The Kashmir Files | वाट्टेल ते | Episode 23 | Avinash Dharmadhikari | Foundation Course

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • सध्या गाजत असलेल्या, सत्य घटनांवर आधारीत The Kashmir Files या चित्रपटावर धर्माधिकारी सरांनी "वाट्टेल ते, सहजचं सांगतो की" च्या २३ व्या एपिसोड मध्ये, विचार मांडले आहेत.
    #thekashmirfiles #kashmir #india
    वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
    अविनाश धर्माधिकारी सर लिखित
    🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
    भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
    👉 एकूण पृष्टे: ४७२
    👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
    👉 ४३८ छायाचित्रे
    पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
    Offer price: Rs. 725/-
    Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
    Link: www.rajhanspra...
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
    हा प्रकाशन सोहळा :-
    👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
    👉 सकाळी १०.३० वाजता
    👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे जाहीर व्याख्यान होणार आहे....✨
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨
    For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- ...
    Telegram- t.me/chanakyam...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    UA-cam- / @chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 222

  • @chanakyamandalpariwarfound7538
    @chanakyamandalpariwarfound7538  2 роки тому +2

    वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨
    अविनाश धर्माधिकारी सर लिखित
    🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳
    भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक
    👉 एकूण पृष्टे: ४७२
    👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर
    👉 ४३८ छायाचित्रे
    पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे..
    Offer price: Rs. 725/-
    Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा
    Link: www.rajhansprakashan.com/product-details/75-soneri-paane-sanara-pana
    या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫
    हा प्रकाशन सोहळा :-
    👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट
    👉 सकाळी १०.३० वाजता
    👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे...
    तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे *जाहीर व्याख्यान* होणार आहे....✨
    चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 роки тому +29

    Each Kashmiri Pandit and Hindu in India must watch Marathi Film "Pawankhind" to know and learn how to fight against terrorism and Jihadis and how Marathas under leadership of noble Chhatrapati Shivaji Maharaj and Bajiprabhu Deshpande showed us the way to fight such cruel aggression by fanatics.

    • @pcmckar
      @pcmckar 2 роки тому +1

      काल. परिस्थिती. व्यक्ती सदृश लढण्याची पद्धत बदलू शकते. महाराजांचा पराक्रम आणि त्याची पुनरावृत्ती अशक्य

    • @udaynaik2349
      @udaynaik2349 2 роки тому

      आपले शांती ब्रम्ह एकनाथ महाराज हे बुद्धाचेच अवतार असावेत.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 2 роки тому +6

    अचूक विश्लेषण सर.बंगाल आता काश्मीर होण्याच्या मार्गावर आहे.

    • @khi8135
      @khi8135 2 роки тому

      Hindun na jaga zala pahije.

  • @samkadam008
    @samkadam008 2 роки тому +3

    Sir, I am really thankful to social media.. its keep connected to you in this journey of life.. Thank you very much for these sessions.. My best wishes to you...🙏

  • @rd-tk6js
    @rd-tk6js 2 роки тому +17

    The moral of the movie is all secular citizens should stay united. And "secular" here has an absolute dictionary meaning not otherwise. Next agenda must be to punish the guilty who are roaming free in the valley and to do justice to the pandits by resettling them in the valley. After abrogation of 370, now hoping for uniform civil code and ultimately annexation of POK. Jai Bharat ! Real punchline by the sir is at 21:37 which is absolutely true.

  • @rameshdeo999
    @rameshdeo999 2 роки тому +5

    खूपच अचूकपणे विचार मांडले आहेत.धन्यवाद.

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 роки тому +38

    We watched here in usa . most people who came to watch were either north indians or South Indians. There were hardly any Marathi crowd.Our Marathi people are always scared to express their views and have the attitude that unless it affects us directly we either neglect it or avoid it .That must change We need to remember . First we all are Hindus & this can happen to anyone if we don’t stand up in unity

    • @maheshchincholkar7750
      @maheshchincholkar7750 2 роки тому +5

      You can't say that Marathi people are scared to express only by observing theatre at USA. In Maharashtra this movie made highest business

  • @सुदामाp
    @सुदामाp 2 роки тому +10

    Dr Ali Sina यांनी लिहिलेलं understanding Mohammed हे पुस्तक एकदा आपल्या नजरेखालून जरूर जाऊद्या.
    इस्लाम म्हणजेच मोहम्मद वाद आहे हे आपल्या लक्षात येईल

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 2 роки тому +14

    एक गोष्ट समजत नाही की आपण एका पिक्चर ची वाट बघत होतो का जागे होण्यासाठी, न्याय देण्यासाठी,जर ही घटना सगळ्या राजकीय पक्षांना माहीत होते खास करून Cong 12-14 वर्ष, BJP 12-14 वर्ष केंद्रात सरकार आहे तर ह्या दोन्ही पक्षांनी काय केले ,.......याचा अर्थ फक्त पॉलिटिक्स करायचं , धर्म जोडायचा आणि सत्ता भोगायची .......एक मेकांवर आरोप करून लोकांना वेड्यात काढत राहिले .
    Picture चांगला आहे पण त्या लोकांचं पुढे काय , सजा कोणाला कधी देणार ......की फक्त इलेक्शन पुरता राहील

  • @vitthalkolape2613
    @vitthalkolape2613 2 роки тому +4

    पुण्यातील अधिक कदम सुद्धा चांगले काम करतोय

  • @sandeephatkar6102
    @sandeephatkar6102 2 роки тому +1

    अप्रतिम...खूपच छान विश्लेषण सर...

  • @sunitakulkarni3166
    @sunitakulkarni3166 2 роки тому +9

    If we carefully watch our localities all over in India . Any accidents crimes or happening in news we will realize slowly we are going to be minority. Our grand children may have to face same things.

