धमाल आली राव ऐकायला. चाणक्य मंडळाचे मनापासून आभार. फक्त एक विनंती. लेक्चर सुरू झाल्यावर धर्माधिकारी सरांना घड्याळ बघू देऊ नये. आमची तक्रार आहे की लेक्चर उगाच वेळेवर वगैरे संपून जाते...😀
मी संगीता अमलाडी.(76) निसर्गोपचारतज्ञ आहे.गैली 42 वर्ष नैसर्गिक. .न शिजवलेल्या आहारानेच आरोग्य सांभाळत आहे. व हा ही आध्यातमाचाच विषय आहे.ज्याला मी आहार योग म्हणते.इथे हे लिहिण्याचे कारण म्हणजे तुमच्या सारख्या पारकर बुद्धिमान व्यक्तीने हे ही अध्यात्म समजून घेतले तर जगाचे कल्याण होईल. मी तुमचे विडिओ हल्लीच पाहिले.व मला खूपच आनंद झाला.माझा पण अध्यात्माचे बरेच वाचून झाले आहे.त्यामुळे तुमच्या व्याख्यानातले बहुतेक सर्वच संदर्भ मला समजत होते. आपले शरीर प्राणशक्ति चालवते. व निसर्गाने पृथ्वीवरच्या हरेल जीव सृष्टी साठी आवश्यक असलेल्या आहार उपलब्ध केलेला आहे.त्यात फक्त मानव त्याचे नैसर्गिक आहाराची आवश्यकता विसरून गेलेला आहे. व एलोपथीके जगाला संपूर्ण भ्रमात टाकले आहे.तरी अजून वेळ गेलेला नाही.मिनवजात जर आपल्या आरोग्यासाठी निसर्गाकडे वळला तर अजूनही आरोग्य जीवन जगू शकतो.व एलोपथीचाया विषप्राशनाने आधारलेल्या उपचारापासून स्वतःला वाचवू शकतो. संगीता अमलाडी (76) निसर्गोपचारतज्ञ नैसर्गिक आहारतज्ञ नैसर्गिक उपायतज्ञ योगशिक्षिका 9323509145 9321173458 या नंबरवर मला तुम्ही नैसर्गिक जीवनाबद्दल विचारू शकता.धनयवाद
अतिशय मंत्रमुग्ध करणारे आणि मन बुद्धीला सप्रमाण समजावून सांगणारे वैज्ञानिक अध्यात्म विचार . हे सर्व सहज समजेल अशा भाषेत सांगणाऱ्या भारत मातेच्या ह्या सुपुत्रास आदरपूर्वक दंडवत. प्रणाम
Roll model for education al ultimate are jpj kalamsir dr bhatakar dr mashelkar and now dharmadhikari sir all personality combo of science &spiritual lity
उत्तम मांडणी लहान तोंडी मोठा घास सर एवढी उदाहरणे दिलीत त्यात निकोला टेस्ला आणि त्यांची ३,६,९ व विश्व समजायचे असेल तर उर्जा,कंपन याचे स्वरुपात विचार करणे हे उदाहरण अपेक्षित होते सर उत्तम
खूप छान,अभ्यासू सर रूढी, परंपरा मुळ स्वरूप आणि कालांतराने या सगळ्या गोष्टींचा गाभा हरवून राहिलेले कर्मकांड या विषयावर आपण बोलला आहात का? नसेल तर विचार करावा
Read the following quote by most respected and popular physicists Late Dr Carl Sagan: “ The Hindu religion is the only one of the world’s great faiths dedicated to the idea that the Cosmos itself undergoes an immense, indeed an infinite, number of deaths and rebirths. It is the only religion in which the time scales correspond to those of modern scientific cosmology. Its cycles run from our ordinary day and night to a day and night of Brahma, 8.64 billion years long. Longer than the age of the Earth or the Sun and about half the time since the Big Bang.” If you keep asking why endlessly, you will reach a destination called “adhyatm” or spirituality.
Sir book reviews dya tumchya shabdan madhe. Tumhi itki books vachli ahet amhala recommend kara. Me civil service student nahi ani navtoch kadhi pan youtube madhun changle vichar gheta yetil ya sathi tumhala follow karto.
