वेंडर सिलेक्शन पर्यंत कंपनी चे एजंट मस्का मारतात नंतर शेतकऱ्यांना शिकवतात.शक्ती पंप निवडून 15 दिवस झाले.सव्वा महिना झाला पेमेंट करून तारीख पे तारीख सिलसिला सुरू आहे.यवतमाळ जिल्हा.
Sir mi kusum yojna chya antargat vadilanchya navavr ek solar ghetle ahe tyaveli tyancha no dila hota ata aai chya navavar solar ghyache ahe tar aai kade phone nahi tar vadilancha no dila tar chalel ka
मागेल त्याला सोलर या योजनेत ज्यां अर्जांना कंपनी सिलेक्ट करायचा ऑप्शन येत आहेत, ते अर्ज पेड पेंडिंग मधले आहेत का की रेगुलर भरलेले आहे तेवढी माहिती मिळावी.
सर पेमेंट करून आठ दिवस झाले आहेत मेडा मध्ये अर्ज केलेले ट्रान्सफर मागील त्याला सोलर पंप योजना मध्ये झालेला आहेत पण वेंडर निवडण्याचे ऑप्शन आले नाही आणिक ...
2021मेडाचा आर्ज महावितरणला tranfar झाला पैसे भरले आता पुन्हा मेडाकडे ट्रान्स्फर दाखवते. मेडा चेक केले तर महावितरणकडे दाखवते.प्रस्न आहे.आपला Aarj आहेत कुठे
सर एम एस नंबर आला आहे बेनिफिशियल ॲप मध्ये लोगिन केल्यानंतर तुमचा अर्ज छाननी मध्ये मध्ये आहे असे दाखवतात तर तर काय करावे आणि सब डीजे ला भेट द्या असे सांगा आहे
सर मागेल त्याला मध्ये अर्ज केला होता पण आता अर्ज pm कुसून योजनेत ट्रान्सफर झाला आहे,त्यावर लॉगिन केलं तर त्यावर not mention water source 7/12 दाखवत आहे पण 7/12 वर विहिरींची नोंद आहे पण पीक पाहणी नमुना 12 वर जल सिंचनाचे साधन वर विहीर नाही काय करावं लागेल गुरूजी
सर,मागेल त्याला सोलर मध्ये ड्राफ्ट मोड मध्ये सेव आहे,पैसे भरायला गेल्यावर भरता आले नाही,आता सध्याची स्थिती पाहीली तर आपला अर्ज कुसूम सोलार ला पाठवला आहे असं सांगतय .कुसुम सोलार ला open होत नाही.
सर मी कुसुम योजनेतून form भरला होता , पेमेंट च ऑप्शन आले आहे पण माझ्या 7/12 वर बोअरवेल ची नोंद नाही. नोंद करण्यासाठी तलाठी साहेबाना सर्व डॉक्युमेंट दिले आहेत ते 20-21 दिवस लागतील मनलेत , तर मी पेमेंट करू का नाही प्लिज सांगा 🙏
मी जुलै 2023 मध्ये अर्ज केला होता. पेमेंट ऑप्शन आलेले आहे. पण फॉर्म भरताना मी obc असताना open मधून फॉर्म भरला आहे, आणि माझ सामायिक क्षेत्र आहे आणी मी NOC अपलोड केलेली नाही. तर मी पेमेंट करावे कि नाही
आपले मनापासून धन्यवाद अशीच माहिती लवकरात लवकर वेळोवेळी देत राहा
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏शेतकऱ्याला अंत्यत उपयुक्त व वेळेवर माहिती देता सर आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे सर धन्यवाद 🙏🙏
Sir khup changli mahiti deta tumhi i respect you sir
Lineman survey schedule hota nahi plz suggest
सिद्धकला सोलार एक नंबर भारी आहे
Vendor ला 90 दिवसांच्या आत पंप basvane बंधनकारक आहे तरी 5 महिने होऊन सुद्धा काहीच होत नाही...
यांच्यावर कशी तक्रार करावी आणि कुठे ?
🚩🚩जय शिवराय सर 🚩🚩
Payment la option yet nahi
Great newz sir 😊
धन्यवाद सर
एकदम महत्त्वाची माहिती दिली सर धन्यवाद
वेंडर सिलेक्शन पर्यंत कंपनी चे एजंट मस्का मारतात नंतर शेतकऱ्यांना शिकवतात.शक्ती पंप निवडून 15 दिवस झाले.सव्वा महिना झाला पेमेंट करून तारीख पे तारीख सिलसिला सुरू आहे.यवतमाळ जिल्हा.
