Depression and Yoga | वाट्टेल ते - Episode17 | Avinash Dharmadhikari (Ex.IAS)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455
    𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬...
    Instagram- ...
    Telegram- t.me/chanakyam...
    Facebook- / chanakyamandalpariwar
    UA-cam- / @chanakyamandalpariwar

КОМЕНТАРІ • 94

  • @ssshinde1000
    @ssshinde1000 2 роки тому +24

    मी कधी भेटेन न भेटेन पण मला धर्माधिकारी सरांना माझी गुरू माऊली संभोधताना एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  • @amarkumbhar1985
    @amarkumbhar1985 2 роки тому +1

    धन्यवाद सर,खूप छान वाटत सर तुमचे बोल आणि विचार ऐकले की..खूप खूप आभार

  • @dipakpatil6981
    @dipakpatil6981 2 роки тому +13

    योगासने केल्यामुळे मन ,शरीर , आत्मा प्रसन्न होते..... याचा अनुभव मी घेतला आहे...... मागील 1/2 महीन्यापासून काही कारणांमुळे मी योगासन बंद केले होते.... पण आता नियमितपणे करतो आहे........
    ही seris ऐकणे ही एक आनंदमय प्रक्रिया आहे.👍👍👍👍👍

  • @pranavbiranje2349
    @pranavbiranje2349 2 роки тому +24

    धाधिकारी सरांची व्याख्याने रोज ऐकतो, जीवन बदलून टाकणारी, आणि teen age मध्ये दिशा देणाऱ्या वाख्यानांबद्दल धन्यवाद🙏

  • @shriniwaspinpratiwar8826
    @shriniwaspinpratiwar8826 Рік тому +2

    सर नमस्कार,
    माझे नाव श्रीनिवास आहे मि फेब्रिकेशन चा छोटासा व्यवसाय करतो पण सततची काहीतरी समस्या कायम पिच्छा करत असते ना घर ना कुठलेही सकारात्मक पाठबळ सोबतिला नसुन फक्त मला जगायचे आहे एव्हढीच इच्छाशक्ती आहे,
    पण सर युट्युब च्या माध्यमातुन तुमची ओळख झाली आणि तुमचे विचार मनाला एक नविन दिशा देण्याचे एक चैतन्य देण्याचे काम करतात, आणि ते घेण्याची मात्र पात्रता कुठेतरी कमी पडतेय माझी.....🙏🙏🙏

  • @kirannanaware340
    @kirannanaware340 2 роки тому +7

    खुपच छान..ऐकल्यावर प्रसन्न वाटले.श्री गणेशाची आपणावर कृपा दृष्टी आहे. चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाने आपणास अनेक कला देऊ केल्या आहेत. आपल्या वाणीत साक्षात सरस्वती ची कृपा आहे. आपल्या कडुन समाज्याची सेवा अशीच निरंतर घडो . तुम्हास खुप शुभेच्छा....

  • @rupeshkarle7141
    @rupeshkarle7141 2 роки тому +6

    नमस्ते अविनाश सर,
    खरंच हि तुमची मालिका खूप सुंदर आहे आणि खूप काही जीवनाला शिकवणारी आहे या मधून खूप ऊर्जा मिळत राहते.
    सर ध्यान कसे लावावे याचे वैज्ञानन्यनिक आणि ते लागले आहे हे कसे फील करावे या बद्दल मार्गदर्शन करावे ही विनंती.
    तुम्हाला आणि आपल्य चाणक्य मंडळ परिवाराला सर्वकाळ शुभेच्या

  • @rohinikulkarni6318
    @rohinikulkarni6318 2 роки тому +2

    मी आजच आपले दोन व्हिडिओ पाहिले. मी ज्येष्ठ साधारण सत्तरीची मी योग करू शकत नाही मग काही प्राणायाम सूचवाल का? मधूमेही आहे बी.पी. आहे माहिती दिलीत तर आभारी राहीन .आपले सहज सांगणे भावले. 👌👌

  • @sudhirdongare381
    @sudhirdongare381 2 роки тому +2

    Sir maje nav dekhil Sudhir aahe aani, jo Sudhir tumhala bhetala tyachi ji paristhiti hoti, tasi majee dekhil aahe, pan ha video pahilyananter ek navin urja milali aahe.

