जर तुमच्यात सहनशीलता असेल, तरच सोलारपंप साठी अर्ज करा. खूप त्रास होतो काम पूर्ण करायला. कंपनीवाले कॉल उचलत नाही. 5 महिने झाले अर्ज करून. मटेरियल आणून एक आठवडा झाला , installation team उद्या येतो परवा येतो पण आत्ता पर्यंत आली नाही. Sirius Solar company बिलकूल निवडू नका.
कुसुम सोलार योजनेअंतर्गत एम के आयडी पासवर्ड लॉगिन केल्यानंतर महावितरणला संपर्क करा म्हणत आहे अशा लोकांनी मागील त्याला सोलार या पोर्टल वरती पुन्हा अर्ज करायचा का Ms id कधी मिळेल व कुसुम सोलार अर्जांना प्राधान्य मिळेल का
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सर नमस्कार.... 'रक्कम भरणा करा' या option वर गेल्यानंतर... एक error येतो की ' मागील पेमेंट प्रक्रियेत आहे, कृपया 15 मिनिटानंतर प्रयत्न करा ' असा error सर्वांना येत आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
mi 2 mahinya aadhi pm kusum-MEDA madhun apply kel hot but tithe kahi progress disat nahiye.. mi punha Mahadiscon varun apply karu shakto ka? kinva karave ka? Please reply..
Sir कुसुम चा ही अर्ज भरलेला आहे आणि मागेल त्याला सोलर चा ही भरलेले आहे तर अजून कुसुम च्या अर्जावर अजून कोणताही निर्णय झाला नाही तर मी मागेल त्याला सोलर च्या अर्जावर पेमेंट करावं का नाही?
Sir Solar सोबत किती panel येतात, आणि ते panel kiti watt चे येतात, तसेच पाइप किती इची यायला पाहिजे यावर video बनवा, कारण काही कंपन्या वाले कमी watt चे panel देवून गरीब शेतकरी ना फसवत आहेत
Sir me payment karun 4 month zalet , Shakti solar pump nivad pn keli anki pn solar mazya shetat ny basawla, lavkar solar basvnyat yeil ya sathi upay sanga sir plz
फाॅर्म ड्राफ्ट मोडमध्ये सेव आहे म्हणतो .पैसे भरा असा option लगेचच आला होता.नंतर पैसे भरावे म्हणून काल पैसे भरायला गेल्यानंतर मागील पेमेंट प्रक्रियेत आहे १५ मिनिटानंतर पुन्हा प्रयत्न करा असा option दिसत आहे पुढे काय प्रोसेस करावी ?अर्ज कॅन्सल केला तर एका आधारवर एकच वेळेस भरता येतो ,असं csc वाले म्हणतात काय करू? दादा
प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी रु.32075 रक्कमेचा ऑनलाइन भरणा असा मेसेज आला आहे किती दिवससात पेंमट करावे लागेल
दाद मी सोलर कुसुम सोलर मध्ये मला सोलर भेटलेला आहे अर्ज करून मी पुन्हा मागील मागील त्याला सोलर पंप मध्ये अर्ज भरला असून माझा अर्ज आता पेमेंट ऑप्शन दाखवत आहे मी पेमेंट भरू का नको पहिल्या वेळेस माझा बोरवर होता आता मी विहिरीवर भरलेला आहे तर मला चालते का मला बोरवर भरण्याची खूप गरज आहे
वडीलांच्या नावावर सोलर मंजूर झालय व काल पेमेंट केलंय ऑनलाईन , आज तुमचा व्हिडिओ बघितलाय , तर वडिलांच्या नावावर वीज कनेक्शन आहे महावितरण च , तर मग आता आम्हाला सोलर भेटलं का नाही, का आमचे पैसे गायब तर होणार नाही ना😢
सर तुमी खुप छान समजुन मांगता खुप खुप धन्यवाद 🙏🏻
जर तुमच्यात सहनशीलता असेल, तरच सोलारपंप साठी अर्ज करा. खूप त्रास होतो काम पूर्ण करायला.
कंपनीवाले कॉल उचलत नाही.
5 महिने झाले अर्ज करून.
मटेरियल आणून एक आठवडा झाला , installation team उद्या येतो परवा येतो पण आत्ता पर्यंत आली नाही. Sirius Solar company बिलकूल निवडू नका.
जय शिवराय सर
Mi meda la arj kela ahe 2 varshapurvi pnn payment option nahi. Mgg magel tyala solar pump madhe arj bharu ka?