The equation on thumbnail is not right please rethink about it your lecture is great but u have to correct the equation hope u r reading this suggestion sir
धमाल आली राव ऐकायला. चाणक्य मंडळाचे मनापासून आभार. फक्त एक विनंती. लेक्चर सुरू झाल्यावर धर्माधिकारी सरांना घड्याळ बघू देऊ नये. आमची तक्रार आहे की लेक्चर उगाच वेळेवर वगैरे संपून जाते...😀
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवो नमः
सर,
या ब्रम्हांडामध्दे मा़झे अस्तीत्व एका सुईवरील अग्रावर मावेल एवढे आहे
धन्यवाद
आपल्या कार्यास शुभेच्छा.
@@rameshbhogale8152 5th ff
@@marutimagdum2873एवढं पण नाहीये😂❤
@@marutimagdum2873😊
मी संगीता अमलाडी.(76) निसर्गोपचारतज्ञ आहे.गैली 42 वर्ष नैसर्गिक. .न शिजवलेल्या आहारानेच आरोग्य सांभाळत आहे. व हा ही आध्यातमाचाच विषय आहे.ज्याला मी आहार योग म्हणते.इथे हे लिहिण्याचे कारण म्हणजे तुमच्या सारख्या पारकर बुद्धिमान व्यक्तीने हे ही अध्यात्म समजून घेतले तर जगाचे कल्याण होईल.
मी तुमचे विडिओ हल्लीच पाहिले.व मला खूपच आनंद झाला.माझा पण अध्यात्माचे बरेच वाचून झाले आहे.त्यामुळे तुमच्या व्याख्यानातले बहुतेक सर्वच संदर्भ मला समजत होते. आपले शरीर प्राणशक्ति चालवते. व निसर्गाने पृथ्वीवरच्या हरेल जीव सृष्टी साठी आवश्यक असलेल्या आहार उपलब्ध केलेला आहे.त्यात फक्त मानव त्याचे नैसर्गिक आहाराची आवश्यकता विसरून गेलेला आहे. व एलोपथीके जगाला संपूर्ण भ्रमात टाकले आहे.तरी अजून वेळ गेलेला नाही.मिनवजात जर आपल्या आरोग्यासाठी निसर्गाकडे वळला तर अजूनही आरोग्य जीवन जगू शकतो.व एलोपथीचाया विषप्राशनाने आधारलेल्या उपचारापासून स्वतःला वाचवू शकतो.
संगीता अमलाडी (76)
निसर्गोपचारतज्ञ
नैसर्गिक आहारतज्ञ
नैसर्गिक उपायतज्ञ
योगशिक्षिका
9323509145
9321173458
या नंबरवर मला तुम्ही नैसर्गिक जीवनाबद्दल विचारू शकता.धनयवाद
परीक्षा आणि ज्ञान यांच्यामधील एकमेव अद्वैत म्हणजेच -------धर्माधिकारी सर.
ज्ञानवर्धक निरूपण, ओशोंनंतर तुमच्याकडून अध्यात्म आणि विज्ञान ह्याचा एकतावाद ऐकला सर. धन्यवाद तुमचे.
आपला कण कण सत्य आहे...त्यामुळे आपण मूळ कणा प्रयन्त पोहचण्याचा आणि पोहचविण्याचा धर्माधिकारी सर आपला अप्रतिम प्रयत्न....
नमन 🌺🌹🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम विश्लेषण. अविनाश धर्माधिकारी सरांचं प्रत्येक व्याख्यान अतिशय प्रेरणादायी असतं.
It is a marvelous intellectual and spiritual feast.Respected Dharmadhikari is a great Rushi of this age.I humbly salute him.
❤
अतिशय अवघड विषय, साध्या सोप्या शब्दात आणि सहजतेने सांगीतला.
विद्न्यान आणि अध्यात्म यांची सांगड ऊत्तमरीत्या घातली.
लाख लाख धन्यवाद.
अतिशय मंत्रमुग्ध करणारे आणि मन बुद्धीला सप्रमाण समजावून सांगणारे वैज्ञानिक अध्यात्म विचार .