भाऊ 1 वर्षे लागते कधी कधी
Payment kelyanatr vendor option sathi msg yaeil ka sir mb la plz reply maz payment zhal ata pudhe kas samjel
रब्बी ई पीक पाहणी वर एक व्हिडिओ बनवा सर प्लीज
खुप छान
Parbhani ❤❤
Nahi ale
नाशिक साठी कोणती कंपनी योग्य आहे
Hingoli pement karun 3 mahine zale ajun vendar aale ny
Sir payment kela ahey pan ajun vendor cha option nahi ahey
जय शिवराय सर
sir mi meda kake arja kela hota 1 varsh pahile aata pement kara aasa mesej aala aahe pement karu ka
Sir mi kusum yojna chya antargat vadilanchya navavr ek solar ghetle ahe tyaveli tyancha no dila hota ata aai chya navavar solar ghyache ahe tar aai kade phone nahi tar vadilancha no dila tar chalel ka
जय शिवराय
सर, झटका मशीन कोणती चांगली, खर्च किती याविषयी व्हिडिओ बनवा
पैसे भरून महिना झाला व्हेंडर निवड आली नाही. मागेल त्याला सोलर योजनेत यवतमाळ जिल्हा...
सर पाच दिवस झाले पैसे भरून कपनी निवडायचे ऑप्शन आले नाही जालना जिल्हा
@@ShrihariJadhav-o2z येईल
येईल वाट पाहा
सर, प्रेमेंट करुन वेंडर सेलेक्सण केलय म्हणजे माझा अर्ज पात्र आहे का?
प्लीज
मी काल पेमेंट केलं आज mk id टाकला तर आपला अर्ज महावितरण कडे वर्ग करण्यात आला आहे असं दाखवत आहे
Sir pement che & vender che option sobat yeatat na
परभणी जिल्हा नाही आला अजून ..
नांदेड नांदेड जिल्हा कधी येणार आहे वेंडर सिलेक्शन
Adhi payment kryche ka nntr vendor option yeil ka
Sir maze payment karun 6/7 month zale aahet parantu mala aajun dekhil solar pump installed karun milat nahit.. Vicharle aasta lavkarcha milel manun talatal karat aahet.. Plez help
Jay shivra
सर बिड जिल्हा आहे का
Mhamesh मेंढिपालन योजना अंतर्गत अंतिम लाभार्थी यादी कधि येनार सर
Sar mal 3 hp manjur zale ahe mazi jamin 10 acar aahe mala 7.5hp pahije tar ha form delete karun dushara form bharala tar chalel kaa arj manjur hoil ka
Mecb office la ekda jaun bga
सर नंबर बदलाव करता येतो का
मागेल त्याला सौर
Gk company Mi march 2024 la paise bharlet ajun pump basala nahi pump basavnyasathi paise magtahet
Sir mi magel tela solar arj bharala hota pn teni maza arj kushum kade aarj varag kela aahe pn tikd log in kash Karu
Maza pan hach problem ahe
sir payment krum 4 mahine zale ahe aaani.....vendor pn selcet kel ahe pn ....contractor solar launach nahi det ahe,...
माझं पण असचं झालं आहे sidhkala निवडला आहे.. 5 महिने होत आले अजून काहीच पुढे होत नाही त्याना call केला तरी ते responce देत नाहीत
होईल होईल म्हणत आहेत
सर me 26 sep la form bharla asun mla ajun vendors cha option ale nahi tari kiti divas lagel option yeyla
20 sep la form bharla ahe tyanche vendor selection start jhale aahe
Nagpur Jila Chi Mahiti Sangat Ja sir
सर 3hp ला डिझेल पंप दाखवला आहे येईल का वेंडर सिलेक्शन
मागील त्याला सोलार योजनेमध्ये कंपन्या कोणकोणत्या आहे भाऊ
Jay shivray
anvin aarj band aahet ka
सर प्रत्येक कंपनीला ठरावीक कोटा दिला आहे का
Payment karun 2 mahine zale parantu Deshshirwade tal sakri dist dhule yat vendor selection cha option nahi aala
नेमके कधीपर्यंत पेमेंट केलेले अर्ज मंजूर झाले आहेत?
