ह्या गावाने जपलीय जगातली सगळ्यात पर्यावरणपूरक मासेमारी | Climate-Friendly Fishing | RAPAN

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2023
  • Rapan fishing is known as one of the most environmental fishing in the world
    #climatechange #sustainableliving #konkan #indigenous
  • Розваги

КОМЕНТАРІ • 106

  • @artboxmureals
    @artboxmureals 11 місяців тому +29

    काय सुंदर समुद्र आहे तो पण आपल्या महाराष्ट्र मध्ये❤

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 11 місяців тому

      सागु न का नाही गाव चे दलाल येती थेते खुप वाइट असता हि माणस कोकणाची वाट लावती सुदर कोकण

  • @kartikeyjoshi2592
    @kartikeyjoshi2592 9 місяців тому +2

    विडिओ खूप मस्त आहे
    जुनी पद्धत खूप चांगली आहे यु ट्यूब वरती खूप विडिओ बघितले पण दादा आज तुझा विडिओ बघून काही तरी शिकायला मिळाले 🙏

  • @snehakumbhar3014
    @snehakumbhar3014 11 місяців тому +6

    Proud to be a Vengurlekar... And thanks Prasad, for educating today's new generation with the greatness of Konkan and the knowledge of old generation. You always inspire us to conserve nature.💚

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 11 місяців тому +7

    दादा तुज्याकढून नेहमीच खूप शिकायला मिळालय आणि नेहमीच शिकत राहू बोलण्यासारखी एक गोष्ट म्हनजे तुज कोकणावर असलेले प्रेम तिथल्या रूढी परंपरा नेहमीच तू जपत आलास नक्कीच आम्ही देखील त्या जपण्याचा प्रयत्न करू 🤗🙏

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 11 місяців тому +5

    मित्रा एक नंबर आणि कोटी मोलाची माहिती मिळाली आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे खूप काही शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे आहे आणि हे आहे तसेच टिकून राहिली पाहिजे

  • @sandeshgotad9346
    @sandeshgotad9346 11 місяців тому +2

    काका उत्तोमत्तम समजावून सांगत आहेत... कोणतही शिक्षण नसताना एखादी गोष्ट किती सहजरीत्या सांगत आहेत.. खरच खूप खूप आभार..❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 11 місяців тому +3

    I ♥️ Vengurla अगदी तंतोतंत खरा असा ह्या. रापणीचे माशे आणि यांत्रिकी माशे ह्यात चवीकं जमीन आसमांनाचो फरक हा.. 👍

  • @sumannavalkar9003
    @sumannavalkar9003 10 місяців тому +1

    रापण- खूप छान पर्यावरणपूरक मासेमारी. बघायला मजा आली.

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi 10 місяців тому +1

    छान माहिती आणि व्हिडिओ रापन आणि तुझं अभ्यास पूर्ण बोलणे 👌

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 11 місяців тому +6

    Great Prasad...!!
    We get to know very unique knowledge through your videos..!!
    Salute to our Ancient Science and Technology...!!
    Sincerely Appreciate your efforts.... !!! 🙏

  • @vedpatre468
    @vedpatre468 9 місяців тому +1

    Great now I will research more on fishing, Konkan is Beautiful in anyone ❤

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 11 місяців тому +1

    नैसर्गिक साधने आणि मनुष्यबळाचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने केली जाणारी मासेमारी म्हणजे रापण. 👌ही कला अशीच अबाधित राहू दे.🙏

  • @vaishalipatil9511
    @vaishalipatil9511 10 місяців тому +1

    You are doing great job
    Thank you for this information

  • @pallavisteachingideas5771
    @pallavisteachingideas5771 11 місяців тому +2

    उत्कृष्ट माहितीपट

  • @jagadish1799
    @jagadish1799 10 місяців тому +1

    छान बोलतोस मित्रा एकदम सोप्या आणि सरळ पद्धतीने कोकणातील पारंपरिक व्यवसायाबद्धल लोकांना समजेल अस सांगितलं....👍

  • @sachinshengale287
    @sachinshengale287 11 місяців тому +5

    Uttam susangat process aani practical madhe..... Thanks Dada

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 11 місяців тому +1

    Khup khup bhari 🙏

  • @PSSsai
    @PSSsai 11 місяців тому +2

    अप्रतिम भाऊ काय ते सौंदर्य ❤

  • @hinalad4159
    @hinalad4159 10 місяців тому +1

    खुप सुंदर व्हिडीयो. निसर्ग पण खुप सुंदर ‌आहे. तुमची कोकणातील निसर्गावरील प्रेम आपुलीकी धन्यता‌ वाटते.

