पहाटे उठण्याचे फायदे व तोटे | ब्रम्हमुहूर्त नक्की कोणती वेळ | How to Weke up Early Morning |
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- पहाटे 4:00 वाजता नक्की काय घडतं? | सकाळी लवकर उठण्याचे फायदे
👍RECOMMENDED VIDEOS 📹
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
अजीर्ण | By Dr. Nagarekar
• अजीर्ण | Fix Your Dige...
निद्रानाश | रात्रीची झोप किती वेळ घ्यावी |
• निद्रानाश | रात्रीची झ...
Acidity मूळे डोकेदुखी होत असेल तर काय करावे? Migraine |
• Acidity मूळे डोकेदुखी ...
चक्कर येत असेल तर घरगुती उपाय काय करावे?| giddiness |
• चक्कर येत असेल तर घरगु...
Cure Some Disesases With Ayurveda | Dr.Nagarekar
• Cure Some Disesases Wi...
👉Contact us=
forms.gle/ksYZ...
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com...
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogy...
🏋️How to Lose 8 to10kg Weight within 90 Days & not gain again by Eating Full Stomach!!🏋️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
arogyabhet.com...
♦️Diabetes Control Program♦️
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
diabetes.arogy...
👨🏻🍳SUBSCRIBE HERE For Arogya Recipe Content:-👨🏻🍳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ @arogyabhet7423
Follow Me On Facebook
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ drnagarekar
Dm Instagram For More Queries
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
/ nagarekarsushant
Clinic Details
〰️〰️〰️〰️〰️
1)Shree Atharva Ayurved Clinic
Shop no. 105, Manorama tower, 1st floor, near sarsole depot, opp. Bank of Maharashtra, sector-10, Nerul, Navi Mumbai _ Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
2) Dr Sushant Nagarkar-Arogyabhet
Dadar
Spenta Healthcare,
Ground floor, Wilson Building,
Gokuldas Pasta Road,
Next To Chitra Cinema, Dadar East, Mumbai_400014.
Contact_0222411 3155 / 7777070531 ( Calling Time: 10am to 6pm)
🔴( Strictly by appointment only )🔴
🔴( Imp-prior appoinment compulsory )🔴
🔴(अपॉइंटमेंट शिवाय रुग्ण बघितले जात नाही.कृपया अगोदर अपॉइंटमेंट घेऊनच येणे)🔴
Content by: Dr.Nagarekar (For Appointment - +91 7777 070 531)
Edited by: TheEdiT (theedit7@gmail.com) (WhatsApp for Video Production Services: +91 9714751494)
About Dr. Sushant Nagarekar
Dr.Sushant Nagarekar is a B.A.M.S graduate register no. I-62310-E. He is practicing Ayurveda for the last 12 yr in Mumbai.
Disclaimer:
इस वीडियो का एकमात्र उदेश्य आयुर्वेद के सही ज्ञान का प्रचार-प्रसार करना है।वीडियो में दी गई जानकारी आयुर्वेद शास्त्रो, ग्रंथ, और आयुर्वेद के गुरुजनो से ली गई है इसमे हमारा निजी ज्ञान कुछ भी नही सब आयुर्वेद का है।सभी जानकारियां सही और प्रमाणिक रखने का हमारा प्रयास है, फिर भी वीडियो में दी गई जानकारी, औषधी, नुस्खों के प्रयोग करने से पहेले अपने नजदीकी आयुर्वेद चिकित्सक की सलाह जरुर ले। वीडियो में बताई गई जानकारी का प्रयोग करने पर किसी भी रूप से हुई शारीरिक/मानसिक/आर्थिक क्षति के लिए डा. या चैनल जिम्मेदार नही होगा
