आपण घेतलेली जन जागृती अभियान मोठ्या हिंमतीने राबवत अहात, आम्ही आपल्या सोबत आहोतच.

  • @kabirchandanshive8978
    @kabirchandanshive8978 Рік тому +302

    सर आपल्या सभा प्रत्येक तालूक्यात झाल्या पाहिजेत. जनता पूर्ण भयमुक्त होवून बोलली पाहिजेत. पक्ष कोणताही असो पण लोकशाही व्यवस्था कायम राहिली पाहिजे. जनतेचे प्रबोधन करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

    • @mahadeopunwatkar9594
      @mahadeopunwatkar9594 Рік тому +9

      Great analysis sir, it's time to change

    • @BhagvatJagdhane
      @BhagvatJagdhane Рік тому +8

      Ok sir

    • @yunusshaikh9303
      @yunusshaikh9303 Рік тому +6

      Thankyou.I support to your view video.

    • @shobhadhayarikar7009
      @shobhadhayarikar7009 Рік тому +2

      Sir 2024 la pan jar e v m machine through elections zale tar he हुकूमशाही सरकार येणार हे अनेकान भाकीत केले आहे तर तुम्ही या बद्दल काही तरी करा कारण तुमचे सारखे भारतीय नेतृत्व च हे करू शकतील,sir tumche विचारांना सलाम, please do something

    • @rajendrarajput9710
      @rajendrarajput9710 Рік тому

      Dayrect one desh one kanun aarakshan khatma kara

  • @tatyasomaske6130
    @tatyasomaske6130 Рік тому +10

    सरोदे सर खर आहे सामान्य मणसाने विचार करण्याची गरज आहे.

  • @shashikantjagtap6114
    @shashikantjagtap6114 Рік тому +27

    हम आपके साथ है भाई जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर आपको कोटी कोटी प्रणाम शुभेच्छा धन्यवाद सर

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar2986 Рік тому +76

    अप्रतिम अभ्यास पूर्ण विश्लेषण असीम सर,जय संविधान

  • @bhagwanwaghmare2611
    @bhagwanwaghmare2611 9 місяців тому +6

    मा.आसीम सरोदे साहेब, आणि विश्वंभर चौधरी साहेब,हे या महाराष्ट्राला लाभलेले दोन अनमोल रत्न आहेत, जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलं पाहिजे, आपलं अभिनंदन साहेब

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Рік тому +91

    मा ऍड असीम सरोदे साहेब यांना क्रांतिकारी जय भिम🇮🇳 जय संविधान 🇮🇳

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому +1

      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

  • @walwanted.a.2569
    @walwanted.a.2569 Рік тому +9

    Adv.सरोदे सर अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली.धन्यवाद

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 Рік тому +72

    अतिशय उपयुक्त माहिती adv. साहेब यांनी दिली. जय भीम, नमो बुध्दाय.

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 Рік тому +7

    सरोदे साहेब तुम्हाला सलाम, तेव्हढ निर्भिड व सत्य बोलत आहात . आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @shraddhasawant5094
    @shraddhasawant5094 Рік тому +23

    आजच्या भारतातील सध्याच्या परिस्थितीवर अगदीं मनापासून,काळजीपूर्वक, सडेतोड पणे मांडलेले विचार, जनतेला विचार करायला लावणारा ,अंतर्मुख करणारे आजचे आपले भाष्य खूप आवडले.आपल्या या janjagarnachya कार्याला पाठिंबा. आपणास सविनय नमस्कार.

  • @shriprakashdesai7603
    @shriprakashdesai7603 10 місяців тому +3

    असिम साहेब,,,,आपल स्वप्न प्रत्यक्षात ऊतरो हिच सदीच्छा!!!!यशस्वी व्हा निर्रभय रहा!!!!!!रहा!!!धन्यवाद!!!शुभेच्छा!!!!!