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 2 роки тому +1

      No madam that is also a kind of fear mongering , neither of religion is in danger it's respective politicians of religion are indanger because if people stay together work together ask basic questions to respective leaders then power of these so called religious leaders will be zero .
      If Muslim population has to take over hindu population in full country every muslim women has to give birth to a child evry year for next 10yrs and no Hindu child is born for next 10yrs is that a possibility in next 100yrs , and are Muslim women ready for this 😂 , So it's all propoganda from all religions it's fake leaders to divert people's attention from basic questions of livelihood 🙏

  • @jogdandmangesh728
    @jogdandmangesh728 2 роки тому +5

    Great sir!

  • @akstudio_88
    @akstudio_88 2 роки тому +9

    कश्मीरी फाइल उस सच को उजागर करती है ... जो धार्मिक कट्टरवाद है... भूतकाल से भविष्य कल बनता है ... सच सच होता है 🤔

  • @nagnathbetkar8213
    @nagnathbetkar8213 2 роки тому +9

    या व्हिडिओचीच वाट पाहत होतो

  • @sharadmahale4014
    @sharadmahale4014 2 роки тому +3

    Thank you sir

  • @asg216
    @asg216 2 роки тому

    Very well explained Sir. We must stand with our Indian brothers and sisters who suffered genocide,exodus,pogrom, exploitation under the name of religion,caste,creed,race,gender.
    Jai Hind.!!

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 роки тому +4

    आम्ही फ्रांकफर्ट ला पहिला. अगदी सगळी शेवटची नावे संपल्यावर सुद्धा लोकं उठायला तयार नव्हती. गाडीच्या पार्किंग पर्यंत आलो तरी कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. एका बंगाली मोठ्या वयाच्या जोडप्याने आम्हाला विचारले कि कसा वाटला तर आमच्या कडून कापऱ्या आवाजात बोललो काहीतरी पण ते म्हणाले कि आम्हाला काही माहितीच नव्हते . पेपर मध्ये नाही आणि लोकल न्युज हि नाही.

  • @gayatrimahske6738
    @gayatrimahske6738 2 роки тому +4

    Important lecture

  • @Satisfaction9621
    @Satisfaction9621 2 роки тому +11

    मी मुव्ही बघितला . क्रूरता बघून अंगावर काटा आला.
    पण सर, काश्मिरी पंडित जात पात मानत होते काय, वर्ण व्यवस्थे बद्दलची त्यांची मते काय? ते मूव्ही मधून नाही कळलं ?
    माझ्या ओळखीचे एक उत्तर भारतात राहणारे एक भाऊ आहेत ते सांगत होते की त्यांच्या गावात पंडित (माहिती नाही काश्मिरी होय की नाही) अजूनही जातीच्या बाबतीत टोकाचं वागतात. ते जर खरं असेल तर त्यांच्या- बद्दलची सहानुभूती कुठे नं कुठे कमी होते सर.
    हिंदू धर्मातील जाती पाती अगोदर नष्ट करा नंतर सर्व हिंदू ( भारतीय) एक होतील सर. हिंदू मुस्लिम वाद असला तरच खालच्या वर्गातील (काहींनी मानलेल्या) लोक हिंदू होतात नाहीतर तुम्ही दलीत असतात, वैश असतात, क्षत्रिय असतात. मला माहिती आहे सर तुम्ही जात पात मानत नाही. पण जाती पाती चा विषय असला तर असच पोट तिडकीने बोला सर हीच विनंती. 🙏