काही सामाईक शेतकरी च् नाव ७/१२ मध्ये आहे ,परंतु त्यांचे नव सेलेक्ट केले ची जमीन क्षेत्र ० दाखवत , तर अर्ज सबमिट केल्यावर मंजूर होइल का ???
kahi tari replay dya
सामायिक क्षेत्रा त ज्याचे नाव पहीले आहे त्याचे नावाने भरा माझा पण असेच दाखवत होता
कुसुम सोलार योजनेअंतर्गत एम के आयडी पासवर्ड लॉगिन केल्यानंतर महावितरणला संपर्क करा म्हणत आहे अशा लोकांनी मागील त्याला सोलार या पोर्टल वरती पुन्हा अर्ज करायचा का
Ms id कधी मिळेल व कुसुम सोलार अर्जांना प्राधान्य मिळेल का
Ha mala pn asa massage yet ahe login kartana
Mala pn
Mala pan
@@omjawale9033 yavar solution Kay ahe ka
Mala pn
Thank you sir ❤❤❤❤❤
सर मी पीक पाहणी करताना बोरवेल ची नोंद केली होती ती चालेल का
जमिन ६एकर आहे आधीचा मुख्यमंत्री सौर पंप मिळून पाच वर्षे झाले.
नविन घेता येईल का?
मागेल त्याला सोलार पंप म्हणून विचारले सर.
जमिन दोन गट आहेत.
सर माझी शेती पाऊण एकर आहे तर या योजनेचा लाभ घेऊ शकतो का
Sir आई नाव वर जमीन होती ते मयत झाले है Pm Kisan मध्ये कोणता option select Kara death of father की Virasat आणि Gifed
🌹🌹🌹खूप छान सर.... एक गोष्ट सांगा सर की आपण केलेला अर्ज आपल्याला पुन्हा एकदा चेक करता येईल का? आणि कसा..... 🌹🌹🌹🌹Thanks....
video nakki paha
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹सर नमस्कार.... 'रक्कम भरणा करा' या option वर गेल्यानंतर... एक error येतो की ' मागील पेमेंट प्रक्रियेत आहे, कृपया 15 मिनिटानंतर प्रयत्न करा ' असा error सर्वांना येत आहे का? कृपया मार्गदर्शन करावे.... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर मेड चा अर्ज महावितरनकडे गेला पण त्याचा ms id आलेला नाही ,मग पेमेंट ऑप्शन आलेले कसे पाहावे लागेल,please riplay
Parat reply kara
Sir सोलर घेतल्या नंतर डेपो भेटेल का नाही?
Meda mahavitar doni made aarj kela aahe
Pement pending padel ka?
Kusum madhun arj bharlay ith bharu ka nko ??
जय शिवराय
mi 2 mahinya aadhi pm kusum-MEDA madhun apply kel hot but tithe kahi progress disat nahiye.. mi punha Mahadiscon varun apply karu shakto ka? kinva karave ka? Please reply..
सर वेडर निवड कधी येयील पैसे भरा केला
Good 👍👍👍👍👍👍
Sir कुसुम चा ही अर्ज भरलेला आहे आणि मागेल त्याला सोलर चा ही भरलेले आहे तर अजून कुसुम च्या अर्जावर अजून कोणताही निर्णय झाला नाही तर मी मागेल त्याला सोलर च्या अर्जावर पेमेंट करावं का नाही?
Ms id ala ahe pan pement ch aposhan nahi dakhvt
5hp साठी किती पेमेंट करावा लागतो
7 12 ha samaik ahe khate phodlele ahe pan tyat bhavachi vihir nod ahe pan mala vihir nahi tar mala vihir yojanecha labh bhetel ka?
Naki reply kara sir
सर पुन्हा डोकोमेंनट रिआपलोड करु शकतो का, म्हणजे ईडीट चं आपशन मीळेल का
Pm kusum ani hi yojana ekach ahe ka vegali ahe?
गट नंबर व शेतकर्याचे नाव सिलेक्ट केल्यावर जमीन चुकीची दाखवत आहे
सर 5 hp साठी किती पेमेंट आहे, plz reply
32075
सर बोर मधली पाच चा सोलर पंप भेटेल का
India post payment bank अकांउट चालते का? बैंक डिटेल्स मध्ये
Last date konti ahe form filling sathi
सर 3 hp pump ला sc caste la payment karavi lagte kiti
Sir dark zone area असल्यावर कुटल्या खात्याचं प्रमाण घ्यायचं
सर संमतीपत्रासाठी 500 चा बॉडं लागेल का आता.
सर आमची शेती दोघा भावाच्या नावावर 2-2एकर आहे,तर आम्हाला 5HP ची मोटर भेटेल का?
Sir Solar सोबत किती panel येतात, आणि ते panel kiti watt चे येतात, तसेच पाइप किती इची यायला पाहिजे यावर video बनवा,
कारण काही कंपन्या वाले कमी watt चे panel देवून गरीब शेतकरी ना फसवत आहेत
कमी इंची पाइप देत आहेत
विहिरीची नोंद ई पीक पाहणी नमुना बारा ल असलेली चालते का ?
