निरोगी आरोग्य साठी चालण्याचे योग्य तंत्र कसे असावे ? Right Walking Techniques | Divya Sanglikar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • निरोगी आरोग्य साठी चालण्याचे योग्य तंत्र कसे असावे ? Right Walking Techniques |
    चालणे हा आपल्या सगळ्यांचाच आवडता व्यायाम आहे. अगदी काहीच नाही जमले तर चालून आले तरी आपला चालण्या चा व्यायाम चांगला होतो.
    परंतु हा व्यायाम करत असताना आपल्याला काही techniques माहित असतील तर ???
    चालताना आपल्याला अजून इजा होऊ नये आणि नवीन काही तक्रारी येऊ नयेत या साठी काय करता येईल ???
    या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या इथे मिळू शकता. हि विडिओ बघा आणि आपल्या प्रियजनांना बरोबर पण share करा .
    Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
    Join this channel to get access to perks:
    / @justforhearts
    To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
    app.justforhea...
    To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
    app.justforhea...
    Do like, subscribe and share our videos with your friends and family.
    Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
    आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
    app.justforhea...
    Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
    app.justforhea...
    लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
    For Whatsapp: 94229 89425
    Thank You
    Team Just For Hearts
    Virtual Clinics for HealThy Life

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @vivekugalmugale8667
    @vivekugalmugale8667 6 місяців тому +3

    उपयुक्त माहिती
    मी चालतो ...💐

  • @hasuramgharat1682
    @hasuramgharat1682 9 місяців тому +4

    मी वय वर्षे ७२ , वर्षाचा व्यक्ती आहे, मी गेले २५/३५ वर्ष चालतोय, परिणाम, हया वयात कोणतीही, व्याधी नाही, गोळी नाही, ९९% निरोगी आहे, आपला व्हिडिओ आवडला.

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому +3

      धन्यवाद. सध्याच्या पिढीला आपले उद्धरण आणि प्रेरणा आहात. आपल्या दिनक्रमावरून एक गोष्ट जाणवली ते म्हणजे आपले व्यायाम करण्याचे सातत्य

  • @nagoraodevkare3112
    @nagoraodevkare3112 Рік тому +12

    मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिड तास फिरतो दररोज सकाळी फिरल्यानंतर पंधरा मिनिटे योगा करतो माज वय सध्या 68 वर्ष चालू आहे
    देवकरे एन जी
    नांदेड

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      तुम्ही किती पावले चालतात मोजलेत का ?

    • @ranjanrege5202
      @ranjanrege5202 4 місяці тому

      Mi 5000 steps chalate

  • @stevedhiwar
    @stevedhiwar 2 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली आपण सांगितलेले टिप्स मी follow करणार

    • @JustForHearts
      @JustForHearts  2 місяці тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @ramakantpatil8748
    @ramakantpatil8748 10 місяців тому +7

    Good morning Mam.I m 66 yrs. Retired person. 2 years before I daily walk for 8kms. 3:28

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      Good Morning, Now are you not walking daily ??

  • @vilasraje6059
    @vilasraje6059 7 місяців тому +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Рік тому +4

    खूपच छान. मौनार्थ सर्व साधनम्

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому +1

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      😊🙏🙏🙏

    • @ranjanarajput4926
      @ranjanarajput4926 7 місяців тому

      Khup chan vidio

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 8 місяців тому +2

    खूपच छान माहिती मिळाली. Thank you so much

  • @anilk-1960
    @anilk-1960 Рік тому +9

    माझे वय 63 , रोज नियमित पणे 5 किमी चालतो,(कोणाशीही न बोलता )- घरी येऊन ( पूर्वी पोलीस दलात असलेने ) अंगवळणी पडलेला व्यायाम करतो,आठवड्यातील 6 दिवस , नंतर 7 व्या दिवशी पूर्णपणे आराम देतो शरीराला

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 5 місяців тому +1

    खुप छान..धन्यवाद.. 🙏

  • @jayshreepatil6794
    @jayshreepatil6794 6 місяців тому +3

    माझे वय 62 आहे.मी दररोज सकाळी 4.30 वाजता उठून सगळे आवरून योगा प्राणायाम सूर्यनमस्कार करते.संध्याकाळी 5.30 वाजता चालायला जाते.जवळपास 4 किमी चालणे होते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      दिवसभर थकल्या सारखे वाटते का ??

