उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस लढाई सुरू. संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 440

  • @kaitanmain1653
    @kaitanmain1653 2 місяці тому +134

    मोदी,शहा नी महाराष्ट्रात अजून काही सभा घ्याव्यात.त्यामुळे आघाडीचा विजयाचा मार्ग खूप सोपा होईल.

  • @seeker2529
    @seeker2529 2 місяці тому +33

    हे खरंच सर, महाराष्ट्र तील सर्व नेत्यापेक्षा उद्धवजी प्रामाणिक आहेत व सत्य बोलणारे आहेत

  • @AbhimanuyGore-kk7tn
    @AbhimanuyGore-kk7tn 2 місяці тому +96

    ज्या पद्धतीनं गेल्या अडीच वर्षात फडणीसानी राजकारण केल त्याचा उत्तरार्ध असाच होणार

    • @damankatre6127
      @damankatre6127 2 місяці тому +1

      @@AbhimanuyGore-kk7tn महाआघाडी सरकारचा हा उत्तरार्ध आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. (विधानसभा कार्यकाळाचा उत्तरार्ध)

    • @Meandmyfamily647-m6k
      @Meandmyfamily647-m6k 2 місяці тому +1

      ​@@damankatre6127nahi mva सरकार yenar mi sudda bjp cha votter hoto pan aata nahi

  • @ramchandrasable3035
    @ramchandrasable3035 2 місяці тому +52

    तुमच्या सारखे पत्रकारणी महाराष्ट्राला दिशा व आशा दाखवली धन्यवाद साहेब

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 2 місяці тому +99

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 2 місяці тому +24

    ठाकरे आणि ठाकरे शान आहे

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 2 місяці тому +68

    उद्घव ठाकरे जिंदाबाद

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 2 місяці тому +70

    No 1 leader Shri Uddhav Thakare good progressive leader in maharashtra

    • @audiok6537
      @audiok6537 2 місяці тому

      Konta Progress kela re 😂 swatcha

    • @audiok6537
      @audiok6537 2 місяці тому

      Bina job cha itka Paisa kasa hya Thakre javal 😂😂😂

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 2 місяці тому +22

    ठाकरे साहेब सर्वसमावेशक नेतृत्व

  • @dnyandeokedar3270
    @dnyandeokedar3270 2 місяці тому +22

    ठाकरेंनी अशेच सर्वञ धुआंधार प्रचार करावा व शीवसेनेने स्वतंञ लढाव सत्तर जागा तरी नीवडूण येतील नंतर कुणासोबत जायचयं ते जावं !!

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 2 місяці тому

      सात आले ना, तर हा ऊद्धट ठार वेडा होईल. निवडणुकीच्या नंतर, तुम्हा सर्वांना दिसेलच.

  • @श्रीगणेश-फ4ङ
    @श्रीगणेश-फ4ङ 2 місяці тому +20

    फक्त उद्धव ठाकरे

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 місяці тому +54

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

    • @demya3464
      @demya3464 2 місяці тому

      दिशा सालियान केस लागली होती हायकोर्टात म्हनून उद्धव जी धमकी देते आहेत

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 2 місяці тому +19

    आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे महाराष्ट्रातील राजकारण जवळ जवळ संपुष्टात आल्यात जमा आहे.

    • @demya3464
      @demya3464 2 місяці тому

      दिशा सालियान केस लागली होती हायकोर्टात म्हनून उद्धव जी धमकी देते आहेत

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 місяці тому

      फडतूस फडफडणीस
      आदरणीय ??
      फेकूचे अनैतिक अपत्य टरबूज

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 місяці тому +2

    ग्रेट मांडणी..!
    उद्धव साहेब ग्रेट..!

  • @rajeshsonawane8609
    @rajeshsonawane8609 2 місяці тому +19

    उद्धव ठाकरे साहेब फक्त

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk 2 місяці тому +15

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩💯💯💯

  • @firefire3060
    @firefire3060 2 місяці тому +10

    Salute to Udhavji Thakary

  • @santoshbaikar6819
    @santoshbaikar6819 2 місяці тому +39

    खूप छान विस्लेशन आणि उध्दव ठाकरे सक्षम नेते आहेत

  • @sadanandsawant7517
    @sadanandsawant7517 2 місяці тому +2

    उध्दव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राची शान आहे

  • @smitachavan5643
    @smitachavan5643 2 місяці тому +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र❤❤❤❤

