magel tyala solar - कोणती कंपनी निवडावी || vendor selection
Вставка
- Опубліковано 18 гру 2024
- Magel tyala solar mtskpy mahavitaran portal link
MTSKPY registration
www.mahadiscom...
कोणाला झाला सोलर मंजूर, पहा लाभार्थी यादी || Pm kusum beneficiary list
Solar pump yojana Maharashtra
grnshetiyojna....
Pm kusum beneficiary list portal link
pmkusum.mnre.g...
शेतकऱ्यांना मोफत वीज बळीराजा मोफत वीज सवलत योजना
grnshetiyojna....
कुसुम सोलर पंप योजनेचा पुढील कोटा
PM-KUSUM new Quota
grnshetiyojna....
Solar vendor contact info list
Also 🌍Follow me
WhatsApp - whatsapp.com/c...
Website - grnshetiyojna.in/
www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ UA-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana or other govt gr updates
TIME STAMPs
सगळी माहिती खूप उपयोगाची आहे, ती सविस्तर मिळाली 🎉🎉🎉
हि माहिती 4 महिने आगोदर मिळाली आसती तर मी स्वता फसलो नसतो छान माहिती सर।।।।।।।
@@vijayjadhav6300 kontya companicha solar ahe?
खरच खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏 शुभ सकाळ💐
छान माहीती दिली धन्यवाद
जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
धन्यवाद 3.52k सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.🙏🙏
पाण्याचा शाश्वत जल स्रोत उपलब्ध नाही असे दाखवत आहे आणि अर्ज नामंजूर झाला...आता काय करावे..?
Shakti pump nivda service changli milel
वेंडर सिलेक्शन साठी कोणती कंपनी उडून ह्याच्यावर एक व्हिडिओ तयार करा सर तुम्ही चौकशी करून कोणता पंप चांगला आहे
सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता मागेल त्याला सौर पंप मध्ये महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर मी 25.11.23.ला पैसे भरले आहे तर वेडर निवड कधी येईल सांगा छत्रपती संभाजीनगर
Jain Niwdali, changli aahe ka?
सर माझ्याकडे 17 गुंठे जमीन आहे मंजूर होईल का अर्ज
सर कोणती कंपनी निवडावी मागेल त्याला सौर ऊर्जा मध्ये आणि या दुसऱ्या कंपन्या ॲड होशील का शक्ती वगैरे जेके टाटा
अजून कंपनी निवडायचे ऑप्शन आले नाही सर
Kahi farmers la aale aahet
@vakratundainfotech2778 मागील धारा सोलर मध्ये सेल्फ सर्वे करावा लागत नाही का
@@sopandudhate.96k tyabddal aajun kahich update nahi
लवकरच येईल।
Sir namskar 5 Hp cha solar pump payment option aaly Ani mala 7.5 cha solar pump pahije 6 ekar 7/12 ahe
कृपया galo कंपनी कुणीही निवडू नका galo म्हणजे गौतम कंपनी आहे माझा दोन वर्ष्या पासून बंद पडला आहे कंपनी कॉल घेईना आणी दुरुस्ती करून देईना
लातूर जिल्हा आलं आहे लातूर जिल्हा कोणती कंपनी निवडावी
Sir payment kelay , pan form hold var padalay bahutek reapply ch option aalay, ani Document pan upload kara manaylet ky karava ya sathi please reply
Improper 7/42 ownership documents dakhvun form rejected mhnje ky
जय शिवराय सर
पेमेंट केल्याच्या नंतर शिरपूर सर्वे करावा लागतो का नाही
सर वेंडोर लिस्ट कुठे कळेल
पुणे जिल्हा वितरण कधी चालु होईल
7/12वर विहीरीची नोंद आहे.तरीही water source not mention in 7/12.म्हणून परलंबीत आहे असे दाखवत आहे .