  • @prasadmanjrekar9098
    @prasadmanjrekar9098 2 роки тому +2

    Prasad manjrekar journalists from Mumbai age 61 yeras and visited the more than 10 countries RUSSIA and 42K MUMBAI international marathon runner up I like modi is good PM in india including the nice works for nations security forces and OBLIGE

  • @rutvijraut9023
    @rutvijraut9023 2 роки тому +2

    Murti Puja ki Meditation ? Murtipuja must jivan vikas pls one video make it sir

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 Рік тому +1

    ऑनलाईन कन्सिलिंगग असेल तर. फोन नंबर द्यावा

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale4451 2 роки тому +3

    सर..🙏😊
    तुमच्याकडे जी positivity आहे ती तुमच्या अनुभवातून मिळालेल एक वरदान आहे. जे लोक तुम्हाला ऐकतात ते स्वतःमध्ये चांगला बदल घडवण्याची इच्छा ठेवतात. 💯💯💯Sir ur WIN.💎

  • @vitthalmadhavraokumathkar6483
    @vitthalmadhavraokumathkar6483 2 роки тому +4

    जगण्याची दिशा योगा बद्दल सखोल मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏

  • @pravinkumardeodhagale929
    @pravinkumardeodhagale929 2 роки тому +8

    आपली प्रत्येक व्याख्यान energetic असतात सर 🙏

  • @kbhave
    @kbhave 2 роки тому +7

    I can vouch for it. माझे बाबा गेल्या पासून गेली 6,7 वर्ष anxiety आणि panic attacks यायचे.सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट घेतल्या,थोडा फरक पडला,पण पूर्ण बरी झाले नाही.हतबल झाले होते,चिडचिड ,नैराश्य,negative thoughts मुलांवर राग, अश्यामुळे i lost my health and well being. Lockdown मधे ऑनलाईन योगासनांचा class लावला. सुरुवातीला 2 सूर्यनमस्कार घालताना धाप लागली ,पण हळू हळू मी बरी होत गेले,energy level आणि चिडचिड राग कमी झाला.आता मी ह्या त्रासापासून पूर्णपणे मुक्ता झाले आहे.मी माझे योगशिक्षक मयूर भावे यांची आजन्म ऋणी राहीन,I have got back mental and physical well being.

    • @rupeshkalane
      @rupeshkalane 2 роки тому

      In how many days you started observing change in yourself?

    • @avinashdharmadhikari854
      @avinashdharmadhikari854 2 роки тому +3

      सर्व शुभेच्छा सर्व काळ

    • @kbhave
      @kbhave 2 роки тому +1

      @@rupeshkalane ,3ते 4 महिने लागले,तो पर्यंत मी गरज पडली तर औषध घेत होते, June महिन्यात सुरुवात केली, Oct,nov पर्यंत हळू हळू फरक पडत गेला, Dec मधे पूर्ण पणे औषध बंद झाली😊.पण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. 🙏. अनामिक भीती आणि निद्रानाश त्यातून होणारी चिडचिड ,लो energy,hya सगळया मधून मुक्ती मिळाल्याचा आनंद अवर्णनीय आहे. 🙏🙏 Eternally grateful!!

    • @kbhave
      @kbhave 2 роки тому

      @@avinashdharmadhikari854 ,thank you अविदा!! 🙏🙏

    • @pratikbachhav6105
      @pratikbachhav6105 Рік тому

      Good ...jai maharashtrat

  • @nalinibondre7408
    @nalinibondre7408 2 роки тому +2

    अविनाश धर्माधिकारी सर,
    आपण रत्नागिरी त सनदी अधिकारी म्हणून होता त्यावेळी आपली माझी भेट झाली होती, खूण म्हणून सांगते...थिबापाईंट ला आमची भेळेची गाडी होती.आपण आपल्या मुलाबरोबर कधीतरी संध्याकाळी येत होता...
    आज मी आपली सर्व भाषणे मनापासून ऐकते..
    डोळ्यासमोर आपण उभे रहाता. सकारात्मक बोलणं आणि खूप छान बोध असतो.धन्यवाद.

