आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

Hello sir gele 20 divs zale maji man dukt ahe Dr kde jaun injection tab ani mlm pn ghetla hota 3 divsach treatment hot Pn mla kahi frk pdla nahi Zopit mde manechi shir akdlya sark zal hot Ata right side la khup mungya yetay Mungya alya nntr kanala chimta ghetla tri smjt nahi 10 te 20 sec mungya yetat an jatat Kay krav lagel
सर माझ्या आईच्या मानेवर दरवाजा पडल्यामुळे माझ्या आईची मान खूप दुखते आणि मणक्या जवळील गादी पण घासलेली आहे आणि तोंडात आगिन होने डोक्यात आगीन होणे आणि डोळ्याजवळ आगीन होने असा त्रास होत आहे त्याच्यावर आयुर्वेदिक औषधी कोणती घ्यायची
@@SupriyaKodolikar तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
Mala sir mankyacha tras barech divsa pasun ahe ani maji maan davya bajuchya sitla dukat ahe ani zope made doni hatala continue mungya yetat ani weeknes pana hatala khup yet ahe pls sir saga mi ky karu
माझी पण मान दुखते खूप MRA केला तर dr बोलले मानेच्या मणक्यात गादी दबलेली आहे डोक्याच्या मागच्या साईटणे पण दुखते खूप टेटमेंड घेऊन पण फरक नाय काही विलाज होत असेल तर सांगा 🙏
सर मला पण पित्ताचा खूप जास्त त्रास आहे , माझे वय 23 आहे माझ्या खांद्याला बाधिरपणा येतो व मान जखडते पोट साफ होत नाही , मंदुखीमुळे नीट झोपता पण येत नाही आणि मला हे जनावलंय की पित्तत वाढले की मगच मान दुखी किंवा पाठ दुखी चालू होते आणि खूप त्रास होतो जास्त वेळ एका जाग्यावर झोपले की पायाला हाताला मुंग्या येतात , झोपल्यानंतर सुद्धा हाताला मुंग्या येतात, सर पिल्झ मला उपाय सांगा
आज पहाटेपासून माझं मागचं डोकं खूप दुखत आहे. सकाळी मी कानात तेल घातले लसुण घालून कोमट करुन व मानेला कानाभोवती बाम लावले तर जरावेळाने थांबले होते डोके दुखायचे. पण आत्ता परत खूप दुखायला लागले आहे. यावर काही उपाय सांगाल का? हे कशामुळे दुखत असावे?
तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल तर आम्ही ऑनलाइन consultation करतो रुग्णाला teleconsultation ची अँपॉईंटमेंट दिली जाते . त्यात सर तुमची हिस्टरी घेतात रिपोर्ट्स पाहतात आणि सल्ला देतात . हे सशुल्क Paid असते . या बद्दल अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर सायंकाळी 7 ते 8 दरम्यान रविवार सोडून फोन करू शकता . आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे. येणे शक्य होत असेल तर याच नंबर वर 9820301922 रविवार सोडून सायंकाळी 7 ते 8 दरम्यान फोन करू शकता Comments केल्याबद्दल धन्यवाद
सर मला 6 वर्ष झाले मानेचा त्रास आहे. MRI केला तर dr. नी सांगितले की हाडाची झीज झाली आहे व त्यामधील liquid कमी झाले . खुप असह्य वेदना होत आहेत. मानेवर सूज आलेली आहे . माझे वय 30 आहे. काही उपाय सुचवा.🙏 माझी delivery झाली 2017 मध्ये तेव्हापासून हा त्रास सुरू झाला होता.
