जय शिवराय भाऊ भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सोलर पंपाचे मटेरियल आले ही सगळी प्रोसिजर पंधरा दिवसात झाली सेल्फ सर्वे पेमेंट ऑप्शन लाईनमन सर्वे हे सर्व तुमच्या कृपा आशीर्वादाने झाले भाऊ आई तुळजाभवानी तुम्हाला आशीर्वाद देओ
सर pm कुसूम चा केलेला अर्ज mk आयडी चा ms आयडी दिला त्यांनी , तो ms आयडी महावितरण ऍप मध्ये टाकल्यावर सेल्फ सर्वे पेजवर जातोय । विहीर ही सामायिक आहे त्याच संमती बॉण्डवर आता पेमेंट केल्यावर अधिकारी आल्यावर त्यांना दाखवावे लागेल का
Sir mi aagodar kusum madhe form bharla hota tyachi kahi undate nahi aal aani magel tyala madhe aarj kela tr payment karav ki nahi aani magel tyala madhe disel pamp nahi aamchyakade parantu tari dekhil tyachi mahiti bharavi lagli aahe aani sheti water aas kahi tari hot tyat aahe trr praman patr lagel ka aani payment karav ka he sangaa sir plz ,🙏
सर माझ्या मित्राचा अर्ज payment भरल्यानंतर reject झाला मागेल त्याला सोलर मध्ये,एकाच आधार वार 2फॉर्म भरले अस दाखवत आहे पण त्याने कुसुम मध्ये नुस्त registration केले होते पूर्ण भरला नव्हता form, आता काय उपाय आहे का
Hello sir मी कुसुम मध्ये फार्म भरला होता 10/02/2024 मध्ये भरला आहे . कुसुम चे फार्म pending दाखवत आहे . तरी मला solar कधी मिळेलं . भेटलं का नाही . नक्की मला सांगा please reply me 😢😢😢😢
सर मी कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला होता 2021 ला वाट पाहून आम्ही पुन्हा मागेल त्याला सौर उर्जा मध्ये अर्ज केला ..आता कुसुम योजने च्या अर्जाला देखील पेमेंट आप्षन आलय मग कोणत्या.. अर्ज ला पेमेंट करावा, पहिल्या कुसुम योजनेतल्या. का आत्याच्या मागील सौर कृषी पंप.
सर status chek करतांना benificeary id is not found please enter the correct id अस दाखवत आहे तर अर्ज पुन्हा करावा का ? अजून अर्ज मंजुर झाला नाही... दिड वर्ष झाले
Hii sir , mi mtskpy madhe bharla hota payment pn zal hot .. pn kusum cha pn arj transfer zala .. Ata payment kelela arj dist nhiye.. aani kusum cha arj aahe on to draft mode madhech distoy.. krav lagen
सर मी hvds चे कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे तरी मला डी पी अजून तरी मिळाले नाही. Mseb सोलर ला पैसे भरा अस सागत आहे. आणि LT लाईन चे अंतर 3000 पूट लांब आहे. मला सोलर नको डी पी साठी कायतरी मार्ग सांगा
सर मेढा मध्ये अर्ज केला होता नंतर महावितरण मधून पेमेंट साठी मॅसेज आला, पण लिंक वर गेल्यावर तुमचा अर्ज कुसुम B कडे हस्तांतरित केला आहे असं दाखवत आहे, पुढे काय करावे
माझी पण परिस्थिती अशीच आहे. MT आय डी वर पैसे भरले होते. आता तो आय डी सापडत नाही असे स्क्रीन वर दिसत आहे. काही जण म्हणतात पोर्टल अपडेट होत आहे परंतू कोणताच SMS नाही महावितरण कडून अपडेट नाही.
सर, सोलार कंपनीने पेमेंट केल्यानंतर तीन महिन्यानंतर मेटरीयाल दिले लिस्ट मागितलं असता लिस्ट देत नाही कंपनी असे सांगितले त्यानंतर 15 दिवसांनी फिटिंग ला आले असता मटेरियल कमी आहे आम्ही मटेरियल घेऊन येतों मनुन गेले ते 15 दिवस झाले येत नाहीत व उडवा उडवी चे उतरे देत आहेत , याची complaint कोठे करू शकतो. कंपनी ecozon.