    • @भारतीयनागरिक-प1झ
      @भारतीयनागरिक-प1झ 2 роки тому

      ब्राह्मण जाती पर एखाद-दुसरा अन्याय होता है तो सारे ब्राम्हण लेखक, पत्रकार, कवी, मिडीया, कलाकार, सारे पार्टीयों के पॉलिटीशन्स एकजूट होके चिल्लाने लगते है की 'हिंदू धर्म पर अत्याचार हुआ|' ब्राम्हण पर अन्याय होते ही ये लोग बाकी के सारे हिंदू जाती के लोगों को उसकाने और भडकाने में कामयाब होते है की 'हिंदू धर्म पर अन्याय-अत्याचार हो रहा है|'.
      लेकीन हजार वर्षों से खूद को उंची जात के समझनेवाले हिंदू (ब्राम्हण, क्षत्रिय इत्यादी) दलित, अछूत, पिछडे और आदिवासियों पर अमानवीय अन्याय-अत्याचार करते है, उनका आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक दमन और शोषण करते है तब हिंदू धर्म पर अन्याय, अत्याचार जुल्म नहीं होता क्या ? ये दलित, पिछडे और आदिवासी भी तो हिंदू है |
      धर्म के नाम पर मुसलमानोंसे लडाई, दंगे करने के लिए दलित, अछूत और पिछडे लोग हिंदू होते है, अपने लगते है लेकीन जब दलितों के मुलभूत व सामाजिक अधिकारों की बात निकलती है तो वो लोग निचले, अछूत, पापी होते है | हिंदू-दलितोंकी बेटी-बहुओं की इज्जत उंची जातवाले हिंदू सामुहिक बलात्कार करके लुटते है | दलित पिडीतों के बलात्कारों के मामले उंची स्तरपर पुलिस और राजनितीयों की मिलीभगत से दबा दिये जाते है | उंची जातवाले बलात्कारी ऐसेही बाइज्जत छूट जाते है | क्या ऐसे घिनौने अत्याचारोंसे हिंदू धर्म पर अन्याय-अत्याचार नहीं होता ?? व्वा... रे धर्म !
      सूना है "द काश्मीर फाईल्स" सिनेमा देखकर देश के बहोत सारे हिंदू दुखी होकर रो पडे |
      > गरीब हिंदू-दलित बेटींयों पर बलात्कार, खून होते है तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > उंची जातवाली लडकी पर बलात्कार होता है तो ब्राम्हणवादी मिडीया, पुलिस, प्रशासन, IT Cell उसे न्याय दिलाने के लिए पुरे देशभरमें हल्लाबोल मचा देती है लेकीन दलित-हिंदू लडकीयों पर बलात्कार होते है तब उस दलित लडकीयों के केस मिडीया देश में सामने भी आने नहीं देती | तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ बोलकर रोते है या मोमबत्ती मार्च निकालते है ?
      > लाखों हिंदू-दलित गाव के उंची जातवाले मुखिया और सावकारों द्वारा लूटकर जमीन, खेती, घर, गाव से बेघर हो जाते है तब कितने हिंदू अपने धर्म के लोगोंपर अत्याचार हूआ, अपने लोग बेघर हूए इसलिए रोते है ?
      > उंची जातवाले हिंदू गरीब पिछडे हिंदू-दलित को सार्वजनिक पाणी के कुए पर पानी तक नहीं देते तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > धर्म के नाम पर हजार वर्षों से उंची जातवाले हिंदूंओने जातीवाद, छुआ-छूत, उच-नीचता, भेदभाव करके हिंदू दलितोंके शिक्षा के अधिकार, पैसा-संपत्ती कमाने के अधिकार छीनकर उनका शोषण, दमन किया तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > उंची जातवाले हिंदू सरकारी अधिकारी, वकील, पुलिस और पॉलिटीशन्स सारे मिलजूलकर हिंदू-दलितों के बलात्कार और खून के केसेस दबा देते है तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > उंची जातवाले हिंदू दलित-पिछडे हिंदूओं को निचला इन्सान समझकर उनको बराबरी का नहीं समझते तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > हिंदू-दलित शादी में खूद के कमाये पैसे से घोडे पर बारात निकालता है यह उंची जातवाले हिंदूओं के अहंकार को ठेस पोहचाती है | फिर उंची जातवाले हिंदू दलितोंको मारपीट करते है तब कितने हिंदू अपने धर्म के लोगों पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      धर्म के नाम पर सदीयों से चला आ रहा अधर्म, हरामखोरी, नीचता और क्रूरता को भी हर हिंदू को परखना होगा | अपने अंदर चूपे अधर्म को जाँचना होगा |

  • @arushchavan6749
    @arushchavan6749 2 роки тому +12

    समाजात एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करा सर..द्वेष पसरवन्यास हातभार लावू नका...

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 2 роки тому +5

      म्हणजे झालेले अत्याचार सांगायचे नाही का? सत्य दाखवलं की द्वेष पसरतो का? एकोपा टिकविण्याची जबाबदारी सर्वांची आहे, फक्त हिंदू समाजाची नाही.

    • @lovelifesongsforeveryone3904
      @lovelifesongsforeveryone3904 2 роки тому +2

      @@ninadkulkarni7660 हिंदू समाजातील दलीत तरुणावर होणाऱ्या अत्याचारांच्या वेळी आपण झोपा वाटतं🙏

    • @ninadkulkarni7660
      @ninadkulkarni7660 2 роки тому +3

      @@lovelifesongsforeveryone3904 त्याबद्दल लिहिलं गेलं आहे, बोललं गेलं आहे, चित्रपट आलेले आहेत. दोन्ही घटनांची तुलना करण्याचा प्रश्नच नाही. कश्मिरी हिंदूंवर हिंदू म्हणून झालेले अत्याचार लपवले गेले ते या चित्रपटाने दाखवले तर त्यामध्ये कोणाला विरोध असण्याचे काय कारण?

    • @tanajishinde8676
      @tanajishinde8676 2 роки тому +1

      सर म्हणायला पण लाज वाटते आता.....