हे सर्व सहज समजेल अशा भाषेत सांगणाऱ्या भारत मातेच्या ह्या सुपुत्रास आदरपूर्वक दंडवत. प्रणाम
सर आपले विचार ऐकतच रहावस वाटत आपणास मनपूर्वक धन्यवाद
अप्रतिम 👏
आज भारतात 80% लोकांना ना विज्ञानातलं काही कळतं,
ना अध्यत्मात काही गती आहे!!!!!
तेच ज्यास्त अंधश्रद्धा अंधश्रद्धा
करत बोबलत फिरत असतात 😄
विद्वान सर्वत्र पुज्यते....!
Roll model for education al ultimate are jpj kalamsir dr bhatakar dr mashelkar and now dharmadhikari sir all personality combo of science &spiritual lity
Superb.I am listening to at 84 of my age.!
ओम नमोजी आद्या।वेदप्रतिपाद्या।जय जय स्वसंवेद्या। आत्मरुपा।। philosophy by shri sant dnyaneshwar Maharaj.
Jabardast bhashewar command ani Afat Dyan. Hats off
mind blowing, Science journey channel che videos siranchya goshtina purak as channel ahe.. puravyasakat satya mandal..
kiti subtle tarhene tumhi savarkar ghusavale hya bhashanat...
Eye opening speech, inspirational....Sir you are a Legend, Salute
अप्रतिम अभ्यास आणि सरस्वतीचे सरांच्या जिभेवर असलेलं वास्तव्य याचा अनुभव सरांचे प्रत्येक व्याख्यान ऐकताना येतो. धन्यवाद सर
सर, खरोखर ज्ञान कसं साध्या शब्दात अगम्य सत्य उलगडून सांगतात. नव्या युगाचे विद्वान्
jgd.विज्ञान व अध्यात्म या गहन विषयावर अतिशय विश्लेषक व्याख्यान!व्यासंग दांडगा व मांडमी सुसंगत!धन्यवाद
Sir fakt ani fakt tumcha mule ...
He chalu rahil in modern pidhi ..Thanks to u sir
विज्ञान व आध्यात्मिकतेची खरी दृष्टी
उत्तम मांडणी
लहान तोंडी मोठा घास सर एवढी उदाहरणे दिलीत त्यात निकोला टेस्ला आणि त्यांची ३,६,९ व विश्व समजायचे असेल तर उर्जा,कंपन याचे स्वरुपात विचार करणे हे उदाहरण अपेक्षित होते सर
उत्तम
सर नमस्कार
आपण सर्वांना या शब्दाचा खूप सुंदर विश्लेषण केले
Simply great! Salute to your knowledge & speech style Sir.
या व्याख्यानात एकच गोष्ट चुकीची घडली..
"व्याख्यान फक्त दोनच तासाचं होत"
शब्द नाहीत एवढं लेक्चर भारी होतं.
धन्यवाद सर (very intelligent personal)
खूप छान,अभ्यासू
सर रूढी, परंपरा मुळ स्वरूप आणि कालांतराने या सगळ्या गोष्टींचा गाभा हरवून राहिलेले कर्मकांड या विषयावर आपण बोलला आहात का? नसेल तर विचार करावा
Read the following quote by most respected and popular physicists Late Dr Carl Sagan:
“ The Hindu religion is the only one of the world’s great faiths dedicated to the idea that the Cosmos itself undergoes an immense, indeed an infinite, number of deaths and rebirths.
It is the only religion in which the time scales correspond to those of modern scientific cosmology. Its cycles run from our ordinary day and night to a day and night of Brahma, 8.64 billion years long. Longer than the age of the Earth or the Sun and about half the time since the Big Bang.”
If you keep asking why endlessly, you will reach a destination called “adhyatm” or spirituality.
सर,म्हणजे ज्ञानाचा महासागर, अप्रतिम.
Hope sir please make another video on this topic , god bless you
शतशः प्रणाम
Sir it's really mind blowing lecture...👌🙏
Really
Chanakya mandal pariwarache anek abhar!!!
Om namoji vishvachalka,Jagadvandhya brahmand nayka ,akach asuni aneka bhasashi Vishvarupee.(Gramgeeta)Dhanyavad mahodaya
Phenominal personality
sir, aapan great aahat. tumachya vicharala salam. dhynanaba Mauli chya aamarutanubav made yache science ahe.thank sir
True-superb-inspirational-energizing-unique.
