Namaste - एका शब्दातील ब्रह्माण्ड | "वाट्टेल ते"- Episode 02 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS-1986)
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
Instagram- ...
Telegram- t.me/chanakyam...
Facebook- / chanakyamandalpariwar
UA-cam- / @chanakyamandalpariwar
गुरुजी,
तुमची आवडती पुस्तकं,चित्रपट,गाणी यावरही एक विडिओ नक्की करा..
खूप छान कार्यक्रम केलेला आहे सर...... माझ्याही खूप दिवसांपासून मनात होत तुम्हाला अश्याच मनमोकळ्या विषयांवर आमच्याशी गप्पा माराव्यात अस सुचवायचे .....बर झाल तुम्हीच हा कार्यक्रम केला.... धन्यवाद..... शुभेच्छा.....! 🙏
आपले विचार ऐकून एक उत्साही वातावरण निर्माण होते.
सर भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. वैदिक काळापासून ते भारताच्या स्वातंत्र्या पर्यंत . कृपया पुस्तकांची नावे सुचवावित. 🙏🙏🙏
Former IAS and all time KaryaKarta Avinash Dharmadhikari Sir - An Inspiration and Happiness Maker Man... Thank you Sir,
महाराष्ट्रात तसे पाहिले तर दोन आदरणीय धर्माधिकारी निरुपणकार आहेत एक म्हणजे करिअर डेव्हलपमेंट आणि करिअर घडवण्यासाठी लागणारे निरूपण करणारे आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी आणि दुसरे दासबोधातील निरूपण करणारे आदरणीय महाराष्ट्र भुषण तिर्थस्वरूप नानासाहेब धर्माधिकारी.
सर स्वामींजींच ज्ञान योग पहिला chapter neccessity of religion आहे आणि त्यात science and spirituality he also explained. one without other is incomplet .
नमस्ते. मी एक शाळा चालवतो. आजपासून आमच्या शाळेत "नमस्ते" संस्कृती राबवली जाईल. नमस्ते.
खूपच सुंदर विचार आणि सुंदर मांडणी आहे सर आपली
China ne vikas kasa kela? Konatya chalakhi vaparalya. Ias pradip baijal yanche pustakavar
m.ua-cam.com/video/iopsfeMaVKI/v-deo.html
In search of modernization-gold we lost diamond- vedanta
आनंदी आनंद गडे इकडे तिकडे पाहू लागली आहे
सर आम्हाला 'वाट्टेल ते' चा एपिसोड रोज पाहिजे प्लिज
Thanks you sir
आपली विचारधारा प्रगल्भ् , सुटसुटीत, आशयपूरक,समन्वयक , ______ माफ करा शब्द सुचत नाहीत नमस्ते
सुरुवातीलाच हसरा चेहरा पाहून खरच मन प्रसन्न होते.
आमचे लाडके गुरूजी
....तेथे कर माझे जुळती
नमस्ते गुरू🙏
'ऐक साथ नमस्ते सर ' हे आम्ही पण म्हटलं आहे शाळेत असताना, आणि आज आपण त्याची आठवण करून दिली याचा आनंद आहे.
Excellent sir. Really it was the very need of time to be spoken upon at this moment. You exposed here the logic and science behind such holy patterns of greetings practised in our civilisation. Thank you sir. Keep on exploring such fundamentals of human life to make it more meaningful and beautiful.
Yes, your submission is absolutely right. Namaste.
एक सत्र 'कष्ट करण्यात मजा आहे आणि रात्री गादी बघितली की कोसळायला झाले पाहिजे इतके कष्ट करावेत' यावर घ्या सर...
साहेब मी आपणास भारतीय संस्कृती चे वारकरी च मानतो
Too much happier to listings .😀😀😀😊😊
Sir plz explain the books u have read by making the video / audio format
Sir make one Episode on Role of Purna Mam in your life...🙏🙏
नमस्ते 🙏.आज मला utube वर ही तुमची series सापडली आणि फार मोठे घबाड हाती लागल्यासारखे वाटत आहे.
Very exciting thoughts useful for man life.
जय भारत जय जगत सारखी ही पण सिरीज गाजणार ✌️🔥🎊
अद्वैती आनंद मिळे वेद जरी गाती, द्वैती मिलन मधुर योगेशवर प्राप्ती
जय योगेश्वर
दुसर्याच्या चेहरा अंनदअपला अंनद
सर सॉरी मित्रा आज तुमच्या सॉरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच् दिसत आहे। एकेरी उल्लेख केला म्हणून क्षमा।
Khup chaan Sir! tumhi kharech khup chaan goshti sangata.... Tumhala sarvkal sarv shubhechha!
फार छान विचार. तरुणाईशी या विषयावर बोलायला हवं
खूप छान मार्गदर्शन मिळाले सर
धन्यवाद सर .
Sorry 🙏NAMASTE
Namate... Guru... Aapan VISHV GURU aahat..
🙏🌱
नमस्ते!!🌻
Sir je swami vivekanandan,ni je experience kela , guru chya touch ne ,te tumhala anubhavayacha aahe ka ? , Ki tumhi yog thoda antar thevunach , kamapurti shantatesathi karta , in other words , do you want the full ride or just a tinge of joy and peace ???
आनंद
खूपच सुंदर मार्गदर्शन
साध्या आणि सोप्या सुंदर भाषेतील विचार मनाला खूप भावले.
Really very great
अप्रतिम,नमस्ते सर।।
Namskar sir kase aahat 🙏🙏
🙏🙏🙏
Khup Chan sir..😊
चांगली सुरुवात 🙏
Namaskar.. Rushituly Guru..
विचारमंथन आपलं
नमस्ते 🙏
🙏Khup Sundar Charcha
नमस्ते सर.