  • @rajnikantjadhav4454
    @rajnikantjadhav4454 2 роки тому +6

    Sir Good Morning, i feel very happy to see on UA-cam. Sir whenever I see and hear you, I feel the magic of enthusiasm. Thanks Sir.

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 Рік тому +2

    मला झोप येत नाही काय करावे please

  • @shobhanajoshee4102
    @shobhanajoshee4102 2 роки тому +3

    सर, तुमच्या शब्दांत आणि आवाजात खूप प्रेरणा आणि आशा आहे,आजच्या तरुण पिढीलाच नाही तर सर्व वयोगटातील लोकांना जीवनात खरा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवला पाहिजे, त्यासाठी दिशा आणि योग्य मार्गदर्शन तुमच्या सर्वच व्याख्यानातून मिळते. खूप खूप धन्यवाद.

  • @sushantjadhav7766
    @sushantjadhav7766 2 роки тому +2

    Sir khup chhan...me tumhche vyakhyan dadarla 1999 ya varshi aikle hote...that time i had given hsc exam....te khup effective hote....tyat tumhi abhyas kasa karava yache tantr sangitale hote...te khup effective hote....ha video dekhil yoga athava upasane chya margavar asnaryanna prerak ahe...khup chhan sir...thanks a lot for this !!!

  • @yogeshhonpatil7141
    @yogeshhonpatil7141 Рік тому +1

    सर आपण आपल्या विद्यार्थ्यांचि एवढी काळजी करता.त्या वरुण संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो.!!लेकुराचे हीत !वाहे माऊलीचे चित्त!!१!!ऐसी कळवळ्याची जाती!करी लाभाविन प्रीती!!२!!पोटी भार वाहे!त्याचे सर्वस्वही साहे!!३!!तुका म्हणे माझे!तुम्हा संतावरी ओझे!!४!!ह्या पुर्ण अभंगात संत तुकाराम महाराजांनी जनु सरांच्यांच व्यक्तीमत्वाचि रेखाटनी केलेली आहे.जशी आई मुलाची काळजी करते.लेकराच्या हीतासाठी कळवळने हा तीचा स्वभाव आहे.पोटामध्ये नऊ महीने भार वाहते.सर्व त्रास सहन करते.अशा आईसारख्या व्यक्ती वर आपण आपला भार का टाकु नये? अशाच मातृह्रदय संतह्रदय सारख्या सरांच्या वरती आपण आपला भार टाकावा.जीवनाचा परीक्षण होईल.🙏🙏

  • @ratnakarjoshi2765
    @ratnakarjoshi2765 2 роки тому +3

    आज मी हा व्हीडिओ पाहतो कालच लता दिंडीचे निधन झाले,दिदींमध्ये ईश्वरी अंश होता,तसेच आपणही ईश्वरी अंश आहात,किमान विद्यार्थांसाठी तरी,तसेच मोदीजी,पंडित भीमसेन जोशी, अटळ बिहारिजि हेही ईश्वरी अंश आहेत

  • @samkadam008
    @samkadam008 2 роки тому +4

    That's true Sir, your messages act as Booster🙏

  • @satishbagul8970
    @satishbagul8970 2 роки тому +1

    मी आपणास नेहमी ऐकतो मुलांना व परिचित ग्रुपला पाठवितो ही आग्रह धरतो.

  • @ganeshdorle4736
    @ganeshdorle4736 2 роки тому +2

    thank sir.

