मी एक वेळेस खाल्ली आहे जेव्हा खिचडी गरम असते तेव्हा तुम्ही जे पेपर वापरता त्या पेपरची शाही त्या खिचडीच्या घासाला लागते ज्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात... आपणास विनंती आहे की पेपरचा वापर करु नका .. बाकी खिचडी एक नंबर ❤❤
या गडी लोकांचा हात बसलेला आहे.ते बरोबर मापात माल देताहेत आणि त्याबद्दल खरोखरच कौतुक वाटते. गिराईक मंडळींनी एक अपेक्षा मात्र ठेवावी की स्वच्छता असावी हीच.
हा नवा पदार्थ पाहून खूपच छान वाटले. त्या कारीगराचे सहजता , कष्ट , आणि मेहनत ह्यामुळे दोन्हीं वस्तू चवदार असणारच. शिवाय ग्रामीण साधेपणा आणि माफक किंमत पाहून मन भरून आले. मुंबईला एक प्लेट डाळ खिचडी 210 रुपयांत मिळते. आणि भजी ६० रुपयांत.
वारंगा खिचडी…आयुष्यभर चव लक्षात राहील… असा पदार्थ एमजी एम इंजिनिअर कॉलेज नांदेड येथे शिकायला अकोला येथून जात असतांना आवडीने वारंगा फाटा येथील खिचडी खात होतो…अविस्मरणीय चव…👏👏👏
क्या बात है , आप तो भगवान के रूप हो भाई, 15/- रू में खिचड़ी भजे 👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳 दिल बहुत बड़ा है आपका , इस मोदी की महंगाई में आप रेट बढ़ाकर 20/- रू करदो भाई , आपकी भी जरुरते है.
मेटल पेपर व रेडीमेड कागदाचे फूड पॅकींग वापरले तर पार्सल करीता योग्य होईल 15 चे 20 घ्यावेत. ही विनंती. धनाजी जाधव. (पुर्वी कृषि विभाग हिंगोली येथे काम केले आहे.)
@@gayatridongare1483 आमच्या लातूर, धराशिव या भागात निलंगा एक तालुका शहर आहे. येथील राईस खुप फेमस आहे म्हणून याला संपूर्ण देशात निलंगा राईस अशी ओळख निर्माण झाली. एकदा खाऊन बघा.
खूप छान खिचडी भजे, नंबर 1ऐक.व्हाटेल चे मालक व आचारी मानस पण प्रेमळ आणि मानुसकीचे मानस.गोर गरीबा साठी फ्री पण देतात.धन्यवाद.
🙏🙏🙏
Me atach aalo khaun
🙏🙏
गरिबीची जाणीव आहे वाटत हॉटल वाल्याला
भाजी भरपूर देतात
मी एक वेळेस खाल्ली आहे जेव्हा खिचडी गरम असते तेव्हा तुम्ही जे पेपर वापरता त्या पेपरची शाही त्या खिचडीच्या घासाला लागते ज्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात... आपणास विनंती आहे की पेपरचा वापर करु नका .. बाकी खिचडी एक नंबर ❤❤
हिंगोली येथे आलो तर नक्की खिचडीचा स्वाद घेऊ...भाऊ सर्वांच्या श्रमाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने शुभेच्छा 💐👍
Thnk u
एकदम झकास आहे.
हिंगोली येथे खिचडी व भजी खायला नक्की येऊ.
🙏🙏
या गडी लोकांचा हात बसलेला आहे.ते बरोबर मापात माल देताहेत आणि त्याबद्दल खरोखरच कौतुक वाटते.
गिराईक मंडळींनी एक अपेक्षा मात्र ठेवावी की स्वच्छता असावी हीच.
🙏👍
हा नवा पदार्थ पाहून खूपच छान वाटले. त्या कारीगराचे सहजता , कष्ट , आणि मेहनत ह्यामुळे दोन्हीं वस्तू चवदार असणारच. शिवाय ग्रामीण साधेपणा आणि माफक किंमत पाहून मन भरून आले. मुंबईला एक प्लेट डाळ खिचडी 210 रुपयांत मिळते. आणि भजी ६० रुपयांत.
