मराठी कृषी संपदा
मराठी कृषी संपदा
  • 274
  • 745 787
Magel tyala solar pump payment | मागेल त्याला सोलर पंप पेमेंट अडकेल? सावधान...!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठीत संपदा या यूट्यूब चैनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला फोन पंप योजना या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आजपासून या योजनेसाठीचे पेमेंट ऑप्शन सुरू झालेले आहे परंतु तरीही शेतकऱ्यांनी कोणतीही पेमेंट करण्यास घाई करू नये...
अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क करा....👇
Instagram-👇
sandyrc4444_official?igsh=MWM0cjhmaG95NXA2
Facebook Group- groups/1119216388859642/?ref=share
Facebook Page- profile.php?id=100083122067348&mibextid=ZbWKwL
WhatsApp Group- chat.whatsapp.com/GLsVUTwIY9P5MWLheTviv4
Magel tyala solar pump payment, magel tyala solar, magel tyala solar pump, kusum solar pump yojana maharashtra, magel tyala saur pump, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, magel tyala shettale yojana, magel tyala solar pump form kasa bharava, magel tyala saur pump yojana, magel tyala solar pump documents, magel tyala solar pump online registration, magel tyala solar pump yojana, magel tyala pm kusum saur pump yojana, magel tyala shettale yojana online apply, magel tyala saur krishi pump, magel tyala saur krushi pump, मागेल त्याला सौर कृषी पंप
#solar #motivation #marathi #education #sandy #solarsystem
Переглядів: 2 858