Sir me payment karun 4 month zalet , Shakti solar pump nivad pn keli anki pn solar mazya shetat ny basawla, lavkar solar basvnyat yeil ya sathi upay sanga sir plz
Without electric connection wala kuthla shetkari ahe? Hi condition Kashi satisfy honar??
Sir mala payment kara mhanun message alay pan payment karnysathi click kelayvar blank dakhwat ahe
7,12 वरती विहीर नाही तर चालेल का..
Sir शेतात विहिरीवर वीज कनेक्शन असेल तर अर्ज करू शकतो का please reply sir
करून टाका
लाईट कोटेशन असल्यास , पर्याय काय आहे
महावितरणच्या सब डिव्हिजन संपर्क साधा अस म्हणत आहे
कोण
Kusum योजना मध्ये जे फॉर्म भरले ते @@GrShetiYojna
स्टेटस चेक केले वर असं म्हणत आहे mk आयडी आहे सर,🙏
Dark zone sathi NOC dakhal karav lagte ka form bharta veles
फाॅर्म ड्राफ्ट मोडमध्ये सेव आहे म्हणतो .पैसे भरा असा option लगेचच आला होता.नंतर पैसे भरावे म्हणून काल पैसे भरायला गेल्यानंतर मागील पेमेंट प्रक्रियेत आहे १५ मिनिटानंतर पुन्हा प्रयत्न करा असा option दिसत आहे पुढे काय प्रोसेस करावी ?अर्ज कॅन्सल केला तर एका आधारवर एकच वेळेस भरता येतो ,असं csc वाले म्हणतात काय करू? दादा
एका तासाने बघा पुन्हा पेमेंट करा पेमेंट होतंय
Payment केल्या नंतर कंपनी वेंडर किती दिवसा नंतर येईल
सर निकष मध्ये लिहिलेला आहे की शेताजवळील नदी, नाले यातून पाणी वापरणारे शेतकरी सुद्धा अर्ज करू शकतात. अशा शेतकऱ्यांनी जलसिंचन स्त्रोत कुठला निवडावा
Last date kay ahe
साहेब मला विहिरीवर सोलर पंप मिळाला आहे तर मला त्याच गटात बोअरवेल साठी वीज कनेक्शन मिळेल का ? दोन वर्षापूर्वी सोलर पंप मिळाला आहे
सर मेडा चे अर्ज महावीतरण कडे गेले त्याचे काय
आमी सोलर आर्ज भरल्या,सोलर आर्ज भरल्या नंतर साहित्य काय काय मिळते कळवावे
🙏जय शिवराय,🙏
सर फॉर्म सब्मिट होत नाई आहे …
सर कोरडवाहू शेती साठी विहीर अनुदान योजना आहे का?
ho
पेमेंट अपशन किती दिवस राहतं आहे
🙏अटी शर्ती चा स्क्रीन शॉट टाका
दादा,मी फॉर्म भरला पण पाणी प्रभावित क्षेत्र noc upload केली नाही काय होईल ,,पुन्हा फॉर्म भरता येईल का
प्रधानमंत्री कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत आपला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी रु.32075 रक्कमेचा ऑनलाइन भरणा असा मेसेज आला आहे किती दिवससात पेंमट करावे लागेल
Kadhi आला मैसेज
@afrojkhanpathan kal
@@avinashmore6627 mseb कङून का मेडा?
@@avinashmore6627 मेडा का mseb
आम्ही पेमेंट केले आहे मग कधी मिळणार सैर प्मप
Dark water zone मध्ये माझं गाव येते किंव्हा नाही हे कसं कळणार
Mi mahaurja kade arj kela ata kay
तोही पात्र
दादा बाध काम कामगार कार्ड कुठे मिळतात
Sir ek sheti ek dp yojna bharu shakto kaa
nahi
Sir me payment kel ani ata ntr status disat nahi error yet ky karave ata
सर मी पेमेंट केलं आहे पण पुढील काही प्रोसेस दाखवत नाही ,, id टाकल्यावर error दाखवत आहे आणि परत पेमेंट करण्यास सांगत आहे ,,कृपया मार्गदर्शन करावे
जमीन माझ्या नावाने आहे विहीर वडीलाच्या नावावर आहे तर अर्ज़ माझ्या नावाने केला तर चालेल का
सर 712विहिर,नोद नाही पिक पाहणी वर आहे चालल का
चालते
या पुर्वी अर्ज केलाय पण नाव चुकिचे असल्याने रिजेक्ट झाला आहे तर परत अर्ज करून पेमेंट करावे का. कळवा भाऊ. (ऊपयुक्त माहिती)
❤
सर मी मेडा कुसुम अंतर्गत अर्ज केला आहे पण अजुनही तुम्ही शॉर्ट लिष्ट नाही असा मॅसेज दिसतो . मला नविन अर्ज करावा लागेल का मार्गदर्शन करावे
सर आडी टाकली की ईरर दाखवत
सर 7/12 वरील सर्व नाव दाखवत नाही आमच नावच येत नाही काय करावे.
