पावनखिंड | वाट्टेल ते - Episode 21 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
    अविनाश धर्माधिकारी सर लिखित
    🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
    भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
    👉 एकूण पृष्टे: ४७२
    👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
    👉 ४३८ छायाचित्रे
    पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
    Offer price: Rs. 725/-
    Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
    Link: www.rajhanspra...
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
    हा प्रकाशन सोहळा :-
    👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
    👉 सकाळी १०.३० वाजता
    👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे जाहीर व्याख्यान होणार आहे....✨
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
    इतिहासातील एक अजरामर लढाई, शौर्याची एक अजब गाथा, स्वामीनिष्टेची अत्यंत समर्पक व्याख्या म्हणजे पावनखिंडची लढाई.. या लढाईत वीरमरण आलेले बाजीप्रभू देशपांडे, रायाजी बांदल, शिवा काशीद आणि अशा ६०० मावळ्यांनी शौर्य आणि स्वामीनिष्टेचा बेजोड उदाहरण जगासमोर ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास आणि एकूणच भारताच्या इतिहासातील या अद्वितीय लढाईवर आधारित पावनखिंड नावाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कलाकार, त्यांचा अभिनय, दिग्दर्शन आणि एकूणच संपूर्ण चित्रपटावर सरांनी आपले विचार या भागात मांडले आहेत .
    Join us on Telegram- t.me/chanakyam...
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    #pawankhind #shivajimaharaj #marathimovies
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- ...
    Telegram- t.me/chanakyam...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    UA-cam- / @chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 126

  • @chanakyamandalpariwarfound7538
    @chanakyamandalpariwarfound7538  2 роки тому +1

    वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
    अविनाश धर्माधिकारी सर लिखित
    🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
    भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
    👉 एकूण पृष्टे: ४७२
    👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
    👉 ४३८ छायाचित्रे
    पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
    Offer price: Rs. 725/-
    Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
    Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
    हा प्रकाशन सोहळा :-
    👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
    👉 सकाळी १०.३० वाजता
    👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 2 роки тому +28

    अविनाश धर्माधिकारी सर म्हणजे देखणी ती पाऊले ध्यासपंथी चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ति पद्ममे उमटती

  • @deepakshelke5480
    @deepakshelke5480 2 роки тому +16

    खुप छान सर ! पावनखिंड चित्रपटाने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिले की शिवछत्रपतींना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही . महाराज खरोखरच आपल्या श्वासात आहेत .

  • @SonawaneSanket
    @SonawaneSanket 2 роки тому +17

    सांगा मृत्यूला,
    तोफेआधी ना मरेन बाजी , सांगा मृत्यूला..
    🇮🇳🚩त्याग , बलिदान, आणि समर्पणाची गाथा...

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 2 роки тому +7

    सरजी आपण जे विवेचन केलात, त्या विवेचनालाच माझा पहिला मुजरा. कारण महाराज तर आपल्या महाराष्ट्राचे र्‍हदय आहेत त्यांचा तर अभिमान....

  • @Zsg436
    @Zsg436 2 роки тому +12

    सुंदर विचारांची मांडणी. इतिहास तुमच्या सारख्यांकडूनच शिकावा, ऐकावा आणि समजून घ्यावा. Thankyou sir 🌼 🙏🇮🇳🙏🌼.

  • @aindian5257
    @aindian5257 2 роки тому +9

    Sir its my humble request to you..you should make Shivaji Maharaj's video in Hindi so all india can understand this talk..🙏

  • @purushottamthakare6839
    @purushottamthakare6839 Рік тому

    ,सर आपण चित्रपटाविषयी जे विश्लेषण केलात त्याला तोड नाही,अप्रतिम विश्लेषण,मी तर एकच म्हणेन की *एकच बॉस शिवाजी द बॉस*सुंदर विश्लेषण सर जी,👍👍👍