एक dp एक योजना लाभ घेतला आहे पुन्हा त्याच 7/12 वर सौरऊर्जा चा लाभ मिळेल का
मागेल त्याला सोलर या योजनेत ज्यां अर्जांना कंपनी सिलेक्ट करायचा ऑप्शन येत आहेत, ते अर्ज पेड पेंडिंग मधले आहेत का की रेगुलर भरलेले आहे तेवढी माहिती मिळावी.
Payment zhalya vr adhi servey hoto ka company nivdta yete
सर पेमेंट करुण एक महीनाभर झाला आहे वेंडर आलेलं नाही तर काय करता येईल
सर पेमेंट करून आठ दिवस झाले आहेत मेडा मध्ये अर्ज केलेले ट्रान्सफर मागील त्याला सोलर पंप योजना मध्ये झालेला आहेत पण वेंडर निवडण्याचे ऑप्शन आले नाही आणिक ...
Same problem
Maz pan
Sam problem
Sam problem
Same problem
लातुर जिल्हा वेंन्डर कधी चालू होईल
सोलर पंपची इन्शुरन्स मध्ये अग्नी मुळे जळालं असेल तर इन्शुरन्स होणार नाही का माहिती द्या
Sir आमचे गाव dark water शेड मध्ये आहे तर GSDA certificate न upload karta बोअर वेल साठी अर्ज करता येईल का
अहिल्या नगर ला आलो का ऑप्शन Vendor निवडायला
कोणता vendor चांगला आहे कसे ठरवावे ????
या बद्दल माहिती देण्यात यावी.
नाशिक जिल्हा वेंडेर selection Option आल ka
सर विहिर नाही मांगेल तेला सोलर योजना मध्य सोलर पंप मिडल का रिप्लाई
Payment kase व कूठे करावे जेनेकरुन फसवणुक करु नये
सर चार एकर ची सातबारा असून देखील 3 एचपी चा सोलर मंजूर झाला आहे याचं कारण काय असेल भरलेला फॉर्म पुन्हा पाहता येईल का?
सर. मी. पेसे. भरुन. आठ. दिवस झालेत.पण. मला. हेडरचा. मेसेज आलानाही. ताबदल. माहिती सागा
Madhuri pearl industries che solar kase aahe sir
2023ला मेडाकडे अर्ज केला होता आता पेमेंट करा म्हणून मॅसेज आला.पण pl.visit kusum portal असे दाखवत आहे काय करावे?....
सर payment करू का नको सध्या
वेडर ऑपशन आले नाही बीङ जिल्हा
मी १५ दिवस झाले पैसे भरून अजून अजून व्हेंडर निवड झाली नाही
Sar top vendor
jain
2021मेडाचा आर्ज महावितरणला tranfar झाला पैसे भरले आता पुन्हा मेडाकडे ट्रान्स्फर दाखवते. मेडा चेक केले तर महावितरणकडे दाखवते.प्रस्न आहे.आपला Aarj आहेत कुठे
सर महावितरण कडुन पैमट भरा असा मैसज आला पण दुसरी तालुकाचा गट नबर भरला आहे तरी दुसरा तालुकात दुसरा गट नबरला बसवायचा आहे सोलर पंप
पेमेंट केले नाही आजुन केले नाही किती दिवस करू शकतो
सर मी कुसूम सोलर पंप योजनेत अर्ज केला मी पेमेन्ट केले आहे परंतु विहीरीवर वीज कनेक्शन आहे तर पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे
धराशिव वेंडार selection yet nshi
माझा अर्ज चुकीचे भरला आहे गट नंबर दुसऱ्या गावात आहे तर तसा बदल किंवा नवीन अर्ज कसा करावा
मी 23 डिसेंबर 2023 ला कुसुम मध्ये फॉर्म भरलेला आहे पेमेंट ऑप्शन आले नाही तर मागील त्याला योजनेमध्ये फॉर्म भरू शकतो का
सर एम एस नंबर आला आहे बेनिफिशियल ॲप मध्ये लोगिन केल्यानंतर तुमचा अर्ज छाननी मध्ये मध्ये आहे असे दाखवतात तर तर काय करावे आणि सब डीजे ला भेट द्या असे सांगा आहे
जय शिवराय wender व्हिडिओ banva
Payment zhalya vr kiti divsani vender select hote
एक महिना लागतो
सर जालना जिल्हा पेमेंट केले वेंडार निवड आली नाही
नंबर आला की येईल
सर changaly compnya kadhi yetil Gk,shakti,oswal magel tyala solar madhe
Sir आधार क्रमांक चुकला आहे काय करावे लागेल
पुणे जिल्ह्याचे आले का कोणाला वेंडर निवडायला
सर मागेल त्याला मध्ये अर्ज केला होता पण आता अर्ज pm कुसून योजनेत ट्रान्सफर झाला आहे,त्यावर लॉगिन केलं तर त्यावर not mention water source 7/12 दाखवत आहे पण 7/12 वर विहिरींची नोंद आहे पण पीक पाहणी नमुना 12 वर जल सिंचनाचे साधन वर विहीर नाही काय करावं लागेल गुरूजी
Sir mk I'd टाकल्या नंतर ओपन होत नाही बेनिफिशिररी नोट found दाखवत आहे मला पैसे भरण्या साठी एसएमएस आलेला आहे सर उपाय सांगावा
Sir चांगला vendor sanga n?