जय शिवराय शेततळ वरती व्हिडिओ बनवा
हा व्हिडिओ पाहिलं का
यात ऑप्शन निवडा
MS आयङी आला नाही पेमेट भरून आठ दिवस झाले
@@narsingagarkar1853 माझे पण
Mala bhetal ka pmp
सर अर्ज करते वेळेस सातबाऱ्यावर माझ्या बोरची नोंद केली नव्हती.तरी मी अर्ज केला आहे.
आता सातबाऱ्यावर बोरची नोंद केली आहे.
सर मी पेमेंट करू का
त्रुटी येईल अर्जात
@GrShetiYojna सर पुन्हा अर्ज करू का
एक महिना पहिले मी मेळा मध्ये अर्ज केला होता आत्ता मागेल त्याला मध्ये अर्ज करता यील का मला
दाद मी सोलर कुसुम सोलर मध्ये मला सोलर भेटलेला आहे अर्ज करून मी पुन्हा मागील मागील त्याला सोलर पंप मध्ये अर्ज भरला असून माझा अर्ज आता पेमेंट ऑप्शन दाखवत आहे मी पेमेंट भरू का नको पहिल्या वेळेस माझा बोरवर होता आता मी विहिरीवर भरलेला आहे तर मला चालते का मला बोरवर भरण्याची खूप गरज आहे
Sir जमीन मालक चुकीचा निवडला गेला आहे आणि परत फॉर्म ही बरता येत नाही
Form submit nahi hot
गट.नं. टाकल्यावर त्यात नावे दाखवत नाही मग काय करावे लागेल
सर फॉर्म आईच्या नवणे भरला शेवटी माझं नाव दाखवत व आधार क्र आईचा दाखवत तर पेमेंट करू की नको
आपाक शेती आहे आपाक आई आहे तर अर्ज आई नावाने करू की मुलगा हेल्प मे
सर मे महिन्यात पेमेंट केले होते 7महिने झाले आता पर्यन्त पंप बसवला नाही रोटो वेटर कंपनी आहे
तक्रार द्या महावितरण कडे
PAYMENT करावे का सर आता
व्हिडिओ कशाचा आहे मग हा दादा नक्की पहा
सर गट नंबर टाकल्यावर नाव येत नाही सर हे प्रॉब्लेम कशी सॉल होईल
Aata ha problem solve zala aahet kalpasun
माझ सामाईक क्षेत्र १.९२ आहे पण मला पंप ३hp दाखवत आहे
Hi
भाऊ चार महिने झालं ट्राय करतो
अर्ज सादर होत नाही. काय प्रोब्लेम आहे
का बरं
@GrShetiYojna काय
बारमाही नाल्याची नोंद सातबारावर नाही तर चालेल
वडीलांच्या नावावर सोलर मंजूर झालय व काल पेमेंट केलंय ऑनलाईन , आज तुमचा व्हिडिओ बघितलाय , तर वडिलांच्या नावावर वीज कनेक्शन आहे महावितरण च , तर मग आता आम्हाला सोलर भेटलं का नाही, का आमचे पैसे गायब तर होणार नाही ना😢
नाही भेटणार
@GrShetiYojna पैसे किती दिवसात मागे भेटतील... का नाही भेटणार??
Bhetel solar apan wireman survey la alyavar wire connection दुसऱ्या reason sathi ghetele ahe सांगावे
@@150rushikeshmule9 वाटत नाही वायरमन ऐकलं म्हणून... कारण लाईट चा पोल विहिरीपासून 10 फूट अंतरावर आहे फक्त.... काहीतरी सेटलमेंट केली तरच होईल असे वाटतयं
नमस्ते गुरुजी मेडा कडे अर्ज केला तर चालेल का धन्यवाद
नाही इथेच करा आता
Sir e pik pahani chi nond ahe ek vihir pad as ahe 7/12 vr
मागेल त्याला सौर ऊर्जा योजना PDF चे नाव मराठी माध्ये अपलोड केले आहे
1 वर्ष झाले आहे अर्ज केलेला अजून काही झाले नाही
Sir majha navavar fkt 23 aar jamin aahe
सर खर्च भरतांना मोबाईल क्रमांक चुकला 11आंकी झाला त्याला दुरुस्त कसे करावे सागा
अर्ज
सर तुमचा मो नंबर मिळका
गट नंबर व शेतकर्याचे नाव सिलेक्ट केल्यावर जमीन चुकीची दाखवत आहे