  • @LiyakataliSayyed-q8h
    @LiyakataliSayyed-q8h Рік тому +2

    असीम सरोदे साहेब आपले वक्तृत्व
    अप्रतिम आहे.आपण राजकारणात
    आले तर देशाचं भलं होईल.

  • @mohanm6818
    @mohanm6818 Рік тому +164

    असीम सरोदे साहेब आणि विश्वमभर चौधरी या दोघांना खरोखरच धन्यवाद तुमच्यासारखे लोक संविधान वाचवू शकते आम्ही तुमच्या बरोबरच आहोत

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому +3

      Awesome!
      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

    • @dilipnikam7782
      @dilipnikam7782 Рік тому +2

      फक्त संविधान नाही देश ही वाचला पाहिजे,देश पाकिस्तान च्या घशात घालायचा नाही आपल्याला,देश प्रेम हवं

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Рік тому

      गळाच्या दोन बाजूला दोन मूर्ख असतात.

    • @chandrakantmahakale9776
      @chandrakantmahakale9776 Рік тому +2

      सदर चळवळ संपूर्ण देशात होणे गरजेचे आहे, संविधान वाचविण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @moviesexplainedinhindi4380
      @moviesexplainedinhindi4380 Рік тому

      poodhyhala

  • @surekhaghuge7892
    @surekhaghuge7892 Рік тому +179

    असीम सर सलाम तुम्हाला , तुमच्या सारख्या चांगल्या लोकांची खुप गरज आहे भारताला 🙏

    • @Timakiwala
      @Timakiwala Рік тому

      ब्राह्मण को ३००० सालसे आरक्षण है.. हिंदू सिर्फ पुजा पाठ कावड सत्यनारायण पूजा होम हवन ,, मरनेके बाद १३/१४ दिन, श्राद्ध करेंगे और ब्राह्मण सिर्फ पढाई...
      भारतमे ९०% जज ब्राह्मण,, ७०% ब्राह्मण सरकारी अधिकारी,, ५०% ब्राह्मण मिनिस्टर... ब्राह्मण और ब्राह्मण वाद....
      सालो हिंदू वो सुधरो नही तो २०५० मे अल्पसंख्यांक हो गे तुम.. ब्राह्मण तो मुस्लिम को सपोर्ट करेगा..

    • @shrawanjamne7808
      @shrawanjamne7808 10 місяців тому +2

      आपका बहुत बहुत आभार सर जी जय भीम जय सविधान जय मूलनिवासी

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 Рік тому +79

    महाराष्ट्रभर कार्यक्रम झाले पाहिजे. गावागावात तालुक्यात या सर्व गोष्टीविषयी प्रचार व्हायला पाहिजे.

  • @bhikanjaiswal8991
    @bhikanjaiswal8991 Рік тому +2

    खरच आपल विश्लेषण मुद्देसुद विचार आहे

  • @gautamvinkar4520
    @gautamvinkar4520 Рік тому +26

    एकदम बरोबर आहे सर आता जनता जागृत भयमुक्त झाले तर भारत एकसंध राहु शकतो संविधान वाचेल‌

  • @tayyabsayed2363
    @tayyabsayed2363 Рік тому +18

    धन्यवाद सर. चार पाच वर्षां पासून हे विचार माझ्या मनात येत होते. आणि ते लोकांसमोर सादर कसं करावं हे कळत नव्हते. परंतु ते विचार लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून जात आहे. याचा मला अभिमान आहे. जय महाराष्ट्र जय हिंद..

  • @sunil-jm7vp
    @sunil-jm7vp Рік тому +80

    आपल्या सारख्या लोकांची आवश्यकता आहे सर....

