डोकेदुखी - सायनस ची की मायग्रेन ची - जाणून घ्या
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०
डॉक्टर खूप छान माहिती दिली आहे.
धन्यवाद सर माझं तीन दिवस डोक मायग्रेन सारखं दुखत कानामागे पण आणि मागील मानाच्या भागाला दुखते खूप दुखत अस वाटतं आता मरण जवळ आलं असं वाटतं
साहेब या विषयात आपण खूप एक्सपर्ट आहात आपण अत्यंत मुद्देसूद अगदी डिटेल मध्ये समोरच्या माणसाला समजेल अशा पद्धतीने माहिती देता धन्यवाद मलाही प्रॉब्लेम आहे मी आपल्याला येऊन लवकरच भेटणार आहे
खूप छान आहे विदियो..अत्यंत ऊपयोगि माहिती सांगितली..गरजूंना मी हा विदियो share करते...मनापासुन आपले आभार व धन्यवाद...👌👌🙏
खूप खूप धन्यवाद सरश्री, खूपच सोप्या शब्दात डोकेदुखी बाबत माहिती दिलीत.💐💐💐
खरच तुम्ही या शाळेत मुलां बदल जे काय सागितले ते बरोबर आहे , नॉर्मल शाळेत प्रवेश केला हाच उपाय
छान माहिती मिळाली डाॅक्टर.आम्ही डोकेदुखीचे वेगळेच अर्थ लावायचो. तूमचे फार ऊपकार आहेत.
Dhanyawad
Khup chhan mahiti dili sir thank you
खरंच खूप छान आणि बरोब्बर माहिती दिलीत
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर मायग्रेन कशाला म्हणतात ते माहीत नव्हता आता माहिती झालाय आणि एनर्जीत बाबत माहिती🙏
खूपच छान माहिती दिली sir आपन 🙏
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
अतिशय उत्तम माहिती सांगितली ,बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत सर ,खूप खूप धन्यवाद
डॉ. तुषार सर खूप खूप छान माहिती संगीताला. अनुभव /प्रॅक्टीस., खूखूप आहे तुम्हाला धन्यवाद सर❤❤❤❤❤
Good sir
सर 100% साध्य झालं खूप छान सविस्तर अशी माहिती दिलात धन्यवाद सर
डाॅ. तुम्ही खूपच चांगली सविस्तर माहिती दिली आहे.
माझ्या मिस्टरांना (वय वर्ष ७० आहे)मागच्या ७/८ दिवसांपासून दर १०/१५ मिनिटांनी कफ पडत आहे. त्यामुळे कपाळ दुखते शिवाय अशक्तपणा जाणवतो.कोमट पाणी पीणे, वाफारे, गुळण्या, पाण्यात आल्याचा तुकडे उकळून रस घेणे आणि अडूळसा हे उपाय चालू आहेत. दोन दिवस कफ पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.त्यामुळे लगेच अशक्तपणा कमी जाणवतो. .हे उपाय बरोबर आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.
Sir tumhi khup chan mahiti deta please tumChya clinic cha no dyana
Very well explained...thank you Dr.
Khup chhan doctor, keep loading your videos. 1000 time thanks to u. Love u doctor.❤🎉
Very Good Information
Khup chhan Dr
सर खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद सर
सर अतिशय सुंदर माहिती दिलीत! धन्यवाद!
खूपच सुंदर माहिती सांगता साहेब
I have tinnitus since many years but when i red your article in newspaper, i got know how to deal with it thanks again, u r my god.
Thanks
खूप छान माहिती दिली डॉक्टर तुम्ही
मला तुमचे वीडियो मला सापडले यू ट्यूब वर आणि
खूप काही कळले . खूप धन्यवाद
ह्या माहिती चा नक्की खूप फायदा होणार आहे
Dhanyawad 🙏
Khup khup khup dhanyawad sir, khup changle vishleshn 🙏🙏
Thanks sir nice explanation
Sir tumhi khup chan sangitale
खूप छान माहिती या व्हिडिओद्वारे मिळाली डॉक्टर साहेब
Thank you sir for nice information
Very well explained. Thank you.
फार छान माहिती धन्यवाद डॉक्टर
खूप खूप धन्यवाद डॉ. साहेब
फार च छान माहिती. आम्ही फार त्रस्त आहोत dr तुमचे खूप खूप आभार
Khup Chan agdi barobar aahe
Great ahat sir tumi...
अत्यंत उपयोगी माहिती दिलीत सर 🙏
फारच छान माहिती दिली धन्यवाद.
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद सर
👏धन्यवाद सर👏
Sir, Good Information.