    • @bapubhamre4582
      @bapubhamre4582 5 місяців тому

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 8 місяців тому +2

    Thank you so much Madam for sharing such valuable information.

  • @sitaramjadhav2064
    @sitaramjadhav2064 8 місяців тому +4

    मी दररोज चालतो फक्त 30 मिनिट.परंतू सध्या खुप थंडी आहे ना म्हणून अनियमित पणा वाढला येवढच .बाकी आपण ख्पच छान माहिती दिली .धन्यावाद.

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 7 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @uttamjamdar8857
    @uttamjamdar8857 Рік тому +4

    Yes. मी दररोज 5600ते5800पावले चालतो.अंदाजे 4km.age 63आहे.weight 87kg आहे.4महिन्यात 7ते8kg कमी झालेलं आहे.दीक्षित diet सुरू आहे. आणखीन किती स्टेप्स वाढवायला पाहिजेत. 25ते 30मी.morning yoga kartoy. वजन आणखीन कमी करणेसाठी काय करावं लागेल.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      १०,००० स्टेप दिवसभरात होतील असे प्रयत्न करा. आहारात millets, सलाड, पाले भाज्या आणि फळ ह्याचा समावेश करा. दिवसभरात ३ लिट तरी पाणी घ्या. तळलेले पदार्थ , मैदा उक्त पदार्थ टाळा.

  • @raghunathshilamkar3955
    @raghunathshilamkar3955 Рік тому +12

    माझं वय ७६ पुर्ण ७७ चालू , साधारणपणे साडेचार किलोमिटर ४५/५० मिनीटांत पुर्ण करून वॅार्मअपचे १०/१२ प्रकार करून सुर्यनमस्कार एक सेट करून त्यानंतर प्राणायाम ( भस्रीका, कपालभाती, उद्गीता, अनुलोम विलोम, भ्रामरी आणि ओम्कार जप) करतो, नंतर दिड किलोमिटर हळू चालने होते…
    योग्य आहे का???

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      are wah...farch chan....asech chalu theva

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 Рік тому

      अरे वाह!!! फारच छान, असेच चालू ठेवा.

    • @dattatryagheware1729
      @dattatryagheware1729 6 місяців тому

      आधी वॉर्मअप नंतर वॉकिंग नंतर सूर्यनमस्कार , योगासने, प्राणायाम,ध्यानधारणा व शेवटी थोडा वेळ थांबून हळूहळू चालत घरी.
      तुमची व्यायामाची आवड आम्हांसाठी खूप प्रेरणादायी आहे.

  • @MohanKadam-e4w
    @MohanKadam-e4w Місяць тому +1

    Mast information good madam❤

  • @vasantdkulkarni
    @vasantdkulkarni Рік тому +7

    Daily my walking speed normal with 7k to 8k steps totally around 5.50 to 6.00 kms mealy 1.30 hours walking.

  • @lilavantimhatre681
    @lilavantimhatre681 6 місяців тому +1

    Khup chan mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @balasahebkadam8772
    @balasahebkadam8772 Рік тому +3

    very nice tips👌🌹
    I am walking daily 5 k.m.

  • @pralhadyadav3123
    @pralhadyadav3123 6 місяців тому +1

    Nice vedio thanks

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      Thank you. Have you subscribed our channel?

  • @chandrashekhardeshpande6090
    @chandrashekhardeshpande6090 Рік тому +3

    खूप छान माहिती 👌👌👍👍

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      Dhanyawad

    • @shivramarolkar1030
      @shivramarolkar1030 Рік тому

      Mast

    • @laxmanpawar1505
      @laxmanpawar1505 Рік тому

      @@shivramarolkar1030 मी ताईसाहेब दररोज सकाळी एक तास चालतो त्या मुळे माझा मधुमेह नियंत्रणात आहे 🙏🙏🙏

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      thank you so much

  • @PradipDhavare
    @PradipDhavare 5 місяців тому +1

    Apn khup chan mahiti dilit

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा

  • @mrunalagate6844
    @mrunalagate6844 9 місяців тому +3

    हो..👍एक तास..

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      किती पावले चालतात

    • @mrunalagate6844
      @mrunalagate6844 9 місяців тому +1

      @@JustForHearts ७५०० ते ८०००पावले होतात.

