तुमच्या बऱ्याच टिप्स मी follow करते..चांगले results aahet...detox drink जेवणानंतर अर्धा तासाने घेते..त्याचा फायदा झाला...४ kg vajan Kami zale... THANK YOU SO SO MUCH MAM
Exactly rightly said and very few people know this and they start dieting -घरचे खाऊन नाही तर बाहेरचे पदार्थ नी च वजन वाढते , पाव ,बिस्किट्स,pizza वगैरे 👌👍🏻👍🏻
मॅडम मी तुम्हाला फॉलो करून मी दहा किलो वजन कमी केलं पण पायाचं लिगामेंटचं ऑपरेशन झालं मॅडम मॅडम तुम्ही खूप छान सांगतात आणि खूप छान माहिती देतात मॅडम सकाळी मॉर्निंग वॉक केल्याने गुडघ्यांची झीज होती का
नमस्कार मॅडम मे तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा पहिला आणि मला खूप आवडला त्या तुम्ही खुप छान माहिती दिली आणि मला जे उत्तर पाहिजे ती मिळाली पण मला हे विचारयचे होते की माझे cezaerian होऊन 6 वर्ष झाली आहे तर मला फॅट आणि बेली फॅट कमी करायचे आहे ते मी असा डाएट फॉलो केल्याने होईल का कमी plz सांगा व्हिडिओ बद्दल धन्यवाद
अडीच महिन्यामध्ये आठ किलो वजन कमी केले आहे तेही सगळं खाऊन सकाळी लवकर उठल्यानंतर गरम पाणी पीत होते त्यानंतर पोहे नाहीतर उपीट नाही तर थालीपीठ यापैकी काहीतरी खायचं डायरेक्ट मी एक वाजता जेवायचे सायलेंट खायचे डाळ भात कधी भाकर खायची सकाळी दुपारी भाकर खाल्ली आता रात्री भात खायचे रात्री झोपताना कसं काय भाकरी घ्यायची असं काहीतरी करून मी करायचे
सॅलड आणि कोशिंबीर या मधलं फरक काय दोन्ही पण तेच असतं ना काकडी टोमॅटो बीट कोबी गाजर हे सगळं कोशिंबिरी मध्ये आणि सॅलड मध्ये असतं मग कोशिंबीर आणि सॅलड वेगवेगळं का खायचं
खूप छान वाटलं मॅडम हा व्हिडीओ पाहुन मी उद्या पासून चालू करत आहे हा डाएट प्लॅन खूप खूप धन्यवाद मॅडम😊
फारच छान माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजावून दिली आहे.
मॅडम खुप छान माहिती दिलीत आणि मनातलं बोलून दाखवला.. अतिशय सुंदर विडिओ ❤
तुमच्या बऱ्याच टिप्स मी follow करते..चांगले results aahet...detox drink जेवणानंतर अर्धा तासाने घेते..त्याचा फायदा झाला...४ kg vajan Kami zale...
THANK YOU SO SO MUCH MAM
किती दिवसात वजन कमी झाले ताई please sanga मला माझ्या मुलीचे वजन कमी करण्यासाठी
,detox drink recipe sanga
Detox drink manj kay
किती दिवस विचारत असाल तर चुकीचे आहे..वजन कमी होण्याची प्रक्रिया व्यक्तीनुसार वेगळी असते..कमीत कमी वेळेत वजन कमी करणे चुकीचे असते@@darkgamer9345
Konti detox drink ghetle madam please🙏 sanga. Ani kasi bonvaychi tya pan sanga please😢
खूप खूप छान माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद !🙏
Exactly rightly said and very few people know this and they start dieting -घरचे खाऊन नाही तर बाहेरचे पदार्थ नी च वजन वाढते , पाव ,बिस्किट्स,pizza वगैरे 👌👍🏻👍🏻
खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद. 🙏
खूप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद
खूप छान सांगता मadam तुम्ही व्यवस्थित समजत
Khup chan samjavun sangitlela video ..😊👍
खूप छान माहिती दिली आहे मॅडम ❤
मॅडम तुम्ही खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद 21 दिवसाचे महत्व सांगितले खूपच छान
खूप खूप धन्यवाद मॅडम मी हार्ट पेशंट जरी असले तरी तुमचे नियम बऱ्यापैकी फॉलो करते त्यामुळे बराच फायदा होतो
👌🏻👌🏻 खूप छान सांगितल मॅडम
Khup chaan sangitla mam ....thank u
खूप छान वाटले मला
खूप छान महिती आहे मॅडम ❤
Khoop chaan mahi dili aahe ❤
खूप छान माहिती दिली आहे 😊
Dr. Nice information. Thanks a lot
खूप उपयोगी सुचना केल्यात. धन्यवाद
खूप छान माहिती
Morning la waking kra jewn 2 time kra pani bharpur pya diwasala 10000 step walking kra farak disel
Dr Dixit lifestyle
छान माहिती आहे मॅडम ❤❤
खुप छान माहिती दिले मॅम धन्यवाद
मॅडम मी तुमच्या बऱ्याच टिप्स फॉलो करते आणि मला फायदाही झाला आहे
छान माहिती मिळाली
खूप उपयुक्त माहीती
विचार खरचं खुपचं छान आहेत
Thanx mam for nice information
मॅडम मी तुम्हाला फॉलो करून मी दहा किलो वजन कमी केलं पण पायाचं लिगामेंटचं ऑपरेशन झालं मॅडम मॅडम तुम्ही खूप छान सांगतात आणि खूप छान माहिती देतात मॅडम सकाळी मॉर्निंग वॉक केल्याने गुडघ्यांची झीज होती का
पाय दुखतो का दोन वर्षे सर्जरी झाली पाय दुखतो 😢
मस्त व्हिडिओ खूप छान सांगितले
I will follow this from tomorrow
खुपच छान माहिती धन्यवाद मॅडम ❤❤
खुप छान
नमस्कार मॅडम मे तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा पहिला आणि मला खूप आवडला त्या तुम्ही खुप छान माहिती दिली आणि मला जे उत्तर पाहिजे ती मिळाली पण मला हे विचारयचे होते की माझे cezaerian होऊन 6 वर्ष झाली आहे तर मला फॅट आणि बेली फॅट कमी करायचे आहे ते मी असा डाएट फॉलो केल्याने होईल का कमी plz सांगा व्हिडिओ बद्दल धन्यवाद
Bally fat sati daite sanga
डाएट मध्ये काय काय खातात आणि काय नाही हे सांगा
Mam age 34y ahe wet 85kg ahe upay sanga
खूप छान मॅडम, छान समजून सांगितलं
Khoop chaan salla dila tumhi Dr.