    • @pritamchaudhari495
      @pritamchaudhari495 Рік тому +1

      कारण षंढ लोकांची संख्या आता वाढत आहे

  • @kishanwathore6881
    @kishanwathore6881 Рік тому +1

    अगदीच बरोबर सर अभिनंदन.अतिशय परखड मत व्यक्त करण्यात येतआहेत.धन्यवाद

  • @vasantpawara1219
    @vasantpawara1219 Рік тому +85

    संविधान वाचवा
    निर्भय बनो
    वकिल साहेब खूपचं चांगली माहिती दिली

    • @sumedhachare6007
      @sumedhachare6007 Рік тому +6

      Sir khup chhan mahiti dili modi hatso savidhan bacho

    • @vasantraomarne4320
      @vasantraomarne4320 Рік тому +1

    • @marutibansode01
      @marutibansode01 Рік тому +3

      अतिशय वैचारिक मंथन करणारे हे भाषण आहे अभिनंदन वकील साहेब

    • @mahadeoherode3708
      @mahadeoherode3708 Рік тому

      @@sumedhachare6007 ¹0⁰tþ⁰

    • @sunandakhedkar
      @sunandakhedkar 11 місяців тому

      ❤😊​@@sumedhachare6007

  • @krishnakumardabholkar1151
    @krishnakumardabholkar1151 Рік тому +5

    सरोदे साहेब तुम्हाला सलाम. अगदी मुद्देसूद भाषण.

  • @pravinraul6001
    @pravinraul6001 Рік тому +17

    सरोदे सर आपले विचार खरोखर महान असून संविधान संमत आहेत. आपले खूप खूप अभिनंदन.
    आपले काम असेच पुढे घेवून चला.
    आम्ही तुमचे बरोबर आहेतच.

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 Рік тому +3

    असीम सरोदे सर आणि विश्वंभर चौधरी सर खेड्यापाड्यात आपल्या विचारांची खूप गरज आहे. तुमचे विचार हे संविधान वाचवण्या साठी आहे. संविधान, लोकशाही, वाचली तर देश वाचणार आहे. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत सर. जय हिंद!

  • @डीएफजीजीफ्फग

    सरोदे साहेब एक नंबर ज्याची गरज आहे ते वक्तव्य तुम्ही करता अगदी बरोबर जय महाराष्ट्र तुम्ही उठाव करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @vishwajitpadvi5290
    @vishwajitpadvi5290 Рік тому +19

    मा, सरोद सर,आपलं विडीओ जबरदस्त विश्लेषण केले आहे..आपण सर्व sc,st,obc,minority लोकांनी एकत्र येऊन संविधान वाचविले पाहिजे....जय संविधान..जय मुलनिवासी..👏👏

  • @surekhajadhav4926
    @surekhajadhav4926 Рік тому +15

    अप्रतिम विश्लेषण ! अशा प्रकारचे प्रबोधन प्रत्येक शहरात, गावात झाले पाहिजे जेणेकरुन लोकांना खरे काय ते समजणे सोपे होईल.... नाहीतर लोकांना त्यांच्या समोर जे दाखविले जातेय तेच खरंय असं वाटतंय ... संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आता बदलण्याची वेळ आली आहे.... लोकहो जागरुक व्हा..

  • @pravinbhabal4626
    @pravinbhabal4626 Рік тому +2

    सरोदे साहेब, आपण खुप चांगले विचार मांडलेत,सर्व सुशिक्षित लोकांनी समजून घेतले पाहीजे,लचकशाही महत्वाची आहे.