  • @vitthalraowaghmare7090
    @vitthalraowaghmare7090 8 місяців тому +1

    चालण्या बद्दलची खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa

    खूप छान माहिती दिली आहे तुम्ही

  • @rupalinikam1663
    @rupalinikam1663 2 роки тому +7

    टाच आधी टेकवणे उपयुक्त टिप. धन्यवाद 👍🙏

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH 2 роки тому +1

      धान्यवाद... याचा आपल्या रोजच्या practice मध्ये नक्की वापर करून बघा

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      Yes i know....apan generally ya kade laksh nahi det

  • @varshamohitepatil5767
    @varshamohitepatil5767 Рік тому +3

    Thank you madam 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद. तुम्ही रोज चालता का? किती अंतर?

    • @sunilkshirsagar3205
      @sunilkshirsagar3205 Рік тому +1

      होय

  • @balkrishnaaparaj9990
    @balkrishnaaparaj9990 8 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम

  • @shankarraodarekar1447
    @shankarraodarekar1447 Рік тому +3

    Morning 30 mins& Evening 30min regular practice

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Great to know this. Have you ever counted steps?

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 8 місяців тому +2

    खुप खुप धन्यवाद

  • @meenaCholkar
    @meenaCholkar Рік тому +3

    Mam i m not walking at all.but i m doing exercises.

  • @NPawar-zp2yz
    @NPawar-zp2yz 20 днів тому

    माझे वय 61 वर्ष असून दररोज सकाळी 1 तासात 6 किमी वेगाने चालतो आणि 1किमी कमी वेगाने रंनिंग करतो. 30ते 40 मिनिटे व्यायाम करतो.10 वर्षापासून बीपी ची गोळी आहे,पण त्रास कोणताही नाही.चालणे आणि व्यायाम नक्कीच फायदेशीर आहे . आपले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे.

    • @EditorsJustForHearts
      @EditorsJustForHearts 19 днів тому

      Share your experience with us !😊#justforhearts #hearthealth #diabetes

  • @rohinighorpade8927
    @rohinighorpade8927 2 роки тому +4

    Yes I walk 3 km every day

  • @mohanlokare6013
    @mohanlokare6013 5 місяців тому +1

    Thank U so much

  • @shripadjamkhedkar3694
    @shripadjamkhedkar3694 8 місяців тому +4

    धन्यवाद 🙏.....मी गले ५ वर्षे ५ कि मी ४० मिनीटात पूर्ण करत होतो. मागील २० दिवसांपासून साडेसात कि मी ५५ मिनीटात पूर्ण करतोय.

  • @radhikaparanjape1049
    @radhikaparanjape1049 Рік тому +2

    छान उपयोगी माहिती दिली
    धन्यवाद

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      Thank you so much for your feedback.....

    • @mohanshete9170
      @mohanshete9170 Рік тому +1

      राधिका. वाचलेली माहिती प्रत्यक्ष व्यवहारात आचरणात आणणे आवश्यक आहे.

    • @radhikaparanjape1049
      @radhikaparanjape1049 Рік тому

      @@mohanshete9170 घरात च खुप चालण होउन जात. ह्या खोलीतुन त्या खोलीत.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      Dhanyawad

  • @shitalkadechure1585
    @shitalkadechure1585 Рік тому +3

    Morning yoga pranayam and evening 45 minutes walk

  • @archanakhandar2274
    @archanakhandar2274 5 місяців тому +1

    Nice information

  • @bhaskarbhale8438
    @bhaskarbhale8438 Рік тому +4

    Yes for 4.5km daily.

