Solapur, Ratnagiri, sindhudurga, तसेच कोल्हापूर शेजारी निपाणी, बेळगांव, धारवाड, गोकाक.... आणि अशा कमी माहितीतील पण प्रसिद्ध अशी ठिकानं explore करा दादा.
अरे चैतन्य भावा 10 रु मध्ये शिवशाही भोजन थाळी पोटभर मिळते आणी 10 रु नसले तरी कोरगावकर turst तर्फे मोफत जेवण मिळते😅 कशाला 100 रु खर्च करून तेही नास्ता करायचे दोन तीन तासानंतर पुन्हा भूख लागते 😅 आपला मराठा मोळा झुणका भाकर कुठेही 10 ते 20 रु मिळते महाराष्ट्र भर 😅
घरगुती नॉनव्हेज जेवण कूट चांगल मिळतं त्याचा व्हिडिओ बनवा. सांगलीत मिरजेत जस कोल्हापुरात व्हिडिओ करतात बघा तस कोल्हापूर पेक्षा आपल्यात जेवण चांगले मिळत.
Mla Bhuk lagli .. दात रक्त आले..सकाळी.. ब्रश केलं . पाणी दिलेले..बर्फ.त्याने.. ब्रश सगळं.. रक्त भिजला. आणि..paralysis trass ahe. Dok dukte. कोल्हापूर शाश्वत त्वचा आयुर्वेद चुकीच्या गोळ्या दिलेत मला.. उलट्या n dok दुखते माझे २ महिने झाले. Kolhapur ch ahe te. Tasgon ghetle .fkt. main branch kolhapur la ahe. Ase doctor krtat. Ky दात तर केलं पाहिजे chngle. Nhitr काय खर नहीं.. जेवायला कसे येईल.. शिरा करून खाल्ले मी . थोड. ते पण पाणी बर्फ चं. आहे. तेवढं शिरा केलं. कमी.
भावा मी हा व्हीडीओ दुबईतून बघत आहे मला तुझा व्हीडीओ बघून आपल्या सांगलीची आठवन आली खूप छान
Thanks
100rs ch challenge kelas pn petrol la 200 ghalvles
😂😂
होय बरोबर
इंटरनेट फुकट आहे म्हणून उगाच माप काढू नका
Puneri bhau
Hoy... sangli madhe evdh phiraych tr 200 rs pahije...😂😂 I think tu swati sangli chi ahes
Amchi sangli lai changli❤
हे सर्व बघून तोंडाला पाणी सुटलं मित्रा आपल्या महाराष्ट्राची आठवण करून दिली लई भारी मी गोव्यावरून बघतोय तुझा व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र👌🚩🙏🙏
@@PradipkumarKolhati-d7d abhari ahe
Nice Video Bhau i like❤❤❤❤❤❤❤❤
Jaysingpur madhil kadha vedio
Bro Patel chowkat coffee 9 made Java ekada
Khup Chhan mast
Ya sarv seva Dhari,lokanche abhinandan Ani khup shubhechha
Nice🎉ब्लॉग
Solapur, Ratnagiri, sindhudurga, तसेच कोल्हापूर शेजारी निपाणी, बेळगांव, धारवाड, गोकाक.... आणि अशा कमी माहितीतील पण प्रसिद्ध अशी ठिकानं explore करा दादा.
Ho nakki
Chhan zala..naadbrahma chi idali pan gheu shakla asta
Ganesh bhajji senter bhjji khaun baga velnkar karyalay samor
सर शिव भोजन थाळी एकदा ट्राय करा व्हिडिओ नक्की टाका
Ho nakki
Ichalkaranji 250 rs one day challenge
Ahemednar अहिल्यानगर
अरे चैतन्य भावा 10 रु मध्ये शिवशाही भोजन थाळी पोटभर मिळते आणी 10 रु नसले तरी कोरगावकर turst तर्फे मोफत जेवण मिळते😅 कशाला 100 रु खर्च करून तेही नास्ता करायचे दोन तीन तासानंतर पुन्हा भूख लागते 😅 आपला मराठा मोळा झुणका भाकर कुठेही 10 ते 20 रु मिळते महाराष्ट्र भर 😅
Mitra.. Punya madhe bhimtadi jatra aahe.. 20 te 24 December.. Te kar attend
@@omkkarpotddar5663 yes
Bhimtadi jatra -
Agriculture a college ground,Shivaji nagar, pune.
Tujhe video chan astat mhanun tula he send kel
Chaitanya bhai जळगाव जिल्ह्यात एकदा भेट द्या😊
Yes nakki
Kolhapur madhe Sakali 4-5 la nashta kuthe changala bhetel te sanga?
Yes nakki
CBS ला मिळतो
खुप छान Vlog
Kolhapur cha video kadha
Yes nakki
खूप छान
Yes
Khupach chan
thanks
kolhapur solapur satara karad wai me 100 rupees ka dikhao
मला चहा आवडला फक्त
Excellent 👌👍
Plate wash karat nahit
Mast 🎉🎉🎉
Thanks 🤗
👌👌👌👌
Bhava..bank.of.mahrastra.javlil..vadapaav..khau.bghacha.hota.tu...
Sangli..famous.ahe..