03:05 - Definition In verse
05:22 - Who wants to wake up in the morning
06:04 - What Is Brahma Muhurat
09:30 - Follow Ratricharya
#drnagarekar #wakeup #पहाटेउठण्याचेफायदे #सकाळीलवकरउठण्याचेफायदे #pahateuthnyachetote
Music Credit: UA-cam Audio Library
www.freepik.co... Migraine photo created by wayhomestudio - www.freepik.com - Навчання та стиль
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
❤
😊
मी रोज सकाळी साडेचार वाजता केवळ हेल्दी राहण्यासाठी उठतो कुठेही ड्युटीला वगैरे नाही मेडिटेशन करणे व्यायाम आणि वाकिंग हे दोन तासात करतो संध्याकाळी लवकर जेवतो लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो मॉर्निंग वॉक झाल्याच्या नंतर अर्धा तास एक तास अभ्यास करतो माझे वय 56 वर्षे आहे तुमचा व्हिडिओ अगदी योग्य आणि प्रेरणादायी वाटला धन्यवाद
कश्याचा आभ्यास चालु आहे
@@vilasraje7418भावा तुझ्या मानसिकतेचा 😂
Khup chaan sir, ya vayat tumchi icchahakti khup changli ahe.. Me pan 5 vajta uthto 5 KM walk run, nantr 1 hour Exercise, stretching, Pranayam
उपयुक्त माहिती
फार छान माहिती दिली
ओम डॉक्टर साहेब मी 69 वय वर्षाचा आहे. आज पर्यंत नेहमी सकाळी 4:00 वाजता उठतो. उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी पितो. सोच सोच व नंतर तोंड धुतो. आणि पुढील दोन तास प्राणायाम व योगासने करतो. 6:30 वाजल्यानंतर अर्धा तास सकाळी मोकळ्या वातावरणात फिरायला जातो. अशी माझी 2010 पासून दिनचर्या आहे. आजपर्यंत ब्रह्म मुहूर्त हा माझा टळत नाही. धन्यवाद आपले आजचे मार्गदर्शन फारच अप्रतिम वाटले.. धन्यवाद. 🕉️🙏🕉️
फार छान आणि समर्पक माहिती सांगितली..आजकाल अशी खोलवर माहिती देणारे सापडणं खूप कठीण झालं आहे. डाॅक्टर, आपले सगळेच व्हिडिओ आपण अभ्यास करून बनविलेले असतात,यातून आमचे शंकासमाधान होते.इतकेच नव्हे तर आपण सांगितलेल्या अनेक उपायांचा आमच्या कुटुंबातील जेष्ठाना खूप फायदा झाला आहे . आपले व्हिडिओ पहाताना श्रेष्ठ, आयुर्वेद तज्ञ बालाजी तांबे,समीर जमदग्नी यासारख्या आयुर्वेदाचार्यांची आठवण होते.आपण करत असलेल्या सत्कर्माला सलाम !! देव तुमचं भलं करो , आपल्याला दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !! आपल्या सारख्या डाॅक्टर्स ची समाजाला अत्यंत गरज आहे !! आपल्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक सदिच्छा !!
खुपच छान माहिती सांगितली सरजी
मला आपोआप ३वाजता जाग येते व१तास व्यायाम झाला की परत ३,४तास झोप येते.
सेम देव अशा सर्व (बोटावर मोजता येतील😢) वैद्य दादांचे भले करो.🧡🧡🙏🙏👍
खूप छान सांगितले अभिनंदन
डॉ मला आमवात सांगितला आहे ,जोड़ दुखतात ,रात्री झोप येत नाही ।काय उपाय केले पाहिजे ?
जे लवकर झोपतात त्यांनी लवकर उठले तर काही हरकत नाही, पण जे उशिरा झोपतात ते जर लवकर उठले तर झोप पूर्ण होत नाही. आणि अपुरी झोप आरोग्याला अपायकारक असते,
You always talk in a Reverse way...Are you islamic scholers..
नेहमी उलटे सांगता..काय रे भाकऱ्या, रताळ्या
@@Timakiwala डोक्याचा वापर कर ralalya, bhakrya ,asel तर
@@Timakiwala video purna nahi baghitla vatta
Very.very.good.thkns.dr.
