रानमाणूस टीम शिकतेय "माती आणि शेतीतील" कौशल्ये | Livelihood skills
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- शाश्वत कोकण विकासासाठी आपला पहिला उपक्रम -
शेतकऱ्यांची जुनी मातीची घरे "मांगर Farmstay" प्रमाणे पर्यटनासाठी विकसित करून प्रत्येक शेतकऱ्याचे स्वतःचे कृषी पर्यटन केंद्र उभे करायला मदत करणे.
पारंपरिक शेती आणि जीवन शैली जपणाऱ्या शेतकऱ्यांना ह्यात प्राधान्यक्रम दिला गेला आहे.
ग्रामीण तरुणांचे होत असलेले स्थलांतर कमी करणे ,पर्यटनातून त्यांच्या जगण्याला प्रतिष्ठा मिळवून, शेती उत्पादनाना चांगला भाव आणि ग्राहक दारात येईल व गावात राहून सन्मानाने चार पैसे मिळवता येतील असा प्रामाणिक उद्देश आहे.
आजपर्यंत ऐकलेल्या काही सुंदर गाऱ्हाण्यांपैकी एक..👌👌❤️
आजोबानी घातलेल गाऱ्हाणं जाम भारी 🙏🏻🙏🏻
प्रशांत
नावासारखच महान संकल्प
खुप खुप शुभेच्छा. तुम्हाला
गावाला तर खूपच छान होता. तू छान उपक्रम राबवत आहेस त्यामुळे तुझ्या आणि तुझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्वाना शुभेच्छा. छान माहिती दिली.
तुम्ही सगळे किती महत्त्वाचे कार्य करत आहात ़़़़ यात प्रचंड यशस्वी व्हा ़़़ खूप आशिर्वाद ़़़ आम्ही आणि पुढची पिढी तुम्हाला दुवा देत राहील ़़़ फक्त कोकणच नाही तर जगात तुमची सुकीर्ती होवो व असे मॉडेल सर्व ठिकाणी राबवले जावो 👍🙏
* खराखुरा रानमाणूस! * ** प्रसाद गावडे **
खूप चांगलं काम करताय तुम्ही , नक्की तुम्हाला join करायला आवडेल 😊
फारच सुंदर व्हिडिओ. Waste water चा खुप छान उपयोग.
जिविशा संस्थेच्या सरांना नमस्कार !!!
आणि खुप शुभेच्छा !!!
खुप छान करत आहात आणि झोळंबे हे माझ्या मामाच गाव आहे आणि ते गाऱ्हाण घालत आहेत ते माझे सख्खे मामा आहेत . खुप छान वाटल त्यांना या video मध्ये बघुन 🙂. आणि Best of Luck तुमच्या कामासाठी👍👍
स्टार्च म्हणजे भात शिजवताना काढलेलं भाताच पाणी, त्याला स्टार्च किंवा कांजी म्हणतात. माहिती नसलेल्या साठी खुलासा.
नितांत सुंदर मनापासून घातलेले मालवणी गार्हाणे- देवाचे आवाहन ....
प्रसाद तुम्ही करीत असलेल्या निसर्ग🌿🍃 संवर्धनाच्या कार्याला आमच्या लाख लाख शुभेच्छा!!!! - सत्यवान शेलटे.
नितांत सुंदर मनापासून कळकळ,आवाहन .प्रसाद तूम्ही करत असलेल्या वृक्ष संवर्धन,पाणी,प्राणी,पक्षी,(निसर्ग) याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे.फक्त एक विनंती की तूम्ही वापरत असलेल्या शब्दाला *आमचे कोकण *
आपले कोकण हा शब्दप्रयोग करावा.ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते
* विश्व ची माझे घर *
मग असे का?