🙏👍
तांदूळ धुवून घ्यावेत
आमच्या आवडीच ठिकाणं हिंगोली ची खिचडी भजे व्हिडियो दाखवल्या बदल धन्यवाद
Welcome 🤗
Ho ka chav kashi ahe?
खिचड़ी,भजे मराठवाडा, विदर्भ भागात खुप प्रसिद्ध आहे, खिचड़ी खालली तर जेवन केलयासारखे वाटते,प्रेमळ मनाची प्रेमळ माणस,👍👍🌹
विदर्भात असा पांचट प्रकार कोणी खात नाही
हिंगोलीचे मुगाचे भजे फार प्रसिद्ध आहेत.
वारंगा खिचडी…आयुष्यभर चव लक्षात राहील… असा पदार्थ
एमजी एम इंजिनिअर कॉलेज नांदेड येथे शिकायला अकोला येथून जात असतांना आवडीने वारंगा फाटा येथील खिचडी खात होतो…अविस्मरणीय चव…👏👏👏
Thnk u for sharing ur memories 🙏👍
त्या खिचडी पेक्षा हि खिचडी जास्त टेस्टी आहे
आम्ही दोनी खिचडी खाल्लेले आहेत वारंग्याची खिचडी पेक्षा सध्या माळकरी हिंगोलीची खिचडी खूप टेस्टी आहे
वारंगा खिचडी ची चव पहिल्या सारखी राहिली नाही.
महाराष्ट्रा तील फेमस वारंगा फाटा येथील एकच नंबर वारंगा फाटा येथील व्हिडिओ ❤❤🎉🎉🎉
Tkla ahe to pn
छान आहे सर्व फक्त स्वच्छता ठेवा तेल चांगले वापरा खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या
Thnk u
Rice dhut nahi tyachya madhe boric powder fertilizer aaste
मिर्च्यांचे देठ सुद्धा काढले नाही.
Hygenic , kathin aahe . Ghamacha hatamude test yet asel lokana
@@mitpe5586 🤣🤣🤣
भाऊ 15 रुपयात काय मिळत.
गरीब सुद्धा खाऊ शकतो. किंवा तुमी गरीब लोकांना खाऊ घालू शकता भाऊ.
देव ह्या हॉटेल वाल्याचे कल्याण करो
@@jaymulnivasi77 15 rupayat, Typhoid, Jondice, constipation, etc aajar hotil mag hospital madhe jast kharch karava lagel. Manun swachatechi kadaji ghetali geli pahije. St kami tickets aste mnun driver daru piun gadi chalawel tar chalel ka? Lokacha jiwacha prashn aahe bhau. V4 kara.
भारीच. धंदा च शेवटी माणसाला आर्थिक सक्षम बनवू शकतो
नक्कीच 👍🙏🙏
माझा माहेरचा आस्वाद बघून खुप बर वाटल ❤
Tumche maheri tandul dhut nay ka ji
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे श्री स्वामी समर्थ समोर भेळ पाणीपुरी रगडा खूप फेमस आहे
Nkki yeu dada ek divs 🙏
तीतर खा
बांगर साहेबना मना की
कागदावर नको सिल्वर पेपर
वापरा बस 🙏🙏👍🏻
खिचड़ी मी खालो मस्त आहे
Nkki 🙏👍
Femas zalat manun Kahi pan kaspan khau ghalu naka jara dhun huya Tandalala
वारंगा फाटा खिचडी भजे चा व्हिडिओ बनवा
भोकर चा मिरची भजे
आणि चिकन बिर्याणी चा व्हिडिओ बनवा
तामसा येथील चिकन बिर्याणी भारी
Varanga tkla ahe
ठिक आहे पन पेपर मध्ये का वाढत आहेत ..plate नाहित का?
क्या बात है , आप तो भगवान के रूप हो भाई, 15/- रू में खिचड़ी भजे 👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻🇮🇳🇮🇳🇮🇳
दिल बहुत बड़ा है आपका , इस मोदी की महंगाई में आप रेट बढ़ाकर 20/- रू करदो भाई , आपकी भी जरुरते है.