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Рік тому

    चितरपटातील प्रत्येक अभिनेता आपापली भूमिका खरोखर जगलाय्🙏

  • @MrVijayrajekulkarni
    @MrVijayrajekulkarni 2 роки тому +39

    खूप छान स्पष्टीकरण सर. रशिया आणि युक्रेन युद्धावरील तुमच्या व्हिडिओची वाट पाहत आहे. इतिहास आणि भविष्यातील प्रभाव काय आहे

  • @user-talathibharti2022
    @user-talathibharti2022 2 роки тому

    विश्लेषण उत्तम ...पण छत्रपती शिवाजी महाराज हा उल्लेख जास्त आपलासा आणि आदर युक्त वाटतो... आणि शासन दरबारी पण तोच वापरतात...🙏🙏

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 2 роки тому +3

    आम्ही सह कुटुंब पहिला, 3/400 वर्षांपूर्वी चा कसा असेल महाराष्ट्र हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले 🙏🙏

  • @pranavaol1
    @pranavaol1 2 роки тому +4

    असंच विश्लेषण "काश्मीर फाइल्स" ह्या चित्रपटा बद्दल पण ऐकायला आवडेल सर

  • @kdkulkarni4044
    @kdkulkarni4044 2 роки тому

    अप्रतिम! फारच सुरेख!

  • @maheshraikar6892
    @maheshraikar6892 2 роки тому +3

    Jay jijau Jay shivray jay shambhuraje.🙏

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 роки тому +1

    CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ AAPAN PUNHA JANMA GHYA RAJE RAJE 🙏💐💐💐💐💐💐🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏💐

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 роки тому +1

    अत्यंत सुंदर

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 2 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Akshaykargude
    @Akshaykargude Рік тому +1

    सर तुमचा पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 2 роки тому +6

    Sir 🙏🏻❤️😇

  • @19shirish
    @19shirish 2 роки тому +2

    Jay shree chhatrapati shivraay !!!

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 роки тому

    सरांचे विचार मी नेहमीच ऐकतो, इच्छाच आहे की एकदा भेट, प्रत्यक्ष संवाद व्हावा.

  • @kshitij3604
    @kshitij3604 2 роки тому +4

    Sir each& every word is full of bravery & inspiration like fountain (bouncer series).Dnyanacha Akhand Zara.Thank you for this Aflatun series

  • @mawla3900
    @mawla3900 2 роки тому

    छान विश्लेषण साहेब, सुरू केलेला व्हिडिओ शेवट पर्यंत बघण्याचा मोह आवरत नाही.

  • @sushil1667
    @sushil1667 2 роки тому +18

    काळजी नसावी.. आम्ही पावनखिंड ही तेवढ्याच संख्येने बघू जेवढ्या संख्येने झुंड... भावना पोहोचल्या.. 🙏

  • @SonawaneSanket
    @SonawaneSanket 2 роки тому

    इतिहास ...

  • @kavitamagdum8588
    @kavitamagdum8588 2 роки тому

    जबरदस्त 👍👍

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 роки тому

    Great Movie 🚩🙏💐 VEER BAAJI PRABHU SARKAR FULAJI SARKAR AND SHIVA KASHID SARKAR 🙏💐😪 OM SHANTI AND WARRIORS OF BANDAL SENA 🚩🙏💐.JAY SHIVRAY JAY BHAVANI MATA 🙏💐 JAY JIJAU MAA 🙏🚩💐🚩🚩🚩🚩🚩

  • @ideas810
    @ideas810 2 роки тому

    Khup chan pahila mulat itihas aahe tasa dakhwla tya hi Tod mod keli nahi he phar changle aahe karan aaj chi pidhi te baghtiy

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 2 роки тому

    !!Andhaaratahi sarv pahushakati,aise amha netr dey,agnilaahi basel sparsh karita chatka ase chitt de!! nidra bhook tahaan sarv ishana gilnya pari shakti de , Ambe de shivasuryasadrushauri bhakti kruti dhairya de!! - Chatrapati shivaji maharaj ki Jai, dharmaveer Chatrapati sambhaji maharaj ki jai, Bhaarat maata ki jai, Hindu Dharm ki jai 🚩🚩