Відео

मागेल त्याला सौर कृषी पंप payment option आले,पण payment नका करू?
Переглядів 1,9 тис.2 години тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठीत संपदा या यूट्यूब चैनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला फोन पंप योजना या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो आजपासून या योजनेसाठीचे पेमेंट ऑप्शन सुरू झालेले आहे परंतु तरीही शेतकऱ्यांनी कोणतीही पेमेंट करण्यास घाई करू नये... अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क करा....👇 Instagram-👇 ins...
ladki bahin yojana 5500 diwali bonus | लाडकी बहीण योजना | ladki bahin new update
Переглядів 3714 години тому
नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत यामध्ये आपण महत्त्वाचे असे पाहणार आहोत की मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस म्हणून 5500 रुपयांची घोषणा केलेली होती हे 5500 रुपये कधी महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे... ...
tur bajarbhav | तुरीचे बाजार भाव वाढणारं? | आजचे तुर बाजार भाव...
Переглядів 1229 годин тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाजारभावाबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या तरी तूर बाजारभाव तिची मध्ये दिसून येत आहेत कारण बाजारामध्ये तुरीची आवक सध्या घडलेली असल्यामुळे जिल्हा चांगला भाव लागत आहे येत्या काही दिवसांमध्ये हा भाव अजूनही वाढू शकतो व दूर उत्पादक शेतकऱ्यांना याचा चांगला...
magel tyala solar pump yojana | कोणत्या कंपनीची निवड करावी | vender selection
Переглядів 3,3 тис.День тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सोलार पंप योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नष्ट करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा... मागेल त्याला सौर पंप, solar market, magel tyala solar pump yojana, solar energy, magel tya...
Ladki bahin yojana | 3000 आले का? | ladli behna yojana new update
Переглядів 23221 день тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या मराठी कृषी संपदा यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बळी निवडण्याचा पुढील हप्ता किती तारखेला महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे याची माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नर्सरी करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा... Facebook Group- groups/111921...
pm kisan आणि namo shetkari चे ४००० उद्या जमा होणार | pm kisan 18th installment date...
Переглядів 89621 день тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषीसंपदा या यूट्यूब चैनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता व त्यासोबतच पीएम किसान योजनेचा येणारा हप्ता या संबंधित संपूर्ण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच नवनवीन शेतीविषयक योजना...
Magel tyala solar pump | मागेल त्याला सोलर पंप योजना | Payment Option
Переглядів 9 тис.28 днів тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मागील त्याला सोलार पंप योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ नष्ट करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा... Facebook Group- groups/1119216388859642/?ref=share Facebook Page- facebook.co...
namo shetkari 4th installment date | नमो शेतकरी चा 4था हप्ता | namo shetkari
Переглядів 9392 місяці тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत या योजनेचा आता येणार आहात का किती तारखेपर्यंत शेतकऱ्याचा खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो... Facebook Group- groups/1119216388859642/?ref=share Facebook Page- profile.p...
लाडकी बहीण योजनेचे 3000 का मिळाले नाही? | ladki bahin yojana new update | लाडकी बहीण
Переглядів 3542 місяці тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनल मधे आपले हार्दिक स्वागत आहे... आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत... ज्या महिलांना 3000 आले नाहीत त्या महिलांनी कोणते काम करायचे आहे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत... Facebook Group- groups/1119216388859642/?ref=share Facebook Page- profile.php?id...
तुमच्या खात्यावर 3000 आले का? | Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा
Переглядів 1842 місяці тому
Facebook Group- groups/1119216388859642/?ref=share Facebook Page- profile.php?id=100083122067348&mibextid=ZbWKwL WhatsApp Group- chat.whatsapp.com/GLsVUTwIY9P5MWLheTviv4 Instagram- sandyrc4444_official?igsh=MWM0cjhmaG95NXA2 तुमच्या खात्यावर 3000 आले का? | Ladki bahin yojana | लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा
namo shetkari 4th installment | नमो शेतकरी योजनेचा 4 हप्ता का अडकला | Namo shetkari
Переглядів 21 тис.2 місяці тому
नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चैनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा येणारा चौथा हप्ता का येत नाहीत व कधीपर्यंत येऊ शकतो याबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका... Facebook Group- ...
Ladki Bahin Yojana | हे काम नाही केले तर हप्ता मिळणार नाही | ladki bahin
Переглядів 1802 місяці тому
नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल सविस्तर माहिती तसेच नवीन अपडेट पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे त्यांनी एक महत्त्वाचे काम करायचे आहे जेणेकरून त्यांना येत्या 17 ऑगस्ट दिवशी 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे... Facebook Group- groups/1119216388859642/?ref=share Facebook Page- ...
Ladki bahin yojana | आता या तारखेला येणार हप्ता | Ladki bahin yojana new update
Переглядів 502 місяці тому
Ladki bahin yojana | आता या तारखेला येणार हप्ता | Ladki bahin yojana new update
गोगलगाय नियंत्रण कसे करावे | Gogalgai sathi upay | गोगलगाय नियंत्रण...
Переглядів 8262 місяці тому
गोगलगाय नियंत्रण कसे करावे | Gogalgai sathi upay | गोगलगाय नियंत्रण...
शेतकऱ्यांसाठी खुशखबर | Shetkari Karjmafi 2024 | 3 लाखापर्यंत ची कर्जमाफी - अब्दुल सत्तार...
Переглядів 1513 місяці тому
शेतकऱ्यांसाठी खुशखबर | Shetkari Karjmafi 2024 | 3 लाखापर्यंत ची कर्जमाफी - अब्दुल सत्तार...
Kusum Solar Yojana | पेमेंट करूनही सोलर मिळाले नाही? | Kusum Mahaurja | येथे करा तक्रार ...
Переглядів 9 тис.3 місяці тому
Kusum Solar Yojana | पेमेंट करूनही सोलर मिळाले नाही? | Kusum Mahaurja | येथे करा तक्रार ...
farmer loan waiver | आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? | karjmafi
Переглядів 4,6 тис.3 місяці тому
farmer loan waiver | आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? | karjmafi
महिलांसाठी खुशखबर...Ladki Bahin Yojana चा पहिला हप्ता या तारखेला होणार जमा...
Переглядів 9383 місяці тому
महिलांसाठी खुशखबर...Ladki Bahin Yojana चा पहिला हप्ता या तारखेला होणार जमा...
या चुका केल्या तर मिळणार नाही 1500 | ladki bahin yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Переглядів 5173 місяці тому
या चुका केल्या तर मिळणार नाही 1500 | ladki bahin yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज | Ladki Bahin yojana
Переглядів 323 місяці тому
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज | Ladki Bahin yojana
माझी लाडकी बहीण योजना इथे भरा अर्ज... ladaki bahin yojana...
Переглядів 393 місяці тому
माझी लाडकी बहीण योजना इथे भरा अर्ज... ladaki bahin yojana...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Ladaki bahin yojana | लाडकी बहीण योजना साठी येथे करा अर्ज ...
Переглядів 2233 місяці тому
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Ladaki bahin yojana | लाडकी बहीण योजना साठी येथे करा अर्ज ...
Top 10 cotton seeds | एकरी 20-25 क्विंटल उत्पन्न देणारे वाण | cotton seeds
Переглядів 594 місяці тому
Top 10 cotton seeds | एकरी 20-25 क्विंटल उत्पन्न देणारे वाण | cotton seeds
kusum mahaurja | पेमेंट करुनही लवकर सोलार मिळत नाही? | Kusum solar pump yojana
Переглядів 12 тис.5 місяців тому
kusum mahaurja | पेमेंट करुनही लवकर सोलार मिळत नाही? | Kusum solar pump yojana
Pik vima 2023 | तुमचे खाते करा चेक ✅ | pik vima update
Переглядів 3,4 тис.5 місяців тому
Pik vima 2023 | तुमचे खाते करा चेक ✅ | pik vima update
Top cotton seeds | कबड्डी कापूस वाण | Kabaddi cotton variety
Переглядів 3,3 тис.5 місяців тому
Top cotton seeds | कबड्डी कापूस वाण | Kabaddi cotton variety
Kharip pik vima 2023 | पिक विमा कधी मिळणार ? pik vima new update
Переглядів 14 тис.5 місяців тому
Kharip pik vima 2023 | पिक विमा कधी मिळणार ? pik vima new update
Top 5 cotton seeds | कापसाचे टॉप 5 बागायती वाण | सर्वाधिक उत्पन्न देणारे बियाणे...
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
Top 5 cotton seeds | कापसाचे टॉप 5 बागायती वाण | सर्वाधिक उत्पन्न देणारे बियाणे...
बियाणे अनुदान योजना | Mahadbt farmer scheme | अर्ज करा व मिळवा खरिप हंगाम बियाणे अनुदानावर...
Переглядів 5285 місяців тому
बियाणे अनुदान योजना | Mahadbt farmer scheme | अर्ज करा व मिळवा खरिप हंगाम बियाणे अनुदानावर...

