छातीत धडधडणे भीती वाटणे बेचैनी घाबरल्यासारखे वाटणे घरगुती उपाय I anxiety treatment

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • अनेकजणांना छातीत धडधड होणे, भीती वाटणे, बेचैनी वाटणे, घाबरल्यासारखे वाटणे, अशाप्रकारचे समस्या वारंवार जाणवतात. आयुर्वेदामध्ये या सर्व गोष्टींसाठी चांगला उपाय सांगितलेला आहे. अचानक पणे काही घरगुती उपाय सुद्धा आपण करू शकता. अशा प्रकारच्या लक्षणांमध्ये आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय असतो? या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
    आपल्याला छातीत धडधड होणे , भीती वाटणे , अशा प्रकारचा त्रास असेल तर नक्कीच हा व्हिडीओ संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आमचे चॅनल आयुर्वेद शास्त्र सबस्क्राईब करा.
    धन्यवाद
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    आयुर्वेदाचार्य
    #छातीत_धडधड_होणे #भीती_वाटणे #घाबरल्यासारखे_वाटणे #anxiety_treatment
    #छातीत_धडधडणे_घरगुती_उपाय #छातीत_धडधडणे_उपाय
    #भीती_कमी_करण्याचे_उपाय #घाबरल्यासारखे_होणे
    #घाबरल्यासारखे_वाटणे #भीती_कमी_करण्याचे_उपाय
    #chatit_dhadakne_upay #chatit_chamak_yene_upay
    #anxiety_treatment_in_ayurveda
    Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
    ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
    amzn.to/3ILOG40
    शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
    amzn.to/3wPZT0Z
    पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
    amzn.to/3JUtvOA
    पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
    amzn.to/3J5zPlf
    पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
    amzn.to/36GZsLJ
    Best chyavanprash
    amzn.to/3NyleC9
    Organic Jaggery
    amzn.to/383f8t6
    Buy good quality honey
    amzn.to/383f8t6
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.co....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.co....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.co....
    RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
    RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
    www.youtube.co...
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

КОМЕНТАРІ • 767

  • @prakashkharat3092
    @prakashkharat3092 Рік тому +94

    सर, मला काय होत आहे हेच मला डॉक्टर ला सांगता येत नव्हते, आता मला सर्व उत्तरे मिळाली आणि पूर्ण टेंशन मुक्त झालो.. खुप खुप आभार..1000 वर्षे जगा सर.

    • @user-is7ok1me3d
      @user-is7ok1me3d Місяць тому +8

      Same problem sir

    • @PawanSarode
      @PawanSarode Місяць тому +4

      सर माझी नेहमी धडधड होते व अचानक घाबरायला होते जाते चमक निघते व चक्कर येते यावर काय उपाय करू ते आजार कायमचे निघून जातील असा उपाय सांगा

    • @BhavyaHande
      @BhavyaHande 27 днів тому

      Upu​@@PawanSarode

  • @gangamanip2752
    @gangamanip2752 5 місяців тому +26

    मला पण असंच त्रास होतो टेंशन आलं तर धडधड होतो छान माहिती आहे

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 Місяць тому +5

    सर आम्हाला कळेल अशा भाषेत सांगितले आणि घरगुती पण आहे त्यामुळे खूप आवडले धन्यवाद नमस्कार

  • @dnyaneshshashikantvaidya
    @dnyaneshshashikantvaidya Рік тому +33

    आज काल dr. लोकांना घाबरून सोडतात त्यामुळे लोकांना अजून त्रास होतो भीतीने पण तुम्ही मात्र अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे असे dr. जर समाजात असतील सारे तर रुग्णाला आधार वाटतो आणि 50 टक्के त्याचा त्रास त्याची भीती दूर झाल्या मुळे कमी होतो. किती सोप्या पद्धतीने आपण छान समजावून सांगितले आहे
    धन्यवाद dr.👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому +5

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @jadhavsr1170
    @jadhavsr1170 Годину тому

    अतिशय सुंदर माहिती दिली सर अगदी मनापासून धन्यवाद सर 🙏

  • @ganeshsolse5000
    @ganeshsolse5000 5 місяців тому +6

    खुप छान माहिती दिली डॉ,साहेब मला सध्या हाच त्रास होत आहे तुमचे खूप खूप आभार

  • @manishakadam6086
    @manishakadam6086 22 дні тому +2

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @chayakadam5501
    @chayakadam5501 Рік тому +11

    Very nice information sir thank u so much. Iam watching ur video at 2:57 midnight. Iam suffering now this problem.

