बागायती शेतीची वाडी,साकव,मातीची घरे आणि मुसळधार पाऊस|Ecosensitive Village in sindhudurg

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • पश्चिम घाटातील पर्यावरण दृष्ट्या अती संवेदनशील अश्या दोडामार्ग तालुक्यातील गावाची पर्यावरण पुरक जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओत केला आहे...
    नदी आणि नदीवर आधारित बागायती शेती आणि साकव बांधण्याची परंपरा अजून टिकून आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे...

КОМЕНТАРІ • 271

  • @surajgurav9180
    @surajgurav9180 3 роки тому +78

    खुप छान बोलला प्रसाद तू.......आपण गावात राहतो म्हणजे आपण गरीब नाही.
    तर आपण स्वर्गातली जीवनपद्धती जगतो.....👌आणि ती अनुभवायला लोक देश-विदेशातून गावाला येतात....

    • @snehaljoshi4631
      @snehaljoshi4631 3 роки тому

      अहो खरे श्रीमंत आणि समाधानी तर तुम्ही कोकणकर. तुम्ही खरच पृथ्वी वरच्या स्वर्गात राहता. आणि अत्यंत आनंदी आयुष्य जगता. आम्हाला तुमचा हेवा वाटतो.
      कोकणची माणसं साधीभोळी
      काळजात त्यांच्या भरली शहाळी
      त्यांच्या काळजात भरली शहाळी
      गंगू माहेरला जाते रे नाखवा
      तिच्या गोवा ला कोकण दाखवा
      😀😃😄😄😄😄😄😄

    • @damienremington8451
      @damienremington8451 3 роки тому

      I know it is kind of randomly asking but does anybody know a good website to stream newly released movies online ?

    • @bowenrylan5873
      @bowenrylan5873 3 роки тому

      @Damien Remington I would suggest FlixZone. You can find it by googling :)

    • @axlalbert6689
      @axlalbert6689 3 роки тому

      @Damien Remington I use FlixZone. Just google for it =)

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 3 роки тому +46

    अरे कमाल आहे,धन्य आहे तुझ्या बरोबरच्या जयदीप, आश्विनीताईंची व तिच्या बाळाची...या वयात त्या बछड्याला निसर्ग पहायला मिळतो आहे... आज नेमका मा.जिजाबाईंचा जन्मदिवस आहे...

    • @jdeeez9
      @jdeeez9 3 роки тому +1

      🙏🙏🙏

    • @vishalkadam1402
      @vishalkadam1402 3 роки тому +1

      Ho bhava ashach jijauchi saglya Maharashtrala garaj aahe

    • @sanjeevundalkar646
      @sanjeevundalkar646 3 роки тому

      Kharech tya balala pahun mouj vatali .

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 роки тому +1

      Ashya matanchich jbabdari ahe nvin pidhila nisarg prem
      aani nisrg rkshnache dhde shkivinyachi.

  • @rahulpalande4629
    @rahulpalande4629 2 роки тому +2

    प्रसाद, तू खूप खूप ग्रेट आहेस,
    आणि शास्वत कोंकण वाचविण्यासाठी खूप मोठे काम करतो आहेस. खूप खूप शुभेच्छा

  • @paayvata
    @paayvata 3 роки тому +31

    माझ्या साठी तू महाराष्ट्रातील एक नंबर youtuber आहेस.

    • @amitkadam5705
      @amitkadam5705 3 роки тому +3

      महाराष्ट्रातीलच कशाला जगातील no. 1 utuber आहे

    • @funnyvideosaps3054
      @funnyvideosaps3054 3 роки тому +2

      माझ्या साठी पण ❤️

  • @surajmarchande95
    @surajmarchande95 3 роки тому +1

    Khup mast video...Best

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 3 роки тому +1

    Just unbelieving Prasad Gawade 👍🌹👍 Nature of kokan 🌹🙏🌹 rever and Forrest it's cool peaceful life just unbelieving Prasad of Shree Datta Guru 🙏🙏🌹🙏🌹🙏🙏