КОМЕНТАРІ

  • @dhondiramdevadkar5712
    @dhondiramdevadkar5712 4 години тому

    मी ecozen ची निवड केली होती जुन मध्ये सप्टेंबर ला बसविले ecozen ची निवड कंरा

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 5 годин тому

    मी‌ इकोझेन 7.5एचपी निवडली

  • @रामदासलहाटे
    @रामदासलहाटे 6 годин тому

    मागील तीन महिन्यापूर्वी पेमेंट केलेले सोलार पंप कधी बसणार आहेत

    • @vijayjadhav6300
      @vijayjadhav6300 3 години тому

      मी पण केलय 4 महीने झाले

  • @dattamunde568
    @dattamunde568 8 годин тому

    अरे तुला म्हणायचं आहे तरी काय

  • @newviralfun9273
    @newviralfun9273 9 годин тому

    सर माझं पेमेंट ऑप्शन आल् आहे पण माझं क्षेत्रफळ 1 हेक्टर 20 आर आहे. त्या नुसार मला 5 HP भेटायला पाहिजे होता पण मला 3 HP पंप भेतोय त्यासाठी काय करावं लागेल. कृपया सजेशन द्या

    • @Nikkpatil111
      @Nikkpatil111 5 годин тому

      @@newviralfun9273 तुम्ही फॉर्म भरता वेळेस कीती टाकलं होता

  • @rambahir5
    @rambahir5 9 годин тому

    तु काय माहिती दिली ते तरी सांग ...कहना क्या चाहते हो😂

  • @siddhimahulkar9919
    @siddhimahulkar9919 9 годин тому

    Gk solar system saravis barobar nahi dheu naka

  • @siddhimahulkar9919
    @siddhimahulkar9919 9 годин тому

    Gk solar system saravis barobar nahi dheu naka

  • @Nikkpatil111
    @Nikkpatil111 10 годин тому

    अडीच एकर मध्ये पाच hp solar pump approved zala आहे payment केलवर काही अडचण येत का

  • @niteshbajgude4283
    @niteshbajgude4283 11 годин тому

    सात महिने होत आलेत अजून आमचं सोलर पॅनल आलेलं नाही सगळं झालेला आहे पैसा भरलेला

  • @Ks45-k8y
    @Ks45-k8y 11 годин тому

    तुला कोनी सांगितलें

  • @PoliceBharti5641
    @PoliceBharti5641 11 годин тому

    जून 2023 अर्ज चे काय काही update आहे का

  • @anilmaske9923
    @anilmaske9923 12 годин тому

    Aare he fakat aahe youtub wale ja aani payment Kara bindas

  • @Scholarspot1
    @Scholarspot1 12 годин тому

    अरे बाबा slow का झालास😢😢😢

  • @mh37editing86
    @mh37editing86 13 годин тому

    Qotation bhrel nahi 2:41

  • @sharadudhan4375
    @sharadudhan4375 13 годин тому

    2001 चे कोटेशन आहे आम्हाला एक पण सोलार मिळालेली नाही मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज केला आणि आता पेमेंट ऑप्शन आले आहे पेमेंट करावा की नाही कराव