  • @mauliingole4631
    @mauliingole4631 2 роки тому +3

    🙏🏻😊

  • @mukundkhire428
    @mukundkhire428 Рік тому

    🙏🙏🙏

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 2 роки тому +1

    Sir !! 🙏

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 2 роки тому +2

    नमस्कार सर

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому

    🙏🌹

  • @surajdongre2134
    @surajdongre2134 2 роки тому +2

    Sir next Vattel te ' The Kashmir Files

  • @ruchitavarthe3623
    @ruchitavarthe3623 2 роки тому

    सर, खरंच तुमचे विचार ऐकून खूप प्रेरणा मिळते. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत 😊

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 2 роки тому +1

    🙏🙏💐💐

  • @bharatpatil706
    @bharatpatil706 2 роки тому +1

    Sir anand Yadav sir yanchyavar vlog banvaa please

  • @babasahebgadekar7243
    @babasahebgadekar7243 2 роки тому

    ❤️❤️❤️

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 роки тому +2

    ओ मिस्टर असामान्य🤣
    शिवा न्हावी म्हणायला लाज नाही वाटत का 😡

  • @guruboss9710
    @guruboss9710 2 роки тому

    🙏🚩💐🚩🚩🚩🚩🚩🙏💐

  • @kartik_bharad_patil2123
    @kartik_bharad_patil2123 2 роки тому

    🙏

  • @shrikantwakade6627
    @shrikantwakade6627 2 роки тому +3

    Sir Tumche bolne aiktach rahave vatate..

  • @Peaceforall10
    @Peaceforall10 2 роки тому

    Sir, the teaching of Chatrapati Shivaji Maharaj and India’s road to Prosperity is so simple and obvious. “Upliftment and respect for Females and Prosperity and Care for Farmers.”. Social and national Upliftment cannot happen without Upliftment of women’s in all sections and without prosperity of farmers in India as farmers are key to prosperity of the nation as a whole because there is no production unit in India better than agriculture where you put in one and get back 1000 fold in return. I was a farmer myself once and can say this for sure from experience. So sad, The humanly greed and ignorance is considering this stop over on earth as final destination 🙏

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 2 роки тому

    Kase aahaat sir

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 роки тому +1

    महाराजांच्या सिनेमाची ही मालिका हिंदीमधे भव्यदिव्य स्वरुपात कोणी कधी काढेल कां?
    आपले मराठी असलेले आशुतोष गोवारीकर जोधा अकबर, लगान असे दुसऱ्यांचे खरेखोटे सिनेमे काढताो, त्यांना महाराजांवर कां नाही सिनेमा काढला?

  • @shripadbehere5645
    @shripadbehere5645 2 роки тому +1

    आपण त्यांच्या समोर किडा मुंगी सुद्धा नाही.

  • @kiranmokashi4725
    @kiranmokashi4725 2 роки тому +8

    Our latest historian Sharad Pawar what does he have to say about this will not be surprised if he says Baji is a fictious character and not a maratha but some fake historian s figment of imagination

  • @subhashkharat8553
    @subhashkharat8553 2 роки тому +1

    ua-cam.com/video/7Dmn9xfEIX4/v-deo.html
    यावर धर्माधिकारी साहेब बोला प्लीज।

  • @subhashkharat8553
    @subhashkharat8553 2 роки тому +1

    धर्माधिकारी साहेब,पावनखिंड बाजीप्रभु देशपांडे यांच्यावर आहे म्हणून चांगला म्हणता.पण शिवरायांची बदनामी केली त्यावेली आपण काहीच बोलला नाहीत.आपण व्यक्ती विशेष वागता.शिवराय आणि जिजाऊंचा अपमान पुरंदरेनी केला त्यावर आपला कसलाच विरोध झाला नाही याचे वाईट वाटते.