  • @bhaveshkolwalkar5690
    @bhaveshkolwalkar5690 11 місяців тому +1

    THE GREAT WORK PRASAD DADA खुप छान माहिती दिली आहे दादा कोकण वाचवायला हवे 🐟🐬🐬🐬🐬🐬🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌱🌱🌱🌱🌱🌴🌴🌴🌴🌴🌿🌿🌿🌿🌿🐟🐟🐟🐟🐟🦐🦐🦐🦐🦐🦞🦞🦞🦞🦞🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟🐟

  • @ChandrakantPatil157
    @ChandrakantPatil157 10 місяців тому +1

    भारी

  • @nandkishorkambli6832
    @nandkishorkambli6832 11 місяців тому +1

    अप्रतिम वर्णन आणि दर्शन मासेमारीचे आणि कोकणचे

  • @kiransawant6102
    @kiransawant6102 10 місяців тому

    Maja eli video bagun

  • @user-ky9py1rw6z
    @user-ky9py1rw6z 11 місяців тому +2

    Killenivati is my native place we are always grateful for this.... thank you for exploring....describing our Real saviour RAPAN ...

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 11 місяців тому +5

    ह्या किनाऱ्याच्या कित्तेक आठवणी आहेत माझ्या, पाण्यात डुंबल्याच्या, मासे शहाळी खाल्याच्या, झोपल्याच्या, किल्ल्यावर गेल्याच्या, वेंगुर्ला रॉक्स गेल्याच्या, भोगवे निवती बंदर ट्रेकच्या

  • @santoshsawant1155
    @santoshsawant1155 9 місяців тому +1

    मस्त संस्कृती जपलाय

  • @pritidolas7512
    @pritidolas7512 11 місяців тому +1

    अप्रतिम 🙏🏻

  • @jaydalvi9203
    @jaydalvi9203 11 місяців тому

    प्रसाद,
    खूप छान माहिती दिली. रापण कशी करतात आणि समुद्रातील साधन संपत्तीची उपभोग घेतात परंतु ती नष्टहि करीत नाहीत. पुढच्या पिढीचा विचारहि केला आहे. पैसाच्या हव्यासा पोटी मासेमारी उद्योग झाला आहे. अजूनही वेळ गेली नाही. संघटित होऊन कोकण वाचूया. आपल्या कोकण भूमी आणि कोकण पुत्रांना खुशाल जगण्यासाठी सदैव तत्पर आणि सावध राहण्यासाठी सहकार्य करूया. आता कोकणा साठी ढोंगी राजकारण आणि विकासाचे गाजर दाखवून फसवणूक चालली आहे. कोकणावर उसने प्रेम दाखवू नका. जमेल तसे प्रत्येकाने प्रयत्न करा. मुंबई, शहरात राहून सल्ला आणि स्तुती नको. गाव नसेल तर पर्यटन माध्यमातून मदत करा.आम्ही गावी जन्मलो. पदवी पर्यंत शिक्षण गावी केले. पोटापाण्यासाठी मुंबईला आलो. पण अजून गावाबाद्दल तीच तळमळ आणि निष्ठा, अविरत कार्य करीत आहोत. हाच आनंद आणि हेच सुख आहे. प्रसाद,आनंदी राहा. तुझ्या प्रगल्भ विचार आणि दृष्टी ला त्रिवार सलाम!

    • @rujutab4354
      @rujutab4354 11 місяців тому

      Sorry to say पण मग तुम्ही मुंबईत का आलात तिथेच राहून याच्यासारखी शेती का नाही केली किंवा निसर्ग संवर्धणासाठी कोकणातल्या निसर्गासाठी काम का नाही करावस वाटल? किंवा पर्यटन पूरक व्यवसाय करून तिथेच राहावं असं पण का नाही वाटल?मी फक्त शंका आली म्हणून प्रश्न विचारतेय बाकी काही नाही.....

  • @busywithoutwork
    @busywithoutwork 10 місяців тому +1

    Superb information prasaad bro thanks for sharing

  • @Pankajsangole-lq9xj
    @Pankajsangole-lq9xj 11 місяців тому +1

    Important information about Rapan fishing....

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 11 місяців тому

    Hatke..prasad tuzaya आवाजा madhe आणि kalja mdhe sampurn kokan vasla आहे. God bless you..

