माझे वय ७६ असून गेली जवळजवळ ४० वर्षे मी नियमितपणे रोज सकाळी तास दीड तास ५ ते ६ कि मी चालतो.खाण्या पिण्यावर कंट्रोल असून दिवसभर उत्साहाने सर्व activity मध्ये भाग घेतों..त्यामुळे आजवर प्रकृती निरोगी आहे...ती सांभाळण्याची काळजी घेत असतो...यात व्यायामाची आवड ब नियमितपणा महत्त्वाचा आहे असे वाटते...
अगदी बरोबर ओळखले आहे तुम्ही...असेच करत रहा आणि परिवारातील सदस्यांना पण प्रेरीत करत रहा.
माझे वय 62 yrs.आहे. माझे वजन 67 kg.आहे.माझ्या उंची नुसार माझे वजन 72 kg. पाहिजे आहे. वजन कसे वाढेल ??? मी दररोज 45 minutes पायी चालतो .
दररोज13000 ते 14000 स्टेप्स एकाच वेळोवेळी चालतो वजन कमी होत नाही.
धन्यवाद दिव्याजी,🙏🌹 तुमच्या मार्गदर्शनाचा खूप उपयोग होतो.❤❤❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
छान माहिती
मला शुगर ब्लडप्रेशर वगैरे काहीही नाही फक्त पाय आणि कंबर दुखते तेही सध्या
ताई माझं वय ५७वर्षे आहे माझं वजन ६९कि.आहे सध्या फिरणं बंद झालंय घरचं काम झालं की जास्तीच काही करावसं वाटत नाही घरची सर्व कामे मी स्वतः करते घरचं कामात मदत होते तेव्हा मी फिरतेपण मला आजून वजन कमी व्हावे असे वाटते
चालताना एक दोन कि.मी नंतर पाय मोकळे वाटते. नाहीतर पाय खुप दुखतात कंबरेपासुन पायाच्या शिरा दूखतात कंबर दुखते
चालण्या बरोबर कमरेचे थोडे योगासने करा सतत उभा राहून muscle stiff होतात त्या साठी थोडा व्यायाम देखील गरजेचं आहे
मी रोज सकाळी 3000 संध्याकाळी 3000 पावलेचालते दोन्ही मिळुन सव्वा तास लागतात 3 महीन्यापुर्वी स्पाईन सर्जरी झालीआहे दोन्ही मिळुन4 किलोमीटर अंतर होते मला वजना मध्ये फरक पडेल काय
@@sharadakumbhar9668 ho ya vyayam barobar ahara madhe pan badal karavet
मी दररोज गेले 2 महिने 10 हजार स्टेप्स चालतो फक्त 2 किलो वजन कमी झाले आहे
Chan..changali pragati ahe....Chalne asech chalu theva...Vajan kami karnya sathi ahara kade pan laksh nakki dya
Mi roj 10000steps chalte. Ani fakt dupari ek chapati ani bhaji khate ani ratri 7 vajta ek bhakri ani bhaji khate... 16 tas upvas krte.... Vajan aahe 75 . Kiti divsat kmi hoil
50 mins
Mi Roj 15000 step chalto maze vajan 115kg note a at a 85kg zale aahe
वय जर सत्तर असेल तर रोज किती की . मी चालावे मि सतत २० वर्ष से झाले दररोज ७की मी सकाळी आणि संध्याकाळी मिळून चालतच राहातो दुसरा कोणता जास नही पण एक अठवडा झाला पा याली मुंग्या येत आहे त तर काय करावे ते सॉग
आहारात कडधान्य, उसळी , भाज्याचे प्रमाण वाढवा आणि रोज मूठभर फुटाणे खा
मी सक्काळी पूरे एक घंटे अनी संदाय्काळ एक घंटे वाकींग करतो अनी मला शूगर आहे माज एज 54 स्टार्ट आहे मेरा वजन 61 आहे मेरा शूगर भी कंट्रोल मदे आहे
मी रोज सकाळी (६:०० ते ७:००) एक तास चालतो, एक तासात ७००० स्टेप्स / ५ किमी चालतो....
छान... विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे आपला speed regularly वाढवल्याने फायदा होईल
9km
Mi khup kahi kel pn weight kami hot nhi. Herbal life pn gheun zla pn paise waste gele. Ata roj chalayla jate pn 1 tas jate . Mla palata yet nhi khup dhap lagate
Weight loss madhye consistency mhatvachi ahe. Tumhi sustainable lifestyle follow kara nakki weight loss hoeil. Ani blood test karun lakshat yeil weight loss ka hot nahiye te.
Itkyat chalaila survat kele asel tar lagech paalu naka .
मी रोज चाळीस मिनिटे चालते शुगर कंट्रोलमध्ये राहील का
हो चालण्याने फायदा होतो... पण शुगर कंट्रोल अजून बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे
My BMI is 20 . How much time I should walk arrest weight reduction
To improve your bmi walking wont help... You need strength training exercises 👍
I am walking daily for 30 minutes fast.and doing strength exercise three days in a week. Is it ok ?
Asha patil .2km
Are wah chan....Video madhe sangitalya pramane tumhi thode antar wadhavu shakata
me roj 3km chalte v yayma hi karte
I like your vlog very much very informative 👍
Thank you so much for your feedback.... Hope you share this with friends and family too 😊
दररोज नियमितपणे ४५मी. चालतो
Mam maj weight 90 kg aahe mla 55 kg kraychy... Mi roj sakali yeta jata milun 4 kg chaltoy mg maj weight loss hoyla kiti month lagtil
You should also add strength training to your routine and also start correct diet.
@@aapu.p.b....1250 चालणे आणि strength ट्रैनिंग दोन्ही केल्याने फायदा होईल
@@JustForHearts strength terning mahnje ky mam plz sanga na mahnje work out na
मी संध्याकाळी चालले 45 मिनिटं दिवसभर 10000 पाऊल होतात
हाय मॅडम मी पहिल्या दा तुमचा विडियो बघतेय पण खुप छान माहिती दिली मला तुमचा शी बोलयच आहे
योगा
अरे वा योगा पण छान व्यायाम आहे... ऱ्या बरोबर चालण्याचा व्यायाम केल्याने cardio workout पण होईल
चार किलोमीटर
४ किमी चालण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो ?? how much time it takes to cove 4 kms?
मी रोज 1हजर पायरी करून दीड महिन्यात 15 kg vajan Kami kele aahe गोड कायच खात नाय बाहेरचं सगळं बंद आहे जर मनावर घेतले तर काहीही होऊ शकते 1 रुपया खर्च न करता मी माझे वजन कमी केले आणि आजुन पण करणार
खूप छान प्रवास आहे तुमचा अशा प्रेरणादायी गोष्टी एकूण इतरांनाही प्रेरणा मिळते.
गूळ चहा पिल तर चालत का दादा
अभिनंदन 🎉🎉🎉
मी सुरू केल आहे रोज 14000 ते 15000 स्टेप्स 7 ते 8 कीलोमीटर चालतो वजन पटापट कमी होतय आता
मी अवघ्या 20 दिवसात 4 किलो कमी केलं