  • @MahendraBadgujar-e5r
    @MahendraBadgujar-e5r 2 місяці тому +16

    शिवसेना प्रमुख ऊदव बाळा साहेब खरे कहेत

  • @sagarnigade9320
    @sagarnigade9320 2 місяці тому +9

    नाद करून नाका उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा भाजपला भूईसपाट करनारच

  • @madhukarshinde4835
    @madhukarshinde4835 2 місяці тому +3

    ❤Uddhàv Thakàre progressive leader iñ Maharashtra,

  • @dattakharat1106
    @dattakharat1106 2 місяці тому +40

    ओन्ली ठाकरे

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 2 місяці тому +7

    खुपच सुंदर आणि रोख ठोक विश्लेषण भाऊ

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 2 місяці тому +29

    शिवसेना जिंदाबाद 🚩🚩🚩
    उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @politicalcat4928
    @politicalcat4928 2 місяці тому +35

    UBT shivsena zindabad

  • @tukaramrandiveofficial1067
    @tukaramrandiveofficial1067 2 місяці тому +64

    परत एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणार साहेब मा उध्दव ठाकरे साहेब

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +5

      बोल बच्चन , अर्धवटराव, घर कोंबडा, बोलघेवडे मुख्यमंत्री नको रे बाबा 😂

    • @dgr1148
      @dgr1148 2 місяці тому +6

      @@satishdeshmukh2849mag Gujarat cha chatya ka fadtus ka dhekhun pahije tula 😅😅😅😅

    • @sagarchowkekar2857
      @sagarchowkekar2857 2 місяці тому

      Tuza bap gharkombda​@@satishdeshmukh2849

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому

      @@dgr1148 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुळीस मिळवणारा फावडया हवा का तुला...😂

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 місяці тому

      ​@mag Fadnvis sarkha kapati Manus pahije ka Maharashtra vat lavali satishdeshmukh2849

  • @shaileshshinde-bb6kr
    @shaileshshinde-bb6kr 2 місяці тому +81

    महाराष्ट्रात सर्वाधिक जागा ऊधव बाळासाहेब ठाकरे यांच्या येणार आहे ❤

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +3

      😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +2

      घंटा...😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +1

      only शिंदे सरकार 👌👌👌

    • @amitgaikwad1331
      @amitgaikwad1331 2 місяці тому +2

      फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 2 місяці тому

      ​@@S.V.Deshmukhगद्दार

  • @shaileshshinde-bb6kr
    @shaileshshinde-bb6kr 2 місяці тому +86

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच आमचा पक्ष

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +4

      😂😂😂

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому

      लाड्यांचा पक्ष झाला तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी करंटा ....😂

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 місяці тому +20

    ज्या प्रमाणे मुघलांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे तसेच भाजपा ला महाराष्ट्रात उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे दिसतात.

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +1

      घंटा 😂😂😂

    • @swatijoshi3112
      @swatijoshi3112 2 місяці тому +1

      ज्या प्रमाणे मुघलांना जली स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसायचे तसेच म वी आ ला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 2 місяці тому +7

    Sanjay Awate saheb khupach chan true vishleshan 🙏

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs 2 місяці тому +10

    Only thakre saheb 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 місяці тому +8

    परखड व सत्य परिस्थितीवर आधारलेले विश्लेषण केले आहे,आवटे सर

  • @sunilsawant2965
    @sunilsawant2965 2 місяці тому +13

    ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤❤❤❤❤❤

  • @ramchandrasable3035
    @ramchandrasable3035 2 місяці тому +16

    फक्त उद्धव साहेब झिंदाबाद

  • @sureshjambotkar9985
    @sureshjambotkar9985 2 місяці тому +6

    खूप छान विश्लेषण

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 2 місяці тому +18

    उध्दव ठाकरे साहेब हे एकमेव नेते फार ईमानदार व हुशार नेते आहेत भविष्यात देशात फार मोठी कामगिरी करतील व त्यांच्या बदल देशातील जनता खूप आशा दाई आहे

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +2

      बोल बच्चन, अर्धवटराव, घर कोंबडा , बोलघेवडे मुख्यमंत्री नको रे बाबा 😂😂

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +1

      ​@@S.V.Deshmukhआता या फावड्याला पंतप्रधान करा परंतु महाराष्ट्रातून तडीपार करा...😂😂😂

  • @babannagine5506
    @babannagine5506 2 місяці тому +10

    उद्धव साहेब ठाकरे 1 नंबर महाराष्ट्राचे, सुसाय्यम्मी, सुसंस्कृत,, वाघ आहे, जर का वाघाच्या मागे जाणार तर वाघ फाडून टाकेल असे उद्धव साहेब, जय महाराष्ट्र