सर,मागेल त्याला सोलर मध्ये ड्राफ्ट मोड मध्ये सेव आहे,पैसे भरायला गेल्यावर भरता आले नाही,आता सध्याची स्थिती पाहीली तर आपला अर्ज कुसूम सोलार ला पाठवला आहे असं सांगतय .कुसुम सोलार ला open होत नाही.
सर पेमेंट ऑप्शन येत नाही काय करावे 23 nov ला पेमेंट चा मेसेज आलता
@@amolchavan2456 same problem
सर मला पण नाही आला अजून कंपनी ऑप्शन सिलेक्शन
Sir solar payment kele aahe परंतु vender selection चा अद्याप option आलेला नाही
वाट पहावी
सर मी कुसुम योजनेतून form भरला होता , पेमेंट च ऑप्शन आले आहे पण माझ्या 7/12 वर बोअरवेल ची नोंद नाही. नोंद करण्यासाठी तलाठी साहेबाना सर्व डॉक्युमेंट दिले आहेत ते 20-21 दिवस लागतील मनलेत , तर मी पेमेंट करू का नाही प्लिज सांगा 🙏
4 महिने झाले पैमेट करूण सौर पंप आजुण बसवला नाही नुसत्या सरकार च्या शेतकर्याला थापा ?? ???
Sr थोडा वेळ लागतो, 10% रकमे मधे मिळत आहे. थोडा दम काढा
तुमच्या भावना मी समजु शकतो पण कंपणी वाले कंपणी निवडतानी तुमचा सौर पंप 1 महिन्यात बसवतो असे सांगत होते आता 4 महिने झाले करणे सांगत।।।
@@vijayjadhav6300 त्यांना पैसे बसवल्यानंतरच मिळतात. चिंता नसावी
3महिने झाले अजून परत सोर पम्प आले नाही व पेसे व सवै झाले
अजून आले नाही sambhaji नगर
तुम्हाला आले नाही की संभाजीनगर ला
@GrShetiYojna काय माहीत माझा mk id टाकून चेक केले तर दाखवत नाही
@@SN-lh9im मग वाट पाहा दादा
Sambhajinagar sati vendor selection option nahi
@@sunilbhalekar2628 nahi दाखवत अजून
पेमेंट करून १ महिना झालाय, तरी पण vendor सिलेक्शन च ऑप्शन येत नाही आहे😢
पेमेंट केल्या नंतर व्हेंडर निवडी साठी मेसेज येतो का?
जय शिवराय पैसे भरले आहे सोलर निवड ॲक्शन कधी येईल
मी जुलै 2023 मध्ये अर्ज केला होता. पेमेंट ऑप्शन आलेले आहे. पण फॉर्म भरताना मी obc असताना open मधून फॉर्म भरला आहे, आणि माझ सामायिक क्षेत्र आहे आणी मी NOC अपलोड केलेली नाही. तर मी पेमेंट करावे कि नाही
फॉर्म जुना होता लॉटरी सुद्धा जुन्या योजनेमध्ये लागली आहे Msedcl app पेमेंट ऑप्शन येत आहे. तर ऐप मधून पेमेंट केलतर चालेल का
सर मला 2022 ला सोलार पंप मिळाला आहे तर मला दुसऱ्या गटात बोअरवेल वर वीज कनेक्शन मिळेल का
हो
एक शेतकरी दोन शिवार शेतात सोलर मिळते का
@@jyotibasapkal7354नाही मिळत. बाकी काही शेतकर्यांना प्राधान्य दिले जाते. तुम्हाला मिळणार नाही
सर कुसुम चे मॅसेज कधी येतील