@@Timakiwala HB the l bub
डॉक्टर साहेब तुम्ही दिलेली माहिती योग्य, 🙏🙏🙏
डॉ.तुम्ही कोणती ही माहिती किती समजून सांगता मी तुमचे व्हिडयो खुप आवडीने बघतो आणि फॉलो करतो 🙏🙏
डॉक्टर साहेब तुम्ही दिलेली माहिती चांगली व योग्य आहे धन्यवाद मला पण डॉक्टरांनी लवकर उठायला सांगितले व सकाळी व्यायाम करायला सांगितले
Very good guideline and absolutely true... I am practicing this for last 4 years and close my day at 930 pm , switch off my mobile too
And get up at 345 am every single day including Sunday . Then i go for my jog for 15 kms
I am 62 years
Good
I have my dinner at 5pm in the evening, sleeping at 9am and get up naturally at 3am. I am doing this for last 30 years.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
I am trying to follow the same lifestyle. It must be useful in a long run . What is your finding?
Is there any benefits ?pls let us knw
Very good👍👍👍
Yes sure we have the benefits. We get along with the day more active.I do Yoga, namasmaran and then start my daily routine. The most benefit I got is spiritually I developed slowly and could understand nature more easily. It's a good habit for our overall development.
छान व्हिडिओ आहे
हा व्हिडिओ आमच्या आरोग्यासाठी खुप खुप छान आहे. Dhanyvad doctor
माहिती फार उपयोगी आहे.मी नियमित उठतो. बरोबर 5वाजून 20 मिनिटे आमच्या फिटनेस ग्रुपचे वर्क आऊट चालु होते. मजा येते . दिवसभर उर्जा टिकून राहते.
धन्यवाद डॉ. दादा .. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले .. माझं काही संभ्रम होते ते दूर झाले .. खूप खूप आभार ..
दंडवत प्रमाण 🪷
धन्यवाद🙏🏻🙏🏻 खुप महत्वाची माहिती सांगितली
अगदी बरोबर गाईड केले सर तुम्ही,🎉
खूपच छान, व समर्पक पणे आपण विवेचन केलेत.त्याबद्दल ध्यवाद सर. मी हे सर्व करतच आलो आहे. व आताही करतोच आहे.👌👍🙏
खूपच सुंदर छान माहिती सांगितली.खरोखरच उपयुक्त माहिती आहे. खूप आवडलं....... धन्यवाद.... डॉ..🌹🌹🌹🙏🙏💐🎂
खूप छान माहिती दिलीत सर thnk u dr. नगरकर सर
Khup chaan sir, .. Me pan 5 vajta uthto 5 KM walk run, nantr 1 hour Exercise, stretching, Pranayam karto.nantr books reading.. Yamule me majya ajaravar vijay milvila ahe. Asthama, arthritis, stomach problems..
I'm enjoying this daily routine.
डॉ.नगरकर नमस्कार!
आपण खुपच मौलिक व महत्वपूर्ण माहिती दिली.सारासार विचार करण्यास उपयुक्त होईल ,असे वाटते.
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
खूप छान माहिती दिली , तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे😊
खूप च छान माहिती सांगितली आहे धन्यवाद सर
Khar hi mahiti khup chha dili aahe Tumi thankyou sir😊😊🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर माहिती धन्यवाद 👍जरूर बघा
अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभारी आहे
सर, अगदी बरोबर सांगताय तुम्ही... उत्तम मार्गदर्शन...🙏🙏👌👍
महोदय... खूप छान पद्धतीने समजावून सांगितले आहे.
धन्यवाद 🙏🏻🌸
Thanks sir mala khup garaj hoti ya video chi🙏
This V D O is very disadvantage for heavy drinker . Heavy drinker person have no discipline ,no schedule for everything.without drinker your V D O is good.💯
खुप चांगली माहिती दिली कारणमीमांसा ही छान पद्धतीने सांगितली
डाॅ.मी पहाटे ५ वाजता उटतो.आणि ७००० पावंडे मी स्पिड मध्ये चालतो. आजचा व्हिडिओ चांगला वाटला....कराड..
अतिशय उपयुक्त माहिती आहे Thanku dr.