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 9 місяців тому +7

    छातीत धडधड व घाबरणे व इतर हार्ट मजबूत बाबत माहिती बद्दल डाॅ रावराणे यांचे आभार मानतो व मनःपूर्वक धन्यवाद

  • @anitadhore1360
    @anitadhore1360 2 місяці тому +6

    सर खरंच मनापासून धन्यवाद खूप छान उपाय सांगितला एका दिवसातच मला फरक पडला😊

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 місяці тому +1

      @@anitadhore1360 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

    • @DARJAKNG
      @DARJAKNG 21 день тому

      ​@@ayurvedshastra570510:03 10:03

  • @hemlataborkar7686
    @hemlataborkar7686 Рік тому +12

    सर खूप चांगली माहिती दिली मला हा त्रास नेहमी होतो धन्यवाद 🙏🙏

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar Рік тому +5

    खरोखरच खूप छान माहतीपूर्ण दिली आहे Dr. साहेबांनी. धन्यवाद.

  • @pradipshinde3028
    @pradipshinde3028 Рік тому +7

    खुप छान माहिती दिली सर तुमचे मनापासून धन्यवाद 🙏

  • @harshadarane-walanj775
    @harshadarane-walanj775 Рік тому +20

    सेम सर होत होत आज रात्री 1.30am ला.... मी व्हिडिओ पहिला आणि कुठे मन शांत झालं ... नाहीतर मी रडत होते काय होतय कळत नव्हत doctor LA कसं आणि काय सांगायच कळत नव्हतं ... Thankx sir...😊

  • @lakhankukade2641
    @lakhankukade2641 Рік тому +6

    सर खूप छान माहिती दिली.. आणि उपाय पण भारी सांगितला.. धन्यवाद डॉक्टर 🚩

  • @deepaliroundale8917
    @deepaliroundale8917 2 місяці тому +3

    खुप छान सांगितले सर मला त्रास होत होता तर लगेच माझ्या मुलींनी हे पाहुण लगेचच करुण दिला व मला बर वाटल धन्यवाद सर

  • @sanjay-gy7gt
    @sanjay-gy7gt 10 місяців тому +8

    सर खुप खुप धन्यवाद समर्थां सारखं धावुन आलात सर मनापासून आभार ❤

    • @KomalPatil-pn6mi
      @KomalPatil-pn6mi 12 днів тому

      जय जय रघुवीर समर्थ

  • @shahadevmurudkarmurudkar4024
    @shahadevmurudkarmurudkar4024 Рік тому +3

    Dr. Sir छान माहिती दिली आहे धन्यवाद.
    या माहिती मुळे एखाद्या चा प्राण वाचु शकतो.
    धन्यवाद सर. 🙏🙏🌹🌹

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 Рік тому +6

    खुप छान माहिती डॉक्टर

  • @PravinTarhekar
    @PravinTarhekar 2 місяці тому +3

    एक.नंबर माहीती.होती.सर

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 8 днів тому

    खूपच छान माहिती आहे सर
    मला पण हाच त्रास आहे
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @latashape9998
    @latashape9998 5 місяців тому +2

    खूप छान माहिती सांगितलीस 🙏🏻धन्यवाद.

  • @suhaswwwstar175e
    @suhaswwwstar175e Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद ❤❤

  • @irfanbanewale8925
    @irfanbanewale8925 2 місяці тому +1

    सर मि आपला आभारी आहे खूप छान माहिती दिली आपन मला बी खुप घबरल्या सारखे होते

  • @rajaniamrute2033
    @rajaniamrute2033 3 роки тому +4

    डॉ.बरे झाले मला गेले पंधरा दिवस हा त्रास होतो.मला डॉक्टरांकडे जाण्यासाठी धाबरत आहे.पण आजचा व्हिडिओ पाहून मी सकाळीच कोकम सरबत घेतलं व आराम पडला . आपणास धन्यवाद डॉक्टर .

