चैतन्य तुमच्या साठी एक खूप महत्त्वाची सूचना.... तुम्ही vlog चा शेवट जो त्या vlog चा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, जिथे तुम्ही पदार्थाची चव कशी आहे याचे reviews द्यावयाचे असतात, तेथेच तुम्ही vlog संपवण्याची प्रचंड घाई करता आणि मग यामुळे viewers ना चवीचा संपूर्ण अंदाज येतच नाही आणि तुमचा vlog देखील अर्धवटच वाटतो. हे तुम्ही कटाक्षाने टाळा. Vlog देखील तुमचा शेवटी अपूर्णपणे गुंडाळल्या सारखा वाटतो. हे मागील बर्याच vlogs पासून स्पष्टपणे जाणवतय. आजच्या vlog मध्ये तुम्ही "कुंदा" कसा आहे हे मुळीच सांगितलं नाही.
इतकं मोठं हॉटेल असून अगदी स्वच्छ आहे. 👌🏻👌🏻 खूपच छान पूर्ण व्हिडिओ.
पंढरपूर la जाताना लागत ka he हॉटेल
Nahi.....mohal kadun solapur la yetana on the highway lagta tai.....
@@solapuribeast500 ok 👍 thanks
खूप छान, सुंदर ❤❤❤❤
दर पण सांगत जावा🎉👌
चैतन्य तुमच्या साठी एक खूप महत्त्वाची सूचना....
तुम्ही vlog चा शेवट जो त्या vlog चा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, जिथे तुम्ही पदार्थाची चव कशी आहे याचे reviews द्यावयाचे असतात, तेथेच तुम्ही vlog संपवण्याची प्रचंड घाई करता आणि मग यामुळे viewers ना चवीचा संपूर्ण अंदाज येतच नाही आणि तुमचा vlog देखील अर्धवटच वाटतो. हे तुम्ही कटाक्षाने टाळा. Vlog देखील तुमचा शेवटी अपूर्णपणे गुंडाळल्या सारखा वाटतो. हे मागील बर्याच vlogs पासून स्पष्टपणे जाणवतय.
आजच्या vlog मध्ये तुम्ही "कुंदा" कसा आहे हे मुळीच सांगितलं नाही.
नक्की पुढच्या वेळ बसून या गोष्टीची काळजी घेतो सांगितल्याबद्दल धन्यवाद
Tumhi visit kara.Mala khup avadla.Tumhi try kara.He tumhi mhnayla pahije.
@@vforvideos105
Yes u r absolutely right.
मराठी माणसाचं एव्हढं मोठं हॉटेल बघून बरं वाटलं.
Chaitanya Arun Patil dhaba islampur , Akkha masoor video log banavave.
👌😊👍
1:18 1:18 1:19
नेमके पता सांगता
चहामध्ये कुंदा,बासुंदी टाकून प्यायच म्हणजे....?
ज्याची त्याची पसंत आहे....
पण..... चहा मध्ये....🥴🤮
Bagital ahe he video re upload nko karu 😢