  • @sharadpande499
    @sharadpande499 8 місяців тому +1

    Khup sundar mahatvapurna mahiti.
    Chhan. Dhannywad.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shrikrishnakulkarni2082
    @shrikrishnakulkarni2082 2 роки тому +38

    मी रोज सकाळी अर्धा तास चालतो सध्या पावसामुळे अनियमित पणा आहे

    • @divyasanglikar
      @divyasanglikar 2 роки тому

      छान... असेच चालू ठववावे 👍👍

    • @prabhakarpatkar8680
      @prabhakarpatkar8680 2 роки тому +2

      हो

    • @prabhakarpatkar8680
      @prabhakarpatkar8680 2 роки тому +5

      मी रोज 45 मिनिट चालतो.4.5 किलोमिटर

    • @atishsurve1111
      @atishsurve1111 Рік тому +2

      @@prabhakarpatkar8680 dr Dixit vatat

    • @sulbhapurkar372
      @sulbhapurkar372 Рік тому +3

      हो चालते पण घरात करते

  • @suhasbelvalkar1711
    @suhasbelvalkar1711 Рік тому +1

    छान उपयुक्त माहिती. कृपया.कोणते शूज वापरावेत या बद्दल मार्गदर्शन करावे .बेलवलकर

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      लवकरच घेऊन येऊ . असेच तुम्हाला कुठल्या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कळवत राहा.

  • @surekhanalawade7943
    @surekhanalawade7943 6 місяців тому +3

    होय20 मिनिटे

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 місяці тому

    Useful information 👍🙏

  • @ashamagar1787
    @ashamagar1787 Рік тому +3

    ho 40minit 2kilo mitar

  • @MADHAVDESHAVAL
    @MADHAVDESHAVAL 17 днів тому

    Good Video. How many miles, one has to Jog or Walk?

    • @JustForHearts
      @JustForHearts  17 днів тому

      we recommend 10000 step count , 6-7 km

  • @balkrishnawadekar7455
    @balkrishnawadekar7455 2 роки тому +4

    10k.m. रोज चालतोय

  • @varshapethe3570
    @varshapethe3570 6 місяців тому +1

    Yes but at present I am having severe leg pain. What to do ? Want suggestion

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      Have you checked your vitamin B12 and D levels.

  • @premamane1381
    @premamane1381 8 місяців тому +1

    😊thanku you very much

  • @linanandkumarrele7796
    @linanandkumarrele7796 8 місяців тому +1

    Sayli Thank You. God bless you.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Thank you !!! Do subscribe to our channel

    • @ArunDani-fd5ix
      @ArunDani-fd5ix 7 місяців тому

      I am daily walking about fourth five minute morning and evening my age is eighty one years the walking is sufficient

  • @deshmukhds1
    @deshmukhds1 8 місяців тому +1

    Vidio is good , i liked iit.
    But it would be excellent if you could show practical

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Thank for suggesting. We will surely come up with same. Have you subscribed to our channel ??

  • @seemasawant4420
    @seemasawant4420 8 місяців тому +1

    A good information.

  • @dhananjayzade6237
    @dhananjayzade6237 10 місяців тому +2

    चांगली माहिती मिळाली.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @rameshpathak699
    @rameshpathak699 9 місяців тому +1

    YES.Every day morning 10000 & evening 10000 steps I walks I am 84 years old & having no health issues.Pl.suggest is it OK or not.I am walking continually for last so many years.

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      As you are doing 10 k steps in morning and evening since many year. Make sure you include protein in each meal. Do you feel tired ??

  • @bapukhobragade8494
    @bapukhobragade8494 Рік тому +2

    खुपच महत्वपूर्ण माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @pradnyadandekar6099
    @pradnyadandekar6099 8 місяців тому +1

    Khup chan

  • @shrirangkatre8467
    @shrirangkatre8467 9 місяців тому +1

    आप छान माहिती दिलीत❤🙏🙏🍁🌺

    • @JustForHearts
      @JustForHearts  9 місяців тому

      धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनल सबस्क्राईब करा

  • @pradeepsonawane3222
    @pradeepsonawane3222 Рік тому +2

    Thank you mam for nice tips

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Glad to know you liked it. Do share with your friends and family.

  • @AshaDube-xe6cw
    @AshaDube-xe6cw Рік тому +2

    Khupch chan aahe tai🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.

  • @uttamjamdar8857
    @uttamjamdar8857 Рік тому +2

    Madam you have given best information.Thanks

  • @vithalkoyade7458
    @vithalkoyade7458 8 місяців тому +2

    मी दररोज सकाळी साडेपाच ते साडेसहा ते पावणेसात वाजेपर्यंत म्हणजे सव्वा तास चालतो. NRC ॲप्लिकेशन डाऊनलोड केले आहे. मी ५ ते ६किमी चालतो.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      तुम्ही तुमचा performance चा आढावा घेता ना??