Khup sundar dada 🙏🙏
फारच छान कौतुक करावे तितके कमीच
Prasad..tu garana ghalun kamak suruvat kelas...tuza kamachi nakki bharbhrat hotali..🙏..wa khup mast..🙏
गाऱ्हाणं इतकं सुंदर घातलं की इड्यार सगळे बारा पाचाचे देव राजी जातले आणि तुमच्या कामाक यश येतले.❤
होय महाराजा.😊काकांनी गाऱ्हाणं मस्त म्हंटले
देव करो तुम्हाला खूप यश मिळो. तुमची भरभराट होवो.राणे सरांचे मार्गदर्शन आणि माहिती खूप छान.👌😊
काय गाऱ्हाणं घातलाय मित्रा, जरा उं नाही केलं की आ नाही 😄 न अडखळता ओघवती भाषा , मस्त गाऱ्हाणं 👌🏻 रत्नग्रित माती योग्य नाही असे ऐकले होते. सिंधुदुर्गात छान माती आहे.
प्रसाद तुझा माहितीपूर्ण विडिओ असतो. तुझं कौतुक कराव तेवढं कमीच.
Save Environment, save konkan , save Culture ❤👍
Prasad .. tuzya sarkh ayushya amhala pan jagaych ahe pan ....
Family responsibility mule te shaky nahi yaar..aso..🙏..Prasad tuzya madhe Amhi amhala bagto...🙏..God bless you...🙏
गाऱ्हाणं मनाला भावणारे
छान उपक्रम, Prasad asech saglyana घेऊन Chal , पुढ च्या पिढी ला बघा यला माती ची घरे तरी हवी तुझ्या project ने शक्य होईल Thanks 🙏Bro 🥰
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि तुम्हा सर्वांनला मनापासून सलाम
खूप छान काम करतोयस प्रसाद, तुला शुभेछा
सुंदर कोंकण❤
U guys are doing great work God bless you all
प्रसाद मित्रा तुझ्या ह्या प्रयत्नांना नाशिक हुन आहेर कुटुंब आणि मित्र परिवारा कडुन तुमच्या ह्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आणि जेष्ठांचे खूप आशिर्वाद....!
Thanks
कडू .काय टाकले समजले.नाही
I was watching along mother she narrated happily her brother was expert in mud processing for plastering in succur goa. Thank your team.
सुंदर, धन्यवाद
Khup Chan 👍
Kubh saras Prasad
Wa khup divsani asa garana aikala ...hich aplyaa Malvni sanskritichi olakh ..hich aplyaa Sindhudurgachi olakh..🙏
होय महाराजा 🤩🤩🤩🤩🤩👍👍👍🙏🙏🙏
गाऱ्हाणे .. अप्रतिम
Very excited that Saakhav workshop has begun, hope to join soon! All the best!
Dada.. Bio dig-ester part is truly mind blowing!!! ❤🙌
Quality work,✌️, खूप चांगली माहिती मिळाली 🙏, thanks 🙏 will share 👍
Dada u r diamond 💎💎💎
real natural 💎gem💎
Wa..yaar kiti mast Prasad .. Salute to Pandurang Rane sir...kiti tyani apal ayushya nisargala arpan kel ahe..kuthlihi apeksha n thevta..🙏
Great start, super vdo content.. All the very best..
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
apratim aani mahitipurna vlog.
छान विडियो आहे 👌👌👌
सोरी ह्यावेळी येता आले नाही,पूढच्यावेळी नक्की भेटू. होय महाराजा
होय महाराजा....
🙏🙏🙏
खूप खूप आशिर्वाद
खूप सुंदर काम करत आहे
Khup bhari video. Thanks for sharing
I remember my childhood through your concept.
.best of luck
Kadu nimbacha Pala manasacha khup upayogacha ani te jhad hi khup bahuguni pan asech kahi rojchya upayogat lagnari jhade ahet ti gavat kuthe disat nahi kiva gavat gharachya pathi gharachya pudhe , shetit , porsu ahet tithe hi lavli jaat nahi pan jya kona kade astil tithun anli jatat Ani ekach jhad aslya karnane tya gavatli/ wadyatli garaj puran karta karta te jhad marun tari jate kiva tyachi wadh tari khuntate, jar pratyek ghara mage Jr ashi jhade lavli geli tar kiti bare hoil , unhalyat lagnari kiti tari deshi fal jhade ahet ti je ekach thikani lavleli astil tar kiti variety milel kiti pakshyancha khanyachi soi hoil . Asa kahi tari gavi asla pahije
🙏🙏🙏🙏होय महाराजा 🙏🙏🙏🙏
Khup chan
नमस्कार मंडळी
कोकणासाठी आणि कोकणी माणसांसाठी तुमचे कार्य खूपच वंदनीय आहे.