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому +2

      घंटा...😂😂😂

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +2

      वाघाची डरकाळी म्याव म्यावं कधी झाली कळलं पण नाही 😂😂😂

  • @Prakashshriramepatil
    @Prakashshriramepatil 2 місяці тому +24

    Uddhav thakhre bhavi cm honar aahet Sanjay aavte saheb

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 місяці тому +4

    खरच आहे औटे सर अस्मिता फडणवीस यांनी ghan ठेवली गुजरात कडे यामुळे जनता जागी झाली हे सत्य आहे. सुंदर विश्लेषण केले सर. धन्यवाद. एकच ब्रँड महाराष्ट्राचा उद्धव ठाकरे 🎉🎉🎉

  • @nitinambavane7736
    @nitinambavane7736 2 місяці тому +7

    मार्मिक,परखड, स्पष्ट विश्र्लेषण....!

    • @demya3464
      @demya3464 2 місяці тому

      दिशा सालियान केस लागली होती हायकोर्टात म्हनून उद्धव जी धमकी देते आहेत

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому

      😂😂😂

  • @sunilkaware6733
    @sunilkaware6733 2 місяці тому +34

    उध्दव ठाकरे साहेब

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 2 місяці тому +9

    Jay Maharashtra only Uddhav Thackeray saheb 🙏💐

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 2 місяці тому +7

    Future of Maharashtra uddav Saheb thakre jay Maharashtra 🔥🚩💯

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому +41

    Waze देवेंद्र नी ॲक्टिवे केलेहा आखलेला पट महाराष्ट्र च नुकसान होत आहे

    • @demya3464
      @demya3464 2 місяці тому

      दिशा सालियान केस लागली होती हायकोर्टात म्हनून उद्धव जी धमकी देते आहेत

    • @dilippatil1310
      @dilippatil1310 2 місяці тому +5

      उद्धव बाळासाहेब जिंदाबाद

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +4

      सस्पेंड झालेला वाजे जन्माला कोणी घातला आणि वसुली कोणी केली 😂

    • @dgr1148
      @dgr1148 2 місяці тому

      @@satishdeshmukh2849fadtus ni keli😊

    • @navnathkhatkale693
      @navnathkhatkale693 2 місяці тому +4

      Kapat karsthan karne he bjpche dhoran ahe.

  • @prakashsalvi5141
    @prakashsalvi5141 2 місяці тому +8

    Hiसाहेब खूप छान छान एकदम मस्त

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 2 місяці тому +13

    कोराेनात केद्राचा विरोध असतानाही मराठी माणसाला वाचविणारा देव ठाकरे इतर काही राज्यात प्रेते नदिला सोडले

  • @manajipawar297
    @manajipawar297 2 місяці тому +37

    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे एक प्रामाणिक नेतृत्व! लपून छपून आडपडदा न ठेवता सडेतोडपणे बोलणारे ऊद्धव ठाकरे. महाराष्ट्रात एक विश्वासू नेता म्हणून ऊद्धव ठाकरे हेच आहेत.

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 2 місяці тому

      बरोबर👍

    • @Ajinkya__18
      @Ajinkya__18 2 місяці тому

      UBT last so many years has done business in Shivsena...Is hath mein do,phir dekhunga....i need my major Comm,...He has nothing to do with Hindutva ,his mission to be in POWER..but he is very self centred and doesn't understand how to Govern it.For his self benefit he can use anyone...even public

    • @Ajinkya__18
      @Ajinkya__18 2 місяці тому

      Ajibat Balasaheb ani Udhhav same scale var nahi...very partial

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 2 місяці тому

      विश्वास या शब्दाचा अर्थ तरी उद्धव ठाकरे ला कळतो का?
      कारण 2019 साली युतीला बहुमत मिळून सुद्धा त्यांनी दोन्ही काँग्रेस बरोबर संसार थाटला आणि युतीला मतदान करणाऱ्या मतदारांचा विश्वासघात केला.