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा तुमचे आयुर्वेदिक निदान होणे आवश्यक आहे तुम्ही ऍलोपॅथीचे निदान केले आहे आयुर्वेदामध्ये तुमचे निदान होईल का त्रास होतोय ते समजल्यानंतर उपचार होतील
माझी मान गेले सहा महिने पासून खूप दुखते, B29, D3 च्या गोळ्या चालू आहेत तरीपण आराम मिळत नाही त्याचच 15 दिवसापासुन पाठ खुप दुखते कृपया त्वरित आराम मिळण्यासाठी उपाय सुचवा माझे वय 51 आहे
माझ्या डाव्या पायाचा चोटा सुजतो.आयुर्वेदिक औषधे चालू आहेत. कधी कधी दुखणं कमी असते. पण पुन्हा अचानक सूज येते. पाय टेकवता येत नाही. वात आहे असं डॉ म्हणतात. पछण हेदुखण पूर्णपणे बंद का होत नाही. काही तरी सल्ला द्या
मी मानेचा MRI काढला रिपोर्ट असा आला •straightening of cervical spine suggestive of paraspinal muscle spasm •early degenerative changes in cervical spine असा आला. replzz
कधी पण त्रास का होत आहे याचे कारण शोधणे आवश्यक असते त्यानंतर केलेला उपाय हा लागू पडतो उपायही नेहमीच तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतात बऱ्याच वेळा याने पूर्ण आजार बरा होत नाही परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर व्यवस्थित घेतली तर बरा होण्यासारखा आजार नक्कीच बरा होतो
सर माझी मान खूप दुखते आणि डोकाचा मागचा साईटणे आग होते MRA केला तर dr बोलले मानेच्या मणक्यात गादी दबलेली आहे injection घेतलं मेडिसिन पण घेतलं पण फरक नाय काहीतरी विलाज सांगा खूप वेदना आहे 🙏
मला Cervical Spondylitis चा त्रास आहे मान व खांदे दुखतात पण मला चक्कर भरपूर येते ऊभ राहून काम करु शकत नाही फिजीओ थेरेपीसट ने सांगितलेली exercise करते तरी फरक नाही
खूप छान माहिती दिले डॉक्टर घरगुती उपचार खूप छान आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर
खुप छान डॉक्टर साहेब माहिती दिली
अतिशय उपयुक्त माहिती आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली डॉक्टर धन्यवाद
❤dhanywad sir❤❤good,
चांगली माहिती आहे धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
खूप छान माहिती सांगितली सर,धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Nice video sir thanks God bless you 👌👍✌🙏🤗
Most welcome
Thank you so much sir tumche sarvch video upukat aahe 🙏🙏🙏
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
. . खूप उपयुक्त माहिती आहे
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Kup chan mahiti....❤
धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती आहे धन्यवाद सर
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
Very nice video thank you sir 🙏🙏
19ı
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Mastaa ch mahiti.
Me asa tel banvtey, aani use kartey..
Khuup ch aaramdayi aahe hey oil.
Kara sarvanni😊🙏
Thank you Doctor🙏😊
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Very good information
धन्यवाद
Khup chan
सर तुमच्या कडे शिंगीं लावणे हे उपचार आहेत का असल्यास आपले हास्पीटल कुठे आहे पत्ता सांगावा
Khup cangali mahit ahe sir
Sir tumhi kolhapurla pn clinic chalu kra please tumchyasarkhe doctor have ahet aamhala
Chhan mahiti milali karun pahin dhanyavad
Thank you so much sir
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Thank you
Satika v very kojvens upay sanga
Vuapy saga sir
सर माज्या माने मधी गॅप आहे माझ्या पाठीत व छातीत खूप मोठया प्रमाणात दुखत आहे
सर खूप खूप धन्यवाद
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
मुंबई ला क्लीनिक कुठे आहे
छान
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
खूप धन्यवाद
Dhanvad. Doctor

Hello sir gele 20 divs zale maji man dukt ahe
Dr kde jaun injection tab ani mlm pn ghetla hota 3 divsach treatment hot
Pn mla kahi frk pdla nahi
Zopit mde manechi shir akdlya sark zal hot
Ata right side la khup mungya yetay
Mungya alya nntr kanala chimta ghetla tri smjt nahi 10 te 20 sec mungya yetat an jatat
Kay krav lagel
Mala pan khup chakkar yete aani dok dhukhtay carvikal spondylitis chek karayla sangitalay
Vericos venns baddal mahiti v upchar sangava dr saheb
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
Very Nice
सर माझ्या आईच्या मानेवर दरवाजा पडल्यामुळे माझ्या आईची मान खूप दुखते आणि मणक्या जवळील गादी पण घासलेली आहे आणि तोंडात आगिन होने डोक्यात आगीन होणे आणि डोळ्याजवळ आगीन होने असा त्रास होत आहे त्याच्यावर आयुर्वेदिक औषधी कोणती घ्यायची