  • @pramodvaidya7886
    @pramodvaidya7886 2 роки тому +3

    🙏धर्माधिकारी साहेब आपल्या व्याख्याने मी आवर्जून आयकतो खूप मार्गदर्शन मीळते आपण खुप छान काम करत आहात धन्यवाद.

  • @tanmay8429
    @tanmay8429 2 роки тому +1

    धन्यवाद साहेब

  • @SujitJagtap99
    @SujitJagtap99 2 роки тому +2

    खूपच उपयुक्त मार्गदर्शन

  • @prasadmanjrekar9098
    @prasadmanjrekar9098 2 роки тому +1

    Nice i am yoga man & brahmaviday 3 course done.
    My target 90+ prasad manjrekar journalists from Mumbai age 61 yeras and visited the more than 10 countries RUSSIA and 42K MUMBAI international marathon runner up I like travelling & trekking meditation at manan Asharam pune

  • @Badshah.469
    @Badshah.469 2 роки тому +2

    Khup chan video kelat sir... 🙏

  • @CrazyWatcher670
    @CrazyWatcher670 2 роки тому +3

    After watching numerous "guiding videos" from top level government officials like this gentleman one thing I have understood that, if you wish to prepare for UPSC, MPSC no guarantee you will get the job you are aiming for, but what it DOES guarantee is that you will become Yoga evangelist for sure.

  • @BhimraoKadam-o5o
    @BhimraoKadam-o5o Рік тому

    Sir I want to meet you personally. We want appointment .thaku as honeriyam

  • @jaywantchavan134
    @jaywantchavan134 2 роки тому +2

    Kharach tumhi ishwari shaktiche sadhan ahat khup samadhan watat tumache speech aikun.🙏🌻 dark light to bright light. Ek pratibhavant ani prabhavshali speech ahe sir tumache.

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 Рік тому

    धन्या झालो तुमचे विचार ऐकून, सर.

  • @mohammedrafishaikh7544
    @mohammedrafishaikh7544 2 роки тому +1

    Excellent!!! n Very Inspiring n Motivational

  • @pritishkarale6562
    @pritishkarale6562 2 роки тому +2

    Sir bolat astana fakta ekagra houn te eikayala ani pahayala hota....ashat background disturbing aahe... plain background thevave hi vinanti.

  • @ranraginisoundaryapatil2092
    @ranraginisoundaryapatil2092 2 роки тому +1

    Pan sir kahi ghatana asha ghadat ki tyat apali chuk nasatana doshi tharavala jata tyamule khoop tension yeta pan majhi Don mule baghitali ki mala Khoop inspiration milata mi tumhala nakkich adhikari jhalyavar bhetnar I wait this movement 🙏khoop chaan sir thank you

  • @surekhamaske7274
    @surekhamaske7274 Рік тому

    You are one of my favourite personality...

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic Рік тому +1

    खरच तुमच्या आवाजात विलक्षण ऊर्जा ताकद आहे. परत परत ऐकावे असे सकारात्मक विचार तुमच्या कडून मिळतात. तुम्हाला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करते 🙏🌹 योग असला तर नक्कीच भेट होईल अशी आशा ठेवते.🙏🙏🌹🌹

  • @jyotiguldagad7461
    @jyotiguldagad7461 Рік тому +1

    Thank you sir. Right now exactly same situation I will face it . I'm Chanakya mandal student - preparatory batch( 2018-19)

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому

    हो सर,योग हेच सर्वांवर रामबाण औषध आहे.आणि तो प्रतेकाने करायला हवा .धन्यवाद

  • @ganeshjitkar8203
    @ganeshjitkar8203 2 роки тому +1

    धन्यवाद सर 🙏 आपला आवाज ची गोष्ट खरी आहे मी सुद्धा हे मान्य करतो आणि म्हणूनच मी आपले व्हिडिओ पाहतो ऐकतो 😊🙏💐

  • @padmakarkawade3705
    @padmakarkawade3705 Рік тому +1

    Great Sir... Thank yoy!!