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 3 роки тому +1

    खूप खूपच सुंदर आहे हे आणि तुझं बोलणं तर व्वा छानच

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 роки тому +2

    प्रसाद , सस्नेह नमस्कार. झोळंबे गावातील बागायती शेती व farmstay आवडला. शेतीला पाणी पुरवठा करण्याची पद्धत पण फार आवडली. मिश्र शेती व आंतरपीक पद्धत ही संकल्पना खूप छान आहे. शेती करताना निसर्गाने दिलेली जलसंपदा ही योग्य प्रकारे वापरली आहें. त्यामुळेच पशु पक्षी अशा ठिकाणी वास्तव्य करतात. जयदीप आणि अश्वनीताई व त्यांच्या बाळाचे विशेष कौतुक. शहरीकरणाच्या विळख्यात न जाता गावी राहून खऱ्या अर्थाने निरोगी आणि सुखी जीवन कसे जगावे हे ह्या निसर्गप्रेमीना छान जमले आहे . त्यांचे मनापासून अभिनंदन . ऑल दि बेस्ट.

  • @prakashk5819
    @prakashk5819 2 роки тому +1

    Khoopach chan sunder saral mahiti deta ahat tumhi nisargyaramye koknache.adbhhoot natural canafi.this is the most imprtant because without nature and natural life concrete and money earning life is artificial.God is everywhere in nature.Prem sadbhav bhakti ullhas hasane radne sagla mel mahnje nisarg rammye nisarg kokan kranti.swarga mhanjech nisarg.ani nisarg he sarwat mothe dhan ahe.sankruti lailupta ani nisrgacha bandha jeevnachi ati uttam disha.jai hari🙏

  • @ketangharat9189
    @ketangharat9189 3 роки тому +1

    सुंदर, अति सुंदर ,नशीबवान लोकं

  • @arnavtopgamingvideos2304
    @arnavtopgamingvideos2304 3 роки тому +10

    घरी बसून तुमच्या डोळ्यांनी कोंकण पाहिजे अप्रतिम

  • @piyu1697
    @piyu1697 3 роки тому +1

    स्वर्गात आल्यासारखा वाटतं आणि तू खूप छान ठिकाणी नेतोस म्हणजे lockdown मध्ये डोळ्यांना तृप्ति

  • @amolmargaj
    @amolmargaj 3 роки тому +2

    खुप सुंदर अशी विश्लेषण करत गावाबद्दल सांगितलेली माहीती अप्रतिमच... मी पहील्यांदा तुमचा व्हिडिओ पाहिला... खुप खुप शुभेच्छा तुम्हांला

  • @darsh9728
    @darsh9728 3 роки тому

    आता लोकांना याच पद्धतीने जीवन जगणे आवश्यक आहे, कारण पृथ्वी वाचवण्याचा हाच एक उपाय आहे।

  • @dharmarajbhagat9527
    @dharmarajbhagat9527 3 роки тому +1

    खूप छान माहिती देतोस दादूस।

  • @shivajikondalkar7709
    @shivajikondalkar7709 3 роки тому +4

    No Body has shown this before great great & great

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 роки тому +17

    दादा तुज्या आवाजात खूप गोडवा आहे तुजा आवाज ऐकलं की खूप भारी वाटतं..

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास मित्रा मनापासून सलाम तुला

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 роки тому +5

    प्रसाद तुम्ही गावाचं नाव, झाडांची नाव, कोकणातले काही typical शब्द...screen वर show करा.... नॉन - कोकणी लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पोहचायला सोप्पं होईल

  • @arunvarsaikar787
    @arunvarsaikar787 3 роки тому +13

    Famous Marathi author Mr . Ha .Mo. Marathe was living in this village in his childhood with his father. His father used to do farming.

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 3 роки тому +1

    स्वर्गीय अनुभव घेतला, प्रत्येक्ष कसे असेल शब्दांत वर्णन करता येते नाही, मित्रा तुझे के कार्य वयाजाणार नाही, जय जिजाऊ जय शिवराय जय कोकण, मन भरून आले

  • @chaitalipathak1779
    @chaitalipathak1779 3 роки тому +1

    Aap ki sab video maine dekhi hai bahoot hi sundar tarike se aap Konkan ko represent karte ho.... actually I m very big fan of Konkan.....🙏 I love Konkan and in future vahi set hone ka irada hai...Sai bless me k meri ye ichha puri ho

  • @archii4455
    @archii4455 3 роки тому +2

    खूप छान video 👌👌👌

  • @tubepankajyou
    @tubepankajyou 3 роки тому +6

    सुंदर ... हा निसर्ग मोबाईल मधे पाहुनच रिलॕक्स वाटले तर प्रत्यक्षात अनुभवाला तर स्वर्गाहुन कमी नाही..धन्यवाद मित्रा

  • @UnadKokani
    @UnadKokani 3 роки тому +1

    नितांत सुंदर 🏞️💚

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 3 роки тому +1

    Shant vatavran panyacha avaj mast....