आयुर्वेदिक औषध जवळ डॉक्टरांना दाखवून घ्यावी
Mazya hatapayana mungya yetat Dr Jay upay karawa aninkshamule yetat sangu shkta ka
@@SupriyaKodolikar तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास ऑनलाईन कन्सल्टिंग होते आणि त्याची फी भरावी लागते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
सर माझ्या गुडघ्यापासून खाली पायाला सुन्नपणा आणि डोके जड पडणे डॉक्टरांनी एक्स-रे केल्यानंतर मानेवर आणि कमरेवर सूज सांगितली यावर घरगुती उपाय सांगा प्लीज
Mala sir mankyacha tras barech divsa pasun ahe ani maji maan davya bajuchya sitla dukat ahe ani zope made doni hatala continue mungya yetat ani weeknes pana hatala khup yet ahe pls sir saga mi ky karu
माझी पत्नी मानेच्या स आहे सव दूखने मागच्या डोक्यात जातात डोके मेंदू दुःख ते आणि पोटात गंस झालंय असे वाटते
Mla pn tech hot ahe
Mane mule dok pan dukhta na
माझी पण मान दुखते खूप MRA केला तर dr बोलले मानेच्या मणक्यात गादी दबलेली आहे डोक्याच्या मागच्या साईटणे पण दुखते खूप टेटमेंड घेऊन पण फरक नाय काही विलाज होत असेल तर सांगा 🙏
Mala pan hey problem aahe
shot cut sanga
वजन घटवायचे आहे उपाय सांगा sir please
सर तुमचा हॉस्पिटल कोठे आहे
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे
सर मला पण पित्ताचा खूप जास्त त्रास आहे , माझे वय 23 आहे माझ्या खांद्याला बाधिरपणा येतो व मान जखडते पोट साफ होत नाही , मंदुखीमुळे नीट झोपता पण येत नाही आणि मला हे जनावलंय की पित्तत वाढले की मगच मान दुखी किंवा पाठ दुखी चालू होते आणि खूप त्रास होतो जास्त वेळ एका जाग्यावर झोपले की पायाला हाताला मुंग्या येतात , झोपल्यानंतर सुद्धा हाताला मुंग्या येतात, सर पिल्झ मला उपाय सांगा
पित्ताचे खडे असतील तर काय करता येईल
डॉक्टर माझे पाय दुखतात आणि कंबर दुखते त्याच्याबद्दल औषध सांगा
सर माझे वय 32 वर्षेच आहे आणि माझी मान हलत आहे याचं कारण सांगा सर मला
आज पहाटेपासून माझं मागचं डोकं खूप दुखत आहे. सकाळी मी कानात तेल घातले लसुण घालून कोमट करुन व मानेला कानाभोवती बाम लावले तर जरावेळाने थांबले होते डोके दुखायचे. पण आत्ता परत खूप दुखायला लागले आहे. यावर काही उपाय सांगाल का? हे कशामुळे दुखत असावे?
तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल तर आम्ही ऑनलाइन consultation करतो
रुग्णाला teleconsultation ची अँपॉईंटमेंट दिली जाते . त्यात सर तुमची हिस्टरी घेतात रिपोर्ट्स पाहतात आणि सल्ला देतात . हे सशुल्क Paid असते .
या बद्दल अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर सायंकाळी 7 ते 8 दरम्यान रविवार सोडून फोन करू शकता .
आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे. येणे शक्य होत असेल तर याच नंबर वर 9820301922 रविवार सोडून सायंकाळी 7 ते 8 दरम्यान फोन करू शकता
Comments केल्याबद्दल धन्यवाद
सर तुमची फी किती आहे. मला दोन्ही हातांना मुंग्या येतात. आता मान पण खुप दुखतेय. ट्रीटमेंट पण केली के.एम. ला पण ट्रीटमेंट केली पण आपरेशन सागितले आहे
सर प्रवासात माजी मान मागच्या सीट ला ऍडजेस्ट न झाल्यामुळे उजव्या बाजूला रग लागल्यासारखी वाटते उपाय सुचवा
सर मला 6 वर्ष झाले मानेचा त्रास आहे. MRI केला तर dr. नी सांगितले की हाडाची झीज झाली आहे व त्यामधील liquid कमी झाले . खुप असह्य वेदना होत आहेत. मानेवर सूज आलेली आहे . माझे वय 30 आहे.
काही उपाय सुचवा.🙏 माझी delivery झाली 2017 मध्ये तेव्हापासून हा त्रास सुरू झाला होता.
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा तुमचे आयुर्वेदिक निदान होणे आवश्यक आहे तुम्ही ऍलोपॅथीचे निदान केले आहे आयुर्वेदामध्ये तुमचे निदान होईल का त्रास होतोय ते समजल्यानंतर उपचार होतील
@@ayurvedshastra5705 धन्यवाद सर
मला पण हा त्रास आहे आपले निदान झाले असेल तर सांगा
@@avinashingole4253 मी पंचकर्म केले .आराम आहे पण पूर्णपणे बर नाही झाल.त्रास होतोच
Mala ha sagla त्रास ahe upay sanga
मला मानेचा व कंबर दुखी त्रास होतो त्या मुळे चालते वेळेस बैलेंस जा ते त्यासाठी ऊपाय सांगा व आपले किलिक कुठे आहे ते सांगा
सर माझ्या यक हात दुखतोय व हाताला मुंग्या येतात तरी मला उपाय सांगा ही विनंती
Sir mala मानेचा त्रास होत आहे
मला कानाचा खूप त्रास होतो उजव्या बाजूचा कान दुखतो नस दबली आहे तरी उपाय सागावा
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
सर मला सरवायकल सपोडीलाजर्स आहे मानेतुन मुंग्यां निगतायत आनी मानेच्या शिरा आकडलया आहेत मान जड सगला चेहरा जड होतोय
Sir mazi man halte
माझे अंग जड वाटत आहे. हात, पाय,उचलत नाही. साधा तांब्या सुधा
उचलत नाही. मान दुखी आहेच.
