मृणालिनी madam तुम्ही great आहात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहित नसलेल्या बऱ्याच रेसिपी दाखवता. लोकल उद्योगाना प्रेरणा मिळेल असे काम आपण करत आहात. आपल्या कार्याला सलाम.आम्ही बोरिवली वजीरा जवळच राहतो त्यामुळे वजीरा गणेशच्या दर्शनाने आपल्या व्हिडीओ ची सुरुवात होते ती मनाला प्रसन्न करते🙏🙏🙏
मृणालिनी मँम आपण नसले काकांनी सांगितले ले अनुभव आणि शेंगदाणा चटणी रेसिपी सांगितली मला फारच अभिमान वाटला आणि मँम आपले ही मनापासून आभार मला सोलापूर ची शेंगदाणे चटणी खूपच आवडते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Waa tai mi आताच 2 दिवसांपूर्वी सोलापूर la गेले होते तिथून mi शेंगा चटणी aanli खूप छान आहे....he recepies दाखवल्याबद्दल खरच सगळ्यांचे धन्यवाद..आजोबा ग्रेट आहेत आणि त्यांची आई पण ❤...जमला तर शेंगा पोळी ची recepies दाखवली तर बरे होईल..
शेंगा चटणी सोलापूरच्या घरा घरात फार पहिल्या पासून बनते. कडक भाकरी शेंगा चटणी आणि दही, बरोबर हातानं फोडलेला कांदा भरली वांगी म्हणजे सोलापूरकरांच पंचपाकवाण
मी जेव्हा सोलापुर ला होतो मेडिकल कॉलेज ला तेव्हा फक्त झुनका भाकर होती ..गरीबी परिस्तिथी ना चटनी भेटली ना डाल चावल...पन पंढरपुर ला पोस्ट झाली तर वृद्ध आश्रम मधे डॉक्टर tekale मैडम खूप मदत केले...धन्यवाद tekale मैडम त्या वेळी जे आश्रय तुम्ही दिला ते आता पर्यंत आठवण आहे...डॉक्टर थानेदार...
अतिशय सुंदर आणि एकदम स्वच्छ आहे. काकांची कहाणी ऐकून खूप भावनिक झाले. खूप परिश्रम आहेत काकांचे. आणि त्यांच्या आई बाबांचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहेत म्हणूनच इतके प्रसिद्ध आहेत काका. काकांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏. मृणालिनी ताई ही शेंगदाणा चटणी ऑनलाईन उपलब्ध आहे का? असेल तर प्लीज फोन नंबर शेअर करा. धन्यवाद 🙏
खरोखरच डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी .भूक म्हणजे काय ते जाणवलं.काकांकडे सध्या कुरीयरची व्यवस्था नाहीये.पण अजून एक व्हिडीओ येतोय,तिथून बघा आवडलं तर.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
नका रडू काका पाठची आठवण आली की खुप वाईट वाटत हे साहजिकच ऑनलाईन आहे का मी सुध्दा मागवली असती स्टेस साठी काक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👌🙏
Hello Mrunalini, I love watching your recipe videos! However, I wanted to suggest something that would make them even more helpful for viewers like me who don't speak Marathi. Would it be possible for you to include the ingredients list with quantities in the description box? Many other UA-camrs in your category do this, and it makes a huge difference for non-Marathi speakers like myself. It would save us a lot of time and effort, and we could enjoy cooking your delicious recipes even more!
Tai solapur madhe Kanda khekada bhajji pan kharach khup katedar bhajji banavatat ani hi solapuri shengdana chatani pan ya shivay tithe dahi chakka che shrikhand pan khup chhan banavtat
माझ्या जन्म ठिकाणी सोलापूर येथे गेलात त्याबद्दल आभार..... तुम्ही येथे शेंगा चटणी,त्या सोबत दही,कडक भाकरी व बेसन (पिठलं ) जरूर खा. गावाकडची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद 💐💐🙏🙏
@@mrunalinibendre7030बर्याच गृहिणी घरी आपापल्या पद्धतीने शेंगदाणा चटणी करतात,पण त्या अगदी कोरड्या ठाक असतात.गुजरात मधले शेंगदाणे,कांडून घेतलेल्या शेंगदाण्यातूनच तेल सुटते व चटणी छान चविष्ट होते ही उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद.
सोलापुरात नसले चटणी फेमस आहे ऐकलं होतं मृणालिनीताई तुमच्यामुळे आज बघायला मिळाल thanks. काकांचे व्यक्तिमत्व फार प्रेरणादायी आहे..👍🏻
Thank u so much 😊👍🙏
काकांचे मनोगत ऐकून मन हेलावलं
काकांनी अपार कष्ट केलेत तेव्हा हे वैभव दिसत आहे
खरोखर .
खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली नेहमी प्रमाणे खूप सविस्तर व्हिडिओ केलास ताई
खूप खूप धन्यवाद ❤
तेजस्विनी मॕडम ,khup thank you🤗🙏👩💟
काकांचे मनोगत ऐकून खरेच मन हेलावून गेले त्या सर्वांचे कष्ट यामधून ही चटणी प्रसिध्द झाली
खरं आहे .मनापासुन धन्यवाद🌺🌺
अप्रतिम आणि खमंग अशी चटणी म्हणजे नसले चटणी
खरोखर मस्त .मनापासुन धन्यवाद🌺🌺
काकांचे मनोगत ऐकून मन हेलावले.मृणालिनी तुम्ही रेसिपीसोबत समाजमनाचेही दर्शन घडविताध धन्यवाद काका आणि त्यांचा परिवार यांना असेच सुयश आणि आयुष्य लाभो.❤
अगदी मर्मावर बोट ठेवलंत तुम्ही . 'समाजमनाचे दर्शन ' अगदी बरोबर .मनापासुन धन्यवाद नीलमजी .
मृणालिनी madam तुम्ही great आहात. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहित नसलेल्या बऱ्याच रेसिपी दाखवता. लोकल उद्योगाना प्रेरणा मिळेल असे काम आपण करत आहात. आपल्या कार्याला सलाम.आम्ही बोरिवली वजीरा जवळच राहतो त्यामुळे वजीरा गणेशच्या दर्शनाने आपल्या व्हिडीओ ची सुरुवात होते ती मनाला प्रसन्न करते🙏🙏🙏
धात्री मॕडम,my favourite name.तुमचे नांव फार आवडते मला.मी बोरीवली शिंपोली ला रहाते.तुम्ही इतक्या जवळ रहाता वाचून आनंद झाला.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
छान वाटलां ब्लॉग.. 😊
Thank u so much 😊👍🙏
खूप छान हृदयास्पर्शी मुलाखात
मनापासुन धन्यवाद🌺🌺
अतिशय सुंदर शेंगदाणा चटणी, जवस चटणी आहे.. अप्रतिम
मनापासुन धन्यवाद🌺🌺
वा नसले साहेब मुरुमकर असल्याचा अभिमान आहे आपल्याला खूप छान
Thank u so much 😊👍🙏
डीमार्ट वर मिळते व बेडेकरपेक्षा स्वस्त आणि खूपच छान आहे
मनापासुन धन्यवाद🌺🌺
सगळ्यांची आवडती, mouth watering recipe
अर्चना मॕडम ,मनापासुन धन्यवाद🌺🌺
ही चटणी आणि या ब्रँड बद्दल मी फार ऐकले आहे.खायची खूप इच्छा आहे.
मस्त चटणी आनंदजी .
नसले सरांच्या कार्याला त्रिवार सलाम 👌👌🙏🌹
Thank u so much 😊👍🙏
मृणालिनी मँम आपण नसले काकांनी सांगितले ले अनुभव आणि शेंगदाणा चटणी रेसिपी सांगितली मला फारच अभिमान वाटला आणि मँम आपले ही मनापासून आभार मला सोलापूर ची शेंगदाणे चटणी खूपच आवडते 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Atishay aprtim shenga chatni 👌👌❤️❤️
Thank u so much 😊👍🙏
मनापासुन त्रिवार हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
Thank u so much 😊👍🙏
Waa tai mi आताच 2 दिवसांपूर्वी सोलापूर la गेले होते तिथून mi शेंगा चटणी aanli खूप छान आहे....he recepies दाखवल्याबद्दल खरच सगळ्यांचे धन्यवाद..आजोबा ग्रेट आहेत आणि त्यांची आई पण ❤...जमला तर शेंगा पोळी ची recepies दाखवली तर बरे होईल..
Diksha ji,nakki dakhven.khup thank you🤗🙏👩💟
अतिशय सुंदर
Thank u so much 😊👍🙏
Great man. त्या काळातला स्टार्ट अप.salute
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Bahut accha laga aapka vilog 💕👍
Thankyou😊🎉 farha pasha madam🤗💯
Wel come in our Solapur
Thank u so much 😊👍🙏
Inspirational video.खूप छान।
मनापासुन धन्यवाद🌺🌺!!