श्रीमान,खूप शाश्वत निरूपण,,,
मी तर यांना गुरूच मानतो🙏
🙏🙏🙏🙏guru r barmh guru rr vishnu gurur r devo maheshwarah.....
मूलभूत मांडणी उत्तम. 🎉🙏
Dnyanacha motha bhandar aahe....ek vichar...jar he perticular bhashan english madhye jhal ast kivva kel tar jagasamor khup mothi gosht mandli jail jyachi sadhya garaj vatati!!
athang buddhimattechya sagaravar rudh asnare bhartatil ekmev pratibhashali,rushitulya vyaktimatwa mhnje dharmadikari sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
Ajchya kalat intellect chya nawakhali ji jadta Ani bhogwad fofawla ,tych bhram nirasn karun sarwa jivana tyanchya khara swarupacha anubhav dya... Avdhich aplya thikani prarthana...
Dharmadhikari ji namaskar
Chan vishleshan
Great unified concept of science and spirituality
आत्मबुध्दी निश्चयाची I तेची दशा मोक्षश्रीची I
अहं आत्मा हे कधीची | विसरू नये ॥
Jabardast sir .. salute..khupaCh..sunder
The great knowledgeable personality
Kadak...vam panthi ani anis ne .....santhani ..aurjan ..bhagave..
Thanks you sir for loading this video.. It inspires...
Dharmadhikari saheb apan adhyatma che adhikari ahat.....aham bramha...twam bramha ...sarwakhalvindam bramha...
Excellent Anyalisation👌
खूप खूप धन्यवाद आवडला हा विज्ञान आणि अध्यात्म चा द्वित आविष्कार पण सर हा मनुष्य आही गु आणि गूळ त्यांना लवकर नाही काळात 😂
सर आपली ऊर्जा अप्रतिम 🙏
मनापासून आभार अप्रतिम मार्गदर्शन
सर आपण इंग्लिश मध्ये हेच व्याख्यान करा ..जागतिक पातळीवर लोकांना हे समजले पाहिजे..
Thank you for uploading the video ☺🎉
धन्यवाद .
Now every century is for india
आचार्यजींना नमस्कार..
Dharmadhikari namskar
Chan vishleshan
मराठी मधला शशी थरूर म्हणजे अविनाश धर्माधिकारी..
Sarvana sarvkale manapasun shubhechchha ani Denvvad sir
Sir You are Great
Outstanding explaination sir 🙏👍
Sir, excellent information
शानदार अप्रतिम धन्यवाद सर
Very good sir.Thanks
no words, too good.
Thank you for being my life sir 👍
Your reply is valuable to us
धन्यवाद ❤
Sir book reviews dya tumchya shabdan madhe. Tumhi itki books vachli ahet amhala recommend kara. Me civil service student nahi ani navtoch kadhi pan youtube madhun changle vichar gheta yetil ya sathi tumhala follow karto.
Best lecture!!!
Jay Bharat powerful speech
inspiring
मी आता पर्यन्त 1848 चे विज्ञान मानत होतो मला खूप छान माहिती मिळाली ती मी share करेल
Great respect Sir...
very inspirational👍
ऐकणाऱ्याना वयाची अट नाही. धन्यवाद सर
Nice ,we are waiting for another video lecture
is there any plan for uploading other lectures of Sir ??? i request you please upload lectures related to history of modern Maharashtra of Sir
Sir you are beyond reach
The equation on thumbnail is not right please rethink about it your lecture is great but u have to correct the equation hope u r reading this suggestion sir
Just google
science and non duality....
It is conference held in usa ...It's equation given by them🤓🤓
@@vivekkande4937 🤣🤣🤣
You are excllent sir
Excellent .
Great Sir...
आधुनिक जगात संत कोणाला म्हणायचं....…?
World best speech
Jay Jay Jay jay. He.
Sir thanks you are really great
धन्यवाद
मस्त! नमस्ते गुरु..
Sir aaplya PDF notes upload kral ky aaplya lecture khup chan ahe thx sujeet
Great speech
Sir, tumcha vay kay? Aani he sarv dnan tumhi kadhi milavlat? Sastang pranipat--- kiti aani kuthe karu?
1no. Sir
khup chan speech sir
Spiritual science
Knowledge of self😌
अप्रतिम
Jay Jay Jay Jay. He.