देवा वार्षिक फी पूर्ण घेतलं तर चांगलं होईल
Fhorm bharly nantar kiti divasat manjur hoto solar
1 year
यवन फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवले आहे असं त्रुटी दाखवत आहे त्यावर व्हिडिओ बनवा ना सर
सर अर्ज छाननी किती तारखेपर्यंत झाले आहे
Jay shivray sar
Sir mi sunrise solar nivdli aahe
अर्ज कधी केलता व पेमेंट कधी केलं होतं
कुसुम मध्ये अर्ज केला होता तो अर्ज महावितरण कडे अर्ज क्र MS 100..... सह उपविभाग कार्यालय शी संपर्क करा
असा दाखवत आहे..तर हा अर्ज मागेल त्याला वर कसा पाहायचा ..
मला pm kusum चे payment,wender,survay करून 3 महीने झालेत आणखी मटेरियल आले नाही कंपनीवाले फोन घेत नाही पर्याय सांगा
मागील त्याला सोलर मध्ये कोटेशन आल्यानंतर किती दिवसांमध्ये भरावे लागते.
20/250 divas zalet ajun option aala nahi
Hingoli madhe kadhi milnar
Sir मला. A 1 अर्ज भरणा सहित सादर झाला असं दाखवत आहे . याचा अर्थ काय .❤
jain company ka disat nahi option delete zala ahe , kadhi paryant yaeil
आमचे पयसे भरून 7 महिने झाले पण अजून मिडाले नाही शिरपूर तालुका सर
Vendar saletion option nahi ale ajun
Kadhi yeil
सनरायझर्स सोलर कंपनी कशी आहे सर निवडू शकतो का?
Mi jain nivdali, buldana
Maz rupees bharle ahet
Kadhi alla hota vendar selection? Farm kadhi bharla hita
मट्रेल पौहच करणे,वाळु वगैरे स्पाँटला कंपनीची पौहच करन्याची ज्वाबदारी आसते का?
कंपनी ची
सर माझा सोलर मध्ये नंबर लागला सर्वेक्षण चा म्यासेज येवुन एक महीन्याच्या वर दीवस झाले पण सर्वेक्षण लाअजुन आले नाही पुढे काय करावे
Jain solar changl aahe ka
Ho
after payment and all survey completed but the pump was not installed for 8 months
saatvik solar
चांगली आहे का भाऊ
माझ्याकडे पहिला साडेसात एचपी शक्ती आणि G k 5 hp aahe
कोणता चांगला वाटतो भाऊ@@kvpotepatil2386
शक्ती सॉलर पंप पण चांगला आहे
@@SagarPatil-kq8yd जैन
Ms ch peyment option keva atil
Sir company निवडली आहे पुढे काय आता महावितरण चे ॲप डउनलोड करायची गरज आहे का सर्व्हेचे फोटो अपलोड साठी
बरोबर
सर एक महिने झाले पैसे भरून अजुन काही मेसेज आला नाही A1 अर्ज भरण्या सहित सादर झाला असं दाखवत आहे परभणी जिल्हा
20 तारखेच्या नंतर नामांकित कंपन्या ऍड होणार आहेत धीर धरा
Tumhala kasa kalal
जैन इरिगेशन कंपनी चा नंबर नाही आहे
October madhe payment kel pn anki pump install zala nahi
6 महीने वेळ लागतो।
जैन कंपनी निवडावी का
Ho mi nivdali ahe
@vaibhavgosavi8114 जिल्हा कोणता आहे
Dist ko
@sakharamkolhe9925 Latur
Vendar selection चे ऑपक्शन आले नाही पेमेंट करून 1महिना झाले आहे
वेळ लागतो
Jain irrigation systems अहिल्यानगर distributor contant no dya
4 वर्ष झालेत माझ्याकड सोलर अहे lubi चा
Service changali ahe ka? Kahi problem alet ka?
Kay karao
कंपनी निवडीसाठी आले आहे सर पण माझा मोबाईल नंबर चुकीचा आहे काय करावे सर.