    • @भारतीयनागरिक-प1झ
      @भारतीयनागरिक-प1झ 2 роки тому

      ब्राह्मण जाती पर एखाद-दुसरा अन्याय होता है तो सारे ब्राम्हण लेखक, पत्रकार, कवी, मिडीया, कलाकार, सारे पार्टीयों के पॉलिटीशन्स एकजूट होके चिल्लाने लगते है की 'हिंदू धर्म पर अत्याचार हुआ|' ब्राम्हण पर अन्याय होते ही ये लोग बाकी के सारे हिंदू जाती के लोगों को उसकाने और भडकाने में कामयाब होते है की 'हिंदू धर्म पर अन्याय-अत्याचार हो रहा है|'.
      लेकीन हजार वर्षों से खूद को उंची जात के समझनेवाले हिंदू (ब्राम्हण, क्षत्रिय इत्यादी) दलित, अछूत, पिछडे और आदिवासियों पर अमानवीय अन्याय-अत्याचार करते है, उनका आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक दमन और शोषण करते है तब हिंदू धर्म पर अन्याय, अत्याचार जुल्म नहीं होता क्या ? ये दलित, पिछडे और आदिवासी भी तो हिंदू है |
      धर्म के नाम पर मुसलमानोंसे लडाई, दंगे करने के लिए दलित, अछूत और पिछडे लोग हिंदू होते है, अपने लगते है लेकीन जब दलितों के मुलभूत व सामाजिक अधिकारों की बात निकलती है तो वो लोग निचले, अछूत, पापी होते है | हिंदू-दलितोंकी बेटी-बहुओं की इज्जत उंची जातवाले हिंदू सामुहिक बलात्कार करके लुटते है | दलित पिडीतों के बलात्कारों के मामले उंची स्तरपर पुलिस और राजनितीयों की मिलीभगत से दबा दिये जाते है | उंची जातवाले बलात्कारी ऐसेही बाइज्जत छूट जाते है | क्या ऐसे घिनौने अत्याचारोंसे हिंदू धर्म पर अन्याय-अत्याचार नहीं होता ?? व्वा... रे धर्म !
      सूना है "द काश्मीर फाईल्स" सिनेमा देखकर देश के बहोत सारे हिंदू दुखी होकर रो पडे |
      > गरीब हिंदू-दलित बेटींयों पर बलात्कार, खून होते है तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > उंची जातवाली लडकी पर बलात्कार होता है तो ब्राम्हणवादी मिडीया, पुलिस, प्रशासन, IT Cell उसे न्याय दिलाने के लिए पुरे देशभरमें हल्लाबोल मचा देती है लेकीन दलित-हिंदू लडकीयों पर बलात्कार होते है तब उस दलित लडकीयों के केस मिडीया देश में सामने भी आने नहीं देती | तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ बोलकर रोते है या मोमबत्ती मार्च निकालते है ?
      > लाखों हिंदू-दलित गाव के उंची जातवाले मुखिया और सावकारों द्वारा लूटकर जमीन, खेती, घर, गाव से बेघर हो जाते है तब कितने हिंदू अपने धर्म के लोगोंपर अत्याचार हूआ, अपने लोग बेघर हूए इसलिए रोते है ?
      > उंची जातवाले हिंदू गरीब पिछडे हिंदू-दलित को सार्वजनिक पाणी के कुए पर पानी तक नहीं देते तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > धर्म के नाम पर हजार वर्षों से उंची जातवाले हिंदूंओने जातीवाद, छुआ-छूत, उच-नीचता, भेदभाव करके हिंदू दलितोंके शिक्षा के अधिकार, पैसा-संपत्ती कमाने के अधिकार छीनकर उनका शोषण, दमन किया तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > उंची जातवाले हिंदू सरकारी अधिकारी, वकील, पुलिस और पॉलिटीशन्स सारे मिलजूलकर हिंदू-दलितों के बलात्कार और खून के केसेस दबा देते है तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > उंची जातवाले हिंदू दलित-पिछडे हिंदूओं को निचला इन्सान समझकर उनको बराबरी का नहीं समझते तब कितने हिंदू अपने धर्म पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      > हिंदू-दलित शादी में खूद के कमाये पैसे से घोडे पर बारात निकालता है यह उंची जातवाले हिंदूओं के अहंकार को ठेस पोहचाती है | फिर उंची जातवाले हिंदू दलितोंको मारपीट करते है तब कितने हिंदू अपने धर्म के लोगों पर अत्याचार हूआ करके रोते है ?
      धर्म के नाम पर सदीयों से चला आ रहा अधर्म, हरामखोरी, नीचता और क्रूरता को भी हर हिंदू को परखना होगा | अपने अंदर चूपे अधर्म को जाँचना होगा |

  • @ganeshhanpude1717
    @ganeshhanpude1717 2 роки тому +2

    Whatsapp University che Principal ... You tube vr Unload kra

  • @pradipkumbhar9384
    @pradipkumbhar9384 2 роки тому +7

    पूर्णपणे संदर्भहीन बोलणं वाटतंय सर तुमचं.....तुमच्याकडून हे अपेक्षित नाही....😊

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 2 роки тому

    सर धन्यवाद ,एकदम चपखल विश्लेषण केलं तुम्ही 🙏इंटरवेल नंतर बोर आहे काय ?

  • @samkadam008
    @samkadam008 2 роки тому

    Sorry Sir, but listening it on 1.5x speed... Your analysis is top class as always..

  • @rajeevshinde2634
    @rajeevshinde2634 2 роки тому

    जसं तुम्ही utube वर live आहात, तस या पिक्चरच्या निर्मात्यांना हा सिनेमा you tub वर लिंक करायला सांगा.

  • @myartmylife1416
    @myartmylife1416 2 роки тому +8

    सर तुम्ही शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला नाटक पाहिले आहे का त्याचेही एकदा विश्लेषण सांगा

    • @pcmckar
      @pcmckar 2 роки тому +1

      सध्या विषय काश्मीर Files आहे. त्याबद्दल बोलू या? बोला!

  • @darshandeshmukh4898
    @darshandeshmukh4898 2 роки тому +1

    respect sir ,
    Their is no denying fact that what ever seen in this movie is really base on true fact . And i against this terrorism and their ideology . And to some extent naxlism (mean )but we need to think that why naxilism is origin . Root cause of naxalism is injusstice ,anarchy ,that lead to naxalitr movement . (That seen in Dr prakash amte movie that movie really osm )
    What about civil rights of persons those live in Kashmir.( ASPW ) Basic human rights,right to use internet???????idont thik left completely wrong .we live in India and their Is democracy and in democracy all ideology is Vaild(except violence) inorder to make helthy democracy...
    And how left ideology is threat to nationalism plz explain me ....
    If JNU is terrorist factory of then why govt not take any action against them and their teacher .why govt not put them inyo jail ,,why govt not ban this JNU education system even though right govt in centre..... Don't u thik (respect) sir u are talking in baised way ...
    And it is true fact genocide happen in 1990against kashmiri pandit . It shame full for us .sorry sir I don't agree with u that point u said left ideology support to terrorist ... Rather left ideology more focus on issue like unemployment, quality education ,helath infrastructure,farmer suicides, labor exploitation etc .....
    Jay hind. Vande mataram. inqilab jindabad.
    bharat mata ki jay. Jay jawan jay kisan .

  • @hrishikeshmahale369
    @hrishikeshmahale369 2 роки тому

    Agree 🇮🇳

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 роки тому +1

    "The BILLIONAIRE RAJ" --- By Mr. James Crabtree ya Book var aadharit 1 Film banavnyachi Himmat kon karnar India madhe ???