तुमची टिम कशी जॉईन करता येईल .
मी सिंधुदुर्गातील वैभववाडीत येऊन जाऊन राहणारी एक सामान्य स्त्री आहे पण स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आता कोकणात येण्यासाठी प्रयात करत आहे .
आपल्याशी संपर्क साधता आला तर बराच होईल.
कृपया आपला नंबर मिळेल का गावडे सर 🙏🏻
Proud to be Zolambekar!!
प्रसाद मित्रा खूप छान आणि महत्त्वाची माहिती मिळाली. व्हिडिओ खूप छान आहे. यात तू एकदा मन आणि खनन अशी काहीशी संस्थांची नावं घेतलीस ती स्पष्ट ऐकू येत नाहित. त्याचे योग्य नाव, त्यांची महिती, website, ctc no असं काही मिळालं तर खूप उपयोगी पडेल. धन्यवाद मित्रा.
होय महाराजा 🙏🙌
सुरेख 👌 thank you so much prasad for this video
Nice video and good job 👍
DHANYAWAD HOYA MAHARAJA🙏
होय महाराजा
Great 👍🏻💯💯🌿🌿
प्रसाद 👍.
👌👍
Kadak kaka
👌👌👍👍
🙏🙏🙏
आमचं घरपण मातीच आहे
👌👌
❤
🙏🙏🙏🙏👍
🙏
When is the next workshop ? Interested to attend
🙏🙏
छान माहिती दिली
माझ लहान पणी पासून बघायचं होत मातीच घर कसं तयार करतात🙏 धन्यवाद
नमस्कार प्रसाद मी पुण्यात राहते एक गृहिणी आहे तुझे सर्व व्हिडिओस अगदी मनापासून पहाते तुझी निसर्ग वाचविण्याची तळमळ त्यातून जाणवते पुण्याजवळ 'खानु'नावाचे एक गाव आहे त्याचाही विडिओ पाहत होते त्याबद्दल बोलायचे होते पण मेसेजवर बोलणे अवघड आहे please कॉन्टॅक्ट share करू शकाल का
हा माणूस आपला कॉन्टॅक्ट नंबर कुणाला ही कधीच शेअर करत नाही. खूप लोकांना या उपक्रमाला भेट द्यायची आहे, सहभागी व्हायचं आहे, पण हा कधीही रिप्लाय करत नाही. या उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होणं आवश्यक आहे, त्यासाठी संपर्क पत्ता आणि क्रमांक द्यायलाच हवा
Mitra Raigad var ek video banava jeve Karun rajakartyana ani Marathi lokana jaga yenar.
झोळम्या खय आसा
होय रे देवा म्हाराजा
मला हे सर्व शिकायचे आहे.आपल्याशी कसा संर्पक कसा करावयाचा ??
तुम्ही जे काम करत आहेत त्याला शुभेच्छा, पण कोकणातील जमिनी परप्रांतीय गुजराथी मारवाडी यांना विकू नका, विकणार्याला आवार घाला.
देव बरे करो
जिविशा संस्थेचा पत्ता व संपर्क क्रमांक कळवावा ही विनंती.
चिऱ्यांचे बांधकामांचे मातीचे प्लास्टर करण्यासाठी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मिळू शकेल काय
वर्कशॉप बद्दल जास्त माहिती हवी
JIVISHA CHA PHONE BAND YET AHE TARI TETHE KASA POHOCHATA YEIL?
Dear Prasad ! तुमच्याशी संपर्क कसा करणार ?
Jeevisha चा पत्ता मिळू शकेल का
Are konkan hearted boy
अरे बाबा तुझा नंबर दे.
Plz contact details.... Kokni ranmanus
होय महाराजा 🙏🙏
🙏🙏🙏होय महाराजा🙏🙏🙏
होय महाराजा 🙏🙏🙏
👌👌
🙏🙏