एक ७४ वर्षाचा तरुण मुलगा !Process of Tadi,Madi & Neera l Madi making process | Experiential tourism

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 31

  • @prashantkale6060
    @prashantkale6060 7 годин тому +2

    तरुणाना लाजवेल अशी फिटनेस❤️
    आजोबा🫡

  • @vaidehinaringrekar8219
    @vaidehinaringrekar8219 8 годин тому +3

    खरच कौतुक 😊❤❤

  • @sunilchaudhari8266
    @sunilchaudhari8266 8 годин тому +1

    खूप सुंदर व्हिडिओ
    आजोबान कडून खूप सारा उसाह आला व्हिडीओ बघताना,धन्यवाद तुमचा पण 👍

  • @pramodghadigaonkar4626
    @pramodghadigaonkar4626 8 годин тому +1

    छान व्हिडिओ, तुमच्यामुळे एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली, धन्यवाद

  • @bhausahebingale7335
    @bhausahebingale7335 9 годин тому +1

    कोकणातील नारळाची वाडी व शेलकर आजोबा ची नारळाच्या झाडावर चाडण्या ची अप्रतिम जिद्द पाहून खूप आनंद झाला अप्रतिम व्हिडीओ

  • @milindb8339
    @milindb8339 11 годин тому +1

    सलाम त्या काकांना, अत्यंत उत्साही आणि धाडसी ,
    आज ह्या वयात अशी अत्यंत अवघड कामगिरी करणे अशक्यच आहे ,, त्यामुळे अशा व्यक्ति कोकणी शान आहेत 🎉🎉🎉

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 8 годин тому +1

    खूपच छान 👍👍

  • @abhijeetsuralkar9577
    @abhijeetsuralkar9577 7 годин тому

    आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूलमंत्र आहे.... आयुष्यही एक सुंदर प्रवासा सारखे आहे, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. आपल्या स्वप्नांवर कधीही शंका करू नका, तुमच्यात ते साकार करण्याची ताकद आहे....
    खूप छान शिलकर काका तुमच्या मनाची श्रीमंती अपरंपार.. 🌹🌹

  • @umakantpatil2683
    @umakantpatil2683 11 годин тому +1

    एकदम मस्त अस्सल कोकणी सफर
    आणि एक तरुण उत्साही आजोबा...

  • @Sabkamalik123
    @Sabkamalik123 8 годин тому +1

    आजघडीचा तुमच्या चॅनेल चा सर्वोत्तम व्हिडीओ....... आवड असली की माणूस काम करतच राहतो.........मग तो कोणत्याही वयाचा असेल तरीही

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 8 годин тому +1

    Ajobani dileli mahiti khup abhutpurv.

  • @swapnilpatilc
    @swapnilpatilc 6 годин тому +1

    ❤ ekdum chan

  • @ShivnathGund-sk7qe
    @ShivnathGund-sk7qe 12 годин тому +1

    गावठी खाण्याची ताकद Wonderful

  • @hemantkeer123
    @hemantkeer123 9 годин тому +1

    लय भारी

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 11 годин тому +1

    Super dadaji..... jabardast..... passion does not see age.... life is beautiful for those who lives their passion alive.....❤❤❤❤
    Regards to this 74 years younger for he being for sure has definitely more energy than all of us at age lesser than him....

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 11 годин тому +2

    दिवे आगर चे ७४ वर्षाच्या तरुणाला लाजवणार्या शिलकर काकांच्या धाडसी वृत्ती चे कौतुक करावे तेवढे कमीच.खर तर कोकणात जन्मलेली,त्या मातीत वाढलेली माणसं कौतुक करून घेण्या पासून कोसो दूर राहतात.आपणांस त्रिवार वंदन❤.

  • @PrajyotSurve-q6k
    @PrajyotSurve-q6k Годину тому +1

    छान भंडारी समाजाचे धाडसी कसब याची आपण ओळख करून दिली.धन्यवाद.

  • @aniketparkar7202
    @aniketparkar7202 8 годин тому +1

    Jay Bhandari

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 8 годин тому +1

    Recollected childhood memories when I and my family enjoyed drinking neera. Wonderful thirst quenching drink 🍸 😋

  • @mohanmohite5526
    @mohanmohite5526 40 хвилин тому +1

    त्रिवार वंदन 🙏

  • @vishalnirmal8385
    @vishalnirmal8385 8 годин тому +1

    काका जसे म्हणाले माला हे जाम आवडते, तसे तुमचे आलेले नवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहायला आम्हाला पण जाम आवडते ❤

  • @harshgraut4070
    @harshgraut4070 8 годин тому +1

    🤩🤩👍👍

  • @varshanaik237
    @varshanaik237 7 годин тому +1

    👌👌🙏

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 8 годин тому

    खरं जगणं ते आजोबा जगतात... नाही तर आम्ही मुंबई पुणे सारख्या शहरा मध्ये जीवनाची ओढा तान करतोय...😢😢😢 आजोबा ❤❤❤❤

  • @subhashpatil674
    @subhashpatil674 35 хвилин тому +1

    काकांचे कौतूक करावे तेव्हडे थोडेच.आनखिंन आपलेही आभार🎉

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 10 годин тому +1

    👌💐💐💐

  • @pratapkumbhar2087
    @pratapkumbhar2087 9 годин тому

    Ok 👌👌👌👌👌

  • @rajbalapatil6542
    @rajbalapatil6542 9 годин тому

    लोटांगण बाबांपुढे 🙏 पत्ता मिळेल का मला भेटायला आवडेल बाबांना.