  • @preetibondre1307
    @preetibondre1307 2 роки тому +3

    and God alone knows why English subtitles are not available

  • @rameshnarvekar8622
    @rameshnarvekar8622 2 роки тому

    Superb analysis, Sir!

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 2 роки тому +1

    म्हणजे तेंव्हाच्या मिडीयाने ‘मोपला हत्याकांड’ थिअरी वापरली.

  • @sureshkumarnarute
    @sureshkumarnarute 2 роки тому +7

    गुजरात फाईल्स वर बोला..

    • @aadeshsanap5608
      @aadeshsanap5608 2 роки тому +1

      अरे त्याआधी त्यामध्ये गोध्रा कांडचा उल्लेख पण दाखवावा लागेल. काय कारण होतं retaliation चं. ती परिस्थिती आणि काश्मीर परिस्थिती फार फरक आहे. तुझ्यासारख्या ब्रेनवॉश झालेल्या तथाकथित सेक्युलर मंडळींना काय कळणार?

    • @priyakavathe3401
      @priyakavathe3401 2 роки тому

      फिराक, चांद बुझ गया आणि अजून 2/3 बनलेत त्यावर .

    • @rohinigiri4262
      @rohinigiri4262 2 роки тому

      Sundar sir

  • @jayeshpatil9192
    @jayeshpatil9192 2 роки тому +7

    मास्तर "हम देखेगे" चा अर्थ माहित करुन घ्या नंतर upsc च्या पोरांना शिकवा
    JNU सारख्या विद्यापीठाची बदनामी का केली आहे हे पण सांगा की,
    काश्मीरनामा किंवा कश्मिर व कश्मिरी पंडित हे अशोक पांडे ची पुस्तक वाचा !

  • @akshayjoshi5578
    @akshayjoshi5578 2 роки тому +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @goodfriend25
    @goodfriend25 2 роки тому

    नागरीक ह्या नात्याने जागे व्हायचे आणि एकसंध व्हायचे म्हणजे नक्की काय करायचे?

  • @1st_cypher
    @1st_cypher 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 2 роки тому

    🙏🙏....

  • @shivamohan4327
    @shivamohan4327 2 роки тому

    Muslim lokanche mind he clear aahe tyana mahit aahe Tyanna kaay karayche aahe thithe aplya hindu lokanchya dokyat secular ya shabdachi vichara hi ghan aahe g ndu ha swatachya chukana karnibhut aahe

  • @vaibhavsanas3132
    @vaibhavsanas3132 2 роки тому

    U r s storm sir

  • @suniltidke550
    @suniltidke550 2 роки тому

    You ट्यूब वर टाकला सांगा काका पायतो...

  • @kalpeshtambe4064
    @kalpeshtambe4064 2 роки тому

    सर तुमच्या कवितांची आणि "वाट्टेल ते सहजच सांगतो की" ची मनापासून वाट पहात आहे. खुप दिवस आहे हरवल्या सारख वाटतय, सवय झाली होती तुमचा आवाज ऐकायची नविन नविन गोष्टी समजुन घ्यायची. कृपया थांबवु नका तुम्ही तुमच

  • @sudhakarjadhav2436
    @sudhakarjadhav2436 2 роки тому +4

    Not agree

  • @nrnsportsandarts3744
    @nrnsportsandarts3744 2 роки тому +1

    #The_Kashmir_Files_For_Oscars... 19/01/1990

  • @तोक्याहोगा
    @तोक्याहोगा 2 роки тому +1

    भावी खासदार पुणे
    Like शरद पवार

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 роки тому +1

    मिस्टर असामान्य काश्मिरी पंडितांच पलायन होतं असतांना केंद्रात भाजपा समर्थीत सरकार होतं काश्मीर मध्ये भाजपाचा राज्यपाल होता हे तुम्ही लपून ठेवलं 🤣

    • @priyakavathe3401
      @priyakavathe3401 2 роки тому

      १६/१७ तारखेला अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि लंडनला निघून गेले होते. १८ तारखेला त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केले पण खराब हवामानामुळे तिथे पोहचू शकले नाहीत. जगमोहन इंदिराजींच्या काळातकाँग्रेस मध्ये होते आणि त्यांनी कश्मिरच राज्यपाल पद सांभाळले होते, त्यानंतर त्यांनी राजीव गांधी पंतप्रधान असताना तिथली परिस्थिती भयावह झालीय हेही सांगितले होते officially. पण त्यावेळीही दुर्लक्ष केले शेख अब्दुल्ला वर जबाबदारी टाकून दिली. But V P Singh govt. should have acted faster. BJP चा सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता, त्यांच्याकडे कुठलेही मंत्रिपद नव्हते. म्हणून ते काय सुटत नाहीत जबाबदारीतून, ते कुठे चुकले हे शोधायला तर हवंच.

  • @VijayDagade1
    @VijayDagade1 2 роки тому

    मुद्दे चांगले आहेत पण मांडणी आणि लयबद्धता अजिबात नाही.
    इतक्या स्लो कोण बोलते का.
    2x ने बघितलं तर बरे वाटते.

  • @rajchavare7788
    @rajchavare7788 2 роки тому +2

    Sir director nipun avinash Dharmadhikari tumcha mulga aahe ka???