  • @ravindrakenjaleyoga3294
    @ravindrakenjaleyoga3294 2 роки тому +2

    Very nice information Sir thank you for being my life👍

  • @madhuradeshpande1482
    @madhuradeshpande1482 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @arunpandit6994
    @arunpandit6994 2 роки тому +2

    Thank you sir....it's very important msg to us

  • @Vinayak4100
    @Vinayak4100 2 роки тому +3

    Sir I need to speak with you "MAZI MULGI TUMACHI BHAKT AHE JI JUST IN 1ST " for this I spoke with Sidharth sir, I don't know , hi speak with you about this or not I sent video of her and share UA-cam channel of her

    • @avinashdharmadhikari854
      @avinashdharmadhikari854 2 роки тому +1

      फारच सुंदर. जरुर भेटू. सर्व शुभेच्छा सर्व काळ

    • @Vinayak4100
      @Vinayak4100 2 роки тому

      @@avinashdharmadhikari854
      धन्यवाद sir
      Actually I need to speak with you sir on many things

  • @sureshgeer2801
    @sureshgeer2801 Рік тому +1

    आदरणीय अविनाश जी आपको सुनते हुए मुझे सताते प्रश्नों का उत्तर मिल गया है ! आपका बहुत बहुत आभार🙏

  • @prashantkulkarni8170
    @prashantkulkarni8170 2 роки тому +1

    नमस्कार सर 🙏
    मी आपली व्याख्यान नेहमी ऐकत आलो.
    खूपच छान व्यक्तृत्व आहे. ह्या ह्रृदयीचे त्या ह्रृदयी स्पष्ट, स्वच्छ, व ओजस्वी वाणीतून तरुणांना स्फूर्ती देणारा, मंत्र मुग्ध करणारे विचार, इतिहास पुरुषांच्या दाखल्यासह, तुम्ही विषयावर योग्य मार्मिक व संवेदनशील सादर करतात.
    राष्ट्रप्रेम, अभिमान, स्फूर्ती, प्रेरणादायी व चैतन्यदायी असं शब्दात व न सांगता येणारी उर्जा ऐकताना अनुभवी येते.
    सर , तुम्ही स्वामी विवेकानंदांचे विचार प्रसारीत करताना तरूणांची स्फुल्लिंग जागी करता आहात.
    एके ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात कि हा देश म्हणजे येथील हिमालय, डोंगर , दर्या, नद्या, जंगल, झाडं व जमिन, खनिज नाही तर येथिल जिवंत माणूस, राष्ट्रप्रेमी माणूस, ज्याचा धमन्यातून सळसळत रक्त वाहतं तो माणूस म्हणजेच माझा देश आहे.
    व तुमचं व्यक्त होताना, ऐकत असताना तरूणांची स्फुल्लिंग नक्कीच जागृत होत असतात.
    खूप खूप धन्यवाद सर .
    नमस्कार. 🙏

  • @akshayhawal4798
    @akshayhawal4798 2 роки тому +1

    सर, आपला आवाज ऐकून खूप प्रेरणादायी वाटतं

  • @haribhaugadhave5421
    @haribhaugadhave5421 2 роки тому +1

    Pharach chhan

  • @rajbarde8726
    @rajbarde8726 2 роки тому +1

    Thanks sir.
    U r sole inspiration for us🙏🙏

  • @KaushikDatye
    @KaushikDatye 2 роки тому +3

    खूप प्रेरणादायी. 🙏🏻😊

  • @ganeshtodkar289
    @ganeshtodkar289 2 роки тому +2

    Thank you so much Sir.
    Pranam.