😂😂
तुमच्या व्यवसायाला सलाम
👍🙏
कागद वापरू नका कारण कागदाची शाही मुळे कॅन्सर होते सिल्वरपेपर किंवा प्लेट वापरा लोकांच्या आरोग्याशी खेळू नका
मेटल पेपर व रेडीमेड कागदाचे फूड पॅकींग वापरले तर पार्सल करीता योग्य होईल 15 चे 20 घ्यावेत. ही विनंती. धनाजी जाधव. (पुर्वी कृषि विभाग हिंगोली येथे काम केले आहे.)
🙏
खूप छान....गरिब लोकांना स्वस्तात देऊन व्यवसायासोबत जनसेवा सुद्धा करत आहेत👍👍👍👍
🙏🙏🙏🙏
@87😅@@dspkitchen
Akhada Balapur june bus stand mdhli Pintu chi khichadi pn cover kra. Bhari aste.
Nkki dada
Chan ha zanzanit asel❤❤❤❤
हिंगोली जिला मध्य ग्रामीण लोहगांव माझ माहेर आहे है खिचड़ी बजे खाले मी माय फेवरेट 😋
Aho MULAWA taluka umarkhed, ek no Khichdi bhaje
🙏
आरे भावा माझी सासरवाडी आहे हिंगोली पण मला कधी आमच्या सासऱ्याने खाऊ नाही घातली खिचडी भजे पण आता आल्यावर 100% खाणार
Rusun bas Bhava ata 🤣🤣🤣
तु काय लहान आहे का? तुला खाऊ घालायला
खिचड़ी भजे वा,मस्त,
My fevret khichdi bhaje
Best
मला ही पद्धत खूप आवडली...
Thnk u
मी लातूर चा आहे. मी हा स्वाद घेतला आहे. 👍
👍👍👍
खिचडी 20 रू. + 15 रू. भजे एकूण 35 रु. तोच पदार्थ आपण 15 रु. मधे देतात.म्हणजे काय जनसेवा.
🙏👍👍
वा अतिशय सुंदर👍👌 नक्की येऊ कधीतरी? 🙏
Thnk u
I love hingoli
शर्माजी भजे स्वादिष्ट आहेत 👌👍🙏🌹🙏
Khupch chaan 👌
🙏
खूप छान खिचडी आहे मी नेहमी खातो
15 रुपये पोट भरून जाते
आम्ही रोज घेतो खूप टेस्टी आहे
🙏🙏🙏
एक नंबर सेवा आहे.
🙏🙏
एक नंबर आहे टेस्ट
👍
Khup chan 👍👍👍🙏🙏🙏🙏
🙏🙏
छान व्हिडिओ बनविला
Thnk u
Nuri chowk nanded la ya dada aapa Idli center famous aahe
Nav ky ahe idli center ch
Appa idli center
@vaibhavsukalkar12 mla insta la msg kra n dad a
हिंगोली येथेच कलाकंद (डार्क कलर) प्रभुदास स्विट मार्ट येथे उपलब्ध आहे. अशी चव इतरत्र मिळणे शक्यच नाही. 🙏🙏🙏
👍🙏
पण तिथे अशी खिचडी कुठे मिळते?
न्युज पेपरचा वापर करू नये. त्याऐवजी प्लेट वापरा. नाहीतर गोरगरिबांना अनेक आजार होतील. चांगले काम करता पण लोकांचे आरोग्य पण जपा.
🙏🙏
तांदुल पाणी नी धुन वापरा बापा हो।
Ho ek rupaya jast ghya pan news paper vapru naka tyachya ink potat gelyamule cancer sarkhe ajar honyachi shkyata vadhte...
लय भारी ❤❤
लय भारी आहे
Healthy ahe mast. Protein carb❤
🙏🙏
आपले सर्व चांगले असेल परंतु कागदा ऐवजी सिल्वर कागद किंवा प्लेट चा वापर करावा व स्वच्छता टापटीप आसावी
किमान वापरण्यापूर्वी तांदूळ आणि मसूर धुवा, ही मूलभूत गोष्ट जाणून घेणे आवश्यक नाही ?