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 3 роки тому +2

    Hiiii.....Prasad. it's awesome view. Definately its found only in kokan. Great..keep it up.

  • @sandeepbhojane1801
    @sandeepbhojane1801 3 роки тому +1

    Khoop sundar zaga ani tyuhunhi chaan nivedan kharokhar asse jeevan jagayla nasheb lagta

  • @hrishikeshvankore555
    @hrishikeshvankore555 3 роки тому +3

    कोकण स्वर्गीय आहे ....छान झाला व्हिडिओ ड्रोन शॉट्स घेता आले तर बघा अजून मजा येईल...

  • @tejassarvankar5042
    @tejassarvankar5042 3 роки тому +2

    khup chhan info deto bhava tu...

  • @chandrakantpatil4074
    @chandrakantpatil4074 3 роки тому +1

    Nice green place.. Wonderful

  • @shwetapatkar5097
    @shwetapatkar5097 3 роки тому +3

    Beautiful that bridge my god.

  • @rupeshrane2802
    @rupeshrane2802 3 роки тому +3

    निसर्गरम्य कोकण ❤️

  • @amalaoak5602
    @amalaoak5602 3 роки тому +6

    अप्रतिम .. खूपच सुरेख आहे हे गाव..साकव ऐकून माहीत होते पण बघायला मिळाले.. तुमचे सगळे video नेहमी पाहते..धन्यवाद ह्या सुंदर experience साठी..🙏

  • @pranitaanerao7685
    @pranitaanerao7685 3 роки тому +1

    तुझा आवाज छान वडियो पाहून खूप छान वटला

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 3 роки тому +1

    अतिशय सुंदर उपक्रम आहे
    तुझा.मला खूपच आवडला आणि भावला.मलाही मातीचे घर बांधण्याची इच्छा आहे.
    घरी कुणाला आवडत नाही.पण मी ठाम आहे. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच.
    कोकणातील हे वैभव explore करून तू जगासमोर आणत आहेस त्यामागील
    तुझ्या मातीशी जोडलेल्या भावना तुझ्या बोलण्यातून जाणवतात.
    तुला प्रत्यक्ष भेटायला,बोलायला आवडेल. कोकणातील निसर्ग सौंदर्यच नव्हे तर शाश्वत शेतीमधील पारंपारिक शब्दसाठा तुझ्या बोलण्यातून समजून येतो.
    उपक्रमासाठी शुभेच्छा ❤️🌹👍👌👌
    9821194480
    विजय म्हामुणकर/रायगड

  • @satishtalla
    @satishtalla 3 роки тому +6

    Zabardust mitra, ashya videos banvat rahaa Konkan aaani vilage lifestyle he exactly kaay aahe kiti sunder aahe baghun chaan vaatla. m also a trekker traveller pan ajun konkan explore naay kelay. awesome video and yes village life is the best life

  • @bharatipushpajan4418
    @bharatipushpajan4418 3 роки тому +2

    Khup chan 😍👍

  • @ushaghanekar7385
    @ushaghanekar7385 3 роки тому

    अप्रतिम मी पण कोकणातील आहे

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 3 роки тому +11

    पाषाणाला पाझर फुटला , सेतू सांधे सीता राघव .वर्षाकाळी सरित लांघण्या , सज्ज कोकणी होई साकव !

  • @PremKumar-cd1el
    @PremKumar-cd1el 3 роки тому +1

    Prasad it was a beautiful place to see 👍

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 3 роки тому +2

    Khup Chan 👍

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 3 роки тому +3

    खूपच सुंदर निसर्ग, तुझे चित्रण आणि निवेदन ,तुझे आभार मानावे तितके कमी प्रसाद 🙌👍
    आणि खरोखर, आशा सुंदर निसर्ग सोबत राहणारी माणसे खरी भाग्यवान. शहरी जीवन याच्यापुढे अगदी फिके, नीरस .