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @shitalmohite37
    @shitalmohite37 Рік тому +1

    धन्यवाद सर ,खुप महत्वाची आरोग्या विषयी माहिती दिलीत. मला हा त्रास खुप वेळा जाणवतो.

  • @sunitakakad3901
    @sunitakakad3901 Рік тому +4

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती

  • @indraneebindu2768
    @indraneebindu2768 6 місяців тому +2

    Khupach chaan mahiti, mala h ha tras hotoy ani me pan khupda ECG kadhle but counseling ne thodi help hote , tumhala samazun ghenare loka havet, thank you so much for this important information

  • @prakashbgujar3050
    @prakashbgujar3050 5 місяців тому +2

    छान माहिती दिलीत, धन्यवाद..

  • @sunitahosmani8843
    @sunitahosmani8843 Рік тому +4

    छान माहिती.साहेब .धन्यवाद

  • @shubhadadivekar927
    @shubhadadivekar927 3 роки тому +4

    Thankyou.हा त्रास मला खूप वेळा होतो.छान माहिती मिळाली.🙏🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @user-lr8xc5wi4n
    @user-lr8xc5wi4n 18 днів тому +1

    मला पण हाच त्रास आहे छान माहिती

  • @anujgamer2849
    @anujgamer2849 3 дні тому

    खूप छान माहिती आहे..

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 дні тому

      @@anujgamer2849 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता
      chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @asmigaikwad4836
    @asmigaikwad4836 Рік тому +3

    Khupach chhan rahiti Dili. Thanku. Dhanyvad

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 2 роки тому +4

    छान माहिती दिली सर हायपोथाराझिम वर माहिती द्या please. Thanks

  • @ashwinidevrukhkar7846
    @ashwinidevrukhkar7846 10 днів тому

    खरच खूप छान माहिती मिळाली 🙏

  • @prashantpatil6898
    @prashantpatil6898 Місяць тому

    सर थँक्स या विडिओ मुळे मी जगायला शिकलो❤❤❤

  • @sanjay-gy7gt
    @sanjay-gy7gt 10 місяців тому +8

    सर शंभर टक्के बरोबर माहिती सांगितली खुप महत्वाची माहिती दिली ❤🙏👍

  • @rohitsalve5320
    @rohitsalve5320 2 місяці тому +1

    थँक्यू सर खुप छान माहिती दिली 🙏

  • @alkalokagariwar1232
    @alkalokagariwar1232 29 днів тому

    सर धन्यवाद , खूप छान माहिती मिळाली 👍

  • @suniljadhav573
    @suniljadhav573 Місяць тому

    ❤ खुप छान मार्गदर्शन सर.....बरं वाटलं ऐकून

  • @naraharidalvi3308
    @naraharidalvi3308 Рік тому +1

    तु चांगली माहिती सांगितली धन्यवाद अगदी बरोबर बोलला होत अस केव्हा तरी

  • @user-op1gf9qh3l
    @user-op1gf9qh3l 4 місяці тому +1

    खुप छान समजावुन सांगितले

  • @vikrambhagwat9079
    @vikrambhagwat9079 Рік тому +3

    खुप चांगली माहिती दिल्याबद्दल सरांचे मनापासून. धन्यवाद

  • @JyotiVagal
    @JyotiVagal 2 місяці тому +1

    khup sundar mahiti dilit danayvad

  • @nitinkamble1391
    @nitinkamble1391 3 роки тому +3

    सर खूप छान माहिती सांगितली तुमचे खुप खुप आभार 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @poonamuikey4021
    @poonamuikey4021 2 місяці тому

    खुप खुप धन्यवाद डॉक्टर साहेब मला असाच पित्ताचा त्रास आहे ..... खुप छान पद्धतीने समजावून सांगितले आणि मनातील भीती दुर झाली.