  • @popatraotadake8642
    @popatraotadake8642 Рік тому +45

    सरोदेसाहेब आपण नेहमीच सत्याच्या बाजुला असता,आताचे आपले कामही प्रसंसनीय आहे.आम्ही आपल्याबरोबर आहोत.दोघांचेही खुप खुप आभार!🙏🌹🙏

  • @sakshiravanang53
    @sakshiravanang53 Рік тому +5

    या ढोंगी राजकीय लोकांचा पुरखा फाडला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद सर

  • @KrantiSury3943
    @KrantiSury3943 Рік тому +25

    अप्रतिम खूप छान सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी भारतीय संविधान बद्दल सटिक विश्लेषण मांडले सर आपण 🙏🙏जय भिम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र

  • @vihan1178
    @vihan1178 Рік тому +2

    सरोदे साहेब तुमच्या सारख्या माणसांची आपल्या भारत देशाला गरज आहे
    Great thinking and so salute

  • @yashvantdhotre8d356
    @yashvantdhotre8d356 Рік тому +55

    अतिशय प्रभावशाली आणि अभ्यास पुर्ण भाषण.
    असे तालुका व गाव पातळीवर चळवळ राबविले पाहिजे... जय महाराष्ट्र. जय भिम.

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому

      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

  • @khanderaodipake6631
    @khanderaodipake6631 Рік тому +1

    धनेवाद सर फारच सुंदर महीती दिली आहे thanku sir

  • @AF2VSEE
    @AF2VSEE Рік тому +41

    सर जेव्हा अत्याचार पराकोटीला जातो तेव्हाच क्रान्तीला सुरुवात होते आता ती वेळ आली आहे.
    Nice speech sir

    • @ramdasdhavale800
      @ramdasdhavale800 Рік тому

      बरोबर आहे

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Рік тому

      Karanti chi ved nahi aali pahije , aaj aplya hati ahe fakt hya 🍉 khotarda rajkaran che badi padu naka vote Karu naka raily la jayuoo naka. Aplya wardat firu naka deyuoo hya lokanna tari modi newdun yenar karan EVM ahe

  • @shirindeshmukh8449
    @shirindeshmukh8449 Рік тому +12

    Salute to Aseem beta , great your speech and Great work
    God bless you 💖

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 Рік тому +178

    श्री सरोदे सर, आपले मनापासुन धन्यवाद.भारतात आपल्यासारखे विचारवंत आहेत म्हणून भारतीय संविधान शाबूत आहे हे सत्य

    • @tukaramsawant1836
      @tukaramsawant1836 Рік тому +1

      नाही आठवले सारख्या माणसा मुळे संविधान शाबूत राहील.

    • @ashoktare
      @ashoktare Рік тому +3

      अप्रतिम विवेचन....

    • @dattukharat1415
      @dattukharat1415 Рік тому

      ​@@tukaramsawant1836àà POO KO❤

    • @sohamghume4452
      @sohamghume4452 11 місяців тому

      Qcwcww axe w s sales a s a w q w w w w DC qww a😅
      .
      ......................................... jawa wd w w w w wa a a w wxxcwde x SW s xxdwxxaa a wxxxw xz swxw x w ,w za a z aw a w w a2z WWF zw xx as x w a a jawa, wa Waze w a​ ww x w w saw x z wx w x w z z w z w a waa a w as,a ,a swan w a q x ,w a q w,w adw as acqw wax a a s

    • @kondibapowar5891
      @kondibapowar5891 11 місяців тому

      ​@@tukaramsawant183670

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 Рік тому +1

    सर्व सात्विक मुद्यांचे झानपुर्ण श्रेष्ठ कथन। समाधान।

  • @anilwagdarkar3560
    @anilwagdarkar3560 Рік тому +5

    सरोदे साहेब तुम्ही लोकांनी चालविलेले अभियान सर्व सामान्य लोकांच्या हिताची आहे. मी आपला विचारांचा प्रसार व प्रचार करण्यास बांधील आहे.