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 роки тому +4

    Kupch Sunder picturetype photography. I fill I am their & enjoy the rain.
    Thank You dada sunder natural walk with nature beauty.
    Lalita from Pune

  • @vg9456
    @vg9456 3 роки тому +4

    Banda dodamarg belt falls in forest zone . Maza aaicha gaon kudase in dodamarg je asach nisargramya aahe. Though my village is far away from Mumbai almost 600km we visit it in all seasons. Your videos are really admiring which depict the true Konkan. Keep it up👍

  • @vinayaknaik6419
    @vinayaknaik6419 3 роки тому +3

    प्रसाद मी पण कोकणातलाच आहे.खुप
    मनापासून इच्छा आहे कोकणात यायची मुलांना खरा कोकण काय आहे हे दाखववायची. पण तुझ्या माद्यमातून त्याना कोकण दाखवत आहें. तुझे खुप खुप धन्यवाद मित्रा 🙏खरंच कोकणी माणूस किती पुन्यवान आणि भाग्यवंत आहें. कारण निसर्ग म्हणजे काय हे कोकण फिरल्याशिवय समजणारच नाही. परत तुझे एकदा धन्यवाद 🙏

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 роки тому +1

    👌👌,,,,सुंदर.👍👍

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 3 роки тому +3

    तुझ्या बध्धल फार गर्व वाटतो की, जेणेकरुन तु चांगल्या पद्धतीने कोकणातील निसर्गाचे वर्णन अप्रतिम करतो . ते पण अभ्यासु वृत्तीने करतो. I mean you explored our konkan with full details study of nature .

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 3 роки тому +1

    Gandhiji mhanayche chala gavakade and baba saheb mhanayche chala shahrakade me mhanto chala Madhyasta Darshan kade🌹🙏👌👍🤗

  • @safarunlimited4529
    @safarunlimited4529 3 роки тому +5

    मित्रा तुझा आवाज आणि माहिती आत्म्याला भिडते, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा☺️

  • @suhasbhogle7608
    @suhasbhogle7608 3 роки тому +2

    खूप छान विडिओ.
    मला माझे लाहानपण आठवले.
    आम्हीही साकवावरून नदी पार करून शाळेत जायचो. पावसात माझ्या घराच्या आजूबाजूच्या झाडांवर विविध प्रकारच्या चिमण्या व ओवळीच्या झाडावर गरुड पक्षी यायचे.
    आमच्या घरीही मातीची तुळस होती पण आता सिमेंटची आहे. लोकांच्या मोठे पानाच्या कल्पनाही बदलतात.
    मागच्या व्हिडिओत तुम्ही तुळस गाव दाखवले लाहानपणातली काही वर्षे मी तुळस गावात होते.
    त्यावेळी म्हणजे 1975 मध्ये वाघेरीत वाघ फिरायचे असे म्हणत. Thanks.
    तुमच्या बरोबर एकदा फिरायची इचछा आहे.

  • @ashishpingle9812
    @ashishpingle9812 3 роки тому

    Mitra superb video..mala jamin vikat ghyatachi aahe yaach gavaat..matiche ghar bandhayache aahe..sundar nisarg saundarya.

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 3 роки тому +2

    अप्रतिम,
    साकव,नदी,फुलपाखरु,ओहोळ,
    पावसाळी वातावरण आणी कोकणातल्या निसर्गाची सोबत
    हयापेक्षा आणी स्वर्गीय आनंद तो काय असणार?
    प्रसाद फक्त तुझ्यामुळेच हे शक्य होत.
    त्यासाठी तुजे आभार मानावे तेव्हढे
    कमी आहे.
    निसर्ग रक्षणासाठी चाललेल्या
    कार्यात भरपुर यश मीळावे हिच
    सदिच्छा.
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @kalpanagawas6800
    @kalpanagawas6800 3 роки тому +1

    kharch evade healthy kokanatil jivana kade khup agatiktene pahile jate. prasad pan tuzya mule tyachi janiv kokani mansala tari hvayala havi

  • @sadabehere
    @sadabehere 3 роки тому +2

    ह.मो. मराठेंच्या 'बालकांड' मध्ये बरेचदा झोळम्याचा उल्लेख येतो आणि प्रसंग येतात. त्याचं गारूड ज्यानं ते वाचलंय त्यालाच माहीत. आतातर ओढ आणखीन वाढली. अप्रतिम...धन्यवाद.