  • @vinayakkadadi4060
    @vinayakkadadi4060 11 місяців тому +2

    Very good information

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Thank you. Do share with your friends and family.

  • @priyankaaminbhavi7149
    @priyankaaminbhavi7149 8 місяців тому +2

    😇 GuruTai , Maz Nav : Priyanka Aminbhavi ( 😇 Kulgaon - Badlapur ) Just Mi Tumcha ha Video 📸 Pahila ni Mi "Effective Walking🏃 Techniques" Ya Vishya Var Vichar Krayla Pravrutt Zale 😇 ! Mi Udya 🌄 Sakal Pasun , Chalnya cha Vyayam Tumi Sangitlelya Tips Pramane Karnare 😇 ! Chaltana Mi Sahsa KunaSobat Bolat Nahi ; But Chaltana Maz 'Posture' ni 'Chalnya cha Speed' Ya 2 Goshtin Var Tumchya Tips Mi JanivPurvak Use Karnar 😇 ! Thank You So Much 😇🙏 !

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Glad to know this video helped you. Share with your friends and family.

  • @apurvajoshi5346
    @apurvajoshi5346 28 днів тому +1

    Weight loss ani belly kami karnya sathi walking useful tharu shakto ka?

    • @JustForHearts
      @JustForHearts  27 днів тому

      walking over all calorie burning sathi yogya ahe with that you need core exercise.

  • @dhananjayzade6237
    @dhananjayzade6237 10 місяців тому +2

    मि रोज ६० ते ९० मिनिटे चालतो.सकाळी व संध्याकाळी मिळुन.
    तर रोज जास्तीत जास्त किती वेळ चालावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      तुम्ही कधी पावले माजून पहिली आहेत का? रोज साधारण ८ हजार ते १० हजार पावले चालावी.

  • @pramodbayaskar4043
    @pramodbayaskar4043 8 місяців тому +2

    माझे वय ७२ आहे,रोज १२००० पावले चालतो साधारणतः २ तास लागतात.नियमित चालतो,थकवा येत नाही,काही जण जास्त होते असा सल्ला देतात, आपले मत?

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH 8 місяців тому

      Farch Chan...Tumhala kahi takrar nasel tar asech chalu theva....kahi harkat nahi

  • @umakantkolaki7756
    @umakantkolaki7756 8 місяців тому +1

    Mam can i use headphone to listen to some mantras while walking?

  • @shantaramsurve7174
    @shantaramsurve7174 11 місяців тому +1

    Very nice mahiti

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      Thank yo so much. Have you seen other videos from our channel?

  • @rajarampatil7209
    @rajarampatil7209 8 місяців тому +1

    माझे वय ६४ आहे मी रोज संध्याकाळी १० किलोमीटर चालतो सर्व साधारण एका तासात ५किलोमीटर अंतर चालतो तर हे योग्य आहे का❓

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Ho chan ahe....ya barobar niymit arogya tapasni chalu thevavi

  • @ashokjadhav4835
    @ashokjadhav4835 Рік тому +2

    मॅडम नमस्कार.मॅडम, मी दररोज २.५की.मी.चालणे पुन्हा तेव्हढेच अंतर परत येणे म्हणजे एकूण जाणे व येणे ५.००की.मी. अंतर येते.आपण दिलेले (सल्ले) टिप्स मला खुपच आवडले आहे,त्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      Aplya pratikriye baddal dhanyawad

  • @pralhadyadav3123
    @pralhadyadav3123 6 місяців тому +1

    Good luck

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      Thank you. Have you subscribed our channel?

  • @revmahendrakavathekar2782
    @revmahendrakavathekar2782 8 місяців тому +1

    Thank you

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Welcome ! Have you subscribed our channel?

  • @shekharshirke73
    @shekharshirke73 4 місяці тому +1

    Chan

  • @ravindranaidu617
    @ravindranaidu617 6 місяців тому +1

    best👍✌️👌

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      Thank you. Have you seen other videos from our channel?

  • @anilkulkarni1945
    @anilkulkarni1945 8 місяців тому +1

    How much disturbance I have to walk daily? I am 63 year old.
    Currently I am walking around 5 to 6 kms. Everyday.