,खुपच छान छान माहिती मी सकाळी लवकरच उठतो
खुप छान माहिती दिली धन्यवाद डॉ. साहेब
खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद सर😊
आभ्यास पुर्ण छान
सर,अतीशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..,
Khup chan mahiti sangitli. Dhnayavad👍💯
खूप छान आणि अत्यंत महत्त्वाची, उपयुक्त माहिती दिलीत डाॅक्टर...सांगण्याची पद्धत खूप सुंदर आहे....धन्यवाद. मला एक प्रश्न आहे,मी 72 वर्षांची आहे. मला वारंवार पोटात गॅस होतो,नाभिची वरील पोटाचा भाग थोडा टणक जाणवतो,गेल्या एक वर्षापासून. कृपया काही इलाज सांगितला तर मी उपकृत होईन.....🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर. धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान अतिशय उपयुक्त माहिती मिळाली सर
Nice useful informative video
खुप छान, कोठे आपण चुकतो ते लक्षात आले.
Khup chhan mahiti sangitli sir.
Khup chhan information...thanku sir
अतिशय उत्कृष्ट
डॉक्टर सर छान माहिती दिली
अत्यंत उपयुक्त माहिती... धन्यवाद 🎉
अगदी छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार🙏कारण माझी ही दिनचर्या अशीच होती मी गेले १ महिना मी पण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायची मग मलापण indigestion खुप ञास झाला खूप डॉक्टर केले , ब्लड रिपोर्ट्स पण सगळे नॉर्मल आले, डॉक्टर ची medicine pan सध्या चालू आहेत, पण मी आता हा तुमचा व्हिडिओ पहिला अँड मला कारण संमजले की मला indigestion त्रास का होत आहे, thank you doctor , तुमचा हा हा video पाहून मला फार फायदा झाला🙏
Thanks sir khup Chan mahiti dilit ha video pahilya pasun mi swatala lavkar uthychi sawaych lavli aahe
Thank you so much sir 🙏🙏
खुप छान माहिती दिलीत डॉ. धन्यवाद 🙏🌹
Very practical suggestion in this video.
Whenever I wake up early, face indigestion.
साहेब,अतिशय सुंदर आणि मानव उपयोगी व्हिडियो आहे , मनापासुन आभार धन्यवाद.
Good information. Dr. Tumhi ji mahiti dili ti 100% Satya aahe
Khup cchan Mahiti dilit sir
उत्कृष्ट व्हिडीओ
Ekdum perfect information sir😊😊
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.
धन्यवाद, महत्वाची माहिती.
सर तुम्ही उपयुक्त माहिती दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏿🙏🏿🌹🌹👌👌
खूप छान माहिती सर
chhan mahiti
Bhujbal B.M.
Very good knowledge has been given by you. Thank u Sir.
Nice doctor Thanks for the information.
Very nice 👌👌👌👌
Khupach Sundar fayde &Tote
Thank you sir
Mala ha prashna pushkalvela manat hota tumhi solution sangitale
Thank you very much for this clear and practical video....
Khup chan mithie dilli , Thank u so much Doctor
Very good guide lines.. Thanks Dr
👍
सर मस्त माहिती दिली, anxiety चा त्रास बंद करण्यासाठी काय कराव ह्या वर माहिती दिली तर बरं होईल...
Bramha muhurate mdhe om chanting kra fkt
Ok sir thanks....
छान माहिती दिली आहे 🙏🙏
Thank you Sir 🙏
I'm watching these video at 11:42pm
👍 ब्रह्म मुहर्त महत्त्वाची माहिती , “Good कोलेस्ट्रॉन व Bad कोलेस्ट्रॉन चा व्हिडिओ बनविणे”🙏
My father is 92 yrs old everyday is getting up at 3.45 am.for yoga and mediation and further excersize
सवयीने सर्व काही साध्य होते.
सवयीने सर्व काही साध्य होते.
Jay shree Ram sir excellent info Dhanyawad
Khupach upayukt mahiti. Abhari aahe.
🙏खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब 🙏
Doc. Kharach khoopach imp. Mess.Tumhi amhala dilit thanku.
