मानदुखी साठी फक्त करा हे व्यायाम (लगेच आराम) | मानदुखी साठी व्यायाम | Manecha Vyayam

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 43

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 Рік тому +15

    भारी एवढी छोठी असुन खुप अभ्यास केला आहेस लोकांच्या वेदना नष्ट करण्यासाठी तु जे काम करतेस त्याबद्दल धन्यवाद... भविष्यात तुला काही पडणार नाही. देव तुझ्या पाठी सदैव राहील

  • @anjalichandsarkar7858
    @anjalichandsarkar7858 Рік тому +6

    स्वामी समर्थ तुला कधीही आयुष्यात कमी पडू देणार नाही बेटा तू खूप छान सांगतेस 🥰🥰

  • @RajshreeGhare-kt8xv
    @RajshreeGhare-kt8xv Рік тому +1

    खूप उपयुक्त माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏🏼

  • @UjwalaThorat-i8s
    @UjwalaThorat-i8s 9 місяців тому +1

    Khup chan & useful 🙏

  • @rupalijagdale234
    @rupalijagdale234 Рік тому +1

    खूप छान 😊

  • @neetahake676
    @neetahake676 6 днів тому

    हो मी तु जसं दाखवत होती ना बाळा तसतसं मी करत होते लगेच राहिले डोकें दुखायचे बाळा तुला परमेश्वर सुख दोवो तुझ्या सगळ्या ईच्छा पूर्ण होवोत मला खुप त्रास होत होता खरंच खुप आराम मिळाला ❤

  • @seemaparab6778
    @seemaparab6778 Рік тому +1

    मी आता तुमच्या बरोबर व्यायाम केला मला मानदुखी चा खूप त्रास होतो बरं वाटलं मी आता रोज सकाळी करेन आभारी आहे ताई

  • @anjalichandsarkar7858
    @anjalichandsarkar7858 Рік тому +2

    मला तुझे बोलणे खूप आवडते तू खूप छान सांगते माझी कंबर दुखी आठ दिवसात कमी झाली आहे मला सायटिका चा पण प्रॉब्लेम आहे तो पण महिनाभरात कमी होईल

  • @AnnapurnaKamble-r2q
    @AnnapurnaKamble-r2q 6 місяців тому

    खुप छान माहिती सांगितली आहे ताई

  • @AparnaHarcherkar
    @AparnaHarcherkar 4 місяці тому

    मॅडम तुम्ही खूपच छान माहिती सांगता मला खूप आवडली

  • @ManikKhandagale-em8yr
    @ManikKhandagale-em8yr 11 місяців тому

    Tumhi sangitlya pramane vyayam kela aani mazi man dukhi gayab zali dhanyavad tai🙏🙏

  • @SangitaGavali-v9v
    @SangitaGavali-v9v 4 місяці тому

    फारच छान

  • @deepakkale1707
    @deepakkale1707 Рік тому

    खुप छान ताई

  • @sangeetabhole8253
    @sangeetabhole8253 Рік тому

    Chan vatla

  • @poojapimple9438
    @poojapimple9438 6 місяців тому

    खुप छान

  • @Yuvrajdesai-pq7ri
    @Yuvrajdesai-pq7ri Місяць тому


    1dum mast

  • @mangaldeshpande1109
    @mangaldeshpande1109 Рік тому

    Khupach chan mahiti

  • @AkshayGaikwad-vx5uj
    @AkshayGaikwad-vx5uj 4 місяці тому

    Thank you tai🥰🥰🥰🥰

  • @mohanchandak4156
    @mohanchandak4156 8 місяців тому

    Namaste Prangali Guru Thanks. Nav Changale va Kam pan Changale Me yek Varshapadun Aapale Video Pahato Aaram Aahe.Aapan Nehami Hasatmukh Rahata yacha pan Aanad Hoto.😊😊😊

  • @girishshrikhande
    @girishshrikhande 10 місяців тому

    छान

  • @ashawagh9991
    @ashawagh9991 Рік тому

    धन्यवाद मंँडम खुप छान माहिती दिली मी आता तुमच्या सोबत व्यायाम केला. आहे. खुप मान दुखत आहे. मी रोज करील धन्यवाद

  • @sunitamane212
    @sunitamane212 Рік тому

    किती छान सांगितले पूर्ण मराठी सर्वांना समजेल अशा भाषेत खूप खूप धन्यवाद

    • @YogPranali
      @YogPranali  Рік тому

      धन्यवाद ताई❤️ कृपया, तुमच्या जवळच्या व्यक्तींना व्हिडिओ जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल✌️

  • @rbhatia731
    @rbhatia731 9 місяців тому

    God bless you always ❤

  • @OmkarDehade-q9g
    @OmkarDehade-q9g 9 місяців тому

    Didi nice work to patients

  • @venkatpatil498
    @venkatpatil498 8 місяців тому

    Very very nice Ex.

  • @rajendraborawake7088
    @rajendraborawake7088 Рік тому

    Very nice

  • @sadhanagarje1285
    @sadhanagarje1285 Рік тому

    श्री स्वामी समर्थ खूप छान शिकवत आहात हा व्यायाम रात्री केला तर चालेल का

  • @mallikarjunwankhede5829
    @mallikarjunwankhede5829 Рік тому

    Good

  • @aashapawar2535
    @aashapawar2535 Рік тому

    खूप छान माहितीपूर्ण असते ,पण एक विनंती आहे प्रत्येक स्टेप दहा वेळेस आपण केलीत तर आम्हालापण करता येईल आणि लक्षात राहील 🙏🙏

  • @lalitamistari6230
    @lalitamistari6230 Місяць тому

    मी tumhi दाखवला व्यम kela तर man dukhi kami jali🙏🙏🙏🙏असेच चागल्ये yog dakva

  • @myselflove5
    @myselflove5 8 місяців тому

    Didi tumhi professional class kela ahe ka plz suggest how can deep knowledge in yoga

  • @ratnamalalad440
    @ratnamalalad440 Рік тому +1

    हा योगा कुठल्या वेळी म्हणजे सकाळी किंवा कधीही करु शकतो का ते सांगा

  • @swatibankhele6360
    @swatibankhele6360 6 місяців тому

    मी पण करेल हा व्यायाम

  • @meghanamarathe7930
    @meghanamarathe7930 3 місяці тому

    Mazi Pan man dikhate don mankymadhe thda gap ahead jara chakkar ale sarkhe watate tumcha yoga baghun kartey khub phark ahe.maze73 year chalu ahe.

  • @meghanamarathe7930
    @meghanamarathe7930 4 місяці тому

    मी माझी मान दुखते तुम्ही जो योग् करता मी बघून करते मला खूप बरे वाटते साधा आणि सोपा आहे.धनयवाद.

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 Рік тому

    मला सरवायकल चा त्रास आहे हा व्यायाम केल तर चालेल का

  • @narsingdhage8282
    @narsingdhage8282 Рік тому

    छान ताई आठ दिवसांत माणेच्या दुखण्यापासुन आराम मिळाला

  • @kiranpandhare208
    @kiranpandhare208 20 днів тому

    Mandhukhi kami zali

  • @MinaNilwarna
    @MinaNilwarna 4 місяці тому

    Kamare sathe sanga na

  • @bhartimore6285
    @bhartimore6285 8 місяців тому +1

    खूप छान माहिती होती. ❤️

  • @parshuramhelve5263
    @parshuramhelve5263 28 днів тому

    छान

  • @babitakamate6125
    @babitakamate6125 Рік тому

    Good