उपाय सांगा.
ओव्याच्या फुरसुंडीने शेक घ्या
Sir mane mule dok pan dukta ka majhi ek side chi dukhte ani tyach side la dok pan dukhta
माझी मान गेले सहा महिने पासून खूप दुखते, B29, D3 च्या गोळ्या चालू आहेत तरीपण आराम मिळत नाही त्याचच 15 दिवसापासुन पाठ खुप दुखते कृपया त्वरित आराम मिळण्यासाठी उपाय सुचवा माझे वय 51 आहे
Sri amache pane man dokta
Sr tumcha number milel ka
सर माझी मान दुखते डोक्यातून चमक निघतात डोके जड होते चक्कर येते डोके दुखते काही गोष्टी विसरून जाते दोन वषँ झाले हा त्रास होत आहे
माझ्या हात पाय कापतात तर यावर काही उपाय आहे का
बला अश्वगंधा तेलाची मालिश करू शकता
मान दुखते डाँक्टर .पाय दुखतात. मुग्या येतात पायाला.
माझ्या डाव्या पायाचा चोटा सुजतो.आयुर्वेदिक औषधे चालू आहेत. कधी कधी दुखणं कमी असते. पण पुन्हा अचानक सूज येते. पाय टेकवता येत नाही. वात आहे असं डॉ म्हणतात. पछण हेदुखण पूर्णपणे बंद का होत नाही. काही तरी सल्ला द्या
क्लिनिक कुठे आहे तुमचे no
द्या
No.patva sir tumcha
Sir tumcha no bhetal ka
अपॉइंटमेंट साठी नंबर विडिओ मध्ये दिला आहे चौकशी इथेच करा किंवा सोमवारी रात्री live सेशन असते तेव्हा प्रश्न विचारू शकता
z
मला पण असाच त्रास आहे काय करावे
तुमचा फोन नंबर पाहिजे सर
@@भँय्यासाहेबबोरसे होईल ना ठीक veda
मी मानेचा MRI काढला
रिपोर्ट असा आला
•straightening of cervical spine suggestive of paraspinal muscle spasm
•early degenerative changes in cervical spine असा आला.
replzz
आयुर्वेदिक ट्रीटमेंट जवळ डॉक्टरांना दाखवून घ्या
Khup chhan Sirji.please send ur mo no.
क्लिनिक अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉन्टॅक्ट विडिओ खाली दिला आहे
सर मला खुपच ञास होतोय मी खूप काही मलम लावून बघितले पण मला काहीच फरक पडत नाही .तुम्ही मला काही तरी सुचवाना पिलज
कधी पण त्रास का होत आहे याचे कारण शोधणे आवश्यक असते त्यानंतर केलेला उपाय हा लागू पडतो उपायही नेहमीच तात्पुरत्या स्वरूपामध्ये असतात बऱ्याच वेळा याने पूर्ण आजार बरा होत नाही परंतु आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर व्यवस्थित घेतली तर बरा होण्यासारखा आजार नक्कीच बरा होतो
सर माझी मान खूप दुखते आणि डोकाचा मागचा साईटणे आग होते MRA केला तर dr बोलले मानेच्या मणक्यात गादी दबलेली आहे injection घेतलं मेडिसिन पण घेतलं पण फरक नाय काहीतरी विलाज सांगा खूप वेदना आहे 🙏
प्रत्यक्ष तपासल्याशिवाय कोणत्याही सल्ला देता येत नाही आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे अधिक चौकशीसाठी 9820301922 या नंबर वर संपर्क करू शकता
Dir साहेब माझ्या कानातून किर्र किर्र आवाज येत आहे व चक्कर येते माझा बेलेंस जातो माझा मणका जास्त झिजला आहे तरी मला आपण उपचार पद्धत सांगा
चालताना बॅलन्स जातो त्याला उत्तर सांगा
@@ayushgambhir772मला पण हा त्रास गेली 4-5 वर्षांपासून सुरु आहे.
मला Cervical Spondylitis चा त्रास आहे मान व खांदे दुखतात पण मला चक्कर
भरपूर येते ऊभ राहून काम करु शकत नाही
फिजीओ थेरेपीसट ने सांगितलेली exercise करते तरी फरक नाही
आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या पंचकर्म करून घ्या बस्ती नस्य तेल मसाज याने भरपूर फायदा होईल
Sir aapala phone number milel ka
9820301922 आमच्या दवाखान्याचा नंबर आहे पर्सनल नंबर आम्ही देत नाही