  • @akshaymore3731
    @akshaymore3731 3 роки тому +2

    खूप जण बोलतात की काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग ।।।।।
    परंतु मला वाटते ती आपलं कोकण हेच पृथ्वी वरील स्वर्ग आहे ।।।
    स्वर्गचं नाही तर स्वर्गा पेक्षा ही सुंदर आपलं कोकण आहे......😍😍😍😍
    आणि कोकण च्या भूमीत आपला जन्म हे तर आपल्या जीवनाचे चीज झाले असे मला वाटते....

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 3 роки тому +1

    Mast

  • @sachinkhambe3054
    @sachinkhambe3054 3 роки тому +1

    सुंदर ठिकाण आहे
    गरिब , श्रीमंत हा भेद मानवाच्या मनातील काल्पनिक भाव आहे . पैशांने श्रीमंत असुन काय फायदा आहे तुमच्यावर मानसिक दडपणात सतत आहे मग काय फायदा तुमच्या पैशांचा .
    त्यापेक्षा मनाचे समाधान पैशात मोजु शकत नाही. गरजे पुरते पैसे असावे पण त्याचा आनंद घेता आला पाहीजे

  • @santoshbhuvad5038
    @santoshbhuvad5038 3 роки тому +2

    खुप छान माऊली आठवण झाली गावाची.... मी आफ्रिकेत आहे

  • @siddh3921
    @siddh3921 3 роки тому +2

    Amazing Konkan ❤️🌴💫💯

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 3 роки тому +2

    मला एकच प्रश्न नेहमी पडतो,प्रसाद दादा एवढी मेहनत घेतो, लोकंपर्यंत एवढ्या छान गोष्टी पोहचवतो तरी लोक चॅनल ला suscribe का करत नसतील? कृपया प्रत्येकाने चॅनल ला suscribe कराच..😊😊

  • @anantzad5699
    @anantzad5699 3 роки тому +2

    सरसरणारा पाऊस आणि ओहोळांचा चुबूक चुबूक आवाज केवळ अविस्मरणीय!मोबाईलचे बोट धरून कि मोबाईलवर बोट ठेवून प्रसादसोबत कोकणी पाऊस अनुभवला!

  • @priyabhavsar6316
    @priyabhavsar6316 3 роки тому +2

    भिडे वाडी खूप छान घर होते आणि कोकण च खूप छान आहे... परदेशात पण अशे बाग्याला नाही मिळणार अशे कोकण आहे

  • @surajgawas613
    @surajgawas613 3 роки тому +1

    Mza gaw❤️🤭

  • @prabhakarjogale4695
    @prabhakarjogale4695 3 роки тому +2

    व्हिडिओ खूपच सुंदर काढला आहे
    Tumhi mic konta vaparata

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 3 роки тому +3

    Very good job done Dada. Pls. Keep it up. Very nice. I really appreciate it and also thankful to you. You are really gem of KOKAN. Thank you very much for sharing your experience in real heaven in the world.

  • @rutujapednekar9634
    @rutujapednekar9634 3 роки тому +4

    खुप छान, कोकण हे स्वर्ग आहे। आम्ही कोकणी आहोत ,पन कोकणात आमचे काही नाही। होते ते आमच्या मोठ्या लोकांनी सर्व घलावले। त्यांना टिकवता नाही आले।

    • @ginis0011
      @ginis0011 2 роки тому

      कालाय तस्मै नमः

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 3 роки тому +1

    प्रसाद छान 👍 पण living root bridge आणि साकव यांचे वर्णन चुकीचे आहे.साकव हा living root bridge नव्हे.त्यामध्ये झाडांची मुळे निसर्ग च एकत्र आणतो आणि bridge बनतो.so sakav is not a living root bridge

  • @sagarwankhade756
    @sagarwankhade756 3 роки тому +1

    Dada good work. Mi kharac khup wat baghtoy kokan explore karayla.