  • @deshbhakt3592
    @deshbhakt3592 2 роки тому

    Kadhi aajachi mahagai aani berojgari ver bola aasel dam + aakal tar .....Karan ti mulata asavi lagate usane paise miltil pan dhadas he apsukch aasave lagate....itake IAS & ips aani itar ghadvalet na .. mag ghya mahiti aani bola ya var.... *pan aadhat aasel tar poharyat yeal* he hi titakech khare

  • @rajkumarjadhav6499
    @rajkumarjadhav6499 2 роки тому +1

    कशाला आग लावता

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 2 роки тому

    Ya film cha upayog hindu rajkarnasathi nakkich honar. Tethil polisanni dahshatwadyanna sath dili. Tyanni suttya ghetalya hotya. Nantar army ne dahashatwadyanchi jabar dhulai keli.

  • @nandkishorbadhe9516
    @nandkishorbadhe9516 2 роки тому

    1990 madhe aaplya BJP government ne ka Panditanchi baju ghetli nahi

  • @risebyliftingothers
    @risebyliftingothers 2 роки тому +4

    Intelligence and bureaucratic experience is not an exception to become blind bhakt of specific religion and party spreading hatred. This is sad to see people like him are supporting spread of hatred and inciting communal rift in name of movie and politics. Shame!

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 2 роки тому +2

      That's the Success of movie motive that a well informed logical person falls prey to such things and then rather discussing about Solutions , discusses hate, think about the large section of society average people and then it's effect on social harmony , A scary future awaits for our country

    • @tanajishinde8676
      @tanajishinde8676 2 роки тому +1

      Was Not sure of finding any sensible comment here but found yours.... and this specially an UPSC related channel..... So disgusting to see how educated people falling for agendas

  • @drsantoshshinde5890
    @drsantoshshinde5890 2 роки тому +27

    भारत में प्रत्येक कश्मीरी पंडित और हिंदू को मराठी फिल्म "पवनखिंड" देखनी चाहिए और यह जानने और सीखने के लिए कि आतंकवाद और जिहादियों के खिलाफ कैसे लड़ना है और कैसे महान छत्रपति शिवाजी महाराज और बाजीप्रभु देशपांडे के नेतृत्व में मराठों ने हमें कट्टरपंथियों द्वारा इस तरह के क्रूर आक्रमण से लड़ने का रास्ता दिखाया।

  • @gk-di4kn
    @gk-di4kn 2 роки тому +12

    खरच भारतीय जनता सजग आहे. सिनेमागृहात जाऊन आणि कर भरून चित्रपट पाहिला जातोय . आणि बऱ्याच खोटारडयांचे बुरखे टराटरा फाटले जाताहेत .

  • @amoldhekane1069
    @amoldhekane1069 2 роки тому +59

    Kondhwa pune इथे असच काहीतरी कधीही घडू शकते...
    लुल्ला नगर, फातिमा नगर या भागातून जाताना हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

    • @dnyaneshmake1092
      @dnyaneshmake1092 2 роки тому +28

      अवघा मराठवाडा आणि विशेषतः औरंगाबाद, परभणी व नांदेड ही तीन शहरं या धोक्यात निर्विवादपणे आहेत. मराठवाड्यातील झपाट्याने बदलणारे लोकसंख्या गुणोत्तर पाहता हा धोका वरचेवर गडद होत चाललाय!

    • @nimbumirchi55
      @nimbumirchi55 2 роки тому +7

      Today I saw AAP Cadre here at viman Nagar with party's counter. They claimed they changed Delhi so why not maharashtra? The elections are in 2024 but they are following BJP and doing the same grass-root party work. I hope vivek agnihotri, as he promised makes DELHI FILES before loksabha elections. It's not hidden which section of people get their attention and who votes for AAP.

    • @piyushafiringe5636
      @piyushafiringe5636 2 роки тому +1

      खरय

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 2 роки тому +5

      @@nimbumirchi55 So according to you, everybody who is against BJP is anti-national?

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 2 роки тому +1

      tumche vichar bhayanak aahet, jinnah-wadi aahet. tumhala ajoon ek phalni pahije bahutek

  • @jaykhure2437
    @jaykhure2437 2 роки тому +42

    समान नागरी कायदा आणि जनसंख्या नियंत्रण कायदा लवकरात लवकर लागू झाला पाहिजे.

  • @pradipkumbhar9384
    @pradipkumbhar9384 2 роки тому +2

    त्यावेळी व्ही पि सिंग यांच् भाजपप्रणित उजव्या विचारसरणीच सरकार होत.....हे का दडवताय तुम्ही.....काय पाऊल उचलली त्यावेळी केंद्र शासनाने...???.....2014 पासून उजव्या विचारसरणीचच सरकार आहे ..काय पाऊलं उचललेली आहेत....हे एका फिल्मच प्रमोशन करताय अस वाटतंय ....एक वैचारिक व्यक्ती बोलतोय अस नाही वाटत....😊

  • @nitishpatil2257
    @nitishpatil2257 2 роки тому +20

    Rajiv Gandhi government had protected Shrilanka.
    His government couldn't protect kashmiri Hindus.
    Why not?

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 2 роки тому +1

      Do you know ......IPKF was the greatest military blunder of Bharat......bigger than 1962 Xina war.....
      1200 personnel from Maratha Light Infantry were butchered not just by LTTE but also by Srilankan Govt

    • @ParagSudame
      @ParagSudame 2 роки тому +5

      V P.Singh was prime minister of india then..

    • @nirvanabliss73
      @nirvanabliss73 2 роки тому +1

      Also answer why couldnt vajpayee and advani and modi protect kashmiri hindus and the coalition PMs too

    • @uddhavjagtap9950
      @uddhavjagtap9950 2 роки тому

      At that time v p sing is PM and BJP purposefully support this government why they are not taking a action to remove their support
      Because they want this must be happen
      To have this issue in future to get central power
      And they achieved
      Only using Indian people mind about castisum they are still in power

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 2 роки тому

      @@uddhavjagtap9950 Yes it was Secular Advani Led BJP who did that.
      The secular icon Advani whom all seculars love for calling Zinnah Secular was the culprit.
      That's why Modi punished him by throwing him to Margdarshak Mandal

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 2 роки тому +10

    चित्रपट बघितला.
    सर, तुमचा एक एक शब्द कानातून मनात साठवला.
    🌻🙏🌻

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 2 роки тому +12

    To be physically and mentally and socially politically ready for any challenge at the individual level are the key takeaways from this movie. शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्...