महाराजा चौक कुठे आहे
Amari.road.near.sangli.high.school.sangli
Chaitanya wadi pashi hurda parti tya Gamache nav kay
Over all,our Sangli is Best in all respects
New look clean shev😊😊
Yes
Chan...
Thanks 🙏
KOLHAPUR madhil 100Rs chalenge kar
Yes nakkii
Maharaja chuk rajabau che jevan 1 number 50 full thali try kara
He kuthe aahe
कुठे आहे
Aamchi sangli
Kolhapur 🎉
Mla जेवण खायला..आवडते. म्हणून मी..बघते.
🙏👌😎
घरगुती नॉनव्हेज जेवण कूट चांगल मिळतं त्याचा व्हिडिओ बनवा. सांगलीत मिरजेत जस कोल्हापुरात व्हिडिओ करतात बघा तस कोल्हापूर पेक्षा आपल्यात जेवण चांगले मिळत.
Yes nakki
खुप छान माहिती
Thanks
🙏🏻
Kolhapur and karad madhe 100 rupees challange kar
Ho nakki
मला नाही वाटत ते केशर असेल, कारण एक ग्रॅम केशरची किंमत 450 रुपये आहे.
Te kesharch ahe 😂😂😂😂
भावा वडापाव अक्खा खावा लागतो फाडून नाही 😂
पंढरपूर मधील व्हिडिओ काढावे
@@kishorkarande4205 ho nakki
दादा, खुपच छान 🙏😊
Thanks
Kolhapur madhil kr
सांगली मध्ये मच्छी कुठे मिळेल एक विडिओ बनवा
NP fish company sangli karad kolhapur
Ulta pulta khalla sagla, chaha barobar sakali kon biryani khata?
सामोसा ❌समोसा✅
Mla
Bhuk lagli
.. दात रक्त आले..सकाळी.. ब्रश केलं
. पाणी दिलेले..बर्फ.त्याने.. ब्रश सगळं.. रक्त भिजला.
आणि..paralysis trass ahe. Dok dukte. कोल्हापूर शाश्वत त्वचा आयुर्वेद चुकीच्या गोळ्या दिलेत मला.. उलट्या n dok दुखते माझे २ महिने झाले. Kolhapur ch ahe te. Tasgon ghetle .fkt. main branch kolhapur la ahe. Ase doctor krtat. Ky दात तर केलं पाहिजे chngle. Nhitr काय खर नहीं.. जेवायला कसे येईल.. शिरा करून खाल्ले मी . थोड. ते पण पाणी बर्फ चं. आहे. तेवढं शिरा केलं. कमी.
Sangli 10 r shiv bhojan saglayat popular
मित्रा तु पेट्रोल चा खर्च नाहीं लावला
अमृत cha face reveal नाही केला😂😅
Next video
मीशी काढल्यावर तू माणूस नाय वाटत
गोडेतेल तळण्यासाठी वारंवार वापरतात काही लोक.शक्यतो तळलेले बाहेर खाणे टाळावे.
Sangli 10 r shiv bhojan saglayat popular😂😂😂
You look very handsome in this look
@@SatishMane-kv5rs thanks
Khayla100aani firayala500😅😅😅
असंच प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओ पाहीजे ₹100🎉
Ho nakki
तेल लयच काळ आहे 😂
भावा लगा उगच तुळतुळीत केलंय कस तरी दिसतंय ... रांगडा गडी तू लगा पण
Hoy
Vadhel
आहो तुम्ही 100रु मध्ये पोटभर किंवा दिवसभर खाण्याकरिता तुम्ही 150रुपयेच गाड़ी खर्च देखिल धरा त्यामुळे तुम्ही गंडला बर का??😂😂😂
मिशा छान दिसतात
Vadhatil parat
Ichalkaranji
😊 चैतन्य भाऊ मिशा का काढल्या 😅😅😅😅
New style
जत मधे नक्की एक दा या
@@bantykatkati6917 yes
मिशी वाढवा कि दादा
yes nakki
Real review det ja
मिशी नाही तर काय उपयोग नाही राव मर्दानी
भावा मला इचलकरंजी ची आबाजी कांदा पोहे बघा इंची आहे व मोबाईल नंबर जरा विस्ताराने सागा्
Ani petrol ce paysei kun aad karner.
Faltu video nako viral karo.
Mi pan sangli cha ahi.
चैतन्यराव मिशा काढू नका राव परत एकदम बेकार वाटतंय तस
yetil parat
😁
@@chaitanyafoodvlog 😂😂👍😄
Are paid chanal ani faltu he
आमच्या इचलकरंजी मध्ये 40 रु मध्ये अनलिमिटेड जेवण मिळते😅😅कितिहि खा की😅😅 भावा 😅😅
Nakki video karto
Ichalkaranji la kothe ahe ?
@altafmulla5535 घरगुती खाणावळ मध्ये
7+20+20+15+40+10=112झाले
😂😂😂
@@ajitsangar3156 7 cha khalla wada
Sangli 10 r shiv bhojan saglayat popular
Sangli 10 r shiv bhojan saglayat popular😂😂😂
Sangli 10 r shiv bhojan saglayat popular
Sangli 10 r shiv bhojan saglayat popular😂😂😂