  • @sunitawani129
    @sunitawani129 4 місяці тому +1

    खूप खूप सुंदर रे. मला यायचंय तिकडे. एक छान ट्रिप म्हणूनच नाही तर आयुष्याचा उर्वरीत काळ तिथेच घालवायला. कोकणासाठी जे करता येईल ते ते करायला आवडेल मला. माझ्याकडून काही contribution झालं, म्हणजे अगदीच आर्थिक असलं तरी... मला आवडेल जाम. तूझ्या व्हिडिओत साकव फक्त कोकण संस्कृतीच नाही जोडत तर ज्यांच्या मनात कोकण आहे, ज्यांना कोकण संस्कृतीची निर्व्याज ओढ आहे त्यांच्या मनाचा प्रत्येक अणूरेणू जोडणारा दुवा आहे असंच मला वाटतं. मी येणार तर आहेच, तुझ्यासोबत कोकण फिरून पालथे घालणारे. सहा ऋतुचे सहा सोहळे अनुभवत... कोकण निसर्ग डोळ्यात साठवत आणि तिथल्याच मातीत कोकणी रणमाणूस म्हणून कदाचीत शेवटचा श्वास घेत.

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 2 роки тому +1

    लहानपणी ह्या खळयात खेळण्याचा आनंद काय वर्णावा! ते दिवस आठवले ! 👌👌

  • @arunapavshe2280
    @arunapavshe2280 3 роки тому +1

    खूप छान गावं आहे... मला पण अशा गावांना भेट द्यायला आवडेल तुमचा फोन नंबर शेयर करा ना

  • @nehagore6538
    @nehagore6538 3 роки тому +1

    आम्ही लहानपणी डिंक काढायचो झाडाचा। कुठल्या ते लक्षात नाही मी रोज तुमचे व्हिडीओ बघून लहानपण अनुभवते .आभार। तुमचे बोलणे कविता म्हणणे नकळत डोळ्यात पाणी येतं

  • @yogitabhambebsedits8061
    @yogitabhambebsedits8061 3 роки тому +1

    Hi tujhe sagle video 's khup chan astat. Amhi sagle tujhe video 's baghto... खुप खुप शुभेच्छा

  • @dnyaneshwarsawant1688
    @dnyaneshwarsawant1688 3 роки тому +1

    Khup khup dhanyavad Prasad. Ola nisarg aaj tuzyamule anubhavayala milala. 62 vya varshisuddha kokanachi odh sampaleli nahi. Ti adhikadhik gahiri hot chalali ahe. Tula ani nisargane shrimant asalelya mansana bhetayala nakki avadel. Contact no.9930857608

  • @karishmalobhi7964
    @karishmalobhi7964 3 роки тому +1

    खूप छान आहे पण जर आम्हाला तूमच्या कडे यायचे आहे पण तूम्ही आम्हाला सहकार्य कराल का खूप छान वाटत कोकणातील घर झाडे जास्त म्हणजे घराच्या बाजूने जाणारे छोटे से नाले मला खूप आवडतात ते

  • @krishnapimple9267
    @krishnapimple9267 3 роки тому +1

    लवककरच 1लाख suscriber झाले पाहिजेत

  • @JAYSH333
    @JAYSH333 3 роки тому +1

    खुप छान वाडी आहे.अगदी नारबाच्या वाडी सारखी....👌👌👌🙏

  • @ashwiniparkarchury9796
    @ashwiniparkarchury9796 3 роки тому +2

    खूप छान video, नदीवर बांधण्यात आले साकव, नदी, सगळे ch खूप भारी हाच निसर्ग

  • @narharkorde
    @narharkorde Рік тому +1

    अप्रतिम निसर्ग.
    : आपणाकडे कोकणातील कोणत्या वस्तू विक्रीस आहेत का ?

  • @pranitshirsat5000
    @pranitshirsat5000 3 роки тому +2

    Tu khp chan sangto

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 3 роки тому +1

    मी माझ्या मुलांना साकव दाखवला tyna बघायचा होता.व नदी पण . thanks a lot

  • @amitmalkar9484
    @amitmalkar9484 3 роки тому +1

    prasad .....lockdown mule barech mumbaikar gavcha vichar karu lagle.....

  • @mujaffarjogilkar5512
    @mujaffarjogilkar5512 3 роки тому +2

    Khup chan videos astat tujhya bhau..broud to u..and every konkani..khant vatte aplya videos na evdhe changle views nh bhetat.best of luck my friend.carry on..u r going very well..