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 8 місяців тому +1

    माझे वय 79असून मी दररोज संध्याकाळी 50मिनिटे चालण्याचा व्यां याम करतो .साधारण 5000 स्टेप्स होतात कृपया मार्गदर्शन करावे

  • @minigame4684
    @minigame4684 Рік тому +2

    Ho mi 1000 step chalat aste pan maze vajan vadhat ahe exercise bharpur karte khanyache niyam palat aste sugar BP vadat ahe kai Karan sanga

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Stress levels kami hoeila meditation kevha pranayam kahi karat ahat ka ?? Zop shanta lagte ka ??
      Aahar, vihaar, zop ani stress hya sarva goshtincha ekatrit parinam hoto wajan ani BP control karaila .

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      Ok...tumhi ekda online consultation kele tar neet margadarshan kara yeyil

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 Рік тому +1

    Ho half an hour. Thanks very useful

  • @ulkapuntambekar7997
    @ulkapuntambekar7997 4 місяці тому +1

    मी दररोज दीड तास साधारण 7000स्टेप चालत होते.पण गेले एक महीन्यात गुडघे दुखत असल्यामुळे अगदी थोडे चालू शकत आहे. physiotherapy चालू aahe. माझे वय 73 आहे. कृपया मार्गदर्शन करावे

    • @JustForHearts
      @JustForHearts  4 місяці тому

      Physiotherapist ne sangitlya pramane vyaam chalu theva.

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 8 місяців тому +1

    मी रोज अर्धा ते पाऊण तास रात्री चालतो.रात्री जेवणानंतर चालणं योग्य आहे का?

  • @prakashgandhi511
    @prakashgandhi511 8 місяців тому +1

    I'm regularly taking morning walks 4.30 am to 6.00 am around 6 km daily.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Have you ever counted the steps?

  • @pramodghodke4178
    @pramodghodke4178 8 місяців тому +1

    खूप छान माहिती 🙏🙏

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425

  • @shilpajaywant1943
    @shilpajaywant1943 7 місяців тому +1

    Diabetes la किती फिरायला हवे आणि केव्हा?

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      Diabetes and Exercise ua-cam.com/video/KpEA65C4x7U/v-deo.html

  • @haribhausinare8992
    @haribhausinare8992 8 місяців тому +1

    सकाळी आणि संध्याकाळी यापैकी कोणत्या वेळी जास्त चालावे..?

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      जसा वेळ मिळेल तसा दिवसातून १० हजार पावले

  • @shashikantsahasrabudhe6976
    @shashikantsahasrabudhe6976 8 місяців тому +1

    सिनियर सिटिझननी चालताना पडु नये यासाठीं काय काळजी घ्यावी?कसे चालावे to avoid factures ?.please guide.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      नक्कीच हा विषय घेऊन येऊ

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 місяців тому

      yes lavkar ch yavar ek video ghevun yevu

  • @bhanudasrahute9855
    @bhanudasrahute9855 8 місяців тому +1

    थँक्स मॅम

  • @shrinivasyelmame683
    @shrinivasyelmame683 8 місяців тому +1

    I have a knee pain. Can I walk how much.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Both knee pain or only one knee pain? Does it pain after walking or any kind of injury ?

  • @minigame4684
    @minigame4684 11 місяців тому +1

    Ho mi daily km chalte yoga karte pranayam karte pan maze vajan vadat ahe upaye sanga BP sugar thyroid aahe

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 місяців тому

      ua-cam.com/play/PLooSk0jS4tTFxW-j8oiBol1fy26VefrpH.html ya video madhe upyukt mahiti tumhala nakki milel

  • @jaiprakashkhadse8245
    @jaiprakashkhadse8245 8 місяців тому +1

    What is important to count stapes or KM

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Step count is important. Its easy to monitor

  • @maheshraokadam7530
    @maheshraokadam7530 6 місяців тому +1

    मी दररोज चार किलोमीटर चालतो सकाळी 5 ते 6.15 पर्यंत खेड्यात निसर्गरम्य वातावरणात दिवसभर एकदम मस्त वाटते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      खूप छान ! कधी किती पावले होतात ते मोजून बघा

  • @GaneshPatil-mt7pj
    @GaneshPatil-mt7pj 8 місяців тому +1

    शुगर कमी करण्यासाठी किती चालले पाहिजे. आणि स्टेप्स कश्या मोजायच्या.