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 Рік тому +13

    एकदम बरोबर आहे, शांतता साठी कामच नाही उलट सुलट बोलले जात आहे, निवडणूक आयोग विषय निःपक्ष हवं ते त्यांनी एक तर्फे का कार्यक्रम होतं आहे न्यायधिस निवडीतून वगळून पिएम मंत्री व विरोधी पक्षनेते यांत फक्त बहुमत पिएम व मंत्री जज साहेब हटवून हुक मतं आहेत देश भयंकर परिणाम होतो आहेत

  • @rajendrashendke9977
    @rajendrashendke9977 9 місяців тому +1

    आदरणीय, अॅड,असिमजीसरोदेसाहेबअगदिएकहजारटक्केबरोबरमोहनभागवतहेकोणाचेपिल्लुमोदीशहाचयानागुजरातमधेडायमंडचौकातशिक्युरीटीहोतील❤❤❤❤❤❤❤😂😢😮😅😊

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 Рік тому +20

    जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।

  • @benedictpereira2807
    @benedictpereira2807 Рік тому +10

    Excellent speech,We must be fearless.

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 Рік тому +13

    खुप छान विश्लेषण केले आहे खुप खुप धन्यवाद सर

  • @vijayjangam65
    @vijayjangam65 Рік тому +7

    अप्रतिम साहेब जयभीम 🙏 जय संविधान 🙏🌹

  • @manishkumar-ud2ym
    @manishkumar-ud2ym Рік тому +97

    अॅड. सरोदे तुमचे जाहीर आभार, भारतीय संविधानातील मुलभुत तत्वे आणी जन मानसांत संविधानातील कायदेशीर माहीती पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. 🙏

  • @shantarammali3189
    @shantarammali3189 Рік тому +19

    Unity of diversity! True Speech!❤🌹🙏🙏🌹

  • @amrutavartak7283
    @amrutavartak7283 Рік тому

    सर मी अॅड अमृता तुमचे कोटी कोटी आभार मानते
    मी कुणाशीही कुठेही कुणी लोक चुकीची भुमिका बोलताना दिसले आजच्या राजकारणावर तर
    मी सडेतोड समजावून येते . .खरच
    सगळ्या नागरिकांना मी अॅड अमृता सरांसोबत विनंती करते कि हा जो काही चुकीचा पायंडा राजकीय पडला आहे तो फक्त आपल्या देशासाठी नाही तर आपल्या घरातील आजच्या आणि पुढील पिढी साठी घातक आहे .कृपया याची दखल घ्यावी 🙏

  • @dr.sureshkolekar9314
    @dr.sureshkolekar9314 Рік тому +33

    सर, आपल्या देशात आपल्यासारख्या सामान्य माणसाने पुढाकार घेऊन प्रत्येक तालुक्यात शेकडो कार्यकर्ते तयार केले पाहिजेत कारण आपण कायदेशीर मार्गाने जात आहेत....
    जनता आपल्या पाठीशी आहे. मलाही आपल्या चळवळीत सहभागी व्हायचे आहे धन्यवाद.

  • @s.bbhalshankar6767
    @s.bbhalshankar6767 Рік тому +13

    ❤️ जय भीम जय संविधान जय भारत, खूप छान भाषण सर ❤️

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal307 Рік тому +50

    असीम सरोदे सर तुम्ही सांगितलेला कायदेशीर तोडगा अप्रतिम आहे यावर संविधान वादी लोकांना हुरुप येईल. जय भीम जय भारत

  • @kishanharidas794
    @kishanharidas794 Рік тому +1

    असीम भाऊ, आम्ही सत्य शोधक समाज आपल्या सोबत आहोत. सत्य की जय हो!

  • @yaminichoudhary53
    @yaminichoudhary53 Рік тому +27

    असीम उत्तम विश्लेषण करून निष्कर्ष मांडत आहेस .अभिमान वाटतो तूझा.

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu Рік тому +2

    सर फार छान वाटलं तुमच भाषण... 🙏👍

  • @gokuldastekale7019
    @gokuldastekale7019 Рік тому +21

    असिम साहेब, विशंमभर चौधरी सर आणि द्वादशीकर सर आपना सर्वांना खरच खूप धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत कारण कोणीतरी सुरुवात करायलाच हवी. जनता आपल्या पाठीशी आहे, संविधान वाचले पाहिजे.