  • @rukmaniwellnesscentre
    @rukmaniwellnesscentre 2 роки тому +2

    Ur really experienced person I solute u

  • @vivekmorje1945
    @vivekmorje1945 2 роки тому +1

    Sir ur energy booster🙏

  • @gitte_ms_369
    @gitte_ms_369 2 роки тому +3

    Very Helpful ⚠️⚠️⚠️⛔⛔

  • @ranjanaaghav-hange4253
    @ranjanaaghav-hange4253 2 роки тому +1

    तुमचा आवाज…ईश्वरी कृपा कायम राहो..🙏🏽

  • @shrikantwakade6627
    @shrikantwakade6627 2 роки тому +1

    सर खरच आहे तुमचा आवाज एकला की.बर वाटते

  • @akshaysa6289
    @akshaysa6289 2 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrasahane9660
    @ravindrasahane9660 2 роки тому +2

    खूप सुंदर व्याख्यान धन्यवाद गुरुजी

  • @ps8335
    @ps8335 Рік тому

    Karm utham karn tyat aanad ghen ani phala made guntun na padne

  • @namdevgurav5032
    @namdevgurav5032 Рік тому +1

    खरेच सर तुम्हाला पाहणे, ऐकणे हे खूप बरे वाटते.

  • @pankajmali7101
    @pankajmali7101 2 роки тому +2

    योग: कर्मसु कौशलं ।

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 2 роки тому

    सर् mi roj योग साधना करतोय.tumi chan kam kartay.🙏🙏

  • @supriyaa8308
    @supriyaa8308 2 роки тому +1

    खूप बरं वाटलं सर🙏

  • @Mac-gx8dn
    @Mac-gx8dn 2 роки тому +2

    👌💐❤️🌹❤️💐👌

  • @shiwajiraopatil4600
    @shiwajiraopatil4600 2 роки тому +1

    Saheb, Bahut khoobsurat
    Many regards.

  • @samadhansanap9552
    @samadhansanap9552 2 роки тому +2

    खूप सुंदर

  • @mandarrelekar9914
    @mandarrelekar9914 2 роки тому +1

    PATHIVARATI HAT THEVUNI FAKT LADH MHANA.

  • @shounakrendalkar3610
    @shounakrendalkar3610 2 роки тому +1

    ऐकून फार बरं वाटलं सर🙏🙏

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 2 роки тому +5

    Your every Word is really Inspiring to me Thank you

  • @vishalkaluse9589
    @vishalkaluse9589 Рік тому

    हा माणूस positive energy चा स्त्रोत आहे..

  • @shubhangiwadikar5408
    @shubhangiwadikar5408 2 роки тому +2

    🙏🙏

  • @YTRP007
    @YTRP007 Рік тому

    सीतारो के आगे जहा औंर भी है. ❤️Ashish 💐

  • @vasantdeshpande6095
    @vasantdeshpande6095 2 роки тому +1

    नमस्ते

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 Рік тому

    अतिशय महत्त्वपूर्ण योग दान 🌷

  • @vinitnirmale8354
    @vinitnirmale8354 2 роки тому +1

    👍

  • @sagarsonkar09
    @sagarsonkar09 2 роки тому

    thank you sir

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 Рік тому

    🌷🙏🙏🌷

  • @poonamd1963
    @poonamd1963 2 роки тому +1

    सर, तुम्ही युवा पिढीसाठी inspiration आहात..आज सर्वात महत्त्वाचे आहे ते मानसिकदृष्ट्या सक्षम असणे..तुम्ही सांगितलेले उदाहरण.. खरच.. ग्रेट.. केवळ एका मेसेजवरून तुम्ही एक जीव वाचवला.. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कितीतरी युवकांसाठी तुम्ही देवदूत आहात.. तुमच्या बोलण्यातून खूप प्रेरणा मिळते..
    स्पर्धा परीक्षेत यश आले नसले तरी, संपूर्ण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला आहे.. हा माझा अनुभव आहे.. Thank you for everything sir.. 🙏🙏

  • @fucker6884
    @fucker6884 2 роки тому +2

    अगदी योग्य वेळी मी हा आपला विडिओ पाहिला ...
    देवी शक्ती आहे का तर हो नक्कीच आहे ..
    आज मला स्वतःला त्याचा अनुभव आला
    God bless you sir

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 2 роки тому

      Wish you all the best. God is for real. Always believe that something amazingly good is about to happen and this too shall pass.