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 роки тому +2

    मित्रा, खूपच सुंदर! अवचित आलेल्या पावसातील निसर्गाचा आस्वाद घेता आला.लाकडी साकव,झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज सारं काही शब्दातीत.... फारच सुंदर दृश्याकंन , शब्दांकन सारं काही अप्रतिम!कोकण म्हणजे धरतीवरील स्वर्गच!!

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 3 роки тому +1

    भावा हिमालय चा फिल झाला...... स्वर्गाहुन सुंदर कोकण आपलं आणि त्यात तुझं छान निवेदन अगदी शुद्ध भाषेत..... अप्रतिम मित्रा..... फ्रॉम मुंबई बांद्रा शासकीय वसाहतीत झोपून तुझा व्हिडिओ हा आम्ही इथे पाहतोय..... दुसऱ्यानदा....

  • @rajshrinaik4531
    @rajshrinaik4531 3 роки тому +1

    खुप च छान भाऊ,,,,आठ दिवस तरी येऊन आनंद घ्यावा लागेल,,, आपला नंबर पाठव,,फोनचा

  • @अमीतम्हात्रे

    मनप्रसन्न होते तुझे विडियो आणि निवेदन ऐकल्यावर ❤️पावसात भिजल्या सारखं वाटल

  • @vedanthajare4957
    @vedanthajare4957 3 роки тому +1

    Amazing dada tu amhalla he je kahi kokan dakhavato ahes te kharach khup sundar ahe

  • @sahil_mhaddalkar
    @sahil_mhaddalkar 3 роки тому +4

    Dada mala pan ecotourism sathi madat kerychi ah tumcha barober joined hou sakto ka

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 2 роки тому +1

    Ithe room vikat bhetnar? Thank you for video brother, very nice .thank you

  • @zunjarrao9491
    @zunjarrao9491 3 роки тому +1

    दिवसेंदिवस अजून कोवळा आनी तरुण दिसू लागलास रें. 👍👌

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 3 роки тому +8

    प्रसाद तू गावी राहून स्वर्गीय जीवन जगतो आहेस.तुला भेटायला आवडेल. तुझा फोन नंबर दे.आम्ही फक्त तुमचे विडियो पाहून समाधान मानतो.

    • @sunitamanjrekar1294
      @sunitamanjrekar1294 2 роки тому

      खूप खूप छान माहिती दिली खूप गोड बोला तो

  • @milindmestry3565
    @milindmestry3565 3 роки тому +1

    mitra chan mahiti detos....tuzha ya upkramasathi khupkhup subheccha

  • @minalsalohke8308
    @minalsalohke8308 3 роки тому +1

    कोकणी माणूस खरच श्रीमंत आहे,आणी नशीबवान आहे, ज्यांना कोकणात रहायला मिळते-नशिबवान आहे तुम्ही.
    खूप छान video

  • @ajaygothal607
    @ajaygothal607 3 роки тому +1

    प्रसाद दादा, तुझ्या आवाजात एक वेगळीच पॉवर आहे. कोकणातील दमदार, अभ्यासू आवाज. तुमच्या विश्वासावर कोकण प्रेमी, निसर्गप्रेमी फिरायला येऊ शकतात. याबद्दल विचार नक्कीच करावा.

  • @pratuuuuuuu
    @pratuuuuuuu 3 роки тому +2

    Hi Prasad, tuzasobt ekhadi trip kryla milel ka.. tu j natural kokan dakhvtoy te bgychi iccha ahe... plz let me know...

    • @supriyam8194
      @supriyam8194 2 роки тому

      मलाही आवडेल प्रसाद बरोबर कोकण फिरायला

  • @indiansimplerecipe8485
    @indiansimplerecipe8485 3 роки тому +1

    खुप मस्त ब्रो ❤️
    खुप नशिबवान आहे तू यवढ्या सुंदर निसर्गात राहतो.

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz 3 роки тому +1

    Total isolation from cars , bikes ,3 G , 4G , Whatsapp ,Fbook.... Only nature ...👍

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 3 роки тому +2

    next month i am going to my village shirse sagwe i try to watch if i find indian gray horn bill.