  • @PundlikBodhe
    @PundlikBodhe 2 місяці тому +1

    Maharashtra tiger Uddhav Thackeray

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 2 місяці тому +10

    Maharashtra cha wagh ekach uddhav Thakare Thakare

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 місяці тому +8

    आवटे साहेब शिवसेने चा हात धरून भाजपा राज्यात आला . २०१४ पासून शिवसेना कुरतडून टाकण्याचा प्रयत्न केला . २०२१ मध्ये शिवसेना संपवण्याचा खेळ खेळला . २०२४ मध्ये तर ठाकरे कुटुंबावर घाणेरडे आरोप करून जेल मध्ये टाकण्याचा द्रोह भाजपाने केला . हे जनता विसरूच शकत नाही .😢😢

  • @sunildevmane4056
    @sunildevmane4056 2 місяці тому +2

    भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @PundlikBodhe
    @PundlikBodhe 2 місяці тому +1

    Only. U. B. Thakrey. Zindabad

  • @ramchandrakadam9370
    @ramchandrakadam9370 2 місяці тому +9

    महाराष्ट्र राज्याच्या हिताविरुद्ध मतदान करणे म्हणजे महापात.

  • @Unbounded06
    @Unbounded06 2 місяці тому +8

    Sir your speaking skill is OG

  • @arjuningole4631
    @arjuningole4631 2 місяці тому +2

    fasnvis, शिवसेना, आग, आहे खूप, झाल, आता, नाद, नको, उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद, जय, शिवराय ❤❤❤

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 2 місяці тому +1

    Uddhav thakre sahab ji you are GREAT LEADER

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 2 місяці тому +6

    कारण राजकारण हा व्हिडिओ मी नेहमीच जेव्हा येईल तेव्हा तो एकत असतो. आपण योग्य प्रकारे विश्लेषण करून चांगल्या पद्धतीने माहिती देण्यात खरोखर हे भल्या भल्या ना जमत नाही पण आपण विषयाचा सखोल अभ्यास करून चांगल्या पद्धतीने मुद्दे मांडता.महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती काय आहे याची जाणीव झाली देता या बद्दल धन्यवाद.

  • @arunborse2635
    @arunborse2635 2 місяці тому +3

    Sir, 100% true ❤❤

  • @VinayakMahamuni-s5l
    @VinayakMahamuni-s5l 2 місяці тому +6

    उद्धव ठाकरे. ❤️

  • @subashpatil4290
    @subashpatil4290 2 місяці тому +2

    23 वरून ९ वर आणणारा एकमेव नेता ऊद्धवजी ठाकरेच ,

    • @audiok6537
      @audiok6537 2 місяці тому

      😂😂😂 exactly

  • @shivajis.jadhav8516
    @shivajis.jadhav8516 2 місяці тому

    सडेतोड विश्लेषण... सरांचे प्रामाणिक आभार... इतके परखड, मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि ग्राउंड रिऍलिटी सांगणारे पत्रकार आजच्या social media आणि तथागत news channel chya माध्यतून माहिती देणारे खूपच कमी आहेत... आवटे सर आणि कारण राजकारण हे त्यापैकीच एक...
    धन्यवाद सरांचे...
    खूप कंगन आणि प्रोभोधन करणारे व्हिडिओ असतात तुमचे.

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 місяці тому +31

    हिंदू.हिंदु.मनुन.बीजेपी.पोट.भरत.आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 2 місяці тому

      अंधभक्तांना माहीत नाही की लवकरच पाकिस्तान भारतावर कब्जा करणार. मग एक पण हिंदू जिवं# रहाणार का ?
      तेव्हा अंधभक्तांना उद्धवजींची जरूर लागणार.

  • @babudavane1615
    @babudavane1615 2 місяці тому +4

    जय महाराष्ट्र

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 2 місяці тому

    अतिशय परिपूर्ण व वस्तुनिष्ठ विश्लेषण👌

  • @Shorts-f5d
    @Shorts-f5d 2 місяці тому +3

    उद्धव बाळासाहेब यांचा मुलगा आहे यात आता शंका आहे

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 2 місяці тому +1

      बाळासाहेबांच्या पोटी करंटा पैदा झाला 😂

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 2 місяці тому +2

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद चांगला माणूस आहे देव माणूस❤❤❤

  • @jagandesale8030
    @jagandesale8030 2 місяці тому +11

    ज्या प्रकारे त्यांचा मुलाला व त्यांना गंभीर प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला , त्यामुळे स्वाभाविक आहे की आक्रमक होणार.