विडियो चांगला आहे योग्य मार्गदर्शन केले आहेत
धन्यवाद सर, खूप छान व माहिती पूर्ण व्हिडिओ आहे. एक प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे मनुष्याला किती तास झोप आवश्यक असते आणि व्यक्ती परत्वे ही झोपेची गरज वेगवेगळी असू शकते का? कृपया मार्गदर्शन करावे.
खूपच सुंदर छान फोड करून सांगितले धन्यवाद सर . आणखी एक शंका रात्री लघवीला तिन चार वेळा लागतं.त्यामुळे झोप पुर्ण होत नाही.काय मार्गदर्शन व्हावे
Kidney chi test kara saheb ekda
माझे आजोबा,बाबा कायम 4.30 ला उठायचे व रात्री 9.30 ते 10 ला झोपायचे.आजोबा 92 वर्ष जगले कोणताच आजार नव्हता त्यांना.तर माझे बाबा 87 वर्ष जगले no sugar,no B.P.
आणि मी पण कायम 5 वाजता उठते मी 62 वर्षाची आहे मी 9.30 ला झोपते.मलाही No B.P.
No Sugar.
Nice Anitaji
छानच 🙏
फार छान
माझी आई 94 वर्षी वारली ती कधीच सकाळी लवकर उठली नाही . तरीही कुठलाही आजार नव्हता रात्री 11/12ला झोपायची no . BP. Sugar
आपले सर्वच व्हिडीओ अप्रतिम, उपयुक्त व माहितीपूर्ण असतात. धन्यवाद
आपला पुणे येथे दवाखाना आहे का ? असल्यास कुठे ?
मी सर्व्हिसला आसता पासून सकाळी 04:40ला उठतो 2किमी चालून आल्या नंतर 15मिनिट योगा नंतर अंघोळ सूर्य उगवाल्या वर सूर्य नमस्कार असे नियमित असते मी 2015ला रिटायर झालो आहे वय 66आहे अजून फिट आहे सकाळी 07:30ला जेवण नंतर शेतात जातो 12पर्यंत 1वाजता जेवण 4वाजे पर्यंत आराम 1तास झोप परत 4ते 6शेतात 8:30ला हलके जेवण 10ला झोपी जाणे असा नित्य क्रम आहे का अजून काय बदल करावाका नको
एकदम ओके आहे.
हाडे आणि सांधे मजबूत करण्यासाठी तसा योग्य आहार घ्या.
अगदी बरोबर जीवनशैली आहे सरजी
Khup chan sir......sakas ni halka aahar gya....god bless you
धन्यवाद 🙏🙏
Khup Chan correct mahiti dili
વિડિયો ખુબ જ સરસ બનાવ્યો છે, ધન્યવાદ સર
Khup chan mahiti dilit Sir🙏🙏
Samjle, thx, sir
सर मी लवकर झोपत नाही आणि उठण्याचा प्रयत्न करत आहे पण उठू शकत नाही कृपया मार्गदर्शन करावे झोपायचा प्रयत्न करतो पण झोप लागत नाही काही कारणामुळे आम्हाला उशीर होतो आमचा जॉब असल्यामुळे आम्हाला संध्याकाळी 11:00 12:00 वाजता
Khup chan mahti dili .Thank you .
मी बार वर्ष झाले पहाटे ४ वाजता उठतो अजुन कोणता आजार औषध मेडीकल काहीच नाही मला तर उलट उत्तम आरोग्य लाभले
का लोकांना उलटे ज्ञान देत आहात तुम्ही
तुम्हाला उलटी झाली म्हणुन काय सर्वांना थोडच असच होणार.
ग
Perfect, I also experienced same. Indigestion.
आज पर्यंत मुहरत काय हेच कळलं नाही बर वाटल छान .
Thank u Dr Saheb
Maximum limit in a day to walking 15km.
Does it varies from age group,now I am at 50 yrs old, is it ok ,if I walk 15 km per day.
हो खरी गोष्ट आहे आपली झोप पूर्ण नाही झालं तर आम्लपित्त होते आणि कधी कधी हार्ट अटॅक येतो
💯 correct information 👍👍
Thank u Dr खूप खूप सुंदर अन उपयोगी माहिती 🙏💐
Khup sakhol Ani samarpak mahiti dili sir Thanks