मी जुलै 2023 मध्ये अर्ज केला होता. पेमेंट ऑप्शन आलेले आहे. पण फॉर्म भरताना मी obc असताना open मधून फॉर्म भरला आहे, आणि माझ सामायिक क्षेत्र आहे आणी मी NOC अपलोड केलेली नाही. तर मी पेमेंट करावे कि नाही
@GrShetiYojna सर आधार कार्ड correct आहे. payment पण केल गेलेल आहे. आता आहे त्या अर्जात काय दुरुस्ती करता येईल का कारण पहिले payment 32075 रुपये अडकून पडतील आणि Senerioty पण जाईल. पुर्वीचा अर्ज हा 19 Oct 2024 रोजी केलेला आहे
सर मी कुसुम योजना अंतर्गत फार्म भरला होता पण माझ्या नावांवर जमीन जास्त प्रमाणात आहे पण मला तीन एच पी मोटर मंजूर झाली,पण मला पाच एच पी मोटर पाहिजे तर काय करावे तीन गटात जमीन आहे तर काय करावे
शेतकरी हिताचा खरा माणूस ❤ prabhudeva Sir ❤
संपूर्ण खरी. माहिती असते
विश्वासनिय युट्युब चॅनेल...nice work sir.... keep going
ऐ 1 अजॅ भरणा साहित सादर झाला असे दाखवत आहे
माझे पन असेच दाखवत आहे...
Ho सर
पेमेंट केव्हा केलंय
@vikaschormale2244 15दिवस झाले सर
@@narsingagarkar1853 15दिवस झाले सर
सर आपण दिलेली माहिती परिस्थितीला धरुन मोलाची असते धन्यवाद सर
जय शिवराय भाऊ भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सोलर पंपाचे मटेरियल आले ही सगळी प्रोसिजर पंधरा दिवसात झाली सेल्फ सर्वे पेमेंट ऑप्शन लाईनमन सर्वे हे सर्व तुमच्या कृपा आशीर्वादाने झाले भाऊ आई तुळजाभवानी तुम्हाला आशीर्वाद देओ
कंपनी कोणती ,
जिल्हा कोणता भाऊ
ऐ1आज भरणा साहीत सादर झाला आहे असे दाखवत आहे
मेडा मध्ये भरलेला अर्ज मागील त्याला योजनेमध्ये टाकला असता बेनिफिशिरी इज नॉट फाउंड दाखवत आहे
धन्यवाद sir
रबी पीक विमा बुलडाणा जिल्ह्यातील post harvest साठी 1 व्हिडिओ बनवा सर
विश्वासाचं नाव म्हणजे प्रभुदेवा सर
Sir मला....... संबंधित विभागाकडून वैध एनओसी (कालव्याच्या पाण्याचा वापर / गडद शेड क्षेत्र)
असा ऑप्शन आला आहे तर मी काय करू ते सांगा
same
Sir my 7.12 uploaded is proper with bore well nond still showing upload proper 7.12
सर pm कुसूम चा केलेला अर्ज mk आयडी चा ms आयडी दिला त्यांनी , तो ms आयडी महावितरण ऍप मध्ये टाकल्यावर सेल्फ सर्वे पेजवर जातोय । विहीर ही सामायिक आहे त्याच संमती बॉण्डवर आता पेमेंट केल्यावर अधिकारी आल्यावर त्यांना दाखवावे लागेल का
Query ali aahe 7-12 upload karayla
Form bhartana source River takala hota ata kay option aahe
Anya sarve number madhil vihir chalel ka
अतिवृष्टी अनूदान लातूर केव्हा वाटप चालू होईल...केवासी करून महीना झाला अद्याप ही भेटलं नाही अनूदान
फक्त वाटप चालू मनत आहेस कधी मिळेल महिती नाहीं
Sir mi aagodar kusum madhe form bharla hota tyachi kahi undate nahi aal aani magel tyala madhe aarj kela tr payment karav ki nahi aani magel tyala madhe disel pamp nahi aamchyakade parantu tari dekhil tyachi mahiti bharavi lagli aahe aani sheti water aas kahi tari hot tyat aahe trr praman patr lagel ka aani payment karav ka he sangaa sir plz ,🙏
