Magel tyala solar pump | अर्ज दुरुस्ती चे ऑप्शन आले? लवकर करा दुरुस्त | form correction
Вставка
- Опубліковано 18 гру 2024
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सोलर कॉम्प्युटर योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की कालपासून शेतकऱ्यांना कर्ज दुरुस्तीचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही चुका आहेत किंवा तृतीया आहेत अशा शेतकऱ्यांना अर्ज दुरुस्तीचे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे व पोर्टल वरती देखील अर्ज दुरुस्तीचे ऑप्शन आलेले आहे अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या अर्जाची दुरुस्ती करून घ्यावी. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
vidiq.com/sand...
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क करा....👇
Instagram-👇
www.instagram....
Facebook Group- www.facebook.c...
Facebook Page- www.facebook.c...
WhatsApp Group- chat.whatsapp....
Magel tyala solar pump | अर्ज दुरुस्ती चे ऑप्शन आले? लवकर करा दुरुस्त | form correction
Sir 30 October la payment kele ahe ata status beneficiary id not found show hot ahe
Help us...
अर्ज दुरुस्ती करणे चालू नाही
Payment kelyavar kiti divsat chanani hote
15 ते 30 दिवसात
@sandipchaudhari4444 20 divas zale payment karun
होईल 5 -10 दिवसांमध्ये
@@sandipchaudhari4444 Thank you
A1 Form Kept on Hold in Approval1. Valid 7/12 ownership Document with Water Source Entry dakhavat ahe ky karave sanga please
7/12 uplode kra portal vr
@gokulpatil1328 ho kela 4 divas zale kadhi update hoyel form pudhachi step vendor salection cha option yeyil ka