Khupch chan mahiti dili dhanyad sir
खुप छान माहिती दिला सर.
खुप धनयवाद सर ❤, मला आज कळलं मला मायग्रेन आहे, इतक्या दिवस मी ॲसिडिटी समजत होतो
खुप छान माहिती
खूप छान सर, तुम्ही सांगितलेल्या सायनस व मायग्रेन च्या माहितीचा सर्वांनाच फायदा होत आहे.
धन्यवाद सर .💐💐
सर मला तूमचा फोन नंबर मिळेल का आम्ही बेळजीम मध्ये युरोप मध्ये राहतो मला मायग्रेन व ऍसिडिटी छान खूपच त्रास आहे मी फोन करून तुमच्या बरोबर बोलू शकते. माझे नाव सुशीला गोविंद शिंदे आहे आम्ही इथे स्टाईकआहोत तूम्ही खूप छान माहित देता धन्यवाद.❤❤❤👍
Khup chaan mahiti sangitali sir....thank u
खूप छान माहिती दिली आहे सर तुमच्या हासपिटल चा पत्ता मिळेल का सर
Very nice information thanks 🎉
खूपंच छान माहिती दिली
मलाही त्रास होतोय सायनसचा
ज्ञान आणि अनुभव मी प्रभावित झालो आपले मनःपूर्वक आभार डॉक्टर साहेब
Dhanyawad aani am happy you liked
Regards
Thanks very nice information sir. 😊
Thanks 🙏 sir
Great explanation
,१००%✓✓✓✓✓
Thank you doctor
Very Good Informaton
खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर आपला पेशनट एकनाथ बोरगुडे
Happy you liked
Thanks & regards
V. informative information, Thank you Dr.
तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
धन्यवाद डॉक्टर
Thanks sir sangitalay baddal
डॉ तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार मला हा मायग्रेन चा आहे मी नक्की डॉ कडे जाऊन येते शांत झोप लागेल तर उपाय सांगा
Am your very old patient.good to see u on tv
Thanks Dr. Sir
खुप खुप धन्यवाद सर.......
Dr sahab dhanyvad,
Imp information dp for children migraine.. 🙏🙏
छान माहिती मिळाली
Good information sir
Khup chaan mahiti deta sir tumhi mala tumca clinic chi tumchi appointment havi sir maza wife la problem ahe alarji chi
सर खूप छान माहिती दिली.🙏👌,सर मी कसलं पण उन असेल म्हणजे सकाळी सकाळी ७-८वाजताचे किंवा संध्याकाळी ५-६वाजताचे उन्हात बाहेर पडले तरी, डोक्याला उन लागले ३-४तासातच माझे डोके दुखायला लागते मळमळ उलटी सारखे होते डोक३-४ दीवस दुखत राहते . डोक्यावर स्कार्फ बांधून च बाहेर जावे लागते, कृपया उपाय सुचवावा🙏
सर छान माहीती दिलीत
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 🎉🎉🎉
Sir dokyachya davya side la chamak nighane yavr video banava
डॉ छान माहिती सांगितली सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
OPD kuthe aahe sr tumchi
Thank you 😊
Thank you sir 🙏🏻🙏🏻
❤❤😮
THANK DOCTOR
Khup chan
Thank you sir .. 🙏🏻 mala khup trass hoto... Dokedukhi cha...
Mla pan sem asach taras hoto sir kup parishan ahe mi
Nice sir
Sir majhe nehamich doke man aani pathan dukhate kontya karnamule hot aasel kadhi sadichi aalerji hote
Khup chhan mahiti sir Thank you..,mla khup tras aahe migraine cha…Kayam halalyasarkha watat aani doledulhisudhha asate..pn aata me pardeshat aahe tyamule kay karta yeil plz sanga…
Good
धन्यवाद सर
Sir ekhadya patient mdhe migrane n dns donhi asu shaktoka
Doctor khup Chan mahiti dili tumhi..mla pn khup tras aahe migraine cha ..tumcha address dyana
🙏
धण्यवाद डॉ
Mala pan doke dukhi purvi dodya samor tare zamklya sarkh Ani zigzak line disate Ani nanter half dok dught.Kahi permanant solution sanga na sir
Thank you sir
Tnx dr
तुमचा दवाखाना कुठे आहे किंवा तुमचं भ्रमणध्वनी द्या ..॥खूप छान माहिती दिली तुम्ही
Sir tumcha hospital kut aahes
माझ्या मुलाला नेहमी सर्दी असते त्यामुळे हा सायनस प्रश्न कधी कधी उद्भवतो..
Thanks Sir..