Magel tyla madhe form bharla hota to aarj kusum kade denyat aala aahe Kay karave
माझे pn same zale ahe ase
सर माझ्या मित्राचा अर्ज payment भरल्यानंतर reject झाला मागेल त्याला सोलर मध्ये,एकाच आधार वार 2फॉर्म भरले अस दाखवत आहे पण त्याने कुसुम मध्ये नुस्त registration केले होते पूर्ण भरला नव्हता form,
आता काय उपाय आहे का
👌🙏🙏
कुरूपा करून मागणी करा सर रबी पीक विमा बुलडाणा जिल्ह्यातील post harvest साठी 1 व्हिडिओ बनवा सर
हो
🙏🏻🙏🏻
❤❤❤❤
माझे दोन बोर असून एका बोरवर लाईट आहे व एक बोरावर काहीच नाही तिथे लाईट घेण्याची व्यवस्था नाही क्षेत्र एकच आहे
A1 Form Kept on Hold in Approval asa dakhavat ahe १. जल स्रोत नोंदीसह वैध 7/12 मालकी दस्तऐवज sangat ahe 7/12 parat upload karave ka sanga please
Ho
@GrShetiYojna Thank you Sir
Mla pan asch sangat ahe kay kel tumhi
Mala pn
Satbara upload kelyavr 1 divsane punnha satbara upload Kara ase option yet aahet Kay karavet
1ए फार्म भरने साजर झालें आहे
सर A1 category अर्ज म्हणजे कसले अर्ज आहेत
Hello sir मी कुसुम मध्ये फार्म भरला होता 10/02/2024 मध्ये भरला आहे . कुसुम चे फार्म pending दाखवत आहे . तरी मला solar कधी मिळेलं . भेटलं का नाही . नक्की मला सांगा please reply me 😢😢😢😢
एम एस आयडी पेमेंट कधी येईल
तुमची आर्ज छाननी प्रलंबित आहे कृपया आपल्या उपविभाग कार्यालयाशी संपर्क साधा आसे दाखवत आहे
मेडा मध्ये अर्ज केला असेल तर मागेल त्याला सोलर योजनेत अर्ज करणे अनिवार्य आहे का कृपया मार्गदर्शन करावे
सर मी कुसुम योजने अंतर्गत अर्ज केला होता 2021 ला वाट पाहून आम्ही पुन्हा मागेल त्याला सौर उर्जा मध्ये अर्ज केला ..आता कुसुम योजने च्या अर्जाला देखील पेमेंट आप्षन आलय मग कोणत्या.. अर्ज ला पेमेंट करावा, पहिल्या कुसुम योजनेतल्या. का आत्याच्या मागील सौर कृषी पंप.
Same problem
सर status chek करतांना benificeary id is not found please enter the correct id अस दाखवत आहे तर अर्ज पुन्हा करावा का ? अजून अर्ज मंजुर झाला नाही... दिड वर्ष झाले
मला पण हाच problem आहे काय करावे कळतं नाही
Sir maza mobile number chukicha zala aahe to durust karaych aahe paryay sanga
कंपनी निवडण्याचे आपशन कधी येईल
Hii sir , mi mtskpy madhe bharla hota payment pn zal hot .. pn kusum cha pn arj transfer zala .. Ata payment kelela arj dist nhiye.. aani kusum cha arj aahe on to draft mode madhech distoy.. krav lagen
माझ्या पण अशीच परिस्थिती आहे
Sir company vadtil ka
सर मी hvds चे कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे तरी मला डी पी अजून तरी मिळाले नाही. Mseb सोलर ला पैसे भरा अस सागत आहे. आणि LT लाईन चे अंतर 3000 पूट लांब आहे. मला सोलर नको डी पी साठी कायतरी मार्ग सांगा
Reply please
Mahadbt varti solar pamp hoto ka
हो
सर लाईनमन सर्व्ह होऊन 2 महिने झाले अजूनही पंप बसला नाही.