शेंगा चटणी सोलापूरच्या घरा घरात फार पहिल्या पासून बनते. कडक भाकरी शेंगा चटणी आणि दही, बरोबर हातानं फोडलेला कांदा भरली वांगी म्हणजे सोलापूरकरांच पंचपाकवाण
मस्त जेवण.Thank u so much 😊👍🙏
Maam, Shangai chutney is my favourite. All the best Maam. 👍👍
Biswanath ji, thank you 😊🙏
मस्त 👍👏👏
Thankyou😊
May this hardworking Nasle Aaba live a healthy ling life ❤❤❤❤
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
Good
Thanks
मी आता तीच चटणी खात आहे.
Are wa.mast.
A1 aste Shenga chatni…I am big Fan…aaj authentic paddhat kalali…Thanks Tai
Tumchya pavitra navamule tumhi aata mahiti zalat.chhan shabdansathi khup thankyou🙏🙏🙏
Khoop sunder
Fakt chataniwar manus prasidhha hou shakato hyacha sunder udaharan aahe
छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
छान माहिती पूर्ण व्हिडिओ
अंजली मॕडम ,मनापासुन धन्यवाद🌺🌺
Khup chan lagte ami nehmi khato hi shenga chatani😊
Vidya madam🤗💯 feedback sathi khup thankyou😊
मी जेव्हा सोलापुर ला होतो मेडिकल कॉलेज ला तेव्हा फक्त झुनका भाकर होती ..गरीबी परिस्तिथी ना चटनी भेटली ना डाल चावल...पन पंढरपुर ला पोस्ट झाली तर वृद्ध आश्रम मधे डॉक्टर tekale मैडम खूप मदत केले...धन्यवाद tekale मैडम त्या वेळी जे आश्रय तुम्ही दिला ते आता पर्यंत आठवण आहे...डॉक्टर थानेदार...
अप्रतिम ❤
Thankyou😊 mitra.
Khup chan video tai❤❤❤
समिक्षाजी ,Thank u so much 😊👍🙏
मि कालच बाजरीची कडक भाकरी आणि हि चटणी घेवून आली
अरे वा.khup thank you🤗🙏👩💟
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌khup chan ahe chutney.take care'.aal of u..
Yes.Thank u so much 😊👍🙏
Chaanch
Thank u so much 😊👍🙏
As usually much needed and never covered recipe video. Thankyou.
My pleasure 😊.so nice of you.hope you enjoy.thankyou😊🎉 .
"Jai Shree Ram" dear Mrunal. I have tried this chutney lot's of time. Thanks for showing this chutney.
prashant ji,chutney Khup chhan..tumhalahi aavdte he tar chhanch. 🙏🙏😊.
Wow! My favourite chutney.
Thank you so much 😊👍🙏
जेवत असताना हा video पहात आहे आणी शेजारी नसले ची शेंगदाणा चटणी.काय योगायोग आहे. 👌👌👌
Hahaha😊 .खरोखर मोठाच योगायोग आहे.
Chan chatni ahee mala changale lagli
Thank u so much 😊👍🙏
i like Nasle chatni ..
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Khup Chan
Thank u so much 😊👍🙏
अतिशय सुंदर आणि एकदम स्वच्छ आहे. काकांची कहाणी ऐकून खूप भावनिक झाले. खूप परिश्रम आहेत काकांचे. आणि त्यांच्या आई बाबांचे आशीर्वाद त्यांच्या बरोबर आहेत म्हणूनच इतके प्रसिद्ध आहेत काका. काकांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏. मृणालिनी ताई ही शेंगदाणा चटणी ऑनलाईन उपलब्ध आहे का? असेल तर प्लीज फोन नंबर शेअर करा. धन्यवाद 🙏
खरोखरच डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी .भूक म्हणजे काय ते जाणवलं.काकांकडे सध्या कुरीयरची व्यवस्था नाहीये.पण अजून एक व्हिडीओ येतोय,तिथून बघा आवडलं तर.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🌺🌺
Great job 👍
Thanks 👍 sudhir ji.
सुरुवातीला काकांना नमस्कार केला हे पाहून भारावून गेलो आज कल हे दृश्य कमी दिसते
Mothyanche aashirwad nehami ghyavet.tumhi janlat.मनापासुन धन्यवाद🌺🌺
मी सोलापूर ला राहते
अरे वा.छान.
🎉
Thankyou😊
अश्या तळागाळातून वर आलेल्या आणि आज जागतिक स्तरावर नांव कमवित असणाऱ्या उद्योजकाला पद्म पुरस्कार द्यायला नको का ?