  • @shilamore1943
    @shilamore1943 Рік тому +2

    प्रत्येक वाक्य नागरिकांनी विचार करण्यासारखे आहे जय संविधान 1001%खरे

  • @amitzade8802
    @amitzade8802 Рік тому +51

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती

  • @yogendrakumarmeshram6131
    @yogendrakumarmeshram6131 Рік тому +6

    Thank you so much, very very important speech.

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Рік тому +16

    अतिशय महत्वाची माहिती आणि,संवेधानिक उच्च विचार..,सर खुपच छान प्रबोधन केले ! मानूस कितीही वाईट असला तरी,त्याचा व्यक्ती द्वेष कधीही करू नये ...हां पण,त्याचा प्रकृती द्वेष मात्र, निश्चितच केला पाहिजे ! धन्यवाद सर 🙏🙏 इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल.... शतशः आभार....

  • @LiyakataliSayyed-q8h
    @LiyakataliSayyed-q8h Рік тому

    असीम सरोदे साहेब मी आपल्याला
    पहिल्यांदाच एकले आणि संपूर्ण भाषण एकले. आपला पहाडी आवाज मला अतिशय आवडला.
    आपल्या सारखे आणखी असीम
    निर्माण झाल्यास या हिंदुस्थानला
    दुष्ट लोकांची नजर लागणार नाही.

  • @sharadtayade5606
    @sharadtayade5606 Рік тому +33

    मी सुद्धा आपल्या मताशी सहमत आहे.

  • @mangeshjadhav9757
    @mangeshjadhav9757 Рік тому +19

    Appreciating your awakening campaign sir...we are with you..

  • @MMSonkamble358
    @MMSonkamble358 Рік тому +47

    सर तुमच्या सारखे हजोर पाहिजे. मला वाटते लोक शंड जाले

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Рік тому

    नमस्कार सरोदे साहेब, अगदीं उत्तम राजकीय प्रबोधन केले तुम्ही.मी एक सिनियर सिटीझन आहे.अशि विद्वत्ता प्रचुर भाषणे पुर्वीच्या नेत्यांकडून ऐकायला मिळायची.आता फार दुर्मिळ झाले आहे.तरीही आम्ही आशावादी आहोत.तुम्हाला पुन्हाएकदा सलाम.आगे बढो.

  • @ravigajrmal8562
    @ravigajrmal8562 Рік тому +22

    Salute sir, great analysis sir

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. Рік тому +1

    very good very nice speech Adv. Ashim sarode .sar

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 Рік тому +8

    अभिनंदन सरोदे साहेब अतिशय उत्तम विश्लेषण केले आहे

  • @suhaskedar1522
    @suhaskedar1522 Рік тому +1

    सर,खरच आपला गट जे प्रयत्न करत आहे ते अभिमानस्पद आहे.

  • @chandrakanthorshil5094
    @chandrakanthorshil5094 Рік тому +9

    खुप छान प्रबोधन सर

  • @sureshkadam1708
    @sureshkadam1708 Рік тому

    निर्भय बनो कार्यक्रम उत्तम चालू आहे 👌

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Рік тому +9

    फारच सूंदर विवेचन आता अशा विचारांची माणस पाहिजेत तरच देश वाचेल नाहीतर हुकूमशाही येऊ घातलेली आहे नाही ती जवळच येत आहे सावध रहाणयासाठी हे विचारानी पूढे चालले पाहीजे संधी जवळ आली आहे २०२४ मध्ये दाखवून दिले पाहीजे विचार महत्वाचे आहेत हुकूमशाही येऊ देवू नका हि विनंती जय महाराष्ट्र

  • @sanjayhatole2605
    @sanjayhatole2605 Рік тому +1

    गाव पातळीवर आपले विचार पोहचले पाहीजे,धन्यवाद सर .