  • @lovelifesongsforeveryone3904
    @lovelifesongsforeveryone3904 2 роки тому +5

    सर भारतातील दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर पण एकदा बोला🙏🙏

  • @shailakaleathavale
    @shailakaleathavale 2 роки тому +8

    अतिशय सुंदर व मुद्देसूद , प्रभावी विवेचन.

  • @Yogasagar195
    @Yogasagar195 2 роки тому +8

    Demography of India MUST remain at current levels across all religions in order to keep our country intact!!! The definition of Minority to be defined to any religion/sect with less than 2%-5% population immediately.

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 2 роки тому

      True also we need Economic Minority in our country ASAP , but all political parties are busy in dividing people on religion , caste , region , etc .....onus is on people to choose the real issues than Emotional 🙏

  • @satishgite5
    @satishgite5 2 роки тому +4

    एक नंबर प्रत्येक हिंदूंनी काश्मीर फाईल्स बघावा

  • @ashoknimbargi7224
    @ashoknimbargi7224 2 роки тому +1

    केंद्र सरकारने प्रयत्न करून युट्यूब वर टाकाव, बाकी या पिक्चरचा प्रमोशन छान चाललयं!

  • @wasudeotapi3710
    @wasudeotapi3710 2 роки тому +6

    Very enlightening n eye opener

  • @myviews1841
    @myviews1841 2 роки тому +1

    सरांनी दुजोरा दिला म्हणजे , नक्कीच महत्त्वाचे आहे !

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 2 роки тому +3

    Sir
    Hinduvirodhi (congressi,lefts,khup minorities) ,secular liberal smjnare sarv gang islamic dahashtwadala direct indirect support krtat

  • @vaishalideshmukh9987
    @vaishalideshmukh9987 2 роки тому +1

    नमस्कार सर. काश्मीर फाइल्स पाहिल्यावर मनात एकाच वेळी इतक्या भावना दाटून आल्या संताप, दुःख, फसविले गेल्याची भावना, अपराधीपणाची भावना. अक्षरशः सुन्न झाले होते.आपल्याच बांधवांवर ही वेळ आली,त्यांची फरपट होत राहिली आणि आपल्याला कळलंच नाही. अतिशय मनस्ताप झाला.

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 2 роки тому +2

    सिख बौध्द लोकांकर सुद्धा अत्याचार झाले पण ते का नाही दाखवलं 🤔

  • @mukundlagoo9270
    @mukundlagoo9270 2 роки тому +1

    सर, तुम्ही तीस वर्ष कुठे होतात?????????

  • @b.prayoginfotainment1249
    @b.prayoginfotainment1249 2 роки тому +1

    Very good analysis.
    Wake up call for India.
    Unite and fight

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 2 роки тому +2

    सर watach पाहत होते मी वाट्टेल ते मध्ये या vishayavar कधी bolnar

  • @nrnsportsandarts3744
    @nrnsportsandarts3744 2 роки тому +2

    Afjal Guru Sarkhya Sarvanche Vadh Hindustan Nehmi Krt Rahil!!!

  • @gooooooooooooo482
    @gooooooooooooo482 2 роки тому +1

    Sir! Should officially enter into BJP now and start preparing for 2024 election.... Blaming all on lefist, liberal..... Not a word on all rest issues like inflation, unemployment..... Steps taken any govt on kashmir issue... He doesn't speak a word against BJP shows his inclination....

  • @jagdishsalunkhe7806
    @jagdishsalunkhe7806 2 роки тому +2

    Gandhi hatyenantar 1948 la jya brahmananachya hatya zalya tyavar hi ek 1948 files ha cinema kaday pahije... Tya veli khup brahmananch sirkan zal hote ase aaiklay...

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 2 роки тому

      Hatya zalya nvhatya,ghar jalali hoti evdhach khara ahe.

  • @mangeshbhosale4767
    @mangeshbhosale4767 2 роки тому +1

    सर, खूपच छान विश्लेषण केले आहे

  • @sachaadmi6203
    @sachaadmi6203 2 роки тому +2

    Isliye modi jaruuri hai

  • @Hiharshal277
    @Hiharshal277 2 роки тому +1

    What about vp singh govt??? Governer Jagmohan......there is no mention

  • @anupdvd
    @anupdvd 2 роки тому +2

    धर्मो रक्षति रक्षितः

  • @lelepushkar
    @lelepushkar 2 роки тому +14

    Can't agree with you more Avinash ji. A beginning has been made by The Kashmir Files and I feel the horrific genocide of the Chitpavan Brahmins post the Gandhi assassination too is a subject that needs to come out as a balanced and researched portrayal on the silver screen.

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 2 роки тому +1

    अतिशय अर्थपूर्ण मार्मिक विवेचन

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 2 роки тому +2

    Real Truth,You have explained from the Bottom of your Heart Thank you

  • @Akshaykargude
    @Akshaykargude Рік тому

    सर तुमचा पुढील व्हिडिओ vipasana meditation वर बनवा please

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 2 роки тому +2

    Dharmadhikari sir, YOUTH ne Purna India madhe Mr. Bob Proctor Mindset-Changing & Life-Changing videos on --- "Paradigm-Change" & Law of - vibration n attraction Pratyek Pidhi madhe pahayalach have aahet !