  • @aamirshaikh7772
    @aamirshaikh7772 2 місяці тому

    खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद

  • @user-xt8rd2ke2r
    @user-xt8rd2ke2r Місяць тому +1

    खुप छान मनाला बर वाटल सर नाहीतर उगीच घाबरत होतो

  • @user-ff8rh8ub8y
    @user-ff8rh8ub8y Місяць тому

    Khup sundar mahiti sir,God bless you 🙏

  • @SwatiKaranje-cc3it
    @SwatiKaranje-cc3it Місяць тому

    सर खूप छान व्हिडिओ आहे धन्यवाद 🙏

  • @rajanighunavat4177
    @rajanighunavat4177 3 роки тому +2

    Thank you. Doctor saheb khup chhan mahiti dilit

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  3 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत .
      आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद

  • @shubhamking3182
    @shubhamking3182 11 днів тому

    खूप छान माहिती दिली सर

  • @vimalkolap5983
    @vimalkolap5983 Рік тому +4

    खुपच छान माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @Manishobha
    @Manishobha Місяць тому

    Khup Chan mahiti dilit tya baddal dhanyawaad sir...

  • @user-xk6ex7bz9c
    @user-xk6ex7bz9c 5 місяців тому +2

    Khup chan.mahiti dili🙏🙏

  • @shakuntalakanade5149
    @shakuntalakanade5149 6 місяців тому +2

    खुप छान माहिती सागितली

  • @Nalawade-1507
    @Nalawade-1507 2 місяці тому

    मलाही असाच त्रास होतो सर तुमचे मनापासुन आभार धन्यवाद सर

  • @user-wl7pb9sb5n
    @user-wl7pb9sb5n Місяць тому

    Khup chan sangitl sir Khup khup dhanyavaad dev tumche bhale karo

  • @poonamchavhan4551
    @poonamchavhan4551 7 місяців тому +2

    खुप छान माहिती दिली

  • @dinkarnagpure5760
    @dinkarnagpure5760 11 місяців тому +1

    खूप छान Doctor .धन्यवाद।. ..🙏🙏

  • @ratnaprabhabhagwat9874
    @ratnaprabhabhagwat9874 Рік тому +2

    Khup chan sagitale dhanyawad

  • @RanjanaBhaware
    @RanjanaBhaware 25 днів тому

    माहिती दिली सर तुमचे धन्यवाद

  • @vaibhavsarkate5294
    @vaibhavsarkate5294 11 годин тому

    Thanks dr sahab ❤

  • @sagarraorane
    @sagarraorane Рік тому +2

    Khup chan sir
    Very important information

  • @yashinathgaikawad1889
    @yashinathgaikawad1889 5 місяців тому +1

    खुप सुंदर अभिनंदन,

  • @sachinmore112
    @sachinmore112 19 днів тому

    खूप छान माहिती
    मी तुमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहे.

  • @shraddhabathe2624
    @shraddhabathe2624 Рік тому +3

    Thank you sir aapan chhan

  • @user-zp6be8bm8r
    @user-zp6be8bm8r День тому

    Thanku so much sir

  • @sandiptamgave8984
    @sandiptamgave8984 Місяць тому +1

    Khup Chan sir maza hi same problem ahe pan Mala na konachi hi vaiet batmi yekali ha asa tras chalu hoto Mala Khup tras hoto teacha

  • @ankushdandade6306
    @ankushdandade6306 5 місяців тому +1

    Khupch chhan mahiti dili sir

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 2 роки тому +1

    Thank you sirमला असा त्रास खुप होतो खुप छान माहिती 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @vishalade8160
    @vishalade8160 5 місяців тому +1

    Great sir very usefull information thank you

  • @riteshjugdar1262
    @riteshjugdar1262 11 місяців тому +1

    Khup chan mahiti dili baddal dhanyawad

  • @akshatakamerkar8160
    @akshatakamerkar8160 Рік тому +3

    Hi dr मला गर्दी च्या ठिकाणी गेल्यावर खूप भीती वाटते स्वास कोंडल्या सारखं वाटते उपाय सांगा plz

  • @umeshkhawle5365
    @umeshkhawle5365 Місяць тому

    धन्यवाद डॉक्टर साहेब

  • @sachinthorat9446
    @sachinthorat9446 5 місяців тому +1

    सर खूप छान वाटले

  • @jayashreekawli802
    @jayashreekawli802 2 роки тому +14

    Very nice information. Thanks Doctor.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому +2

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sagarjoshi798
      @sagarjoshi798 Рік тому

      @@ayurvedshastra5705 अस्मिताजोशी.