  • @Sharad_Gawali
    @Sharad_Gawali 2 роки тому +1

    Maharastra ha jivant pradesh ahe…va sir va…va va…va sir va…
    O sir ekhade lecture Shahid Dr. Narendra Dabholkar Yanchyavar pn dya🤭😜

  • @samarthkulkarni5069
    @samarthkulkarni5069 2 роки тому +35

    ‌ तव तेजाचा एक अंश दे !
    तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
    स्पर्शातुन त्या दाही दिशा दृत !
    उजुळुन टाकु पुसु पानिपत !

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 роки тому

    सरांचे विचार मी नेहमीच ऐकतो, इच्छाच आहे की एकदा भेट, प्रत्यक्ष संवाद व्हावा.

  • @marathashiledar
    @marathashiledar 2 роки тому +10

    द ग्रेट दिग्पाल लांजेकर यांना मानाचा मुजरा !!! असे वाटते की जणू स्वर्गीय भालजी पेंढारकर यांनीच पुनर्जन्म घेतला आहे.

  • @atharvajoglekar2964
    @atharvajoglekar2964 2 роки тому +11

    Sir tumhi wachlele fav books var ek video review serise banwal ka.....?
    Tyamule amhala wachnachi aawad nirman hoeil.... 🙏

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 2 роки тому +6

    शिवाजी महाराजांच्या यशाचे रहस्य हे शिवाजी महाराजांच्या मोठे पणात आहे. महाराजांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. जातीयता, वर्णव्यवसथा यांचा बिमोड केला, त्यामुळेच ते यशवी झाले.

  • @kashinathchari6497
    @kashinathchari6497 2 роки тому +7

    ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मराठ्यांचा गौरवपूर्ण इतिहास देशाला कळावा ही सदिच्छा.

  • @Nandkishor-ys2bw
    @Nandkishor-ys2bw 2 роки тому +9

    Mi तिन्ही चित्रपट बघितले आहे ते पण सिनेमागृहात जाऊन 🥳😍🔥🔥🔥🔥

    • @crnene8634
      @crnene8634 2 роки тому

      मी कालच पावनखिंड पाहिला. त्याकाळात मीस्वत: नकळत गुंफला गेलो . सिनेमा संपल्यानंतर तो जुना काळ नैतिकता पाहिली की आजचा काळ डोळ्यासमोर आला आणि नैराश्य आलं. तरीही आपण come back करणार आहोत याचं मनाचं समाधान केलं. आज शिवरायांचं नांव घेऊन जगणारे पाहिले कि लाज वाटते. तेच लोक मराठीचा पराभव झाल्याची लाज वाटत नाही का? ते शिवरायाना डेबिट कार्डसारखं वापरत आहेत. जनतेनी गांभिर्यानी विचार करावा.

    • @surekhasave5195
      @surekhasave5195 2 роки тому

      पावनखिंड सिनेमा चित्रपटगृहात नक्की पहावा असा आहे. पूर्वी लढाया कशा होत ह्याची आपण प्रत्यक्ष दृश्य बघतो.पासूनखिंडीतील दगडगोटे व पाणी व त्यातही लढाई, हे दृश्य जर बघावे.

  • @KaushikDatye
    @KaushikDatye 2 роки тому +10

    काय सुंदर संदर्भ देतात सर🙏

  • @prakashdhokane
    @prakashdhokane 2 роки тому +3

    खुप छान सर ! पावनखिंड चित्रपटाने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिले की शिवछत्रपतींना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही . महाराज खरोखरच आपल्या श्वासात आहेत .

  • @rajeshkawle3287
    @rajeshkawle3287 2 роки тому +5

    Karachi Sundar movie aahe. Only one thing I noticed same character in villans role is bit confusing. So many talented actors we have that will make great series.

  • @gajananholkar8073
    @gajananholkar8073 2 роки тому +2

    सन्मानीय आणि वंदनीय श्री अविनाश धर्माधिकारी साहेब, आपले नाव फक्त ऐकून होतो. माझे सौभाग्य की आपणास " पावनखिंड " या ऐतिहासिक चित्रपटाच्या स्पष्टीकरणाच्या योगाने आपणास विडिओच्या माध्यमाद्वारे प्रत्यक्ष पाहू शकलो. आपण या चित्रपटाचे केलेले स्पष्टीकरण ऐकताना अंगावर खरोखर रोमांच येतात . शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तसेच राजाराम महाराज आणि त्यांचे सर्व वंशज आणि सारे मराठे लढवय्ये आणि महाराजांचे सर्व सैनिक यांचे माझ्या हृदयात अत्यंत मानाचे स्थान आहे. त्यांना माझा अनेकवार मानाचा मुजरा.
    छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे तर आपल्या जीवनाचे प्रेरणास्थान आहेत.
    पावनखिंड आणि इतर ऐतिहासिक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार यांनाही वंदन असो.
    आपला इतिहास जाज्वल्य आहे त्याचा आपण सार्थ अभिमान बाळगला पाहिजे आणि जपालाही पाहीजे. आणि आपला हा जाज्वल्य इतिहास जगासमोर आणला पाहीजे.
    जय शिवछत्रपती शिवाजी महाराज.
    जय शिवछत्रपती संभाजी महाराज.
    जय शिवछत्रपती राजाराम महाराज.

  • @Yuvraj_Madane
    @Yuvraj_Madane 2 роки тому +6

    गुरुवर्य 🙏

  • @bndivekar482
    @bndivekar482 2 роки тому +1

    मी बाळकृष्ण दिवेकर,
    पावनखिंड वरची माझी एक कविता
    " एकेका अश्रूसाठी शतमरणे मी झेलीन ". पाठवू का?

    • @anandbhandwalkar3103
      @anandbhandwalkar3103 2 роки тому

      दादा पाठवा ना.... आम्हाला नक्कीच आवडेल

  • @kamkibaat4837
    @kamkibaat4837 2 роки тому +4

    Sir we are waiting for your views on current crisis between Russia and Ukraine.

  • @TipsTukaram
    @TipsTukaram 2 роки тому +4

    Gurujiii.....

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 2 роки тому +2

    Kashmir files cha video banava

  • @vaishalideshmukh9987
    @vaishalideshmukh9987 2 роки тому

    शिवाजी महाराज जर महाराष्ट्रात जन्मले नसते तर कदाचित महाराष्ट्र फाइल्स पहायची वेळ आली असती पुढच्या पिढीवर. शिवाजी महाराजांनी मराठी माणसाला लढायला शिकवले.प्राणपणानी झुंजायला शिकवलं. ते नसते तर या विचाराने अंगावर काटा येतो.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Рік тому

    खरंच" पावनखिंड"पाहून अक्षरशः अनुभवला!

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 2 роки тому

    Ramji pangera yani pan asech yudha kele aahe.. Kanhergad cha ladha

  • @anupdvd
    @anupdvd 2 роки тому +2

    हर हर महादेव ! 🚩🚩🚩

  • @sureshgeer2801
    @sureshgeer2801 Рік тому

    नमस्ते🙏जी अविनाश जी !

  • @vidyadharsaraf8742
    @vidyadharsaraf8742 2 роки тому +1

    सर नमस्कार, नेहेमीप्रमाणे अत्यंत अभ्यासपूर्ण आणि भवस्पर्शी विश्लेषण !

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar 2 роки тому +1

    Aprateem Katha mandaliy. Dhantawad Sir.

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 2 роки тому +2

    हर हर महादेव

  • @Gadiljh
    @Gadiljh 2 роки тому +3

    Hats of sir

  • @मायकल96
    @मायकल96 2 роки тому +2

    अप्रतिम...

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 2 роки тому +1

    फारच छान माहिती दिलीत धन्यवाद ✌️🙏👌🚩🙏

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 2 роки тому +1

    Outstanding vdo.pl mk vdo on kashmir files

  • @atulpurandarecaricatureart993
    @atulpurandarecaricatureart993 2 роки тому +1

    अप्रतिम सर,

  • @girishtambolkar1985
    @girishtambolkar1985 2 роки тому

    माझ्या लहानपणी नकळत्या वयात छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यात आले. शिवकाल प्रत्यक्ष समोर उभा राहिला आणि आजही फक्त महाराज म्हटलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात ते तुमच्या मुळे.
    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कडून शिवचरित्र व्याख्यान ऐकण्याचा योग आला नाही, पण तुमच्या कडून ऐकून त्या वयापासूनच शिवाजी महाराज आमचं दैवत झाले.
    संपूर्ण राजा शिवछत्रपती पुस्तक तुम्हाला तोंड पाठ होतं आणि अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही ते आमच्या समोर उभे केले.
    आज तुम्हाला खूप वर्षांनी महाराजांबद्दल बोलताना पाहून ते दिवस आठवले.
    घन्यवाद 🙏

  • @machindraphadatare
    @machindraphadatare 2 роки тому +1

    लय भारी विश्लेषण

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 2 роки тому

    हिंदू मत्सरापोटी काश्मीर फाईल्स भलेही करमुक्त करू नका पण शिवरायांवर निघणारे सिनेमे तरी करमुक्त करायलाच हवे असे वाटते. शिवरायांचे नांव नुसत राजकारणासाठी वापरू नका.

  • @pcmckar
    @pcmckar 2 роки тому

    उत्तम विवेचन पण थोडे संथ होतेय. @avinash Dharmadhikari

  • @piyusworld2550
    @piyusworld2550 2 роки тому

    Picture baghatani tr angwar Kata alach but tumhche explanation aiakun pan Ala … ase watate parat ekda baghwa

  • @ajinkyapawarp-2685
    @ajinkyapawarp-2685 2 роки тому

    Pawankhind Bagn sope ahe. Jagyla Ghardar sodun Kam karyla lagt ani jagn khup avgad ahe.

  • @ganeshdudhal8489
    @ganeshdudhal8489 2 роки тому

    Aaple sarv kathan aiktana angaavar romaanch ubhe rahile!!!!

  • @virajjadhav1437
    @virajjadhav1437 2 роки тому

    Sir 'shivaryanache vichar Ani apan' ya vishayi kahitari bola

  • @gitte_ms_369
    @gitte_ms_369 2 роки тому

    डोळे बंद करून video अनुभवा, पहा काय होतं ते ? 🔥🤩

  • @rocket9able
    @rocket9able 2 роки тому

    Dhanyavad. Sir, Chankya baadal aaple vichar mandave vatel te madhye ashi vinanti

  • @pratikdeshmukh4591
    @pratikdeshmukh4591 2 роки тому

    Waiting for Russia - Ukraine session sir....plz

  • @dadajagdale5290
    @dadajagdale5290 2 роки тому

    खूप खूप सुंदर धन्यवाद सर

  • @SKFanClub89
    @SKFanClub89 2 роки тому

    गुरुवर्य

  • @bharatpatil706
    @bharatpatil706 2 роки тому

    Sirji namaskar 🚩🚩🚩

  • @sureshkheadkar9254
    @sureshkheadkar9254 2 роки тому

    Namskar sir

  • @prathama22
    @prathama22 2 роки тому

    👍👍🤠🤘

  • @sss-wk8is
    @sss-wk8is 2 роки тому

    🙏🙏❤️

  • @shubhangiwadikar5408
    @shubhangiwadikar5408 2 роки тому

    🙏🙏

  • @satishchaudhari7177
    @satishchaudhari7177 2 роки тому +2

    सर, काश्मीर फाईल्स वर आपले विचार व्यक्त करा.... आणखी एक हिंदुस्तान भविष्यात अश्या जिनोसाईड होऊ नये म्हणून आज काय केलं पाहिजे....