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 роки тому

    काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांचा उल्लेख करणे आवश्यक होते.
    - शामराव देशमुख, ढोकी जिल्हा उस्मानाबाद

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 роки тому +2

    खरी हकिगत मत स्पष्ट मांडले .लोकांना कळु धा.

  • @ap3659
    @ap3659 2 роки тому

    Sir ..watat nhi ..tumch vyaktimatva asa boltay mhnun...B factor bolty fkt

  • @priyakavathe3401
    @priyakavathe3401 2 роки тому

    Producer करतीलही चित्रपट फ्री वर्षभराने, पण Director / producer ने याअगोदर बनविलेल्या ताश्कंद फाईल्स आणि बुद्धा इन traffic jam चा खर्चही निघाला नसेल, त्यात आपण वाटा उचलणार आहे का? यावर विषयावर माहिती मिळविण्यासाठी, पिक्चर करण्यासाठी ४ वर्ष माहिती गोळा केलीय, त्यातील सर्व कलाकारांना त्यामागे असलेल्या सर्व टीम spotboy पासून सगळे कुटुंब आहे, त्यांना यापुढेही पिक्चर बनवायचे आहेत, त्यांनाही मुलेबाळे शिक्षण, म्हातारपण आहे. त्यासाठी आपण कोणी finanace करणार असेल तर चांगली बाब आहे. त्यांचा movie बनवायच्या हेतू काय आहे यावर वाद न घालता माणूस म्हणून आपल्या संवेदना सगळ्यांसाठीच जाग्या ठेवा. एकदा तुम्ही असा विषय स्वीकारला की हळू हळू सगळ्याच दाहक घटनांवर येतील पिक्चर. आलेलेही आहेत, फक्त तुम्ही बघितले नाहीत.
    बातम्या दिवसभर असल्यामुळे सामान्य माणूस राजकारणात एवढं गुंतत चालला आहे की स्वतःला तो राजकीय पक्ष समजून वाद घालायला लागलाय. खरंच सामान्य माणसाला यात गुंतायच असेल तर त्या त्या घटनंवेलची वेळची पुस्तके काढून अभ्यास करा , त्या त्या घटनेवेळच्या लोकांना भेटा सगळ्या बाजूंनी विचार करून, मग आपण नागरिक म्हणून कुठे चुकलो आणि आता यापुढे अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण आणि सरकारने काय करायला पाहिजे हा विचार करायला हवा. बऱ्याचदा आपण काहीच न बोलल्याने आग थंड व्हायला मदत होते आणि बऱ्याचदा बोलावे लागते.

  • @purnchandraraghuvanshi4937
    @purnchandraraghuvanshi4937 2 роки тому +5

    या संघवादी माणसाला ऐकण्यापेक्षा खालील लिंकवर जाऊन लकेचर ऐका..
    सत्य आणि तथ्य ऐकायला मिळेल..
    ua-cam.com/video/tcNwhNBOqd4/v-deo.html

  • @shubhamghatul41
    @shubhamghatul41 2 роки тому

    You can't blame the entire JNU for a section of fools inside the university campus. I don't need to cite examples of the greatest of minds in India who are and have had their contributions in the nation building.

  • @vinayakdaithankar6349
    @vinayakdaithankar6349 2 роки тому

    आता पण त्यांच्यावर अत्याचार सुरूच आहेत आणि आज तर भाजपा सत्तेमध्ये आहे तरी सुद्धा त्यावर काहीच कार्यवाही होत नाही याच काय करायच सर

  • @अखंडहिंदुस्थानअमररहे

    हे राष्ट्र म्हणजे हिंदुराष्ट्रच आहे 🚩🚩 आणि अखंड भारत अमर रहे 🚩🚩 भारताने आता PoK मध्ये घुसून तिथल्या जनतेला एक तर हिंदू धर्म स्वीकारा, पाकिस्तानात जा नाहीतर मरा असंच उत्तर दिलं पाहिजे। पंडित गुरुवर्य श्री नथुराम गोडसे अमर रहे 🚩🚩

  • @mmnmmn1021
    @mmnmmn1021 2 роки тому +3

    जागे होणे म्हणजे सामान्य लोकांनी काय करणे?
    Responsible government institutions should work on it.

    • @27anupy
      @27anupy 2 роки тому +4

      Correct!!! Common people just can vote. If he takes any illegal action he'll get jail.

    • @jaibholenath6900
      @jaibholenath6900 2 роки тому +3

      Common people have to press the right button

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 2 роки тому +2

      देश हा विचार करणं.जातपात बाजूला ठेवणं.स्वार्थी, घराणेशाही राबवणार्या लोकप्रतिनिधींना दूर ठेवणं.

    • @Homelander20
      @Homelander20 2 роки тому +2

      Self defense sathi kayam tayar raha.... Martial arts shikva mulanna. Self defence ha motha dharma ahe. 9 inch weapon is allowed. Keeo it always at home.
      Kadhihi muslimanna bhadyane dya pan property viku naka. Ek ek karu ghushkhori hote

  • @yash1968
    @yash1968 2 роки тому

    Saman nagari kayad essential .

  • @jaibholenath6900
    @jaibholenath6900 2 роки тому +2

    I did not watch Tashkent Files because Vivek cast Naseeruddin in that film

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 2 роки тому

      It is available on you tube name the kashmir files film. Pusdoname used to upload. (Shirsiya news)

  • @vilasdeole2442
    @vilasdeole2442 2 роки тому

    Very True analysis but this had been repeated in Sind h

  • @mukundlagoo9270
    @mukundlagoo9270 2 роки тому

    फालतू बकबक करण्यापेक्षा तुम्ही काय केलंत ते बोल बे