  • @premlalraut1816
    @premlalraut1816 Рік тому +15

    आपण सांगीतलेले विचार अगदी सत्य आहे , आम्ही आपल्या विचारांचा समर्थन करतो.

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому

      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Рік тому +1

    असीम सर तुम्ही दिलेली अत्यंत महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आपण काम करत आहात सलाम तुमच्या कार्याला
    निर्भय बनो, और मोदी हटाव देश बचाव हे अभियान राबविण्यात आले पाहिजे.

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 Рік тому +15

    सरोदे सर आपणं सर्व भारतीय साठी छान मत व्यक्त केले आपण सर्व ठिकाणी हे विचार मांडले पाहिजे जनतेला जागरूक करण्याचे काम केले पाहिजे

  • @kisanbhoir8084
    @kisanbhoir8084 Рік тому

    थँक्यू थँक्यू साहेब तुमच्या म्हणण्याला देशातील सर्व जनता सहमत आहे आणि राहील सुद्धा.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Рік тому +26

    सरोदे सर, या तुमच्या सभाची संख्या वाढली पाहिजे व त्या देशभर होणे आवश्यक आहे. जय महाराष्ट्र.

  • @mushtaqshaikh9440
    @mushtaqshaikh9440 Рік тому

    अतिशय सुंदर एक्सपलनेशन सध्याच्या राजकारणावर.

  • @avi3727
    @avi3727 Рік тому +15

    सर , तुम्ही आणि श्री विश्वंभर चौधरी सारख्या विचारवंतांनीच आता संविधान रक्षणासाठी पुढाकार घेऊन जनजाग्रुति निर्माण केली पाहिजे. आम्ही सारे खंबीरपणे तुमच्या सोबत आहोत. आम्हांला गलिच्छ राजकारणाचा खूपच वीट आला आहे.

  • @appasahebkengar9908
    @appasahebkengar9908 Рік тому

    अतिशय अभ्यासपूर्ण .... आणि... डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.... धन्यवाद सर...

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 Рік тому +5

    सरोदे साहेब जबरदस्त विश्लेषण, भा ज पा चा बुरखा फाडा,या सभा गावोगावी घ्या,रसातळापर्यंत हा संदेश गेला पाहिजे, राष्ट्रपतींना हा संदेश द्या,सर्वच वकिलांना विनंती,यात सहभागी व्हा

  • @adhikraojadhav5930
    @adhikraojadhav5930 Рік тому +1

    एकच नंबर सरोदे साहेब. आपणांस साष्टांग नमस्कार जय महाराष्ट्र 🚩🚩👌👌🙏🙏

  • @MadhavShirsode-ri2wu
    @MadhavShirsode-ri2wu Рік тому +31

    अतिशय प्रभावशाली आणि उपयुक्त भाषण आहे.अनभिज्ञ असतील त्यांनी जागरूक होणे जरूरी आहे.

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому

      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 11 місяців тому +1

    ABSOLUTELY CRYSTAL,CLEAR,CLARITY ON THE CONSTITUTIONAL MATTERS !
    EXCELLENT, OUTSTANDING.
    JUST UNCOMPARABLE .!!
    ALL THE BEST WISHES FOR THE GREAT MISSION OF SUCH KIND !
    JAYBHIM
    JAYBHIM
    JAYBHIM..!!

  • @pramilabhalerao783
    @pramilabhalerao783 Рік тому +66

    अभिनंदन सर आपल अतीशय उपयुक्त माहिती a dv, साहेब यांनी दिली,जय भीम , नमो बुध्दाय, 💙🙏🙏💙💐👍

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому

      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

  • @vijaynikam9136
    @vijaynikam9136 Рік тому +1

    Hat's off to you. We r in support of this public campaign.

