सांगली जिल्ह्यासाठी मी कंपनी icon select केली आहे आणि jain irrigation चांगली नाही म्हणजे कंट्रोलर मोबाईल वर ऑपरेट होत नाही आता कुणाला माहीत असेल तर सांगा ऑपरेट होतो का नाही, kasol चा कंट्रोलर युनिव्हर्सल आहे ac DC pn chalte,Himalayan वर ओसवालचा कंट्रोलर आहे आणि 20 तारखेला अजून कंपन्या अँड होणार म्हणतात पण मी आयकॉन कंपनी selection केली आहे टेंडर चा काय विषय आहे माहीत नाही
दादा 7 जून 2023 ला मेडल अर्ज केला होता व मेड आणि मागील त्याला वर्ग केला 15 दिवस झाले पेमेंट करून A1 अर्ज भरणा करून सादर केला आहे. असं दाखवत आहे मग पुढची प्रक्रिया काय आहे
सांगली जिल्ह्यासाठी मी कंपनी icon select केली आहे आणि jain irrigation चांगली नाही म्हणजे कंट्रोलर मोबाईल वर ऑपरेट होत नाही आता कुणाला माहीत असेल तर सांगा ऑपरेट होतो का नाही, kasol चा कंट्रोलर युनिव्हर्सल आहे ac DC pn chalte,Himalayan वर ओसवालचा कंट्रोलर आहे आणि 20 तारखेला अजून कंपन्या अँड होणार म्हणतात पण मी आयकॉन कंपनी selection केली आहे
Sadbhav company brand aahe
मी लातूर मधुन आहे कंपनी निवडा असा मेसेज आला आहे आणि चांगली कंपनी आप्शन मध्ये जैन आहे बोअरवेल साठी निवडू का 3 hp sathi
Mi लातूर मधून आहे जैन irrigation nivad kelo ahe Chagali ahe ka
टेंडर कधी पास होईल
Mi 5hp sathi arje khelta pan 3hp 22971 cha masej aala shetra 1.71 r aahe 5hp pahije Kay karaycha
31 October la payment kele ahe ajun vendar option ale nahi
सांगली जिल्ह्यासाठी मी कंपनी icon select केली आहे आणि jain irrigation चांगली नाही म्हणजे कंट्रोलर मोबाईल वर ऑपरेट होत नाही आता कुणाला माहीत असेल तर सांगा ऑपरेट होतो का नाही, kasol चा कंट्रोलर युनिव्हर्सल आहे ac DC pn chalte,Himalayan वर ओसवालचा कंट्रोलर आहे आणि 20 तारखेला अजून कंपन्या अँड होणार म्हणतात पण मी आयकॉन कंपनी selection केली आहे
टेंडर चा काय विषय आहे माहीत नाही
Jain mobile var operate hote
@pranavrtd video link age ka tumchykde
@pranavrtd tumhi vaprlay ka
मी जैन कंपनी ची निवड केली
@@Vdiganesh असुदे आता
दादा 7 जून 2023 ला मेडल अर्ज केला होता व मेड आणि मागील त्याला वर्ग केला 15 दिवस झाले पेमेंट करून
A1 अर्ज भरणा करून सादर केला आहे. असं दाखवत आहे मग पुढची प्रक्रिया काय आहे
Vender selection येइल website वर जाऊन लॉग इन id टाका
चांगलीच कंपनी सांगा.
सांगली जिल्ह्यासाठी मी कंपनी icon select केली आहे आणि jain irrigation चांगली नाही म्हणजे कंट्रोलर मोबाईल वर ऑपरेट होत नाही आता कुणाला माहीत असेल तर सांगा ऑपरेट होतो का नाही, kasol चा कंट्रोलर युनिव्हर्सल आहे ac DC pn chalte,Himalayan वर ओसवालचा कंट्रोलर आहे आणि 20 तारखेला अजून कंपन्या अँड होणार म्हणतात पण मी आयकॉन कंपनी selection केली आहे
18 दिवस झाले पैसे भरून आणखी vender selection ऑप्शन आल नाही कधी पर्यंत येईल