फोन केला असता कंपनी चे प्रतिनिधी म्हणतात मटेरियल उपलब्ध नाही
हीच परीस्थिती आहे माझी पण पाच महिने पूर्ण झाले
हॅलो सर ट्रॅक्टर सबसिडी ची सोडत कधी सुटेल 🙏
सर आमच्या विहिरीवर कोटीशन आहे
Kusum cha massage ala nahi sir
Pm kusum che pepment 9Augest la kele aahe pan pamp आतापर्यंत आला नाही
Sir vender selection kadhi येईल
सर 27तारखेला पेमेंट केले आहे तर vendor शिलेकक्शन चा मेसेज आले नाही कधी येईल
सर PM KUSUM component B मधील application cancel करण्यासाठी काय कराव लागेल (मला 3HP मंजुर झालेल आहे पण ते नकोय)
Sir aamchya ith vendor chi nivad chi kahi dakhvat naahi aahe Vaijapur Aurangabad madhye
सर मेढा मध्ये अर्ज केला होता नंतर महावितरण मधून पेमेंट साठी मॅसेज आला, पण लिंक वर गेल्यावर तुमचा अर्ज कुसुम B कडे हस्तांतरित केला आहे असं दाखवत आहे, पुढे काय करावे
MT id Kay Aahe sir
जालना जिल्हा अर्ज छाननी चालू झाली आहे का मागील त्याला सोलर आणि याची प्रकिया किती दिवस चालणार
pemenyt kryla lay problem ahet
नमस्कार सर वेंडर सिलेक्शन चा काय झालं भरपूर दिवस झाले पैसे भरून
अर्जाची तारीख शेवटची किती आहे कारण अर्ज होत नाही आहे
Sar magel tyala sabmeet hot nahi aahe
काय एरर आहे
सर आमचं कोटीशन भरलेला आहे
सर आमचा कोटीशन निधीवर भरलेला आहे तरसोलार रिंग
सर मला a1फर्म् छान नी पूर्णझाली असे धाखवत् आहे
सर
मी म्हाडा वरती 2 महिने अगोदर भरला होता पण अजूनही काही update आलेला नाही.
शेततळी नोंद कोठे करावे
महावितरण काय चालू करणार लवकर
पैसे भरल्या नंतर किती दिवसात वेंडार येतय सर
ठिबक सिंचन अनुदान कधी मिळेल
7/3/2024la medha kade arj kela aahe tari hi mala quotation aale nahi
सर माझा पंप 5hp आहे आणि ms नंबर आला नाही मी पेमेंट करू का
Sar payment Kitni karna hai Mujhe Apne 23000 bataya hai
Mala 24 /11/2024 ya tarkhela pement kra asa message ala ahe mi ajun pement kel nahi kadhi krav pement
: Beneficiary ID not found. Please enter correct beneficiary ID ASE dakhavat ahe paise bharel ahe
:Beneficiary ID not found. Please enter correct beneficiary ID
पैसे भरेल आहे
Ho mala pan asech dakhvat ahe
Upay Kay karava
Mi meda ani magel tyala ase donikade arj bharla hote .
Pan payment magel tyala madhe keli hoti
माझी पण परिस्थिती अशीच आहे. MT आय डी वर पैसे भरले होते. आता तो आय डी सापडत नाही असे स्क्रीन वर दिसत आहे. काही जण म्हणतात पोर्टल अपडेट होत आहे परंतू कोणताच SMS नाही महावितरण कडून अपडेट नाही.
सर आमच्या विहिरीवर कोटेशन आहे
सर पेमेंट केलं आहे पण आता स्टेटस चेक करायचं तर १५ अंकी नंबर मागत आहे अगोदर १३ अंकी नंबर होता
सर पेमेंट चा ऑप्शन आला होता पण 4 - 5 दिवसांनीं बघितल्यावर असा मेसेज येत आहे की तुमचा अर्ज कुसुम पोर्टल वर पाठवला आहे
आता पेमेंट चा ऑप्शन येत नाहीये
सर, सोलार कंपनीने पेमेंट केल्यानंतर तीन महिन्यानंतर मेटरीयाल दिले लिस्ट मागितलं असता लिस्ट देत नाही कंपनी असे सांगितले त्यानंतर 15 दिवसांनी फिटिंग ला आले असता मटेरियल कमी आहे आम्ही मटेरियल घेऊन येतों मनुन गेले ते 15 दिवस झाले येत नाहीत व उडवा उडवी चे उतरे देत आहेत , याची complaint कोठे करू शकतो.