असे झाले तर खूप मोठी गोष्ट असेल.छान आशिर्वादासाठी खूप थँक्यू
खूप सुंदर ताई
मनापासुन धन्यवाद🌺🌺
खूप सुंदर आहेत तुमी❤@@mrunalinibendre7030
मृणालिनी मॅडम आमच्या मनात जे प्रश्न येतात बरोब्बर तेच तुम्ही विचारतात आणि अपेक्षित उत्तर मिळते.
So many thanks sir.
जामखेड येथे बस स्थानक समोर राऊत यांचे जय भवानी खानावळ आहे. त्यांच्या रस्सा भाज्यांची चव अप्रतिम असते. कृपया त्यांची रेसिपी एकदा विचारून बघा.
Khup interesting spot suchavlet tumhi.khup thankyou😊
तेल् युक्त शेंगदाणे ही चटणीची खासियत... काही जणांनी वरून तेल ओतून चटणी व्यवसाय सुरू केलाय हा भाग अलहिदा..!
बरोबर आहे.अशा चटणी ला वास लागतो नंतर .
मिक्सर / खलबत्यात कुटलेली शेंगदाण्याची चटणी ला उखळ / कांडपाची चव जरा वेगळी येते. तश्या दोन्ही छान लागतात .
Thank u so much 😊👍🙏
Hi चटणी मस्त आहे 👌👌🥰
मनापासुन धन्यवाद🌺🌺
Tqsm tai, ♥️
डी मार्ट मधली डुप्लिकेट आहे का ? पॅकेजिंग वेगळ आहे खूप..
बरोबर .तुम्ही जागरूक आहात.
ताई तुम्ही खुप खुप रेसिपी दाखवतात .🙏
मनापासुन धन्यवाद 🌺🌺
Bijjargi pampa var asly pasun bilasathi Mazya kade yet asat
Are wa.chhan aathvan share kelit.
नका रडू काका पाठची आठवण आली की खुप वाईट वाटत हे साहजिकच ऑनलाईन आहे का मी सुध्दा मागवली असती स्टेस साठी काक तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👌🙏
मनीषा चव्हाण मॅडम माझ्या कडे आहे शेंगदाणा चटणी कुठे पाहिजे तुम्हाला
मला बोरिवली ला हवीय मिळेल का
@@ApoorvAA-bs7nh हो मिळेल की किती हवी आहे
सध्या मुश्कील आहे .त्यांच्याकडे तेवढे मनुष्यबळ नाही.छान शब्दांसाठी मनापासुन धन्यवाद🤗🌺🌺💐🏵️🏵️🌈🌈
Khal Batyat Oil Sutte .❤
Yes.true.
Naslae kaka na kithi chan adhar dila tumi chatni punyat milel ka
Tyanchi vitaran vyavstha sadhya nahiye .Thank u so much 😊👍🙏
Hello Mrunalini,
I love watching your recipe videos! However, I wanted to suggest something that would make them even more helpful for viewers like me who don't speak Marathi.
Would it be possible for you to include the ingredients list with quantities in the description box? Many other UA-camrs in your category do this, and it makes a huge difference for non-Marathi speakers like myself.
It would save us a lot of time and effort, and we could enjoy cooking your delicious recipes even more!
तुमच्या सूचनांची मी खूप आभारी आहे. नक्कीच , पुढच्या व्हिडिओमधून मी ही गोष्ट लक्षात ठेऊनच व्हिडिओ बनवीन.
❤❤❤❤❤
Thankyou😊🎉
Lamboti chivda kasa banto he pan dhakva❤
Nakki.Thank u so much 😊👍🙏
👍👍
Thankyou😊🎉
एक पाकीट किती रुपयाला आहे ?
❤❤
माझेही इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती युट्यूब चॅनल आहे.❤❤
60 रू.पाकिट .तुम्हाला खूप शुभेच्छा
तसेच औरंगाबाद रोड वर काळे बंधू यांचा शेवगा मसाला याचा पण एक व्हिडिओ बनवा.
Jaun yein tyanchyakade
Tai solapur madhe Kanda khekada bhajji pan kharach khup katedar bhajji banavatat ani hi solapuri shengdana chatani pan ya shivay tithe dahi chakka che shrikhand pan khup chhan banavtat
Ho.mi bhaji khalli.apratim hoti.shrikhand jatana nenar aahe.Thank u so much 😊👍🙏
नसले चटणी आम्ही नेहमीच आणतो आमच्या घराजवळ सुपर मार्केट आहे त्यांच्या कडे मिळते ऑर्डर करायला लागत नाही मी Thaneyat राहते
Konta super market? Naav aani area sangal ka please
D mart asel tar vegle aahet.he nasle nahit.