  • @krushiRaja872
    @krushiRaja872 14 годин тому

    सर मी मागील वर्षी pm कुसुम सोलर पंप फॉर्म भरला होता आणि आता मागेल त्याला सोलर पंप फॉर्म भरला आहे. तरी मागेल त्याला सोलर पंप पेमेंट करा वे की नाही

  • @rajeshvaidya1580
    @rajeshvaidya1580 14 годин тому

    Are baba itka slow mdhe video nko bnwt jau thoda fast bolt ja

  • @AVINASHPATIL-cg5hc
    @AVINASHPATIL-cg5hc 15 годин тому

    नमस्कार दादा आम्ही,मे 2023 मध्ये मेडा कार्यालय कुसुम सोलर घटक ब योजनेअंतर्गत अर्ज केला आहे प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य तर आमच्या अर्जाचे काय होईल व आम्हाला केव्हा पेमेंटचे ऑप्शन येईल. आम्ही महाऊर्जा बेनिफिशियरी लॉगिन केले असता विनंती मंजूर असे दाखवत आहे. आणि महावितरण साईडवर ही स्टेटस दाखवत नाही आम्ही स्टेटस कसे चेक करायचे ते सांगावे ही नम्र विनंती.

  • @SATISHTHORAT-n9o
    @SATISHTHORAT-n9o 17 годин тому

    Are kay dograchi bat krata mi basvlaye not good

  • @abdulnaseerbilolikar5825
    @abdulnaseerbilolikar5825 19 годин тому

    Thanks khari mahiti dileya badhal daniywad

  • @amolkale8484
    @amolkale8484 19 годин тому

    Mla 5 hp la पेमेंट 0 दाखवत आहे

  • @nbp411
    @nbp411 День тому

    पेमेंट केले आहे

    • @Villagef999
      @Villagef999 20 годин тому

      कंपनी निवडली ka

    • @nbp411
      @nbp411 19 годин тому

      @Villagef999 पोच पावती मिळाली नाही अजून. कंपनी निवडायाचा पर्याय उपलब्ध नाही अजून फक्त पैसे मिळाले चे पोर्टलवर दिसत आहे

    • @sandipchaudhari4444
      @sandipchaudhari4444 17 годин тому

      सर तुमचा स्क्रीन शॉट WhatsApp ला पाठवता का? 9770424444 या नंबर वर

    • @haridaskadam5384
      @haridaskadam5384 10 годин тому

      Kay dakhvat aahe ​@@nbp411

  • @LaxamanChavan-dh5pv
    @LaxamanChavan-dh5pv День тому

    पेमेंट कधी करायचे मग कंपनी कोचिं निवडावी

  • @vvr8186
    @vvr8186 День тому

    सर तुमचा मोबाईल नंबर सेड करा ना

  • @bhgwangadekar6758
    @bhgwangadekar6758 День тому

    मज़ा फ्रॉम समिट झाला

  • @dr.sushiljadhav8270
    @dr.sushiljadhav8270 День тому

    Payment केलं आहे सर.. पण वेण्डोर selection किंवा सेल्फ सर्व्हे च ऑप्शन येत नाही...... काय करावे

    • @sandipchaudhari4444
      @sandipchaudhari4444 День тому

      Payment Receipt send kara WhatsApp la 9770424444

    • @Net14042
      @Net14042 21 годину тому

      पुढील प्रक्रिया MSEDCL beneficiary APP AFTER PAYMENT PAID

  • @Aditya_Creation543
    @Aditya_Creation543 День тому

    मागील त्याला सौर पंप योजनेचा सेल्फ सर्व्हे कसा करायचा फ्कत पेमेंट चे ऑप्शन दिसत आहे

  • @sidrampatil1188
    @sidrampatil1188 День тому

    मी इको झोन कंपनी निवडली आहे व सर्वे सुद्धा झाला आहे मात्र आता आचारसंहिता असल्यामुळे दोन महिन्यानंतर मिळेल असे सांगितले आहे

    • @sandipchaudhari4444
      @sandipchaudhari4444 День тому

      Ho

    • @sandipchaudhari4444
      @sandipchaudhari4444 День тому

      आचासंहिता मुळे नाही मिळणार... नंतर मिळेल

    • @banking9780
      @banking9780 День тому

      मागले त्याला सोलर मध्ये का

    • @engineeringworkshopfitting4353
      @engineeringworkshopfitting4353 16 годин тому