MS NO CHE PEYMENTS KASE KARAVE
वेंडर बदलता येतो का सर
नाही
Vendor nivad cha option aala nahi ajun Vaijapur Aurangabad madhye
Duk कंपनी कशी आहे
सर 2023चा फॉर्म आहे पेमेंट केले नाही पण सेल्फ सूर्वेचे ऑप्शन आले आहे
सर्वे करून घ्या।
सगळ्या कंपन्या नवीन आहेत
हो
अजुन वेडर निवडने आले नाही सर कधीं येईल mk ने आयडी आहे 1 महीना झाला पेमेंट होऊन
जूने पूर्ण झाले की आपल्याला येईल।
Ms id पेमेंट कधी येईल अर्ज दि. 5, 6,2023
Self surveche option ale ahe
सर massage vendor sati. Aala nahiपण duk कंपनीने फोन केला होता
Oswal , Jain Latur
@@RAMSUBHASHKADAMPATIL लातूर चे प्रतिनिधी नंबर आहे का जैन चा
@@sudhirnagime1993 company select Keli ahe Gategaon Latur
@@RAMSUBHASHKADAMPATIL जैन कंपनी निवडली आहे का
7/12 अपलोड करायला सांगितला आहे पण मोबाईल नं चुकीचा आहे त्यामुळे अपलोड करता येत नाही काय करावे लागेल
तुम्ही आधी सातबारा चुकीचा upoad केला होता का..आणि कधी from भरला होता
Jo no dakhavat ahe tya no. S sadha
सातबारा अपलोड करा बनत होते आता अपलोड केल्यानंतर a1 फॉर्म झाला असं येत आहे
पुन्हा चेक होईल आपला फॉर्म
Vendor selection option आला नाही अजून, जालना जिल्हा
कोणत्या तालुक्यात तुम्ही जालना मध्ये
मागेल त्याला सोलार मध्ये कोणती कंपनी निवडावी
Jain irrigation system limited Ghya
शक्ती किंवा क्रॉपटन ग्रीव्हिस टाटा
Shakti kampani nahi sir
पैसे भरून 17 दिवस झाले आणखी vender selection ऑप्शन आल नाही
उशीर लागतो फॉर्म चेक करून ऑप्शन टकतात
@AaplaMitraMarathi कधी पर्यंत येईल
@@redgaming1772 तुमच्या आधी ज्यानी पैसे भरले ते फॉर्म पूर्ण झाले की आपल्याला येईल।
मला कंपनी बदलून घ्यायची मी पहिल्यांदा सोबत दुसरीच कंपनी निवडली
नाही भेटत
विहरीवरिल सोलार मोटार बोअर वर बसविता येतेय काय
पहिल्या कंपन्या नाही सर आता यामधे
हो
मग आता काय कराव
Ajun option nahi
मी रोटॉम्म्याग कंपनी निवडली आहे.परंतु मला कंपनी अबदलयेची आहे काय करावे
काय अडचण
❤t
Sar 2 mahine zale,,,,,,,, कंपनी वाले आले nahi
hi मी स्वतः एन्स्टोलर आहे. धाराशिव. लातूर जिल्हा. ज्यांना कोणाला कंम्पनी विषय काही निवडी विषय. माहिती हविय् ते. मेसेज करा
माझा 7.5 पंप आहे पेमेंट केले आहे विंडोर सिलेक्शन अजून आले नाही
धाराशिव जिल्हा कळंब
Top 5 company chi nave sanga magel tyala solar madhe?
@@pnarsinge3977 लातूर जैन कंपनी विषयी माहिती घ्यावी
Sir mi pement karun 2/11/2024 la kel aahe mala vendor nivdayche option kadhi yel sir Sanbhajinagar gangapur
सर मला 15दिवस झाले पैसे भरा म्हणून पण मी अद्याप पेमेंट केले नाही कारण अजून 15दिवस पैसे नाही माझ्या कडे तरी माझा अर्ज बाद होईल का ?
याची काही लिमिट आहे का कृपया सांगा
Sir vendar selection झाल आता पुढची प्रक्रीया काय आहे
Application केले, payment पण केले , आणि आत्ता Beneficiary ID not found असे दाखवते आहे, काय करावे लागेल.
जिल्हा कोणता सर
@navnathsahare6931 Ahmednagar
सर मि मोगल त्याला सोलार मध्ये पैसे भरून १ महीना होत आलाय तरी वेंडर ऑपशन आले नाही तर किती दिवस लागतील
जय शिवराय सर