Tai hi solapuri shenga chatni courier ne magavata yete ka
सध्या मुश्कील आहे.
माझ्या जन्म ठिकाणी सोलापूर येथे गेलात त्याबद्दल आभार..... तुम्ही येथे शेंगा चटणी,त्या सोबत दही,कडक भाकरी व बेसन (पिठलं ) जरूर खा. गावाकडची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद 💐💐🙏🙏
मोकाशी साहेब,रोज खातेय सध्या.तुम्ही सोलापूरचे वाचून छान वाटलं.कडक भाकरी ,शेंगापोळी,खवापोळी अहाहा.मनापासुन धन्यवाद🌺🌺
Aani vidarbh special sizen vangyche bharit party dakhva😊
नक्की दाखवते .मनापासुन धन्यवाद🌺🌺
I used this Chatani. Its very hot chilli laced. You taste only hot chillies .
कोंढिचे नसले प्रसिद्ध आहेत. आम्ही आजोळी जाताना येतान नेहमी थांबायचे . यांची कडक भाकरी तुळजापूर मध्ये आमच्या येथे वडील ठेवायचे.
अरे वा.छान आठवण शेअर केलीत.मनापासुन धन्यवाद🌺🌺
Konta hi shengdana asel tr tyala kurgalya nanter oil suratech
Nice information .thankyou😊🎉
नसाले च्या दुकान माधे जावुन, नसाले चे उत्पाद "View Product" ला न!हीं आहेत?
Tyanche product youtube ,flipcart shi conneted nahiyet.
Mala avsate
Thankyou😊🎉
आत्ताच खावीशी वाटतेय ती चटणी .
Thank u so much 😊👍🙏
Bendre mhanje Ckp ahat ka🎊🎊
ही चटणी आणि लोणचे पुणे येथे कुठे मिळेल
सध्या मुश्कील आहे .त्यांच्याकडे तेवढे मनुष्यबळ नाही.
Online मागवता येत का तुमचे पदार्थ
सध्या मुश्कील आहे.
पूर्ण आँनलाईन कसे मागवता येईल
Detail पाठवा please
सध्या मुश्कील आहे madam.
Shenga chutney mumbaila milel ka
सध्या मुश्कील आहे .
गरिबीतून आलेले आहेत काका support करा
Thank u so much 😊👍🙏
Aamhi Vijapurla rahto , aamhi hmesha NASLENCHI shenga chatni khaleli aahe ,aprtim aste.👌🏼💥
Are wa.thankyou😊 for feedback .
नसलेंच्या इतरही चटण्या दाखवा
Jarur dakhven .Thank u so much 😊👍🙏
@@mrunalinibendre7030बर्याच गृहिणी घरी आपापल्या पद्धतीने शेंगदाणा चटणी करतात,पण त्या अगदी कोरड्या ठाक असतात.गुजरात मधले शेंगदाणे,कांडून घेतलेल्या शेंगदाण्यातूनच तेल सुटते व चटणी छान चविष्ट होते ही उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद.
@@jagdishkini8050 ,khare aahe.girnar 4/5 ya shengdana jatit oil jast aste.tumhi appreciate kelet tyasathi khup thank you🤗🙏
1 kilo price plz
Sadhya 240/ rs kg aahe saheb.
🙏🙏👍👍🪷
Thank you🙏🙏🙏
काकांना नमस्कार
Thankyou🙏🙏🙏
मला वाटते नसले काकांनी त्यामधील एक सिक्रेट पदार्थ आपल्याला सांगितलेला नाही जो चटणी खाताना टेस्टमध्ये येतो पण यामध्ये दाखवलेला नाही
Mumbai la pathav ta ka
त्यांच्याकडे तशी वितरण व्यवस्था नाही.
पाणी पुरी ची रेसिपी व्हिडिओ पण दाखवा
नक्की दाखवते .Thank u so much 😊👍🙏
शेंगा चटणी चे जनक कोण हे कळले. चटणी डंकावर कुटताना हाताने जिन्नस हलवणे अतीशय धोकादायक आहे. ते मोठ्या चमच्याने केले तर उत्तम.🙏
बरोबर आहे तुमचे.
Shenga chutney ,maam
Yes sir
Online patvatat ka
Tashi तशी वितरण व्यवस्था नाही त्यांच्याकडे
मला असेच बिजनेस करायचा आपले मार्गदर्शन मिळेल का
नक्की .Thank u so much 😊👍🙏