  • @SantoshShinde-d5i
    @SantoshShinde-d5i 2 місяці тому +4

    Only uddao Thacker sahab mashal Thacker 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @arvindwaghmare3857
    @arvindwaghmare3857 2 місяці тому +1

    ✅✅✅

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 2 місяці тому

    सर बेस्ट माहिती 🎉🎉🎉

  • @bhimraokhese5614
    @bhimraokhese5614 2 місяці тому +2

    Only Thakre

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 2 місяці тому

    आय लव्ह महाराष्ट्र, आय लव यू शिवसेना❤ आता फक्त मवीआ

  • @BSPatil-uz2pd
    @BSPatil-uz2pd 2 місяці тому

    Solid analysis Boss

  • @mahadevgiram5857
    @mahadevgiram5857 2 місяці тому

    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @kailaslonari-c3b
    @kailaslonari-c3b 2 місяці тому +1

    1 ch number vishleshan

  • @pandurangpawar3807
    @pandurangpawar3807 2 місяці тому

    उद्धव ठाकरे जिदांबाद जय महाराष्ट्र

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 2 місяці тому +1

    One and only Sanjay Awate sirji

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 2 місяці тому +3

    टरबूजचे राजकीय दिवस संपले आहेत . हे त्याने स्वतःहून ओढावून घेतला आहे .

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 2 місяці тому +3

    आवटे साहेब आपल्या सारखे पत्रकार देशासाठी आवश्यक आहे आमदार खासदारा कडून मी पार्टी सोबत गद्दारी करणार नाही असे कोर्टात रोटरी कडून यांन तिकीट देण्याच्या आधि लिहून घेतले पाहिजे

  • @NamdevHulawale
    @NamdevHulawale 2 місяці тому +1

    आघाडी च विजयी झाली पाहिजे अन उद्धव मुख्यमंत्री पाहिजेत

  • @VikasTomake
    @VikasTomake 2 місяці тому

    1 no saheb ❤

  • @nareshshelke7930
    @nareshshelke7930 2 місяці тому +2

    या सर्व विष्लेशनावरुन असे लक्षात येतेकी पुढील येणार्या विधान सभा निवडणुकीत भाजपा व मिञ पक्ष यांना मतदान करणे म्हणजे महाराष्ट्र द्रोह करण्या सारखे आहे.महाराष्ट्रातील मोठ मोठे ऊद्योग गुजरातला पळले बिजेपी आणी त्यांचे मिञ पक्षामुले महाराष्ट्राची अस्मीता धोक्यात आहे तेव्हा असच म्हणाव लागेल अबकी बार भाजपा तडीपार.🎉

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 2 місяці тому

    छान विश्लेषण केले आहे

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 2 місяці тому

    सत्यमेव जयते!!उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 місяці тому

    आम्ही उद्धव ठाकरे यांना खूप मानतो उद्धव ठाकरे स्वाभिमानी आहेत

  • @जयमहाराष्ट्र-ल9च

    उध्दव ठाकरे प्रामाणिक नेता आहे. यात तीळमात्र शंका नाही. सुसंस्कृत पक्षाच्या नागपुरवाले (कपट कारस्थानी) नेत्या पेक्षा उध्दव ठाकरे 100पट चांगले आहेत.

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 2 місяці тому

    खूप खूप छान विश्लेषण. ,
    तसेच खरं खरं विश्लेषण.

  • @SavitaTikhe-hb2bx
    @SavitaTikhe-hb2bx 2 місяці тому +2

    Only Uddhav Balasaheb Thakre forever best

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 2 місяці тому

    मस्त

  • @madanshelar7685
    @madanshelar7685 2 місяці тому +1

    फसवणीस यांची विश्वासार्हता खूप कमी होत आहे

  • @ravigadakh1534
    @ravigadakh1534 2 місяці тому +2

    कडक कडक

  • @prakashpadel874
    @prakashpadel874 2 місяці тому

    आवटे साहेब आपल अभिनंदन कारण आपणच चांगले विश्लेषण केले आहे

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 2 місяці тому +2

    Satya bolta saheb dhanyawad bha ja pa hatao desh bachao

  • @AshrafKhan-lf6kq
    @AshrafKhan-lf6kq 2 місяці тому +6

    Uddhu ji thakry saheb Maharashtra ka abhiman hai 🔥 Devendra fadnavis gujrat model ka Ghulam hai Maharashtra me bade bade parkalp ko gujrat bheja gaya modi shah ke hukum se 😢

  • @Meandmyfamily647-m6k
    @Meandmyfamily647-m6k 2 місяці тому

    Only ठाकरे साहेब

  • @mangalsingbhople3589
    @mangalsingbhople3589 2 місяці тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 2 місяці тому +1

    राज्यात शांतता पाहिजे असेल तर BJP Maharastra तून जाणे गरजेचे आहे BJP हटवा महाराष्ट्र वाचवा

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 місяці тому +1

    महाराष्ट्राचा खलनायक