      सर्व्ह कशाचा आणि कसा करायचा भाऊ

    • @sidrampatil1188
      @sidrampatil1188 16 годин тому

      @@engineeringworkshopfitting4353 विहीर व आपल्या शेतीचा सर्वे करायचा

  • @arjunlanjewar200
    @arjunlanjewar200 2 дні тому

    Sir soler faydyat kee lineche khamb yetat te faydyat yavar kahi mahitee sanga

  • @arunsingeslavt6711
    @arunsingeslavt6711 2 дні тому

    Rite कंपनी चे सोलर निवड केली आहें चार महिन्या नंतर साहित्य पोहचविले सोलर पॅनल विहीवर बसवीले परंतु त्याचे पॅनल चे स्टार्टर खराब आहें असे सांगून कंपनीचे लोक गेले वारंवार फोन करीत आहें परंतु ते कॉल घेत नाहीत कंपनीचा कस्टमर केअर वर सुद्धा कॉल घेत नाही शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत या बाबत शासन स्तरावर कोणा कडे तक्रार करावी कुरपया माहीती द्यावी

  • @शिकूयासारेजन

    चार महिने होत आले कोण फोन घेत नाही व संपर्क होत नाही

  • @sagarwankhade3625
    @sagarwankhade3625 4 дні тому

    दादा माझ्या शेतात बोअरवेल विहीर शेततळे नाही पन नदी चे पाणी चे मोठे तलाव आहे व त्या तलावाचे पाणी उपसा समंती पत्र आहे तर मी फॉर्म भरू का कृपया लवकर सांगा

  • @chandrakantsuryawanshi6241
    @chandrakantsuryawanshi6241 5 днів тому

    Ekonzen latur मेन office number पाठवा sir

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 6 днів тому

    जय शिवराय

  • @ganeshkhodre6213
    @ganeshkhodre6213 6 днів тому

    7 mahine zale paise bharun ajun parant instalation nahi.

  • @arunghandge5432
    @arunghandge5432 6 днів тому

    भंगार आहे सर्विस

  • @nathuramshinde3222
    @nathuramshinde3222 6 днів тому

    Foam bharla ahe 2 mahine zale pudhe kahihi prses hot nahi kau karave

  • @ganeshtjadhav3837
    @ganeshtjadhav3837 7 днів тому

    मला कंपनी बदल करायची आहे. ती कशी करावी

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 7 днів тому

    Mi Aaj 24.10.24roG i निवडली

  • @Rajgaming-o1r
    @Rajgaming-o1r 7 днів тому

    छत्रपति संभाजी व्हीकल

  • @gokulsounddawala
    @gokulsounddawala 8 днів тому

    Crompton Greaves ka solar ka number hai kya karna padega

  • @sanghratnaingale3186
    @sanghratnaingale3186 8 днів тому

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @dipakatole6021
    @dipakatole6021 9 днів тому

    Ecozen निवडली आहे 2महिने झाले पेमेंट करून अजून सोलर भेटले नही

  • @GopalraoPalnate-q6e
    @GopalraoPalnate-q6e 9 днів тому

    इलेक्टरा सोलार पम्प निवडला आहे 3 महिने झाले पैसे भरून पम्प बसवत नाहीत ,माहिती द्यावी

  • @Nil86859
    @Nil86859 9 днів тому

    सहज सोलर कंपनी ची सर्विस खराब आहे...8 महिने झाले तरी आजून बसवले नाही कोणीही ही कंपनी निवडू नका

  • @dilipkadam6012
    @dilipkadam6012 9 днів тому

    मी काल ( 21/10/2024)Ecozen, 3 एचपी पंपाची निवड केली....🎉

  • @sandipwaitkar5963
    @sandipwaitkar5963 10 днів тому

    रोटोमॅग कपंनीची सर्व्हिस बोगस आहे कोणीही शेतकरी ही कपंनी निवडू नये 👏

  • @sahebraohalvar3873
    @sahebraohalvar3873 10 днів тому

    मी इकोझेन कंपनीची निवड केली आहे पैसे 20/5/2024 पेमेंट केलेले आहे.परंतु अद्याप पंप बसवलेले नाहीत

  • @Kohinoorshetkari
    @Kohinoorshetkari 11 днів тому

    Ecozan...shakti...he pupm changle aahe