प्रिय प्रसाद, रापणीचा हा अनुभव आम्हाला खूप समृद्ध करणारा होता. तू खूप सुंदर शब्दात मांडलयस, त्यात मी जे निरीक्षण केल ते सांगते. तिथे काही बायका पण उभ्या होत्या रापणीची वाट बघत. मासे बाहेर काढल्यावर त्यांनी पण त्यातले काही मासे घेतले पण आपल्या हातात राहतील एवढेच, कुणीही त्यांना थांबवले नाही किंवा त्यांनीही ओरबाडून घेतले नाहीत. जे आजोबा रापणीचे लिडर होते ते मला नंतर कुठेच दिसले नाहीत म्हणजे त्यांचा रोल हा head of the family चा होता. माझ्या गावातील कोणीच उपाशी राहू नये हा होता. खूप काही शिकवून गेला हा अनुभव. धन्यवाद. लवकरच भेटू.
दादा तू खूप मोठा हो... आणि तू बदलू नकोस... असाच रहा... तुझा व्हिडिओ पाहताना खूप भरून येता... आयुष्यात खूप काही तरी मिस करतोय असा वाटत... तुझ्या खूप मोठा चाहता.....❤
SHORT OF WORDS TO EXPLAIN THE WORKS AND EFFORTS TO SUSTAIN THE LIFESTYLES PLUS SHOWCASING IT TO WORLD SO INDIGENOUS COMMUNITIES ALSO FEELS PROUD WHEN THEIR WORKS REACHES BEYOND BORDERS.. 1000% MARKS TO MY GREAT FRIEND PRASAD.. HE IS REAL MTDC.. NOT MAHARASHTRA TOURISM DEVELOPMENT CORPORATION... SORRY.. HE IS ON "mission to develop community" by his unique ways and this will really help people in long run and earn within the village if they all think from the angle of PRASAD's vision.
Nivati गावाचा हा उपक्रम छान आहे पण वाईट वाटतं तेथीलच निवती किल्ल्यावर जी construction चालू आहेत त्यामुळे या गावचे देखील व्यापारीकरण होण्यास वेळ लागणार नाही....

वा ❤
दादा तू खूप मोठा हो... आणि तू बदलू नकोस... असाच रहा... तुझा व्हिडिओ पाहताना खूप भरून येता... आयुष्यात खूप काही तरी मिस करतोय असा वाटत... तुझ्या खूप मोठा चाहता.....❤
सलाम तुझ्या कार्याला दादा..🌴🌴## कोकण ...❤️👍🏻
I'm from Kolhapur, but I spent 3 years in Malvan. I didn't realize how fast those three years were spent. This was a great experience.
तु खरा कोकणचा हितचिंतक आहेस, सलाम
प्रसाद भावा तुझे उपक्रम खूप भारी असतात तूझ्या जोडीला सर्वाना मोठं करशील शुभेच्छा 💐💐💐
अगदीच बरोबर आहे तूमचे हे टिकलं पाईजे कोकण म्हणजे स्वर्ग ❤
निसर्ग रम्य कोकणातील अप्रतिम नैसर्गिक जीवन शैली ह्या विडिओ मधून पहायला मिळाली धन्यवाद
खुप सुंदर व्हिडीयो. तुम्ही खुप मेहनतघेता कोकण वाचवण्यासाठी. भात आणि माशांचा रस्सा बघुनच तोंडाला पाणी सुटले.
खूप छान कोकण ची खूप सुंदर माहिती देतोय दादा...
पारंपारिक जीवनशैली ची सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🎉
कोकण फिरायच नसतं कोकण जगायचं असतं...
धन्यवाद मित्रा
खुप छान रे....
मच्छी.... भात....अन लागणारे...इन्ग्रीडियन्स....हे...नारळ.तिरफळा...मिरी...मिरची....सगळ....ईथलच....😊👌👌
Mast mahiti ani video.
Tujh shabdaakan kharach apratim ah...
खुप छान दादा खरंच माशाचा सारं व भात खाल्ला सारखे वाटले
❤️कोकणी राखणदार ❤️
🙏❤️Hans of u dada❤🙏
खुप सुंदर रापण मासेमारी व आपला उपक्रम 👍👍
निसर्ग खुप सुंदर समजावून सांगत आहात.आयुष्य मान भव
Nice episode on Fishing and connected livelihood 👍👍
खूप छान काम केले दादा खरंच मांसाचा सारं व भात खाल्ला सारखं वाटतं कोकण वाचवायला हवे 🐟🐟🐟🐟🐟🦐🦐🦐🦐🦐🐬🐬🐬🐬🐬🦞🦞🦞🦞🦞🌳🌳🌳🌳🌳🌲🌲🌲🌲🌲🌾🌾🌾🌾🌾🌴🌴🌴🌴🌴🌿🌿🌿🌿🌿
Mitraa ek number video banavlaas ani khup chaan mahiti dili ani khup kahi shiknyasarkhe hote salaam tulaa
Good
खुप छान उपक्रम प्रसाद...नक्की भेट देवू
Mitra Tuze Khup Khup Dhanyavad Chan Mahiti Dilis JAI KOKAN❤
Well said brother ❤ hats off to you great work. God bless you 🙏
कोकणातील लोकानी आवाज ऊठवण गरजेच आहे.मदत तर मिळालीच पाहिजे.