  • @yogeshkhandait5722
    @yogeshkhandait5722 11 місяців тому

    अप्रतिम सुंदर असे का आता मासे मारी करत किती नैसर्गिक मासे मारी आहे सलाम 🚩🙏🙏🙏🙏🚩

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 11 місяців тому +1

    Mast video. Thanks for sharing

  • @rutvikyeram5057
    @rutvikyeram5057 11 місяців тому +6

    माझा मामाचो गाव.... ♥️

  • @deepakpacharne2738
    @deepakpacharne2738 11 місяців тому +2

    nice video

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 11 місяців тому

    खूप छान, माहिती, सर, ही जुनी पद्धत, खूप छान आहे, आणि त्याने निसर्गाच पण संरक्षण होतं, 🌹🙏

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 11 місяців тому

    Kubh saras Prasad......great.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 11 місяців тому

    Very very nice & informative video

  • @armarimaratha
    @armarimaratha 11 місяців тому +2

    Dada, khup chan mahiti dilit ya Rapan ha vishay majhya hi jivalyacha. Malvan, Devgad ya smudra kinari hi paramparik masemari hotey.

  • @amitkad3981
    @amitkad3981 10 місяців тому +1

    👍🏻 Appreciate your efforts.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 11 місяців тому +1

    He jeevan ch sunder ahe ❤❤

  • @klrahul2545
    @klrahul2545 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलंस रे भावा ❤

  • @Kaushikpatil
    @Kaushikpatil 11 місяців тому

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @Bhaks244
    @Bhaks244 11 місяців тому +1

    खुप छान 👌🏻

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 11 місяців тому

    Wa Prasad... Khup bhari...🙏

  • @maheshkhadye3009
    @maheshkhadye3009 9 місяців тому +1

    भावा, मी कोकणी...देवगडचो....आज पासुन तुझा पक्षात.....लाईफ टाईम....

  • @sagarkambere413
    @sagarkambere413 8 місяців тому +1

    तुझा नबर मिळेल का खूप छान माहिती सांगतोस तुझ्या सारख्या माणसांची खरी गरज आहे निसर्गाला

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 11 місяців тому

    बघा निसग कोकण किती छान समुद्र दिला खुप माहीती दिली लय भारी

  • @pradeepkasbe1818
    @pradeepkasbe1818 11 місяців тому +2

    Kiti Bhari boltos bhava kase suchate tula he sarv Salam tujhya karyala 😊

  • @sachinpatil8539
    @sachinpatil8539 11 місяців тому +1

    Prasad, Aaj paraynt Rapani var evadhe video baghitale...
    Pan jya prakare Tu video banvatos with details... Hats off to you...
    You are doing a great work... Keep it up.

  • @santoshsawant7559
    @santoshsawant7559 11 місяців тому +1

    खूप छान

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 11 місяців тому

    Very Nice Video

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 11 місяців тому

    शिवलेली होडी😮

  • @ganeshsalunkhe16194
    @ganeshsalunkhe16194 11 місяців тому +1

    खूप छान दादा

  • @kiranchendvankar730
    @kiranchendvankar730 11 місяців тому

    Thank for information

  • @Iamzercool
    @Iamzercool 11 місяців тому +1

    aapla koli aagri samaj

  • @prashantghadgevlogs5255
    @prashantghadgevlogs5255 11 місяців тому

    Nice one

  • @svbandekar
    @svbandekar 11 місяців тому

    चांगली माहिती! मी देवबागचो🙏

  • @jayeshsatarkar3327
    @jayeshsatarkar3327 11 місяців тому

    Khupch chan

  • @VIHan2373
    @VIHan2373 11 місяців тому

    बॅकग्राऊंडला लाटा आणि गाझ लय मस्त वाटतात

  • @rupeshsamant6771
    @rupeshsamant6771 11 місяців тому

    you speak sense.. Prasad Bhava..

  • @SaurabhGamers77
    @SaurabhGamers77 10 місяців тому +2

    माझो गाव 😍🌴

  • @sanketgawde6092
    @sanketgawde6092 11 місяців тому +5

    Thank you so much ❤🙏🙏

  • @pradeepjadhavvlogs4507
    @pradeepjadhavvlogs4507 11 місяців тому +1

    शतश नमन

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 11 місяців тому +4

    अश्या होड्या बनवणारे कारागीर आहेत का? असल्यास अश्या होड्या बनवतानाचा व्हिडिओ करुन ठेवायला हवा, माहिती जतन करून ठेवायला हवी.