कंपनी ecozon.
मी जुलै 2023 मध्ये अर्ज केला होता. पेमेंट ऑप्शन आलेले आहे. पण फॉर्म भरताना मी obc असताना open मधून फॉर्म भरला आहे, आणि माझ सामायिक क्षेत्र आहे आणी मी NOC अपलोड केलेली नाही. तर मी पेमेंट करावे कि नाही
सर पेमेंट किती दिवसात करायच रहाते... काही अट आहे का .
सर शेततळे ची पीक पाहणी ची नोंद चालेल का....?
की इतर अधिकार मध्ये नोंद पाहिजे....?
सर msg आल्यापासून प्रेमेन्ट किती दिवसापर्यंत करू शकतो
A1FORM submitted with payment अस दाखवत आहेत
सर माझ्या विहीर वर वीज पुरवठा आहे
तर मी पेमेंट करावे का.
Dark water shed area noc upload yet ahe
कंपनी निवडायचे ऑप्शन कधी येणार
इंवायलेड क्रेडियनसीयल, येतंय मेढा चा अर्ज आहे ,, पाववर्ड फॉरगेट केला तरी पण OTP येत नाही ,,,,उत्तर अपेक्षित आहे🙏🙏
सर पैसे भरून दीड महिना झालं अजून मॅसेज आला नाहीं meda la kela hota
पेमेंट किती दिवसात करता येत सर मेसेज यऊन विस दिवस झाले आहेत
फोन नं बदलाव करायचा आहें सर
पंधरा तारखेपर्यंतच भरण्याची तारीख आहे असं सांगितलं जातं
सर आज पेमेंट केले तर किती दिवसांनी सोलार मिळेल
@GrShetiYojna सर Improper Aadhar card अस Rejection Reason आलेले आहे. कृपया सांगाल का काय कराव लागेल
आपल्या योग्य आधार कार्ड सह अर्ज करा
@GrShetiYojna सर आधार कार्ड correct आहे. payment पण केल गेलेल आहे. आता आहे त्या अर्जात काय दुरुस्ती करता येईल का कारण पहिले payment 32075 रुपये अडकून पडतील आणि Senerioty पण जाईल. पुर्वीचा अर्ज हा 19 Oct 2024 रोजी केलेला आहे
पेमेंट रिटन मिळाले का आपल्याला
Sir mala pn improper 7/12 ownership documents as दाखवत आहे rejected
सर आमचं कोटीशन विहिरीवर आहे
Ms आईडी आली सर
अर्ज करून ऐक वर्ष झाले आहे सर
अजून म्यसेज आला नाही
सर मी कुसुम योजना अंतर्गत फार्म भरला होता पण माझ्या नावांवर जमीन जास्त प्रमाणात आहे पण मला तीन एच पी मोटर मंजूर झाली,पण मला पाच एच पी मोटर पाहिजे तर काय करावे तीन गटात जमीन आहे तर काय करावे
Sir . आधी आजोबांच्या नावाचा 7 12 होता आता माझ्या नावावर आहे तर काही अडचण नाही ना आणि अर्ज पण आजोबांच्या नावाचा आहे.
Please reply me
अर्ज छाननी पूर्ण झाली आहे अशी दाखवत आहे
गट क्रमांक येत नाही आहे
साइड war sabmeet hot nahi
सर माझ्या सोलर पंपाची कागदपत्रे छन्नी पूर्ण झाली आहे असं स्टेटस दाखवत आहे
जळगाव जिल्हा एरंडोल तालुका कंपनी वजन
मी 18महिने झालंय मेढाकडे फॉर्म भरून अजून मेशज आला नाही
मी पेमेंट केलेला आहे पण मला वेंडर चा ऑप्शन आलेला नाही अजून
मी ३ तारखेला पैसे भरले आहे मागेल त्याला सोलर या योजनेत अर्ज मंजुर कधी होइल
सर आज पेमेंट केल
Form madi nav chuki jal Aahe
पेमेंट केला आहे पण vendor सिलेक्शन आलं नाही
2024 लातूर पोस्ट हार्वेस्ट वर विडीओ बनवा