GOD BLESS YOU PRASAD 🎉❤🙏🇮🇳
ग्रामीण जीवनशैली आणि संस्कृती जपणारा कोकणी रानमाणूस 😊👍🙏
कल netflix वर काला पानी series पाहिली.....तुम्ही जे म्हणता ते अगदी जसे च्या तसे त्यात दिसते.....सगळे इथे च आहे पण आपण मात्र जगभर त्याला शोधत फिरतोय
Correct, khup chhan series ahe
Mast community fishing informative video prasad bhau👌👏thanks for sharing
Superb
Khup Sundar sanskruti
1 no lai bhari...😊
अप्रतिम सादरीकरण
Rapan mhanje Konkani mansacho pran asa 🌴. Rapan baghun amcha balpan aathvla ahmi suttit gavak gelyar amka vadil Rapan baghuk nait jalyaltale taje fadfadit chamchmnare mase baghlyavar Kay anand hoy sanga nako ☺️ Ahmi chakhlav chav Rapnitaya mashachi 😋. Community Fishing agdi mastaach vatala. Amcha gaon Nivatik laganach asa. Tumchya pudhchya upkramak Shubheccha 👍
असाच फुढे जात राहा भाव 🙏🙏👌
Khup Sundar ..phakta mic vaparayala hava mhanje awaj ajun motha yeil
Tuze khup se videos baghitale. Te khup sundar asatat. Tasech Tya magachi Tuzi Talmal kalate. Kharetar Tuzya videos war comment sathi sagale videos punha pahawe lagatil Aani te mi karin ch. Dhanyawaad Gawade. Tuze pahile naaw mahit Nahi. Sangitalyas bare watel .
खूप छान प्रशांतजी मला त्या मच्छिमारांना अथवा तुम्हाला भेटायला आवडेल.
🙏 खुपच छान प्रसाद दादा ❤❤❤😊
🙌👑
Prasad thanks a lot for sharing.
👍Excellent presentation 🌹🌹
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
SHORT OF WORDS TO EXPLAIN THE WORKS AND EFFORTS TO SUSTAIN THE LIFESTYLES PLUS SHOWCASING IT TO WORLD SO INDIGENOUS COMMUNITIES ALSO FEELS PROUD WHEN THEIR WORKS REACHES BEYOND BORDERS.. 1000% MARKS TO MY GREAT FRIEND PRASAD.. HE IS REAL MTDC.. NOT MAHARASHTRA TOURISM DEVELOPMENT CORPORATION... SORRY.. HE IS ON "mission to develop community" by his unique ways and this will really help people in long run and earn within the village if they all think from the angle of PRASAD's vision.
Khup Chan Video ❤️👌
Barobar hé tikun rahila pahijen tu je kam kartoy te apratim aahe dada #savekokan ❤️
खूप छान भाऊ
Sundar Dada, Tu Fan kelas mala ❤
Nivati गावाचा हा उपक्रम छान आहे पण वाईट वाटतं तेथीलच निवती किल्ल्यावर जी construction चालू आहेत त्यामुळे या गावचे देखील व्यापारीकरण होण्यास वेळ लागणार नाही....
100 % agree Mitra , ह्या सगळा जपुकच व्हया ,
आमच्या गावात पण रापण मासेमारी होते तोन्डवली मालवण
सांगेली. गावात जायपीवाडी त घर आपले कुठं आहे ❤
खूप छान
प्रसाद
तू एकमेव आहेस की ज्याचे विडियो अगोदर लाईक करतो मग शांतपणे बघतो
अगदी खरं .
हो ना
mi Devgad la rahilo aahe.khup chan anubhav hota
Khup chan🎉🎉
प्रसाद दादा सलाम तुला
Ekdum bhari dada❤
👌💐💐💐
मस्त …👍👍
great
Khup chhan mast dada ❤
Junagadh? Junagad ha uchhar maharashtratil ahe.nahitar badodyache vadodara zhale.barakaine lakah thevale pahije. Vlog chanach.
कोणत्याही मेडिकल स्टोअर्स ची गरज लागणार नाही दादा धन्यवाद निसर्ग राखणदार
Please share detail information on eco tourism tour, we are planning to visit kokan in November.
Khup chan
dada ek no ❤
Absolutely salute to you Prasad
Bharat deshat kuthalyahi rajya ch Tourism department tuazyaitak sunder eco ani sustainable tourism samjavu shakat nahit tuzyakade yenare paryatak kharach bhgyawan aahet🙏
खूप सुंदर, एकदा नक्की भेट देऊ 😊
Love kokan 💫🌍
God bless you 🙏
Very Nice Video
🙏 दादा
कोकण रक्षक कोकणी रान माणूस
Ok 👌👍👌👍👍👌👌
Masttt👌
Nice👏👏👏👏
Mala Mangar homestay madhe yenyachi eechcha aahe.
Kase karayache booking ?
Dasara te Diwali darmyan kahi milel ka ??
Amhi varshatun 1/2 Vela jatoch jato killenivti la Karan parule maze gaav ahe❤❤
Gavach nav kay sangital harvelis ki harbelis
❤
दिवाळीत मळणे चालू असतत मी मालवणची
Nivati la mi swatha gelo ahey tithe l e d machi Mari hi hote
👌👌
👌👌👌👏
निस्वार्थी रानमाणूस ❤👍
👍👌
😊
Mast kokan
व्वा मस्त मी बरेच वेळा आरवली वेळागर इथे रापण पहिली आहे
आणी त्यात भागही घेतला आहे .
हे कोणते ठिकाण आहे लक्षात आले नाही
किल्ले निवती
Prasad link kuthe aahe
Very nice information..good job Prasad. मस्तच होता हा व्हिडिओ. दिवाळी event च्या registration ची लिंक नाही आहे ?
Devmanus❤
Hi Prasad, pl help with your post diwali seminars, kindly let me known the dates , I would like to join the same
💚💚💚💚💚💚💚💙💙💙💙💙💙
❤❤❤❤❤
Devachi karne aani narnat Pani aasa ta
Ek divs me pn asch pakdnar masee😅