Avashyak nahi
भाऊ नक्की येऊ हिंगोलीच्या माळकरी होटेलकडे
Thnk u
No 1
Thnk u
Hingoli Near Aundha Nagnath.12 Jyotirlinga.
तांदूळ पाण्याने धुऊन काढले नाही जसेच्या तसेच टाकले.धुवून टाकने अति आवश्यक होते.
No. 1
Wow one of my favorite😍❤
नेमका पहा Address टाका वांग्याची खिचडी Best
Thanks.
🙏
15 रुपयात पोटभर खोचडी भजे मिळतात
चव पण खूपच छान आहे
मी दोनदा खाल्ली आहे
Kdka. 1
परभणी सारखी खिचडी कुठेच नाही बिर्याणी सुद्धा फेल
Bhet deu
अप्रतिम जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩
Chan khichdi ahe .mi majalgav sathi.prayatna karto.ahe.vikasrao banger sadu.hote.
🙏🙏
Kay speed aihe re kaka ce baje dyche😅🔥🔥💪
Bhri ahe
खिचडी भज्जे खाऊन लगेच बाजूला कपडे खरेदी करायची जमते
🙄🙄🙄
🤣🤣
हे हाटेल कुठे हिंगोली कोणत्या भागात आहे
Hard work kelyani fal miltey.aani quality pan khup chan aahe
👍🙏
आमच्याकडे निलंगा राईस फार चालतो.
Yeu ek divs tikde
म्हणजे
@@gayatridongare1483 आमच्या लातूर, धराशिव या भागात निलंगा एक तालुका शहर आहे. येथील राईस खुप फेमस आहे म्हणून याला संपूर्ण देशात निलंगा राईस अशी ओळख निर्माण झाली. एकदा खाऊन बघा.
Fakta rice la dhuwala sanga tyaa hotel wala please...........
👍
Nice🎉🎉🎉🎉
Nice
Thnk u
सुंदर भजि🎉आहेत
🙏
Rice wash karayla che pahije
👍
Hare Krishna ji ❤🙏
बागर साहेब नमस्कार जय भगवान तालुका पाथर्डी
अहो ते टेस्टिंग पावडर टाकायचं राहील की राव 😅
Kup chan❤
🙏
तेल किती टाकता ते सांगा
नेमके कोणत्या जागी आहे ईन्गोलीला.
Mahesh Chowk
अहमदनगर का खजिना
खिचडीला तांदुळ आणि टॉमेटो स्वच्छ धुवून घ्यावेत
Tandul dhutale nahi bhau
UA-camr pan hingoli cha distay dada mi pan hingoli cha ahe
🙏
याच्या व्यतिरिक्त काहीच भेटत नाही आपल्या एकड 😂😂😂
Bhet pn apn hech khato jast 🤭
आठ वर्षे नोकरी केली मी तीथे.दुसरा पदार्थ तीथे मिळत पण नाही.
मी 2009 ला नगरहून परभणी हिंगोली पुसदमार्गे माहूरगड शेगाव औंढा नागनाथ ला आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणता तो अनुभव आला.
,🙏👍👍
🙏
🙏👍
Eakach number khichadi bhaje kadhi 2008 madhe varanga fata yeth khup vela khalliye
👌👌👌
🙏
पांचट चव...
Very nice 👌
🙏
Wow 😮😅😅😊😊😊😊
🙏🙏👍
Tandud dhun ghya. Baki sagde bhari aahe❤
तांदूळ स्वच्छ धुन घ्या जा
तांदूळ कोणता आहे
टेस्टिंग पावडर वापरून तयार केलेली खिचडी कोणीही खाऊ नये
❤❤❤ purna
🙏🙏
हिंगोलीत मुग भजे 20 रुपयात 6-7 भजे मिळतात.
👌👌👌👌
भाऊ, खिचडीत हळद टाकत नाही का?
टाकत नसल्यास टाकत जा.
जिंतूर ऐम आय डि सी येथील खिचडी भजे ऐकदा खाऊन पहा हॉटेल प्रताप देशमुख नाव आहे
Thnk u for ur response