    • @sagarjoshi798
      @sagarjoshi798 Рік тому

      खुपच छान समजावून सांगत असतात. खुपच छान माहिती मिळते.थन्यवाद !

  • @sattyamchapke8354
    @sattyamchapke8354 2 роки тому +1

    सर खूप खूप धन्यवाद तुमचा हा व्हिडीओ पाहून तुमाला भेटायची इच्छा आहे

    • @sattyamchapke8354
      @sattyamchapke8354 2 роки тому

      मला हा त्रास 1ते 2 वर्षा पासून झाला आहे मी विको टुडे विको ईसीजी सर्व काही करून बघितले आहे पण तुमि म्हणतात तसा त्रास चालू आहे

  • @yashashrijoshi5005
    @yashashrijoshi5005 Рік тому +2

    Khup chhan mahiti

  • @jayaguntiwar3362
    @jayaguntiwar3362 2 роки тому +2

    Chan dili Tumhi mahiti sir🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत धन्यवाद आमच्या चॅनलवर आपल्यासाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ आहेत पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा

  • @BhaktiRane-db3ed
    @BhaktiRane-db3ed Місяць тому

    Chhan mahiti dilya badhal thank you sir

  • @AamolGhuge
    @AamolGhuge 22 дні тому +1

    सर कशाचा आयुर्वेदिक आहे

  • @rupalikadam9941
    @rupalikadam9941 Місяць тому

    Khup bhari sir samjun sangitl

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏मला असाच त्रास होत आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  2 роки тому

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      ua-cam.com/video/WXuFBO-BlYw/v-deo.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @ankushwade8905
    @ankushwade8905 Рік тому +5

    असच मला पण झालं आहे

  • @sangitathorat5172
    @sangitathorat5172 Рік тому +3

    छान माहिती सर

  • @searchstop1
    @searchstop1 2 роки тому +3

    खुपच उपयुक्त माहिती सर 👍👍🙏🙏💐💐

  • @rahulkadam639
    @rahulkadam639 4 місяці тому +1

    धन्यवाद sir 🙏🏻

  • @vikramdhumal5274
    @vikramdhumal5274 Рік тому

    खूप छान माहिती दिली सर .मला हा खूप ञास आहे.ह्दयाच्या सगळ्या टेस्ट केल्या सर्व normal आहे.

  • @snehalachrekar3281
    @snehalachrekar3281 Рік тому +3

    खुप छान माहिती

  • @vijayakamble4788
    @vijayakamble4788 Рік тому +1

    Chan माहिती दिलीत सर

  • @mamatashirodkar9947
    @mamatashirodkar9947 2 роки тому +3

    Khup chan information

  • @sonuvairale6228
    @sonuvairale6228 2 місяці тому +1

    Sir urine infection asel tar gharguti upay Kay ahe sir please mla sanga sir

  • @suwarnadani2893
    @suwarnadani2893 6 місяців тому +1

    thankyou सर..nice info....

  • @rajeshreetembhurne1937
    @rajeshreetembhurne1937 7 місяців тому +1

    Shan माहिती दिली.

  • @yoginivaidya4064
    @yoginivaidya4064 Рік тому +1

    Khup chan mahiti dili👍

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 22 дні тому

    माहिती आवडली

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 Рік тому +2

    Thank u sir माझे वय 41 आहे hb कमी झाले होते injection course केला आता 11 आहे iron syrup aani b12 गोळ्या घेतल्या 2 महिना अलिकडे कधिही काही जेवल्यानंतर छातीत धडधड होत राहते antacid syrup दिले आहे पोट थोड वाढले आहे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏

  • @user-zz4ip7yu1o
    @user-zz4ip7yu1o 2 місяці тому

    Thank you so much sir for the information