  • @supriyapatil4560
    @supriyapatil4560 5 місяців тому +1

    Natural dye karun boat tayyar karta ta Salute

  • @ganeshkoli8245
    @ganeshkoli8245 10 місяців тому

    आमचा गाव नवी मुंबई विमातळासाठी स्थलांतरित करण्यात आला आमचे पण सगळं उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून होता.
    आता फक्त होतील काँक्रिट ची Jungle

  • @kishore8598
    @kishore8598 11 місяців тому +1

    ❤❤❤❤❤

  • @gauravgawas2092
    @gauravgawas2092 11 місяців тому

    Prasad the content that bring to the audience is very intense and super rare .. our konkan always has its own things which are very exclusive. I would like to suggest please make videos in English as well for a broader audience..
    Ecotourism, environmental awareness, Eco diversity is already been appraised globally your content has to reach globally to bring the change .
    Unfortunately we always need acclamation from foreign especially west to boost the process of changes.
    However best content and salute to your hard work

  • @vinay400
    @vinay400 11 місяців тому

    Nice

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 11 місяців тому +3

    तुमचा video म्हणजे शिक्षण संस्था .कोकणातील नैसर्गिक माहिती व पारंपारिक कार्यपद्धती, व कोकणातील माणसांचे जिवन याची माहिती मिळत असते..इतरांपेक्षा तुमचे video जरा हटके च असतात..WELL DONE..

  • @ShekharDanke-sy7ks
    @ShekharDanke-sy7ks 11 місяців тому

    eco friendly tradition aahe

  • @kk-hy8jh
    @kk-hy8jh 11 місяців тому

    छान

  • @Salgaonkar
    @Salgaonkar 11 місяців тому

    Mast

  • @shubhambhosale2149
    @shubhambhosale2149 11 місяців тому +1

    🙏

  • @vipulgawade4904
    @vipulgawade4904 11 місяців тому

    ❤️❤️देवबाग❤️❤️

  • @memalvani8374
    @memalvani8374 11 місяців тому +1

    👌

  • @prathameshparab3015
    @prathameshparab3015 11 місяців тому

    Maza gaav

  • @chetanparab5816
    @chetanparab5816 11 місяців тому +1

    थँक्स प्रसाद तुझा आवाजच असा आहे की व्हिडिओ छानच होतो अंक आवडतो पण तुझे क्ंटेंट छान आसतत् आणी निसर्ग पूरक साठी असतात

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 11 місяців тому

    Prasad tuzya vediochi kiti vat bagaychi...🙏tuze Vedio realistic asatat...🙏God bless you 🙏

  • @user-zp3jj7cn3c
    @user-zp3jj7cn3c 11 місяців тому +1

    ❤️🎯💯

  • @abhishekshinde7963
    @abhishekshinde7963 11 місяців тому

    👍👍

  • @dnyaneshwarphale1155
    @dnyaneshwarphale1155 10 місяців тому

  • @chandrakant128
    @chandrakant128 11 місяців тому +1

    Rabindra sharma guruji...

  • @krishnaraichurkar2941
    @krishnaraichurkar2941 11 місяців тому

    ❤❤❤

  • @pranayshetkar6027
    @pranayshetkar6027 11 місяців тому +1

    नोकरी नाही जमली म्हणून गावी जावून आदिवासी जीवन जगतोय .....अस म्हणतील 'काही' आपलीच लोक

  • @jagannathjadhav3959
    @jagannathjadhav3959 11 місяців тому

    ❤❤❤❤

  • @iconghe2318
    @iconghe2318 11 місяців тому

    yes fish quantity lowered with commercial blind fishing

  • @ketanpalve8818
    @ketanpalve8818 11 місяців тому

    Prasad sir dodamarg madhye honarya MIDC baddal tumcha kay mhana aasa ek video banva nisargak kay pharak padtlo

  • @shrishailkanagi6832
    @shrishailkanagi6832 11 місяців тому

    जर भेट दयायाचे असेल तर पता पाठवने

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 8 місяців тому

    पण सरकारला ऐकायला येते कुठे, पारंपरिक सोडून यांत्रिकीकरण चालू आहे, सरकारलाही तिजोरीत दोन पैसे मिळतात.

  • @avadhutphadnis6323
    @avadhutphadnis6323 11 місяців тому

    💜💚🧡❣️💙💛♥️🤎

  • @sagarsawant6101
    @sagarsawant6101 11 місяців тому

    A baba nokri det hotas na.naytar tuzyasarkhi upatsumbh giri karuya milan.

  • @ravindrabhosale8662
    @ravindrabhosale8662 11 місяців тому +1

    प्रसाद दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @pradeepkasbe1818
    @pradeepkasbe1818 11 місяців тому

    ❤❤❤

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 11 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @_Swapnil_11
    @_Swapnil_11 11 місяців тому