  • @sheshraonitnavre1935
    @sheshraonitnavre1935 Рік тому +54

    अभिनंदन असिम सरवदे सर लोकशाही वर विश्वास ठेवणारे लोकानची ईच्छ आहे आपले सारखे लोकानी राजकारणात जेणेकरून भारतातली लोकशाही जिवत राहील

    • @munirdaddikar21
      @munirdaddikar21 Рік тому +1

      ❤😊🎉

    • @shashikantmore4263
      @shashikantmore4263 Рік тому +1

      Great. Thanks Sir.for exposing the horrible people.and their awesome wicked plans.Yours is a historic patrotic task.

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 Рік тому +1

      हा जाहीर कार्यक्रमात सरकार वर टीका करतोय हेच लोकशाही जिवंत असल्याच लक्षण आहे.

  • @narayan.m.kamble1124
    @narayan.m.kamble1124 Рік тому +1

    Sarode saheb 😊 Thankyou Good❤

  • @sanjaydarekar31
    @sanjaydarekar31 Рік тому +16

    उत्कृष्ठ विवेचन , उत्कृष्ठ वक्तृत्व. तरीही कुठेही .....यांच्या सारखा बोलण्यात आक्रस्ताळे पणा नाही.....

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Рік тому

    असीम सरोदे साहेब आपण इतक्या धडाडीने व हिंमत ठेवून बोलत आहात हे आमचे मोठे भाग्य आहे.

  • @balasahebbhosale8637
    @balasahebbhosale8637 Рік тому +56

    असीम सर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि प्रणाम🙏🙏नालायक लोकांच्या ताब्यात देश गेला आहे हे आपलं दुर्दैव आहे🙏🙏

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому

      Pan hya baddal amhi kaay kartoh? Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

    • @DesertStar333
      @DesertStar333 Рік тому

      Hope you are doing your bit too. It will be a form of contribution to this vital movement. Let us be DOERs and not just LISTENERs and strengthen the cause these learned people are spreading awareness for, for you, me and we the PEOPLE of INDIA.
      Bless us YAHWEH!

    • @mathuradasmankarnik6450
      @mathuradasmankarnik6450 Рік тому

      ​@@DesertStar333आपण सर्व it cell var Kam करणारांची बिट तयार करू.

  • @yogeshnichit7737
    @yogeshnichit7737 Рік тому

    सर्वांत चांगल आभ्यासु वेक्तीमत्व सरोदे साहेब

  • @ratnamaladongare2883
    @ratnamaladongare2883 Рік тому +71

    सत्यस्थितीतील राजकारणाने जिवनातील आनंद हिरावुन घेतला आहेत.सरकार कधी कुठला नोटबंदी सारखा निर्णय घेईल असं नेहमी वाटत राहते.तसेच सर्व जनतेस आर्थीकदृष्ट्या पंगु बनवले आहे.

  • @victaz6973
    @victaz6973 Рік тому

    खुब छान विश्लेशन असीम सरोदे विश्नंबर चौधरी निखिल वागले आम्ही आपल्या बरोबर आहोत असेच कार्य करत राहा 2024 मोदीना घरी बसवा

  • @vilaspagare5159
    @vilaspagare5159 Рік тому +33

    खुप छान विश्लेषण केलेत साहेब जय संविधान जय शिवराय जयभीम

  • @BhagwatChavan-ot9fj
    @BhagwatChavan-ot9fj Рік тому +1

    Very nice Sirji.

  • @harish-kz6ze
    @harish-kz6ze Рік тому +1

    सरोदे साहेब तुमचे अनमोल विश्लेषण खुपच चांगले आहेत ,पण जो पर्यंत अंधभकत सुधारणार नाही तो पर्यंत जणजागरण आवश्यक आहे

  • @msgaikwad5383
    @msgaikwad5383 Рік тому +23

    सर मला असे वाटते की आपण प्रत्येक जनजातीच्य तबक्या पर्यंत पोहोचले पाहिजे.लोंकांनी निर्भिड बनले पाहिजे.सर्व समाज्याला निर्भिड बनवले पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर .