''2'' ची गंमत | वाट्टेल ते | Episode 06 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS-1986)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- ...
    Telegram- t.me/chanakyam...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    UA-cam- / @chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 34

  • @indiafirst1684
    @indiafirst1684 2 роки тому +20

    नमस्ते sir,
    2007साली मी चाणक्य मंडल मध्ये uphc mains course ला होते, तेव्हा तुमचे एक वाक्य मला आज ही आठवते,
    तुम्ही म्हटला होतात की "तुम्ही उद्या ias, ips ifs मध्ये जाल की नाही भविष्य tharvilपण चाणक्य मंडल मधून बाहेर पडून तुम्ही देशाचे उत्तम नागरिक व्हाल ,
    Its very true sir,

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 2 роки тому +1

    आदरणीय सारस्वत श्री.धर्माधिकारी महोदय,मला तुमचा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांक पाहिजे आहे.मी नुकतचं एक पुस्तक - "बाणाचे अर्थराजकिय विचार" लिहिलं असुन त्यासंदर्भात मला आपणांशी प्रत्यक्षात थोडं बोलायचं आहे. 🙏🙏

  • @LMTOOLS
    @LMTOOLS 2 роки тому

    धन्यवाद!

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 2 роки тому +8

    खरचं सरस्वती मातेचा पुत्र आहात आपण सर 👍👍👍

  • @santoshmule4056
    @santoshmule4056 2 роки тому +5

    सर आपली बुद्धिमत्ता खूपच प्रगल्भ आहे तुमच्या या ज्ञानाला माझा सलाम ग्रेट सर

  • @yogeshmahajanofficial5625
    @yogeshmahajanofficial5625 2 роки тому +5

    खूप महान कार्य आपण करत आहात सर हल्ली आपल्या सारखी माणसं समाजात फार कमी दिसतात. जे आपल्या कार्यात समाजाचा व देशाचा विचार करतात.

  • @dipakpatil6981
    @dipakpatil6981 2 роки тому +3

    दोन पेनची गोष्ट तर तुम्ही एका सत्रात सांगीतली. पण पुढील भा रा तांबे यांची कविता ऐकुन खूप प्रसन्न वाटले. खूपच छान episode👌

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 2 роки тому +3

    तुमचे आदर्शही दोन असले पाहिजेत.! ते कोणते तेही आम्हांला सांगा.

  • @ganeshshevate007
    @ganeshshevate007 2 роки тому +3

    Very Best '2 Chi Gammat'. All time KaryaKarta... Simply Great Sir,

  • @DARKBLAZE4621
    @DARKBLAZE4621 2 роки тому +2

    सर, नमस्कार. तुम्ही नेहमी चांगल्या वाईट चित्रपटांवर तुमचा review देतात. आपण " जय भिम" पाहावा, मला खात्रीच आहे त्यावर तुम्ही एक video नक्कीच कराल.

  • @chandankashikar4386
    @chandankashikar4386 2 роки тому

    Sir very nice to listen, sir I am 63 years old , teaching two student ,the girl who is in 12th now being studious but poor what can I do to her for further her studies ,what type of scholarship available please

  • @dgovindpathak
    @dgovindpathak Рік тому

    सर, सर्वकालीन, आपणच दिलेल्या शुभेच्छांची उतराई म्हणून शुभेच्छा!
    सर, आपले खुल्या वातावरणातील व्हिडिओ पेक्षा बंदिस्त वातावरणातील व्हिडिओ अधीकच सुस्पष्ट होतात.
    धन्यवाद!

  • @parasprabhu4699
    @parasprabhu4699 2 роки тому +2

    पुढचा विषय बाबासाहेब पुरंदरे घ्या

  • @dnyaneshkavhar3184
    @dnyaneshkavhar3184 2 роки тому +3

    नमस्कार गुरुजी !!

  • @ssghugare
    @ssghugare 2 роки тому

    सर ही मालिका आठवड्यातून दोन तीन वेळा करावी....

  • @MrRaviraj7
    @MrRaviraj7 2 роки тому +2

    Sir Jamala Tar Osho Rajneesh ha vishay ghya na

  • @shantanujoshi1682
    @shantanujoshi1682 2 роки тому +1

    Sir, in our Adhyatmic books there is a frequent mention about "Shunya", "Ek", "Anant". Is it all same or different?

  • @vinayakulkarni1389
    @vinayakulkarni1389 2 роки тому

    Sindhutai Savarkar ka ?

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 2 роки тому +2

    Namaste Sir

  • @SachinPatil-wi2ro
    @SachinPatil-wi2ro 2 роки тому +1

    चहा सुद्धा दोन कप लागत असेल .

  • @anushricreations5759
    @anushricreations5759 2 роки тому

    Sundar

  • @rahulratunawar1524
    @rahulratunawar1524 2 роки тому

    सर🙏

  • @rd1483
    @rd1483 2 роки тому +1

    How to maintain consciousness consciously??

  • @KaushikDatye
    @KaushikDatye 2 роки тому +1

    अप्रतीम, प्रत्येक शब्द अनमोल

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 2 роки тому +1

    ग्रेट 🥰🥰

  • @LMTOOLS
    @LMTOOLS 2 роки тому +1

    नमस्कार

  • @bhalchandrashidhaye1238
    @bhalchandrashidhaye1238 2 роки тому +1

    🙏

  • @akshayatkire4213
    @akshayatkire4213 2 роки тому

    Maza pan ek prashn ahe ,ki sir tumhala nehmi orenge ani red colour che dress madhe pahto

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 2 роки тому

    Forrest gump 🥰🥰

  • @bharatkiaawaj3938
    @bharatkiaawaj3938 2 роки тому +2

    माझ्या मते, तुमची विशेषतः म्हणजे काय ? आजच्या काळात बुध्दीमत्ता आणि भाव (श्रध्दा/निष्ठा/भक्ती) सहसा एकत्र दिसत नाही.बुध्दीच्या प्रखरतेने भाव करपला तर माणुस शुष्क होतो.कारण नुसती बुद्धी नग्न असते,बुद्धीला भावनेचे वस्र हवे.जे तुमच्याकडे नक्कीच आहे.
    बुध्दी व भाव ज्याचा जीवनात दिसतो,तो माणुस आदरणीय व वंदनीय मानलाच पाहिजे. 🙏🙏

  • @MrRaviraj7
    @MrRaviraj7 2 роки тому

    Aprateeem Sir...

  • @sacchidanandpanchal8828
    @sacchidanandpanchal8828 2 роки тому

    🙏🙏🙏