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому

      Fasting sugar ani जेवणानंतर ची sugar किती आहे ??

    • @GaneshPatil-mt7pj
      @GaneshPatil-mt7pj 8 місяців тому

      Fasting _ 96
      Post lunch _ 102
      HBA1C _ 6.6

  • @jayshrishinde7661
    @jayshrishinde7661 8 місяців тому +2

    मी रोज दहा किलोमीटर चालते त्याच्यानंतर माझं ड्रायव्हिंग स्कूल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आणि पाच किलोमीटर म्हणजे माझं दिवसाचे एकूण पंधरा किलोमीटर चालणे होते माझे वय आता 50 आणि मी खूप हेल्दी आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  8 місяців тому +1

      खूप छान. तुम्हाला दमल्या सारखे वाटते का दिवसभरात कधी ??

    • @jayshrishinde7661
      @jayshrishinde7661 8 місяців тому

      @@JustForHearts अजिबात नाही

    • @sangitamore3987
      @sangitamore3987 6 місяців тому

  • @popatpisal1764
    @popatpisal1764 8 місяців тому +2

    हो चालतो.

  • @ashoksalve7128
    @ashoksalve7128 8 місяців тому +2

    सकाळी.एक तास योगा
    सकाळी.40 मिनिट. चालते
    संध्याकाळ: सव्वातास.
    एकुण सहा किलोमीटर. चालने

  • @laxmikantdalvi7377
    @laxmikantdalvi7377 6 місяців тому

    मी आताच वयाची ६४ वर्ष पूर्ण केली आहेत . मी जानेवारी महिन्यात मुंबई शिर्डी पदयात्रा करून आलो परंतु आल्यावर उजवा गुडघा लाॅक झाला . डॉक्टर तपासणीत असे समजले की पायाची दोन्ही हाडे गुडघ्यात एकमेकांवर घासत आहेत मग इलाज करून घेतले गादी तयार झाली आहे हे x ray मध्ये दिसते आहे आणि मला थोडा आराम पण पडला मी आज चालू शकतो पायाची दूख थांबली आहे परंतु आता नोव्हेंबरला नर्मदा परिक्रमेला जायचा योग आला आहे . मी काय करू ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  5 місяців тому

      Tumhi tumachya doctor yancha salla ghetla pahije.....long distance chalun payala parat dukhu shakate - tyamule kaji ghetleli bari

  • @amitpadhye7440
    @amitpadhye7440 12 днів тому

    पन्नास वय व डायबिटिक माणसाने ट्रेड मिल वर जर अर्धा तास चालणे किंवा रस्ता किवा गार्डन मध्ये चालणे कोणते योग्य आहे ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 днів тому

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @shirishsangodkar4207
    @shirishsangodkar4207 Рік тому +1

    What is perfect time for walking?

    • @JustForHearts
      @JustForHearts  Рік тому

      Perfect time is in the morning. As exercise when done in the morning makes you refresh, provides you with positive mindset.
      There high possibility is to miss evening exercise due to late working hrs, tiredness.

    • @DtDivyaSanglikarTeamJFH
      @DtDivyaSanglikarTeamJFH Рік тому

      It depends on your routine.....morning time is best

  • @Sumit_Atawane_5544
    @Sumit_Atawane_5544 6 місяців тому +1

    Maza age 31 ahe mi roj 4.5 km chalato.....8k steps daily hotat....is it sufficient?

    • @JustForHearts
      @JustForHearts  6 місяців тому

      What is your weight and height? do include different types for exercise in your routine and about steps can go upto 10k steps.

    • @Sumit_Atawane_5544
      @Sumit_Atawane_5544 6 місяців тому

      @@JustForHearts height is 6.1ft weight 87kg

  • @shashikantbankar7842
    @shashikantbankar7842 10 місяців тому +1

    मॉर्निंग ला ४० मिनिटे चालणे मधेच ४५ मिनिटे पोहणे आणि नंतर ४० मिनिटे चालणे हे योग्य आहे का

    • @JustForHearts
      @JustForHearts  10 місяців тому

      सलग करण्या पेक्षा संध्याकाळी एक व्यायामाचा प्रकार केला तरी चालेल. रोज ४५ मिनटे व्यायाम व १०,००० स्टेप्स केले तर पुरेसे आहे.