खूप छान माहिती
सिजेरियन झाल आहे तर पोट खूप वाढलंय त्या साठी ड्रिंक सांगा
Ho majha pann plz kahi karyacha hy sanga plzzkhupch poot latakty ahy
Khupch chhan mahiti
अडीच महिन्यामध्ये आठ किलो वजन कमी केले आहे तेही सगळं खाऊन सकाळी लवकर उठल्यानंतर गरम पाणी पीत होते त्यानंतर पोहे नाहीतर उपीट नाही तर थालीपीठ यापैकी काहीतरी खायचं डायरेक्ट मी एक वाजता जेवायचे सायलेंट खायचे डाळ भात कधी भाकर खायची सकाळी दुपारी भाकर खाल्ली आता रात्री भात खायचे रात्री झोपताना कसं काय भाकरी घ्यायची असं काहीतरी करून मी करायचे
Best Job 🎉❤
खूप छान माहिती दिली ❤😊
Madam chaha pila tar chalel ka
खूप छान माहिती मिळाली मॅडम
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌
Danyavada
Madam nashta madhe kai kai khaw
मॅडम खूप छान माहिती दिली आहे पण माझे वजन कमी करायचे आहे त्यासाठी मला माहित हवी आहे
Mi aaj pasu suru karte
Mla pn Kami krayche ahe
👌👌🙏🙏🙏मॅडम
Mast mahiti
Mam khupch sunder margdarshan kartat.sahj samjel ase sangtat
Khup chan mahiti dili madam. Apala adress sanga madam.
Khub chan
खूप छान माहिती दिली
Khup chan
खूप छान माहिती
नवरात्री नऊ दिवस उपवासाच डाएट प्लान सांगा ज्यायोगे वजन कमी होईल
😂....upwas to pn weight loss sathi kay re😂 deva
@@monalighodekar3437 😂हो ना
Delivery niter tabbet vadhle aahe tyasathi ky plan karava lagel
Mam sea buckthorn berry powder sathi video banwa please
Weight gain sathi kay karave
Very nice information
खुप छान mam तुमीज्या हेल्दी टिप्स सांगता त्याचा खुप छान प्रकारे आमाला फायदा होत आहे.
Khup chan mahiti milali madam
Mam 11 वर्ष वय आहे पण वजन 40 kg आहे कस कमी करू
Morning drink konti ghyavi please rply kara
Thank you 🙏
मस्तच माहिती
मॅडम मला वजन कमी करायचंय माझ वजन ६२ आहे
हार्मोन्स बाॅलेंस होण्यासाठी काय करावे
मी साडे तीन महिन्यात बारा किलो वजन कमी केले...ते ही सर्व खाऊन..पण प्रमाणात..अजिबात उपासमार न करता..
रूटीन काय होत ताई?
Plz sanga na diet plan
Kay kel tumhi
कसे केले त्याबद्दल सांगू शकता का
😂😂
Thankyou so so much mam
Nice man😊
Mala pan Kami karaych ahe maz vajan
Mam morning drink
मी जेवताना पहिलं टोमॅटो सूप घेते मग कोशिंबीर मग डाल रोटी सब्जी खातें
Nice imformation 👍
Mala pan khup farak padla madam.
Mam tumcha aikun khup farak padtoy khu😢 thanks
Khup chan information milali❤Mam pcod baddal ek video bnva plz
Herbal life nutrition baddal pan mahiti sanga madam 🙏
मुळीच चांगले नाही.पाईल्स होतो
Thnx mam
मी नक्की करेल मॅडम
Nonveg ne vajan vadte ka
Mag khaych ka nahi matan
सॅलड आणि कोशिंबीर या मधलं फरक काय दोन्ही पण तेच असतं ना काकडी टोमॅटो बीट कोबी गाजर हे सगळं कोशिंबिरी मध्ये आणि सॅलड मध्ये असतं मग कोशिंबीर आणि सॅलड वेगवेगळं का खायचं
Thank you mam
Khup chan
Madam pohe khayche ka
I will definitely try it
मी साडे तीन महिन्यात अठरा किलो वजन कमी केले...ते ही सर्व खाऊन..पण प्रमाणात..अजिबात उपासमार न करता..
Ks kel please sanga,diet ky hot
Ks kel tumi vajan kmi
Kup chan
Mast mam
दुपारच्या जेवणात रोज दही खाल तर चालेल का
Good job
Well explained
Mam mi 43 age aahe mala thyroid hypo 50chi goli chalu aahe maze 84kg aahe protin powder konti ghyavi
❤ khupach chhan mahiti ❤